Narmada Parikrama इतकी महत्वाची का आहे? ही परिक्रमा केव्हा,कशी केली जाते?। Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2022
  • #BolBhidu #NarmadaParikrama #Parikrama
    नर्मदा परिक्रमा. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिक्रमांना खूप महत्व आहे. अयोध्या परिक्रमा, गिरनार परिक्रमा, कुरुक्षेत्र परिक्रमा, वृंदावन परिक्रमा, कैलास परिक्रमा. आणि या सगळ्यात नर्मदा परिक्रमेला तर अनन्यसाधारण असं महत्व आहे. आज आपण समजून घेऊ की नर्मदा परिक्रमेला इतकं महत्व का आहे, इतिहास काय सांगतो आणि शिवाय ही परिक्रमा का, केव्हा आणि कशी केली जाते.
    Narmada Parikrama is of great importance. Ayodhya Parikrama, Girnar Parikrama, Kurukshetra Parikrama, Vrindavan Parikrama, Kailas Parikrama. And the Narmada Parikrama is very important in Marathi. Today we tell you that the Narmada Parikrama has so much importance, what is the history and also why, when and why this Parikrama is done wrong.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 387

  • @shivrajrader5835
    @shivrajrader5835 ปีที่แล้ว +33

    आमच्या वडिलांनी 2 वेळा पाई परिक्रमा केली आहे. प्रथम पायांमध्ये बुट परिधान करून आणि दुसऱ्या वेळी बुट न परिधान करून प्रथम ज्या वेळी त्यानी केली त्यांना साधारण त्यांना 90 दिवसाचा कालावधी लागला दुसऱ्या वेळी त्यांना साधारण 123 दिवसाचा कालावधी लागला आत्ता ते पायांमध्ये काहीच नाही घालत त्यांनी चापलंचा त्याग केला आहे. मी भाग्यवान आहे की मला असे पिता लाभले. नर्मदे हर जिंदगी भर 🙏🙏

    • @ajaypandit6859
      @ajaypandit6859 หลายเดือนก่อน +1

      हर हर नर्मदे ! आपल्या वडिलांना सादर प्रणाम !🙏

    • @kiranjoshi5857
      @kiranjoshi5857 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

    • @sukhdevohol6301
      @sukhdevohol6301 26 วันที่ผ่านมา

      नमॅदे हर जिंदगी भर.

    • @audumbarpotpelwar4651
      @audumbarpotpelwar4651 20 วันที่ผ่านมา

      नर्मदे हर नर्मदे हर हर महादेव

    • @user-tm9dp7wj7c
      @user-tm9dp7wj7c 7 วันที่ผ่านมา

      Kharach Bhagyawan ahat, ase pitashri tumhala milale.

  • @sandeepbhagat6750
    @sandeepbhagat6750 ปีที่แล้ว +35

    माझ्या एका मित्राच्या भावाने अध्यामिक अनुभव घेण्याकरिता ही परिक्रमा केली होती.
    त्याची घरची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होती , चांगला शिकलेला होता नोकरी पण चांगली होती असे असूनसुद्धा खिशात फक्त शंभर रुपये आणि एक कपड्यांची जोडी असा जिथे मिळेल तिथे राहायचे, जे पडेल ते काम करायचे आणि लोक त्याबदल्यात जे देतील ते खायचे अशी त्याने ही परिक्रमा पायी पूर्ण केली.
    अहंकार जिंकणे , शारिरीक आणि मानसिक बळ लागते ही परिक्रमा करायला.

    • @avadhutpandav9975
      @avadhutpandav9975 7 หลายเดือนก่อน

      फारच नशीबवान आहात कारण स्वार्थ विरहित मनोभावे नर्मदा मातेची परिक्रमा करणे म्हणजेच खरी नर्मदा मातेची सेवाभावी परिक्रमा करणे खऱ्या अर्थाने योग्य आहे..ओम् नमो भगवते वासुदेवाय: नर्मदे हर हर...🙏🚩

  • @mukundnibade7659
    @mukundnibade7659 ปีที่แล้ว +97

    मी रोज नर्मदा परिक्रमा वर विडिओ पहातो, चमत्कारिक अनुभव ऐकायला येतात,जीवनात एकदा तरी परिक्रमा घडावी, ही मैया चरणी प्रार्थना.

