सर नमस्ते मी सुलोचना यशवंत पाटील रेडे कर माझे घर नेसरी येथे गेली 3 वर्षे झाली बान्दत आहे पुर्ण होत नाही येका जाणकार भट्जी कडुन वस्तू पाया घातला पण खरंच मला त्रास होतोय हे समजले तेव्हा घालचे कं बन्द केले पुर्ण पेसे सैंपल कर्जबाजरी जहाले मला ऊपय सांगा धन्यवाद
त्याला पर्याय नाही कारण धातूंच्या किमती सोन्याचे पॉलिश त्या बनवण्याकरता लागणारा खर्च त्याचबरोबर त्याची यथासांग यथाविधी पूजा व सिद्धीकरण शास्त्रशुद्ध निर्मिती सरकारचा जीएसटी या सगळ्यामुळे ची किंमत जास्त आहे कारण सोन्याला सोन्याचा भाव मला द्यावा लागतो ज्या दिवशी या किमती कमी होतील त्या दिवशी निश्चितच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील
@@prathammogekar2925 त्याला पर्याय नाही कारण धातूंच्या किमती सोन्याचे पॉलिश त्या बनवण्याकरता लागणारा खर्च त्याचबरोबर त्याची यथासांग यथाविधी पूजा व सिद्धीकरण शास्त्रशुद्ध निर्मिती सरकारचा जीएसटी या सगळ्यामुळे ची किंमत जास्त आहे कारण सोन्याला सोन्याचा भाव मला द्यावा लागतो ज्या दिवशी या किमती कमी होतील त्या दिवशी निश्चितच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील
श्री यंत्र तांब्याचे पसरट व त्यावर जाॅमेट्री व्यवस्थीत असेल तरी खुप फरक पडतो फक्त नित्य नियमा प्रमाणे पंचोपचार ने पुजा केली तरी यंत्र प्रभावी होते हा माझा अनुभव आहे.
Vastu vaparlyane fayada hoil ase aaple mhanane ahe... Tr maza prashna ahe ki Aplya kundali nusar disat aslele dosh Nashta hotat ka Kahi grahasthiti mule paise tikat nahi Tr ya vadtu vaprun dosh jatat ka Pls kalwA......
आम्ही नवीन घर घेतले आहे.1+1 आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही रूम मध्ये ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट आले आहे .त्याचा septik tank. पूर्व भिंती कडे साधारण एक फूट अंतर सोडून आहे.बदलणे आवश्यक आहे का? असल्यास कोणत्या दिशेला बनवावे.please मार्गदर्शन करावे.
Sir jar aapn konala Lakshmi Aani ganatiche photo gifts kele tar vait parinam hoto ka mala gift kartana mahiti navate tyaveli ,Aani natar mahiti pdale ki ganpati bappa Aani Lakshmi mata che photo gift karu naye sir plz reply...gift kelyanantar kahi upay asel tar sanga plz🙏🙏
काही लोक काहीच नेमपाळात नाही तरीपन भरमसाठ पैसा येतच राहोतो तरकाही लोक सर्वकाही करून सुधा काहीच उपयोग होत नाही आसका
सर मी खुप लहानपणापासून तुमचे सर्व कार्यक्रम रेडीओ वर ऐकत आहे आता मी माझ्या मुलांसोबत मोबाईल वर जे हवे ते उपाय पाहते व खूप चांगले अनुभव घेते
खूप छान होता 👍👍👍👌👌👌 मस्त 👍👌👍👌
आजच्या काळात बचत हीच खरी श्रीमंती
खुप छान धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर 🙏🙏🙏 खूप छान माहिती दिली ओम् साईराम 🙏
Khup chhan mahiti.
Dhanyawad 🙏 🙏
सर मी तुमचे विडियो बघते मला खूप आवडतात मला पण या वस्तू पाहिजे पण थोडी किमत कमी झाल्यावर
Khup chan information 👌👌
Chan mahiti sangitali
kupcha chhan kaka
Thank u kaka changli mahiti dilya baddal
Kup chaan mahiti tnxs sir 🙏🙏🙏
सर नमस्ते मी सुलोचना यशवंत पाटील रेडे कर माझे घर नेसरी येथे गेली 3 वर्षे झाली बान्दत आहे पुर्ण होत नाही येका जाणकार भट्जी कडुन वस्तू पाया घातला पण खरंच मला त्रास होतोय हे समजले तेव्हा घालचे कं बन्द केले पुर्ण पेसे सैंपल कर्जबाजरी जहाले मला ऊपय सांगा धन्यवाद
सर तुमचे खुप खुप धन्यवाद
Sir tumchi mahiti khup chan ahe.jo salla dila to kharch mast ani yogya ahe. Tnx
खुप छान
कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद सर.... खर्च जिथे खूप आवश्यक आहे तिथे च करायला हवा...
