माझी 15 नोव्हेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 ह्या 80 दिवसाच्या कालावधीत अखंड पायी परिक्रमा मैयाने पूर्ण करून घेतली आहे.तो आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे.नर्मदे हर नर्मदे हर
आम्ही यशोधन बरोबर 16 ऑक्टोबर ते 3 नोव्हेबरपर्यंत नर्मदा परिक्रमा केली खूप सुंदर झाली आमची परिक्रमा .प्रत्येकाने जरूर करावी ही परिक्रमा मन अगदी प्रसन्न होते नर्मदा रोज प्रत्यक्ष पाहून तिच्यात न्हाऊन आपण नर्मदेच्या पवित्र वातावरणात स्वतः ला फारच भाग्यवान समजतो .खरचं हे पूर्व पुण्या शिवाय होत नाही .नर्मदे ची सर्व रूपं पाहून जीवन सार्थ झाले .नर्मदे हर .नर्मदे हर .
आम्ही आता नर्मदा परिक्रमा केली..16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर केली...प्रभू ट्रॅव्हल दादर बसने केली.खूप छान माहिती दिली गेली ह्या प्रभू ट्रॅव्हलनी.खूप छान वाटलं
मी 13 साली इंदोर च्या कुणाल traval तर्फे बसने परिक्रमा केली. पायी करणे शक्य नसलने. खुप छान अनुभव व traval च्या ताई पण खुप छान माहिती देत होत्या.आत्त्ता माझा भाचा पायी परिक्रमा करित आहे.नर्मदे हर🙏🌹
मी पांडेकाका अकोला (विर्दभ) माझ्या तर्फे २००८-०९ मध्ये ४महीने २० दिवसात पैदल करून सेवा सर्पित केली. यानंतर श्री सदगुरू कृपेने व आज्ञे नुसार ६ पायी यात्रा संपन्न झाल्यात.
मीसुध्दा यशोधन ट्रॅव्हल्स तर्फे 4Feb. ते 22 Feb.2022 रोजी केली. मला सुद्धा खुप समाधान मिळाले. मनापासुन परिक्रमा केली की मैय्या आपणास दर्शन देतेच( कोणत्याही रूपामध्ये) मी ह्याचा अनुभव लगेच घेतला. नर्मदे हर.💐💐
We have also done Parikrama in the month of Feb.2022 organised by Alkatai Limaye from Pune. The trip was very religious and very enjoying while travelling various holy places along border of Narmada Mai. Really got peace and spiritual experience.
मी ही नर्मदा परिक्रमा 2019 व2020 ला सम्पूर्ण पायी केली खूपच छान अनुभव आले मी एकटी होते मैय्या माझ्या बरोबर होती काही भीती नाही 100टक्के समर्पित होऊन केली तर नर्मदे हर
महाराष्ट्र पर्यटन संस्थेचे अध्यक्ष ,,, श्री माऊली महाराज गुरव पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वर्षातुन एकदा नर्मदा परिक्रमेचे सर्व भावीकांसाठी आयोजन केले जाते, धार्मिक व आनंदी वातावरण असते,
नर्मदा परिक्रमा पायी करणे हा एक दिव्य अनुभव आहे येथील मठातील साधू संन्यासी पुजारी तसेच काही खाजगी कुटुंब काही व्यावसायिक परिक्रमा करनाऱ्यांची खूपच काळजी घेतात मी स्वतः अपंग असूनही 77 दिवसांत परिक्रमा पूर्ण झाली माझे जिवलग मित्र संजू नाना यांनी माझी सर्व सेवा केली नर्मदा मैय्याने काहीच कमी पडू दिले नाही
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
I have done 18 days Narmada Parikrama in Nov. 2019 with Shree Ramkrishna Travels. I enjoyed a lot . In Parikrama we visited 12 Ghat's of Narmada. The experience was unbelivable. I think every Indian should visit Narmada Mayya Darshan & Ghat Aarati once in our valued life. I think still at least 2 times I will get a chance to visit Narmada Parikrama in my remaining life. Narmade Har
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 26 डिसेंबर 2023 रोजी परिक्रमा ला सुरुवात मोटरसायकलवर केली आणि 28 दिवसात नर्मदा परिक्रमा पूर्ण केली कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही आलेली अडचण नर्मदा मैया नेसोडवली नर्मदे हर हर नर्मदे हर हर
आम्ही दि.26/1/2022 ते 14/2/2022 ह्या 20 दिवसाच्या कालावधीत नर्मदा परिक्रमा सहकुटुंब सहपरिवार वाहनद्वारे पूर्ण केली. मी, माझे पती, सासू -सासरे, माझ्या दोन मुली (वय वर्ष 2, आणि 5)एवढ्यांची परिक्रमा नर्मदा मैयाने पूर्ण करून घेतली.आणि खुप छान अनुभव आले,हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे.
हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे
माझे काका आत्ताच बरोबर चार महिन्यांची नर्मदा माता परिक्रमा पायी पूर्ण करून आले आहेत आज नर्मदा मैया पूजा आयोजन करण्यात आले आहे कोणी सावंतवाडी सिंधुुर्ग मधिक असेल तर प्रसादाचा लाभ घ्यावा . पल्लवी शिंदे आजगावं 😊
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
मी दोन वेळा नर्मदा परिकरमा केली आहे. नर्मदा माता वाटेने काही अडचण आल्यास दूर करते हा अनुभव मला दोन्ही वेळी आला. सन 2018.मध्ये प्रथम परीकरमा केली आहे या वेळी 4 एप्रिल 2022 ते 20.एप्रिल 2022 भ या कालावधीत ओकारेशवर ते ओकारेशवर क्रूझर गाडीने प्रवास केला. 17 दिवसांत परिकरमा केली.
माझी 15 नोव्हेंबर 2021 ते 3 फेब्रुवारी 2022 ह्या 80 दिवसाच्या कालावधीत अखंड पायी परिक्रमा मैयाने पूर्ण करून घेतली आहे.तो आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे.नर्मदे हर नर्मदे हर
👍
तुमचा नंबर द्या मला परिक्रमा करायची आहे
नर्मदे हर
साहेब तुमचा नंबर मिळेल का , प्लीज 😊
जर नर्मदा परिक्रमा सायकलवर करायची असल्यास किती दिवसा लागेल?
आम्ही यशोधन बरोबर 16 ऑक्टोबर ते 3 नोव्हेबरपर्यंत नर्मदा परिक्रमा केली खूप सुंदर झाली आमची परिक्रमा .प्रत्येकाने जरूर करावी ही परिक्रमा मन अगदी प्रसन्न होते नर्मदा रोज प्रत्यक्ष पाहून तिच्यात न्हाऊन आपण नर्मदेच्या पवित्र वातावरणात स्वतः ला फारच भाग्यवान समजतो .खरचं हे पूर्व पुण्या शिवाय होत नाही .नर्मदे ची सर्व रूपं पाहून जीवन सार्थ झाले .नर्मदे हर .नर्मदे हर .
हर नर्मदे
मी बस ने १५ दिवसाची परिक्रमा केली आहे ,खूप सुंदर आहे निसर्ग आहे नर्मदा मैयाचे ,आता पाई परिक्रमा करायची खूप ओढ लागली आहे ..
Aamchya sarani 6 mahine chalat jaun narmda parikrama keli .tyanche age 65 years aahe .khup Chan sir👌👌🙏
आम्ही आता नर्मदा परिक्रमा केली..16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर केली...प्रभू ट्रॅव्हल दादर बसने केली.खूप छान माहिती दिली गेली ह्या प्रभू ट्रॅव्हलनी.खूप छान वाटलं
prabhu travels contact no. pl.
Pls contact no dya na.thank you
मी 13 साली इंदोर च्या कुणाल traval तर्फे बसने परिक्रमा केली. पायी करणे शक्य नसलने. खुप छान अनुभव व traval च्या ताई पण खुप छान माहिती देत होत्या.आत्त्ता माझा भाचा पायी परिक्रमा करित आहे.नर्मदे हर🙏🌹
Please share contact number of Prabhu travel..Im interested in Narmda parikrama.
