हा चित्रपट आला तेंव्हा मी 6 वी ला होते, आणि माझ्या आईने आणि आमच्या शेजारील आज्जीनी त्या मूळच्या कोल्हापूर च्या होत्या, तर त्या दोघीनी हा चित्रपट चित्रा टॉकीज ला पाहिला, आणि अलका ताई तुला आशाताई आणि आऊ जेवढ्या छळायच्या तेंव्हा त्या आज्जी हमखास या दोघीनी फर्मास शिव्या ठोकल्या, आणि अलका च्या मरणावेळीच्या सीनला ढसाढसा रडत टॉकीजच्या बाहेर आल्या, आणि पूर्ण चाळभर या दोघीनी अलका चा छळ केलेला रडत रडत सांगायच्या😢🥰
इतक्या दिग्गज महान मराठी कलाकारांची आपण मुलाकात घेत आहात ते पण पायावर पाय ठेऊन हे काही मनाला पटलं नाही पाय खाली ठेऊन नीट व्यवस्थित बसून आपण जर मुलाकात घेतली असती तर आणखीन परिणाम कारक दिसली असती सर जी 😊असो धन्यवाद 🙏
तुम्ही तुमचे मत मांडलेत त्याबद्दल आभार. परंतु समोरच्या पाहुण्या कलाकारांचा अपमान व्हावा असा आमचा कुठलाही हेतू नव्हता. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आम्हाला आशा आहे.
मुलाखत जे घेतायत खुप चांगले प्रकारे वटवलीय,पण पायावर पाय नको होता तुम्ही खादी शर्ट किंवा कुडता पाय जमा मस्त वाटेल .मुलाखत आपलेला आवडली.ऊषाताई खूप हसवतात राव ,अलकाताईनी भुमिका खूप रियल असतात, अजिंक्य देव यांच नाव घ्यायला पाहिजे होत भाऊ म्हणून खुप चांगला काम केलय,पण माहेरची साडी हा पिक्चर आयुष्यात ऐकदाच होणार आहे.
मि दरोज थोडी तरी मुलाखत बघतो,जसा पिक्चर आहे तशी मुलाखतही आहे सारखी सारखी आयकावी अशी आहे, उषाताईंनी मानधनाबद्दल खुप हसवल राव😅आणी जी वाक्य आहेत छळुन छळुन बोले😂विहिरीची वाक्य खुप हसवले 😄 उषाताईंनां प्रेक्षकांनी शिव्या दिलेल्या खरच कामाची पावती आहे,अलकाताईंचा आमच्या हिकडं पिक्चर शुटिंग होत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्या मध्ये शेटफळ हवेली गावात १ महिनाभर शुटिंग होते.🙏मला पुन्हा एकदा सांगायच आहे जे मुलाखत घेतायत त्यांनी जशी मुलाखत आहे तसा पोषाख परिधान करवा ☺️🙏
@@Balajik101 अगदी खरं आहे पायावर पाय नको होता ते एकदम attitude आणि गर्विष्ठ वाटत आहे पण कोण सांगणार ह्यांना तर आपली कमेंट झोंबली आहे काय सांगणार आपण चांगलं सांगतो पण ह्या लोकांना वाईट वाटतं दुखःद ☺️☺️ धन्यवाद 🙏
Bapre khupach sundar kam aahet yache Sasu Suna the Best ye mala pn ghayana ati.sundar and thumi doghi itjke sundar bolt aahat ऐकतच रहाव वाटत ऊषानाडकर्णि.म्याम/गुरु/आई मैञिण आलकाताई /म्याम/गुरु 🙏👏👏😭🎵🥁😍🎶🔔🌏🏡🌏⛳🎻
मुलाखत खुप सुरेख झाली. माहेरची साडी तील सगळे कलाकार अजूनही चांगले आठवतायत, ज्यांनी मनापासून छान काम केले. आणि या episode चे मुलाखतकार यांनीही खुप छान मुलाखत घेतली, त्यांचे भाषेवर खुप चांगले प्रभुत्व वाटले.
2--यातील कलाकार उशा नाडकर्णी ह्या मुंबई महानगरपालिका मद्ये, अगदी प्रथमतः कार्यरत होत्या.मी सुद्धा माजी उपायुक्त म्हणून निवृत झालो आहे.त्यामूळे त्यांचा आम्हा सर्वाना अभिमान आहे. कार्यक्रमाचे सादरीकरण उत्कृष्ट झाले आहे. धन्यवाद.
आऊ अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची माहेरची साडी या चित्रपटातील भूमिका पाहून प्रेक्षकांना त्यांचा राग यायचा किंवा अजूनही येतो हे त्यांच्या अभिनय कलेचं एकप्रकारे कौतुकच आहे. हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला?
