बॅ. नाथ पै, मधू दंडवतेंच्या कोकणाचं करायचं काय? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Lokmat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 180

  • @mandarlakhan166
    @mandarlakhan166 2 หลายเดือนก่อน +34

    सर तुम्ही खुप गरजेचा विषय मांडलात खुप धन्यवाद. कोकणातील प्रत्येक तरुणाला नाईलाजाने नोकरी साठी बाहेर जावं लागतंय. निसर्ग खुप आहे पण पर्यटना साठी काहीच होत नाही. सेंद्रिय भात शेती आहे पण ते विकायच कोठे ते माहीत नाही.... कोकणात अशा नेत्यांची गरज आहे ज्यांच्या कडे कोकणाचा आर्थिक दृष्ट्या विकास करता यायला हवा. पर्यावरण पुरक उद्योग आण्णारा हवा.आमचा कोकणातील तरुणांना रोजगार निर्मिती करून देणारा हवा. सध्याच्या घडीला आमच्या कोकणात जेवढे नेते आहेत ते सर्व निच स्वतः ची पोट भरणारे आहेत त्यांना लोकांचं कहीच घेण देण नाही....

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 หลายเดือนก่อน

      मुंबई सुद्धा कोकणात आहे, मग मुंबईत कोणी राहायचं?

    • @VRSALES-is9pe
      @VRSALES-is9pe หลายเดือนก่อน

      ​@@shriharidhuri7613 toch mota vishay aaata

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 หลายเดือนก่อน +1

    निशब्द निशब्द सर हे विश्लेषण नाही तर एक तळमळ आहे हे मात्र नक्की मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @nishikanttendulkar8814
    @nishikanttendulkar8814 2 หลายเดือนก่อน +36

    निसर्गाने उधळलेलं सौंदर्य आहे
    प्रामाणिक नेते नाहीत
    खरंच दंडवते,नाथ पै,सुरेश प्रभु आज हवेत.

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 2 หลายเดือนก่อน

      हा शरद रावांचा माणूस

    • @Anubhav_79
      @Anubhav_79 2 หลายเดือนก่อน

      ​@@vijaysathe9510 tu konacha manus ki bappacha?

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 2 หลายเดือนก่อน

      दंडवते साहेब आणि सुरेश प्रभू साहेब यांना निवडणुकीत पाडणारे कोकणी लोक आहेत म्हणून कोकणी लोक कर्माची फळ भोगत आहेत

  • @dr.genupansare4981
    @dr.genupansare4981 2 หลายเดือนก่อน +12

    I am very pleased to hear such a type of thinking.
    कोकणचा विकास वेगळा केला पाहिजे. पर्यावरण सांभाळून केलं पाहिजे.
    खूप महत्त्वाचा विषय मांडला आहे.
    Thank you very much sir.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 หลายเดือนก่อน

      आपल म्हणणे अत्यंत महत्वाचे आहे

  • @ramchandrakalgaonkar5743
    @ramchandrakalgaonkar5743 2 หลายเดือนก่อน +8

    ज्याची अतिशय गरज आहे असा हा विषय खुप छान लोकांनसमोर आपल्या उस्फुर्थ ओघवत्या वाणीतून संमजावुन सांगितला.
    खुपच सुंदर धन्यवाद. 👆👌🙏🌹🌹

  • @satishsawant3432
    @satishsawant3432 2 หลายเดือนก่อน +5

    सर माझे पण हेच विचार आहेत मी पण कोकणाचा वेडा आहे. माझे एक छोटा उद्दोग चालु करण्याचा विचार आहे. सर खूप योग्य व्हिडीओ बनवला आपण

  • @kaustubhmore241
    @kaustubhmore241 หลายเดือนก่อน +2

    पर्यायांचा अभाव आहेच पण रोजगार,संधीच विकेंद्रीकरण अत्यंत महत्वाचं आहे..बाकी कोकण तर आपली जान आहे..
    आपल्या कोकणाबरोबरच महाराष्ट्रातील इतर दुर्गम भागात सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 2 หลายเดือนก่อน +6

    खूप विचार करण्यासारखं बोललात साहेब. आम्ही कोकणात जन्म घेतला पण कोकणातील समृद्धी ओळखण्यात कमी पडलो.
    धन्यवाद साहेब.
    कोकणी लोकांना जागृत केल्या बद्दल.