    • @user-gm5zi3ke2r
      @user-gm5zi3ke2r ปีที่แล้ว +7

      नक्की होईल मैया पुर्ण करेल हर हर नर्मदे 🌹🔱🚩🙏

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 ปีที่แล้ว +2

      @@user-gm5zi3ke2r नर्मदे हर🙏

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว +4

      नर्मदे हर.

    • @pritamjadhav1931
      @pritamjadhav1931 ปีที่แล้ว

      Kuthun ahet apan sir

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว +2

      नर्मदाष्टक किंवा आरती म्हणत जा दररोज........निश्चितच आपली मनोकामना पूर्ण होईल.
      नर्मदे हर.

  • @komalmalik8851
    @komalmalik8851 ปีที่แล้ว +9

    नर्मदा परिक्रमा केल्यावर नर्मदा मता ३वेळेस दर्शन देते ..पण ज्याच्या नशिबात आहे त्यांनाच देते.. मग ते शेजारच्याला पण काळात नाही .असा अनुभव आलेला आहे..आणि नर्मदा परिक्रमा करताना घरून रिकाम्या हाती गेलं तरी माणूस उपाशी राहत नाही..असा अनुभव आज पर्यंत चा आहे.👏

  • @Bhogichand
    @Bhogichand ปีที่แล้ว +83

    नर्मदा परिक्रमा चा नकाशा दाखवायला पाहिजे होता. ज्यांनी परिक्रमा केली आहे अशा दोन तीन वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचे अनुभव सांगितले पाहिजे होते त्यांच्या मुखातून. या परिक्रमेत काय काय अडचणी येतात ते सांगायला पाहिजे होते. वाटेत खानपानाची काय सोय आहे ते सांगायला पाहिजे होते. पुस्तक रूपाने ज्या ज्या लोकांनी आपले अनुभव लिहून ठेवले आहेत त्या त्या पुस्तकांची नावे सांगायला पाहिजे होते. तेव्हा च हा व्हिडिओ परिपूर्ण झाला असता. हर हर नर्मदे !

    • @dhanrajjadhav4561
      @dhanrajjadhav4561 ปีที่แล้ว

      Barobr

    • @saharshdeulkar
      @saharshdeulkar ปีที่แล้ว

      th-cam.com/channels/N6S1g1pwhEMLAjf1mXUBpw.html

    • @spp4708
      @spp4708 ปีที่แล้ว +9

      TH-cam वरच सौ. प्रतिभा चितळे ह्यांचे अनुभव सांगणारे व्हीडीओ त्यांनी बनवले आहेत... तसच अगदी अलिकडे अनिश व्यास ह्यांनी परिक्रमा करताना अगदी detail प्रत्येक दिवसाचे व्हीडीओ बनवले आहेत... नक्की बघा संपूर्ण कल्पना येईल.... वर उल्लेखल्ल्या सौ. चितळे आता तिया परिक्रमा मार्गातच एका स्थळी कुटी बांधून राहतात व त्या आणि त्यांचे पती तिकडून जाणाऱ्या परिक्रमावासींना मदत करतात.... सौ . चितळे ह्यांनी खूपच खडतर परिक्रमा केली होती ... त्यांचे ते कथन करणारे व्हीडीओ नक्की बघा ..... तसच TH-cam वरच SIMPAL MARG म्हणून एक चॅनल आहे त्यात त्यांनी सर्व माहीती दिली आहे .... ही परिक्रमा खूप कठीण असते ...स्वतः हून एकट्यांने करायची असते व खाण्याचे , कधीकधी, हाल ही होतात पण म्हणे त्याशिवाय माणसाला त्याचे पुण्य मिळत नाही🙏🙏🙏

    • @Bhogichand
      @Bhogichand ปีที่แล้ว

      @@spp4708 यु ट्युब वर अनेकांनी अनुभव सांगितले आहेत. तुमच्या व्हिडिओ मध्ये एखाद्याची मुलाखत दाखविली पाहिजे होती. माझा मित्र देखील जाऊन आला. मी त्याला विचारु शकतो. पण तुमचा व्हिडिओ बघणाऱ्यांना याच व्हिडिओ मधुन जर ऐकायला मिळाले असते तर बरे झाले असते. शिवाय नकाशा दाखविला असता तर आणखी उत्तम. फोटो, नकाशा, संदर्भ वगैरे नी व्हिडिओ परिपूर्ण होतो.