आलका ताई आऊ.... आज तुम्ही बोलतय पण हे तुमच आईकून डोळ्यातून पाणी येते... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्ही खूप छान काम केलंय तुमच्या सर्के आकटत्र होणे नाही मी 4 ती ल आसतना चित्रपट भगितला मला कळत होत थोड थोड पण खूप लोक रडत रडत बगितला ...........❤❤❤❤❤❤
Oh my god I still vividly remember my mom with her office friends a group of 10 women went to watch this movie in theater and I was the only small girl with them as no one was their to babysit me and the full theater was full of aajis and middle age women. After movie all were literally crying like baby and my expression was why they crying I was 8 then. This movie was hit in women period ❤
निखिलजी, अवंतिका मालिकेच्या गप्पांचे आम्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग प्रसारित केले होते. यातील बहुधा तुम्ही एकच भाग पाहिला असावात कारण यातील एका भागात अभिनेता संदीप कुलकर्णी ह्यांचा लेखिका रोहिणी निनावे ह्यांनी उल्लेख केला होता. Candid गप्पा असल्याने बऱ्याचवेळा बऱ्याच जणांची नावं ओघाने आल्याने प्रेक्षकांच्या नजरेतून निसटत असावी.
आपल्याकडे येणारे पाहुणे असं ठरवून एखाद्याचा उल्लेख टाळणाऱ्यांपैकी नाही आणि अलका ताई तर नाहीच नाही. अनावधानाने बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करणं विसरले जाऊ शकते. तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो.
Alakatai Ani ajikya dev ya bahin bhavachi jodi mharashtrat super hit zali aajpanamchya kade navari sasari jayala nighali ki hech gane lavale jate sasarala hi bahin nighali
Unch maza zoka! Spruha has came earlier as well.. this time Vikram, now grew up Tejashree, Sharadji Kavitaji Rigvediji Virendra sir Arunaji and more 🥺❤️
अलका कुबल व उषा नाडकरणी या लोकप्रिय जोडीने माहेरची साडी मराठी चित्रपटात इतिहास घडविला ह्या चित्रपटाने रात्रंदिवस चित्रपट चालवून बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडण्यात आली आजही मराठी इतिहासाच्या टॉप 10 मध्ये माहेरची साडी या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो
मी आज म्हणजे ,जवळ जवळ एक वर्षानी हा एपिसोड पहिला.खुपच छान. वाट्ला.समर्पक व आमच्या मनातील प्रश्न विचारले.व त्याला दोन्ही अभिनेत्री कलाकार यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली.अशा कार्यक्रमातील त्रुटी शोधणे गरजेचे नसते .(पुढे पहा)
खूप मुद्देसूद उत्तरे आणि मते मांडलीत.. आजच्या मराठी निर्माता शिकण्या जोगे आहे... विशेषतः चित्रपट वितरण आणि मार्केटिंग चे स्किल आलका ताईंनी खूप मोठी गोष्ट सांगितली..वाईट वाटते मराठी सिनेमे ढीग रिलिज होतात अन् आले कधी आणि गेले कधी कळत सुद्धा नाहीत.. देव करो परत एकदा मराठी सिनेमे मध्ये माहेरच्या साडी सारखी रेलचेल होवो
हा चित्रपट पाहण्यासाठी मी माझ्या मामाच्या गावी, हा चित्रपट मालेगावच्या थेटर मध्ये पाहिला तेव्हा मी सहा वर्षाचा होतो, आज त्या बालपणाच्या मी पिक्चर पाहिल्याचा आठवणी मला स्मरण
Ami Maherchi sadi baghayla Panaji la jaaycho ani ticket n bhetlya mule dusrya theatre maddhe continuous 5 divas Khiladi baghun aalo. Theatre baher line evdi mothi asaychi ki ticket milne maha kathin hote tya velela.❤❤❤❤❤
मी शाळेतुन घरी जाताना ठाण्यातील प्रभात सिनेमात नेहमी या चित्रपटाचे पोस्टर बघायचो. खुप महिने हा चित्रपट "हाऊसफुल्ल" होता. "प्रभात" टोकिज मध्ये मुख्यतः मराठी चित्रपटच रिलीज व्हायचे. तेव्हा ठाण्यात "प्रभात टोकिज" मराठी चित्रपटांचे "माहेरघर" म्हटले जायचे....😌👍🌷
Khup shubhechha 2 ra part ala ter nakkich titkach chalel.pan yat alka kubal yanna vinodi bhumika dya.dhamal yeil apratim kartil ti tya.soshik ani chal karnari ashi ajibat nako. Tya vinodi bhumikahi uttam karu shaktat karan.he nakkich maherchi sadi part 2 mule lokan samor yeude
हा चित्रपट चालू झाला तेव्हा मी तेरा वर्षांची होते पण मला माहेरची साडी पिक्चर खूप आवडला आणि मी तो पिक्चर पुर्ण पाठ केला त्यातील पाच गाणी मी न चुकता म्हणायची आणी सर्व स्टोरी माझ्या तोंडपाठ आहे मि अजून ही डोळे झाकून ही स्टोरी न चुकता सांगू शकते
Alka tai ani laxmikant berde sir amchya lasalgaon college ale asta khup hasawale hote .Alka tai amchya collenemadhe alya hotya tevha amhi alka tai barobar bolalo hoto khup chhan swabhav ahe
आऊची खुप आठवण येते एक कास्ट सासू म्हणून खुप चांगलं काम केलय या लोकांनी खुप काही करून ठेवलंय जुन्या आठवणी ताज्या झाल्या तरी अजूनही आठवलं कि इमोशनल होतो आम्ही खुप खुप धन्यवाद.
