जयभीम ताई 🙏 जवळपास मी तुमचे सर्वच गानी ऐकले पण he गीत सर्व गीतामधून अप्रतिम गायले तुम्ही. गीत सुद्धा अर्थपूर्ण आणि त्यात तुमचा गोड़ आवाज आणि भावपूर्ण खुप छान.
😭😭😭😭😭👍👍👍👍👍💐💐💐💐माता रमाबाई जी n चा जीवन क्रम अप्रतिम लिहिला राहुल सरांनी आणि ताई ne te खूप सुरेल आवाजात गायला हे song खूप त्याग व्यक्त करते माता रमाबाई जी nna कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद विनम्र अभिवादन 🙏🙏🙏😭😭😭❤❤❤🌹🌹🌹
कवि गायक,राहुल जी कांबळे यांनी लिहिलेले अप्रतिम गित रमाईचे दुःख व त्याग या गीतामधे लिहिल्या बद्धल मनाला लागणारी झोंबणारी शब्द आहेत . Thanks, Rahul Dada आपला स्नेही,रविंद्र जामनिक दर्यापुर, अमरावती
जयभीम ताई 🙏 जवळपास मी तुमचे सर्वच गानी ऐकले पण he गीत सर्व गीतामधून अप्रतिम गायले तुम्ही. गीत सुद्धा अर्थपूर्ण आणि त्यात तुमचा गोड़ आवाज आणि भावपूर्ण खुप छान.
लय भारि भारि गायले आपन खरच असि रमाई गावुन आपन आपल्या विदर्भा चि छान वाढवली मायबाप
खुप छान ताई खरोखरच सुंदर रमाई सादर केली...
खुपच मस्त लिहिल राहुल भाऊ गीत
आणि ताइने गाईले पन सुंदर मस्त गोड आवाज़
ताई तुम्ही फार छान रमाई गायली आहे मनापासून माझ्या परिवार कडून आपणास क्रांतिकारी जय भीम
धन्य ते कवी, धन्य ते गायकी....जय भिम सर्व टीमला.
रमाईचे सुंदर गीत सादर केले आहे. अभिनंदन. तबलावादक, बैंजो, हारमोनियम वादक यांनी चांगली साथ दिली आहे.
सर्वच बाबतीत गीत गायण साज संगीत एकदम नं. 1 आवाज खूप गोड, गाणं ऐकून डोळ्यातुन पाणी पडलं. पुढे अशाच गीतांच्या अपेक्षेत......... आनंद पानतावणे
खुपच सुंदर रमाई सादर केली आवाज गोड आहे तुमचा
लय भारी आई रमाई वर गीत
धन्य धन्य ती रमाई अतिशय काळजाला रमाई चा त्याग भेदुन जाते खुपच सुंदर आवाज आणि योग्य सादरीकरण करून ताईने सादर केले जयभिम के.जि.गजभिये निळासूर्य यवतमाळ
खुप छान गीत सादर केले अभिनंदन
क्या बात है,, ताई खुप छान👏✊👍 रिदम सुध्दा खुप छान वाजवलाय
सुंदर गीत गायन केलं आवाज खूप सुंदर आहे
कवी,गायक,स.भा.मानकर.पुसद
खुपच सुंदर आणि छान, शब्द दमदार..👍..🙏 जयभीम..
खुपच छान रमाई गीत व आवाज तर खुपच छान जय भीम
कवी राहुल कांबळे यांनी गीत रचना सुंदर केली आहे. सर आपले हार्दिक अभिनंदन🎉🎊 🌷🌷🌷🌹🌹
खुप सुंदर आश्वीनी ताई ,राहुल भाऊ
खूब छान गीत,सुरेल आवाज अश्विनी
Khup chan tai tumchi gayki👌👌👌🇪🇺
खुप सुंदर शब्दरचना, खुपच सुंदर आलाप ताई
खूपच छान ताई मनापासून अभिनंदन सव कलाकाराचे कवि. गायक गजानन गा वाशिम
बहुत सुंदर गीत खूप आवडले
Khup chan gayle tai , Saprem Jay bhim
खूप छान गीत गायन केल धन्यवाद् ताई जय भीम नमो बुद्धाय
लाजवाब साजनदार खूप छान कोरस पण खूप छान
Very very nice,Anand Wankhede, Nagpur
छान आवाज,सादरीकरण सुंदर,सोबत वाध्यवृंद सुंदर अस्वनी राजगुरू मॅडम
निसर्गाने कमालीचा आवाज दिलाय ताई तुम्हाला ,पुरेपूर भरभरून समाजाला रिटर्न तुम्ही देत आहात i proud of u sister
खप सुंदर
सुष्मा देवीच्या आवाजासारखा आवाज वाटतो.
खूप छान ताई,रमाईची थोरवी गायिली.असेच समाज प्रबोधनाचे काम करावे💐जयभीम🙏🙏
Chan very good
खूपच cchan Rajguru madam ji very exllent voice.
P
सुपर आवज आहे ताई आणि सुंदर रमाई समजून सांगितले आहे 🙏
हे गीत लवकर रेकॉर्डिंग करा राहुल दादा.. आणि ताईच्याच आवाजात करा...
Farach. Sunder geet Gayle tumhi tai Manapasun Jay Bhim
खुप सुंदर रमाई जिवंत दिसत आहे. 🙏
Very very nice Tai jaibheem. Jai ramai.
खूप छान गीत अभिनंदन
खरंच ,खूपच गोडवा आहे ताईच्या आवाजात.
