अंजली ताई.आपल्यासारख्याच इतका त्रागा होत असेल तर सामान्य माणसाच काय.कुणीही जुमानत नाही. न्याय मिळण्याची अपेक्षा फार कमी. तुम्ही, धश, मीडिया ने प्रकरण लावून धरल्याने प्रकरण बाहेर तरी आले.
मी बीड जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यातल्या पूर्ण पोलीस डिपारमेंट बीड जिल्हा हे सगळे भ्रष्टाचार राजकीय नेत्याच्या दबावाखाली बुडालेला हे सर्वसामान्य न्याय द्यायच्या ऐवजी शिक्षक येतात प्रसिद्ध कल राष्ट्रपतींनी आणि राज्यपाल यांनी घ्यायला हवी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या आरोपींना पाठीशी घालतोय पोलीस प्रशासनाला सुद्धा
कोणीहि आरोपी असु दे त्यांचा मनाला तर माहिती अशेल ना कोणी काय केले ते. ते खाली सुटतील .पण त्यांना देव नाही सोडणार.त्यांनी किती देव दर्शन करू देत. मानव सेवा सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. एक वेळ देवाची पूजा करू नाका .मानवात पण देव बसला आहे. सरपचांना न्याय हा मिळालाच पाहिजे अशी देवा चरणी प्रार्थना
त्यानं काय त्यानं थोडं आदराने चॅनल वाल्यांनी कालजी घ्यावी कारण आण्णा निर्दोष आहेत कोणताही आरोप सिद्ध नाही..... बदनामी केस करन्यात ऐईल !!! थोड आदरात🚩🚩🚩 4:594:594:59
मी एक गोष्ट बोलतो राग नको येऊ देऊ मला असं वाटते हे असं भरपूर दिवस असं चालू द्या कारण की याने महाराष्ट्राचा भरपूर विकत होणार आहे बरोबर आहे का नाही मित्रांनो
यंञनाची काम मिडिया करतेय म्हणूनच योग्य न्याय मिळेल वाटत नाही आंदोलन केल म्हणून आटक झालाय नाहीतर ते पण नाही झाले असते 10-12 दिवस पूरावे नष्ट करत होता मुंडे सेफ मध्ये राहणार
वाल्मीक कराड वर गृहमंत्र्यांचा आशीर्वाद आहे
सर्व सिस्टीमला भावपूर्ण श्रद्धांजली
अहो, तो शरण येण्याअगोदर मिटिंग झाली, आणि त्यामध्ये त्याला काहीही शिक्षा ना करण्याची (थातूर माथुर होण्याची )हमी देण्यात आली आहे असं वाटतय
तो दिसला तरी न दिसल्या सारखं करत असतील पोलीस 😮😮😮😮
आता तरी मराठ्यांनी डोळे उगडा मनोजदादा सोडून आपल्याला कोणी वाली नाही😢
महाराष्ट्राचे गृहमंत्री फार हुशार आहेत
क्लीन चिट मुख्यमंत्र्यांचा आशीर्वादामुळेच मोकाट फिरतात असे
बरोबर आहे ताई ह्यांचा पगार बंद करायला पाहिजे
बीड़ पोलिस तुम्ही खात्याला कलंक आहात्...😂😂
ग्रह मंत्री यांचा आशीर्वाद
एवढं सगळं होऊन देखील आम्ही सदैव वाल्मीक अण्णा सोबत असे म्हणणारे नराधम इथे आहेत.... हा महाराष्ट्रच आहे का???
सामान्य माणूस असता तर बिहार ला जाऊन शोधून आणला असता....
अंजली ताई.आपल्यासारख्याच इतका त्रागा होत असेल तर सामान्य माणसाच काय.कुणीही जुमानत नाही. न्याय मिळण्याची अपेक्षा फार कमी. तुम्ही, धश, मीडिया ने प्रकरण लावून धरल्याने प्रकरण बाहेर तरी आले.
घरगडी म्हणुन काम करणारा ईतका मोठा पैसेवाला कसा झाला असेल,
किती नीच सिस्टीम आहे. लाजा वाटल्या पाहिजे.
फक्त वाइट येवढ्या गोष्टीचं वाटत की महाराष्ट्रात मराठ्यांना वाली नाही ,पुन्हा एकदा महाराज जन्माला यावेत🚩🚩
खरं आहे सर्वच मराठायांची मारतात
Convrted मराठे आरएसएस लां joind होऊन ब्राह्मण चे गुलाम झालेत...... जातिवंत जरांगे सोबत आहेत
वाली फक्त एकच मनोज दादा जरांगे पाटील
नेते पक्ष वैगरे विसरुन जा
हा एकाच माणूस फक्त आपल्या साठी आहे
बाकी सगळे नालायक आहे
गाडी मालक अजूनही अटक नाही किंवा सह आरोपी केलेले नाही
खरं आहे आपली सिस्टीम पांगळी झाली कोणीतरी चांगलं डिसिजन घेणार
मी बीड जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यातल्या पूर्ण पोलीस डिपारमेंट बीड जिल्हा हे सगळे भ्रष्टाचार राजकीय नेत्याच्या दबावाखाली बुडालेला हे सर्वसामान्य न्याय द्यायच्या ऐवजी शिक्षक येतात प्रसिद्ध कल राष्ट्रपतींनी आणि राज्यपाल यांनी घ्यायला हवी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या आरोपींना पाठीशी घालतोय पोलीस प्रशासनाला सुद्धा
शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे प्रताप, यांना सोडू नका भावांनो
Mr india 😅
मोग्यांबो खुश हुवा . ग्रृहखात्याची अब्रु चव्हाट्यावर आली फडनवीस साहेब .
