Latur Special Report : लातूरात 14 विद्यार्थ्यांना शाळेने काढलं! पण विद्यार्थ्यांनी केलं तरी काय?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 370

  • @nivruttiatale2914
    @nivruttiatale2914 ปีที่แล้ว +171

    खूप चांगलं काम केलेल्या शिक्षकांनी अशा मुलांवर कारवाई झालीच पाहिजे

  • @poojapatade3694
    @poojapatade3694 ปีที่แล้ว +307

    प्रत्येक शाळेत असेच कडक नियम असायला हवे इतर विद्यार्थी तरी शिस्त मोडण्याची चूक करणार नाही

    • @Freefire-ce5je
      @Freefire-ce5je ปีที่แล้ว +9

      Tuza मुलाला school madhu बाहेर काढून टाकले तर हेच मानली असे का

    • @deepshinde
      @deepshinde ปีที่แล้ว +19

      @@Freefire-ce5je बहुतेक तुमचा पाल्य काढून टाकलाय वाटतंय.😐😐

    • @harderthanextreme6721
      @harderthanextreme6721 ปีที่แล้ว +1

      Ya schoolche niyam jara jast tach kadak ahet

    • @svbarve
      @svbarve ปีที่แล้ว +15

      ​@@Freefire-ce5jeमाझ्या मुलाने असे केले असते तर मी ही शिक्षा जरूर मान्य करेन

    • @dineshavachat
      @dineshavachat ปีที่แล้ว +5

      ​@@svbarveचांगले पालक आहात तुम्ही 🙏🏻

  • @manikraotidke8197
    @manikraotidke8197 ปีที่แล้ว +37

    आगदी योग्य निर्णय शाळा व्यवस्थापकाचे खुप खुप आभार आत्ता यांच्या पुढे असे कृत्य करण्यासाठी विद्यार्थी एक दोन वेळस नाही तर शंभर वेळा विचार करतील.

  • @sameerambekar1492
    @sameerambekar1492 ปีที่แล้ว +50

    लहान वयात हि भिती गरजेची आहे ❤

  • @RanjanaKandhare-v1x
    @RanjanaKandhare-v1x ปีที่แล้ว +75

    शाळेचा निर्णय योग्यच आहे.अशीच कडक शिस्त शाळेमध्ये हवी.तरच विद्यार्थी आपले भविष्य नक्कीच उज्ज्वल करू शकतो.शाळेतुन बाहेर काढलेले विद्यार्थी स्वतः एकलव्या सारखे अभ्यास करून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे..✍️🙏🙏

  • @monalisangave86
    @monalisangave86 ปีที่แล้ว +50

    विद्यार्थ्यांना शिस्त लावण खूप अवघड झालेय . त्यातून बरेच पालक मुल चुकीची वागली तरी मान्य न करता त्यांनाच सपोर्ट करतात .

  • @premsonwane8961
    @premsonwane8961 ปีที่แล้ว +103

    Very strict, fair & correct decisions taken by principles & Trustees. Students learned a long lesson from this for their lifetime. I appreciate school administration.

    • @bhagwanmutkule6702
      @bhagwanmutkule6702 ปีที่แล้ว

      'Q

    • @ajinkyatathe5775
      @ajinkyatathe5775 ปีที่แล้ว +2

      Rightly said.... Parents should see if their kid is doing some mischievous things in school or not.... How come they have fighter at this age

    • @Kishu735
      @Kishu735 10 หลายเดือนก่อน

      Don't agree.
      First management.
      Second parents
      Then students r responsible for the incident.

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 ปีที่แล้ว +102

    पालकांनी मुलांच्या चुकीच समर्थन करू नये.
    शिक्षकांनी पालकांना सीसीफुटेज दाखवावे.
    नाही तर शिक्षक खोटे ठरतील.

  • @amarulhare7276
    @amarulhare7276 ปีที่แล้ว +32

    सर्व शाळांनी असे कडक नियम केले तरच गुन्हेगारी कमी होईल

  • @ravikedare8445
    @ravikedare8445 ปีที่แล้ว +12

    शाळेचा निर्णय योग्य आहे.

