महाराष्ट्राच्या मातीत रूजलेलेअसे काव्य गीत ऐकूण माझी श्रवण देवता भरभरून तृप्ति पावली असे अप्रतिम गीत मी माझ्याआयुष्या च्या 70 वर्षा मध्ये प्रथम च ऐकत आहे आपल्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा धन्यवाद
वाल्या कोळी यांच्या गुरुचे नाव स्पष्ट कळलं नाही गुरुचे स्पष्ट नाव सांगावे ही विनंती आहे कळावे लोभ असावा आपला स्नेहांकित नवला लखाई पट्टणकोडोली जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
सो ब्युटीफूल
महाराष्ट्राच्या मातीत रूजलेलेअसे काव्य गीत ऐकूण माझी श्रवण देवता भरभरून तृप्ति पावली असे अप्रतिम गीत मी माझ्याआयुष्या च्या 70 वर्षा मध्ये प्रथम च ऐकत आहे
आपल्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
धन्यवाद
Ko
महाराष्ट्राची लोप पावत चालत चाललेली लोक कला शाहीर आपण फार नेटाने पुढे चालवत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन.. आपला आवाज आणि सादरीकरण फारच सुंदर🥀🥀🥀
झक्कास अभिनंदन सर्व गुणी अभ्यासू कलाकारांचे 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍
वाह्ह फारच छान कलगीतुरा🌹🌹🌹🌹
जबरदस्त.. महाराष्ट्राची लोकधारा.. 👌👌👌🙏🙏
ही महारास्ट्रची लोककला कालाच्या ओघात लुप्त होत चालली आहे.तिला आपन जोपासुन जिवन दान देन्याचे काम करत अहात .तुम्हाला व तुमच्या पुर्ण टीमला शतशत नमन,
Mhaharatracha
Lokkalela manacha mujra
एक नबरशाहिर कलगी तुरा कडक
अतिउत्तम गायन
अतिशय सुंदर गायन सलाम तुमचा गायन ला
खुप खुप धन्यवाद लय भारी अजून सवाल जवाब टाक
एकच नंबर कलगी तुरा हाये राव भाऊ आनखीन आसे कार्यकरम पाठवा
856-da 6-cı
लोपपावलेलि कला जिवंत ठेवलि त्या बद्दल धन्यवाद रामदास ठोंबरे जवखेडा ठोंबरे या भोकरदन
लोककला जतन करणे गरजेचे आहे 🙏🙏जय मल्हार
खूब छान
लय भारी बापु
त्या ताईंचे गायन व आवाज खूप छान आहे
एक नंबर आहे
🙏🙏🙏 nice 🙏🙏🙏
खुप छान गायन मन भारावून जातं शतशः नमन सर्व कलाकारांना 🙏🙏
😊 4:55 😅😊
😅😊😊😅😅😅😅😅😅😊😊😅😊😅😅😅😅
१ नंबर भाऊ ....मस्त.....
अभंहिनंदन दोन्ही पार्टीच
Nice shahir
खुप छान आहे शाहिर
खुप छान शाहिरी आवडले
फारच छान
Nise
भाऊ कलगी तूरा भाग2टांका शिवनाथ नरोटे
पुर्ण टाका. खुप छान आहे
khup chan ahy tumcha kalgi tura
Kadak,
Mast kalgi tura shinde saheb shan maharatraci
Khupch sundar
एक नंबर कलगीतुरा महाराष्ट्र आदर्श घ्यावा
Kaaaaaaadaaaaaak. Dada💯
सुपर
सुंदर गायण
N̊i̊c̊e̊
1 नंबर भाऊ आहे कलगी तुरा !! आई साहेब गायण पार्टी माळे दुमाला !! ता दिंडोरी जि नाशिक
Dattu Wagh supapr
@@लशमनधसाल Thaku
एकदम कलाकार नावाला शोभतात
Chan Ramdas Gund ani Taksen Shinde Aachec navin saval javab Aaikava Dhanyawad
Thksensm
J
Thaksr
नमन शहराच्या कला कलेला
Shahir thaksen Dipali ani gund sahebancha khup chan avaj
Mast.. Asech ajun part upload kara
Yep it's
खूप छान आहे आवाज
अप्रतिम
ZakasssssSsssss...kalagi ture..
कला हेच जीवन आहे खुप छान शाहिर
खुप छान
शाहीर यादव गुंजाळवाडी
एकच नंबर भाऊ आसे गाणे आजून पाठवा 🙏🙏ओम नमो आदेश🙏🙏
छान
छान आवाज आहे
महाराष्ट्राची लोप पावत चालत चाललेली लोक कला शाहीर आपण फार नेटाने पुढे चालवत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन.. आपला आवाज आणि सादरीकरण फारच सुंदर.
एक नंबर
He uttar barobar aahe vedvati
सुंदर
Nice
मस्त
खूप छान आहे
Super
एकचं नंबर
कीती छान.
मस्तच शाहिर
२भाग टाका
Ekach number
1no kalgitura
Veri nies
Very good
लयभारी आहे
Gayan khup sundar aahe
वा ं एेकच नं भारी लय भारी नं वन
Mast ahe barka tumache kam
Khup chan
अभिनंदन सर्व गुणिजन कलाकारांचे🙏
Mlhii0hg.ygg
वाल्या कोळी यांच्या गुरुचे नाव स्पष्ट कळलं नाही गुरुचे स्पष्ट नाव सांगावे ही विनंती आहे कळावे लोभ असावा आपला स्नेहांकित नवला लखाई पट्टणकोडोली जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
😐😃
@@navalalakhai9598❤❤❤❤❤😂😂❤😂
पुडचा भाग टाका २
Ek no bhava ajun tak
अतिशय सुंदर गायले आहे शाहिरांचा नंबर पाठवा
ल ई भारी.👍
खूप छान गायन आहे
याच पुस्तक मिळेल का कुठे
Video pahija hota bhau
खुप छान...शाहिर चा नंबर असेल तर पाठवा
Good luck
मस्त रे बाप्पू 👌👌👌लय भारी 🌹🌹🌹
यांचा नंबर मिळेल का कार्यक्रम ठेवायचा आहे
सिस्टीम ऑपरेटर आकाश साळवे आडगाव टप्पा तालुका चांदवड जिल्हा नाशिक
Very nice
Lay bhari
छान आवाज
शाहीर खूप छान अवाज
Folklore.Is.VeryGood.
❤
छान गायन आहे
खूप छान शाहीर
खुप छान
कलगीतुरा सवाल जवाब गाणे पाठवा
विजय मुचक
खुप छान
भाग 2पाठवा
शहारले येक सवाल आहे
नारदा चे जन्म नाव सांगा?
Mala Khup aavdl
याला म्हणतात आवाज
turewale Ramdas mauli kdk parasrami ani ganpat baba partner karanche gane houdya Jay guru ganpati
Parner
Good
भाऊ २भाग टाका
खुप छान आहे शाहिर
खूप छान
very nice
Lok kala ashich jivant rahavi
Love you kalgitura
शिवाय मल्हार.
Dksurase
त पण ते फळे लठ मत
शिरूरकराचा आवाज शाहिर ठकसेन शिंदे पारनेरकराचा आवाज शाहिर रामदास भाऊ
जुन्नर करशाहीर ठकसेन शिंदे आणि पारनेरकरशाहीर रामदासगुंड आणि पार्टी सलामतुमच्या कलगीतुऱयाला
खुप सुदंर गायन आहे