Anita Janwadkar Award Shortfilm

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 7 หลายเดือนก่อน +2

    आज अचानक हा व्हिडिओ दृष्टीस पडला. खूपच आनंद झाला. अनिता जनवाडकर या करवीर नगरीतील एका महिला उद्योजिकेने उद्योग क्षेत्रात गगनाला गवसणी घालणारी भरारी घेऊन मिळविलेल्या विविध पुरस्कारांबद्दल अनिताचे आणि तिच्या पाठीशी सतत पहाडासारखे उभे असणाऱ्या श्री अनिल जनवाडकर यांच्यासह संपूर्ण परिवाराचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा .
    अनिता ही माझी वर्ग मैत्रीण (पूर्वाश्रमीची शोभा) आहे याचा नुकताच लागलेला शोध तर हा आनंद द्विगुणित करणारा आहे.
    दिलीप बार्शीकर, पुणे