    • @hindustanzindabad..9259
      @hindustanzindabad..9259 ปีที่แล้ว

      विडिओ आहे मराठीत

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z ปีที่แล้ว +25

    नर्मदे हर.
    बोल भिडूचा आजपर्यंतचा सर्वात सुंदर भाग.....

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 วันที่ผ่านมา

    व्वा..फारच सुंदर,इत्यंभूत व कायम संग्रही ठेवावी अशी अप्रतीम उपयुक्त धार्मिक माहीती...जय नर्मदा मैया ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh5729 ปีที่แล้ว +233

    राष्ट्रसंत जनार्दन स्वामींना नर्मदा मैय्याने जेव्हा ते नर्मदा परिक्रमेवर असताना ते भोवर्‍यात सापडले असता मैय्याने स्वत: हात उंचावून किनार्‍यावर आणुन सोडले आणि सर्वानी बघितले होते अशा शिवयोगी संतावर आपण बोलभिडुने माहिती पट बनवावा..

  • @sujatakamire2345
    @sujatakamire2345 ปีที่แล้ว +7

    खुप सोप्या भाषेत विवेचन केले आहे. नर्मदापरिक्रमा करण्याची इच्छा आहे.योग आलातर मोक्षप्राप्ती होईल व पाप क्षालन देखिल होईल

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 ปีที่แล้ว +12

    खुपच भारी माहिती दिली धन्यवाद...नर्मदे हर हर .....🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pallavipitale4743
    @pallavipitale4743 ปีที่แล้ว +5

    नर्मदे हर.......... जिंदगीभर
    खूप सुंदर माहिती थँक्यू

  • @avadhutpandav9975
    @avadhutpandav9975 7 หลายเดือนก่อน +3

    नर्मदा मातेची परिक्रमा करताना प्रत्येक वेळी नवनवीन दैवी अनुभूती येते..याचा अनुभव तिन्ही वेळा परिक्रमा करताना आला आहे..अद्भुत अशी अनुभूती व ती प्रत्येक मनुष्य जीवाला यावी व त्या जीवाचे कल्याण होवो हीच माता नर्मदा व शिव शंभू चरणी प्रार्थना..ओम् नमो भगवते वासुदेवाय: नर्मदे हर हर महादेव..🚩

  • @aniruddhakulkarni6932
    @aniruddhakulkarni6932 ปีที่แล้ว +3

    II नर्मदे हर II
    II गुरुदेव दत्त II
    II रामकृष्ण हरि II
    खूप छान वर्णन केल आहे.
    खूपखूप धन्यवाद.

  • @rrbkar004
    @rrbkar004 ปีที่แล้ว +12

    नर्मदा परिक्रमा यात्रा मुख्यत्वेकरून महाराष्ट्रात - त्यातही पुणे - ठाणे - नाशिक भागात जास्त प्रसिद्ध आहे. ही यात्रा बाकी तीर्थ यात्रांपेक्षा वेगळी आहे, यातून खरंच life-changing experiences / learning हवे असेल तर जेव्हा शक्य होईल तेव्हा- पण पायीच करावी.
    मी स्वतः अमरकंटक ला रहातो !