मुलाखत छान झाली.यात अनेक कलाकारांचे उल्लेख झाले नाहीत. उदा.भालचंद्र कुलकर्णी सर,राघवेन्द कडकोळ,जयश्री गडकर, रमेश भाटकर,वगैरे. या चित्रपटाचे शूटिंग पहायला मिळाले. इंगवली ( ता.भोर) येथे. नदीकाठी सरणावर अलका कुबल झोपलेल्या, विक्रम गोखले लाकडे फोडताना व कुलकर्णी सर अजिंक्य देव बरोबर उभे हा प्रसंग भर उन्हात चित्रित केला जात होता. त्या वेळी कलाकारांना किती कष्ट घ्यावे लागतात.हे पाहीले. शाॅट ओके होईपर्यंत विजय कोंडके यांनी लंच ब्रेक दिला नव्हता. ही आठवण ही मुलाखत पाहताना डोळ्यासमोर उभी राहिली. साधारण 1992 _ 93 साल असावं. त्या वेळी विंग ( खंडाळा) येथे नोकरी ला होतो.शूटिंग पाहताना चित्रपट एवढा गाजेल असे वाटले नव्हते. आता सेवानिवृत्त असल्याने तिकडे जाणे होत नाही.
Nice....सर माझ्याकडे part2 साठी story ready आहे.आणि मला खात्री आहे कि ती story दिग्दर्शकांना नक्किच आवडेल.तुमची मदत मिळाली तर ती story पोहचवू आपण अलका ताईंपर्यंत😊
आजच्या सोशल मिडीयाच्या काळात कलाकारांपर्यंत पोहोचणं अधिक सोपं आणि सुकर झालं आहे. आमची यासाठी तुम्हाला किती मदत होईल माहित नाही पण आम्ही यासाठी तुम्हाला शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.
आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आल्यापासून इंटरव्ह्यू आणि पॉडकास्ट रिलिज करणे जरा सोपे झाले आहे .. पण या technologies साठी बराच वेळ गेला ... पण तुम्हाला कोणत्या हस्तींचे मुलाखत घ्यायला आवडली असती जे काळाच्या ओघात हरवले आहेत...
Kharae ramesh bhatkaran cha ullekh talnya cha karan? Kontyahi kalakruti madhe saglya kalakaran cha ullekh jalya shivay tya kalakruti cha kautuk houch shakat nai
कोणाचाही उल्लेख ठरवून टाळूया अशी धारणा ना आमची आहे ना आपल्या या मंचावर येणाऱ्या पाहुण्यांची आहे. तुम्ही त्यांचा comment मध्ये उल्लेख करून आठवण काढलीत त्याबद्दल आभार !!!!
3--या चित्रपटाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आम्ही चित्रा टॉकीज मध्ये,महात्मा फुले विध्यार्थी उत्कर्ष संस्थेच्या मदतीसाठी आयोजित केला होता.एकुण 25000 रुपयांची मदत खर्च वजा जाता मिळाली...
माहेरची साडी हा चित्रपट खुपच छान होता जुन्या आठवणी , जुनी माणसं , जुनी संस्कृती जाग्या झाल्या !! पण विक्रम गोखले , आशालता वाबगावकर , रमेश भाटकर हे कलाकार जग सोडून गेले 😢
त्याकाळी कित्येक महिलांनी चित्रपट बघताना आपले अश्रू ढाळले खरच खूप भावनिक होता चित्रपट
अगदी खरंय !!! तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड कसा वाटला?
खूप छान जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय 🙏
कौतुकाबद्दल आभार !!!आपले असेच इतरही गप्पांचे एपिसोड्स नक्की पाहा.
माहेरच्या साडी सारखा चित्रपट होणार नाही खुप खुप छान आहे चित्रपट
या गप्पासुद्धा तुम्हाला आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.
Idli sambar
हा चित्रपट आला तेंव्हा मी 6 वी ला होते, आणि माझ्या आईने आणि आमच्या शेजारील आज्जीनी त्या मूळच्या कोल्हापूर च्या होत्या, तर त्या दोघीनी हा चित्रपट चित्रा टॉकीज ला पाहिला, आणि अलका ताई तुला आशाताई आणि आऊ जेवढ्या छळायच्या तेंव्हा त्या आज्जी हमखास या दोघीनी फर्मास शिव्या ठोकल्या, आणि अलका च्या मरणावेळीच्या सीनला ढसाढसा रडत टॉकीजच्या बाहेर आल्या, आणि पूर्ण चाळभर या दोघीनी अलका चा छळ केलेला रडत रडत सांगायच्या😢🥰
जुन्या आठवणींचा खजिना !!!
इतक्या दिग्गज महान मराठी कलाकारांची आपण मुलाकात घेत आहात ते पण पायावर पाय ठेऊन हे काही मनाला पटलं नाही पाय खाली ठेऊन नीट व्यवस्थित बसून आपण जर मुलाकात घेतली असती तर आणखीन परिणाम कारक दिसली असती सर जी 😊असो धन्यवाद 🙏
आपल्या सुचनेबद्दल आभार !!!
