Praniti Shinde Solapur:तुमची लेक मोठं युद्ध लढायला निघालीय,आशीर्वाद द्या;प्रणिती शिंदेंची भावनिक साद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 เม.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #sharadpawar #mahayuti #mva #pmnarendramodi
    ABP Majha LIVE | Sharad Pawar | Sunetra Pawar | Mahayuti vs MVA | Lok Sabha Elections | Marathi News | Supriya Sule | Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात | पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

ความคิดเห็น • 213

  • @user-uz3zj3qz2c
    @user-uz3zj3qz2c หลายเดือนก่อน +13

    घराणे शाहिचा उदो उदो करुन झाल्यावर एका सर्व सामान्य कुटुंबा तुन आलेल्या तरुणाला आता संधि देणे जरूरी आहे
    रामदादा खूप खूप अभिनंदन तुमचे आणि थेट ऊसाच्या फडातून थेट विधानसभेत पाठवनाऱ्या माळशिरस च्या जनतेचे.

  • @ambadasdongardive8950
    @ambadasdongardive8950 หลายเดือนก่อน +20

    आपल्या वडिलांनी काय केलं ह्याचा हिशोब द्या मग मत मागा

    • @MahadevTarte-wy8sh
      @MahadevTarte-wy8sh หลายเดือนก่อน

      जे तुला दिसतय आणि तुझा भोंदु बाबा सगळ विकतोय ते काँग्रेसचेच आहे आनंदाचा शिधा खाऊन कमेंट करू नको

    • @pandupadule938
      @pandupadule938 หลายเดือนก่อน

      दहा वर्षे भाजपचे खासदार होते काय काम केले

  • @sairajmilk8961
    @sairajmilk8961 หลายเดือนก่อน +20

    लोकसभेच युध्द झालं की सासरी जाण्यासाठी पण आशीर्वाद घ्या

  • @soundlover6120
    @soundlover6120 หลายเดือนก่อน +6

    राम भाऊ सातपुते ❤

  • @rajkumarhatture4702
    @rajkumarhatture4702 หลายเดือนก่อน +9

    ही बाई स्वतःचा फायदा साठी लोकांचं आपापसात युद्ध लावत आहे ह्याचा बळी पडू नका

  • @gautamnavgire632
    @gautamnavgire632 หลายเดือนก่อน +3

    ताई आपण आमदार होता सोलापूर साठी अनेक ज्वलंत प्रश्न बऱ्याच वर्षांपासून अद्याप पूर्ण झाले नाही आपण विधान सभेत काही मुद्यावर चर्चा केली पण अंमलबजावणी करण्यात आली नाही बिडी कामगार सूतगिरण्या मूळ प्रश्न पाण्याचां बेरोजगारी स्मार्ट सोलापूर सिटी सिटी बस smc मधील कंत्राटी कामगार यांचे अनेक प्रश्न आहेत माननीय शिंदे साहेब केंद्रीय गृह मंत्री होते त्यांच्या संबधीत अनेक कारखाने एखादा मोठा प्रकल्प आणले असते हयात असलेले सुत गिरण्या बंद करून सदर जमिनी बिल्डर ना देण्यात आल्या समाजासाठी काय योगदान आहे it कॉलेज अश्या शिक्षणं संस्था आल्या नाहित प्रगती केली नाही सध्या असलेले आमदार खासदार यांनी तर काय

  • @kartiksakharambhatkarkarti4892
    @kartiksakharambhatkarkarti4892 หลายเดือนก่อน +8

    म्हणून दोन वेळा पराभूत झाले🌷🌷

  • @Yurajrajchavare5049
    @Yurajrajchavare5049 หลายเดือนก่อน +37

    ताई पेनुर गावाकडून कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अभिनंदन ताई

  • @nageshshahapure3299
    @nageshshahapure3299 หลายเดือนก่อน +4

    आमची लेक सोलापूर मध्ये च राहूदे

  • @shivansh_kate18
    @shivansh_kate18 หลายเดือนก่อน +8

    पहा ... रामावर सोलापूरच्या जनतेचे असेलेले प्रेम ..!