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 2 หลายเดือนก่อน

      कधी निघतोस कोकणात कायमचं स्थायिक व्हायला

  • @nileshghadi7750
    @nileshghadi7750 2 หลายเดือนก่อน +7

    सर आमचा रिफायनरी ला विरोध करतोय गेली 3 वर्ष पण आमचेच नेते आणि आमचीच मानस स्वतःचा विनाश स्वतःवर ओढून घेत आहेत रिफायनरी ला समर्थन देऊन त्यांना फक्त पैसे दिसतात... बाकी काही नाही त्याच्या पुढे ... आणि आपले नेते तर विचारूच नका 😢

    • @mgchitale
      @mgchitale หลายเดือนก่อน

      Understand economics. Any area will not get real development unless there is good infrastructure. Have you ever thought why Mumbai Goa Highway is still in bad shape after 15 years? Why Konkan railway still don't care for Ratnagiri and Sindhudurg districts? Because there is no industry. Tourism will never be sustainable unless there is industry.

  • @kamleshjadhav326
    @kamleshjadhav326 2 หลายเดือนก่อน +15

    ❤कोकणी माणसाच्या मनातल बोललात धन्यवाद ❤

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน

      खरंच सांगतो आज माझे वय ६३/ वर्ष आहे.पण मी श्री.बॅ.नाथ पै.श्री.दंडवते.श्री.सुरेश प्रभु यांच्या सारखे कोकणातील हुशार आणि दिलदार राजकारणी मी पाहीले ले नाही आणि होणार ही नाहीत आत्ताच्या नेत्यांकडे नितीमत्ता तर नाहीच पण लोकशाही चा बाजार मांडुण धंदा केला आहे हे कोणाच्या खिजगणतीतही राहणार नाहीत.पण बघा यातील लोक जीवंत नाहीत परंतु त्यांची आठवण येते याचे एकच कारण त्यांनी कोकणी माणसाची निस्वार्थीपणे सेव

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน

      आज जो कोकणातील विकास काही अंशी झाला आहे त्याला ही तीन थोर नेत्यांचे योगदान आहे.मला आठवते आहे श्री.मधु दंडवते निवडणुकीत उभे राहिले की कधी प्रचार ही करायचे नाही तरी आमचा राजापूर मतदार संघ त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचा एवढे ते लोकनेते होते नाहीतर आजचे नेते काही सोयरसुतक नाही माझे आणि माझ्या येणाऱ्या पिढ्यांचे कसं काय होणार या विवंचनेत आहेत मग त्यांना देशाचा विचार तरी कसा येणार? अशी लोकशाही खरंच नको आहे आम्हाला नेते तुपाशी आणि जनता उपाशी.

  • @ProfVJPawar
    @ProfVJPawar 2 หลายเดือนก่อน +7

    खूप सुंदर मनोगत कोकणासारखे ❤

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 หลายเดือนก่อน +9

    कोकणची बहुसंख्य जनता कॅन्सर पासून सुरक्षित आहे हे सत्य कोकणातील सेंद्रीय शेती उद्योगाला तसेच त्यावरील प्रक्रिया उद्योगाला वरदान ठरंल फक्त तसं मार्केटींग झालं पाहिजे.

  • @milindkamble9536
    @milindkamble9536 2 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर विश्लेषण सर..

  • @akshayhattikote
    @akshayhattikote 2 หลายเดือนก่อน +7

    छान वाटले सर आज तुम्हाला निसर्गात पाहून....

  • @santoshbjagtap4154
    @santoshbjagtap4154 2 หลายเดือนก่อน +11

    एक सामाजिक चळवळ उभे राहण्याची गरज आहे त्यासाठी माझ्यातल्या *मी* ला नेत्रुत्व स्वीकारण्यासाठी जागे केले पाहिजे त्यासाठी तुमच्यासारख्या अनेक प्रबोधनकारांची गरज आहे.

  • @rajburte9045
    @rajburte9045 หลายเดือนก่อน +2

    काय बोलू sir... कोकणातील नेते अडाणी काय करणार नालायक राजकारणी या मुळे वाईट दिवस आले 😊😊

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 หลายเดือนก่อน +8

    मी धुळ्यात असतो पण दरवर्षी मुला नातवंडांसाठी येथे येतोच। आपल्या कडून सुटलेली एकच गोष्ट असलेल्या माणसांची आतिथ्यशीलता अन खवय्येगिरी लाजवाब।❤

    • @karan4251
      @karan4251 หลายเดือนก่อน +1

      Mulagi kokanat dili aahe ka?

