मित्रा 60 वर्षात फक्त सोलापूर पुणे हायवे बनला, पण या 10 वर्षात Corona महामारी असून सुध्दा सोलापूर- कोल्हापूर, सोलापूर - हैद्राबाद, सोलापूर - अक्कलकोट, सोलापूर - विजापूर, सोलापूर - तुळजापूर इतके सारे हायवे बनले.. सोलापूर शहरात होम मैदान च्या बाजूला मुतारी चे साम्राज्य होते, सर्व गल्ली मध्ये कचऱ्याचा ढीग असायचा, उघड्यावर शौच च साम्राज्य होतं,रेल्वे पट्टी वर संडास च साम्राज्य गायब झालं.. infrastructure तयार आहे फक्त काँग्रेस ने घालवलेले उद्योग धंदे येणे बाकी आहे.. Corona महामारी नंतर पूर्ण जगात महागाई वाढली इटली, England सारख्या विकसित देशांची सुध्दा दयनीय अवस्था झाली होती, भारत एवढा मोठा लोकसंख्या असलेला देश आज भक्कमपणें उभा आहे, petrol चा प्रश्न येणाऱ्या काळात कायमचा मिटेल यासाठी electric गाड्या साठी infrastructure बनवण्याच काम चालू आहे, रॉकेल घोटाळा कायमचा संपला, गॅस दर वाढीचा चा प्रश्न गॅस पाइपलाइन जिथे जिथे झालं तिथे कायमच संपला आहे, आज पुण्यात खूप कमी गॅस बिल येत.. हीच पाइपलाइन सोलापूर मध्ये ही होत आहे.. सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार देशात उच्चस्थानी दोन दोन केंद्रीय मत्री असताना सोलापूर चा विकास केला नाही आता हे काय विकास करून दाखवणार आहेत.. हे लक्षात घ्या..!
@@meredeshkeliye1131 तूच सांग मित्रा, 2014 ला BJP ने स्वतंत्र निवडणूक लढवली होती त्यावेळी दिलं का जनतेनी BJP ला पूर्ण बहुमत?? जर लोकांनीच भ्रष्टाचारी पार्टी सोबत मिळून सत्ता स्थापन करता येईल असा कौल दिला तर BJP काय करणार?
देशहितासाठी सर्व हिंदू धर्मियांच्या सुरक्षीत जिवनासाठी फक्त भाजप ! देशहितासाठी फक्त भाजप !! भाजपच्या राम सातपुतेंना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. 🌷🌷🌷🚩🚩🚩
सोलापूर चा विकास कोणी जरी निवडून आले तरी होणे अवघड आहे. गेल्या पंधरा वीस वर्षे या नेत्यांनी काय केले म्हणून आता करतील असे नाही. निवडणुकी आधी तू तू मी मी करणाऱ्यांना सोलापूर चा विकास कसा करायचा हेच मुळात माहीत नाही. उगाच नाही ते आश्वासने देवून निवडणूक झाल्यानंतर सुबाळ्या गायब होतील. सोलापूर ची आजची परिस्थिती फार बेकार आहे. सम् जुतदार सोलापूर सोलापूर कर बिकट परिस्थिती ला सामोरे जात आहे. सोलापूर करांना उद्योग धंदे हवेत, दिवसातून किमान एकदा पुरेसा पाणी पुरठ्यासाठी सोय, विमानतळ, सोलापूर हे बारामती पेक्षा मागे पडले आहे. सोलापूर ला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अजूनही नाही. सोलापूर चे कॉलेज कऱ्हाड ला रातोरात हलविले गेले, तेव्हा पण सोलापूर शांत बसले. होऊ घातलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर ला अजूनही झाले नाही. तसेच आयटी पार्क, विमानतळ सोलापूर साठी अजूनही प्रलंबित आहे. पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास अजूनही दोन अडीच तासात शक्य झाला नाही. सोलापूर एक उपेक्षित शहर आहे ! सोलापूरला प्रगतीकडे नेणारा नेता अजूनही सोलापूर कराच्या नशिबी दिसत नाही. Solapur five years solid development map has to be presented publicly with steps tobe followed! नुसती बाष्फल भासन बाजी नको!
साहेब माजी केंद्रीय गृह मंत्री होते. त्यांनी सोलापूरला काय केलं आणि या मॅडम निवडून आल्यावर वर तर सोलापूर अती दुष्काळ ग्रस्त भाग होईल. दिवे लावायचे असेल तर साहेबांनी लावले असते😅
वंचितची माघार तिथे प्रणिती शिंदे यांचा रस्ता विजयाकडचा आता कोणीही थांबवू शकत नाही
Panvati shind aani lavdu sat pute..geleli kes..ashish bansode vanchit bahujan aaghadi la vote denar
2014 la vanchit nohte tari Congress harli, Congress Tai jinkyayeche chances Kami aahe.