  • @sachinchavan8803
    @sachinchavan8803 หลายเดือนก่อน +17

    युद्ध करायला बाॅर्डर वर जाते काय 😅

  • @imranmulani6120
    @imranmulani6120 หลายเดือนก่อน +43

    Only Congress Zindabad

  • @nonoise401
    @nonoise401 หลายเดือนก่อน +2

    ताई तुमच्यासारख्या विकासाच्या योजनांवर बोलणारे नेते पाहिजेत या महाराष्ट्राला...

  • @chandrakantboradey8159
    @chandrakantboradey8159 หลายเดือนก่อน +5

    वडिलांनी खूप पुण्य केले , फक्त त्यांच्या खास लोकांची कामे केली ,इतरांना कामासाठी येऊ नका ,मी काय फॅक्टरी खोलली आहे काय? आधी भाषा वापरून लोकांना खूप खुश केले
    आता त्याची काय फळे मिळतात ते पाहू.

  • @sdsolapur4050
    @sdsolapur4050 หลายเดือนก่อน +5

    कुठली ताई कुठला साहेब सोलापुरातून शिंदेशाही गायब

  • @sibbharamfatate5047
    @sibbharamfatate5047 28 วันที่ผ่านมา +2

    सोलापूर चे गिरण्या कुठे गेली ❤वडील असताना

  • @user-ku1pd3er3r
    @user-ku1pd3er3r หลายเดือนก่อน +5

    राज कारनासाठी बाप बदल नारे कांग्रेस चे तुम्ही आहेत

  • @dhananjayjadhav1590
    @dhananjayjadhav1590 หลายเดือนก่อน +9

    Tai tumhi phiks खासदार

  • @RamPatil-mx9li
    @RamPatil-mx9li 11 วันที่ผ่านมา

    सोलापुरात ताई 100% मी तुमच्या सोलापूरचा नाही जळगांव मधिल आहे जिल्ह्या बुलडाणा

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi หลายเดือนก่อน +3

    खोटं बोल पण डबल रेटून बोल महाराष्ट्र गुजरातला दिलेल्या चालेल पण महाराष्ट्र गुजरातला चालवायला देतील पण तुम्ही महाराष्ट्र पाकिस्तानला दिला असता

  • @vivekanandsutar2649
    @vivekanandsutar2649 หลายเดือนก่อน +6

    तुमचे पप्पा गृहमंत्री होते त्यावेळी तुम्ही सैन्यातच भरती व्हायला पाहिजे होतं

  • @AzharoddinBijapure
    @AzharoddinBijapure หลายเดือนก่อน +3

    6.50k Votes milenge aapko

  • @RamPatil-mx9li
    @RamPatil-mx9li 11 วันที่ผ่านมา

    ताई मि जळगाव जामोद मधुन बोलत आहे तुमि माझ्या जिल्ह्याच्या खासदार पाहिजे होत्या पहिल मतं तुम्हाला चं

  • @user-jh1uc8fw5f
    @user-jh1uc8fw5f หลายเดือนก่อน +4

    तुम्ही तर तिन वेळा आमदार झाले आता एका कार्यकर्त्याला का खासदार बनून संविधान वाचवत नाही... प्रस्थापितानो

  • @Jay.Shivray-33
    @Jay.Shivray-33 หลายเดือนก่อน +6

    ताई सोलापूरकर तुमच्या भावनिक आवाहनाला आता बळी पडणार नाही, सोलापूरची सोइस्कर वाट लावली शिंदे घराणे ने. एवढी वर्ष आम्ही शिंदे कुटुंबावर विश्वास टाकला आता नाही.

  • @misolapurcha4930
    @misolapurcha4930 หลายเดือนก่อน +3

    फक्त आणि फक्त... ताई... 🇮🇳.. 🙏 101%

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 หลายเดือนก่อน

      निवडून आल्यानंतर भाजप मध्ये जातील.

