देव नाही. कोणीही विश्व निर्माण केले नाही : स्टिफन हॉकिंग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • स्टिफन विल्यम हॉकिंग
    जन्म: ८ जानेवारी १९४२ मृत्यू: १४ मार्च, २०१८
    स्टिफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वविज्ञान शास्त्रज्ञ होते.
    सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शीअल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेले.
    विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि पुंज गुरुत्व (क्वांटम ग्रॅव्हिटी) या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान गौरविले जाते.
    आपणास विनंती आहे की या विडिओ ला जास्तीत जास्त share करून आपल्या सर्व धर्म, जाती व जमाती च्या समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करावा. व चॅनेल ला subscribe केले नसल्यास subscribe करायला विसरू नका
    हा विडिओ इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर बनविलेला आहे.
    ह्यात कोणते ही व्यक्तिगत मत जोडले गेलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.
    धन्यवाद
    संतोष पाठारे
    #देव #देवी #समाज #धर्म #देऊळ #प्रबोधनकार #ठाकरे #देवघर #मंदिर #महात्मा #महाराष्ट्र #ज्योतिबा #फुले #शिक्षण #वेदपाठ #वेदभजन #वेदव्यास #वेदपाठ #मनुस्मृति #पुराण #पुराणों #देश #देशदुनिया #भारत #आंबेडकर #आंबेडकरी #धर्म #हिंदू #हिंदू_धर्म #हिंदूवाद #हिंदूराष्ट्र #हिंदूदेवता #हिंदूधर्म #हिंदू_राष्ट्र #नास्तिक #नास्तिक_भारत #नास्तिक_पाठशाला_ #बुद्ध #बुद्धीमत्ता #बुद्धआणित्यांचाधम्म #पाली #ओशो #रजनीश #विश्व #विश्व_का_भूगोल #विश्वकाभूगोल #blackholemysteries
    महात्मा ज्योतिबा फुले , बहुजन उद्धारक, शैक्षणिक क्रांतिकारक, परिवर्तनवादी समाजसुधारक.
    • महात्मा ज्योतिबा फुले ...
    गोपाळ गणेश आगरकर, बुद्धिप्रामाण्यवादी , व्यक्ती स्वातंत्र्य प्रचारक, विचारवंत व थोर समाज सुधारक .
    • गोपाळ गणेश आगरकर, बुद्...
    भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
    • डॉक्टर बाबासाहेब आंबेड...
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर , बुद्धिनिष्ठ , विज्ञाननिष्ठ, समाज सुधारक .
    • स्वातंत्र्यवीर विनायक ...
    श्री संत गाडगे बाबा, तत्त्वज्ञानी, कर्मयोगी.
    • कर्मयोगी श्री संत गाडग...
    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे, प्रबोधनकार श्री. केशव ठाकरे लिखित
    • देवळाचा धर्म आणि धर्मा...
    'Why I am an Atheist' - शहीद भगतसिंह , क्रांतिकारकांचा शिरोमणी
    • 'Why I am an Atheist' ...
    धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु.ल.देशपांडे
    • धर्म, अंधश्रध्दा नि तु...
    विज्ञानवादी डॉ. श्रीराम बाळकृष्ण लागू
    • ५००० वर्षांपूर्वी माणस...
    मानबेंद्रनाथ रॉय, मूळ नाव नरेंद्रनाथ भट्टाचार्य
    • नवमानवतावाद , लेखक : म...
    पेरियार इरोड वेंकट नायकर रामसामी
    • पेरियार इरोड वेंकट नाय...
    चार्वाक दर्शन, विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान.
    • चार्वाक दर्शन, विश्व व...
    गोपराजू रामचंद्र राव, स्वातंत्र्य सैनिक , समाज सुधारक.
    • गोपराजू रामचंद्र राव,...
    पाश्च्यात्य तत्वज्ञानाचा जनक 'सॉक्रेटीस' चे प्रेरणादायी विचार.
    • जीवनात एकच चांगली गोष्...
    कार्ल मार्क्स, साम्यवादी विचारसरणीचा जनक,याचे क्रांतिकारी विचार.
    • माझा जीवनातील उद्देश ,...
    स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार
    • Video
    गौतम बुद्ध - चार आर्यसत्ये - अष्टांग मार्ग - पंचशीले - पारमिता- प्रेरणादायी विचार.
    • देव हि मानवी मनाची काल...
    संत तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे चमत्कारही खोटे आहेत? संत, चमत्कार आणि बुवाबाजी लेखक - श्री. श्याम मानव
    • संत तुकाराम, ज्ञानेश्व...
    जो जो चमत्कार करतो तो तो बदमाशच असतो - संत, चमत्कार आणि बुवाबाजी : लेखक - श्री. श्याम मानव
    • जो जो चमत्कार करतो तो ...
    श्रद्धा व अंधश्रद्धेत फरक आहे ? संत, चमत्कार आणि बुवाबाजी, लेखक - श्री. श्याम मानव
    • श्रद्धा व अंधश्रद्धेत...
    "कोणताही देश किंवा लोक जे कट्टरतेचे गुलाम आहेत ते कधीच प्रगती करू शकत नाही" - पंडित जवाहरलाल नेहरू
    • "कोणताही देश किंवा लोक...
    देवाचा जन्म आणि अस्तित्व : संतोष पाठारे
    • देवाचा जन्म आणि अस्तित...
    हिंदुस्थानला जी गुलामगिरी हजारो वर्षे भोगावी लागत आहे, तिचे प्रधान कारण हा जातीभेद आहे.
    • हिंदुस्थानला जी गुलामग...
    पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले ??
    • पृथ्वीवर जीवन कसे निर्...
    डायनासोर चा शेवट आणि मनुष्याचा जन्म
    • डायनासोर चा शेवट आणि म...
    "देव म्हणजे काय?" : संतोष पाठारे
    • "देव म्हणजे काय?" : सं...
    जर धर्म , जाती देवाने बनविल्या असतील, तर त्या देवळात कशासाठी जाता : ओशों चे प्रेरणादायी विचार
    • जर धर्म , जाती देवाने ...
    देव आणि अंधश्रद्धा (भाग - १) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
    • देव आणि अंधश्रद्धा (भा...
    देव आणि अंधश्रद्धा (भाग - २) : डॉक्टर नरेंद्र दाभोळकर
    • देव आणि अंधश्रद्धा (भा...
    देव, आत्मा, माणुस आणि सोयर व सुतक : संतोष पाठारे
    • देव, आत्मा, माणुस आणि ...
    मला देवाचे विचार जाणून घ्यायचे आहेत; बाकीचे सर्व तथ्य हीनतपशील आहेत. : अल्बर्ट आइनस्टाइन
    • मला देवाचे विचार जाणून...
    मी अशा धर्माला मानतो ,जो स्वतंत्रता, समानता आणि बंधुता शिकवतो.: महान क्रांतिकारक चंद्रशेखर आजाद
    • मी अशा धर्माला मानतो ,...
    कोणताही धर्म हा देवाने बनविलेला नाही,माणसाने देव बनविले,मानवता हाच धर्म मानावा : संतोष पाठारे
    • कोणताही धर्म हा देवाने...
    सत्यनारायणाची पूजा आणि आकाशवाणी : संतोष पाठारे
    • सत्यनारायणाची पूजा आणि...
    ज्या देवाने आपल्याला विवेक, तर्क, बुद्धी दिली आणि .... गॅलिलिओ गॅलिली
    • ज्या देवाने आपल्याला व...
    देव, आत्मा आणि आत्म्याचे अस्तित्व : संतोष पाठारे
    • देव, आत्मा आणि आत्म्या...

ความคิดเห็น • 757

  • @devidaskamble4897
    @devidaskamble4897 9 วันที่ผ่านมา +16

    देव ही अशी संकल्पना आहे भयं वाटले की देव सुखी असलो की नाही परंतु देव आहे नाही यापेक्षा सदाचरण करणारे व विश्वाचे कल्याण करू पहाणारे लोक हेच देवाठाई आहेत.

  • @mr.....2109vb
    @mr.....2109vb 28 วันที่ผ่านมา +121

    निसर्ग म्हणजे देव
    आणि क्षध्दे साठी मानवाने त्याची एक प्रतिमा स्थापन केली

    • @shirishghangale3601
      @shirishghangale3601 26 วันที่ผ่านมา +2

      ❤❤❤

    • @goligavhane2866
      @goligavhane2866 25 วันที่ผ่านมา +1

      Bro are he

    • @santoshkarwande4206
      @santoshkarwande4206 23 วันที่ผ่านมา +2

      होय

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 22 วันที่ผ่านมา +3

      Shradhe magun andhashraddha ali ani main uddesh nahisa zala.

    • @swatigawai6776
      @swatigawai6776 21 วันที่ผ่านมา +3

      मी पन निसर्गाला च मान देते

  • @rahulsonule6665
    @rahulsonule6665 6 วันที่ผ่านมา +7

    बुद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित धम्म आहे

  • @bharatjadhav4395
    @bharatjadhav4395 20 วันที่ผ่านมา +91

    आई बाप म्हणजेच सर्वप्रथम आपले देव

    • @dhananjaykadam6359
      @dhananjaykadam6359 20 วันที่ผ่านมา

      ❤❤

    • @ssnnrr
      @ssnnrr 19 วันที่ผ่านมา +3

      सर्वच आईवडील देव नसतात, वर्तमानपत्रातील काही बातम्यांवरून लक्षात येईल. बातम्या कशाला मुलाचे लग्न झाले की आईवडिलांचे वर्तन बदलते. 😀

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 19 วันที่ผ่านมา

      @@bharatjadhav4395 एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आपण जो व्यवसाय, नौकरी करतो ती बऱ्यापैकी सामान्य माणसाच्या पैशाच्या जोरावरच करत असतो, आणि हे करत असताना सामान्य माणसाची फसवणूक करून, गरजेपेक्षा जास्त पैसे, संपत्ती कमवणे व या जास्तीच्या संपत्तीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ बिघडून घेणे यापेक्षा कोणतीही मोठी चूक नाही. म्हणून स्वार्थ बाजूला ठेऊन व्यवस्थित झोप लागेल एवढेच कमवले व स्वतःचे मन शांत राहील अशी वर्तणूक ठेवली तर देव या संकल्पनेची गरज पडत नाही, असे वाटते.

