Walmik Karad Surrender: वेळ, ठिकाण स्वत: ठरवत वाल्मिक कराड शरण, स्क्रिप्ट बचावाची रचली गेलीय का?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
- तब्बल २२ दिवसानंतर ज्या वाल्मिक कराड नावावरुन महाराष्ट्रात गदारोळ सुरु होता, तो पोलिसांना शरण आला आहे. ज्या पद्धतीनं त्याची शरणागती झाली, त्यावरुन महाराष्ट्राच्या पोलीस खात्याच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. सीआयडीच्या पुण्यातल्या कार्यालयात ही शरणागती झाली.
#walmikkarad #valmikkarad #beedpolice #santoshdeshmukh #massajog #prshantkadamchannel #prashantkadam #punepolice #jitendraawhad #devendrafadnavis
महाराष्ट्र पोलिसांचे वस्त्रहरण नव्हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे वस्त्रहरण झाले
Maharashtra government che
kaahi farak padt nahi comment mule.
अगदि अगदि बरोबर आहे पक्षफोडया
अहो ते आधीच नागडेच आहेत.
M cha bihar kelay ya mukhyamantri ni
फसनवीस कलंक आहे गृह खात्याला
या साठिच गृहमंत्री पद पाहिजे होत
Laaj vatate aata maharashtra rahato yachi
कोणाच्या हातात महाराष्ट्र गेला आहे
निलाजर सरकार,
Kuthe neun thewala maharastra maza
समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे.!
पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे अतिशय घातक आहे.!!💯
अगदी खरं आहे समाज गुंडांच्या पाठिशी ऊभा राहतो?
Barobar ahe bhava daudchi baju ghenarya netyachi samajanne samarthan kele nahi pahije
चाय वाला अन् तडीपार सुद्धा सडक छाप गुंडच आहेत की ...
CORRECT 💯
@@pramodkale6015
यूट्यूब ने माझे अगदी स्वच्छ कमेंट कापले ....
चहा वाला आणि तडीपार ...
यांचा खरा चेहरा यूट्यूब ही ओळखून आहे वाटतं ... 😂
इतकं मोठं बहुमत असताना हेच होणार😂😂😂😂😂😂
प्रशांत कदम राजे,
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?......... सच्चर नाहीत म्हणून..............कि धर्मवीरांंचे सीमादार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "बहिर्जी आणि एकलव्या" साठी?.
Kharr ahe
EVM घोटाळा
खरंय.. लोकशाहीसाठी अपमानास्पद आहे सगळं! 🤣🤣🤣
evm सरकार
एकदम परखड विश्लेषण प्रशांत सर...लाज वाटायला पाहिजे सरकारला...राजीनामा द्या गृहमंत्री
पोलिसांचा खाक ,जरब फक्त गरीब लोकांसाठी आहे .
राजकारणी श्रीमंत लोकासाठी कधीच रखेल झाली आहे महाराष्ट्र पोलिस.
रखेल? खरच आहे.
रखेल तरी इमानदार असते
बिलकुल
Yes
❤
देवाभाऊ कडे गृहमंत्री पद आहे तो प्रयत्न असेच होणार
वेल डन देवेंद्र जी
Ky well done karatay@@shrirambapat7763
@@shrirambapat7763आले का तुमी इथं ?
अतिशय वाईट वेळ या राज्यावर आली आहे...
हे पाच वर्ष सहन करावेत.
5 varsh nhi pudhil 100 varsh pn he ashech sattet rahnar.. karn EVM chya vote vr he ashech sattet yet rahnar. 5 Jan prnt candidate la PIL dakhl karayla vel aahe.. pn opposition party Zopa kadhtaye.
झोपलेल्याला उठविता येते, पण झोपेचे सोंग घेतलेल्या गृहमंत्री आणि गृहमंत्रालयाला उठविणे अशक्य आहे.