किती खोके घेतले ते पण सांगा की 😂
Vanchit ch candidate ahe? Sagle mantay magar ghetli ?@@Neel-u5p3n
राम सातपुते च डिपाॕझिट जप्त करा. काहीच कामाचा नाही......
काम करायच्या अगोदरच काम कळलं काय कमेंट
@@KrishnaThakur36597 जात, धर्माच्या नावावर भिक मागत आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच काम करत आहे. हा काय काम करणार.....?
Amcha Malshiras la Yeun kama bgh
@@balajithakur8945 hoo bhava khara aahe jara vichar kar BJP cha jagi jar Congress aala tar Kay Kam kartili Ani aadhi Kay kelte
@@Thecontraversial07rahude bhau 😂😂😂
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव मोदी हटाव देश बचाव
Tu bhava Maharashtra purtach raha aamhi CONGRESS MUKT BHARAT KARNAR AAHOT😂
माझा मत १० वर्ष वाया गेला अता नाही एक BJP कार्यकर्ता
मित्रा 60 वर्षात फक्त सोलापूर पुणे हायवे बनला, पण या 10 वर्षात Corona महामारी असून सुध्दा
सोलापूर- कोल्हापूर, सोलापूर - हैद्राबाद, सोलापूर - अक्कलकोट, सोलापूर - विजापूर, सोलापूर - तुळजापूर इतके सारे हायवे बनले.. सोलापूर शहरात होम मैदान च्या बाजूला मुतारी चे साम्राज्य होते, सर्व गल्ली मध्ये कचऱ्याचा ढीग असायचा, उघड्यावर शौच च साम्राज्य होतं,रेल्वे पट्टी वर संडास च साम्राज्य गायब झालं.. infrastructure तयार आहे फक्त काँग्रेस ने घालवलेले उद्योग धंदे येणे बाकी आहे.. Corona महामारी नंतर पूर्ण जगात महागाई वाढली इटली, England सारख्या विकसित देशांची सुध्दा दयनीय अवस्था झाली होती, भारत एवढा मोठा लोकसंख्या असलेला देश आज भक्कमपणें उभा आहे,
petrol चा प्रश्न येणाऱ्या काळात कायमचा मिटेल यासाठी electric गाड्या साठी infrastructure बनवण्याच काम चालू आहे, रॉकेल घोटाळा कायमचा संपला, गॅस दर वाढीचा चा प्रश्न गॅस पाइपलाइन जिथे जिथे झालं तिथे कायमच संपला आहे, आज पुण्यात खूप कमी गॅस बिल येत.. हीच पाइपलाइन सोलापूर मध्ये ही होत आहे.. सुशील कुमार शिंदे आणि शरद पवार देशात उच्चस्थानी दोन दोन केंद्रीय मत्री असताना सोलापूर चा विकास केला नाही आता हे काय विकास करून दाखवणार आहेत.. हे लक्षात घ्या..!
त्या चूत्या काय माहित
@@nil_rv_4924 साहेब मला सांगा BJP ज्याला चोर म्हणता त्या सोबत हात मिळुनी करतात मग चोर कोण
@@nil_rv_4924 साहेब तुम्हीच सांगा BJP वाले ज्याना चोर म्हणता त्यांच्या सोबत हात मिळुनी करतात मग चोर कोण
@@meredeshkeliye1131 तूच सांग मित्रा, 2014 ला BJP ने स्वतंत्र निवडणूक लढवली होती त्यावेळी दिलं का जनतेनी BJP ला पूर्ण बहुमत?? जर लोकांनीच भ्रष्टाचारी पार्टी सोबत मिळून सत्ता स्थापन करता येईल असा कौल दिला तर BJP काय करणार?
प्रणिती शिंदे निवडून 💯 येतील
Hoo aajun yekda MLA bannar aahet tai 😅
त्या हात तुटलेल्याला विचारला १५ वर्षे सोलापूर मध्य चे आमदार आहेत प्रणिती शिंदे शहर मध्य मध्ये का महिलांसाठी शौचालय बनवले नाही..
माझं मत 10 वर्ष वाया गेलं आता भाजप हटाव देश बचाव संविधान बचाव
मी bjp समर्थक आहे पण यावेळेस सोलापुरात प्रणितीताई यांना निवडून देणार
विरोधाकानों... भाजपवर असलेले सोलापूरकर जनतेचे प्रेम पहा ...