@bunny.rider69 🧐
अगदी बरोबर... बोललात
तुम्ही तुमचे मत मांडलेत त्याबद्दल आभार. परंतु समोरच्या पाहुण्या कलाकारांचा अपमान व्हावा असा आमचा कुठलाही हेतू नव्हता. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आम्हाला आशा आहे.
@@RahulRoy-td3mnआपले मनापासून धन्यवाद आपण माझ्या टिपणीशी सहमत झालात त्याबद्दल ☺️👍🌹🙏
Amazing loved it ❤
Thank you so much Sana ji !
सुंदर मुलाखत..❤ अलका कुबल ☺💫
आकाशजी, कौतुकाबद्दल आभार !
मुलाखत जे घेतायत खुप चांगले प्रकारे वटवलीय,पण पायावर पाय नको होता तुम्ही खादी शर्ट किंवा कुडता पाय जमा मस्त वाटेल .मुलाखत आपलेला आवडली.ऊषाताई खूप हसवतात राव ,अलकाताईनी भुमिका खूप रियल असतात, अजिंक्य देव यांच नाव घ्यायला पाहिजे होत भाऊ म्हणून खुप चांगला काम केलय,पण माहेरची साडी हा पिक्चर आयुष्यात ऐकदाच होणार आहे.
कौतुक आणि सुचनांबद्दल आभार !!
मि दरोज थोडी तरी मुलाखत बघतो,जसा पिक्चर आहे तशी मुलाखतही आहे सारखी सारखी आयकावी अशी आहे, उषाताईंनी मानधनाबद्दल खुप हसवल राव😅आणी जी वाक्य आहेत छळुन छळुन बोले😂विहिरीची वाक्य खुप हसवले 😄 उषाताईंनां प्रेक्षकांनी शिव्या दिलेल्या खरच कामाची पावती आहे,अलकाताईंचा आमच्या हिकडं पिक्चर शुटिंग होत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्या मध्ये शेटफळ हवेली गावात १ महिनाभर शुटिंग होते.🙏मला पुन्हा एकदा सांगायच आहे जे मुलाखत घेतायत त्यांनी जशी मुलाखत आहे तसा पोषाख परिधान करवा ☺️🙏
@@Balajik101 अगदी खरं आहे पायावर पाय नको होता ते एकदम attitude आणि गर्विष्ठ वाटत आहे पण कोण सांगणार ह्यांना तर आपली कमेंट झोंबली आहे काय सांगणार आपण चांगलं सांगतो पण ह्या लोकांना वाईट वाटतं दुखःद ☺️☺️ धन्यवाद 🙏
Bapre khupach sundar kam aahet yache Sasu Suna the Best ye mala pn ghayana ati.sundar and thumi doghi itjke sundar bolt aahat ऐकतच रहाव वाटत ऊषानाडकर्णि.म्याम/गुरु/आई मैञिण आलकाताई /म्याम/गुरु 🙏👏👏😭🎵🥁😍🎶🔔🌏🏡🌏⛳🎻
सुरेखाजी, कौतुकाबद्दल आभार !
खूप मस्त मुलाखत चांगले संगळे छान कलाकार आहे माहेरची साडी 😢😮
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
लेक चालली सासरला 1 No .
👍🏼♥️
Agree
मुलाखत खुप सुरेख झाली. माहेरची साडी तील सगळे कलाकार अजूनही चांगले आठवतायत, ज्यांनी मनापासून छान काम केले. आणि या episode चे मुलाखतकार यांनीही खुप छान मुलाखत घेतली, त्यांचे भाषेवर खुप चांगले प्रभुत्व वाटले.
रोहिणीजी, कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!
Mulakat ghenarya murkha pay nit thevavala asata tar bar zal asat dost❤
आम्ही आपल्या सुचनेचा स्विकार करतो मात्र ते सांगण्याची पद्धत आणि शैली समोरच्यानेही सांभाळावी एवढी किमान आमची अपेक्षा आहे.
वाछान गप्पा
प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !
2--यातील कलाकार उशा नाडकर्णी ह्या मुंबई महानगरपालिका मद्ये, अगदी प्रथमतः कार्यरत होत्या.मी सुद्धा माजी उपायुक्त म्हणून निवृत झालो आहे.त्यामूळे त्यांचा आम्हा सर्वाना अभिमान आहे.
कार्यक्रमाचे सादरीकरण उत्कृष्ट झाले आहे.
धन्यवाद.
कौतुकाबद्दल आभार !!!!
Alka kubal hya 90s madhil khup successful actress ahet... tya kharch khup talented ahet.... too happy for this interview❤❤❤
Thank you for your kind words!!!
आऊंचा लहानपणी हा पिक्चर बघितल्यावर काही वर्ष खूप खूप राग यायचा.... पण आता त्या खूप खूप आवडतात. खूप समजूतदार आहेत.
आऊ अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची माहेरची साडी या चित्रपटातील भूमिका पाहून प्रेक्षकांना त्यांचा राग यायचा किंवा अजूनही येतो हे त्यांच्या अभिनय कलेचं एकप्रकारे कौतुकच आहे. हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला?