  • @gopalghadbale2299
    @gopalghadbale2299 ปีที่แล้ว +52

    खुप छान निर्णय .....प्रत्येक शाळेने ही कार्यवाही करायला पाहिजे......योग्य निर्णय.....बाहेरील system ने हस्तक्षेप करू नाही ....हीच विनंती...🙏🙏🙏💯💯

  • @prachishivkumarshinde6590
    @prachishivkumarshinde6590 ปีที่แล้ว +53

    Hats off👌🏻 To The Principle Sir Good Decision 💯

  • @suryad427
    @suryad427 ปีที่แล้ว +68

    Very good decision taken by principal...... Students should follow rules and decipline of school.

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 ปีที่แล้ว +22

    आशे कडकडीत शिक्षक पुर्ण माहाराष्टच्य शाळेत आसले पाहिजे सरकारने आसे कडक नियम करावे

  • @sunilin4449
    @sunilin4449 8 หลายเดือนก่อน +1

    बिल्कुल ठीक केले! विद्यार्थ्यांनी असे केले तर चुकीचे आहे! शिस्तभंग करण्यात आले तर कारवाई करायलाच पाहिजे! इतर मुलांवर परिणाम होतात!

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 ปีที่แล้ว +32

    योग्य केलं शाळेने👍🙏

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 ปีที่แล้ว +15

    अगदी योग्य निर्णय आहे शाळेचे...यात शाळेचे काही चुकले नाही

  • @cs-dy3xt
    @cs-dy3xt ปีที่แล้ว +18

    झालं आता आयुष्यात परत ही मुलं कोणत्याच भांडणात भाग घेणार नाहीत खूप चांगला डिसिजन घेतला शाळेने

  • @supriyaghosalkar3231
    @supriyaghosalkar3231 ปีที่แล้ว +102

    Asech strict kele pahije good job principal sir.

    • @shaileshkumarshinde164
      @shaileshkumarshinde164 ปีที่แล้ว +1

      barobar aahe Kripa Sadan English School madhe pn as hot pn tithe kahi nay krat

  • @Pingpong143
    @Pingpong143 ปีที่แล้ว +102

    कारवाई मागे घेऊ नये ज्यांचे नुकसान झाले आहे ते त्याचे ते बघून घेतील पण त्यांना सूट दिली तर इतर विद्यार्थी सुधा असेच चुकीचे मार्गाला लागतील

  • @pratibhashinde4448
    @pratibhashinde4448 ปีที่แล้ว +7

    शाळेचा योग्य निर्णय आहे भावी विद्यार्थ्यांना शिस्त लागेल. काय झाले हे पाहायला पालक तिथे उपस्थित होते का ? आपल्या पाल्याचे चुकावर पांघरूण घालून शिक्षकांवर दोषारोपण करू नये

  • @nikitadeokate9750
    @nikitadeokate9750 ปีที่แล้ว +42

    All schools need principal like him👍

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 ปีที่แล้ว +17

    ✌एकदम बरोबर आहे हा निर्णय शाळेचा

  • @princearyan80
    @princearyan80 ปีที่แล้ว +6

    शाळेची कारवाई बरोबर आहे..

  • @ashwinmuknath7842
    @ashwinmuknath7842 ปีที่แล้ว +8

    शाळेत शिकुन घडण्या साठी जातो भाई बाण्या साठी नाही जात शाळेने चांगला निर्णय घेतला आहे🎉🎉🎉

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 ปีที่แล้ว +3

    अश्या वेळेस सर्व लोकांनी शाळेसोबत उभे राहिले पाहिजे ...कारण असे निर्णय झाले तर आपण एक चांगला समाज घडऊ....