INDIA ONLY
फक्त रामभाऊ सातपुते जय शिवराय जय श्रीराम 🧡🔱🕉🚩
Only modi❤❤❤🎉🎉🎉🎉
विकास झाला नाही असं सर्वंच म्हणतात.. मुलाखत मध्ये शहरातील विकास कामे दिसतायेत...नेमका काय समजावा
Only tai ✌✌✌✌✌
सोलापुरात नक्कीच रामराज्य अवतरणार !
रामनिती च जिंकणार✌🏻
पर निती हरणार
Tai Solapur Maharashtra 💯
Good job Tigar 🙏
खासदार कोणीही असो vote फक्त मोदींनाच
चिखलातून पुन्हा एकदा कमळ फुलणार
Praniti Shinde 🎉
Thakre saheb zindabad
Balasaheb Thakre jindabad 😂
सोलापूरच असं कोणतंच काम नाही तिथं प्रणिती ताई शिंदे च नाव नाही फिक्स प्रणिती शिंदे. 💯
प्रणिती शिंदे
Only RAM Satpute
फक्त मोदीजी
Congress Praniti Tai Shinde ❤❤
जय श्री राम
B.J.p.only
Tai❤🎉
आमचे मत फक्त राम दादाला
Bjp❤
हे आहेत आपले भविष्य ठरवणारे नेते सोलापूरचे !
याना माध्यमावर चर्चा करता येत नाही, योग्य मुद्दे मांडता येत नाही 😡 आणि हे आपले प्रतिनिधित्व करणार !
Only tai
विकासाची गॅरंटी म्हणूनच या गर्दीची मोदींना साथ
आताच्या खासदार च नाव निम्म्या जिल्ह्यातील लोकांना माहिती नाही
प्रणिती शिंदे जीतनार
Tai
देशहितासाठी सर्व हिंदू धर्मियांच्या सुरक्षीत जिवनासाठी फक्त भाजप ! देशहितासाठी फक्त भाजप !! भाजपच्या राम सातपुतेंना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे.
🌷🌷🌷🚩🚩🚩
सोलापूरच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार, यंदा राम सातपुतेच खासदार होणार !
Only praniti tai shinde..
VBA ओन्ली बाळासाहेब आंबेडकर किंग ऑफ इंडिया
रस्ते कोण केलं विचारा
Only Praniti Shinde 💯 Winning Aahe
BJP
फक्त प्रणिती ताई शिंदे ❤
Vande bharat chi ticket plain peksha kami aahe 😂😂
प्रणिती ताई शिंदे खासदार
Aatish bansode la nivdun dya
Dya vanchit bahujan aaghadi la nivdun..aatish bansode
सोलापूरची जनता कायम रामा सोबतच राहणार
यांना घराणेशाही आम्हाला नको आहे
Chan video aahe pan yenar BJP ch
🔔🔔😅
Hoy ki election commission, evm, ed cbi, nia, wagerechya balavar kuni gadhav pan nivadun yeil
Only BJP. Ram satputae yenar
प्रणिती ताई विजय असो
जय राम जय मोदी
आमच्या सोलापूर जिल्ह्याचे चालू खासदार कोण आहेत कोणीतरी आम्हाला नाव सांगा त्यांचं?? चुकून आम्ही मतदान केलं होतं 2019 ला
मोदींच्या माध्यमातून खासदारांनी विकास
राम राज्य येणार
Tai
बस मधे गाठून ठोकताय.........प्रश्न😅😅😅😅😅😅😅
BJP महिला बरोबर
Ram satpute Fasnvis cha paliv kutara ahe ❤❤❤❤
पत्रकार साहेब.. हे आमच सोलापूर आहे येथे फक्त खळखट्याक... फक्त निवडणूकपुरतं बर का.. एकदा निवडणूक संपल कि परत सर्व एकत्र मिळून काम करतात 👍👍
अहमपणा नौटंकी पणा कांगावा करणारी प्रणिती शिंदे पडणार
Gapp ree 😂😂
Andbhakat...
@@SameerShaikh-k6m काँग्रेसी चमचे
अनेक सोचालय आहेत
Raj salgar ek no
रामभाऊ हा रडणारा कार्यकर्ता नाही लढणारा कार्यकर्ता आहे
कशाची स्मार्ट शिटी केली कुठे केली
भाजप हटाओ संविधान बचाओ
पीएम मोदींची सभा राम सातपुते विक्रमी मतांनी विजयी होणार 1000%
सोलापूर येथे बनसोडे निवडून येणार. Only VBA
अरे हाणा एकमेकांना😂😂😂
खासदार कोणी का असेना , आमचं फक्त एकच लक्ष्य फक्त हिंदू राष्ट्र आणि ते म्हणजे फक्त नरेंद्रजी मोदी . . . . . . !!
