कलेचा वारसा,राजकीय कुटुंबात लग्न ते Gauri Kalelkar Choudhari ची नवी सुरुवात 💕| Gharat Ganpati Movie

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • प्रसिद्ध नाटककार,गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्यनिर्माता, सिनेनिर्माता अशा विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात घर करणारे एक काळ गाजवणारे मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष यंदा सुरू होते आहे. यानिमित्त लवकरच त्यांचं स्वतःच्या नावाचं एक प्रोडक्शन हाऊस सुरू होणार आहे पण त्याआधी त्यांची नात गौरी कालेलकर चौधरी हिला भेटण्याचा योग आला ते म्हणजे तिची निर्मिती असलेल्या घरत गणपती या सिनेमानिमित्त. आजोबांकडून कलेचा वारसा तिला मिळालाय पुढे तिचं लग्न आमदार अजय चौधरी यांच्या लेकाशी झालं. नात मुलगी पत्नी सून आई या सगळ्या भूमिका निभावत असतानाच आता तिची एक नवीन सुरुवात होत आहे कलेचा वारसा ते राजकीय कुटुंब आणि आता स्वतः सिनेनिर्माती होण्याचा तिचा सुरू झालेला प्रवास. हे सगळंच फारच रंजक आहे आणि म्हणूनच तिचा हा प्रवास थोडक्यात जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तिच्यासोबत झालेल्या या मनमोकळ्या आणि तितक्याच खास गप्पा नक्की पहा.
    #gaurikalelkar #womenpower #womenempowerment #ganapati #ganpatibappamorya #gharatganpati #marathinews #marathimovie #entertainment #marathinewsong #marathisong #songs #movie #moviepromo #interview #newmovie
    gharat ganpati
    gharat ganpati marathi movie
    gharat ganpati cast
    gharat ganpati story
    gharat ganpati movie cast
    gharat ganpati release date
    gharat ganpati star cast
    gharat ganpati song
    gharat ganpati trailer
    gharat ganpati movie
    gauri kalelkar choudhari
    gauri choudhary
    Marathi Movie
    New Marathi Movie
    Interview
    For More Updates Follow us On👇
    / majjapink
    www.instagram....

ความคิดเห็น • 2