माहेर ची साडी पिच्चर खुप खुप छान आहे हा पिच्चर आज पन आम्ही बघतो ❤️❤️❤️🥰
♥️
आलका ताई आऊ.... आज तुम्ही बोलतय पण हे तुमच आईकून डोळ्यातून पाणी येते... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्ही खूप छान काम केलंय तुमच्या सर्के आकटत्र होणे नाही मी 4 ती ल आसतना चित्रपट भगितला मला कळत होत थोड थोड पण खूप लोक रडत रडत बगितला ...........❤❤❤❤❤❤
जुन्या आठवणी सांगून भूतकाळातल्या सोनेरी दिवसात घेऊन गेलात त्याबद्दल आभार !!!
सासूची भूमिका एकच नंबर
खरंय !!!
Oh my god I still vividly remember my mom with her office friends a group of 10 women went to watch this movie in theater and I was the only small girl with them as no one was their to babysit me and the full theater was full of aajis and middle age women. After movie all were literally crying like baby and my expression was why they crying I was 8 then. This movie was hit in women period ❤
Yes ! Thanks for sharing your personal experience.
मला तर खुप आवडतो हा चित्रपट ❤❤❤❤
आम्हालाही !!!
तुमचा उपक्रम.खूप आवडतोय. अवंतिका चा एपिसोड फार आवडला. कलाकारांनी संदीप कुलकर्णी ना वगळून बाकी सर्वांची नावे घेतली ते जरा खटकल.
निखिलजी, अवंतिका मालिकेच्या गप्पांचे आम्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग प्रसारित केले होते. यातील बहुधा तुम्ही एकच भाग पाहिला असावात कारण यातील एका भागात अभिनेता संदीप कुलकर्णी ह्यांचा लेखिका रोहिणी निनावे ह्यांनी उल्लेख केला होता. Candid गप्पा असल्याने बऱ्याचवेळा बऱ्याच जणांची नावं ओघाने आल्याने प्रेक्षकांच्या नजरेतून निसटत असावी.
खुप खुप छान होता चित्रपट
आणि हा गप्पांचा एपिसोड आवडला का?
Bahut achcha Laga❤❤❤❤❤❤❤ meri yaden taaja Ho gai bahut khoob very nice so sweet very nice so sweet moment
शुक्रिया !!!!
हा पिक्चर पाहण्यासाठी मी लहान असताना बैलगाडीतून मंठा तालुक्याला आलो होतो .. माहेरची साडी मध्ये वापरलेल्या टेम्पोची आजही मला भीती वाटते..
जुन्या आठवणींचा हळवा कोपरा !
अजिंक्य देव आणि अलका कुबल यांचे खूप काम छान आहे
अगदी खरंय !!!!
Ramesh bhatkar v Aalka ji he khup cchangle mitr aahet tripn tyani tyanchi aathavn pn nay kadli yache khup vait vatey
आपल्याकडे येणारे पाहुणे असं ठरवून एखाद्याचा उल्लेख टाळणाऱ्यांपैकी नाही आणि अलका ताई तर नाहीच नाही. अनावधानाने बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचा उल्लेख करणं विसरले जाऊ शकते. तुम्ही समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो.
Alakatai Ani ajikya dev ya bahin bhavachi jodi mharashtrat super hit zali aajpanamchya kade navari sasari jayala nighali ki hech gane lavale jate sasarala hi bahin nighali
अगदी खरंय... कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड ?
Eka lagnachi Dusri Goshta with Satish Rajwade, Mohan Joshi, Hrishikesh Joshi, Spruha Joshi, Mukta Barve, and Swapnil Joshi and Vinod Lavekar
मैत्रेयजी, सूचनेबद्दल आभार ! आम्ही संबंधित कलाकारांच्या तारखा जुळवण्याच्या प्रयत्नात आहोत. लवकरच सदर भाग चित्रित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
@@thekcraft Asambhav also please
Maitreya ji, noted with thanks !
वा वा खुप छान
महेशजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !
Unch maza zoka! Spruha has came earlier as well.. this time Vikram, now grew up Tejashree, Sharadji Kavitaji Rigvediji Virendra sir Arunaji and more 🥺❤️
We noted your suggestion Yashji ! Thank you. Keep watching our out of the box content and share your valuable feedback on the same.
अलका कुबल व उषा नाडकरणी या लोकप्रिय जोडीने माहेरची साडी मराठी चित्रपटात इतिहास घडविला ह्या चित्रपटाने रात्रंदिवस चित्रपट चालवून बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडण्यात आली आजही मराठी इतिहासाच्या टॉप 10 मध्ये माहेरची साडी या चित्रपटाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो
अगदी खरंय !! तुम्हालाही हा गप्पांचा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
मराठी सिनेमासृषी माहेरची साड़ी सुन्दर चित्रपट।
खरंय !!!!
मी आज म्हणजे ,जवळ जवळ एक वर्षानी हा एपिसोड पहिला.खुपच छान. वाट्ला.समर्पक व आमच्या मनातील प्रश्न विचारले.व त्याला दोन्ही अभिनेत्री कलाकार यांनी अगदी समर्पक उत्तरे दिली.अशा कार्यक्रमातील त्रुटी शोधणे गरजेचे नसते .(पुढे पहा)
आपल्या कौतुकाबद्दल आभार!!!
please invite asambhav, unn paus, eka lagnachi dusari goshta teams!