  • @abhijeetkakade6987
    @abhijeetkakade6987 ปีที่แล้ว +1

    चांगलं वाईट याची खरी सुरुवात शाळेतून च होते, ज्याप्रमाणे शिक्षक हा समाज घडवायला कारणीभूत आहे तसाच तो भावी गुन्हेगारी थांवण्यासाठी सुध्दा जबाबदार आहे. अशाच लहान लहान कृत्यातून नंतर गुन्हेगारी मानसिकता बळकट होऊन मग नंतर भाई, दादा, अप्पा असेल प्रकार चालू होतात. मी लातूर मध्ये शिक्षण घेतलं आहे त्यामुळे मला हे चांगला माहिती आहे, 14-15 वर्षाची मुल सरास फायटर, नशा करणारी औषध ठेवतात. ज्युनिअर कॉलेज ची तर यापेक्षा वाईट अवस्था आहे. Salute to School Committee 🙏🙏

  • @swatibahikar1143
    @swatibahikar1143 ปีที่แล้ว +5

    Good पालक नालायक शाळेचं अभिनंदन महतारी मेल्याच दुःख नाही काळ सोकवता कामा नये

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi ปีที่แล้ว +1

    फार चांगलं केलं. आज शाळेत एवढ्या मारामाऱ्या करतात मोठेपणी कशी वागतील ही मुलं, याचा पालकांनी विचार करावा.

  • @competitiveexams486
    @competitiveexams486 ปีที่แล้ว +34

    School committee is right 👍

  • @atulrokade1031
    @atulrokade1031 ปีที่แล้ว +1

    आज पर्यंत आम्ही असे किती भांडण केल पण असल कृत्य नाही घडलं... शाळेतून काढण्यासारखे😂😂😂
    आमचे मास्तर great होते ते आम्हला भांडण झालं कि खूप मारायचे पण असे शाळेतून काढून देत नव्हते... त्यांना माहीत होते नवीन रक्त आहे हे आयकात नाहीं... तेव्हा शिक्षक आम्हाला मारायचे... पण असे शाळेतून नव्हते काढत...
    जय महाराष्ट्र 🙏
    🙏आमची शाळा आणि आमचे मास्तर खूप great आहे ...🙏

  • @sonajadhav-te6uu
    @sonajadhav-te6uu ปีที่แล้ว +27

    शाळेचा निर्णय आवडला 🙏🙏🙏👍

  • @milindjadhav-zy4sb
    @milindjadhav-zy4sb ปีที่แล้ว +4

    बरोबर केल असेच कडक नियम पाहिजे

  • @saritarane4041
    @saritarane4041 ปีที่แล้ว +7

    पालकांनी आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला आहे तर पालकांनी मुलांवर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे.

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 ปีที่แล้ว +7

    लहान मुलांना वळण लागायचं ठिकाण म्हणजे शाळा आणि घर....जर काही चूक करून ऐकत च नसेल तर पुढे जाऊन हे पोर काय होणार??मी तर शाळेला पाठिंबा देईल च..👍👍स्टिक ने मारामारी करतात म्हणजे काय??

  • @dogking5962
    @dogking5962 ปีที่แล้ว +5

    योग्य निर्णय घेतला आहे शाळेने

  • @vijaykumarpatil6101
    @vijaykumarpatil6101 ปีที่แล้ว +10

    शाळा योग्य आहे फक्त पुरावे जपून ठेवावे कारण राजकारणी लोक आता त्यामध्ये घुसलेले आहेत पुरावा नष्ट करण्याची भीती आहे आणि हो राजकीय लोकांनी सरकारी शाळा कशा बनवाव्यात पण ते शक्य नाही हो ना

  • @ajayhanskar
    @ajayhanskar ปีที่แล้ว +3

    Very. ..very good
    स्कूल चा निर्णय बरोबर

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 ปีที่แล้ว +2

    शाळेचा निर्णय अगदी योग्य आहे सडके आंबे बाहेर काढायलाच पाहिजे अन्यथा चांगले आंबे ही सडतात