    • @uniquecoral
      @uniquecoral 17 วันที่ผ่านมา +3

      @@ssnnrrwaah waah😂

    • @KrushanaTambe
      @KrushanaTambe 16 วันที่ผ่านมา

      आई वडील देव नाही परंतू त्यांचा सांभाळ करणे हे आपले परम कर्तव्य आहे या पेक्षा देव प्राप्त करण्याचा अध्यात्मिक मार्ग वेगळा आहे

  • @arunsonavane528
    @arunsonavane528 14 วันที่ผ่านมา +56

    देव ही मानवाची कल्पना आहे. सर्व काही नैसर्गिक, भौतिक, रासायनिक, वैज्ञानिक, उत्क्रांती व अनित्यवाद यावर अवलंबून आहे.

    • @Nilesm5056
      @Nilesm5056 13 วันที่ผ่านมา +2

      Barobar

    • @BhartiMore-g9y
      @BhartiMore-g9y 12 วันที่ผ่านมา

      Sagal fukat waparun ghya mag. Konache upkar manu naka.

    • @user-hw8uy9ej5q
      @user-hw8uy9ej5q 11 วันที่ผ่านมา +5

      No both god or science both exist ! God is kind of one power ! Why world is perfect somebody did this the purpose don’t know !

    • @mangeshlanke2964
      @mangeshlanke2964 9 วันที่ผ่านมา

      Why all are things are systemic ....and propriate

    • @kanchanmandavale6801
      @kanchanmandavale6801 8 วันที่ผ่านมา

      Let it go, god is power he will never understand

  • @snehapatilpatil954
    @snehapatilpatil954 29 วันที่ผ่านมา +75

    जगातील पहिले वैज्ञानिक बुध्द आहेत त्यांनी सांगितले आहे की देव नाही जगात फक्त कर्म नुसार हा संसार चालतो,ही सृष्टी कोणी बनविली नाही ते माणूस नव्हता तेव्हाही होती ते आपोआप निर्माण झाली तिला कोणी निर्माण केले नाही हेच सत्य आहे जगात देव नाही देव असता तर एव्हढा अन्याय,अत्याचार झाला नसता कोणावर,देव हा भ्रम आहे त्यातून बाहेर पडणे आणि सत्याच्या मार्गाने जाणे हेच जीवनाचे उद्देश असले पाहिजे बुध्दांनी सांगितले आहे की देवाला शोधण्यात आपला वेळ आणि पैसा खर्च करू नका त्या पेक्षा कर्माला महत्त्व द्या सर्व लक्ष आपल्या कर्माकडे ठेवा कारण जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला जीवनात सुख दुःख मिळत असते.

    • @Satyamevjayate777
      @Satyamevjayate777 20 วันที่ผ่านมา +22

      भगवद्गीता वाचा त्यात हेच सांगितले आहे की कर्मानुसार च हे जग चालते

    • @ssnnrr
      @ssnnrr 18 วันที่ผ่านมา +2

      @@Satyamevjayate777 हे वेगळं आहे. कर्मानुसार कोणत्या वर्णात जन्म होणार हे ठरते. ब्राह्मण वर्णाची अन्य तीन वर्णानी सेवा करावी, इ.इ. हा कर्म सिद्धांत वेगळा आहे.

    • @prashantgedam8481
      @prashantgedam8481 18 วันที่ผ่านมา +6

      हेच मी सांगितलं की बुद्ध धम्म एकदा वाचा

    • @SurajWankhede-e6v
      @SurajWankhede-e6v 18 วันที่ผ่านมา +3

      Bhagvat geeta copying Buddhism books dhammpadda 😅

    • @yogeshdumada9158
      @yogeshdumada9158 18 วันที่ผ่านมา +12

      ज्यांना वाटते ना ही सृष्टी आपोआप निर्माण झाली. त्यांचा जन्म पण आपोआप झाला असेल. जगात अशी एक पण गोष्ट नाही जी आपोआप बनते. आणि बनत असतील तर नवे सांग फक्त 3

  • @Ankushwahule-w5b
    @Ankushwahule-w5b 12 วันที่ผ่านมา +6

    देव नाही हेच अंतिम सत्य आहे देव म्हनजे पुजारी यांचे पोट भरण्याची साधन बाकी काही नाही

  • @yogeshpatil5545
    @yogeshpatil5545 11 วันที่ผ่านมา +8

    देव कळायला सात्विक लायकी लागते, हाड फोडणाराला काय कळणार देव...

  • @HappyBigWaterfall-cg5sc
    @HappyBigWaterfall-cg5sc 19 วันที่ผ่านมา +70

    देव नाही तर शास्त्रज्ञ चे माहितीआधी हिंदू धर्म ग्रंथा मध्ये ब्रहमंडचे उलेख आहे हे लक्षात ठेवा .देव आहे हा माझा ठाम विश्वास आहे

    • @DeepaSonawane-b6i
      @DeepaSonawane-b6i 13 วันที่ผ่านมา +2

      Tyacha puravva kay science proove karto dev he aplya dokyat asleli kalpana

    • @Aashh_643
      @Aashh_643 12 วันที่ผ่านมา +4

      Ata hindu dharm virodhi lok yenar gyan dyayla. 😊 Pn hi srushti devanich ghadvli ahe karn eka limit pryat science pn harun jate kahi gosti smor.🚩❤️

    • @IceBreaker-yj1qq
      @IceBreaker-yj1qq 12 วันที่ผ่านมา +3

      पाहूया, हिंदू तत्वज्ञान, भगवान विष्णूची 1000 नावे,
      विष्णू म्हणजे विश्व, अनु, शब्दशः म्हणजे विश्वाचा अणू.
      दुसरे नाव, "स्वंग" म्हणजे "सेल्फ इन्स्ट्रुमेंटल" म्हणजे त्याने विश्वाची निर्मिती केली

    • @arjunlende7085
      @arjunlende7085 10 วันที่ผ่านมา +1

      मुळात देव आहे किंवा नाही हा वाद च चुकीचा आहे ,देव आहे असे मानल्यामुळे जर कोणाला आत्मीय शांती मिळत असेल तर त्यात गैर काहीच नाही आणि ज्याना न मानल्यामुळे समाधान मिळत असेल तर त्यात ही काही नाही ,देवाला दोन्ही प्रिय आहे.पण या जगात देव असण्याची गरज आहे .

    • @arunsable6518
      @arunsable6518 10 วันที่ผ่านมา

      जगातील सर्व धर्मग्रंथ निसर्ग आणि विज्ञान विसंगत मुल्ये पेरत गेली आहे. आता आपल्याकडे एक फॅशन झाली आहे ती अशी की कोणत्याही संशोधना बाबत विधान केले तर लगेंच अंध भक्त प्रतिक्रिया देतात हे आमच्या वेदात, उपनिषेदात सांगितलं आहे. नुसता ब्रह्मांड असा उल्लेख आला म्हणुन स्टीफेन हौकीन्स सारख्या प्रज्ञावंता challenge देणे निव्वळ हास्यास्पद ठरेलं. वैज्ञानिक प्रमये मांडतात गणितं प्रमाण पुरावे देतात.

  • @satishtawade7225
    @satishtawade7225 22 วันที่ผ่านมา +58

    देव माना किंवा नका मानू मी आहेच,श्री स्वामी समर्थ महाराज.

    • @sandeepsarkate8590
      @sandeepsarkate8590 20 วันที่ผ่านมา +1

      Bar

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 19 วันที่ผ่านมา +10

      @@satishtawade7225 कितीही सांगा, स्वामी समर्थ महाराज म्हणजे विना गुंतवणूक धंदा.
      लोकांची श्रद्धा, पूजा करणाऱ्या ब्राम्हणांचा धंदा!

    • @deven-k4t
      @deven-k4t 17 วันที่ผ่านมา

      ​@@DhananjayJagtap-t1ttuz nav as ias re user lavnya

    • @jalindarsalunke5298
      @jalindarsalunke5298 15 วันที่ผ่านมา

      लाख टक्के का वबात

    • @AshokAgawane-lk3ky
      @AshokAgawane-lk3ky 15 วันที่ผ่านมา

      ❤❤❤❤❤ love you bhava

  • @ganpatade337
    @ganpatade337 12 วันที่ผ่านมา +3

    देव असेल नसेल पण या निसर्ग मध्ये आपण समावलेलो आहोत त्यामुळे निसर्ग घडामोडी व आपला जवळचा संबंध आहे व त्याची चुनुक तुम्हाला लागते हाच तर देव आहे

  • @jayant25in
    @jayant25in 16 วันที่ผ่านมา +2

    आम्ही देव शोधतो आम्हाला देव मिळतो देव भेटतो, चक्क देव दिसतो.
    आमच्या प्रत्येक गोष्टीत दिवसभरात कित्येक प्रसंग असे आयुष्यात घडतात ज्यात आम्हाला देव आहे अशी प्रचिती येते,
    पण ते कसं काय हे आम्ही कोणाला सांगण्यासाठी बांधिल नाही आहोत.

