Solapur Lok Sabha : Praniti Shinde आणि Ram Satpute मॉर्निंग वॉकला आमनेसामने, दिलं चॅलेंज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 เม.ย. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Solapur #pranitishinde #ramsatpute
    सोलापूर लोकसभेचं मैदान चांगलंच तापलंय. प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना चॅलेंज दिलंय. मॉर्निंग वॉकला दोघेही बाहेर पडले, यावेळी त्यांनी नक्की काय म्हटलंय.. #MHT026
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 249

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 2 หลายเดือนก่อน +24

    ताई तुम्हाला आमदारकी खासदारकी आहे का दुसऱ्यांना पण संधी मिळू द्या की

  • @sjjigbjiygjhyy
    @sjjigbjiygjhyy 2 หลายเดือนก่อน +23

    ताई तू खूप चांगली आहेस........
    तरी पण तुला पाडणार 🎉

  • @user-hu1xz4xx3i
    @user-hu1xz4xx3i 2 หลายเดือนก่อน +58

    मुबईला पळवण्याचा डाव आहे
    साविधान बदलण्याचा डाव आहे
    हे मुद्दे किती दिवस सांगणार

    • @nil_rv_4924
      @nil_rv_4924 2 หลายเดือนก่อน +1

      संविधान बदलणार:- होय 370 कलम हटवून संविधान बदललं, पाकिस्तानातील पीडित दलित लोकांना भारतात नागरिकत्व देऊन संविधान बदललं.. ही संविधान बदलण्याची तरतूद स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी केली.. काँग्रेस ने ही संविधान बदललं मुस्लिम personal law आणून धर्माची विभागणी करण्यासाठी संविधान बदललं.., सरकार पडणार हे पाहून emergency लादून संविधान बदललं.. आता लोकांनी ठरवायचं आहे भारतासाठी संविधान बदलणाऱ्या BJP निवडायचं आहे की भारतात फूट पाडण्यासाठी संविधान बदलणाऱ्या काँग्रेस ला निवडून द्यायचं आहे..

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 2 หลายเดือนก่อน +16

    ५ वर्षा नंतर......पायी चालली असावी. सकाळचं उन घेतल असावं, जनता आठवली,

  • @sudamshelar316
    @sudamshelar316 2 หลายเดือนก่อน +8

    Ram satpute sarkha amdar maharshtra mde khup kami ahe ✌️ great leader 🚩

  • @Dineshwaghmare125
    @Dineshwaghmare125 2 หลายเดือนก่อน +25

    किती माज आहे हिला बहीण म्हणलं किती दुखत

    • @Indian_Artist99
      @Indian_Artist99 หลายเดือนก่อน

      आई वडिलांच शिकवण तशी मुल😅😅 ही वडिलांवर गेलीय 😅

  • @Bharat-wo9im
    @Bharat-wo9im 2 หลายเดือนก่อน +16

    50 रुपये ची चप्पल आणि 150 रुपये GST काय जोक मारताय ताई , सगळ्यात जास्त GST 28%आहे तुमच्या हिशोबाने 300%GST झाला 😂😂😂😂

    • @Favadyabandrekar
      @Favadyabandrekar 2 หลายเดือนก่อน +1

      Effect of गांजा

    • @akshayshinde8387
      @akshayshinde8387 2 หลายเดือนก่อน

      भावा काही नको बोलू नाहीतर लोकशाही धोक्यात तरी येईल नाहीतर संविधान बदलायचा तरी मुद्दा येईल हेच नाही झाले तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे असे काहीतरी होईल

    • @prashantshinde9337
      @prashantshinde9337 หลายเดือนก่อน

      इफेक्ट राहुल गांधी

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 2 หลายเดือนก่อน +17

    संविधानावर आणि शेतकऱ्यावर बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 2 หลายเดือนก่อน +37

    घराणेशाही माज दुसरा काय ..जातीवाद ही स्वतः करते ..सावधान नावावर जातींचे वातावरण निर्माण करते ताई