    • @kishorsonawane6594
      @kishorsonawane6594 หลายเดือนก่อน

      ​@@karan4251❤ नाही।मुलगा ट्रेकर अन फोटोग्राफर आहे पूर्वी पुण्यात तर आता धुळ्यात।सुनबाई शासकीय रुग्णालयात परिचारिका आहे धुळ्यातच। त्यांना दोन मुले तर मोठी मुलगी पुण्यात इंग्रजी शाळेत शिक्षिका तिला एक मुलगा।लहान मुलगी वाई ला ती ही शिक्षिका। त्यामुळे सगळीच गम्मत आहे।सौ पण शिक्षिका होत्या मी ही त्याच शाळेत लिपिक। सगळेच सुखी आहोत सामाजिक कार्यकर्ते आहोत।असो।
      इतर बाबतीत पुनः कधीतरी। अन हो एकच आधीच्या पिढीत डॉ मोहन आवटे धुळ्यात शिक्षणाधिकारी होते ते नंतर शिक्षण संचालक झालेत। ते
      वडिलांचे घनिष्ठ मित्र होते।

  • @vishnupainaik2088
    @vishnupainaik2088 2 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर. कोकणाचे योग्य वर्णन केल्या बद्दल.

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 2 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्रातील एकूणच मध्यम वर्गाने सक्रिय राजकारणात सहभाग होण्याचं सोडून दिले, त्यांचे परिणाम आपण भोगत आहोत. कोकणातील मध्यम वर्गही त्याला अपवाद नाही.

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 2 หลายเดือนก่อน +3

    आवटेसर कोकणाची सत्य विश्लेषण केले तेच बरोबर आहे सर सलाम तुम्हाला आम्ही कोकणवाशीय धन्यवादसर

  • @sushilbole9079
    @sushilbole9079 หลายเดือนก่อน

    अत्यंत मार्मिक, मिश्कीलपणे दाहक, मन अस्वस्थ करणारं अप्रतिम विश्लेषण केलंत
    कोकण म्हणजे निसर्ग स्वर्ग आहे
    स्वर्गात जाण्यासाठी पुण्य करण्याची गरज नाही हा स्वर्ग आहे त्याची चिंता ,काळजी केली तर स्वर्ग प्राप्त होईल

  • @जयमहाराष्ट्र-ण3ष
    @जयमहाराष्ट्र-ण3ष 2 หลายเดือนก่อน +3

    आवटे सर फारच सुंदर आजचा तुमचा व्हिडिओ आहे❤
    आजचं लोकेशन ही सांगून टाका.. धन्यवाद.

    • @jagdishpawar119
      @jagdishpawar119 2 หลายเดือนก่อน +1

      अणुस्कुरा घाट.

    • @jagdishpawar119
      @jagdishpawar119 2 หลายเดือนก่อน +1

      अणुस्कुरा

  • @JafarGothe
    @JafarGothe 2 หลายเดือนก่อน +3

    सर, कोकणातील सद्यस्थिती अगदी छानपणे मांडलीत. धन्यवाद
    आमच्या कोकणाला नैसर्गिक सौंदर्य आहे. ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा आहे... पर्यटन उद्योग उभा राहण्यासाठी सर्व काही आहे तरीपण याकडे व्यवसायिकदृष्ट्या न पाहाता इथला तरुण शहर, महानगरांकडे जातो. गावे ओस पडत आहेत. शाळा बंद पडल्या आहेत.
    कधी चिपळूणला आलेत तर परशुराम घाट/विसावा पाँईंट ला जरुन भेट द्या...धन्यवाद.

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 2 หลายเดือนก่อน +7

    आमचा कोकण हा कॅलिफोर्निया फक्त बघणाऱ्या ची नजर पाहिजे आणि विध्वंसक गोष्टी इकडे येऊ नये घडू नये एवढेच वाटतं

  • @govindparab6638
    @govindparab6638 2 หลายเดือนก่อน +6

    दंडवते साहेब विनम्र अभिवादन🙏साहेब खंत वाटते तुमच नांव कुठे ही या राजकारणी दिले नाही

  • @DigitalPrabhodhan
    @DigitalPrabhodhan 2 หลายเดือนก่อน +8

    कोकणातील लोकांची धार्मिकताच कोकणाचा विकास न होण्याचे मुख्य कारण आहे.
    याच देवभोळेपनाचा फायदा राजकारणी लोक घेत आहेत.
    जेव्हा कोकणी माणूस विवेकबुद्धी ने विचार करायला लागेल तेव्हाच कोकणाचा विकास होईल, आणि गाव सोडून गेलेले लोक परत गावची वाट धरतील...