Tai Aawaj Lai bhari Aahe Apratim Super
Super Tai awaj Sonu ani Dhamma ya sarv kalakarana saprem jai bhim
खुप छान आश्विनी मँडम जय भीम
Very nice voice
Tabla vadak. Biju master
Excellent.vadodra.gujarat
Hardly Jay Bheem all of.you
जयभिम ताई
सुंदर सादर केले गीत
वाह क्या बात है बहुत खूब
जय भीम नमो बुद्धाय
खूपच छान गायले ताई ]
धन्य धन्य ती रमाई ]अंभोरे नाशिक ]
खुपच गोड आवाज आहे हो ताई तुम्हाला मानाचा मुजरा जय भिम नमो बुद्धाय
Jay bhim
😭😭😭😭😭👍👍👍👍👍💐💐💐💐माता रमाबाई जी n चा जीवन क्रम अप्रतिम लिहिला राहुल सरांनी आणि ताई ne te खूप सुरेल आवाजात गायला हे song खूप त्याग व्यक्त करते माता रमाबाई जी nna कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद विनम्र अभिवादन 🙏🙏🙏😭😭😭❤❤❤🌹🌹🌹
खुपच छान दिदी सप्रेम जय भिम जय मुळनिवासी
Jay bhim Tai kiti mast song mtl. Tai tumhi
कवि गायक,राहुल जी कांबळे
यांनी लिहिलेले अप्रतिम गित रमाईचे दुःख व त्याग या गीतामधे लिहिल्या बद्धल मनाला लागणारी झोंबणारी शब्द आहेत . Thanks, Rahul Dada
आपला स्नेही,रविंद्र जामनिक दर्यापुर, अमरावती
खुप छान ताई...
Khub khub chhan geet
खुपच सुंदर आवाज ताई.फार छान गायकी.जयभीम.
0
Khupch chan nice
खूपच सुंदर रमाई सादर केली, आवाज पन गोड आहे तुमचा
फार छान रचना,सूंदर आवाज ,सादरीकरण,,संगीत अप्रतिम,🎉🎉🎉अभिनंदन 🎉🎉🎉
KHUP CHAN GEET JAY BHIM SANTOSH SHIND
खुप छान गणित आहे
अतिशय सुंदर गित व उत्तम आवाज
Mhanala Sparsh karte he geet,
Atishay Sunder Aawaaj, Geet v Sangeet.
Chaan!
Aati sundar aavaj tai aani gan pan chan aavajat gaile tai 🙏🙏 Jay bhim
Tai apratim geet jai bhim
Very nice , laii sunder Aawaz aahe Ashvini ji tumcha 🙏🙏🙏
बहूत सुंदर गित व सुंदर आवाजात गायण केल ताई
ताई आवाज खूप खूप छान आहे सुपर
खुप छान किती गोड आवाज
❤ खुप छान खुप छान आवाज ❤ नमो बुद्धाय, जय बहुजन, जय भीम, जय संविधान, जय भारत,
Sarvanche aabhar jay bhim
Super rai jay bhim tai
जय भीम जय मूलनिवासी जय संविधान नमो बुद्धाय साधु वाद भाई जी 🇮🇳🇮🇳👏🌺💮🌻🌻☑️☑️👍👍🌹👌👌
Bhari tai ramai
खुप सुंदर मॅडम,,,, आणि खुप अप्रतिम वाजवलय ,, शोभिवंत, सिंपल आणि शोभल असं👍👍👌👌👌🙏
बा भीमा अन रमाच उपकार जय भीम all of u
वंदन रमा आईंना,अप्रतिम गीत ,तबला खूप छान साथीला आहे,छान आवाज,धन्यवाद जयभीम
KHUP CHAN GEET JAY BHIM
@@4aaaryasantoshshinde673😮 ये वोऔ में दोऍ मन में
Namo Buddhay Jaibhim sir farach Chhan
खुप छान आवाज आहे ताई तुमचा. सोबतच साद संगतही भारी आहेत.
Khupch chan ❤❤❤
Khupch chan गायन वादन गाणं पण 🙏💐💐
Very. Good. Gaika. Chan. Welcome jaybhim
Khup Chan....... Geet Jay Bhim
Mahakavee...... Kamble saheb
खरच तुझा आवाज मस्त आहे बर मला फार आवडला गान्यातुन
Khup chan Tai JAY BHIM
Khup sunder gayki
खुप छान आवाज आहे जय भीम ताई 👍
ताई तुम्ही लक्षीमन राजगुरू याची नात आहे तर तुम्ही मु पो मलठन तालुका शिरूर जि पुणे ईथल्या आहेत का
Jay bhim
Mazhe lahanpan mumbailach gele pan ho mazhe gav tech aahet
आवाज छान आहे ताई आपन रमाई गायली. जयभीम
Jay bhim
Editor Rahul Kamble he was best Ramei and singar asvini Rajguru . Uttamraut Raut Amravati
जय भीम very nice song
3a
ताई मानाचा जयभीम
Jay bhim
Supper.......jay bhim
Namo buddhay Jaybhim Jay Ramai Jay Sanwidhan
Jai Bhim sundar awaj ani geet pan sundar ahe
Very nice ramie song 👌👌👌🌹👌👌👌
आवाज खुब छान आहे जमलं तर तुम्हचा कार्यक्रम आम्ही आमच्या गावी किंवा घरच्या निमित्ताने करू
Khup Chhan awaj ahe Tai Tumcha Tumhala Manacha Jay Bhim
Jay bhim
जय भिम
Jaibheem tai tumche bhimgeet kupch chanahe
Jai bhim tai .telangana.
Avajala challenge nahi Tai tumachya Mana pasun kadka Jay bhim
खुप छान
मस्त
Jay bhim👌 tai
Khup chan
Super gayki super aawaj
Super👌👌👌
खूप छान आवाज आहे ताईसाहेब.