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 2 หลายเดือนก่อน +30

    संविधान बदलणार ताई ne congress चा जाहीर नामा वाचला नाही का 😂😂😂

  • @Kalyantrick366
    @Kalyantrick366 2 หลายเดือนก่อน +10

    निवडणूक साठी मुद्दे नाहीत म्हणून संविधान बदलत आहे म्हणून ब्रहम पसरवून मतं मिळणार नाहीत.तुम्ही म्हणतात संविधान बदणार आहेत मग दहा. वर्ष सत्ता होती मग का बदलले नाही कारण संविधान बदलायला कुणाला ही येत नाही हेच अंतिम सत्य आहे त्या मुळे महाविकास आघाडी ने बोंबलत बसण योग्य नाही ‌जनतेचे प्रश्न घ्या अनेक प्रश्न आहेत बेरोजगारी महागाई यावर बोला

  • @vishals.8815
    @vishals.8815 2 หลายเดือนก่อน +10

    ताई तुमच अभ्यास कमी आहे काहीपण बरळू नका

  • @abhinavideas4582
    @abhinavideas4582 2 หลายเดือนก่อน +10

    अरे हिला एवढाही समजत नाही ₹50 च्या चपले वर 150 रुपये चा जीएसटी कुठे असतो का तिचा पराभव अटळ आहे

  • @Viwes.1M
    @Viwes.1M 2 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही भारतीय संविधान म्हणा.... बाबासाहेब यांचं नाव घेऊन तुम्हाला बाळासाहेबांना दामेज करायचं आहे

  • @bapujagtap3040
    @bapujagtap3040 2 หลายเดือนก่อน +25

    आरे संविधान तूला माहिती आहे का सत्तेवर येण्यासाठी संविधाना चा वापर करु नकोस ज्या संविधान दिल्ली मध्ये जाळं होतं तेव्हा तू झोप ली होती का

  • @RajendraTidkeRajendratidke37
    @RajendraTidkeRajendratidke37 2 หลายเดือนก่อน +34

    पराभव समोर दिसून येत असल्यामुळे ह्या बाई काहीही बरळत आहेत,

  • @srikantchapalgaonkar1060
    @srikantchapalgaonkar1060 2 หลายเดือนก่อน +5

    तुमच्या वडिलांनी फक्त उर्दू भावांसाठी निधी दिला एकातरी देवळाला सोलापुरात निधी दिला का सांगा

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 2 หลายเดือนก่อน +34

    Congress हिंदु आणि देश विरोधी पार्टी... शिंद्यांनी इतक्या वर्षात काय काम केलं हे सांगत नाही ..

    • @zenzokurita
      @zenzokurita 2 หลายเดือนก่อน

      शेतकरी आंदोलन मध्ये ३०० 'हिंदु' शेतकरी मेले.
      मणिपूर मध्ये 'हिंदु' महिलांची नाग डी धिंड काढली.
      'हिंदु' जाट महिला पहेलवान वर लैंगिक अत्याचार केले.
      नोकरी मागणाऱ्या 'हिंदु' बेरोजगार तरुणांना कुत्र्या सारखे मारले.
      कारण भाजपा 'हिंदु' च्या बापाला सुद्धा घाबरत नाहीच.
      'हिंदु' का बच्चा - बच्चा,
      कुछ नहीं बिघाडेगा भाजपा का।
      जय श्रीराम !

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 หลายเดือนก่อน +36

    प्रणिती ताई काहीही बडबड करत आहे..😂😂😂😂

  • @srikantchapalgaonkar1060
    @srikantchapalgaonkar1060 2 หลายเดือนก่อน +8

    तुमचे वडील चाळीस वर्षे सत्तेत होते सोलापूर राज्य केलं तुम्ही काय केला

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน

      अजून काय करायचे पाण्याच्या टाकीवर ट्रक चढवला 😃😂😀😁😅😆😠😢

  • @ashokkapare6158
    @ashokkapare6158 2 หลายเดือนก่อน +5

    दुसरे काही मुद्दे आहेत का नाही प्रणिती ताई आउटडेटेड झालेले मुद्दे तेच काय घेऊन बसलाय आम्हाला काय आता आवडत नाही ते मुद्दे 70 वर्षात तुम्ही शेतकऱ्यांसाठी खरोखर मनापासून काय केलं असतं तर शेतकऱ्यांची अवस्था अशी झालीच नसती