चातुर्मास होता का त्यावेळेस
मी सुद्धा मॉं नर्मदा परिक्रमाचा अनुभव घेतला
१७|१०|२०२१ पासुन परिक्रमा सुरु केली व १८|१|२०२२ला संपली
नर्मदा मैयाचे दर्शन सुध्दा
झाले 🌺🌼
हरहर नर्मदे
🙏🙏🙏
भाग्यवान आहात नर्मदा मैय्याचे दर्शन झाले,
तुम्ही चातुर्मास मध्ये केली का
ताई तुमचा नंबर सांगा ना आम्हाला पण करायचे आहे नर्मदा पराक्रम तुमच्या पुण्याईने घडले तर बरच झाले
नर्मदे हर 👏🚩 माझी पन याचं वर्षी नर्मदा मैया ने पुर्ण करुन घेतली 🙏👏🚩 खूप खूप आनंद 🙏👏🚩 त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे 👏🚩🚩👏🚩🚩👏🚩🚩👏🚩🚩👏
हर हर नर्मदे... खूप छान माहिती दिली आहे
मी सुध्दा १२जानेवारी ते ३०जानेवारी नर्मदा परिक्रमा केली बसने kup छान झाली परिक्रमा खरचं खूप अनुभव येतात kup बदल होतात जीवनात नर्मदा हर 🙏🙏
मी पांडेकाका अकोला (विर्दभ) माझ्या तर्फे २००८-०९ मध्ये ४महीने २० दिवसात पैदल करून सेवा सर्पित केली.
यानंतर श्री सदगुरू कृपेने व आज्ञे नुसार ६ पायी यात्रा संपन्न झाल्यात.
🙏🙏 नर्मदे हर 👍👍 उत्तम
आम्ही नर्मदा परिक्रमा केली आम्हाला खूपच मानसिक समाधान मिळाले
कोणत्या महिन्यात
खुप छान माहिती
मीसुध्दा यशोधन ट्रॅव्हल्स तर्फे 4Feb. ते 22 Feb.2022 रोजी केली. मला सुद्धा खुप समाधान मिळाले. मनापासुन परिक्रमा केली की मैय्या आपणास दर्शन देतेच( कोणत्याही रूपामध्ये) मी ह्याचा अनुभव लगेच घेतला.
नर्मदे हर.💐💐
आम्ही 20 नोव्हेंबर 2021ते05 डिसेंबर 2021या कालावधीत परिकरमा केली खूपच छान अनुभव आहे नैसगिर्क आविष्कार खूपच छान आहेत
आम्ही करणार आहोत परिक्रमा पण चातुर्मास आहे दसऱ्याला start करणार bcs जानेवारी नंतर ऊन लागते
We have also done Parikrama in the month of Feb.2022 organised by Alkatai Limaye from Pune. The trip was very religious and very enjoying while travelling various holy places along border of Narmada Mai. Really got peace and spiritual experience.
27 नोव्हेंबर 12 डिसेंबर या कालावधीत सिल्वर ट्रॅव्हल्स 15 दिवसाची नर्मदा परिक्रमा पूर्ण केली खूप छान व समाधान पायी परिक्रमा करण्याची इच्छा आहे
Mst
जय माता नर्मदा 🙏🏻🙏🏻🌹
ताई नर्मदा परिक्रमा ही कमीत कमी कीती दिवसाची व सुरवात कुठुन करतात आपले महाराष्ट्र चे लोक नर्मदे हर 🌹🌹🙏🏻🙏🏻
th-cam.com/channels/N6S1g1pwhEMLAjf1mXUBpw.html
माझी नर्मदा परिक्रमा ह्या chalel वर आपल्या ला सर्व माहिती मिळेल. . 🙏🌷
शक्यतो ओंकारेश्वर हून परिक्रमा उचलतात
खुपछान
नर्मदे हरहर नर्मदे
हर हर महादेव
हर हर नर्मदे
जय श्री महाकाल
मी ही नर्मदा परिक्रमा 2019 व2020 ला सम्पूर्ण पायी केली खूपच छान अनुभव आले मी एकटी होते मैय्या माझ्या बरोबर होती काही भीती नाही 100टक्के समर्पित होऊन केली तर नर्मदे हर
धन्य धन्य!