  • @maheshbachhav9451
    @maheshbachhav9451 ปีที่แล้ว +7

    सरकारने शाळेवर दबाव आणू नये
    सरकारने सरकारी शाळेची जी वाट लावलीय तिकडे बघावं

  • @Vaibhavshirode95
    @Vaibhavshirode95 ปีที่แล้ว +37

    Discipline means discipline there is no adjustment

  • @Modiji505
    @Modiji505 7 หลายเดือนก่อน

    खूप छान संचालक महोदय

  • @indian62353
    @indian62353 ปีที่แล้ว +4

    पालक उपमुख्यमंत्र्यांकडे गेलेत म्हणजे यांचे पालक नक्कीच राजकारणी असणार 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
    आणि मग हे गुंड लोकं आपलं लोकप्रतिनिधीत्व काय करणार🤦‍♂️🤦‍♂️

  • @devramsabale9748
    @devramsabale9748 ปีที่แล้ว +10

    शाळेचा निर्णय बरोबर च आहे

  • @arunnarangikar5364
    @arunnarangikar5364 ปีที่แล้ว +13

    Hats of to the school administration

  • @SP-ek6ce
    @SP-ek6ce ปีที่แล้ว +9

    ही शाळा राजश्री शाहू संस्थेची आहे, इथे नियमानुसारच सगळे होते.

  • @वेगळाविदर्भ
    @वेगळाविदर्भ ปีที่แล้ว +16

    अभिनंदन शाळेच

  • @Sarkarijavai
    @Sarkarijavai ปีที่แล้ว +7

    बरोबर आहे

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv ปีที่แล้ว +1

    अगदी योग्य निर्णय घेतला.

  • @kolimadhavi
    @kolimadhavi ปีที่แล้ว +12

    Sir you took prefeect decision, you have sone great job.
    Please other school also learn

  • @smane4798
    @smane4798 ปีที่แล้ว +2

    छान निर्णय

  • @Ashokrathod-sp4qc
    @Ashokrathod-sp4qc ปีที่แล้ว +4

    पालकांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार दिले पाहिजे

  • @drmadhurisalvi9551
    @drmadhurisalvi9551 ปีที่แล้ว +4

    जर यांची मुल चुकीचे नव्हते तर तोंड का लपवताहेत.. याचा च अर्थ मुलांनी चुकी केली आहे.. आणि हे पालक जाणून आहेत..
    शाळेचा निर्णय कौतुकास्पद आहे..
    पहिले आम्ही थोडे जरी चुकलो की शिक्षक तर जाऊ द्या पहिले पालक च चांगली झडती घ्यायचे म्हणून तर आज काहीतरी चांगले आहोत..

  • @rahuljoshi-pk2li
    @rahuljoshi-pk2li ปีที่แล้ว +2

    शाब्बास सर तुमच्यासारखे शिक्षक च आणि शाळा प्रशासन च येणाऱ्या पिढीला तारू शकेल....

  • @santoshnemade3222
    @santoshnemade3222 ปีที่แล้ว +2

    शाळा बरोबर 👌🏼👌🏼👌🏼

  • @priyachitte864
    @priyachitte864 ปีที่แล้ว +6

    अगदी बरोबर आहे शाळेचे नियम. strict action घेतली तर पुन्हा अशा घटना होणार नाहीत. शाळेत रॉड आणणे,मारहाण करणे चुकीचे आहे.

  • @Ashokrathod-sp4qc
    @Ashokrathod-sp4qc ปีที่แล้ว +2

    शाळेने योग्य निर्णय घेतला

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk ปีที่แล้ว +2

    Bravo...khup chan decision

  • @bhartisshortandsweetvideos369
    @bhartisshortandsweetvideos369 ปีที่แล้ว +18

    लातूरला शिस्त आहे। म्हणूनच मुलांना तेथे पाठवल जात

  • @gajanand.phadakale284
    @gajanand.phadakale284 ปีที่แล้ว +11

    काय चुकीचे केले, पालकानी पहिले आपल्या घरात पाहावे नंतर मंत्रालयात जावे. कायद्याचा धाक पाहिजे.
    काही नाही शैक्षणिक वर्ष टांगणीला, आता तर शाळा चालू झाली, त्याना इतरत्र प्रवेश मिळेल.

