Devendra Fadnavis Yavatmal Speech : फॉर्म उशिरा आला तरी बहिणींना 3 महिन्यांचे पैसे मिळणार- फडणवीस
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co... #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #badlapur #badlapurnews #mumbairains #mvamaharashtrabandstrike #mvaprotest
Devendra Fadnavis Yavatmal Speech : फॉर्म उशिरा आला तरी बहिणींना 3 महिन्यांचे पैसे मिळणार- फडणवीस
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
देवेंद्र फडणवीस बेस्ट c m त्यांचं वक्तव्य फारच जबरदस्त असते
एकच भाऊ देव भाऊ
हा जरांगे पाटील यांचा इफेक्ट आहे, लोकसभे सारखे विधानसभेला होऊ नये म्हणून हि योजना आणली आहे, पण त्यांच्या सोयाबीन 5000 रुपये विकणारे 4000 हाजार रूपये झाले आहे
🎉BJP ✌✌
देवाभाऊ एक नंबर आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे विकासपुरूष आहेत 👌👌
Kuchh bi😂😂😂
Devendra fadnavis 💪
साहेब कर्ज माफी करा अगोदर नाहीतर बहीण नवर्याचच ऐकनार आणि तुम्हाला मत नाही. शेतकरी लाडका करा सगळ होईल आणि आपलच सरकार.
फडणवीस साहेब, लाडकी बहिण सुरक्षित ठेवा,
Shinde sarkar only
एकनाथ साहेब वाघ आहेत वाघ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
😢😢😢😢😢😢😢
The Most Humble and Hardworking Person of Maharashtra - Devendra Fadnavis. Maharashtra's CEO
, कर्ज माफ करा साहेब शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आले सावकारी कर्ज
अकार्यक्षम गृहमंत्री महाराष्ट्राचा बिहार केलाय ह्यांनी
Devdra saheb best cm🎉🎉🎉🎉🎉
गॅस चे भाव कमी करा
सोयाबीन ला भाव 4100,रूपये😂😂
आमाला लाडकी बहीण नाही पाहिजे आमाला सुरक्षित बहीण पाहिजे
Amhala donhi pahije Ani te deva bhau detat
18 वर्षात शिक्षणासाठी 25 लाख खर्च होतात...आणीं सरकार 1 लाख देणार त्यापेक्षा सरकारी व खाजगी शिक्षण मोफत करा...
10% सह सेकंड फेज शिक्षक भरती जाहिरात येत्या 8 दिवसात द्यावी ही विनंती ...🙏
आझाद मैदानात लाडक्या शिक्षिका आंदोलन करीत आहेत त्यांना न्याय द्या ❤
4 जुलै ला फॉर्म भरला आहे तरी मला अजून पैसे मिळालेले नाहीत
निराधार बहीण नाही का मग तिला पण दया ना
कोण्ही देवाचं मन बघत असेल तर कोण्ही सोन्याचे पण ताट वाटले ना तरी देवाला काहीच वाटणार नाही कारण --देव तर सोन्याच्या ताटाऊन चांदीचे ताठ घेतलय --भोगलय कोन्हासाठी फक्त माहित होत या मातीसाठी लढतोय
Saheb. Tet. Pariksha. Band. Karun. Merit. Var. Shikshak. Barti. Kara. Kami. Payment. Daya.
आम्हाला पैसे नाहीत आले
♥️
तुम्ही किती जरी योजना आणल्या कर्जमाफी शिवाय तुम्हाला पर्याय नाही तुम्ही जर कर्जमाफी केली तर तुमचं सरकार बसेल नाहीतर तुमचं सरकार पडेल
Deva bhau 1no
मनोज जरांगे पाटील शेतकरी कर्जमुक्त करा सांगत आहे. आता मराठा + OBC आता काही खर नाही. कर्जमाफी करावीच लागनार साहेब
देवेंद्र फडणीस ने अण्णासाहेब महामंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8500 hazar कोटीचे विना व्याज परतावा लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले ,
1993 ला शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा समाज arakshan आला मुकला
देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले
साहेब कर्जमाफी गरजेची
संजय गांधी निराधार योजना पैसे कधी मिळणार आहे
लोकसभा निवडणुकीत दणका बसला म्हणून केला लोकशाही आणखी विधानसभेला आणखी दणका आहे टरबूज
Hum tumhare sath hai
September madhe form bharu shakto ka
Honble Shri फडणवीस यांना विनंती करतो ते brashatarchar upay karav
Traffic police cha layi brashatchar chalay
Only Bjp ❤
शेतऱ्यांसाठी काय आहे टरबुज्या सोयाबीन चे भाव कापूस बाजार भाव घेणं कार्यक्रम शेतकऱ्याचा
4 July la bharlela form ajun pending aahe aani shevat cha form chi bat bolt aahet
महाविकास आघाडी बहुमताने सत्तेत येणार आहे.
साहब जरा सोता चे पैसे बहिनी ना वाटासाहेब
जरांगे पाटील यांनी लोकसभेत असा खुट्टा ठोकलाय दिड हजार नाही तिन हजार पण वाटायला तयार होतील विधानसभा निवडणुक होईपर्यंत आणि इलेक्शन झाल्यावर लुटमार चालू करतील
Form Reject jalae tana part sandhi dya pilz tana pan garaj aahe tyana pan ya paise cha upayog hoel tya madhye pan garju mahela asatil tyancha koni nasel tyana ya paise cha upayog hoel
Only bjp
Only bjp ❤
काय धंदे लावलेत रे तुम्ही 😡😡😡 व्हा! व्वा म्हणजे तुम्हाला हरण्या ची भीती आहे 👍🏻👍🏻
🛺 pan aami ghatya madhe aahot...😔st sarkari aahe yacha vichar tar tumi karnarch. pan aamcha vichar nahi kela garamin aato wale cha kay honar..pota var lat marli ho tummi..😔
Eknath Shinde Saheb Tumi ladki bahan Yojana hai shuru kela Badal dhanyvad Aankhen ek nivedan hai ki Yash ladki bahini la Tumi ek Parivar rahana Sathi parivar kutumb salona Sathi ek Ghar Apne Ghar Jaise aahe
Tarbuja 😂 pesa bharati aadivasi cha hkk aahe tarbuja sarkar lnd pe
Pesa deva bhau nich suru kelai
Setkari karaj maphi
पैसे नाही मिळाले आजून सरवे डाक्यूमेंट जमा झाले आहे ऑनलाइन फार्म भरून झाला आहे तरी अप्रुल चा massage आला नाही साहेब 😢
थापा
😂😂😂😂nustya gghosna
Kahi karu nako niyojan kr jantech bhal kar pakshach bhal karnyat busy rahu nako