सायलीजी, नक्कीच आम्हाला या सर्व मालिकांच्या टीम्सना आमंत्रित करायला नक्की आवडेल.
What a beautiful interview.
Thank you so much for the compliment. Do watch our other chat episodes and please let us know your feedback.
त्यावेलीलोक् खूप हळवे व भावनीक होते
आजही तुमच्यासारखे हळवे आणि भावनिक लोक आहेत की !
पूर्वी गणपती उत्सव चालू असताना माहेरची साडी शिवाय दुसरा चित्रपट लागायचाच नाही फक्त माहेरची साडी....
खरंय !!! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला का?
खलनायकाला लोकं जेंव्हा खूप शिव्या देतात तोच खलनायक लोकांना जास्त भावात असतात
खरंय !!!!
खुप रडलो होतो, चित्रपट पाहून 😢😢❤
🥹
खूप मुद्देसूद उत्तरे आणि मते मांडलीत.. आजच्या मराठी निर्माता शिकण्या जोगे आहे... विशेषतः चित्रपट वितरण आणि मार्केटिंग चे स्किल आलका ताईंनी खूप मोठी गोष्ट सांगितली..वाईट वाटते मराठी सिनेमे ढीग रिलिज होतात अन् आले कधी आणि गेले कधी कळत सुद्धा नाहीत.. देव करो परत एकदा मराठी सिनेमे मध्ये माहेरच्या साडी सारखी रेलचेल होवो
अगदी खरंय !!!
मस्तच भारी 🙏👍👍
तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही एपिसोड पाहा. ते ही तुम्हाला नक्की आवडतील.
Sundar ❤❤
कौतुकाबद्दल आभार !!!!
मस्तच . एकाच स्क्रीन दोन टोक बघून धक्का आणि आश्चर्य नक्कीच वाटते 😂
🧐
its not a movie emotion all Maharashtra 😘
So true!!!
Marathi cinema has given beat actor ❤
You mean to say best actor?
Waiting for shriyut gangadhar tipare team to come
Ketki ji, we have already shot the episode with Tipre family. We will be presenting that episode soon.
@@thekcraft good to know.. waiting for the same
👍🏼
@@thekcraft wow grt. Waiting for the episode
Yes Bhaktiji. We are also excited.
हा चित्रपट पाहण्यासाठी मी माझ्या मामाच्या गावी, हा चित्रपट मालेगावच्या थेटर मध्ये पाहिला तेव्हा मी सहा वर्षाचा होतो, आज त्या बालपणाच्या मी पिक्चर पाहिल्याचा आठवणी मला स्मरण
जुन्या आठवणी जपण्याचं या गप्पा म्हणजे एक निमित्त!
छान मुलाखत 👏फक्त रमेश भाटकर सरांच नाव घ्यायला पाहिजे होत😊
कौतुकाबद्दल आभार !! तुमच्या comment मध्ये तुम्ही रमेश भाटकर यांचा विशेष उल्लेख केलात याचा आम्हाला आनंद आहे.
Omg 😯! She is Alka Kubal.
Yes.
Jasa DDLJ Maratha mandir la chalu ahe etke varsh tasa ha cinema pan chalu asayla hawa hota maharastrat marathi sodun baki sagl kahi chalu asta
दिवेशजी, तुमचं मराठी चित्रपटावरचं प्रेम लई भारी !!!!👍🏼
Ami Maherchi sadi baghayla Panaji la jaaycho ani ticket n bhetlya mule dusrya theatre maddhe continuous 5 divas Khiladi baghun aalo. Theatre baher line evdi mothi asaychi ki ticket milne maha kathin hote tya velela.❤❤❤❤❤
जुने दिवस, जुन्या आठवणी अशा प्रतिक्रिया वाचून ताज्या होतात. गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला?
माहेरची साडी हा सिनेमा पहायला मला आजही आवडत़ो
अनेकांचा हा आजही आवडीचा चित्रपट आहे.
चित्रपट खूप छान होता माहेरची साडी मी 25 वेला पहिला
हा गप्पांचा एपिसोड आवडला का?
Show respect to guest and elderly people keep up leg down 😮
Thank you for your suggestion.
👏🏻👍🏻👌🏻🙏🏻
गप्पांचा हा एपिसोड आवडला ना?
खुप छान मुलाखत ..
कौतुकाबद्दल आभार !!
खुप सुंदर विडीओ
तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला.
मी शाळेतुन घरी जाताना ठाण्यातील प्रभात सिनेमात नेहमी या चित्रपटाचे पोस्टर बघायचो. खुप महिने हा चित्रपट "हाऊसफुल्ल" होता. "प्रभात" टोकिज मध्ये मुख्यतः मराठी चित्रपटच रिलीज व्हायचे. तेव्हा ठाण्यात "प्रभात टोकिज" मराठी चित्रपटांचे "माहेरघर" म्हटले जायचे....😌👍🌷
जुन्या आठवणी = ❤️
Khup shubhechha 2 ra part ala ter nakkich titkach chalel.pan yat alka kubal yanna vinodi bhumika dya.dhamal yeil apratim kartil ti tya.soshik ani chal karnari ashi ajibat nako. Tya vinodi bhumikahi uttam karu shaktat karan.he nakkich maherchi sadi part 2 mule lokan samor yeude
मेघनाजी, बघूया येतो का दुसरा भाग ? उत्सुकता आहेच
खुप,सुदंर
हा गप्पांचा एपिसोडही तुम्हाला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
पुण्यातली खरी आठवण म्हणजे माहेरची साडी मुळे झालं .