  • @rajendrakonde8866
    @rajendrakonde8866 หลายเดือนก่อน +1

    खूप सेवा केली तुम्ही जनतेची आता नका करू

  • @nikhillawte1525
    @nikhillawte1525 หลายเดือนก่อน +7

    कोणताही युद्ध लढायला जाऊ नकोसलग्न करून घे बाई आता तू

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw หลายเดือนก่อน +7

    आमदार राम सातपुते यांनी माळशिरस येथे खूप विकासात्मक काम केली... त्यामुळे राम सातपुते यांना निवडून दिल पाहिजे

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 หลายเดือนก่อน

      No only प्रणिती ताई

  • @user-yn2xi4yl1m
    @user-yn2xi4yl1m หลายเดือนก่อน +1

    आमचे आता एकच मागणे तु आता घरी बस, तु काय लढायला जाणार लढत आहे आमचे सीमेवरचे भारतीय जवान.

  • @harshenterprises7149
    @harshenterprises7149 หลายเดือนก่อน +2

    आयेगे तो राम भाऊ सातपुते

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 หลายเดือนก่อน +7

    राम सातपुते खासदार होणार लावा ताकत

  • @VitthalMali-yx7ml
    @VitthalMali-yx7ml 24 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही खासदार झालाच

  • @albakshshaikh4545
    @albakshshaikh4545 หลายเดือนก่อน +13

    Prniti Tai...🙏

  • @user-vo5dj6xp2x
    @user-vo5dj6xp2x หลายเดือนก่อน +9

    ताई तुमच्या पक्षाने 24वकील राम मंदिराच्या विरोधात उभे केले कसं करावं तूम्हाला मतदान

    • @abdulgafurshaikh2726
      @abdulgafurshaikh2726 หลายเดือนก่อน

      Zal na mandir javun bassa kam karat mandirat fukacht ch jevan milat

    • @abc05
      @abc05 หลายเดือนก่อน +2

      ​@@abdulgafurshaikh2726शेम्न्या 8 ,10 लेकरे पैदा करतोय तुझा समाज न बेरोजगारी,महागाई, वर बोलतोय तू..
      राशन घ्यायला, सरकारी दवाखाना, रेल्वे, फुकटचे घ्यला तुझा समाज पुढे असतो.

  • @abc05
    @abc05 หลายเดือนก่อน +4

    अब की बार 400 पार भाजपा

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 หลายเดือนก่อน +1

    Bhari speech

  • @user-jc5gw5yr5e
    @user-jc5gw5yr5e 27 วันที่ผ่านมา

    ताईसाहेब आमचा पाठिंबा 100% आहे तुम्हालाच मत आहे

  • @user-fd8mv1ke7g
    @user-fd8mv1ke7g หลายเดือนก่อน

    भारतीय राजकारणातील सर्वात सुंदर चेहरा ❤❤❤❤❤

  • @bestcricketin
    @bestcricketin 27 วันที่ผ่านมา

    मला कळत नाही श्रीमंत आणि नेत्याच्या
    ताई, ताईसाहेब आणि साधारण किंवा गरिब घरच्या मुली याची पोरगी त्याची मुलगी 😅😂

  • @nileshjadhav1726
    @nileshjadhav1726 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @rushikeshkothimbire2219
    @rushikeshkothimbire2219 หลายเดือนก่อน +8

    Tai me kattar BJP Ani Modi fan hoto... Pn me tuzya sobat ahe. .. tu fakt ladh ... 🚩🚩🚩🚩🚩

    • @sourabhvadaje
      @sourabhvadaje หลายเดือนก่อน

      Ho. Ka solapur made jaun Raha mag parivarala gheun kalel taich kam

    • @faizuuofficial2727
      @faizuuofficial2727 หลายเดือนก่อน

      Ho 10 warshat khasdar kuty hote te BJP che te mahit nhi

  • @SalimShaikh-te3gk
    @SalimShaikh-te3gk หลายเดือนก่อน +21

    मुस्लिम आप के साथ हैं

    • @wrp3315
      @wrp3315 หลายเดือนก่อน +4

      Chup baith to baba tuze kon boly😮

  • @manojhodawadekar1137
    @manojhodawadekar1137 หลายเดือนก่อน +1

    Tai ek idea aahe... senapati c swymwr kra... vijay pkka..