  • @sanjaytandale752
    @sanjaytandale752 ปีที่แล้ว +3

    अतीशय सुंदर असे मार्गदर्शन केले जाते बोल भिडू या च्यायनल च्या माध्यमातुन. खूप खूप आभार. जय नर्मदे 🙏🙏🌴🌴

  • @anupkutemate405
    @anupkutemate405 10 หลายเดือนก่อน +2

    नर्मदे हर्, नर्मदे हर्, नर्मदे हर्❤❤❤

  • @purvajoshi3176
    @purvajoshi3176 ปีที่แล้ว +6

    माझे सासू सासरे आणि आई बाबा ह्यानी परिक्रमा 11 nov 2022 la सुरू केली पण आई बाबा नी बस ने पूर्ण केली मात्र सासूबाई सासरे अजून ही करत आहेत
    त्यांची नर्मदा माते वरची श्रद्धा आणि निष्ठा बघून मन खूप भरून येते
    ते लवकर लवकर यावे घरी
    त्यांची आत्ता आठवण येते
    नर्मदे हर नर्मदे हर

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว

      आई बाबांनी सासू सासरेंची साथ सोडायला नको होती,

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 ปีที่แล้ว +11

    जय हो नर्मदा मैय्या की 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️ सबका मंगल हो 🙏🏻🤗

  • @tirupatijoshi9102
    @tirupatijoshi9102 ปีที่แล้ว +6

    अतिशय उत्तम माहिती सांगितल्या बद्दल मनपूर्वक आभार.

  • @Saj393
    @Saj393 ปีที่แล้ว +11

    नर्मदे हर हर हर हर महादेव
    नर्मदा परिक्रमा करनारा प्रत्येक व्यक्तीला श्री जगन्नाथ कुंटे स्वामीचे नर्मदे हर हर हे पुस्तक वाचलेले असतेच असते मला दर्शन संधी मिळाली होती धन्यवाद

    • @sadabehere
      @sadabehere ปีที่แล้ว +2

      फक्त परिक्रमा करणारेच नाही. परिक्रमेची माहिती असणारे आणि परिक्रमेची ईच्छा असणारे 🙋 अशा सगळ्यांनीच वाचलेलं असेल.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว

      Chhan aahe pustak.

    • @akshaydani9972
      @akshaydani9972 ปีที่แล้ว +1

      'नर्मदा मैय्या पापक्षालन करते'..हे वाक्य व्हिडिओ मधे ऐकल्यानंतर अवधूतानंद जगन्नाथ कुंटे यांची आठवण आली. महाराजांनी ३ वेळेस नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली.

  • @omkarapte007
    @omkarapte007 ปีที่แล้ว +18

    जीतें जी मोक्ष प्राप्ति के अनुभवों के लिए जीवन में एक बार जरूर करनी चाहिए नर्मदा परिक्रमा 🙏🏾 #NarmadaParikrama

  • @divyambhalgat9085
    @divyambhalgat9085 ปีที่แล้ว +5

    नर्मदे हर हर हर ......❤️❤️
    जय गिरनारी 🙏🏻🙏🏻

  • @yogeshshet5794
    @yogeshshet5794 6 หลายเดือนก่อน +1

    हर हर नर्मदे.
    आपण अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद.
    संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पोथीत प्रत्यक्ष नर्मदा मातेने त्यांना दर्शन दिले.
    तसेच त्यांची नौका पैल तटावर सुखरूप पार केली याचे प्रत्यक्ष वर्णन केले आहे.
    पोथीचे पारायण करताना प्रसंग समोर घडला आहे असेच वाटत राहते.
    नर्मदे हर.

  • @21Tushar21
    @21Tushar21 ปีที่แล้ว +6

    नर्मदानदी खूप रागीट आहे पण..... आगाऊ पणा काय केला तर ओढून घेते नर्मदा माता 🙏🙏

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 ปีที่แล้ว +17

    नर्मदे हर हर 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @beenamenon6749
    @beenamenon6749 ปีที่แล้ว +6

    Narration is smooth and excellent. Very useful and interesting information- thank you

  • @vandanakulkarni5265
    @vandanakulkarni5265 ปีที่แล้ว +4

    जय श्रीराम. हर हर महादेव. मातृ नर्मदे हर हर. आमचे गुरूदेव श्रीराम महाराजांनी तिन वेळेस मातृ नर्मदा परिक्रमा केली शेवटची परिक्रमा नव्वद दिवसांत पूर्ण करून श्रींनी नर्मदा मातेचा आदेश पुर्ण केला.गुरूदेवांचे चरणी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन. जयश्रीराम.