  • @somnathlimbhore7588
    @somnathlimbhore7588 23 วันที่ผ่านมา +17

    देव आहे म्हणून तर सूर्य आहे हवा ऑक्सीजन आहे आणी इतकेच नाही तर आग्नी आहे पाणी आहे टाइमिंग वर पाऊस आहे, म्हणून भगवान आहेत ,ज्याना आवडेले ते लाईक करा, म्हणजे मला समजेल

    • @user-xs9tk5km2q
      @user-xs9tk5km2q 23 วันที่ผ่านมา

      @@somnathlimbhore7588 adhyatmik marg mast vatate .devacha dhyan yamule man shant hote ...

    • @samadhantiwade153
      @samadhantiwade153 23 วันที่ผ่านมา

      देवाची निर्मिती माणसाने केली की देवाने माणसाची निर्मिती केली? उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ठिकाणी एकही देऊळ नाही. कारण तेथे माणसे नाहीत आणि असतीलही तरी ते त्या भानगडीत पडत नाहीत. पाखंडी लोकांचे देवामुळे पोट चालते. आणि ते अंध भक्त तयार करतात.

  • @devrajpatel8908
    @devrajpatel8908 15 วันที่ผ่านมา +3

    देव जर नसेल तर ,हर एक गोष्टीच प्राजणन कसे होते? दिवस कसा मावळतो? दिवस कसा उजेडतो, पृथ्वी कशी फिरते? तिला काय 100 HP ची मोटर नही लावली फिरवायला ,मातीत दाणे पेरले ते उगवात कशे ? पाऊस कुठून पडतो? हवा कुठून येते?आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव हे कुठून तयार झाले ? ह्या ज्या सर्व गोष्टी म्हणजेच देव , देव हा आहे 100% तो हरेक गोष्टीत कणा कणात आपल्याला 24 तास आढळत असतो ते आपल्याला कळत नाही

  • @tusharhude530
    @tusharhude530 13 วันที่ผ่านมา +13

    देव नाही म्हणणे खूप सोपे आहे.. पण भारतीय इतिहास आणि वर्तमान अजूनही भक्तीच्या जोरावर अनुभव प्राप्तीचे दाखले देतो.

    • @vrushasendhere2444
      @vrushasendhere2444 13 วันที่ผ่านมา

      tase anubhav kinva tyapekshahi gahire anubhav apan sammohan kinva meditation madhe milvu shakto.
      dev aahe ki nahi hya peksha aplya ayushyat dev kahi milvun deu shakto ki apli swathachi buddhi he apanach tharvave.
      ho bhakti khup god aste tya devacha astitva nasla tari

    • @tusharhude530
      @tusharhude530 13 วันที่ผ่านมา +1

      @@vrushasendhere2444 मेडिटेशनला मीही मानतो पण जीवनात काही कठीण प्रसंग हे भगवंता कडूनचं सोडवले जातात आणि ते तुम्हाला जो त्या प्रसंगातून,अनुभवातून गेला आहे तोच सांगू शकेल..कधीही निष्ठापूर्वक भक्ती न केलेले लोकचं परमेश्वराचे अस्तित्व नाकारणारे असू शकतात.

    • @sadanandmhatre4501
      @sadanandmhatre4501 10 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद,देव नाही असे म्हणणे सोपे आहे परंतु देव आहे हे सिद्ध करणे खूप कठिणातले कठीण काम आहे.देव शोधायला गेलो आणि देवीची होऊनी बैसलो.देवाचे कार्य एवढे सोपे नसते,देव दिसत नाही, त्याची अनुभूती येते...ते जीव जंतूसी केव्हा कळे....स्वर्ग,नरक,यमपुरी, कैलास, विष्णूलोक,हे जे वर्णन आपल्या संतांनी केले आहे ती काय लोकांना बसविण्यासाठीची वर्णने आहेत काय???😢😅😅😊

  • @1991PYS
    @1991PYS 5 วันที่ผ่านมา +2

    एवढा खुर्ची वर बसून आयुष्य गेलं पण कधीतरी विचार करायचा होता,हातालाच बोटे का येतात जन्म झाल्यावर ढुंगणाला 11 व बोट का नाही आले,एवढं परफेक्ट मनुष्याच नियोजन कसं कोण करू शकतो ,जन्म झाल्यावर कालांतराने हळू हळू तो विकसित होत गेला पाहिजे आणि परफेक्ट शेप मधे त्याला आकारमान आणि बुध्दी पण आली पाहिजे हे सगळं प्रत्येक मनुष्य सोबत का होते कधी पण या मनुष्य प्रक्रिये मधे चूक का होत नाही आणि अशी काय सिस्टीम फिट केली आहे की जिथे जो अवयव पाहिजे तिथेच येतो 😂अरे बाईक असो किंवा कार किंवा एखादे घर बनवायचे असो त्यामागे कारागीर किंवा ते घडवणारा असतोच मग हा माणसाचा जन्म फक्त निसर्गाची किमया. असे म्हणू नाही शकत या मागे कोणीतरी असेलच एवढं कॉमन सेन्स नाही याला 😂 अरे हॉकिंग नास्तिका म्हणून तुला असा देवाने बसून ठेवला तुला बिनडोक कधी भगवद्गीता वाचली असती सगळी उत्तरे मिळाली असती 😂

  • @ajitdada1958
    @ajitdada1958 28 วันที่ผ่านมา +56

    देव आहे आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले संत तुकाराम संत ज्ञानेश्र्वर संत जना बाई अश्या अनेक संतांना देव भेटला ,देव भेटतो पण तस पवित्र मन व देवावर विश्वास पाहिजे

    • @user-lf8wb7xt2u
      @user-lf8wb7xt2u 28 วันที่ผ่านมา +2

      तर मग चंद्रवर माणसे देव का करू शकला नाही,भौगोलिक स्थितित चेतन जिव निसर्गाचे उपकरण आहे,

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 24 วันที่ผ่านมา

      ​@@user-lf8wb7xt2uअज्ञानी तुच्छ माणसा ते चंदरलोक आहे तिथं तूझ्यासारखे तूच्छ जीव श्वास पण घेउ शकत नाही

    • @prashantgedam8481
      @prashantgedam8481 17 วันที่ผ่านมา

      @@ajitdada1958 संत तुकाराम महाराज तर बुद्धाच्या विचारावर चालणारे होते आणि बुद्धाच्या अनेक गाथा त्यांच्या अभंगातून त्यांनी सांगितले ज्या ज्या थोर संतांनी चांगले काम केले बुद्ध विचाराचे त्या सर्व संतांना या ब्राम्हनाणी मारून टाकले आणि पूर्ण सत्य इतिहास बदविला

    • @deven-k4t
      @deven-k4t 17 วันที่ผ่านมา

      Zopet ahe watat tu ​@@user-lf8wb7xt2u

    • @vaibhavpanchal840
      @vaibhavpanchal840 16 วันที่ผ่านมา

      Apale Sant suddha uchh kotiche spiritual Scientists ch ahet, tyanchi barobari konich karu shakat nahi

  • @mandakiniumap7126
    @mandakiniumap7126 หลายเดือนก่อน +41

    देव आहे हे त्यांना मृत्यू नंतर कळले असेल.निर्मात्या शिवाय निर्मिती होत नाही.

    • @nareshhambir5955
      @nareshhambir5955 16 วันที่ผ่านมา

      नक्कीच

    • @ravipradhan4459
      @ravipradhan4459 16 วันที่ผ่านมา

      Rape होतात हे पन देवाला माहित aste ka

  • @hdf93
    @hdf93 7 วันที่ผ่านมา +6

    देव आहे जय बाळुमामा 🙏

  • @sudhakarwande9676
    @sudhakarwande9676 22 วันที่ผ่านมา +46

    जन्म आणि मृत्यु हे ज्याला कळले त्यालाच देव कळणार देव आहे म्हणुन आपण आहोत बाकी आपल्या कर्मानुसार भाग्य बनते देव आहे

    • @vikasrajule632
      @vikasrajule632 20 วันที่ผ่านมา

      खर आहे 🙏

    • @navnathpatil123
      @navnathpatil123 18 วันที่ผ่านมา +2

      खोटं आहे

    • @vikasrajule632
      @vikasrajule632 18 วันที่ผ่านมา

      @@navnathpatil123 खोट आहे मग एखाद्या बँकेत वैगरे दरोडा टाक व पोलीसांच्या हाती लाग मग कळेल कर्माचे फळ काय आसते

  • @Akkalkoth
    @Akkalkoth 15 วันที่ผ่านมา +6

    काहीतरी कर्म फेड आहे देवाला मानत नाही म्हणून अशी अवस्था झाली .....
    श्री गणेशाय नमः
    श्री स्वामी समर्थ
    हर हर महादेव

  • @rahulgore2511
    @rahulgore2511 9 วันที่ผ่านมา +8

    देव आहे श्री स्वामी समर्थ

  • @VasudevRoman
    @VasudevRoman หลายเดือนก่อน +48

    देव नाही म्हणे म्हणजे कुटूंब आहे पण बाप नाही

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 28 วันที่ผ่านมา +6

      जे देवाला मानतात ते भट-ब्राम्हणांना मानतात.

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 19 วันที่ผ่านมา +2

      @@VasudevRoman माणसाची प्रवृत्ती, देवाला जायचं म्हटलं की पटकन गाडीत बसतय अन् देवाकडे जायचं म्हटलं की दवाखान्यात जातय!
      देव माणसाने तयार केला याचे पुरावे आहेत की नाही?