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान विषय मांडलात सर 👌🙏

  • @prabhakargharat7087
    @prabhakargharat7087 2 หลายเดือนก่อน +6

    सर, शहरीकरणामुळे कोकण अधोगतीकडे चाललंय. निसर्ग सुंदर कोकणामध्ये आता विषारी वायू, विषारी पाणी ओकणारे कारखाने येत आहेत. शहरीकरणाचा विस्तार वाढत जावून रायगड, रत्नागिरी पर्यंत पोहचलाय, यावर नियंत्रण पाहिजे. तरच निसर्गाची सुंदरता अबाधित राहील. 🙏

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 2 หลายเดือนก่อน +2

    Sir khup chan , satya paristiti aahe 😢

  • @vinayapawar7974
    @vinayapawar7974 2 หลายเดือนก่อน +5

    अम्ही सर्व कोकणी नेत्यावर ना खुश आहोत आमची माफक मागणी आहे. निसर्गला हनी होइल असे कारखाने नको. इथ निर्मान होणार्या मालला भाव द्या. त्या ला प्रोसेसिंग चे कारखाने आना. प्रत्येक 5.गावा मद्ये शाळा. कॉलेज. अरोग्ये के द्र. त्या गावा तयार होणार्या फलना प्रोसेसिंग केंद्र हव. I. T. I. हव पर्यटन क्षेत्र हव रस्ते हवेत.

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 หลายเดือนก่อน

    फारच उद्बोधक व सत्य चिंतनशील विश्लेषण.

  • @nikhil_waghdhare
    @nikhil_waghdhare หลายเดือนก่อน +1

    सर खूप मोलाचा आणि भविष्याचा विचार करून विषय मांडलाय.....त्यासाठी खूप खूप शुभेछा...

  • @user-96k
    @user-96k 2 หลายเดือนก่อน +5

    एकही एपिसोड न सोडणारा मी.. "कारण राजकारण with संजय आवटे" सर ❤❤❤

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 2 หลายเดือนก่อน +6

    कोकणी माणसाला स्वतः चे गाव सोडण्याचा शाप आहे,त्याची एक ठाम समजूत आहे,आपले गाव सोडा,मुंबई ला जा तरच तुमचं भलं होईल

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 2 หลายเดือนก่อน +2

    No words for comment sirji

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 2 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर साहेब पुणे मुंबई ची एक्सपायरी डेट जवळ आली आहे 😮

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 หลายเดือนก่อน +5

    हा स्वर्गीय कोकण कुण्या एका धनदांडग्या उद्योगपतीच्या (कि जो उजाड प्रदेशातून असणा-याच्या ) ताब्यात जाईल याची सतत भिती वाटते यासाठी कोकणी जनतेने पुण्या मुंबई सहित जागरूक राहावे.

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 2 หลายเดือนก่อน +8

    जसे नेते तसेच आजचे तुमच्यासारखे मालकाचे नोकर पत्रकार.
    पाकिटावर लक्ष.
    कोणीही स्वतःला पत्रकार समजतो आणि गुणगान करतो.

  • @vinayapawar7974
    @vinayapawar7974 2 หลายเดือนก่อน +4

    पण साहेब आमचे नालायक लोक जमिनी विकुन मुम्बई पुण्यात 10 ×10 च्या घरात रहात आहेत - खुप दुख होत!

  • @RajeshMestry-uz3qp
    @RajeshMestry-uz3qp 2 หลายเดือนก่อน +2

    Dhnyvad ❤😂😂😂😂❤

  • @jayantmahale9599
    @jayantmahale9599 2 หลายเดือนก่อน +4

    Excellent.

  • @sudhirsarvade1176
    @sudhirsarvade1176 2 หลายเดือนก่อน +4

    सर तुम्हीच एखादी चळवळ उभारा आणि महाराष्ट्राला आव्हान करा नक्कीच कोकणप्रेमी महाराष्ट्रातील लोक तुमच्या सोबत येतील.

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 2 หลายเดือนก่อน

      @@sudhirsarvade1176 zata kon pn ny yenar, lihun ghe

  • @rashmibhojne8016
    @rashmibhojne8016 2 หลายเดือนก่อน +2

    खप छान सर कोणणच्या नेत्यांना याची की म त नाही

  • @vaishalinalwade3273
    @vaishalinalwade3273 หลายเดือนก่อน +1

    कोकणच काय सगळ्या महाराष्ट्राची हिच अवस्था आहे.शहरी वातावरण आवडते.

  • @ShardulNaik-
    @ShardulNaik- 2 หลายเดือนก่อน +2

    "मुंबयक जावन काय तरी काम धंदो कर हय काय हा " ही वाक्यं कोकण रिकामी करतायत.