  • @husenshaikhshaikh2776
    @husenshaikhshaikh2776 หลายเดือนก่อน +3

    Conress🎉🎉

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk หลายเดือนก่อน

    मी 31 वर्षीय विवाहित मुलगा. हृदयातून तुला आशीर्वाद देतो पिल्लू तू मोठ्या मतांनी निवडून येणार. 😘❤️

  • @niteshkumarmeshram4727
    @niteshkumarmeshram4727 หลายเดือนก่อน +3

    काँग्रेस ला मतदान करा आणि पुन्हा घराणेशाही मजबूत करा 😂😂😂😂

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw หลายเดือนก่อน +1

      😂 जय शाहा

    • @faizuuofficial2727
      @faizuuofficial2727 หลายเดือนก่อน

      Jay shah kon ahe dada😂😂

  • @Graysharker
    @Graysharker หลายเดือนก่อน +4

    Vajyi bhav mag tai❤❤

  • @anjalikatkar3201
    @anjalikatkar3201 29 วันที่ผ่านมา

    लोकशाही आहे तुला कळेलच हरे राम...

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @sunilrajesawant
    @sunilrajesawant หลายเดือนก่อน +6

    खोटं बोला पण रेटून बोला

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES หลายเดือนก่อน

      Modi... Amit shaha😂😂

  • @rahulnaik6720
    @rahulnaik6720 หลายเดือนก่อน +4

    400par

  • @shaikhshabbir991
    @shaikhshabbir991 หลายเดือนก่อน

    Pranita didi Jindabad Congratulations

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 หลายเดือนก่อน +7

    रामभाऊ सातपुतेच खासदार होतील

  • @rajendrakonde8866
    @rajendrakonde8866 หลายเดือนก่อน

    साध्या गाडीला हात लावला तर किती आरडाओरड केली तुम्ही आणि तुम्ही जनतेची सेवा करणार

  • @sharaddodke7339
    @sharaddodke7339 หลายเดือนก่อน +1

    BJP सरकार आले तर मुंबई केंद्र शाशित प्रदेश होणार ,जागे व्हा आताच अभी नहीं तो कभी नहीं 😢😢

  • @user-ti6mq9os5g
    @user-ti6mq9os5g หลายเดือนก่อน +1

    Jay.bhim bartjodo obc

  • @rajendrakonde8866
    @rajendrakonde8866 หลายเดือนก่อน

    दुसरे कोणी उभे राहायला उमेदार नव्हते का कुठपर्यंत घराणेशाही चालणार

  • @vaishalimhetre4182
    @vaishalimhetre4182 หลายเดือนก่อน

    ताईसाहेब ,only ताईसाहेब

  • @user-xo2mf3wn9y
    @user-xo2mf3wn9y หลายเดือนก่อน

    प्रणिती ताई निवडून आल्यावर नंदुरबार मध्ये फटाके फोडू........

  • @kartiksakharambhatkarkarti4892
    @kartiksakharambhatkarkarti4892 หลายเดือนก่อน

    जय श्री राम 🌷🌷

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 26 วันที่ผ่านมา

    प्रणिती शिंदे सुशील कुमार शिंदे इलेक्शन नंतर भाजप सोबत जाणार हे निश्चित आहे..