    • @Gangster142-y3w
      @Gangster142-y3w 15 วันที่ผ่านมา +1

      Mg Devancha Baap Kon Hai 😂

    • @Dms11122
      @Dms11122 13 วันที่ผ่านมา

      ​@@anandgaikwad9524मग अल्लाह येशू वाहेगुरु महावीर हे ब्रमहणानीच सांगितले का.की ते देव नाहीत

  • @narendrakukde2113
    @narendrakukde2113 หลายเดือนก่อน +41

    विज्ञानाच्याही पलीकडं खूप गोष्टी आहेत....विज्ञानाला माहीत नाही म्हणून देव नाही. असे म्हणने मला सुयोग्य वाटत नाही.

    • @siddhantkamble8840
      @siddhantkamble8840 28 วันที่ผ่านมา

      म्हणूनच आता ज्या सर्व धर्मामध्ये देवाची कल्पना आहे किंवा जे देव आहे ते देव असू शकत नाही ते मानवनिर्मितच आहेत त्यापेक्षा वेगळ असू शकत

    • @pankajradeoelectronics3077
      @pankajradeoelectronics3077 21 วันที่ผ่านมา

      विज्ञानाला सर्व च्या सर्व माहीती आहे.. गरज आहे ते अज्ञान सतत शोधण्याची,
      जो पर्यत खर माहीती ज्ञात होत नाही तो पर्यंत अड़ानचोट लो देव देव करत राहतील..
      हे वातावरण निर्मती झाली.. त्या मागे ऐक शक्ती आहेच.. ते शोधत राहण्याची निरंतर गरज आहे..
      आणि पुरवि जे मोठमोठी नगर रचना मंदिर बनवली गेली ते त्या त्या काळातिल प्रगत विज्ञाननिर्मिती होती..
      आपोआप काहीच कुणी केलल नसते.. मुर्ख त्याला चमत्कार म्हणत रहा.. देव मानत रहा..

  • @shriranghepat8354
    @shriranghepat8354 15 วันที่ผ่านมา +3

    जो फक्त स्वतःला प्रसीद्ध करू पाहतो,तो इतरांचं अस्तीत्व मीटविण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.परंतू त्याला हे कळत नाही की सत्य कधीही मीटत नसते,ते एक ना एक दिवस सामोर येतेच.......
    कारण:- जगात दुखःचं कारणच कारण आहे......

  • @kailaspatil9009
    @kailaspatil9009 29 วันที่ผ่านมา +18

    देव आमच्या संतांनी पाहिला त्यांच्यावर आमचा विश्वास आहे युट्युब पाहून मूर्ख बनू नका जिसने खोजा उसने पाया आज रक्त बनवू शकलो नाही दूध बनवू शकलो नाही पाऊस पाडू शकलो नाही या तीन गोष्टी देवाने त्याच्याकडे ठेवले आहेत नाहीतर देव मानला नसता लोकांनी

  • @vasantlangote5465
    @vasantlangote5465 27 วันที่ผ่านมา +3

    अहो हे गृह कोण फिरवतोय तुम्ही आम्ही हे चमत्कार कोण करताय याच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे त्याला आपण देव मानतो ज्याच्यावर श्रद्धा ठेवावी पण श्रद्धे पोटी अंधश्रद्धा पण ठेवता काम नये

  • @amolpatil..
    @amolpatil.. 7 วันที่ผ่านมา +1

    जन्माला आल्यानंतर अगोदर बोलायला शिकवतात आणि आपल्याला देव हा शब्द माहीत करून देतात जगण्याची इच्छा आणि परिस्तीठीला शरणागत जाऊन देव आहे हे हा समाज करून घेतो

  • @chhayamahale4465
    @chhayamahale4465 29 วันที่ผ่านมา +22

    परमेश्वर आहे प्रभु येशू मसिह पिता परमेश्वर एकमेव आत्मिक परमेश्वर आहेत तेच खरे सच्चे जिवित उध्दार करता सृष्टीकरता आत्मिक एकमेव आत्मिक परमेश्वर आहेत
    प्रभु येशू मसिह पृथ्वीपर सर्व लोकांच्या
    पापसाठी कृस वर बलिदान झाले आणि त्यांना गाडले गेले आणि ते तिसरा दिवस मृतकां मधुन जिवित झाले आज ते स्वर्गात आहेत जो कोणी मनुष्य येशु वर विश्वास ठेवून प्रभु च्या पवित्र वचन चे पालन करेल त्याला आत्मिक उध्दार मिळेल आमेन
    प्रभु येशु खरे जिवित आत्मिक परमेश्वर आहेत त्यांना सोडून कोणी ही परमेश्वर नाही आहे
    विश्वास ठेवा पश्चाताप करा ❤

    • @BhijayaBhijaya-im7cs
      @BhijayaBhijaya-im7cs 29 วันที่ผ่านมา +1

      Bogus

    • @ashishpadgaonkar436
      @ashishpadgaonkar436 28 วันที่ผ่านมา +4

      त्याच्या अगोदर श्रीकृष्ण भगवान होऊन गेले प्रभू रामचंद्र होऊन गेले तुमचाच देव खरा कसा काय

    • @rajendralandge8050
      @rajendralandge8050 28 วันที่ผ่านมา

      येशू ख्रिस्त

    • @ravindrashinde1403
      @ravindrashinde1403 28 วันที่ผ่านมา

      जो पर्यंत मनुष्य प्राणी भूतकाळातून बाहेर पडत नाही तो पर्यंत अंधश्रद्धा जिवंत राहणार. ज्यांना जाति धर्मा ने झपाटले आहे ते अंधश्रद्धेतून कधीच बाहेर पडू शकत नाही. आणि त्यावर इलाज ही नाही.

    • @panditChopade-s1h
      @panditChopade-s1h 28 วันที่ผ่านมา +1

      तू कधी धर्म बदलला

  • @AtulBade
    @AtulBade 14 วันที่ผ่านมา +2

    देव नॉन मटेरियल आहे , त्यावर कुठलाही कार्यकारण नियम लागू होत नाही, गुणातीत आहे, निर्गुण , निराकार आहे त्या मुळे अनुभवात येऊ शकत नाही , त्या मुळे शास्त्रज्ञ देव नाही म्हणत आहे ते बरोबरच आहे.

  • @212ruturajpatil5
    @212ruturajpatil5 29 วันที่ผ่านมา +39

    जर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज देवाला मानत असतील, तर आपण का नाही.......याचा अर्थ देव आहे....

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 28 วันที่ผ่านมา +8

      शिवाजी महाराज देवाला मानत नव्हते.

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 24 วันที่ผ่านมา +13

      ​@@anandgaikwad9524 हाळकुंड्या मग आई तुळजाभवानी कोण आहे.ती जगतदेवी आहे

    • @Amrut94Gaikwad
      @Amrut94Gaikwad 22 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @nishanmeshram4535
      @nishanmeshram4535 18 วันที่ผ่านมา +1

      मित्रा कोण मंते शिवाजी देवाला मानत होते?

    • @madhavimeshram836
      @madhavimeshram836 15 วันที่ผ่านมา +2

      ​@@sunilborade-xg6fcAbhyas tumala karava lagel dada aai tuljabhawani kon aahe te

  • @PriyankaBhongale-sy1cg
    @PriyankaBhongale-sy1cg 29 วันที่ผ่านมา +23

    देव कोणालाही दिसत नाही देव दिसायला देवासारखे व्हायला लागते

    • @indiansafari.9974
      @indiansafari.9974 17 วันที่ผ่านมา

      👏👏👏👏👏🙏

    • @rajukolge9845
      @rajukolge9845 17 วันที่ผ่านมา +1

      म्हणजे अदृश्य ह्याोचे का???

    • @prashanthadke196
      @prashanthadke196 11 วันที่ผ่านมา

      Tumcha sarkhe lokana gadge baba yaynche pustak vachayla pahije

    • @aaltu-faltu-video
      @aaltu-faltu-video 9 วันที่ผ่านมา

      universe स्वतः अस्तित्वात आलेलं आहे. ह्या universe मध्ये + आणि - vibration चालत असते. Universe च्या vibration मध्ये आपण खरचं चांगले रहिलोत तर univsere आपल सगळं चांगल करेल
      जर वाईट कराल तर त्या विपरीत होत

  • @ganeshkale4665
    @ganeshkale4665 21 วันที่ผ่านมา +29

    भक्ति ही साधना असेल , साध्य ईश्वर असेल आणि सत्य म्हणजेच ईश्वर असेल तर ईश्वराचे अस्तित्व आपण नाकारू शकत नाही...

    • @abhiuike8469
      @abhiuike8469 15 วันที่ผ่านมา

      Kas hota bhiti dayak hota ka

  • @VinayakShinde-ub8ik
    @VinayakShinde-ub8ik 5 วันที่ผ่านมา

    शेगावला देव आजही आहे श्री गजानन महाराज..

  • @sudhakarkamble-rx7mt
    @sudhakarkamble-rx7mt หลายเดือนก่อน +24

    अगदी विज्ञाननिष्ठ व सत्यावर आधारीत सत्य आहे !
    मंनापासून धन्यवाद सर खुप खुप शुभेच्छा आपणांस !❤
    जय शिवराय जयभिम !

  • @vinayzinje1673
    @vinayzinje1673 28 วันที่ผ่านมา +24

    देव विश्वास , देव सत्य आहे , देव एक प्रेम आहे , एक पवित्र भावना आहे यापलीकडे सर्व धर्म अंधश्रद्धा आहे.