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน +9

    Congress Mukt Bharat Jhalach pahije 🤬🤬🤬🤬

  • @madhukarmohod8377
    @madhukarmohod8377 2 หลายเดือนก่อน +12

    आज संविधानाबद्दल बोलतात संविधानाची प्रत झाडे तेव्हा आपण कुठे होता

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 2 หลายเดือนก่อน

      ही मुलगी व बाप यांनी संविधान वाचले आहे का?
      महात्मा गांधी यांनी काँग्रेस जनाना साधे राहायला सांगितले आहे.
      या बाप लेकीची प्रॉपर्टी , बंगले आणि AC गाड्या किती आहेत ते पेपरला जाहीर करा.
      फुकटची खुर्ची पाहिजे , निवडणूक आली की रस्त्यावर येतात नंतर तुम्हाला आम्हाला लाथ मारतात.

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 2 หลายเดือนก่อน +4

    प्रणिती ताई फक्तं दिसायलाच सुंदर आहे.

  • @PrakashPatil-ts8nj
    @PrakashPatil-ts8nj 2 หลายเดือนก่อน +42

    कॉंग्रेस मुक्त सोलापूर 😊

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 2 หลายเดือนก่อน +3

      अंतरवालीत आपल्या आयाबहिणींची डोकी फोडली लाठीचार्ज केला त्यांना साथ देणार काय,🔥🔥

    • @dattak9850
      @dattak9850 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-hh4mc5xh9l
      तू भामट्या मराठा आहे का

    • @PrakashPatil-ts8nj
      @PrakashPatil-ts8nj 2 หลายเดือนก่อน +8

      ही निवडणूक लोकसभेची आहे देश सर्वोपरी 🇮🇳🚩

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน +2

      Agdi barobar bhava 🎉

    • @akshayshinde8387
      @akshayshinde8387 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-hh4mc5xh9l भावा आधी ताई मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यास तयार आहे का हे बघ

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 2 หลายเดือนก่อน +6

    सुशीलकुमार ने मुख्यमंत्री असताना सोलापूर साठी व महाराष्ट्रासाठी काय काय योगदान दिले ते सांग.
    निवडणुकीत आपटल्यावर सुशीलकुमार परदेश वारीला गेले होते काय?
    प्रणिती बाई तुम्ही विधानसभेला निवडून आल्यावर सोलापूर च्या जनतेसाठी काय काय विकास केला ते सांगाल काय?
    यावेळी तुमचा पराभव निश्चीत आहे.
    घराणेशाही जेथे जेथे आहे त्या सर्व जागेवरील उमेदवारांना या वेळी महाराष्ट्र व महाराष्ट्राचे मतदार चांगलाच हिसका दाखवणार आहेत .

  • @HellCRICKET
    @HellCRICKET 2 หลายเดือนก่อน +6

    Mala kharach 5 naav sanga 10 varsha madhe kay kela ahe 😂😂😂😂 solapur madhe 😂😂😂

  • @royalking511
    @royalking511 2 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही काय केल मग 😂

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน +8

    Abki Baar 400 paar 🔥🔥🔥🔥

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 2 หลายเดือนก่อน +4

    कधी 15 लाख खात्यात टाकणार याचा व्हिडीयो देणार का प्रणिती शिंदे. आता गरीबांना घरे दिलीत आडम मास्तर व फडणवीस यांनी त्याबद्दल बोला.

  • @RajendraTidkeRajendratidke37
    @RajendraTidkeRajendratidke37 2 หลายเดือนก่อน +35

    झोपडित राहणार राम हाच सोलापूरचा खासदार होणार, हे त्रिवार सत्य आहे.

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 2 หลายเดือนก่อน +8

      😂महाल आहे महाल

    • @Shetkari124
      @Shetkari124 2 หลายเดือนก่อน +3

      Ashya zopdya sarvana milo

    • @chandan113
      @chandan113 2 หลายเดือนก่อน +1

      गाजर

    • @sagarchavan5481
      @sagarchavan5481 2 หลายเดือนก่อน +1

      5 वर्षात लय मिळवले राव मोठं मोठे बंगले आहेत राव 😀म्हणे झोपडी 😂😂😂😂

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 หลายเดือนก่อน

      1 koticha Ghar ahe tyacha

  • @rajugangavane6725
    @rajugangavane6725 2 หลายเดือนก่อน +13

    Hi bai lay khoti ahe

  • @dadasathe3975
    @dadasathe3975 2 หลายเดือนก่อน +22

    राम सातपुते निवडूण येणारं आणि सगळी कामे होणार❤

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 2 หลายเดือนก่อน +2

      😂😂पाहिले दोनदा

    • @friendAquarium
      @friendAquarium หลายเดือนก่อน

      Zali kame
      😂😂😂

  • @j.c.chavan9472
    @j.c.chavan9472 2 หลายเดือนก่อน +2

    किती दिवस लोकांना घाबरवून ब्लॅकमेल करणार.