  • @akshaygaikwad3031
    @akshaygaikwad3031 ปีที่แล้ว +2

    Atishay Utkrushth and Informative mahiti sangitalital. Madam tumchi Explain karnyachi Method unique aahe. Thank you 🙏🙏🙏 So much Aani Asech navnavin videos Pahayala me khup excited aahe

  • @rajendrabelamkar1189
    @rajendrabelamkar1189 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम माहिती, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @dattaraj005
    @dattaraj005 ปีที่แล้ว +11

    नर्मदा परिक्रमा अजून समजून घ्याची असेल तर श्री. जगन्नाथ कुंटे चे "नर्मदे हर हर" हे पुस्तक नक्की वाचावे.

    • @rohit-2482
      @rohit-2482 ปีที่แล้ว +1

      हो , मी आताच वाटले, वाचता वाचता वाटले, आपणही जावे परिक्रमेला, छान पुस्तक आहे, जरूर वाचावे

    • @rushikeshmali3082
      @rushikeshmali3082 9 หลายเดือนก่อน

      मी किती दा वाचल तरी मन भरत नाही... नर्मदे हर हर

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏🙏

  • @vitthalgavande1153
    @vitthalgavande1153 ปีที่แล้ว +1

    थोडक्यात सुंदर माहिती दिलीत आभारी आहोत ओम साईराम

  • @shriramrumane4380
    @shriramrumane4380 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर माहिती दिली

  • @manmohanroge
    @manmohanroge ปีที่แล้ว +5

    अगदी थोड्यावेळात खूप छान माहिती दिलात, धन्यवाद. 🙏

  • @sforbhosale
    @sforbhosale ปีที่แล้ว +1

    खरंच खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद मॅडम

  • @user-ft8ic2vp6e
    @user-ft8ic2vp6e 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलेली आह पंधरा दिवसापूर्वी नर्मदा परिक्रमा करून आले खूप छान अनुभव आला aahe Narmade Har

  • @jyotibagal8195
    @jyotibagal8195 7 หลายเดือนก่อน

    खुप छान महीती दिली, अशीच सुंदर, शब्दात छान महीती दिली, असे वाटते की आपण ही परीक्रमा,करावी

  • @meenasaraf1826
    @meenasaraf1826 ปีที่แล้ว +1

    सुंदर विवेचन 🌹🙏नर्मदे हर

  • @user-kc5pq3fr6r
    @user-kc5pq3fr6r ปีที่แล้ว +5

    खूप खूप धन्यवाद ❤️👍👌🚩

  • @sapankulwal1115
    @sapankulwal1115 ปีที่แล้ว +2

    नमामि देवी नर्मदे

  • @gajananpatil2805
    @gajananpatil2805 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc ปีที่แล้ว +1

    Best information thanks very much

  • @hrishikeshchendwankar3705
    @hrishikeshchendwankar3705 ปีที่แล้ว +1

    Jai Narmada majya khup uttam mahiti

  • @sagarbhise303
    @sagarbhise303 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत ,असेच विडिओ बनवत राहा

  • @anandlondhe1438
    @anandlondhe1438 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती ❤️👌👌

  • @user-bf7er1zl1n
    @user-bf7er1zl1n ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @rohanshirke2558
    @rohanshirke2558 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 ปีที่แล้ว +7

    बोल भिडूने दिलेली सर्वोत्तम भेट नर्मदे हर

  • @bhawanishingne9418
    @bhawanishingne9418 ปีที่แล้ว +2

    किती गोड माहिती दिली,ताई!🎉

  • @balasahebchormale3494
    @balasahebchormale3494 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहीत केलेय धन्यवाद