  • @sandeshmote9788
    @sandeshmote9788 หลายเดือนก่อน

    येणार ताई 100/येणार

  • @kartiksakharambhatkarkarti4892
    @kartiksakharambhatkarkarti4892 หลายเดือนก่อน

    संजय गांधी निराधार योजना चालू आहे

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 หลายเดือนก่อน

    बीड जिल्ह्यात एकशे एक रसायन जन्माला येते जिल्हा मागास असला तरी नेते जबरदस्त तयार होतात

  • @shrikrushnanagtilak7116
    @shrikrushnanagtilak7116 หลายเดือนก่อน +1

    Good 👍👍👍👍

  • @ibrahimkharadi3193
    @ibrahimkharadi3193 หลายเดือนก่อน

    Tai Tum aage badho ham tumhare sath hai

  • @anjalikatkar3201
    @anjalikatkar3201 29 วันที่ผ่านมา

    सुकडीत अळ्या कस विसरणार

  • @mohasintamboli427
    @mohasintamboli427 หลายเดือนก่อน

    Tai only

  • @aanadkhendad9509
    @aanadkhendad9509 หลายเดือนก่อน

    जम्मूला नका जावू संजय सं"पादक" पुरावा मागतोय

  • @farukkureshi3907
    @farukkureshi3907 หลายเดือนก่อน

    उद्योग आनले नाही, उद्योग महाराष्ट्र च्या बाहेर गुजरात मधे नेले. 😊

  • @nisarg-saudryasq7f
    @nisarg-saudryasq7f 23 วันที่ผ่านมา

    हे मात्र बरोब्बर आहे... सोलापूर ला kontya लाटे चा फरक नाही पडणार या वेळी

  • @sakshipawarrrrr
    @sakshipawarrrrr หลายเดือนก่อน +5

    *मी खूप छान shorts बनवते नक्की पहा*

    • @K12D10
      @K12D10 หลายเดือนก่อน

      Instagram var kiti followers ahet tuze?

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 หลายเดือนก่อน +1

    Satara Madha Solapur Kolhapur ethech 45+ cha mission fail zalaay😂

  • @sibbharamfatate5047
    @sibbharamfatate5047 28 วันที่ผ่านมา

    Only PM modi Yogi ji ❤ Jai Jai shree Ram ❤

  • @user-vj5cg1xf1s
    @user-vj5cg1xf1s หลายเดือนก่อน

    Tai जिंकणार

  • @melroyfernandes9316
    @melroyfernandes9316 27 วันที่ผ่านมา

    लवकरच तुम्हीही तुरुंगात जाल काळजी करू नका

  • @ibrahimkharadi3193
    @ibrahimkharadi3193 หลายเดือนก่อน +2

    Congress party jindabad

  • @sandeepnikalje7092
    @sandeepnikalje7092 หลายเดือนก่อน +1

    Ashirwad द्या आणि अमेरिकेत नवीन जागा घ्या😂
    शेवटी काँग्रेस ची उमेदवार ना,
    अंध भक्तांची गर्दी काँग्रेसची वर्दी
    जागा हो बहुजन फसू नको, काँग्रेसला मतदान म्हणजे भाजपला मतदान,
    😂😂😂
    १५लाख देण्याची भाषा केली तेव्हा हेच काँग्रेस वाले झोपले होते का?
    निवडणूक काळात हा विषय का?

  • @faisalyelukar
    @faisalyelukar หลายเดือนก่อน

    Congratulations and best of luck……

  • @prashantbhosale3961
    @prashantbhosale3961 หลายเดือนก่อน +2

    70 वारसा काय केली तुम्ही

    • @wrp3315
      @wrp3315 หลายเดือนก่อน

      Jy tuzya ajoba kele jy tuzya wadil karun Tula hy prsn vicharala Tula jy rashan khaun raat raat bhar mahnt karun Tula janam dila😂😂tasich kam 70vrsh congress desh madhy kele

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 หลายเดือนก่อน

    संविधान वाचवायचे हे नाव सांगून आंबेडकरी चळवळी ची कॉंग्रेस ने वाट लावली.