  • @laxmansagvekar5217
    @laxmansagvekar5217 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र सर आमच्या कोणाबद्दल एवढी चांगली दिलीत परंतू राजकारण्यांना कळायला पाहिजे

    • @jagdishpawar119
      @jagdishpawar119 2 หลายเดือนก่อน +1

      राजकारणी लोकांवर अवलंबून राहिलो असं म्हटलं तर 75 वर्षे गेली आणि 200 वर्षे जातील.
      प्रत्येक कोकणी माणसानी ठरवलं तरच शक्य आहे.

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 2 หลายเดือนก่อน +1

    मानलं दादा तुम्हाला खरंच खुप छान आणि गहन विचार केला आपण

  • @RamkrishnaSolunke
    @RamkrishnaSolunke 2 หลายเดือนก่อน +2

    Sir.Too good thinking

  • @akshayhattikote
    @akshayhattikote 2 หลายเดือนก่อน +4

    साहेब कोकणातल्या माणसांना जमिनी असते तर त्यांनी शेती केली असती पण नोकरीच्या अभावामुळे लोकांना मुंबईमध्ये स्थलांतर करावे लागते यामुळेच कोकणाची सध्याची अवस्था ही आहे

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 หลายเดือนก่อน +1

    Barober pan he Sharad Pawar la shikwa jara ☑️☑️👍👍🤣🤣♥️♥️

  • @harihareshwaromshree305
    @harihareshwaromshree305 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व वाटून काहीच उपयोगाचा नाही आपण यासाठी काय करतो हे जास्त महत्त्वाचं. गेली 25 वर्षे यासाठी अविरतपणे कोकण भूमी प्रतिष्ठान काम करत आहे. समृद्ध कोकण संघटना काम करत आहे. आता गरज आहे ती कोकणाबद्दल ज्यांना खरंच प्रेम आहे अशा व्यक्तींनी कोकणाकडे परत फिरून यावं याच्यासाठी प्रयत्न करण्याची.

  • @R.D.R112
    @R.D.R112 2 หลายเดือนก่อน +2

    मला वाटतं प्रत्येक गावातील, जिल्ह्यातील पोरांची हिच अवस्था आहे. आपल गाव, आपला जिल्हा, आपली माणस सोडुन बाहेर रोजगारसाठी जावं लागत.

    • @ameyapatil2424
      @ameyapatil2424 2 หลายเดือนก่อน

      koknaatlaa udyojak, aani raajkaarni kaa naahi sthalaantarit karat mumbai punyaalaa.
      fakt chaakramaanich jaato.
      vichaar karaa

  • @subodhvishwasrao1295
    @subodhvishwasrao1295 2 หลายเดือนก่อน +2

    खूप कळकळीने सांगताय लोकांनी मनापासून ऐकून बदल करायला हवे

  • @smartgameryt8728
    @smartgameryt8728 2 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @PandurangShinde-ix8xc
    @PandurangShinde-ix8xc 2 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน +2

    नागरिकांच्या मुलभूत गरजा निपटणे तळमळीने मांडत आहात, मन सुन्न झालं सर.

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน

      तो काहीतरी पर्याय काढेल पण बोलणार नाही.एवढा आपमतलबी झाला आहे आपला कोकणी माणुस.लाच खाऊन मतदान करतात मग चाकरमानी लोकांना भोगावे लागते हे सत्य कोणी नाकारु नये.मुंब इ कर अथवा कुठलाही चाकरमानी तो कोकणात आला तर त्याची हुशारी हे कोकणातील लोक चालु देतात का बघा आपले तेच खरे करणार म्हणून यांची सुरुवात विनाशाकडे सुरु आहे.एखादा ज्ञानी चांगल्या गोष्टी सांगत किंवा शिकवित असेल तर हे म्हणणार हो मायझवो आमका शिकवुक इलो हा.मग आता चाकरमानी पण शहाने झालेत येतात आपला जो काही कार्यक्रम आहे तो पार पाडतात आणि आल्यापावली आपल्या स्वग्रुही निघुन जातात हे कोकणातील सत्य आहे पण कारल्या सारखे कडु आहे आणि कोकणची शोकांतिका आहे बाबांनो.