  • @aajka2775
    @aajka2775 ปีที่แล้ว +11

    कुणी गोंविद घ्या कुणी गोपाळ घ्या
    कुणी कुस्तीत मैदान मारावा (देवेंद्र)
    कुणी सामना रंगावा वा (संजय)
    कुणी खेळ खेळावा (उध्दव)
    कुणी करावा गनिमी कावा (शरद)
    कुणी चित्यात वायरस शोधावा (नाना)
    कुणी अधिकार्‍यांना धमकावा वा (अजित)
    कुणी भरवावा मेळावा (एकनाथ)
    कुणी भोंगा उतरावा (राज)
    कुणी बाप पळवा वा (आदित्य)
    कुणी दांडा घालावा (पेडणेकर)
    कुणी बेरोजगार भुलवावा
    कुणी कामकार राबवावा
    कुणी शेतकरी फासी घेऊन मरावा
    कुणी भ्रष्टचारी दाखवावा
    कुणी खड्डे बुजवावा
    कुणी कोरोनात नौकरी गमवावा
    कुणी गरीब हसवावा
    कुणी भुकेन रडावा

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 ปีที่แล้ว +5

    खूप सोप्या पद्धतीने , थोडक्यात पण खूप छान माहिती मिळाली . 👍😊

  • @jyotidbritto1766
    @jyotidbritto1766 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहीती समजाऊन सांगितली ❤❤❤

  • @9892215558
    @9892215558 ปีที่แล้ว +29

    Not only the information but also the way it was told by you was simply awesome

  • @PracticalMind
    @PracticalMind หลายเดือนก่อน +1

    मी नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा केली,ऐक महीना झाला असेल 😊

  • @suprabhakadam1376
    @suprabhakadam1376 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर्!हर् हर् नर्मदे!❤

  • @jagguvispute9370
    @jagguvispute9370 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pranitanagore8
    @pranitanagore8 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली..👍

  • @MrAsheesh0108
    @MrAsheesh0108 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत ताई तुम्ही🔆👍🏻

  • @dilipniphade7476
    @dilipniphade7476 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @roshanshriwas2667
    @roshanshriwas2667 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @Yashwantsut
    @Yashwantsut ปีที่แล้ว +2

    कमी वेळेत खूप चांगली माहिती सांगितली

  • @NKsEntertainment
    @NKsEntertainment ปีที่แล้ว +4

    हर हर नर्मदे 🌹🔱

  • @manishjnpt
    @manishjnpt ปีที่แล้ว +1

    Thanks for nice information

  • @jayantkudalkar3993
    @jayantkudalkar3993 ปีที่แล้ว +6

    श्रीक्षेत्र गरुडेश्वर हे पण महत्त्वाचे क्षेत्र स्थळ आहे

  • @pritamjadhav6101
    @pritamjadhav6101 ปีที่แล้ว

    Khup Chan mahiti hoti

  • @poojadafle9232
    @poojadafle9232 ปีที่แล้ว

    Khup chan thank you

  • @manjushakedari8696
    @manjushakedari8696 7 หลายเดือนก่อน

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा परीक्रमा ही मनाला आनंद देणारी आहे नर्मदा खंड ही तपो भुमी आहे. साधना करण्या साठी खुप चांगले ठिकाण आहे. परीक्रमा करताना मनाला एक प्रकार चं वैराग्य येतं नर्मदा मैया ही सुखं दाईनी आहे. ,❤

  • @delightcatering4u
    @delightcatering4u 9 หลายเดือนก่อน

    Khupach sundar mahiti

  • @nikhilmarwadkar4748
    @nikhilmarwadkar4748 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @aditipatil4827
    @aditipatil4827 ปีที่แล้ว +2