तो कृष्णा आंधळे पण बीड मध्ये असेल कोणा मंत्री च्या घरी, किती नाटक चालू आहे, निर्लज्ज सरकार, यंत्रणा
सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे आपला बाप शेतकरी आहे याचे भान ठेवून आपण या सरकारला जागा आणण्याचं सर्व शेतकरी बांधवांचा काम करूया
आरोपी फरार आसताना सगळिकडे बंदोबस्त आसतो प्रत्येक गाडी चेक केली जाते मग बीड वरून पुण्याला येऊसतर यांची गाडी चेक केली नाही फुकट पगार घेतात
फार अवघड आहे.
कसला कायदा न कसल काय फक्त गरीब लोकांसाठी कायदा आहे
आता आरोपीला वाचवण्यासाठी किती पर्यन्त केले जातील
फेल गृहमंत्री. 😮
वरिष्ठठांचे आशीर्वाद
सडलेली सिस्टम
सामान्य लोकच काय अवस्था असेल
उल्लू बनवत होता पोलिसांना😂😂
पोलिसच उल्लू बनवित आहेत जनतेला
सर्व गँग सोबत होती.
आत्ता तो पुरेपूर फसला आहे वाल्मिक 👆
बीड पोलीस वाल्मिक ची रखेल आहे...!
मोराळे व इतर गाडीमालक सहआरोपी झाले पाहिजेत.
अचानक दिसले जनता खुळी नाही, धंनजय मुंढेचा माणूस आहे,
तो हवेतून आला त्यामुळे दिसला नाही 😂😂😂
सरकारच मदत करत असतील, जनता खुळी नाही,पण हे महाराष्ट्रांचे दूर्देव आहे
बीड पोलीस काय कसे वागत आहेत, सर्व😮 महाराष्ट्र बघतो आहे
अत्यंत कार्यक्षम गृह खाते 👌🏼
ek number news tv 9
राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे
वा काय पोलिस डिपार्टमेंट active आहे 😂😂
महाराष्ट्र पोलीस यंत्रणा बरखास्त करून मिलिटरी तैनात करावी
वाल्मीक अण्णांनी लिफ्ट मागितली.. किती हास्यास्पद आहे ना हे..😂
महीला मुख्यमंत्री करा अंजली दमानिया याना कायम स्वरूपी आणि सर्व राजकारणी यांना महानगर पालिकेत झाइ मारायला ठेवा
जेवढी याची संपत्ती आहे तेवढे सरकार जमा कराव बाकी काय नाही त्याला पैशाचा माज आहे
सरकारला.हे.नाही.दिसत.शेतकऱ्या. ची.जिरवा.. साठी सरकार.आहे.४.हजार.कोटी.ची.संमप्ती.आहे.भाऊची. एक् घर.गडी.शरम.वाटायला.पायजे.सरकार.ले
बिड पोलीसांना वाल्मीकी कराड दीसतच नव्ह्ता पोलीस डोळ्यात कराडाचे पैसे दीसतात
पोलीसाना पैशाने गरीब आरोपी सापडतात माजलेले धनदांडगे दिसत नाहीत
आहो 100% गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट आहे आरोपीला
महाराष्ट्रातील जनतेने गृहमंत्री यांचांच राजीनामा घ्यायला पाहिजे, ही वेळ आली आहे
👍👍👌👌🙏🙏
Isko bolte... ANNA IS POWER 💪💪👑
POLICE THARTHAR KAPTAT ANNA LA 💪💪👑
धनंजय मुंडे मेन
होका😊
तु नक्कीच आमदार होशील भाऊ ... एकनिष्ट खरा कार्यकर्ता
खरच सिस्टम सडून गेलीय... दयनीय अवस्था आहे..
कोणीहि आरोपी असु दे त्यांचा मनाला तर माहिती अशेल ना कोणी काय केले ते. ते खाली सुटतील .पण त्यांना देव नाही सोडणार.त्यांनी किती देव दर्शन करू देत. मानव सेवा सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे. एक वेळ देवाची पूजा करू नाका .मानवात पण देव बसला आहे. सरपचांना न्याय हा मिळालाच पाहिजे अशी देवा चरणी प्रार्थना
बिकाऊ आहे हो हे पोलीस प्रशासन लाच खाऊ
तेव्हा पोलीस पेऊन पडले असतील
मला तर असं वाटतं की सर्व पत्रकार बंधुंना पोलीस अधिकारी चा दर्जा द्यायला हवा.