Dya ajun Bjp la vote
@@siddhalinggujar1815 पाच वर्षांनी पोलिस बदलणार आहेत का? आता असं म्हणायचं , * खल रक्षणाय ,सद निघृनाय *
5 वर्ष नाही.... जोपर्यंत मतदान बॅलेट पेपर वर होत नाही तोपर्यंत 😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्र पोलीस
20 दिवसांत पुरावे नष्ट केले मुंडे फडणीस ची भेट कि सेटलमेंट झाली
Correct
Khalnayak ne Ajit pawarla suddha gapp gar kelay. दादाचा पार चोळामोळा केलाय. दादा पेक्षा वरचढ धनंजय मुंडे ठरलाय काय
कुठला दादा नेभळट
साहेब तुमच्या धायऱ्याला सलाम निर्भीड पत्रकारिता
महाराष्ट्र पोलिसांचा बिहार झालेला आहे
बिहारला लाजवले महाराष्ट्राने.
बिहार नव्हे बीड झाला म्हणा,कारण गुंड,राजकारणीच ठरवतात कलम , केस काय लावायची
वा प्रशांत भाऊ.... अत्यंत रोखठोक बातमी मांडली... महाराष्ट्र पोलीस चे धडाधड चिंध्या केल्यात 👍😍
सर्व लाडक्या बहिणींनी एव्हढे मोठे आशीर्वाद रुपी बहुमत दिलेले आहे त्यांचे कोण वाकडे करणार.
लाडक्या बहिणीच्या आड evm च्या पोटी जन्मलेली अनौरस संतती आहे हे.
लाडक्या बहिणीच्या आड evm च्या पोटी जन्मलेली अनौरस संतती आहे ही.
सलाम निर्भीड पत्रकार प्रशांत कदम सर तुमच्या सारख्या पत्रकाराची आज महाराष्ट्राला गरज आहे.खूप छान. लोकशाहीचा चौथा स्तंभ तुमच्यासारख्या पत्रकरामुळे टिकेल. सलाम
महाराष्ट्राला नपुंसक गृहमंत्री लाभलाय येव्हड म्हणाव लागेल
Mhanun Riyaz Ali maja karato aahe.
यांच्या बायकोनेच सांगितले आहे,यांना रोमान्स जमत नाही,या वरून आपला गृहमंत्री नपुसंक आहे.
येणाऱ्या पाच वर्षांमध्ये अशाच घटना घडतील आणि कोणीही काही करू शकत नाही अशी आदर्श लोकशाही आमच्या महाराष्ट्रात आहे
हे सरकार जनतेला मूर्ख समझते व जनता ही महा मूर्ख आहे
🙏
Samjte nahi janata Mhamurkh ch aahe
गृहमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐
सरकारने क्लीन चिट देण्या अगोदरच स्वतः च स्वतःला क्लीन चिट दिली धन्यवाद....😢
गृहखात्याला हृद्यपासून भावपूर्ण श्रद्धांजली
दादा खुप छान विश्लेषण
असली बातमी आहे जो पर्यन्त अजित दादा अणि मुंडे आहेत आनि अण्णा च्या केसाला पण धक्का लागणार याची पन तयारी झालीय
अगदी बरोबर आहे सर
महाराष्ट्रातील पोलिस आणि सरकार यांचे वस्त्रहरण .100%
प्रशान्त जी आपण नेहमीच निष्पक्ष व निर्भीड रिपोर्टीग करतात. केवळ त्यामुळेच
अनेक नागरीक आपले फॅन आहेत.
धनूभाऊने सगळी सेटिंग केली आहे, वाल्याला साहिसलामत सोडवल जाईल...... 👏🙏
प्रशांत sir khup chan विश्लेषण 🎉
वाट लावली महाराष्ट्राची सर... ह्या राजकारण्यांनी... घाण झाली सर्व यंत्रणा देशमुखांना न्याय मिळेल असे नाही वाटत मला
खुप छान विश्लेषण 👌👌
गृहमंत्री यांना जरा जरी लाज शरम वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा.