    • @PratikBorfale
      @PratikBorfale 8 หลายเดือนก่อน

      Tuza wife paha konakadh zate घरी

  • @mahadevkhatke289
    @mahadevkhatke289 ปีที่แล้ว +1

    लातूरमध्ये शाळा चांगल्या आहेत पण गल्लीबोळात मुलांच्या मारामाऱ्या खूप होतात.

  • @devidasdate5266
    @devidasdate5266 ปีที่แล้ว +2

    Khup chan...no back.. strictly action....

  • @sagarsomvanshi7286
    @sagarsomvanshi7286 ปีที่แล้ว +4

    शिक्षकांनी पालकांना सीसीफुटेज दाखवावे.
    नाही तर शिक्षक खोटे ठरतील.

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 ปีที่แล้ว +5

    Good job. We need more principal like this.

  • @sunilsuryawanshi9622
    @sunilsuryawanshi9622 ปีที่แล้ว +8

    एकूणच शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. मूल्य शिक्षण, संवेदनशील शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.

  • @kalpanaadhav4765
    @kalpanaadhav4765 ปีที่แล้ว +1

    कडक कारवाई चे इतर शाळेकडून ही अनुकरण व्हावे.

  • @pravinakangire5630
    @pravinakangire5630 ปีที่แล้ว +5

    बरोबर सर तुम्ही केलेली कार्यवाही चांगली आहे.....
    असे जर मुले वागले असतिल तर तुमची कार्यवाही योग्यच आहे..
    विद्यार्थ्यांना धाक असायलाच हवा...
    मारामारी असती तर तुम्ही माफ केला असतात पण ते क्रूर पनाने वागतायत फाइटर.,साखळी, बेल्ट आशाने मारामारी करतात ते विद्यार्थी कसले...
    आणी त्या पालकांना सीसी टीव्ही दाखवा...
    म्हणजे ते माझ ते लेकरू दुसर्‍याच ते कार्ट म्हणणार नाही.

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 ปีที่แล้ว

    शाळेने केलेली कार्यवाही हियोग्यच आहे पण कुठेतरी त्या मुलांच्या भविष्याचा विचार होयाला हवा वाटेल तर दुसरा काहीतरी पर्याय शोधावा जेणेकरून परत असे होणार नाही.

  • @jagdishranshinge4609
    @jagdishranshinge4609 ปีที่แล้ว +2

    शाळा प्रशासनाने ठामच असलं पाहिजे...मग कळंल माय बापाला पोराचं लाड कसं करावं ते...ABPमाझा द्वारे यु ट्यूब कॉमेंट मध्ये जारी..

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 ปีที่แล้ว +1

    काही टारगट मुला मुळे सर्व शाळेचे मुलांचे नुकसान होणार असेल तर असे मुले शाळेतून काढलेच पाहेजे,पालकांनी टुकार मुलांचे स पोर्ट करू नये,शाळेचे काम योग्य आहे,

  • @devidasdate5266
    @devidasdate5266 ปีที่แล้ว +2

    All comments right...very good

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 ปีที่แล้ว

    काय पालक आहेत आपला मुलगा शाळेत शिकण्यासाठी जातो की गुंडशही 😢 यात जर कोणत्या मुलाचा जीव गेला तर मग शाळा जबादर होणार योग्य निर्णय घेतला शाळेने 🙏

  • @prakashlifestyle4993
    @prakashlifestyle4993 ปีที่แล้ว +2

    Very good decision ...

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg ปีที่แล้ว +1

    शाळा कॉलेज मध्ये अशीच कारवाई झाली पाहिजे. परीवार गुंड प्रवृत्तीच्या असेल म म्हणून कार्टी अशी निघाले

  • @babasahebshinde7816
    @babasahebshinde7816 ปีที่แล้ว +5

    अशिच कारवाई झाली पाहिजे

  • @rajinishetty8640
    @rajinishetty8640 ปีที่แล้ว +1

    Absolutely right decision

  • @ER.PRASHANTJOGDANDAUSA
    @ER.PRASHANTJOGDANDAUSA 9 วันที่ผ่านมา

    खूप छान निर्णय

  • @chhaganbhaiyoutube1322
    @chhaganbhaiyoutube1322 ปีที่แล้ว +4

    Very good sir.

