Lavani Dancer Kiran Kore: लावणी करणारा किरण कोरे म्हणतो, ट्रोल होतो, पण स्वतःवर भरवसा ठेवायला हवा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2021
- #BBCMarathi #LavaniDancer
नांदेडजवळच्या लहानशा गावात वाढलेल्या किरणने घरीच बहिणींसोबत लावणीवर नाचायला सुरुवात केली. सुरुवातीला टिकटॉक आणि आता इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. स्त्री वेशामध्ये साडी नेसून - दागिने आणि मेकअपसह नाचणं, ही किरणची खासियत आहे.
लहानशा गावापासून सुरू झालेला लावणीचा हा प्रवास आता किरणला अगदी परदेशातही स्पर्धांसाठी घेऊन जातो.
#Kiran Kore #kiranKoreLavni #LavniAndMakeupWorld #LavaniDancer
तुम्हीही असंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं विश्व समृद्ध केलंयत का? किंवा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या एखाद्या व्यक्तीची कहाणी तुम्हाला जाणून घ्यायची आहे का?
आम्हाला अशा व्यक्तींची नावं सुचवा my.story@bbc.co.ukया ईमेल आयडीवर. सोबत पुढचा तपशील द्यायला विसरू नका.
तुमचं पूर्ण नाव
वय
तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव सुचवताय ती व्यक्ती
या व्यक्तीशी तुमचं काय नातं आहे?
तुमची (स्वतःचे नाव देत असल्यास) वा त्या व्यक्तीची यशोगाथा थोडक्यात
संपर्कासाठीचा तपशील (आमच्या संपादकीय टीमला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी)
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
किरण तूझ्या कामगिरीला सलाम तू लोकांच्या वाईट कॉमेंट कडे अजिबात लक्ष देऊ नको निंदकाचे घर असावे शेजारी पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
😂🤣
Hijde Tari changal Nachtat kay yala kay Dance yeto ka ? Ashlil expression dile mhanje Danche hot Nahi.... Ani kuni jar mala Mhanel tula Kay yete tr tyani Jugalbandi Ghyawi ... mi ek uttam Dancer ahe.. Pn kiran peksha Uttam Dance karnare Anek lok... ahet male Dancer .. Yala etak importnce Deu naka
किरण अभिमान आहे आम्हाला तुझ्यावर तू महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा जपतोय, अभिनंदन मित्रा 👍
कीरण यु आर रिईली ग्रेट परसन.
जे जन्डर पाहून काॅमेंट करतात त्यांना तुझ्या मृदु आणी सोज्वळ उत्तराने लाज वाटली असेल. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.
तमाशा, लावणी वगैरे अस्सल महाराष्ट्राचा intangible सांस्कृतिक वारसा हा टिकलाच पाहिजे. हा युवक जे करतो आहे ते सन्माननीय आहे. सलाम 🙏👌💪🇮🇳
किरण, स्त्रीवेषात पण तू खूप सुंदर दिसतोस. नृत्य तर खूपच छान करतोस. बोलू दे रिकामटेकड्यांना. त्यांच्या कडे लक्ष न देता आपले काम करत रहा.
खूप खूप शुभेच्छा तुला
गुड किरण.. पुढील काळात भरभरून प्रतिसाद आहे 🙏🙏🙏🙏 अभिनंदन 💐🙏👍
लावणी ही एक कला आहे ती कोणीही शिकु शकतो ती कोणा एका लिंगा साठी बांधिल नाही . किरण तुझा आम्हा प्रेक्षकाना खुप आभिमन आहे. तुला खुप शुभेच्छा👏👏
BBC मुळेच आपल्याला या गोष्टी अनुभवयास मिळतात
Thank you BBS ❣️❣️
Kiran is preserving our culture. Kiran is showing us the beauty in Lavani.
Kiranji tumhi atishay sundar ahez.