प्रशांत सर आपले किती आभार मानावे कळत नाही. सातत्याने आपण सत्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
आपल्याला सलाम.
Thanks..keep watching keep supporting 🙏💐
वाल्मीक कराडला गृहमंत्र्यांचा सपोर्ट आहे पोलिसांचा पण सपोर्ट आहे सरकार पण जबाबदार आहे या सरकारने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रात ट्रान्सफर राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे बीजेपी सरकार असल्यावर 100% महाराष्ट्राचा बिहार होईल
पाच च वर्ष नाही तर मोदी ची ईच्छा असे पर्यंत हे असच सरकार येणार आणि तसेच चालणार जनतेने फक्त सहन करण्याची तयारी ठेवावी
😢
प्रशांतजी उत्तम अवलोकन आणि निवेदन 🙏🌹बीजेपी सरकारच भरघोस यशानंतर सुरवातीलाच अपयशआहे.. ही पराकोटीची राष्ट्र भावना आहे का? बलात्कारी मंत्री चार चार बायका ठेवणारा बलात्कारी कॅबिनेट मंत्री..ही राष्ट्रवादी ची घाण पक्षात आणून ठेवली आहे.हे प्रकरण बीजेपी मोदी, अमित शहा, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हतबलतेचा कळस आहे.
सलाम पत्रकारिता , बाकीचे पत्रकार झोपलेत, आता समजलं ,की भारतीय पत्रकारिता करप्ट आहे , काही मोजकेच आपल्या सारखे प्रामाणिक आहेत
यावरून राज्यांमध्ये कोणीही कोणाचा खून करू शकते काही होत नाही❤
अगदीं बरोबर बोललात प्रशांत सर.. पोलिस यंत्रणेचे अपयश.. आणि राजकिय हस्तक्षेप .. बाकी कायदे फक्तं सामान्य जनतेसाठी आहेत असेच दिसतं यावरून
मानलं यांना पत्रकार बंधुला❤
पोलिसांची अकार्यक्षमता नाही तर तो त्यांचा त्याला आशीर्वाद आहे हे दिसते
पोलिस माणूस बघून treat करतात....सामान्य असता तर एन्काऊंटर झालं असता
सर आपले गृह मंत्री खूप हुशार आहे बरोबर स्क्रिप तयार करतात. यात ते सर्वाना वाचवतील. हळू हळू लोकांना हे विसरायला लावतील मग एक एक निर्दोष सुटेल.
😢
खूप छान विश्लेषण
संतोष देशमुख मरूद्या, वाल्मीक कराड वाचला पाहिजे हे पोलिसी धोरण दिसत आहे
तो शरण गृह मंत्र्याच्या सेटिंग करून आला असणार जनता जाणते सर्वाना
अहो पोलिस शरण गेले असं म्हणा.....
दुर्भाग्य महाराष्ट्राचे...😢😢
प्रशांत सर आपली शाब्दिक भुमिका परखडपणे मांडली हे अत्यंत महत्त्वाचे आहे
वस्त्रहरण झाले आहे महाराष्ट्र पोलीस 😮
288 पैकी जवळपास 235 आमदार निवडून सत्तेत बसवले की असे बरेच काही बघावे लागते.. 🙄🙄
यापुढेही ठासणार
@@shrirambapat7763चुकून जाळपोळ झाली तर बऱ्यापैकी हानी बामण ची होऊ शकते. जनता आहे ती.
खूप छान विश्लेषण प्रशांत सर
Prashant sir 🎉🎉🎉
निस्क्रिय पोलिसांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,,,
तापलेले वातावरण थंड होण्याची वाट बगत होता तो मग वातावरण आजुन चिघऴल्याने शरण आला.
वा रे गृहमंत्री
सर, या अपराध्यांचा निर्लज्ज आणि बेदरकार पणाचा कळस आहे, आणि असं वागायला सरकार आणि पोलीस कारणीभूत आहेत.