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 หลายเดือนก่อน +4

    सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व मतदार बांधवांना माझी एक विनंती आहे घराणेशाहीला थारा देऊ नका

  • @VaibhavWaghmode-vh1ui
    @VaibhavWaghmode-vh1ui หลายเดือนก่อน +1

    Congress👍👍👍👍

  • @shivanandmath1362
    @shivanandmath1362 13 วันที่ผ่านมา

    Nako tuz ladai tu lagn kar aani nawara barobar ladai kar 😂😂😂

  • @prashantbhosale3961
    @prashantbhosale3961 หลายเดือนก่อน +2

    खोटी भाई 😂😂😂

  • @Vishal-xv3xt
    @Vishal-xv3xt หลายเดือนก่อน +1

    Lahan mulana samjavtat tase samJavt ahe Tai. lok shane ahet

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 หลายเดือนก่อน

    Only tai yenar 2 lakh lid ne❤

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi หลายเดือนก่อน +2

    प्रणिती ताई कसलं युद्ध कसलं काय तुम्ही हरणार तुम्ही इंदिरा गांधीच करत बसा तीन वेळा आमदार झाला आता घरी बसा इतरांना संधी द्या तीन वेळा आशीर्वाद घेतला तुम्ही काय विकास केला ते सांगा भावनिक करू नका लोकांना फसवायचे दिवस गेले संविधान वगैरे काही बदलणार नाही काय पण सांगू नका वडिलांनी आयुष्यभर सत्ता भोगली आता तुम्ही घराणेशाही थांबवा देश वाचवा

  • @sachinganjalkar7328
    @sachinganjalkar7328 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤✋✋✋✋✋✋🖐🖐🖐🖐

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 หลายเดือนก่อน +6

    ही आणि हिच्या बापाने फक्त स्वतःच्या कुटुंबाचे वजन वाढविले, पैसा कमावला. जनतेचे काहीही हिताचे केले नाही. हिला मोठा मतानी पाडा.

    • @chandrakantboradey8159
      @chandrakantboradey8159 หลายเดือนก่อน

      घराणे शाही संपवा ,संविधान वाचवा.

    • @rajeshpalaskar2934
      @rajeshpalaskar2934 หลายเดือนก่อน

      आणि मोदींने वेपर्याच वजन वाढवल पैसा वाढवला त्याच काय करायच?शिंदे साहेबांन पैसा कुठे वाढवले तुम्हालाच कस माहीत?🤔

    • @sharaddodke7339
      @sharaddodke7339 หลายเดือนก่อน

      तु अंध भक्त दिसतोय, चाटु

  • @user-sc8ds1rz9j
    @user-sc8ds1rz9j หลายเดือนก่อน

    Only Modi ji

  • @TukaramKore-wu8vf
    @TukaramKore-wu8vf หลายเดือนก่อน

    लेख चाली सासरला....😂

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 หลายเดือนก่อน +3

    राम सातपुते घासून नाही तर ठासून येणार

  • @melroyfernandes9316
    @melroyfernandes9316 27 วันที่ผ่านมา

    भाजप सरकार दुसरे कोणी नाही

  • @devawankhede673
    @devawankhede673 หลายเดือนก่อน +5

    पहिले वडील पडेले आता तूम्ही पडणार

  • @dhanrajmhetre2429
    @dhanrajmhetre2429 หลายเดือนก่อน +1

    Only Congress

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 หลายเดือนก่อน +1

    आतापर्यंत काय दिवे लावले

  • @pradipjondhale1723
    @pradipjondhale1723 หลายเดือนก่อน

    Tu kahi kr pn बाळासाहेबांबद्दल बोलू नको 😡😡😡😡

  • @sandyp9855
    @sandyp9855 หลายเดือนก่อน

    In Solapur Bjp Both Deshmukh MLA and loksabh jay siddeswera maharaja also not worked and congress Sushil kumar shind also not worked anything no one politically party worked in Solapur city 😂 vote for this time Nota ⁷th may.