जर मनःशांती नसेल तर विस्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते.म्हणून मनःशाती सांभाळून ठेवली पाहिजे.
यातून एक गोष्ट स्पष्ट झाली पोलिस विनाकारण कोणाला आडवत व पकडत नाही.. त्या व्यक्ती चां जर या प्रकरणाशी काही संबंध नाही.. तर कसं पकडतील
😢
त्यानं काय त्यानं थोडं आदराने चॅनल वाल्यांनी कालजी घ्यावी कारण आण्णा निर्दोष आहेत कोणताही आरोप सिद्ध नाही..... बदनामी केस करन्यात ऐईल !!! थोड आदरात🚩🚩🚩 4:59 4:59 4:59
दमानिया बाई पोलीस यंत्रणा गृहमंत्री फडणवीस बघतो, हा प्रश्न त्याला विचारा, मीडिया ला नाही.. 💯
100% पोलीस यंत्रणा सामील
Tarbuja 8 varshapasun gruh mantri ahe, tyane purn system corrupt karun taakliy
या बईच काय ते मिटवा राव एकदाच😂😂इला कशाचा पण राग येतोय
हा घ्या पुरावा सीएम देवेंद्र फडणवीस
आरे किती बनवा बनवी
सर्व भ्रष्टाचारी नेत्यांचं, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, गुंडांना साथ देणाऱ्यांचा जनतेने राम नाम सत्य करून टाकावा आजच्या घडीला असंच वाटतं 🙏
मी एक गोष्ट बोलतो राग नको येऊ देऊ मला असं वाटते हे असं भरपूर दिवस असं चालू द्या कारण की याने महाराष्ट्राचा भरपूर विकत होणार आहे बरोबर आहे का नाही मित्रांनो
🎉
31 डिसेंबर ला कोंबडी शिजत घातली पण शिजानाच राव आता
न्याय वेवसतेवर कसा वीसवास ठेवावा
यांच्या पेक्षा इंग्रज बरे होते.निर्लज लोक भरती करुन ठेवलेत.
अधिकारी फक्त पैसे घेतो मग सगळं चालू देतो मर्डर दादागिरी हेच लोक खरे गुहनेगार जेना सरकारी पगार पुरत नाही म्हणून हे गुन्हे घडतात
पूर्ण कॉन्फिडन्स आहे. Nothing to warry.
ग्रह मंत्री करा कराड ला😂
👍
सुरक्षेची गॅरंटी भूला ह्या फडनीस च्या सरकार मध्ये . न्याय व्यवस्था वर का विश्वास ठेवायचा . .. कसे काय सजा होईल यांना😘
सगळया राज्याला कळल्यावर तुम्ही बातम्या दाखवत आहे
यंञनाची काम मिडिया करतेय म्हणूनच योग्य न्याय मिळेल वाटत नाही आंदोलन केल म्हणून आटक झालाय नाहीतर ते पण नाही झाले असते 10-12 दिवस पूरावे नष्ट करत होता मुंडे सेफ मध्ये राहणार
उगीचच नाही बिन्धास्त फिरला सगळे मनेजः होत असाच साधा अन् सरळ अर्थ
सडलेली सिस्टम काय होईल देशाच
त्या मोराळेला ऊचला की.आत्ता कशाला ऊशीर.चौकातून लिफ्ट मागितली होती म्हणत होता.
महाराष्ट्र राज्य सुता सारखं सरळ
होणार नाही,,,कारण की,,?
क्लीन चिट वाटप मंत्री, सत्तर हजार कोटी,,व,,सह्याजीराव
महाराष्ट्र राज्यात राजकारणात आहे,,?
म. पो . चा नेमका अर्थ काय ?
त्या गाडीमध्ये त्यांचे फोटो जर असला तर समोर मीडिया वाल्यांनी समोर आणा😂😂😂😂😂
देवा महाराष्टात जन्म घ्या या लोकाना संपवा
अहो साहेब सरेंडर झाले त्या गाडीला सन रूप नाही बीड ते पुणे आले त्या गाडीला सन रूप आहे आणि तुम्ही काय बोलतायत😂
पोलिसांना कुणीही दोष देऊ नये. पोलिसांनी सैफ अली खान वर वार करणारा अक्षरशः जंगलातून पकडला. आणि हा सापडत नाही. देवा भाऊ चा आशीर्वाद आहे.
सरेंडर पण होईच देवेन्द्र फडणवीस ने सांगितलं आहे.
कोणत्या हॉटेल मध्ये होता त्यांची चौकशी झाली पाहिजे
पोलीस स्टेशनला मिळालेले आहेत
हि बाई आणि गडी आहे दोनो का कॉम्बो 😂😂
Beed police barkast kele pahije
सडके मुख्यमंत्री आणि सडके सगळे मंत्री.... कुठ फेडतील