किती दिवसात झाली
@@jaydeepdalvi6266साधारण 4 महिने लागतात
@@ashwinijoshi9307 धन्यवाद
धन्य समर्पित पणे केली.त्या वेळी फक्त मैयया च्या श्रद्धेने केली असैल
बसने २ फेब्रुवारी २०२१ ला केली.छान वाटले.पुन्हा बसने करणार आहे
श्री नर्मदे हर हर 🙏🌸🌺 🙏
Pranam Ma Narmada
खूप छान माहिती दिलीत नर्मदे हर 🙏🙏
महाराष्ट्र पर्यटन संस्थेचे अध्यक्ष ,,,
श्री माऊली महाराज गुरव पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वर्षातुन एकदा नर्मदा परिक्रमेचे सर्व भावीकांसाठी आयोजन केले जाते,
धार्मिक व आनंदी वातावरण असते,
मी केली आहे खूप छान झाली
जय माता नर्मदा
Very nice information 🙏🙏
Amhi uttarvahini parikrama gelys kal keli anubhav khup chhan rahila narmade har🙏🙏
नर्मदा परिक्रमा पायी करणे हा एक दिव्य अनुभव आहे येथील मठातील साधू संन्यासी पुजारी तसेच काही खाजगी कुटुंब काही व्यावसायिक परिक्रमा करनाऱ्यांची खूपच काळजी घेतात मी स्वतः अपंग असूनही 77 दिवसांत परिक्रमा पूर्ण झाली माझे जिवलग मित्र संजू नाना यांनी माझी सर्व सेवा केली नर्मदा मैय्याने काहीच कमी पडू दिले नाही
वा खूपच छान सुंदर 👌
🌿🌹खुप छान नर्मदे हर 🌿🌹
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
मी कुंदा बक्षी औरंगाबाद मागच्या आठवड्यात बस ने नर्मदा परिक्रमा केली खूप छान वाटले नर्मदे हर
Mi pan keliy narmada parikrama 🙏khup chan anubhav .
कोणत्या महिन्यात
Chan
I have done 18 days Narmada Parikrama in Nov. 2019 with Shree Ramkrishna Travels. I enjoyed a lot . In Parikrama we visited 12 Ghat's of Narmada. The experience was unbelivable. I think every Indian should visit Narmada Mayya Darshan & Ghat Aarati once in our valued life. I think still at least 2 times I will get a chance to visit Narmada Parikrama in my remaining life. Narmade Har
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 26 डिसेंबर 2023 रोजी परिक्रमा ला सुरुवात मोटरसायकलवर केली आणि 28 दिवसात नर्मदा परिक्रमा पूर्ण केली कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही आलेली अडचण नर्मदा मैया नेसोडवली नर्मदे हर हर नर्मदे हर हर
Namaskar,
Apla mobile number milel ka?
Khup chaan video ahe. Narmade har...🙏🙏❤
2 diwas sathi gelo hoto maiyaa cha darshan kariala. Khup khup chaan anubhav.
नर्मदे हर हर नर्मदे हर
जय माता नर्मदा🙏🏻🙏🏻🚩🚩
Chhan mahiti
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
🙏🙏🙏
🚩💐जय हो नर्मदा💐🚩
आम्ही दि.26/1/2022 ते 14/2/2022 ह्या 20 दिवसाच्या कालावधीत नर्मदा परिक्रमा सहकुटुंब सहपरिवार वाहनद्वारे पूर्ण केली. मी, माझे पती, सासू -सासरे, माझ्या दोन मुली (वय वर्ष 2, आणि 5)एवढ्यांची परिक्रमा नर्मदा मैयाने पूर्ण करून घेतली.आणि खुप छान अनुभव आले,हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे.
नमामि नर्मदे हर।
🔱🌿हर हर महादेव 🌿🔱
हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे
जय नर्मदा माता.
माझे काका आत्ताच बरोबर चार महिन्यांची नर्मदा माता परिक्रमा पायी पूर्ण करून आले आहेत आज नर्मदा मैया पूजा आयोजन करण्यात आले आहे कोणी सावंतवाडी सिंधुुर्ग मधिक असेल तर प्रसादाचा लाभ घ्यावा .
पल्लवी शिंदे
आजगावं 😊
कोणत्या महिन्यात केली चालू pl जरा मला बोलता येईल का आम्ही आता दसऱ्याला पायी चालू करणार आहोत
!!नर्मदे हर!!