थँक यु सो मच सर खूप खूप छान ओम साई राम 🙏🌷
Thanks sir farch chane
Sir mee tumhi sangitleli mahiti follow karte Chan watat ahe
खुप छान माहिती आहे सर 👍👍
😢धन्यवाद
🌹🙏
❤ thank you sir ji ❤❤
❤ खूप छान❤❤
Chan sangat ahe
धन्यवाद सर तुम्ही खुपच छान माहिती दिली
Khup khup dhanyavaad gurujii...
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
Very good
Sir very nice 🙏amcha ghrala bimb
ओम साई राम सर विश्वकर्मा चालिसा वाचून मला घर मिळते आहे.
खुप छान माहिती
तुमची यंत्र कॉस्टली आहेत । सामान्य माणूस कसा afford करणार ।
हो हे खरे आहे 👆
💐
त्याला पर्याय नाही कारण धातूंच्या किमती सोन्याचे पॉलिश त्या बनवण्याकरता लागणारा खर्च त्याचबरोबर त्याची यथासांग यथाविधी पूजा व सिद्धीकरण शास्त्रशुद्ध निर्मिती सरकारचा जीएसटी या सगळ्यामुळे ची किंमत जास्त आहे कारण सोन्याला सोन्याचा भाव मला द्यावा लागतो ज्या दिवशी या किमती कमी होतील त्या दिवशी निश्चितच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील
@@prathammogekar2925 त्याला पर्याय नाही कारण धातूंच्या किमती सोन्याचे पॉलिश त्या बनवण्याकरता लागणारा खर्च त्याचबरोबर त्याची यथासांग यथाविधी पूजा व सिद्धीकरण शास्त्रशुद्ध निर्मिती सरकारचा जीएसटी या सगळ्यामुळे ची किंमत जास्त आहे कारण सोन्याला सोन्याचा भाव मला द्यावा लागतो ज्या दिवशी या किमती कमी होतील त्या दिवशी निश्चितच वस्तूंच्या किंमतीही कमी होतील
@@AnandPimpalkarsAnandiVastuOk thanku
Thank u sir
Om sai ram.. Mazhkde Aandivastuche Shree yantra aahe ani mala khup fark vatato shree yantra aanlya pasun
सर खुप छान काम करताय छान माहिती देताय🕉साई राम
Jj
Jay sai ram
Thank you so much 🙏
Thank you so much 🙏🙏🙏🙏
Verry nice information
Khup Chhan Sangitlat Tumhi.. Amch kitchen Uttrela ahe. Room Lahan Aslyamule Kitchen Tithech Thevav lagl ahe. Tyavar kahi upay sanga.
Thanku sir om.sairam khupch chan mhethi dali 🙏🌷🌷🌷🌹
Nice information,🙏🙏🙏👌👌👌👌
Sir khup chan mahiti
Aami tumchaya kadun shree yatra ani udta ghoda ghetala ahe khup chagla farak janwtu thanks
Swata cha ghar ghaycha ahe te upay saga
Thanks
True sir🙏🙏🙏🙏 Informative
मला माझ्या घरात तुळसीचे झाड टिकत नाही याच्या वर काय उपाय
Thanks sir namaskar
बरोबर
जय आई महालक्ष्मी
Thanku guruji, khupach chhan mahiti sangitlit, Dhanyawad guruji!!
जय माता दी
Best
Om Sai Ram guruji
Jai Bholenath 🙏🙏
Thank you 🙏🙏🙏🙏
चाळीतल्या दहा बाय बारा च्या खोलीत बरकती साठी पण काही उपाय सांगावे
बाकी ईतर तुमची सर्व माहिती खुप छान आहे
छान माहिती सांगितली आहे.
थँक्यू सर 🙏
Mast sir ajun video banva
माझा खर्च घराचा लोन भरायला जातो काम धंदा बंद आहे मला मदत करा प्लीज मी आई स्वीटी आणि मीठु ची मम्मा 🙏🏻🙏🏻
जय श्रीराम
गुरुजी तुमचे व्हिडिओ मीरोज बघते तुमच्या कडच्या वस्तू खुप महाग आहे परवडत नाही पण सांगितलेले उपाय करते जय साई. राम धन्यवाद
Ho karan sone लोखंडाचा भावात कसे मिळणार ना ?