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 2 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍🙏

  • @rajkumarzargad8819
    @rajkumarzargad8819 2 หลายเดือนก่อน +2

    वास्तववादी विश्लेषण 🙏

  • @nishakamble9518
    @nishakamble9518 2 หลายเดือนก่อน +4

    मुंबई गोवा high way साठी जी जंगलतोड झाली त्यामुळे तर सगळं भकास झालंय

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 2 หลายเดือนก่อน

      @@nishakamble9518 mag jangaltod na karta highway kasa bandhaycha te sang baghu

    • @GSN1989-z3r
      @GSN1989-z3r หลายเดือนก่อน

      १ नंबर बोललास ✅🌦️🌾🌴👍🙏👏

  • @RafiqHamdulay
    @RafiqHamdulay 2 หลายเดือนก่อน

    Sir greeat video
    In next video ols suggest what we can do for earning in kokan

  • @MegaDeepdas
    @MegaDeepdas หลายเดือนก่อน

    ह्या माणसाचा कॉन्फिडन्स भारी आहे,
    मला सगळं सगळं कळत सर्व विषयातलं नेहमी😊

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 2 หลายเดือนก่อน +1

    Now this is time to go back to village.
    Prasad Gavde and Balumama kokani Ranmanus doing great work.
    But as you said local kokani manus should be remain in kokan and start working something different

  • @GSN1989-z3r
    @GSN1989-z3r หลายเดือนก่อน

    कोंकण हिच मनिऑर्डर 👏🌴🌾🌦️👍

  • @mayurmengle19
    @mayurmengle19 หลายเดือนก่อน

    point kay ahe?

  • @sunilwadekar3736
    @sunilwadekar3736 2 หลายเดือนก่อน +3

    मुंबईत रहाणे हे स्टेटस आहे हिथे पाय अखडून झोपतिल पन गावाकड़े नको, ही मानसिकता फिक्स झाली आहे. तेहि मुंबईत नाहित विरार, वसई नालासोपारा, कर्जत, कसारा. साउथ मुंबईत कोण आहेत गुजराती, मारवाड़ी, व इतर लोक

    • @ameyapatil2424
      @ameyapatil2424 2 หลายเดือนก่อน +1

      Mumbai kivva Kokan.
      Ekach Nivdaa.
      Don dagdaan var paay thevtoy kokni maanoos.
      mhanuun kutchaach nahi rahilaa saddhyaa

  • @udaysatardekar5504
    @udaysatardekar5504 2 หลายเดือนก่อน

    Saty paristhiti

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh 2 หลายเดือนก่อน

    Very Good Sir

  • @rajendrapmarathemarathe6406
    @rajendrapmarathemarathe6406 2 หลายเดือนก่อน +1

    लोकांनी जे फसवे राजनेते आहेत त्यांना परत निवडून देवु नका ज्यांनी पक्ष फोडनार्याना परत निवडून देवु नका हे आपली वाट लावनार हे समजा कोकणाला हे विकनार

  • @manohararondekar5703
    @manohararondekar5703 2 หลายเดือนก่อน +1

    Manat rujnare vichar. Netelokani vicha krava.

  • @paragsakpal5698
    @paragsakpal5698 2 หลายเดือนก่อน +1

    टुरीझम बिझनेस आणि कजू आंबा लिंबू कोंकम ईत्यादी कंपन्या ट्रान्सपोर्ट समुद्र रेल्वे रोड चालू झाल पाहीजे

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 2 หลายเดือนก่อน +2

    आवटे तुमची तळमळ ऐकून डोळे भरून आले

  • @Awadganesh
    @Awadganesh 2 หลายเดือนก่อน

    ⭐️⭐️⭐️⭐️⭐️

  • @anandkumarutage9333
    @anandkumarutage9333 2 หลายเดือนก่อน

    Focused reality.Touched different but root teality

  • @paragsakpal5698
    @paragsakpal5698 2 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलात

  • @anandpurohit4187
    @anandpurohit4187 หลายเดือนก่อน

    कोकणात पर्यटन व्यवसाय उत्तम चालेल पण त्यासाठी चांगले रस्ते आणि मुबलक पाणी याची गरज आहे. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या उन्हाळ्यात कोरड्या ठाक होतात आणि मार्च ते जून तीव्र पाणी टंचाई जाणवते. यासाठी असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत आणि नवीन छोटे प्रकल्प व्हायला हवेत. कोकणातला तरुण हुशार आहे आणि मेहनती आहे. रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्याला शहर गाठावे लागते पण पाण्याची उपलब्धता झाली तर हा तरुण गावातच राहील ओस पडणारी घरे पुन्हा चालू होतील. पण कोकणातले पुढारी अतिशय कुचकामाचे आहेत. एकालाही कोकण विकासाची तळमळ नाही. स्वहीत या पलीकडे त्यांची मजल जात नाही. आणि जनता पण त्यांना जाब विचारत नाही. बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधू दंडवतेजी, श्री सुरेश प्रभू यांच्या सारखे नेते असायला हवेत पण जे आहेत ते खूपच वकूब नसलेले आहेत. आता कोकणी जनतेनेच अशा निष्क्रिय नेत्यांना घरी बसवले पाहिजे. आपण सगळे कोकणवासी एकत्र येऊन मुंबई गोवा रोड साठी उठाव करू या आणि कोकणच्या पाणी प्रश्नावर रान उठवू या. बोला आहे का तयारी? असेल तयारी तर संघटन बनवूयात. आणि सरकार दरबारीं दाद मागू या.