  • @sanndip1357
    @sanndip1357 20 วันที่ผ่านมา +27

    Dr. अब्दुल कलाम यांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य केलं आहे .... ते स्वतः नमाज पडत होते .... स्टीफन हॉकिंग म्हणजे जग नाही .....

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 19 วันที่ผ่านมา

      @@sanndip1357 पहिली गोष्ट म्हणजे, नमाज "पडत" असं नसतं ते नमाज पढणा म्हणजेच वाचणे असं असतं!
      त्या समाजातील आहार हा जास्त करून जड अन्न, मांसाहार असा असतो त्यामुळं त्याचे पचन व्यवस्थित व्हावे म्हणून देवाची पूजा या नावाखाली त्यांना एक प्रकारचा योगा करावयास भाग पाडले असावे असे वाटते!!
      सर्व धर्मातील काही ठराविक आळशी, ऐतखाऊ वर्गाने कमी कष्टात जीवन जगण्याचा मार्ग म्हणून देव निर्माण केला आहे असे वाटत नाही का?

  • @ravibudhar5197
    @ravibudhar5197 14 วันที่ผ่านมา +8

    देवाविना राहू शकत नाही ते भित्रे असतात. त्यांना पदोपदी देवाचा आधार लागतो. जेव्हा आपण आपली कामे, कर्तव्ये प्रामाणिक करुन सर्व मानव व या निसर्गाशी मानवतावादी तत्वाने वागलो तर देव नावाच्या आधाराची गरज भासत नाही

  • @swayamprabhagaikwad2285
    @swayamprabhagaikwad2285 21 วันที่ผ่านมา +45

    त्याच्या बऱ्याच विचाराशी मी सहमत आहे पण देव नाही या विचाराशी मी सहमत नाही .

    • @navnathpatil123
      @navnathpatil123 18 วันที่ผ่านมา +3

      तुमच्या सहमत नसण्याने physics च्या नियमांना काही फरक पडत नाही😅😂

    • @rashmitamalandkar556
      @rashmitamalandkar556 17 วันที่ผ่านมา

      ऐक अज्ञात शक्ती आहे,

    • @ishwartagalpallewar7490
      @ishwartagalpallewar7490 15 วันที่ผ่านมา

      ​@@navnathpatil123shrusthi (vishva) kashe nirman zale he konihi(scientist)sangu shakale nahi fakt kahi hypotheyical theory sangitalya aahe ..dev aahe kinva nahi he manishyala sangata yenar nahi karan tyachi tevadi kuvat mhanje shakti nahi jar konala vatat asel ki majhyat khup shakti kinva kuvat aahe tyane aata aahe tasech ek vishva soda ek aakashganga tari banvun dakhavavi aapli layaki ek suryamaletun dusrya suryamalet jayachi suddha nahi eka galaxy mafhun dusarya galaxy madhe jayachi tar sodach

  • @SwapnilKhandagale-ec6qh
    @SwapnilKhandagale-ec6qh 17 วันที่ผ่านมา +3

    देव आहे देवाला नकारता येनार नाही अपल्यासरखाच देवाचा पन ग्रह आहे 🙏

  • @pramodsonawane3614
    @pramodsonawane3614 หลายเดือนก่อน +17

    देव आहे

    • @vinayzinje1673
      @vinayzinje1673 28 วันที่ผ่านมา

      मला फोन लावला सांग त्याला खराब प्रोडक्ट आला आहे.

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 28 วันที่ผ่านมา +7

    देव,हिंदूधर्म, त्यातील उत्सव आणि जाती ब्राम्हण निर्मित आहे.

    • @sagunparab922
      @sagunparab922 28 วันที่ผ่านมา +2

      हे मात्र १००%

    • @marutipatil8874
      @marutipatil8874 19 วันที่ผ่านมา

      SC st OBC gen hya jati ambedkar nirmit ahet

    • @Atharvdeore8724
      @Atharvdeore8724 13 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर
      हे जग अल्लाह ने निर्माण केले आहे.
      धरती साकीन आहे.

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 หลายเดือนก่อน +20

    जशी हवा सगळीकडे आहे परंतू ती दिसत नाही
    आपण स्वास घेतो. सोडतो तो आपल्याला दिसत नाही तसेच. देव आहे पण तो दिसत नाही.

    • @rajukolge9845
      @rajukolge9845 17 วันที่ผ่านมา

      जर हवा सगळी कडे एकच आहे मग् सगळे वेगवेगळ्या देवांना का म्हणतात.... जर सर्व जणांना oxygen लागतो मग देव एक का नको.... का कोणी बेगवेगळे वायू घेतात म्हणून देव वेगवेगळे आहेत.....

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 6 วันที่ผ่านมา

    निसर्गच देवाच रूप नक्कीच आहे 🎉

  • @pappuwaghare1414
    @pappuwaghare1414 21 วันที่ผ่านมา +29

    हर घर का कोई ना कोई बनाने वाला होता है। यह सब कुछ जिसने बनाया वह सर्वशक्तिमान परमेश्वर कहेलता है। वह एक ही है।

  • @prakashwaghmare6969
    @prakashwaghmare6969 8 วันที่ผ่านมา +10

    स्टीफन हॉकिंग या माणसाने जगाला काही पण देऊ शकला नाही
    जास्त हुशार माणसं असेच वागतात
    देव आहे मान्यच करायला लागेल

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 18 วันที่ผ่านมา +20

    एखादी गोष्ट निर्माण झाली तर मग कारण ते असल पाहिजे... कर्ता नाही..कारण नाही...मग कृती कशी शक्य आहे????
    पण या बाबत असेच संशोधन चालू राहावे....मी स्वतः आस्तिक आहे... म्हंजे जिज्ञासू आस्तिक....👏

    • @Aspirant8765
      @Aspirant8765 14 วันที่ผ่านมา +1

      😊

    • @KhanduPund-c5v
      @KhanduPund-c5v 13 วันที่ผ่านมา

      जिज्ञासू व्यक्तिलाच देव सतगुरू रूपात भेटतो आपण सतगुरू करा गीतेप्रमाणे

  • @rahulchavan6592
    @rahulchavan6592 11 วันที่ผ่านมา +17

    देव नाही आणि मानत ही नाही मी शेवटच्या श्वासापर्यंत मानणार नाही, मी एक विज्ञान वादी युवक आहे ,

    • @ishanvisworld9621
      @ishanvisworld9621 8 วันที่ผ่านมา +2

      Jevha lagn hoel, mul, aai vadil ajari padtil, dev n karo pn series zale kahi ani Dr. Mhantle ki aplya hatat kahi nahi. Mg tevha tuzi hi comment thevaychi ki delet karaych te tharv. Rag nako manu pn shevti je satya ahe te ahe. Nasel pn te aslyacha adhar manushacha utkranti sathi garjechach ahe. ।।🙏🙏

    • @rj6169
      @rj6169 8 วันที่ผ่านมา

      विज्ञानात किती मार्क होते ते सांग आधी मग बाकी सांग 😂

  • @kirangaikwad1128
    @kirangaikwad1128 16 วันที่ผ่านมา +3

    सामाजिक परिवर्तन या चॅनेलच्या माध्यमातून अतिशय चांगले सारांश देवून देवाबद्दल आणि निर्मितीबद्दल माहिती सांगून तर्कशुद्ध विचार करायला भाग पाडता.....स्टीफन हॉकिंगच्या म्हणण्याप्रमाणे...हे सगळ देवाने निर्माण केलं आहे तर मग देव आधी काय करत होता कुठे होता ??? देव आहे पण माणसाच्या अस्तित्व नंतर...त्याच्या अगोदर विज्ञान आहे.!! आणि देव हा माणसामध्ये आहे..💯 दगडामध्ये आणि त्यांच्या प्रतिमामध्ये नाही.!!

  • @timepase3225
    @timepase3225 หลายเดือนก่อน +234

    देव जर नसेल तर..मग ' देव नाही ' असं म्हणायची काय गरज आहे ? जेव्हां तुम्ही ..देव नाही..असं म्हणतात, तेंव्हाच ' देव ' असण्याला जागा निर्माण होते !😂

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 29 วันที่ผ่านมา +10

      बाप तरी आहे का.

    • @divyagyandarshan6115
      @divyagyandarshan6115 28 วันที่ผ่านมา +4

      Very nice! 100% true!

    • @gajananbichare4451
      @gajananbichare4451 22 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे

    • @shantanuharne3338
      @shantanuharne3338 21 วันที่ผ่านมา

      Chalval cha neta....asel 😂.