गुरुजी छान माहिती दिलीत
Thx sir
Om Sai 🙏
Tumach bolan aani awaj khup changala aahe
Thx
Om Sai Ram khupach Chan sir
Chhan mahite sangitle
Khup chan mahiti sangitali sir 🙏
Om Sai Ram 🙏🙏
Thank you so much sir
Dhanyavad Guruji Jay Sai Ram
गुरुजी छान माहिती दिली. माझंही मत आपल्या मतासी सहमतआहे पण आमचे पती हे विणाकारण वस्तु आणतात आणि मग पैसे कमी पडतात इंदुताई गावंडे अमरावती 🙏🌹
OM SAI RAM.
Sir mala te darvaja vr najar lagu naye mhanun chota chappal lavtat te kontya bajula lavayche aste te sanga plz
घरात मोहरीचा दिवा लावावा का आम्हाला एक जणानी एकदिवस लावायला सा़गितला आहे तुमचे विडीओ खूप छान आहे त
जय साई राम 🙏सर तुम्ही इतकी अमूल्य माहिती सतत देत आहात त्यापुढे आमचे आभारी शब्द कमी पडतील. शतशः आभार 🙏
छान माहिती
Nice information
Ek no. Bolelat sir wastage of money
छान माहिती दिलीत सर. ओम साई राम
श्री यंत्र तांब्याचे पसरट व त्यावर जाॅमेट्री व्यवस्थीत असेल तरी खुप फरक पडतो फक्त नित्य नियमा प्रमाणे पंचोपचार ने पुजा केली तरी यंत्र प्रभावी होते हा माझा अनुभव आहे.
Jay Sai Ram 🙏🙏
Vastu vaparlyane fayada hoil ase aaple mhanane ahe...
Tr maza prashna ahe ki
Aplya kundali nusar disat aslele dosh
Nashta hotat ka
Kahi grahasthiti mule paise tikat nahi
Tr ya vadtu vaprun dosh jatat ka
Pls kalwA......
Guruji ghar chalit aahe kapat nerutra dishela aahe jas tumhi sangital .....pan gharacha baher kapata cha magcha baula panyacha sarvjanik nal aahe....tithun lok pani bhartat tar yacha kahi parinam hoto kaa....panya sarkha paisa waya jail ka....mala krupa karun sanga ...utarchi apeksha aahe....
Sir please mala reply dya please
Thanks sir🙏💐
Om sai ram guruji 🙏🏼khup chaan mahiti detat ani khup faydyachi aste
ओमसाईराम
Tik aahe kaka. aami naki tumala sagen. oder krun. ghar pohcha hot asel tar nakki sagen
Sarv mhtwachya gosti sangitlya sir apn
आम्ही नवीन घर घेतले आहे.1+1 आहे. वरच्या आणि खालच्या दोन्ही रूम मध्ये ईशान्य कोपऱ्यात टॉयलेट आले आहे .त्याचा septik tank. पूर्व भिंती कडे साधारण एक फूट अंतर सोडून आहे.बदलणे आवश्यक आहे का? असल्यास कोणत्या दिशेला बनवावे.please मार्गदर्शन करावे.
Sir jar aapn konala Lakshmi Aani ganatiche photo gifts kele tar vait parinam hoto ka mala gift kartana mahiti navate tyaveli ,Aani natar mahiti pdale ki ganpati bappa Aani Lakshmi mata che photo gift karu naye sir plz reply...gift kelyanantar kahi upay asel tar sanga plz🙏🙏
Sir mandirat GAJALAXMI thevli tr chalte ka
Jay Sai Ram,🙏🙏sir वास्तू मध्ये तोड फोड केलेली चालते का कृपया आपण समस्येचे निराकरण करावे.
खुप छान माहिति आहे सर..
पन तुम्ही सांगितले तसे दिशा कष्या बघावे... Please sanga
Mala pn tech samjat nahi
Sir Amcha homecha soskhanda nairutya dishelach ahe ky upay krava plz sunset kra
Meru yantra gharat kuthe thevave te please sanga. Shree yantra ani meru yantra yatil pharak kay ahe te pls sanga
खुप छान ओम साई राम 🙏🙏
Kamgaar tiknyasayasthi upay sanga
वास्तू शास्त्रानुसार पितळी किंवा चांदीचा कोणाच्या धातूचा बाळकृष्ण, गणपती,आन्नपूरणा असाव्यात यावर लवकर व्हिडिओ बनवा
🙏🙏 नैर्ऋत्य कोपर्यात अंघोळीचे बाथरुम आहे.चालते का.नसेल तरी उपाय सांगा.🙏🙏