किरण सर लोक देवळातील देवाला पण नाव ठेवतात आपण तर माणूस आहेत जगात 2 प्रकार चे लोक आहेत 1 चांगलं झालं तर तोंडावर खोट हसू पण मनात अरे याच इतकं चांगलं कस झालं ही भावना 2 वाईट झालं तर तोंडावर दुःख पण मनात आनंद त्या मूळ लोक काय म्हणतील या वर आपण नाही मन दुःखी करायची✌️✌️✌️✌️✌️तू असा च पुढं जा खूप खूप मोठा हो अजून✌️✌️✌️✌️
Very nice performance bhava tu khup sundar dance kartos hats off you bhava.....👌👍👌👍
Very nice & beautiful look.Lavani is Maharashtra's famous & very popular culture so keep it up. All the best for your bright & joyful future.
To ek hard working Student aahe
Superb talent. God bless you for your future plans 🙏🙏
Realy very fine Kiran bhau
किरण बाळा तू तुझी कला आवड जप लोकांना देवात पण चुका दिसतात पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूप छान !!! अप्रतिम..!!!
दादा तुला सलाम तू कुणाच्या कमेंट कडे लक्ष देऊ नको असेच पुढे जात रहा देव तुझ्या पाठीशी आहे
Great boy hats off to him
अप्रतिम सुंदर कला हेच जीवन आहे किरण
कलेला ला वय जात धर्म लिंग नसतो
मस्त किरण भाई ❤️
खूप छान...आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
ग्रेट किरण❤️
१ नंबर किरन आपन कोपरगावला भेटलो होतो भाऊ
Congrats!
खुप छान आहे तुमचे विचार
You are doing awesome, Chi Kiran , it’s a pleasure to watch you . God bless you with a very long , happy life ahead 🙏🙏
Kharch khup sundar distoy Kiran ....khup chan lavny ahet Tuzy.... So nice... 😍😍💓😘😘
Kiran congratulations keep it up
Its a beautiful message to whole society that gender cannot define art form....to do change in the society is great thing..nd kirn is alredy doing this
किरण सर आम्हाला अभिमान आहे की एक आमच्या नांदेड जिल्ह्याच नाव येवढवर नेल्या मुळे असेच आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या महाराष्ट्रात असावेत खूप खूप मना पासून शुभेच्छा किरण सर 👌👌
Great man with great thougts
Awesome......proud of you
खूप छान अभिनंदन
Wow mastach💜💜👍👍👍👍👍👍
Kiran bhau oppp❤️
बाळगंधार्वाचा नवीन अवतार 👍🙏
💐💐💐🙏🙏🙏🙏👍
kahi pn yachi layki ahe ka Balgandhrav whyachi
Great work bro go ahead forget about society 🤠
प्रेरणादायी ...
Proud of you... Bhai..❤️
Best 🤩✨👍👍👌👌👌👌👍
किरण , तुझा सर्वांनाच अभिमान आहे.
माणूस असो किव्हा बई यांच्यातली कला महत्वाची आहे तेव्हा तू इतर लोकांच्या बोलण्या कडे लक्षदेऊ नये तुझी कलेला महत्व देणे ईश्वर तुझे कल्याण करो ओमशंती
एक no. भावा।।।..✌️👍🤟
किरण जुन्या काळी लावणी क्लावन्त मुले असत तु खूप ग्रेट कलाकार आहे
Congrats bro 🎉🥳
You are one of the artist , hand ✋ of you
खुप सुंदर !👏👏👏
god bless you.
Good All the best future 👌
Iam from karnataka good luck brother.👃🏽👃🏽👍🏽👍🏽
Mast .... Kiran👑👑
It's to difficult but ur so strong forget backward comments u do very well
Great bhava lok tr devala sudha nav thevtat aapan tr manus aahot . Koni Kahi mhano saglyana aaplya parin jagnyacha adhikar ahe . He comments karanaryana dusar jamat tari kay . Really tu khup great ahes . Tuze vichar pn khup sundar ahet. I salute you bro 👌🏼👌🏼👍👌🏼.
