Aana Ghari Navi Navari Ramai Pari | Bhim Ramai Song | Prashant Narnavre | Lokjatra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ธ.ค. 2021
- Aana Ghari Navi Navari Ramai Pari | Bhim Ramai Song | Prashant Narnavre | Lokjatra
Song : Aana Ghari Navi Navari Ramai Pari
Lyrics & Singer : Prashant Narnaware - 9273832083
Artist
Banjo : Rahul Patil
Octapad : Shan Patil
Dholak : Rahul Bagade
Tabla : Takshak Taksande
Harmonium : Prajwal wankhede
Chorus : Milind Somkuwar, Sumesh Chankapure
Organizer :
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
#lokjatra #bhimramaisong #ramaisong #bhimsong #qawwali #jaibhim #qawwalibhimsong #prashantnarnaware #buddhasong #prabodhan #lokjatrayoutubechannel
www.lokjatra@gmail.com - เพลง
Apratim sir khup chan jabrdast
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक कॅसेट सिंगर,कवि, लेखक,प्रबोधनकार, नेहमी रमाई आई आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या प्रबोधनकार लेखणीद्वारे घराघरात आणि बहुजनांच्या मनात रूजवून ते अंगीकार करायला शिकवणारे. आंबेडकरी विचाराने दैनंदिन जीवनात असंख्य लहान मोठ्या जीवनशैली शिकवणारे. शिक्षण हे वाघिणिचे दुध आहे, जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हे बाबासाहेबांचे विचार सगळ्यांना सांगणारे.
प्राध्यापक प्रशांत नारनवरे सर यांच्या नवीन लेखणीतुन आम्ही प्रभावीत होऊन नक्कीच घरी नवी नवरी रमाई परी आणु. आणि घरात पण रमाई आई रूजवू. निळ्या धडधडत्या सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक,गायकाला निळा सलाम. 💙🙏💐💐
धन्यवाद गायकवाड साहेब आपल्या प्रतिक्रिया आमच्या साठी सदैव प्रेरक आणि ऊर्जादायी असतात .....असाच स्नेह आणि प्रेम कायम राहू द्या ......सप्रेम जय भीम
सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण पार्टीला मानाचा कडककक जयभिम 🙏🙏🙏 गीत आणि तुमचा आवाज खुच छान आहे..
Bohot badiya congrats, amazing
अप्रतिम सर खूप सुंदर आहे जय भीम 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
प्रथमतः सर्वांना सविनय जयभीम 🙏🙏
या रमाई गीताला आपण दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रतीक्रीयेबद्दल मनस्वी आभार तसेच या गीताला लोकजत्रा या चेनेल वर स्थान दिल्याबद्दल सर्व लोकजत्रा टीमचे विशेषतः अविनाश शेवाळे यांचे मनःपूर्वक आभार ...खूप खूप धन्यवाद .....असाच स्नेह आणि प्रेम कायम राहावा या अपेक्षेसह पुनश्च सर्वांचे आभार .......जयभीम नमो बुद्धाय🙏🙏
जयभीम साहेब...प्रथमतः आपल्या अप्रतिम रचनेबद्दल हार्दिक अभिनंदन .....रमाई गीताचा असा नवीन विषय प्रथमच कुण्यातरी कवीने हाताळला असं मला वाटते आणि त्याच ताकतीने ज्या पद्धतीने आपण गीताचा सादरीकरण केलं ते अतिशय प्रसंशनीय आहे खरंच गीत ऐकल्यानंतर खूप भावूक झालो मी असेच नवनवीन विषय आपणाकडून जनतेला मिळावे यापेक्षा सह आपल्या पुढील रचनासाठी आणि लिखाणासाठी मनस्वी मंगल कामना
VA kya bat hai... Khupach mast ramai prashant dada.... .. Best Ramai... super se Bhi uper
क्या बात है साहेब.....एकदम नविन विषय आणि त्याच ताकदीने गायन आणि सादरीकरण.....अस रमाई गीत पहिल्यांदाच ऐकावयास मिळाले असेच नवनवीन विषय तुमच्या कडुन मिळावे हीच अपेक्षा ......जयभीम नमो बुद्धाय
अतिशय सुदंर गीत दादा. समाजाने समजून घेणे आहे.