    • @vandanathamke9826
      @vandanathamke9826 21 วันที่ผ่านมา +2

      देव नाही च

  • @SNDT33
    @SNDT33 25 วันที่ผ่านมา +3

    स्टिफन होकिंग यांची विचारसरणी एकदम खरी आहे पण दुर्देव हे आहे की आपल्याला जन्मापासून देव, जात पात या गोष्टी इतक्या मनावर बिंबवल्या की ते आपण खरे मानून सोडायला तयार नाही

  • @ashishpatil9365
    @ashishpatil9365 4 วันที่ผ่านมา

    सर्वांना नमस्कार,
    मी पाहतो की देव अस्तित्वात आहे की नाही याबद्दलच्या टिप्पण्यांमध्ये बरेच वादविवाद आहेत. हे स्पष्ट आहे की येथे दोन प्रकारचे लोक आहेत: जे देवावर विश्वास ठेवतात आणि जे करत नाहीत. नास्तिक फक्त ते जे पाहू शकतात त्यावर विश्वास ठेवतात, तर आस्तिक दृश्यमान असलेल्या गोष्टींच्या पलीकडे असलेल्या एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात ज्याला ते उच्च शक्ती मानतात. दोन्ही दृष्टीकोन त्यांच्या स्वत: च्या मार्गाने वैध आहेत.
    उदाहरणार्थ, जर तुम्ही आस्तिकांना त्यांच्या देवाचे वर्णन करण्यास सांगितले, तर तुम्हाला कदाचित देवाच्या अनेक भिन्न प्रतिमा मिळतील, ज्या जगभरात पूजल्या जाणार्‍या देवतांच्या विविधतेचे प्रतिबिंबित करतात. दुसरीकडे, नास्तिक असा युक्तिवाद करू शकतात की ते देवाचे अस्तित्व स्वीकारत नाहीत कारण ते त्यांचे विश्वास अनुभवजन्य पुरावे आणि निरीक्षण करण्यायोग्य घटनांवर आधारित आहेत.
    हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की विश्वाबद्दलचे आपले ज्ञान मर्यादित आहे; आपल्याला त्यातील फक्त 5% समजते. गोष्टींच्या भव्य योजनेत, पृथ्वी हा विशाल विश्वातील एक छोटासा ठिपका आहे. मानव म्हणून, आपल्याला अनेकदा वाटते की आपण अमर्याद आहोत, परंतु प्रत्यक्षात, आपण बरेच मर्यादित आहोत. आम्ही सर्व काही नियंत्रित करू शकत नाही-डेथ, निसर्ग आणि इतर अनेक घटक आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत.
    विश्व नियमांच्या संचावर कार्य करते जे आपण स्वीकारणे आवश्यक आहे. याचा विचार करा: आम्ही एआय रोबोट विकसित करत आहोत आणि ते जसजसे पुढे जात आहेत, तसतसे त्यांना विश्वास वाटेल की त्यांना सर्वकाही समजले आहे. तथापि, कोणताही संभाव्य आत्म-नाश टाळण्यासाठी आम्ही अद्याप ज्ञान आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवू. त्याचप्रमाणे, आपण आपल्या आकलनाच्या पलीकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या नियंत्रणात किंवा प्रभावात असू शकतो.
    तुमचा उच्च शक्तीवर विश्वास असो वा नसो, "जीवन पुन्हा येणार नाही" ही कल्पना एक मिथक असू शकते. त्याऐवजी, आपल्या कृती आणि कर्मावर आधारित जीवन पुन्हा येऊ शकते. जेव्हा आपण स्वतःला "मी का?" हे आपल्या भूतकाळातील कृत्यांचे परिणाम असू शकते.
    --

  • @somnathlimbhore7588
    @somnathlimbhore7588 23 วันที่ผ่านมา +2

    सीरीखंडॅ साक्षात देव होते पैठण इथे नाथमंदीरात तेच भगवान श्रीखंडॅ साक्षात वीठ्ठलाची मूर्ती झाली

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz หลายเดือนก่อน +37

    देव.आहे.त्या ची.अट.आहे.आण.देव.दिसल्या शिवाय.देव.मानणार.नाही.ही.माझी.अट.आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर. जय.भिम जय.संविधान

    • @dipakjagtap6287
      @dipakjagtap6287 26 วันที่ผ่านมา +4

      महाराज संत चोखामेळा याचे अंभग वाचा अनुभव येईल

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 24 วันที่ผ่านมา +6

      जो देवाला मानत नाही देव त्याला कसा दिसणार.हा निसर्ग, प्रकाश,नदी, समुद्र,हवा,व्रृक्ष हे देवाचंच रूप आहे कि.माणसात देव आहे.

    • @indiansafari.9974
      @indiansafari.9974 17 วันที่ผ่านมา

      बीफ खाणाऱ्यांना देव दिसत नाही.

    • @sagarphadatare8989
      @sagarphadatare8989 17 วันที่ผ่านมา

      Gay khanaryala dev disto😂

    • @rampatil506
      @rampatil506 15 วันที่ผ่านมา +3

      बाबा साहेबांनी देव बघितल्या शिवाय देव मानणार नाही अस म्हटल होत तर मग बुद्ध धर्म का स्वीकारला कोणता च धर्म त्यांनी स्वीकारायला नाही पाहिजे होता आणि सगळ्या जगाला सांगाय पाहिजे होत की देव नाही आहे उगीच देवाच्या मागे लागू नका

  • @rohitdoiphode07
    @rohitdoiphode07 17 วันที่ผ่านมา +6

    Ganapati Bappa Morya❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @meghrajtaware8381
    @meghrajtaware8381 11 วันที่ผ่านมา +4

    देव आहे किंवा नाही यासाठी यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही,,,हे कोण तुरम्म खान देवाच्या भानगडीत पडत्यात,,उगाचच नाक खूप सायच

  • @rameshkamble6848
    @rameshkamble6848 หลายเดือนก่อน +26

    देव नही तर विश्व कसे निर्माण झाले मानव निर्माण कसा झाला बाकी प्राणी जिव जंतू कसे निर्माण झाले हे पण सागन गरजेचे आहे

    • @vinayapawar7974
      @vinayapawar7974 หลายเดือนก่อน +1

      विश्वा मद्य अनेक प्लानेट बनले ते तिथे पण देव.गेला का?😂😂😂😂

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 หลายเดือนก่อน +1

      Illussion

    • @shrikantdharamthok4318
      @shrikantdharamthok4318 หลายเดือนก่อน +6

      मग देवाला कोणी निर्माण केले हा प्रश्न येतो। पण जर तुम्ही manhta की देवाला कोणिही निर्माण केले नाही तो स्वयंभू आहे तर हा नियम विश्व निर्माण वर सुध्दा लागतो, नाही का?

    • @ashoksarita6203
      @ashoksarita6203 หลายเดือนก่อน +3

      जग कस निर्माण झालं कोणी सांगु शकत नाही, देव नाही

    • @nileshchintamanigavhale7997
      @nileshchintamanigavhale7997 29 วันที่ผ่านมา +3

      वाचन कमी पडतंय....अज्ञान फार दिसतंय

  • @shashikantsurve7861
    @shashikantsurve7861 27 วันที่ผ่านมา +4

    देव आहे🎉🎉🎉🎉🎉

  • @kailasshelakepatil2902
    @kailasshelakepatil2902 28 วันที่ผ่านมา +2

    ॐ भूर्भूवः स्वः। ॐ तत्सवितुर्वरेण्यं। भर्गो देवस्य धीमहि। धीयो यो नः प्रचोदयात् ॐ।”
    मूळ गायत्री मंत्राचा अर्थ : विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरूप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. किंवा सविता देवाचे अत्यंत प्रिय किंवा सर्वश्रेष्ठ असे तेज आहे, त्याचे ध्यान आम्ही करीत आहोत. तो आमच्या विचारांना प्रेरणा देवो.[४]
    गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजे सत्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्यांंना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो. 'तो सविता आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देवो' अशी प्रार्थना यामध्ये करायची असते.

  • @maheshbhagat6875
    @maheshbhagat6875 14 วันที่ผ่านมา +11

    विज्ञानाच्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणार अध्यात्म म्हणजे देव..
    जरी विज्ञान सांगत असन की हे जग कसं निर्माण झालं पण हे जग का निर्माण झालं हे अध्यात्म सांगत

  • @SamadhanMarkande
    @SamadhanMarkande 23 วันที่ผ่านมา +8

    भारत ही विश्वची आध्यात्मिक भूमी आहे ते इतरांना कळणार नाही विज्ञान पश्चिम राष्ट्र सांगितीलही पण परा विज्ञान फक्त भारतीय ऋषीं मुनी.

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 26 วันที่ผ่านมา +4

    🙏🙏देव हि एक संकल्पना रुढ केली आहे. निसर्ग हाच देव आहे. जीवंत मानवातच देव मानणे गैर नाही. देव म्हणजे श्वासागणी चांगले वागणे होय.नारळ फोडला तर मूर्ती किंवा फोटो त्यातील खोबरे खात नाही. ते सर्व मानवच फस्त करतो.नास्तीक आस्तीक उगाचच टिकात्मक शब्द आहेत.फक्त संत त्यागींना "" वाचावे "" आणि चांगले गुण आचरणी "" वेचावा "".धन्यवाद!!

  • @shaileshbhalekar1325
    @shaileshbhalekar1325 17 วันที่ผ่านมา +2

    हा म्हणतो ना देव नाही त्याला विचारा तुला कोणी निर्माण केलं ज्या देवांनी ह्याला हे जग दाखवलं त्याच देवच अस्तित्व नाकारतो हा माणूस ह्याच्या सारखे देवाचे अस्तित्व नाकारतात ते शेवटी माती मोल होतात लक्ष्यात ठेवा

    • @SurajJadhav-i9x
      @SurajJadhav-i9x 10 วันที่ผ่านมา

      भावा तू असा म्हणतोस कि देवाने मानवाला निर्माण केले आहे. मग जर देवाने मानवाला निर्माण केले असेल तर देवाने मानवाला इतकी बुध्दी च दिली नसती की तो नास्तिक बनेल.मानव माझ अस्तित्व नाकारेल. ईश्वराला मानवा शिवाय काहीच अस्तित्व नाही.

  • @77_geet
    @77_geet 5 วันที่ผ่านมา

    प्राचीन भारताचा इतिहास पहा
    योग, ब्रह्मांडाविषयी माहिती फार पूर्वीपासून आहे हे इंग्रज सुद्धा भारत शोधत आले.त्यानंर ते शहाणे झाले.आता पुन्हा योग ,हरे कृष्णा हरे राम परदेशात गात आहेत.