  • @GeetaAkade
    @GeetaAkade 2 หลายเดือนก่อน +2

    Only Tai 😍

  • @user-yn8px6oy8j
    @user-yn8px6oy8j 2 หลายเดือนก่อน +14

    तु काय केलं विधानसभेत जाऊन...

  • @user-rr7lb4ml7f
    @user-rr7lb4ml7f 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही काय काम केलं ते सांगा 30 ते 40 वर्षात....

  • @HIND251
    @HIND251 2 หลายเดือนก่อน +4

    मोदीने भरपूर कामे केलेले आहे प्रणिती ताई तुम्ही परत आमदार होणार.खासदार राम सातपुतेच होणार

    • @friendAquarium
      @friendAquarium หลายเดือนก่อน

      Desh vikla modine
      Kame kahi keli nahit

    • @ShriniwasAwar-iz9fr
      @ShriniwasAwar-iz9fr หลายเดือนก่อน

      Ajun andara madya hae ka​@@friendAquarium

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 2 หลายเดือนก่อน +1

    रामभाऊ तुमचे संस्कार खुप छान आहेत

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 2 หลายเดือนก่อน +9

    ताई ❤

  • @mahadevlokhande5001
    @mahadevlokhande5001 หลายเดือนก่อน +1

    फिक्स खासदार रामभाऊ सातपुते

  • @Favadyabandrekar
    @Favadyabandrekar 2 หลายเดือนก่อน +3

    50 rs ला 150 Rs gst Effect of गांजा

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 2 หลายเดือนก่อน +4

    ओन्ली ताई 🎉🎉🎉🎉

  • @akshayshinde8387
    @akshayshinde8387 2 หลายเดือนก่อน +1

    नवख्या लोकांना म्हणजे अहो आता तरी विचार बदला तुमचे आई-वडील राजकारणात आहेत याचा अर्थ असा नाही की पुन्हा तुम्हीच त्यायोग्य आहात

  • @sanjaylendve519
    @sanjaylendve519 2 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या पक्षाणेच सविधानात 8 वेळा बदल केलेत त्यावर बोला मैडम

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 หลายเดือนก่อน +2

    Only Shinde Saheb ❤❤❤

  • @pravinkamble916
    @pravinkamble916 2 หลายเดือนก่อน +1

    रामभाऊच

  • @roger1857
    @roger1857 2 หลายเดือนก่อน +1

    कधीतरी सोलापुर मार्केट यार्डात चक्कर मारा. रोज किती ट्रक कांदा भरून जातो याची माहिती घ्या

  • @mallikarjunsalgare1992
    @mallikarjunsalgare1992 2 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम

  • @PMCCLASSESHSKENDRESIR
    @PMCCLASSESHSKENDRESIR 2 หลายเดือนก่อน +4

    Shinde tai only drama
    You and party never serious about farmers and Constitution.

  • @suryakantpujari5820
    @suryakantpujari5820 หลายเดือนก่อน +1

    सोलापूर साठी पाणी दिलं नाही पुढे काय बोलतात

  • @prakashbhutada6400
    @prakashbhutada6400 2 หลายเดือนก่อน +2

    आज तरी भाजपा 🎉

  • @vipuljain7516
    @vipuljain7516 2 หลายเดือนก่อน +2

    CONGRESS MENIFESTO TO CHANGE RESERVATION LIMIT OF 50%

  • @adarshatharv1981
    @adarshatharv1981 2 หลายเดือนก่อน +1

    Rama Rama

  • @Dineshwaghmare125
    @Dineshwaghmare125 2 หลายเดือนก่อน +21

    Only B J P

  • @vittalnile427
    @vittalnile427 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही ताई लग्न करा राजकारणाचा विचार करू नका

  • @shivanandgudali8279
    @shivanandgudali8279 2 หลายเดือนก่อน +2

    Ak sanga 45 vrshat Kay kel sanga . Satpute saiebh bhartiy nahi ka

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 หลายเดือนก่อน +1

    फिक्स खासदार प्रणिती ताई शिंदे 👑🚩

  • @user-yn8px6oy8j
    @user-yn8px6oy8j 2 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला दोन्ही उमेदवारांनी पाठिंबा द्यावा ....