  • @omkarjangam1008
    @omkarjangam1008 ปีที่แล้ว +2

    Right decision 👍

  • @mahendratamnar3327
    @mahendratamnar3327 ปีที่แล้ว +3

    Very good decision of management

  • @ssd6836
    @ssd6836 ปีที่แล้ว +7

    बरोबर आहे शाळेचे म्हणणे,,,मुलच जर नालायक असतील तर त्यांचा इतर विद्यार्थ्यांवर पण परिणाम होतो,,, या वयात फायटर,,रॉड,,घेऊन मारामारी करतात,पालकांना पण थोडी अक्कल पाहिजे की आपले मुलंच नीट नाहीत,,,शाळा प्रशासन ला दोष देऊन उपयोग नाही,,,

  • @SS-pe9du
    @SS-pe9du ปีที่แล้ว

    अगदी बरोबर

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 ปีที่แล้ว

    शाळेने योग्य निर्णय घेतला आहे. या कारवाई विरोधात पालक ग्रुहमंत्री फडणवीस यांच्या कडे गेले. मंत्री साहेबांनी योग्य भुमिका घेऊन. शाळे सारख्या पवित्र व शैक्षणिक जागेवर मारामारी करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.

  • @abhijitrane7578
    @abhijitrane7578 ปีที่แล้ว

    योग्य निर्णय

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 ปีที่แล้ว +27

    Rule means Rule. No mercy.

  • @sunandachepure7333
    @sunandachepure7333 ปีที่แล้ว +1

    correct decision of administration

  • @anandborde3676
    @anandborde3676 ปีที่แล้ว

    प्रत्येक admision मेरिट वर होत तर या शाळेत योगदान काय?

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv ปีที่แล้ว +3

    टोकाचा निर्णय नाही. म्हणजे विद्यार्थ्यांने कसे ही वागावे का.

  • @ashishkumbhalkar1007
    @ashishkumbhalkar1007 ปีที่แล้ว +2

    Bahot badiya

  • @shriramkachare-i7q
    @shriramkachare-i7q ปีที่แล้ว +1

    100%कारवाई बरोबर केलीय

  • @SandipDeshmukh-y3p
    @SandipDeshmukh-y3p 4 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर निर्णय
    राजकीय दबाव शाळेवर आणणे योग्य नाही.

  • @umakantkshirsagar6869
    @umakantkshirsagar6869 6 หลายเดือนก่อน

    Well done Teacher ..dont creat pressure on school..they have taken right decision..

  • @rocknostalgia4799
    @rocknostalgia4799 ปีที่แล้ว +1

    Correct ahe..

  • @prashantdabhade1461
    @prashantdabhade1461 ปีที่แล้ว +1

    बरोबर केल कारण लाहान नाही नवी दांवीचे पोर लग्न करुन दिल तर 😅दोन वर्षे मधे 2पोर काडतीन

  • @sanjayavaghade417
    @sanjayavaghade417 ปีที่แล้ว

    शाळा प्रशासन योग्य निर्णय आहे
    प्रत्येक शाळेत अस प्रशासन असायला पाहिजे

  • @Nadeemsc
    @Nadeemsc ปีที่แล้ว

    Very good i support shiksha wibhag

  • @nileshgawande3484
    @nileshgawande3484 ปีที่แล้ว

    शाळेने योग्यच केलं.पण पालकांना सी सी टीव्ही फुटेच दाखवायला पाहिजे.

  • @gopalghadbale2299
    @gopalghadbale2299 ปีที่แล้ว +14

    हे सगळे विद्यार्थी लाडाणे वेडे झाले आहेत...

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय ปีที่แล้ว

    शाळा शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान करु शकत नाही. शाळा कमी पडते. शिस्तीमुळे लाखो विद्यार्थी देशात शिक्षणापासून वंचित आहेत.

  • @buddhistshubham2747
    @buddhistshubham2747 ปีที่แล้ว

    बरोबर केले 🙏🏻