कुक्कुटपालन प्रशिक्षण-7| गावरान कोंबडी पालन | देशी मुक्तसंचार कुक्कुटपालन | Poultry farming training
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- कुक्कुट पालन प्रशिक्षण भाग - 7.Poultry Training Part -३
video heighlight
कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शन
कुक्कुटपालन शेड खर्च
गावरान कोंबडी पालन
कुक्कुट पालनाची माहिती
बॉयलर कोंबडी पालन माहिती
अंडी उत्पादन व्यवसाय
देशी कोंबडी पालन माहिती
पंचायत समिती कुक्कुटपालन योजना
कोंबड्यांचे लसीकरण कसे करावे ?
govt-poultry-farming-training-center
Layer poultry farming training
Poultry farming training Centre in Maharashtra
Poultry farming training online
poultry farm bank loan process
#कुक्कुटपालन व शेळीपालन प्रशिक्षण आणि #Skill india मान्यताप्राप्त certificate साठी संपर्क - 8779233922
नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही सह्याद्री ऍग्रो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय या विषयांची संपूर्ण आणि सखोल माहिती व्हिडिओ च्या स्वरूपात सह्याद्रि ऍग्रो ह्या आमच्या youtube चॅनेल वर उपलब्ध करून देत आहोत वरील विषयांची सम्पूर्ण माहिती हवी असल्यास आमच्या चॅनेल ला subcribe करा
सर मी आता म्हणजे एक सप्टेंबर रोजी 1100,पक्षी टाकले आहे,मी कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही मी बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील आहे मला बँकेचे फाईल साठी काय करावे लागेल
बँकेत जाऊन मॕनेजरला भेटा व आपल्या व्यवसायाची माहिती द्या
बैंकवाले टेकून पन् घेत नाहीत
Sir please contact number dyaa...
गावरान पक्षी कूठे भेटतील
Aapla mobile number bhetl ka mi pan beed cha ahe
सर फोन नंबर द्या खूप छान माहिती देतात
Mukt sanchar mhnje fakt dogs billi moogngus and eagle la free chi 🎉 party
🙏 खूप छान माहिती दिली आहे सरांनी नक्की प्रक्षिशण घेतले पाहिजे
धन्यवाद
ब्रायलर कोंबडी चे प्रशिक्षण देता का
हो
खुप सोप्या पद्धतीने माहिती दिलात सर 👍👌
धन्यवाद
सर तुमचे तुमची प्रक्षिशण खूप छान आहे तुमचा पत्ता सागा
धन्यवाद, कल्याण ला प्रशिक्षण असत आमच.तसेच आम्ही आॕनलाईन ट्रेनिंग देतो
@@sahyadriagroकल्याण ला कुठे
👍👍👍👍👍👍
खुपच मुद्देसुद विचार मांडलेत धन्यवाद साहेब
धन्यवाद
खुप छान माहिती दिली दिली सर धन्यवाद 🙏आपला नंबर द्या
8779233922
सर तुम्ही पिल्ल देता का??देत असाल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या..
सर.बटेर.तीतर..आणि.ब्लयाक.आष्टरा
❤❤❤❤❤
Sir lasikrna badal mhayti dya 1divsachya pilla pasun 1month parent
हो नक्कीच
Sir Office kute Ahe
Thane
Sir khup Chan.......sir plz tumcha address bhetel ka...
Thane- call 8779233922
Nashik la aahe ka
सर मला तुमच्या कडे प्रशिक्षण घेयच आहे तर पत्ता मिळाला तर बरं होईल
Call kara 8779233922
Must information
छान माहिती दिली सर
धन्यवाद
Khup chhan
धन्यवाद
Great video 👌
thanks
सर एक नंबर म्हायती सागतात❤सर ग्रेड सर❤
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
धन्यवाद
He prashikshan ghenyacha pune jawalacha patta milel kay
साहेब कॉल करा सर्व माहिती मिळेल-7219630335
Next lesson nahiy ka sir
सर खुप छान माहिती दिली
धन्यवाद
सर तुम्ही कुठे प्रशिक्षण देता
Kalyan
Chan sar
Majhya kade 25 divasachi pille aahet pillachya mane chya khalachya bajula sujalya sarkhe 2 gole aalet.
Man titaki jhali aahe.
Yavar upay kay aahe
Photo pathava
सर माझ्या घराचे वर एक हजार फुटाचे शेड आहे.माझे घर गाव वस्तीत आहे.मी गावात बंदिस्त गावरान कुकूटपालन मांसासाठी करू शकतो का?किती पक्षाने? संपूर्ण गावठी कोंबडी बंदिस्त चार महिन्याचा एफसीआर काय देते.
गावातील लोकांनी ग्रामपंचायत मध्ये तक्रार केली नाही तर काही प्रॉब्लेम नाही. कारण नियमानुसार कुक्कुटपालन व्यवसाय गावापासून 500 मिटर वर असायला हवा
गावरान कोंबडी असतील तर गावा मध्ये पाळू शकतो काय. आणि किती सर सांगितलं तर बर होईल
@@tukarammore2484 गावामध्ये 100 पर्यंत पाळू शकता फक्त त्याचा त्रास इतरांना होता कामा नये
छान माहिती दिली सर
धन्यवाद
Jara fast bola nahitar vedio khup lamb hoil
Tumhi tyatun nowldge ghya video chi kalaji kashala karta
sir kalyan la kuthe saga
8779233922 या नंबर वर कॉल करा किंवा whats app kara
Murbad la aahe
Great sir❤
धन्यवाद
Very naic videos
धन्यवाद साहेब
खुप छान वाटले साहेब 👌🏻
धन्यवाद
Certificate pahije poultry farm
स्कील इंडिया मान्यताप्राप्त प्रशिक्षण व सर्टिफिकेट साठी संंपर्क- 8779233922
होय
@@swapnilpawar8826 अधिक माहिती साठी
8779233922 वर कॉल करा
@@sahyadriagro4:11 😊
Khup Chan mahiti dili sai
धन्यवाद
Sir tumcha contact number bhetal ka
8779233922