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
नर्मदे हर हर 🙏🏽🙏🏽🙏🏽
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
नर्मदे हर हर🙏🙏♥️♥️♥️♥️♥️
नर्मदे हर मात गंगे.हर
Nice Video 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
🌲श्री स्वामी समर्थ
जय शंकर बाबा
नर्मदे हर हर🌳🌿🌸🌹🙏
Narmade Har
Jai Ho Mata ki
Har Har Mahadev
Jai mata parvati ki Jai Ho
हर हर नर्मदे .....
नर्मदे हर
आमचे दरवर्षी नर्मदा परिक्रमेचे आयोजन असते
आता आम्ही 9 नोव्हेंबर ला निघतोय
🙏🌺🌺🙏narmade har 🙋♀
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.
श्री अशोक कामे कर नवनाथ भक्त मी मागच्या वर्षी नर्मदा परिक्रमा केलेली आहे नर्मदा परिक्रमा नेहमी करत असतो नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर
जय गूरू देव दत्त
नर्मदा माते की जय
मला ही नर्मदा परिक्रमा करायची आहे . योग्यमार्गर्शन हवे आहे.
Janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti🙏🙏
Jai Narbada
नर्मदे हर 🙏🙏🙏🚩
नर्मदे नम
🌹 Namami Devi narmade har har 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
नर्मदे हर मी 113 दिवसात पायी नर्मदा परिक्रमा केली आहे 🙏
Great
नर्मदे हर हर
Wah
कोणत्या महिन्यात
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदा माता की जय 🚩🚩🙏🙏
जय नम॔दा माता की जय
Jai.ma.narmada.ki.ho.
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
माझी पण पाई परिक्रमा झालिये...नर्मदे हर जीवन भर
कोणत्या महिन्यात start केली
नर्मदे हर हर🙏🙏🙏🙏
Superb...
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - th-cam.com/channels/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw.html
2 year class mila kya ..all jen jen date of complition
नर्मदा परिक्रमैचे भाग्य आम्हास मीलाले.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मी परिक्रमेत आहे नर्मदे हर 🙏
आजचं आमच्या घराजवळ चे आजी आजोबा केली
।। नर्मदा माता की जय।। महाकाल भगवान की जय।। 🚩🔱🕉🙏🔱🚩🔱🙏
मी दोन वेळा नर्मदा परिकरमा केली आहे. नर्मदा माता वाटेने काही अडचण आल्यास दूर करते हा अनुभव मला दोन्ही वेळी आला. सन 2018.मध्ये प्रथम परीकरमा केली आहे या वेळी 4 एप्रिल 2022 ते 20.एप्रिल 2022 भ या कालावधीत ओकारेशवर ते ओकारेशवर क्रूझर गाडीने प्रवास केला. 17 दिवसांत
परिकरमा केली.
आम्ही माँ नर्मदा परिक्रमा 2023 मध्ये केली बद्रीनाथ ट्रॅव्हल येवला यांच्या बरोबर केली खूप छान झाली मय्या बरोबर असताना काहीही त्रास होत नाही नर्मदे हर
कोणत्या महिन्यात केली
👏👏👏
नर्मदे हर हर हर.
नर्मदे हर हर
आम्ही 125 दिवसाची नर्मदा परिक्रमा केली , नर्मदा माता जादुगरनी आहे हे नक्की कळले
धन्य धन्य!
125 days 👌
Great👍
ग्रुप बरोबर . तसा ग्रुप असेल तर सांगा
कोणत्या महिन्यात
Jai maa narmada 🌹🌹🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
नर्मदा माता की जय🙏🙏🚩🚩
नर्मदे हर
जीभाऊ उत्तम आ हिरे
आम्ही पाच मूर्ती नीं प्रदक्षिणा केली आहे
मु.पो.चंदनपुरी ता.मालेगाव जी.नाशिक
Narmade Har🙏
Amarkantak La Jaun ya Marathi Manus
माझी परिक्रमा meeyane 2021/22 laa karun घेतली नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर..
Har har narmade maiya teri jay ho
मी पण करणार
ÑARMDA MAI KI jai 🙏🙏🌺🌺🌻🌻🕉🕉
Mi Narmda pradshana mi keli aahe
Narmede har.Narmade har🌹🌹🙏🙏