    🚩💐🙇 हर हर नर्मदे। 🙇💐🚩

  • @parvatipatel9781
    @parvatipatel9781 15 วันที่ผ่านมา

    धन्यवाद 🙏 खुपच छान 🙏🌹नर्मदे हर 🌹😊

  • @vishaldalal1888
    @vishaldalal1888 ปีที่แล้ว +2

    जम्बू कलमों से बहुत से पेड़ आसानी से उगाये जा सकते हैं और वो भी बहुत कम लागत में और बहुत कम मेहनत से। हमारा मिशन है कि नमामि नर्मदे। नर्मदा नदी की परिधि 2624 किमी है। और गुजरात राज्य, महाराष्ट्र राज्य और मध्य प्रदेश राज्य के कई लोग तीन से चार महीने में चलकर नर्मदा परिक्रमा पूरी करते हैं। एक दिन में वे 25 से 30 किलोमीटर की दूरी तय करते हैं और भोजन करते हैं और एक निर्धारित धार्मिक स्थान पर आराम करते हैं और सुबह नियमित रूप से परिक्रमा के लिए निकल जाते हैं।यदि उन्हें उचित चेक प्वाइंट पर जम्बू और नीम के बीज दिए जाएं और उन्हें चलते समय सड़क के पार फेंकने का अनुरोध किया जाए, तो बारिश के मौसम में मिट्टी में 10000 बीजों से कम से कम 100 पेड़ अपने आप उग आएंगे। और इस तरह 2600 किलोमीटर की लंबी पट्टी हरी-भरी हो सकती है और परिक्रमावासी की यात्रा धार्मिक और सामाजिक हित के सही मायने में पूरी हो सकती है और भविष्य की परिक्रमावासी को भी जम्बू फल और नीम की छाया मिल सकती है और नमामि नर्मदे मिशन है तैयार🌱🌳🇮🇳🙏

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 ปีที่แล้ว +1

    Namami Devi Narmade 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 ปีที่แล้ว +1

    नमामि देवी नर्मदे 🚩🕉️🙏

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 ปีที่แล้ว

    खूप गोड

  • @madhuribarde8198
    @madhuribarde8198 ปีที่แล้ว +1

    खूप छान नर्मदेहर 🙏🏼

  • @vinayakrangnekar7250
    @vinayakrangnekar7250 ปีที่แล้ว +1

    माहिती चांगली सांगितलेली आहे

  • @mangalajadhav5321
    @mangalajadhav5321 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @vinitjoshi7416
    @vinitjoshi7416 ปีที่แล้ว

    Very nice mam.

  • @mangeshkamandar3606
    @mangeshkamandar3606 ปีที่แล้ว +1

    छान माहितीपूर्ण दिली. धन्यवाद. पराक्रमाचे चित्र ण असेल तर दाखवा.धन्यवाद

  • @subhadraphad2432
    @subhadraphad2432 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice Information Didi🙏🙏

  • @sujatalengade3595
    @sujatalengade3595 ปีที่แล้ว

    Khoop chhan aahe

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @shardaaher3362
    @shardaaher3362 ปีที่แล้ว +1

    Chhan 👌👌🙏🙏💐💐

  • @user-io9hs6kl4f
    @user-io9hs6kl4f 10 หลายเดือนก่อน +1

    very nice ......

  • @shailakathawate3984
    @shailakathawate3984 ปีที่แล้ว +1

    माहीती फारच सुंदर

  • @redmenote7pro
    @redmenote7pro ปีที่แล้ว +1

    Narmade har 🙏🙏.har narmade 🙏🙏

  • @satishpatil535
    @satishpatil535 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dete aaple channel

  • @varunkulkarni6153
    @varunkulkarni6153 ปีที่แล้ว +2

    नर्मदे हर 🚩🙏

  • @vikasshrivastava3575
    @vikasshrivastava3575 ปีที่แล้ว +1

    Narmade har 🙏🕉️🙏🚩🚩🚩

  • @tractorking2256
    @tractorking2256 ปีที่แล้ว +6

    पॅसिफिक महासागर या वर व्हिडिओ बनवा.

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीती

  • @pallavikhanwalkar7522
    @pallavikhanwalkar7522 ปีที่แล้ว +2

    छान माहिती सांगितली

  • @vedantrajput6471
    @vedantrajput6471 ปีที่แล้ว +7

    आम्ही कालच नर्मदा दर्शन केले

  • @chaganmali149
    @chaganmali149 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹🌹

  • @infinity6246
    @infinity6246 หลายเดือนก่อน

    Apratim! 😇😇😇🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 4 หลายเดือนก่อน

    परिपूर्ण माहिती दिली. छान

  • @sunitakalantri8308
    @sunitakalantri8308 ปีที่แล้ว

    छान.

  • @kalpanaraut7238
    @kalpanaraut7238 6 หลายเดือนก่อน

    Khup chan