वाल्या शरण येणार हे त्याच्या जात भाईंना कळत, जात भाई cid ऑफिस परिसरात गर्दी करतात,
पण पोलिसांना cid ला तो सापडत नाही,
ते ही पुण्यात...😂😂😂
फक्त २० दिवस ह्या माणसाला अटक करण्यासाठी का लागावी मुळात हा विषय चर्चेचा आहे..
कारण फडण20 नावामध्ये मध्ये 20 हे 20 दिवस दर्शवितात.
करमुसे, अनिल देशमुखचे काय ?
@@shrirambapat7763तुझे भोंगळे फोटो टाकल्यावर मोर्फ करून तर चालले का मग बोल तू छान काम केल असे म्हणशील का मग 😂
@@shrirambapat7763 EVN GOVERNMENT BOGUS GOVERNMENT...BAPAT DEU KA CHAPAT ...ANAJI PANATA 😁😁
ग्रह खात्याला हृदयातून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐
आरे हा पुण्यातच का सरेंडर झाला?
जय देव जय देव जय शरणागत मुर्ती
दर्शन मात्रे मन कामना पुरती ,पाठीशी मंत्री
मोठ्या आकांपरयंत पोहचण्या आधी च कदाचित बदलापूर पॅटर्न वापरली जाणार.
सर्वात मोठी शोकांतिका आहे
पोलिसांना सुद्धा माहीत होत. सी आय डी कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त लावला होता. ह्याचा स्पष्ट अर्थ होतो की पोलिसांना वाल्मीक कराड आत्मसमर्पण करणार आहे, ह्याची पूर्ण कल्पना होती
प्रशांत सर तुम्ही अतिशय निर्भयपणे विश्लेषण केले म्हणून तुमचे मनापासून आभार "जशी राजा तशी प्रजा"
पोलिस नेभळट नाहीत सरकार आणि गृह खाते नेभळट आहे..
खुप छान विश्लेषण प्रशांत सर, कराड 1000 % सहिसलामत सुटणार याला राजकीय पाठिंबा आहे.
साहेब छान विश्लेषण
पण ह्या लोकांनी महाराष्ट्रा ची वाट लावली
प्रशांत जी 🙏✍️🔥आता फक्त आणि फक्त हेच होणार 💯कुठे गोपीनाथ मुंडे ,💪आणि आताचे राजकारणी 🫠शेम
One and only Prashant Kadam sirji. No compramise with principle truth and journalism
पोलिस अधिकारी याला सामील आहेत कारण याच्या सर्व राजकीय पक्षांनी साथ दिली आहे धनु मुंडेंचं हे सर्व काम साथ टीम लावून फक्त दिखावा केला गृहमंत्र्यांनी आणि धन्याला वाचावयसाठी सरकार साथ देत आहेत
प्रशांत जी, तुम्ही वस्तुस्थिती जनते समोर आणता हे खरोखर कौतुकास्पद आहे परंतु सध्या राजकारण या स्तराला पोहोचले आहे की, हे सर्व अरुण्यरुदन ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते असे तुम्ही विचारता पण आमच्या मताला कोण विचारते?
आपण सरकारची पार लक्तर वेशीवर टांगालित, सामान्यांच्या आशा मावळत चालल्या आहेत 😔😔😔
You. Are. Dashing
सर,
ज्या निर्भिडपणे आपण ह्या आणि अशा अनेक विषयांना मांडत परखड प्रश्न विचारत आहात, विश्लेषण करत आहात, हे स्तुत्य आहे. आज तुम्ही आम्हा जनसामान्यांसाठी उभे आहात...उद्या आम्ही ही कठीण प्रसंगी तुमच्या सोबत उभे राहू, हे नक्की. तुम्ही-आम्ही मिळून ह्या लोकशाहीचा झेंडा सदैव फडकत ठेवू. जय हिंद!