  • @anilbagul5927
    @anilbagul5927 2 หลายเดือนก่อน

    विषय कोकणचा होता, तो कुठे घेऊन गेलात संजय आवटेजी ?
    मुळात कोकण आपण एका एकाच नजरेतून बघतो.
    डोंगरी कोकण आणि तळ कोकण असे दोन भाग आहेत कोकणाचे हे समजून घेतले पाहिजे.
    तळ कोकण हे डोबळ अर्थाने जिथे समुद्र किनारे आहेत तो भाग असे आपण समजूयात.
    खरं पर्यटन इथे आहे. पर्यटन व्यवसाय इथे भरभराटीला आला आहे.
    डोंगरी कोकणात काय आहे?
    निव्वळ भातशेती. आणि आंबा व काजू बाग.
    पण हे झाले सधन लोकांसाठी, ज्यांच्याकडे भरपूर जमिनी आहेत.
    भूमिहीन लोकांचे काय ?
    त्यांच्या नशिबी केवळ मुंबई गाठणं हेच भागधेय.

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 2 หลายเดือนก่อน

    Decentralisation of power and Development

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 หลายเดือนก่อน +1

    कोकणी जनतेला मधु दंडवतेंचं कर्तृत्व महत्व कळलंच नाही तिस-यांदा निवडून दिलं असतं तर पंतप्रधान पदासाठी त्यांचेच नाव घेतलं जात होतं मात्र राज्यसभा किंवा मागील दाराने पद मिळवणं त्यांना मान्य नव्हतं बॅ. नाथ पै दंडवते साहेबांना कोकणच्या निसर्गाधारीत विकासाच्या संकल्पना त्यांच्यात रुजल्या होत्या. इंग्लंडच्या राणीनं कोकणची रेल्वे मनात आणली नाही दंडवते साहेबांनी प्रत्यक्षात आणले.

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 2 หลายเดือนก่อน +2

      बाळ्या ठाकरे चि शिवसेना आली आणि दंडवते साहेब निवडणुकीत पडले. आजच्या कोकणच्या परिस्थितीला बाळ्या ठाकरे जबाबदार आहे

  • @sharadshejwal3351
    @sharadshejwal3351 2 หลายเดือนก่อน

    ... जे तुम्ही कोकणात पहाता, बघता,अनुभवता तेच नाशिक जिल्ह्यातील असेच निसर्ग सौंदर्य असलेल्या इगतपुरी,त्रंबकेश्वर,पेठ,सुरगाणा,कळवण,दिंडोरी ह्या भागाच झालंय... एकदा इकडे हि या सर
    हेच प्रश्न,ह्याच समस्या असेच लोक अशीच माणसं असेच नेते

  • @vijaybhosle3850
    @vijaybhosle3850 2 หลายเดือนก่อน +1

    कोकणी माणूस, मुंबई, गोवा, रस्त्यासाठी केव्हा बोलणार. पैसे घेऊन दोन खासदार निवडून दिले.

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 2 หลายเดือนก่อน +1

    एकमेकांचे कोकणी मानस करत आहेत

  • @abhijitmahale4511
    @abhijitmahale4511 2 หลายเดือนก่อน +1

    ग्रामपंचायतीपासून ते अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत धनाढ्य पक्षाने लोकशाहीचा गळा आवळून जागोजागी पैशांची खैरात केली, आणि अवघ्या काही हजारांसाठी एकेकाळी स्वाभिमानाने जगणार्‍या कोकणी माणसाला लाचार केले हे दूर्दैव.

  • @kishornarkar4416
    @kishornarkar4416 2 หลายเดือนก่อน

    Sir तुम्ही आमच्या गाव pachal वरून आलात. मी पुण्यात असतो , गावाला आमचे एक नारकर वाचनालय आहे त्यासाठी एखादी भेट द्याल का? मी तुम्हाला घेवून जायचे सोय करेन. वेळ दिल्यास आपण पुण्यात भेटू शकतो का?