  • @snb1307
    @snb1307 2 หลายเดือนก่อน

    आज डॉलर चा रेट किती आहे वो ?

  • @trimbakwaghmode5959
    @trimbakwaghmode5959 2 หลายเดือนก่อน

    प्रणितीताई ✌️

  • @KHAJABHAI575
    @KHAJABHAI575 หลายเดือนก่อน

    Only Tai Solapur Maharashtra 💯

  • @Bobby-eh8mz
    @Bobby-eh8mz หลายเดือนก่อน

    फक्त वंचित 😎

  • @user-ue4gg6ie9w
    @user-ue4gg6ie9w 2 หลายเดือนก่อน

    1:09 1:19

  • @user-ue4gg6ie9w
    @user-ue4gg6ie9w 2 หลายเดือนก่อน

    1:42 1:42 1:42 1:42

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 2 หลายเดือนก่อน

    कोणी काहीही म्हणो , प्रणिती शिंदे निवडून येतील.. बाहेरच पॅकेज घरात आम्ही स्वीकारणार नाही... !!! सातपुते आता खासदार तर सोडाच आमदार पण होणार नाहीत एवढं नक्की... !!!

  • @user-yq8qm2gx8k
    @user-yq8qm2gx8k 2 หลายเดือนก่อน

    Jiske naam me ram hai.. uski Jeet paki hai... Jai shree ram..

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 2 หลายเดือนก่อน

    फक्त प्रणिती ताईच 🎉

  • @karimshaikh490
    @karimshaikh490 2 หลายเดือนก่อน +1

    Only mim mp 🎉🎉🎉

  • @user-kn8uk7vh8f
    @user-kn8uk7vh8f 2 หลายเดือนก่อน

    ताईचा शक्ती प्रदर्शन बघायला मिळणार

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 2 หลายเดือนก่อน +9

    सातपुते पडणार

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 2 หลายเดือนก่อน

    GST calculation मस्त आहे..डोके आहे आहे की खोके

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही मराठी ईंग्रजी मधुन बोलल्या सारखं बोलता 😂😂😂😂😂😂

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 2 หลายเดือนก่อน

    लोकांची दिशाभूल करू नका ताई

  • @sunil0108
    @sunil0108 2 หลายเดือนก่อน

    Fake SCs are with BJP.
    Original SCs with Congress.
    Praniti - sure victory.

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 2 หลายเดือนก่อน +6

    ही निवडणुक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही,,, फडणवीस विरुद्ध जरांगेपाटील 🔥🔥🙏

    • @this.developer415
      @this.developer415 2 หลายเดือนก่อน +6

      काय संबंधय? आरक्षण एका जातीच प्रश्न आहे उर्वरित महाराष्ट्र आणि देशाला एका जातीच्या प्रश्र्नाशी काही घेणे देणे नाही...देशाची निवडणूक आहे पंतप्रधान साठी गावातल्या सरपंचाची नाही.😂😂😂

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 2 หลายเดือนก่อน +2

      @@this.developer415 खासदारांची निवडणुक आहे पंतप्रधान नंतर निवडला जातो,,अध्यक्षीय पद्धति नाही,, लोकशाही आहे ही

    • @this.developer415
      @this.developer415 2 หลายเดือนก่อน +5

      @@user-hh4mc5xh9l मग फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील म्हणून का ओरडत आहेस निवडणूक तर खासदारांची आहे लोकशाही पद्धत आहे ना ?