🙏🙏जय भीम 🙏नमोबुध्दाय 🙏
दादा अप्रतिम गायन तर आहेच पण रमा आई बद्दल खूप सुंदर विषय निवडला आणि मांडणी तर खूपच वैचारिक आणि तुमच्या लेखणीला 358तोफाची सलामी, दादा खूप खूप आभार समाजाच्या समोर नवीन प्रकारची अनमोल अशी रमाई तुम्ही दिली,
विद्रोही जयभिम आपणास
शरद बावसकर, विद्रोही कवी गायक
❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद साहेब ....जय भीम
🙏🙏
No. 1 song🏆🎖️🏅🥇🏆🎖️🏅😃🙏🙏
असा विषय आज पर्यँत कोणत्या कविने
लिहलेला नसून, आता पर्यंत कुणीच असा विषय आजकाल नवीन पिढी समोर मांडला नाही आणि तो तुम्ही तुमच्या लेखनिच्या आणि प्रबोधनाचा माध्यमातून लोकांपर्यंत पोहचला.
त्या बद्द्ल् तुमचा खूप आभार असुन पुन्हा काही अश्या प्रकारचे मौल्यवान नविन विषय लोकानपर्यन्त प्रस्तुत करावे ,
अश्या तुमच्या लेखणीला सलाम
💙🙏💙
💯
माझे मोठे बंधू - प्रा . प्रशांत नारनवरे
जय भिम साहेब
धन्यवाद अमित जी 🙏
अति सुंदर आहे जयभिम दादा
Odisha से स्वागत है भाई साब
Beautiful composition 👌👌👌 excellent jaibhim
खुप छान गीत गायले आहे आवाज पण अतिशय सुंदर आहे अभिनंदन नवीन चाल दीली एकदम छान गीत सादर केले आहे........🌹🌹👍👍👍🌹🌹
- डॉ मुरलीधर इंगोले मिलिंद कला महाविद्यालय नागसेनवन औरंगाबाद.....
धन्यवाद साहेब... जय भीम 🙏
सुंदर गीत ,गायन छान
अप्रतिम लेखणी दादा सप्रेम जय भीम
क्या बात है सर अप्रतिम रचना
अशी रचना आजच्या काळाची गरज आहे
धन्यवाद बागडे साहेब ....जय भीम
खूप छान सर
अप्रतिम तरुण बांधवानी या गीतातून बोध घ्यावा. जबरदस्त गीत व लिखाण सुद्धा तेवढ्याच ताकतीने शब्द रचना केली आहे 👍👍🙏🙏सॅल्यूट आपणास दादा
Jay bhim saheb....dhanyavad
Kya song gaya bhai....ekdam jabardast.....aaj tak aisa ramai song nahi suna...kya kahane.....jaybhim
खुपखुप छान दादा गाण ऐकून डोळ्यांत पाणी आल
खूप छान गीत प्रबोधन प्रशांत नारनवरे सर तुमच्या गायिकीला सलाम मनाचा आणि स्वाभिमानाचा जय भिम 🙏 तुम्हांला पुढील वाटचालीसाठी घोडके परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा
खुबछानगायलनारनवरे
सरफुलेभाऊचाजयभीम
खूप सुंदर रचना .! नारनवरे सर !👏👏
Mast
अप्रतिम रचना आणि सादरीकरण नवीन पिढी करिता खूप प्रेरणादायी विषय.....शब्द नाही साहेब वर्णन करण्यासाठी....जयभिम
Va dada
खूपच सुंदर लेखन आणि सादरीकरण सर
मस्त प्रशांत खूप सुंदर....👌👌🌹🌹
Jabardast vishay saheb jay bhim
खुपच छान गाणं गायलं दादा तुह्मी अगदी बरोबर.... जय भीम.....