  • @hri4595
    @hri4595 24 วันที่ผ่านมา +24

    आध्यात्म अमेरिकेत नाही. त्यामुळे स्टिफन ला ते समजणे शक्य नाही.

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 19 วันที่ผ่านมา +2

      @@hri4595 म्हणूनच येथे गोर गरीब जनतेला पूजा, शांती या मार्गाने अध्यात्म करायला लावणारे, त्यांची पिढी अमेरिकेत पाठवतात, नाही का?

    • @bsj9410
      @bsj9410 12 วันที่ผ่านมา +2

      Tyamulech america highpower ahe

    • @ni3sonone
      @ni3sonone 9 วันที่ผ่านมา +2

      अध्यात्माने मोबाईल शोधला का ?
      तुझ्या डोकयावर फिरणारा फॅन शोधला का?
      तू तरी मानव जिवन सुखी सहज करणारा शोध लावू शकतो का? अध्यत्मा च्या भरवश्यावर
      सायकोलॉजिकलं मेंटल स्टेटस म्हणजे आध्यत्मा

  • @kunalkale4701
    @kunalkale4701 4 วันที่ผ่านมา

    Newton:- Only the thumb alone convinced me the gods existence
    He is greater than Newton

  • @nitinlanjewar6199
    @nitinlanjewar6199 28 วันที่ผ่านมา +7

    मैने ब्रम्ह देव को अपनी आंखो से देखा है और बात की है रतन नगर मानकापुर नागपुर यहा जाकर बंटी पीले की मां को पूछो उसने भी ब्रम्ह देव को देखा था जय ब्रम्ह देव

  • @rutujatiurwadkar8726
    @rutujatiurwadkar8726 13 วันที่ผ่านมา +5

    देवभुमि 'भारत भूमि ' संत भुमि' जय हो ❤
    अशा कोणत्याही video mule' देव नाही ase कोणी माननार nahi' dev ahe mhnun apn ahot.

  • @avaniaradhya1482
    @avaniaradhya1482 หลายเดือนก่อน +4

    भारतीय भौतिक शास्त्रीय वैज्ञानिक आज अवकाश यान पाठवण्यासाठी बालाजी दर्शन घेतात. हे सत्य आणखी गाडी घेतली की त्या गाडीला लिंबू मिरची बांधतात. त्यामुळे अपघात होत नाही.........

    • @priyankatate1559
      @priyankatate1559 หลายเดือนก่อน +3

      असं काही होत नाही ताई जेवढे अपघात होतात त्या वाहना मधे देवाची मुर्ति कींवा फोटो किंवा प्रसन्न कृपा हे आसतच तरी देखिल आपघात होतातच त्याची कारनं वेगवेगळी आसतात

    • @nnnj4679
      @nnnj4679 22 วันที่ผ่านมา

      बरेच अपघात देवदर्शनाला गेलेल्या वाहनाचे होतात मग.....

  • @vastvikta821
    @vastvikta821 26 วันที่ผ่านมา +8

    देव म्हणजे देणारा, आपल्या ज्ञान, अभ्यास,शक्ती, सिध्दी यांचं समाज कल्याण साठी उपयोग करतात. दैत्य, दानव, राक्षस यांचं निर्दालन करून समाजास अभय देतात.

  • @manojkakad141
    @manojkakad141 11 วันที่ผ่านมา +6

    लवकरच देवाची भेट होईल चिंता करू नका 😂😂

  • @jayant25in
    @jayant25in 16 วันที่ผ่านมา +1

    हॉकीनची अक्कल आम्हाला काही सांगू नका?
    आम्ही देवही मानतो भूतही मानतो, देवाच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही हे सुद्धा मानतो.
    आम्ही आयुष्यात प्रगतीसाठी निरनिराळी रत्ने वापरतो रुद्राक्ष वापरतो,
    आम्ही आमच्या विचारांवर आमच्या मतांवर ठाम आहोत.
    आम्हाला आमचे रितीरिवाज व्रतवैकल्य सगळं काही प्रिय आहे आणि जीवात जीव असेपर्यंत आम्ही ते करणार,
    देव आहे म्हणजे आहेच आहे म्हणजे आहेच.
    श्री जयंत कुलकर्णी

  • @SureshBhuwad-g5q
    @SureshBhuwad-g5q 26 วันที่ผ่านมา +3

    देव असो अथवा नसो देव माना अथवा मानुनका देव सांगतोका मला माना मानन न मानन ज्याच्यात्याच्या व्यक्ती महत्वावर आहे.देव आहे म्हटल तरी असणार आहे आणी नाही म्हटले तरी असणारच आहे

  • @Milind.dandwate.khamgaon
    @Milind.dandwate.khamgaon 16 วันที่ผ่านมา +5

    मी देव नाही..देव नाही..असे म्हणणारे खूप लोक पाहिले...पण जेंव्हा त्यांच्यावर संकटे आली...तेव्हा सर्वात जास्त घाबरून गुपचाप साधू ,महात्मे etc करणारे पाहिले आहे..मोठ मोठे तार्किक मग फेल होतात....देव आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर एक न एक दिवस सायन्स देईलच...देव म्हणजे मनुष्यातील मानवता इतके मानले तरी जगाचे कल्याण होईल. उगाच फाटे फोडून उपयोग नाही. कारण प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतातच जिवनात. जय श्रीराम

  • @roheet477
    @roheet477 10 วันที่ผ่านมา +1

    देवाचं अस्तित्व जर खरंच असल असत तर आज सगळे त्यांचे गुलाम असलो असतो.

  • @sunilshinde3200
    @sunilshinde3200 29 วันที่ผ่านมา +12

    देव नाही पण नियतीचा फेरा आहे.त्यातुन कोणीही सुटु शकत नाही.

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 28 วันที่ผ่านมา

      नियतीचा फेरा म्हणजे नेमके काय?

    • @babajisawant5923
      @babajisawant5923 24 วันที่ผ่านมา

      Accident madhe jane

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 17 วันที่ผ่านมา +4

    काही लोकं बुध्दीरंजनासाठी देव नाही म्हणतात... परंतु मी म्हणतो आहे तो प्रतेकाचा तोळा मास श्वास मोजून देतो... आकाशात unlimited असताना काढून घेतो..एकही हजारो वर्षाचा माणूस पुन्हा जिवंत नाही म्हणजेच तो आहे..

  • @cbstar4322
    @cbstar4322 14 วันที่ผ่านมา +1

    सब वैज्ञानिको का बाप है,वो है परमेश्वर,
    पर ये खुद को भगवान समझते है,
    जो ये संशोधन करते है, ये अद्भुत बाते पैदा करने वाला भी कोई हो सकता है,
    ईतना भी सोच नही सकते तो ये संशोधक क्या ,कहा दिमाग लगाते है।

  • @trueline.1492
    @trueline.1492 10 วันที่ผ่านมา

    देव ही मनुष्य निर्मित शब्द आहे मनुष्य निर्मित कला आहे...प्रत्येक गोष्टीत तत्व आहेत........मिरची तिखट लागते त्यातील तत्व ईश्वर होय,कारले कडू तो कडू पण ईश्वर होय,कोणतंही गोड फळ असो गोडवा तोच् तत्व म्हणजे ईश्वर,,,पाणी जीवन त्याच्यात जीवनदाइ तत्व आहे,,,सूर्ये,अन्न ,,,तो ऊर्जा ,तत्वांच्या,शक्तीच्या रूपाने सर्वत्र विलीन आहे तो शरीर नाही,,,शरीर फक्त या धरतीवर आहे,,,तो महान् अजून या धरतीवर कधीच आला नाही...तो फक्त शक्ती देत आहे...तो या धरतीवर कधीच आला नाही,येऊ शकत नाही...जेवढे आले तेवढे मानवच आले...जग फक्त ऊर्जा आहे...

  • @ranjitpatil718
    @ranjitpatil718 9 วันที่ผ่านมา +1

    नास्तिक लोकांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही अध्यात्म व साधुसंतांच्या सहवासात राहून परमेश्वराची भक्ती करा . प्रयत्न केल्याशिवाय या जगात काहीही मिळत नाही. चार पुस्तकं वाचून मी फार ज्ञानी झालो असे जर कोणाला वाटत असेल तर त्याच्या सारखा मूर्ख या जगात कोणी नाही. तुम्ही काय स्वामी विवेकानंद यांच्या पेक्षा ज्ञानी आहात का? ज्ञानेश्वरी , भगवद्गीता वाचा , संतांची चरित्रे वाचा म्हणजे कळेल देव आहे की नाही. आइनस्टाइन सुध्दा शास्त्रज्ञ होता तो सुध्दा सुरवातीला नास्तिक होता पण त्याला सुद्धा देव आहे हे मान्य करावे लागले.

  • @sandeeppatil1118
    @sandeeppatil1118 22 วันที่ผ่านมา +19

    Dev मानला नाही म्हणून ही अवस्था... एवढं हुशार असून वाकडा ..