    • @this.developer415
      @this.developer415 2 หลายเดือนก่อน +4

      @@user-hh4mc5xh9l तु काय बोलतो तुझं तुला तरी कळत का

  • @RajKumar-bc4tp
    @RajKumar-bc4tp 2 หลายเดือนก่อน +1

    It cell chya comment pasun savdhan 😂😂😂😂😂

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน +2

    मुंबई गुजरात ला जोडणार हे सांगता सांगता बाळासाहेब ठाकरे गेले आचार्य अत्रे गेले मोरारजी संपला प्रणिती
    तु पाळण्यात पण नसशील तेव्हा पासून आम्ही हेच
    ऐकतो ☺पण मुंबई आहे तिथेच आहे 😴

    • @mallikarjunmedico-rp5qw
      @mallikarjunmedico-rp5qw 2 หลายเดือนก่อน

      सुधीर पाटील तुमच वय तर १२५ वर्ष वाटत आहे .. अजून जिवंत आहात.. ग्रेट..

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน

      @@mallikarjunmedico-rp5qw जसी बाळासाहेब ठाकरे 1966/ची सभा बघीतली आहे तसी 1961ची शिवाजी पार्क वरील नेहरूची सभा बघीतली आहे अजून
      ठणठणीत आहे 😴

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน

      अजून ही सोलापूर चा पाच रुपये वडापाव खात आहे ☺

    • @mallikarjunmedico-rp5qw
      @mallikarjunmedico-rp5qw 2 หลายเดือนก่อน

      @@sudhirpatil6015
      म्हातार पणात बुद्धी नाठी होते तस तुमच् झालेलं दिसून येत आहे .. असो काळजी घ्या ...

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน

      @@mallikarjunmedico-rp5qw सुशीलकुमार ची
      बुद्धी संपली का ?

  • @ullhaspinjari1459
    @ullhaspinjari1459 2 หลายเดือนก่อน

    Only RAM.

  • @amartalware7118
    @amartalware7118 2 หลายเดือนก่อน +4

    मोदी चे पाच काम नं
    1) नोटबंदी करून पैसा कमविले.
    2) सर्वांच्या खात्यात पंधरा लाख आले.
    3) सर्व भ्रष्टाचारी भाजपात घेऊन स्वच्छ केले.
    4) युवकांना बेरोजगार बनवले.
    5) भारतात हुकुमशाही पद्धत चालू केली. हे आहेत पाच काम

    • @KrishnaThakur36597
      @KrishnaThakur36597 2 หลายเดือนก่อน

      1.नोटबंदी करून चोरांची पैसे देशाला मिळवून दिले
      2.काम करा भाऊ फुकटच्या 15 लाखाची कशाला अपेक्षा
      3. याचा अर्थ काँग्रेसमध्ये सर्व भ्रष्टाचारी होते
      4. शेतात दुकानात माणसे काम करायला मिळे नात
      5. काँग्रेसने आणीबाणी आणून हुकूमशाही इंदिरा गांधी 1975
      मोदींची कामे ते 70 कलम उज्वला गॅस लाईट,कनेक्शन तीन तलाक ,महिला आरक्षण विधेयक अशी कितीतरी मोठी लिस्ट

    • @friendAquarium
      @friendAquarium หลายเดือนก่อน

      ​@k967😂

  • @AmolKamble-ez3qi
    @AmolKamble-ez3qi 2 หลายเดือนก่อน +3

    Modijich २५ kam sanga

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน

      त्या साठी तुला अंदमान निकोबार ला जावे लागेल इथली कामे तुला दिसत नसतील तर सेक्युलर जेल सरदार वल्लभ भाई गुजरात पार्लमेंट दिल्ली अयोध्या राममंदिर हिंदुच पवित्र स्थान काशी 370/काश्मीर जिथे भारताचा ध्वज तिरंगा
      फडकत नव्हता ऊत्तराखंड गढवाल मजूर सुटका मुंबई
      सागरी सेतू लेह लडाख बारा महिने चालू चारधधाम एकत्र
      जोडतात भुयारी मार्गे हिमालयात वंदे भारत असी हजारो
      कामे ईथे लांबलचक यादी होणार तुला वाचायला देखील 😃

  • @kattar_hindu537
    @kattar_hindu537 2 หลายเดือนก่อน +1

    Only BJP for sake of development, congress free bharat💪💪🗿

  • @maheshdhanshetti9907
    @maheshdhanshetti9907 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही काय केलं 70 वर्ष काँग्रेसचे राज्य होतं