अणि महेश कोठारे सर पण सिनेमा गाजले.
अरे वा ! छान आठवण सांगितलीत !!! धन्यवाद
भूतो न भविष्य!🌹🙏🏼 माहेरची साडी....ब्लॉक बस्टर सुपरहिट, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा टॉकीजमधे बघितलेला चित्रपट... आणि आजही मी आवडीने टीव्हीवर बघतो
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
आउ पण तुम्ही तेव्हा खूप शिव्या खाल्ल्या।
हो... त्यांना मिळालेली ती पोचपावतीच आहे.
Mast
मुग्धाजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !
हा चित्रपट चालू झाला तेव्हा मी तेरा वर्षांची होते पण मला माहेरची साडी पिक्चर खूप आवडला आणि मी तो पिक्चर पुर्ण पाठ केला त्यातील पाच गाणी मी न चुकता म्हणायची आणी सर्व स्टोरी माझ्या तोंडपाठ आहे मि अजून ही डोळे झाकून ही स्टोरी न चुकता सांगू शकते
आठवणी !!!! गप्पांचा एपिसोड आवडला का?
Me tr real life madhe alka madam cha role krtey.This movie is very close to me.
♥️
👌👌👌👌👌
Thank you for showing love towards our content. Stay tuned !
Pls invite Ka re durava serial starcast and char divas sasuche starcast
Pranesh ji, thank you for your suggestion. We are in constant touch with the star-cast. We will shoot these episodes soon.
सर्वांनी अप्रतीम काम केलंय खरच असा चीत्रपट परत होणार नाही व असे कलाकार मीळणार ही नाहीत अलका ताई आपण रमेश भाटकर च नाव घेतल पाहीजे होत
तुम्ही रमेशजींचं नाव आवर्जून comment मध्ये घेतलंत त्याबद्दल आभार !!!
खुप छान
कौतुकाबद्दल मनापासून आभार !!!!
Alka tai ani laxmikant berde sir amchya lasalgaon college ale asta khup hasawale hote .Alka tai amchya collenemadhe alya hotya tevha amhi alka tai barobar bolalo hoto khup chhan swabhav ahe
खरंय राजेंद्रजी !!! तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
आऊची खुप आठवण येते एक कास्ट सासू म्हणून खुप चांगलं काम केलय या लोकांनी खुप काही करून ठेवलंय जुन्या आठवणी ताज्या झाल्या तरी अजूनही आठवलं कि इमोशनल होतो आम्ही खुप खुप धन्यवाद.
तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला.
हो आमच्या औंरंगाबादला मोरेश्वरसावे यांचे थेटर ईथे लागला होता बैलगाडिनेच यायचे लोक 🙏👏😭😭🎵🥁😍🎶🔔🌏🏡⛳🎻
सुरेखाताई, हा एपिसोड पाहून अनेक जण असेच जुन्या आठवणीत रमले असतील याबाबत खात्री आहे आम्हाला ! प्रतिक्रियेबद्दल आभार !
I saw in Anjali
please make a episode on National Award Winning JOGWA 2009. outstanding team, Outstanding Music, Outstanding Script
खरंय !!! नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !!!!
मला असं वाटतं कि माहेरची साडी 2 pn यायला हवा.
अनेक प्रेक्षक याबाबत व्यक्त होत आहेत.
Alka inamdar my favorite aai❤️😭
👍🏼
Maherchi saree ani Ashi hi banwa banwi he don evergreen movies ahet marathi chya
खरंय !!!!
अजिंक्य देव यांनी पण खुप छान काम केलं आहे.
अगदी खरंय !!!!
मुलाखत छान झाली.यात अनेक कलाकारांचे उल्लेख झाले नाहीत. उदा.भालचंद्र कुलकर्णी सर,राघवेन्द कडकोळ,जयश्री गडकर, रमेश भाटकर,वगैरे. या चित्रपटाचे शूटिंग पहायला मिळाले. इंगवली ( ता.भोर) येथे. नदीकाठी सरणावर अलका कुबल झोपलेल्या, विक्रम गोखले लाकडे फोडताना व कुलकर्णी सर अजिंक्य देव बरोबर उभे हा प्रसंग भर उन्हात चित्रित केला जात होता. त्या वेळी कलाकारांना किती कष्ट घ्यावे लागतात.हे पाहीले. शाॅट ओके होईपर्यंत विजय कोंडके यांनी लंच ब्रेक दिला नव्हता. ही आठवण ही मुलाखत पाहताना डोळ्यासमोर उभी राहिली. साधारण 1992 _ 93 साल असावं. त्या वेळी विंग ( खंडाळा) येथे नोकरी ला होतो.शूटिंग पाहताना चित्रपट एवढा गाजेल असे वाटले नव्हते. आता सेवानिवृत्त असल्याने तिकडे जाणे होत नाही.
संजयजी, comment मधून जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल आभार !!!!