Great thoughts bhai
Lage raho
Jalnewalonko jalne do
किरण💃👏🎉🎵🎶🎼
अभिनंदन शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
God bless you
All the best 👍💯Kiranji
Awesome
V r vr nice sir
Very Nice👌
Very good lavani
Veri naic bro
Very nice I like your performanc So mucjh
खुप छान किरण तूझ्या कामगीरिला सलाम
Khup khup subhecha....😊😊
Lai talent lagt bhau 🙏 salute 🙏
किरण भावा 👌👌👌👌👌👌
Kiran dada pratek pursha mdhe strri aste aani baei mdhe purush dada tu khrch great Kam kart aahes lokanni kharch khup kahi shikayla hav tumchya kdun lokanch kas ahe mahit ahe ka nachta yeyina aanggan vakde Tumchya bhavi aayushya sathi khup khup mnapasun shubhechhya bring it's on bro God bless you budhaa bless you
❤❤👍👍
सुपर एकच नंबर
खूप छान नाचतोस किरण.. ७५--८० मधे मी लावणी डान्सने शाळेच स्नेहसंमेलन गाजवायचो..तेव्हा तसा प्रयत्न करणारा मी कदाचित एकमेव होतो...साडि ..मेकअप नसायच फारस पण आवडायचं मला.. इंजिनिअरीनग करताना पहिल्या वर्षी गाजवल पण घाणेरड्या कमेंट ..फिशपाँड..मग बंद केल ते आजतागायत.. पण आजही लावणी..गाण आणि नाच मनापासून आवडते.. ऑल द बेस्ट..
तुझा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला..संवाद साधायला आवडेल.. खूप खूप शुभेच्छा..🙏🙏💐💐
Very good kiran bro
खूप छान
Hats of kiran kore हे काम करन खूपच अवघड आहे
Kiran itnaaa goad ani genuine mulga aheee ki mi sahaz tyala Makeup product vicharnya sathi msg kelela.... Tr tyani mala khup madat keli product select karnya Sathi... This guy is downnn to earth 💜💜💜💜💜💜 God bless you Kiran ✨✨✨✨✨✨✨✨💜💜💜
LOl ekdha bhetun bagha kadel ek no nalayak wyakti ahe
Super
किरण कोरे तुम्ही लोकानकडे लक्ष देऊ नका तुम्ही जे काम करता ते काम खूप छान आणि सुंदर आहे
खूप अप्रतिम लावणी करतो तु
You are good hat's off to you
Sir 😊🥰
कीरण दादा तुला मी सलाम करतो पण जे लोक वाईट कमेंट टाकतात टाकु दे पण न डगमगता पुढे जा मागुन कुत्रे भुंकणार पण बाकी मला खूप आनंद झाला आहे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन करतो व भावी आयुष्य भरभराटीचे जावो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना अभिनंदन
Kiran bhawa I am proud of you
Best luck
All the best Kiran
खुप छान लावनी भाऊ मी सांची गायकवाड सेलु जि परभणी
मेरे दोस्तों दुनिया कुछ भी बोले, आप अपना काम करते रहे, आप बहुत सुंदर लावनि करते हो, very very nice किरण👌👌
खूप कमी लोकं समाजाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन काही खास करून दाखवतात..त्यातला तू एक आहेस.
तुला जे आवडतं तेच तू करत आहेस. तुला माझा सलाम 🫡
किरण तु मोठा कलाकार आहेस
Very nice 👍
लव यू भावा
Very good kiran kore
Kiran tu nakkich lok काहीपण मन्हतील काम करत जा...kup kup शुभेच्छा तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी...बीबीसी word che pan kup Aabhar ki Tyani समाजातील बऱ्याच वेगवेगळ्या समस्या न्यूज मुले वाचा फोडतात...धन्यवाद बीबीसी टीम..all the best
खुप छान आहे
Nice bro❤❤❤
Very nice
सलाम मित्रा
नाईस किरण
Engineering शिकून काही उद्योग करावा म्हटल तर लोक काय म्हणतील, घरचे support करतील का नाही नाही ते विचार येतात अन एकदाचा सुरु केला तर लोकांचे टोमणे याच्या पलिकडे हे अवघड असलेल किरणने करून दाखवल खुपच आदरणीय आहे
Nice bro.