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 หลายเดือนก่อน

    जिल्हा परिषदेत च्या शाळेत मुलं नाहीत .हे ठिकठिकाणी सत्य आहे .याला एक मुख्य कारण कोकणात मोठ्या प्रमाणात फॅमिली प्लॅनिंग झालयं याचा ही विचार करा .

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig หลายเดือนก่อน

    मुंबई आणि पुणे यांचे औद्योगिक विकास हा प्रमुख कारण. मिळणारी रक्कम अनाठायी आहे. आज माणूस कोणत्या गोष्टी कळे वळतो? सातत्याने मिळणारी पगार, मुलांचे शिक्षण, आरोग्य सेवा, दळण वळण सुविधा. सगळ्यात महत्वाचे या शहरांमध्ये असलेला glamour हे प्रमुख कारण.

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 หลายเดือนก่อน

    कोकण अतिशय सुंदर आहे.सुंदर म्हैशी सारखे.पण दुध देत नाही.कारण गाभण राहत नाही.कोकणा सारखा.

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig หลายเดือนก่อน

    नैसर्गिक सौंदर्या पेक्षा जास्त आकर्षण शहरातील चकाकी जीवनाचा हा प्रमुख कारण

  • @abhisalunkhe8070
    @abhisalunkhe8070 2 หลายเดือนก่อน

    Sir metro city sodun Ratnagiri chya devlopment kade ya rajkarni lokani pramanik paryant karayala pahije

  • @santoshpandit9847
    @santoshpandit9847 หลายเดือนก่อน

    पर्यावरण पूरक उद्दयोग कोणते हे सांगा , आणी त्यामुळे खर्च साधनता येणार का , का पुन्हा भांडवलदार कोकणी माणसांनाच नोकर बनवणार आणी कोकणचे कालिफोर्निया करणार की पुणे आणी मुंबई बनवणार .

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 หลายเดือนก่อน

    आळशी लोक वाटतात कोकणातील आणि नेते सुध्दा, मसाल्याचे पदार्थ, काजू, सुपारी,नारळ,पोहे इ.इ.खुप आहे कोकणात पण 😢😢 आपल्या देशाची अति लोकसंख्या हेसुद्धा आपल्या देशातील अनेक समस्यांचे एक कारण आहे

  • @must604
    @must604 หลายเดือนก่อน

    आमच्या कोकणात धरण बांधली मातीची ,एका पक्षाने.😂😂😂
    ऊदा.संगमेश्वर जवळ पाचंबे.काडी चा उपयोग नाही,पण मजबूत😂😂😂

  • @mgchitale
    @mgchitale หลายเดือนก่อน

    Please tell this to UBT. For so many years these Konkani people are voting for UBT party.

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 หลายเดือนก่อน

    कोकणातील माणूस कोकणात राहु नये यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लोकनियुक्त प्रतिनिधी आटोकाट प्रयत्न करून त्यात ते यशस्वी होत आहेत .
    सगळे इंजिनिअर , डॉक्टर रत्नागिरी जिल्हा सोडून जातात कारण नोकरी नाही आणि लोक संख्या कमी .

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 2 หลายเดือนก่อน +1

    संजयजी माणसांच्या जंगलाचा कंटाळा आला का.😂😂😂

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 2 หลายเดือนก่อน +2

      माणसांच्या जंगलांपेक्षा माणसातील स्वार्थी राजकारण्यांचा.

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 หลายเดือนก่อน

    कोंकण विकाससची जाणीव आणि इच्छा राज्यकर्त्या ना हवी .जनतेला आहेच. पण आमदार,खासदार यांनी मनापासून यावर काम केलं पाहिजे,पाऊल उचललं पाहिजे.

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 2 หลายเดือนก่อน

    konkan is a next Swarge but konkan not meet finacial stage

  • @vishwambharpawaskar2711
    @vishwambharpawaskar2711 2 หลายเดือนก่อน

    Sarv sundar aahe. Shevati papi petka saval aahe.kay uttar nahi. r

  • @hasankhot7586
    @hasankhot7586 หลายเดือนก่อน

    There is one problem which I think you don't abt kokan. In most of the villages like mine we cannot grow any vegetable except chili and bhindi because of monkeys.

  • @shyamp2897
    @shyamp2897 หลายเดือนก่อน

    Tuncha video pahat ahe ani Maval made ahe.. Samor khhup motha dongar ahe.. Ani eka hotel made basun coffee ghet ani ani nisargache rup nyhalat ahe.. Kharach apan yogya bol lat❤

  • @movieclips7390
    @movieclips7390 2 หลายเดือนก่อน +1

    वडोदरा से वापी लेटेस्ट