धन्यवाद
@sanjayshinde3754 🙏🏻
Nice....सर माझ्याकडे part2 साठी story ready आहे.आणि मला खात्री आहे कि ती story दिग्दर्शकांना नक्किच आवडेल.तुमची मदत मिळाली तर ती story पोहचवू आपण अलका ताईंपर्यंत😊
आजच्या सोशल मिडीयाच्या काळात कलाकारांपर्यंत पोहोचणं अधिक सोपं आणि सुकर झालं आहे. आमची यासाठी तुम्हाला किती मदत होईल माहित नाही पण आम्ही यासाठी तुम्हाला शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.
Our chawl people went booked private bus to theater
Wow!!! What a memory
मराठी सिनेसृष्टीतील या ज्येष्ठ कलावंताशी बोलताना जरा व्यवस्थित बसला असता तर मुलाखत अजून छान वाटली असती.
आजच्या पिढीला हा माहेरची साडी हा pictur दाखवणे गरजेचे आहे असं मला वाटते.
👍🏼
म्हणजे पण आजच्या सासुंच्या स्वप्नाची राखरांगोळी होईल कारण त्यांना विहीर शोधावी लागणार आणि विहीर तर भेटणार नाही 😂😂😂😂
@ashishkudale4727 😂
तुम्ही खूप हसत असाल आणि तुम्हाला रडायचं असेल तर अलका ताईचा फिल्म बघा आपोआप डोळ्यातून पाणी येते
खरंय.. भावनांमध्ये हात घालणारे चित्रपट होते ते !!!
अलका मैडम बदला घ्या या बाई ला ढकेला संडासात😂😂😂😂😂😂😂😂
विनोद?
@@thekcraftsmiley दिलीये तर विनोदाच असणार ना!
आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आल्यापासून इंटरव्ह्यू आणि पॉडकास्ट रिलिज करणे जरा सोपे झाले आहे .. पण या technologies साठी बराच वेळ गेला ... पण तुम्हाला कोणत्या हस्तींचे मुलाखत घ्यायला आवडली असती जे काळाच्या ओघात हरवले आहेत...
सुधीर जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या असंख्य काळाच्या पडद्याआड गेलेल्या कलाकारांशी गप्पा मारायला आम्हाला आवडल्या असत्या....
Kharae ramesh bhatkaran cha ullekh talnya cha karan? Kontyahi kalakruti madhe saglya kalakaran cha ullekh jalya shivay tya kalakruti cha kautuk houch shakat nai
कोणाचाही उल्लेख ठरवून टाळूया अशी धारणा ना आमची आहे ना आपल्या या मंचावर येणाऱ्या पाहुण्यांची आहे. तुम्ही त्यांचा comment मध्ये उल्लेख करून आठवण काढलीत त्याबद्दल आभार !!!!
3--या चित्रपटाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आम्ही चित्रा टॉकीज मध्ये,महात्मा फुले विध्यार्थी उत्कर्ष संस्थेच्या मदतीसाठी आयोजित केला होता.एकुण 25000 रुपयांची मदत खर्च वजा जाता मिळाली...
सुंदर जुन्या आठवणी !!!बस्स...
Nice
Thank you for the compliment!!!
Chimani Pakhar movie var ak episode kara.
आम्हाला नक्की आवडेल हा भाग करायला....
Mala pan ha chitrapat khup aawdla hota.ajunhi TH-camla kevha tari pahate
Wow ! Thanks for sharing your thoughts !!!
ajinkya dev aani ramesh bhatkar yanch pan naav ghetal pahije hot
तुम्ही आवर्जून comment च्या माध्यमातून घेतलंत यातच सगळं आलं....
माहेरची साडी हा चित्रपट खुपच छान होता जुन्या आठवणी , जुनी माणसं , जुनी संस्कृती जाग्या झाल्या !! पण विक्रम गोखले , आशालता वाबगावकर , रमेश भाटकर हे कलाकार जग सोडून गेले 😢
खरंय !!!
you are not a big anchor sit respectfully and show some excitement and respect.. They're very big stars
We noted your feedback sir.
tya pidhila radaval aata ya pidhula radavayala pahije tyamule mahechi sadi 2 pahayala avadel
गौरीजी, बघूया माहेरची साडीचा सिक्वेल येतो का ते आणि त्यात कोण कोण असेल ते ?
31 वर्षे झाली पण अलका कुबल आहे तशीच दिसते
True young beauty !
Part ikda yacha remek kadla pahijel 2 nd part pn yat sasu suna ya maitrini zalya pahijet
अगदी खरंय !!!
ऐश्वर्या नारकर म्हणजे ऐश्वर्या mam च एक मूव्ही आहे पहिला त्यात अर्चना mam पाटकर आहेत सून लाडकी सासरची त्यांची पण मुलाखत घ्या ❤
नक्की प्रयत्न करू आम्ही यासाठी !
Our mothers first favourite film is
Is…..Maherchi sadi!
या चित्रपटात फक्त काम केले असेल तर अजिंक्य देव साहेब यांनी
अजिंक्यजी तुमचे आवडते अभिनेते दिसतायत. आम्ही भविष्यात त्यांनाही नक्की गप्पांसाठी आमंत्रित करू.