  • @madhukarimade9622
    @madhukarimade9622 2 หลายเดือนก่อน

    Tumhi Kai kele te sanga

  • @haridaslokhande2282
    @haridaslokhande2282 หลายเดือนก่อน

    पायाखालची जमीन सरकली आहे त्यामुळे असे खोटे विषय काढला आहे

  • @aashirwadkhandekar5575
    @aashirwadkhandekar5575 2 หลายเดือนก่อน

    मागच्या 60वर्षात केलेल्या किती आहे

  • @bappajikadam797
    @bappajikadam797 2 หลายเดือนก่อน

    प्रणिती ताई
    वंचित ला खवळू नका plz

  • @shubhamsu4796
    @shubhamsu4796 2 หลายเดือนก่อน +2

    राम सातपुते only

  • @sudhakarkadgi7973
    @sudhakarkadgi7973 หลายเดือนก่อน

    शिंदे यांनी सोलापूर साठी काय केले. साध पाणी आणू शकले नाही .ताई जरा मोदी साहेबांनी काय केले तुम्हाला पण माहिती आहे .आणि bjp जर aale तर सोलापूर चे पुढची पीडी सोन्या च जीवन जगाल. माझी सोलापूर करांनी फक्त आणि फक्त BJP लाच मतदान करा🙏

  • @vikrambhagwat9079
    @vikrambhagwat9079 2 หลายเดือนก่อน

    फक्त जाहिरात बाजी

  • @sudhirkadaganchi6109
    @sudhirkadaganchi6109 2 หลายเดือนก่อน

    साहेब पट्टेवाला पासून ते केंद्रीय मंत्री राहिले तरी सुद्धा सोलापूर मागासलेले राहिले . मुख्यमंत्री असताना सोलापूर सुत मिल बंद करून स्वतः चे घर उभारले . देशाचे गृहमंत्री राहून अजून पण साहेब मुंबईला सिध्देश्वर एक्स्प्रेस ने प्रवास करतात हे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावं लागेल

  • @phoneixcomputer8226
    @phoneixcomputer8226 2 หลายเดือนก่อน

    प्राणिति ताइ मराठी तरी निट बोला

  • @vasanttoys
    @vasanttoys 2 หลายเดือนก่อน +1

    Ky Kel te sanga na😂

  • @devkateraja540
    @devkateraja540 2 หลายเดือนก่อน

    मतदान तर काँग्रेसलाच असणार.....

  • @balajijadhav7769
    @balajijadhav7769 2 หลายเดือนก่อน

    हागताना पण बाईट घ्या एवडच राहीले

  • @bhauraomote4239
    @bhauraomote4239 2 หลายเดือนก่อน

    हा उपरा काय काय करनार नाही

  • @AmolJadhav-pg9nj
    @AmolJadhav-pg9nj 2 หลายเดือนก่อน

    50 rs chppal var 150 tax😮😂😮

  • @siddhantmahajan4688
    @siddhantmahajan4688 2 หลายเดือนก่อน

    Tainche calculation jara chuktayet

  • @umeshsontakke5136
    @umeshsontakke5136 2 หลายเดือนก่อน +2

    गुजरातला कंपनी घेऊन गेले मोडी जी, सोलापूर करणी 10 वर्ष मोडी ला बघून मतदान केल.1 तर कंपनी आणली का सोलापुरात... जे लोक bjb ला मतदान करतील लक्षात ठेवा आपल्याला गुजरातला कामाला जावे लागेल.. सोलापूरचे तरुणांनो लक्षात ठेवा. गुजरातला जायचे का? सोलापुरात रहीचे आहे.. नवा पोपत थापा मारत आहे.. थापेबाझ आहेत हे.

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน +1

      Abki Baar 400 paar 🔥🔥🔥

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 2 หลายเดือนก่อน

      Aree bhadvya Congress aali tar hya Deshach Pakistan hoil samjla ka te tumhala chalel ka??

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 2 หลายเดือนก่อน

      प्रकल्प आला की तो कसा पळवायचा या साठी एक नीच
      लोकांची टोळी आहे 😈
      गेला रे गेला की होळी सारखी बोंब मारणारी दुसरी टोळी आहे
      गुजरात गुजरात 😴

  • @vishnubhosale3836
    @vishnubhosale3836 2 หลายเดือนก่อน +3

    Khot .boltatiya