सर्व पुरावे नष्ट झाले असतील एव्हाना, पोलीस खाते मैनेज करण्यात आले सर्वप्रथम आणि आत्ता इतक्या वेळात न्यायाधीश वकील हे ही मैनेज केले गेले असतील पुढच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी. खरच भविष्यात व्यवस्था लोकांचं स्वरक्षण, न्याय देऊ शकते यावर विश्वास ठेवणे कठीण होईल. जय महाराष्ट्र.
प्रशांत सर छान विश्लेषण 👌
राज्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
तुम्ही अतीशय सत्य वागता तुम्ही ज्ञानेश्वर माऊली आळंदी येथे जा आणि दर्शन घ्या माऊली चे पसायदान म्हणा नेहमी च म्हणा तुम्ही माऊली च आहेत तुम्ही स्पष्ट भूमिका मांडता या वरुन समजते तुम्ही सत्य वागत आहात
Good.correct Prashant bhau salute .
मस्त चालू आहे
फिल्म स्टाइल ने शरणागती
महाराष्ट्र अवघड परिस्थितीत आहे
साहेब तुमचे अतिशय धाडसी व्हिडिओ आहेत एबीपी माझा सोडल्यानंतर तुम्ही अशा नवीन चैनल घेतल्याबद्दल आणि सत्याची बाजू उचलून प्रत्येक व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप आभार
100%वस्त्रहरण ..पण पोलिसांची काय चूक ...मंत्र्याचा हात असतो ना....सामान्यांना न्याय वेगळा ....असतो...
आम जनतेनेही हेच करावे काय? साहेब तुमच्या हिम्मतील , पत्रकारितेला सलाम,
Very knowledgeable and wise vidio from yuo. Thanks for your dedication and brave studied comments. Rambhau Shilamkar. Pune
सगळं ठरलेलं आहे, गृह मंत्री, न्यायालय सर्व प्रकरण सही सलामत क्लीन चिट देणार
साहेब खरोखरं चांगले विषलेशन केल सत्य उघड केल बदलापूर नंतर बीड काय योगायोग आहे सगळे बांधले आहे ग्रहमंत्री सकट बी फॉर बिहार
इथही कराडने आपलच चालते हे सरकारला व जनतेला दाखवुन दिले
सुंदर विश्लेषण.....❤
Prashant sir khup chan vislation
धनंजय मुंडे आणि फडणविस भेट त्यासाठी होती
ज्या लोकांनी ही व्यवस्था निवडून दिली आहे ते लोक हे deserve करतात ह्या पेक्षा घान दिवस बघायची तयारी ठेवा
फडणवीस सरकारचा अतिशय निंदाजनक पराभव.ईतक सेटलमेंट सरकार भारतात पहीलेच असेल.
वाल्मिक कराडला दहशत करण्यासाठी पोलिस मदत करत असतील,हे धंनजय मुंढेला माहीत होतच
एक नंबर विश्लेशन
टरबूज खरबूज दुतोंडी माणूस आणि धनंजय मुंडे यांनी स्क्रिप्ट तयार केली आणि नंतर वाल्मीक कराड शरण आला राज्यात आणि देशात सगळीकडे हे असेच चालू झाले आहे
मला तुमचे विश्लेषण खूप आवडते. खरंच, तुम्ही खूप सुंदर आणि उत्कृष्ट विश्लेषण करता.
Prashatji🎉🎉
गृह मंत्री आणि पोलिस ल भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
हे पोलीस खात्याचं आणि गृहखात्याचे अपयश आले आहे. हा प्रकार राजकारणी आणि पोलिस खात्याच्या संगनमताने झाला काय असा प्रश्न जनतेचा पडतो. हा आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे असे चित्र दिसते
वाल्मीक कराड आज महाराष्ट्रातील शासन व्यवस्थेवर फळा फळा मुतला.
पोलीसांच अपयश म्हणावे लागेल.
खूप छान विश्लेषण सर्
❤सत्य❤