    • @rutujakhedkar3079
      @rutujakhedkar3079 15 วันที่ผ่านมา

      Nishabd. ...😅

    • @N_Editz11149
      @N_Editz11149 15 วันที่ผ่านมา

      छान ....आपल्या मताशी कोणी सहमत नसेल तर त्याच्या नैसर्गिक व्यंगतेवर कंमेंट करायचं आणी आपणच कस बरोबर हे सिद्ध करायचा प्रयत्न करायचा .... good ....खरंच देवाने छान विचार दिलेत ...🙏🙏🏻🙏🏻

    • @societymitra
      @societymitra 15 วันที่ผ่านมา +1

      ​@@N_Editz11149भाऊ देव असेल तर actually कोण असेल हे आपल्याला माहीत नाही ...त्यामुळे ...देव आहेच हा आंधळे पणा आहे ...आणि देव नाहीच हा पण एक आंधळे पणा आहे....आपण explore करायला शिकल पाहिजे ...काय माहित आपला मेंदू सगळ्यात शक्तिवान असेल...आपण त्याची जेवढी मशागत करू जेवढं त्याला सर्वोच्च ठिकाणी घेऊन जाऊ तेवढे रहस्य उलगडत जातील....
      कदाचित आपणच देव असू .....आपण च सगळं कंट्रोल करत असू ... असं पण असू शकते ....

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 หลายเดือนก่อน +29

    या नास्तिक दार्शनिकास सलाम.

  • @sanjaysutar647
    @sanjaysutar647 7 วันที่ผ่านมา

    जन्म जात श्रीमंतना देव कसा माहित असेल देव नसेल तर देव ही संकल्पना कशी आली

  • @indiansafari.9974
    @indiansafari.9974 17 วันที่ผ่านมา +17

    पापी कलियुगात कोणालाच देव दिसत नाही...

    • @milindmilionsun9570
      @milindmilionsun9570 16 วันที่ผ่านมา +2

      कलियूग म्हणजे काय?

    • @satishwakode5448
      @satishwakode5448 15 วันที่ผ่านมา +1

      Tu andh bhakt aahes

    • @youthindiainspirational5478
      @youthindiainspirational5478 14 วันที่ผ่านมา

      तु ला ही दिसेल देव तु 24 तास त्याच्या भक्तीत रम फक्त आणि ह्या भक्तीचे सातत्य ठेव ऐक दिवस तुला पण दिसेल देव❤

    • @Aspirant8765
      @Aspirant8765 14 วันที่ผ่านมา

      ​@@satishwakode5448Andhabhakta 😂

    • @aaltu-faltu-video
      @aaltu-faltu-video 9 วันที่ผ่านมา

      ​​@@milindmilionsun9570काळया पूच्ची साठी तरसने, आपली बायको असताना दुसरीकड बघणे
      Science.... म्हणत हे आकर्षण आहे, हार्मोन्स रिलीज होतात ते naturally आहे.
      धर्म.... म्हंत अस करु नये तस करु नये
      true... मन भरुन जग. हवं तसं जग भरपूर प्रेम कर आई वडीलावर प्रेम कर nature वर प्रेम कर
      कारण......universe स्वतः अस्तित्वात आलय आणि हे एक ना एक दिवस होनार होत.@milindmilionsun9570

  • @bharatkokani5703
    @bharatkokani5703 14 วันที่ผ่านมา +1

    सत्य जीवन मार्ग प्रभू येशू आहे.

    • @kundanjadhav3265
      @kundanjadhav3265 9 วันที่ผ่านมา

      Yesamen yeslord🛐🙏🙏🛐🙏

  • @Mohite-gi7hg
    @Mohite-gi7hg 14 วันที่ผ่านมา +19

    खरच देव नाही म्हणनारा स्वता अपंगत्व राहिला स्वता बरे करु शकला नाही.

    • @KhanduPund-c5v
      @KhanduPund-c5v 13 วันที่ผ่านมา

      एकदम सत्य, त्याला पाण्यात प्रतिबिंब पहायची सवय नव्हती म्हणून तो अज्ञानात बोलत होता

    • @amoljadhav532
      @amoljadhav532 13 วันที่ผ่านมา +3

      तुम्ही तर एकदम ok आहात, तुम्ही अंबानी होऊन दाखवा ना मग

    • @amoljadhav532
      @amoljadhav532 13 วันที่ผ่านมา +2

      देवाला भीक मागा , अंबानी पेक्षा 1 करोड जादा दे म्हणा 😂

    • @vrushasendhere2444
      @vrushasendhere2444 13 วันที่ผ่านมา +1

      @@amoljadhav532 superb reply man

    • @sudasgaikwad5173
      @sudasgaikwad5173 13 วันที่ผ่านมา

      Great

  • @GopalPadol
    @GopalPadol 11 วันที่ผ่านมา

    Naastik lock

  • @sunilramraomagar
    @sunilramraomagar 10 วันที่ผ่านมา

    जेंव्हा science/ scientist एखादा निसर्गात नसलेला जीव तयार करतील तेंव्हा मी देव नाही असे मानील

  • @sanjaygosavi-b3t
    @sanjaygosavi-b3t 29 วันที่ผ่านมา +12

    दोस्तो मी स्पष्ट भूत बघितलं माजावर विश्वास ठेवा ज्या अर्थी भूत आहे तया अर्थी देव आहे

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 28 วันที่ผ่านมา

      तुला स्वतः चे नाव नाही माहीत आईघाल्या तू कशाला तत्वाच्या गोष्टी करतो?

    • @ssnnrr
      @ssnnrr 19 วันที่ผ่านมา +3

      कुठं बघितलं, मला पण बघायचं आहे.

  • @dimpalmadavi8982
    @dimpalmadavi8982 หลายเดือนก่อน +5

    Dev aahe dev aahe

  • @bluearrow6479
    @bluearrow6479 10 วันที่ผ่านมา

    Aaj aapla jiv science mule vachat aahe

  • @snehapatilpatil954
    @snehapatilpatil954 29 วันที่ผ่านมา +7

    निसर्गच देव आहे बाकी कोणी अल्लाह, देव ,येशू नाही

    • @sameerkhandare2527
      @sameerkhandare2527 25 วันที่ผ่านมา

      Right 🙏

    • @siddheshmhapuskar391
      @siddheshmhapuskar391 6 วันที่ผ่านมา

      देव आहे.... निर्माता असल्याशिवाय काहीच निर्माण होत नाही....

  • @ganeshthakur3034
    @ganeshthakur3034 18 วันที่ผ่านมา +2

    Dev ahe Ani deva mule srusti ahe

    • @rajukolge9845
      @rajukolge9845 17 วันที่ผ่านมา

      आणि सगळ्यात जास्त युद्ध आणी भांडणे सुद्धा दोन वेगा वेगळ्या देवांना मानणाऱ्या लोकांमुळेच होते... एक देव दुसऱ्या देवाचा शत्रू असू शकतो को... देव लोकांना बुद्धी देत नाही का एक मेकांशी नीट वागण्याची... का देव फक्त नामस्मरण आणी स्वतःाची स्तुती करण्याचे काम करतो???

  • @Gokul-f4h
    @Gokul-f4h 9 วันที่ผ่านมา

    आप हॅडी कॅप होकर आपको तेज दिमाग ऊसने दिया पुरी दुनिया मे आपका नाम है पुरा ब्रम्हांड खोज लिया पर अपने आपको नही टटला अगर अपने आपको टटलो ला होता तो आपको भगवान नजर आते भगवान भारत मे मिलते है

  • @dilipkamble120
    @dilipkamble120 3 วันที่ผ่านมา

    आज पर्यंत जगातील कोणताच शास्त्रज्ञ देव नाही हे सिद्ध करु शकला नाही व करू शकणार नाही हे कटू सत्य आहे आणि ते मान्य केले पाहिजे यातच मोठ शहाण पण आहे मी आता पर्यंत असे अनेक व्हिडिओ पाहिले पण हि सुष्टी चालवणारी शक्ती म्हणजेच देव....

  • @AnilKakade-ov1yi
    @AnilKakade-ov1yi 12 วันที่ผ่านมา

    देव नाही हेच अंतिम सत्य आहे. 2600 वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धI नी सांगितलं आहे.

  • @DhananjayJagtap-t1t
    @DhananjayJagtap-t1t 29 วันที่ผ่านมา +77

    काही लोकांनी स्वार्था साठी देव निर्माण केला - म. जोतिबा फुले

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un 27 วันที่ผ่านมา +11

      😂 म. फुले यांचे नाव वापरून काहीही का लिहीता 😂

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 25 วันที่ผ่านมา

      ​@@Vijay-of9un😂😂😂😂😂😂😂

    • @sunilborade-xg6fc
      @sunilborade-xg6fc 24 วันที่ผ่านมา

      Yedjhavya... m.jotiba fule as kdhi bolle re haramkhor

    • @user-xs9tk5km2q
      @user-xs9tk5km2q 23 วันที่ผ่านมา +2

      Adhyatmik margat rahun bag .devacha dhyan kar ..khup mast vatate . Sanskar changle miltil . .

    • @DhananjayJagtap-t1t
      @DhananjayJagtap-t1t 23 วันที่ผ่านมา

      @@user-xs9tk5km2q अध्यात्म, देव आणि संस्कार ठेव तुझ्यासोबत, डोंबिवलीत त्या महिलेवर मंदिरातील पुजारी च बलात्कार करत होते त्यावेळीं हे तुझे तत्त्वज्ञान उपयोगी पडेल काय?

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 13 วันที่ผ่านมา +2

    *मित्रांनो,*
    *देव आहे की नाही हा विषय महत्त्वाचा नाही. तर तो शोधण्यामध्ये माणूस असमर्थ ठरला आहे. हे मान्य केलं पाहिजे.*

  • @anilsonawane1111
    @anilsonawane1111 วันที่ผ่านมา

    Energy aahe tar nakkich dev pan aahet.

  • @ganeshshinde768
    @ganeshshinde768 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्टिफन हॉकिंग ला देव काय आहे हेच कळलं नसणार