Solapurche 10 Varsh Vaya gele
BJP येणारं नक्की
भाजपावाले संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. आनंद चंदनशिवे जागे व्हा....
राम भाऊ फक्त
सरळ साध्या कुटुंबातून आलेल्या तरुणाला यावेळी संधी मिळायलाच हवी
तुमच्याकडे पैसा संपत्ती असेल पण रामभाऊनीं माणसे कमावली
CHANDAN SHIVE SIR IS GOLD OF SOLAPUR
Amhi hindu fakt bjp🚩🚩🚩🚩🚩🚩
70 वर्ष झाली पण पाण्याच्या प्रश्नावर नीवडनुका होतात 😅😅😅
सोलापूर चा विकास कोणी जरी निवडून आले तरी होणे अवघड आहे. गेल्या पंधरा वीस वर्षे या नेत्यांनी काय केले म्हणून आता करतील असे नाही. निवडणुकी आधी तू तू मी मी करणाऱ्यांना सोलापूर चा विकास कसा करायचा हेच मुळात माहीत नाही. उगाच नाही ते आश्वासने देवून निवडणूक झाल्यानंतर सुबाळ्या गायब होतील.
सोलापूर ची आजची परिस्थिती फार बेकार आहे. सम् जुतदार सोलापूर सोलापूर कर बिकट परिस्थिती ला सामोरे जात आहे.
सोलापूर करांना उद्योग धंदे हवेत, दिवसातून किमान एकदा पुरेसा पाणी पुरठ्यासाठी सोय, विमानतळ, सोलापूर हे बारामती पेक्षा मागे पडले आहे. सोलापूर ला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अजूनही नाही. सोलापूर चे कॉलेज कऱ्हाड ला रातोरात हलविले गेले, तेव्हा पण सोलापूर शांत बसले. होऊ घातलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर ला अजूनही झाले नाही. तसेच आयटी पार्क, विमानतळ सोलापूर साठी अजूनही प्रलंबित आहे. पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास अजूनही दोन अडीच तासात शक्य झाला नाही. सोलापूर एक उपेक्षित शहर आहे ! सोलापूरला प्रगतीकडे नेणारा नेता अजूनही सोलापूर कराच्या नशिबी दिसत नाही. Solapur five years solid development map has to be presented publicly with steps tobe followed! नुसती बाष्फल भासन बाजी नको!
आयेगा तो मोदीजीं का राम!
काकू काकांना पण घरी असच त्रास देतात
येत्या 2024चे सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी चे पाठिंब्याचे बनसोडे यांना भरघोस मतदान करून विजयी करा
प्रणिती काय दिसते राव ❤❤ तिचे ते डोळे फिगर... मायला मला ती तर भेटणार नाही पण प्रनितीला पाहून दिलं मन सर्वच खुश होते ❤ व्होट फक्त प्रणिती ला ❤
समझने वालोंको इशारा काफी !
सर्व सामान्य माणसांत जा आणि नंतर विचारलं गेलं पाहिजे
साहेब माजी केंद्रीय गृह मंत्री होते. त्यांनी सोलापूरला काय केलं आणि या मॅडम निवडून आल्यावर वर तर सोलापूर अती दुष्काळ ग्रस्त भाग होईल. दिवे लावायचे असेल तर साहेबांनी लावले असते😅
सामान्य घरातून ते निवडणूक लढवण्यापर्यंत रामदादा यांचे प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे
Bjp
कंडक्टर साहेबांनी जे बोले शेवटला तेवढं जरी तुम्हाला समजलं तरी तुम्ही खरे सोलापूरकर आहात
Modi hai Mumkin hai 🚩
Aata kon yenar yach vichar kara
Only parniti Tai
महायुती मजबूत हिंदुस्तान साठी मजबूत पंतप्रधान नरेंद्र मोदी राम सातपुते खासदार होणार
Ghanta anpadh pm nako ya deshsla
फिक्स खासदार प्रणीत ताई शिंदे
Vanchit
Pranititai 1lakhane yenar
कोठे साहेब , आपण निवडून या आमदार म्हणू😂😂
Ek number per daude sagade
चर्चा कस होणार सगळेच भाष्टाचार चर्चा करू लागले आहात 😅😅😅
🤚🤚
Rambhau ❤