In
Ihhgggg
AAP
Chhan chhan chhan jaibhim namobuddhay jaibhim
Jay bhim namo buddhay 💙🙏💙
जबरदस्त
Khup sunder prashant Dada
Jaybhim ji 🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
जय भीम सर 🙏...आपली गायकी..लेखणी..अप्रतिमच आहे..खूप सुंदर आताच्या जगात आपल्या समाजातील मुला- मुलींसाठी मार्गदर्शक असा विषय मांडला आहात 🙏...मी पण एक कलाकार आहे..मी नक्किच तुमचा हा विषय घेऊ इच्छिते 🙏🙏
मनापासून धन्यवाद 🙏🙏
WA bahut khoob
जय भीम प्रशांत दादा खूप छान आवाज आहे तुमचा आणी गीत पण खूप छान waaa 👌👌👌👌👍👍👍👍👌👌👌
Khup Sundar song.....Jaybhim Jay ramai
Khup chaan ramai geet jai bhim👌 namo buddhay jai savidhan 🌹🙏
क्या बात हे दादा
जय भीम सर तुमचे गाने खूप सुंदर आहे . जय भीम सर
Khupch sundar ramai git......Ani navin vishay mandala saheb aapn....
Wa.....prashant sir very nice Ramai video song No.1 jay bhim
वैचारिक परबोधन सह
अप्रतिम गायन दादा
जयभीम
Sundar git gayan saheb
Saprem Jay bhim
Khup chhan Prashant... Very good.. from.. Sandip Shende 🙏🙏
Ekdam zakkasss.....First time ashe ramai song aikale ......Nice voice and presentation.....Jaybhim Jay ramai
Far chhan prashantrao
Wah kya baat hai prashant bhau jay bhim mast likhan gaayan
Atishay sundar sadarikarn ani Navin vishay jaybhim
पंरशात दादा नारनवरे खरसोली जय भीम नमो बुध्दाय जय भीम संविधान जय भारत
अप्रतीम 💐💐🔵🔵
Supar bhau
Jai bhim namo bhudhay
अप्रतिम गीत अणि गायन सुद्धा. मी रोजच हे गीत ऐकतो. जयभिम.
खुपच छान ❤🎉
सुंदर शब्द.....
Jay bhim saheb khup chhan rachna aahe ya gitachi aani tumcchya aavajachi
खूप छान साहेब
Gud
दादा तुमाळा माझा मन पूर्व जय भिम दादा गानआईकुन डोळे पानयाने भरले दादासाहेब जय भिम जयभिम
जयभीम
Kya bat hai bhau
Tumala ya Geeta Dutt subhkamnay
Jay bhim saheb, very nice song, good thinking. Good society suggestion.
Lay bhari
फार छान गीत गाइल धन्यवाद जयभिम जयशीवराय
Khup chan gan dada jay bhim namo buddhay
Jay bhim dada
Saheb khup chhan
भाऊ जय भीम....खूप छान लेखन आणि गायन
Jay Bhim Dada Khup Chhan...
Khup chan ahe bhau..
Excellent ...super.. best ...osam...
Jay Bhim Prashant dada
lay bhari jay bhim bhau
Super Mast Dada Jay bhim
Very nice sir
Bhau khup sunder...🙏
Khupchan❤❤🎉
भाऊ खूब छान.. 🙏जय भीम 🙏
आती सुंदर गीत
Koti koti Jay bhim singar saheb
Excellent song saheb jay bhim
अप्रतिम ⚘⚘⚘ दादा
खुप छान गीत
JAYBHI DADA, NICE SONG
अती सुंदर
Amazing background music
Singer also great....
Khup Chhan Dada..
Khup sunder geet thanks
जयभिम
सर्व प्रथम जय भीम साहेब
Jay bhim namo budha
,Khup khup chhan git aahe no nma
खूपच छान
Jay Bheem Dada 🙏🙏
Atishay khup chan song mhtl dada tumhi, jay bhim