देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्राचा भगीरथ व्हावे.नदीजोड प्रकल्प आणि कोकणातील समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील अवर्षणग्रस्त भागात नेण्याची योजना त्यांनी आखली आहे,ती पूर्णत्वास जावो, यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
तो बावनकुळे म्हणतोय की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर पडळकर यांनी अशी टीका केली म्हणून आम्ही त्यांना समज देऊ. अरे बावनकुळे एवढे कांड करत असलेल्या व्यक्तीचा तुम्ही आदर करण्याचा ठेका घेतलाय का?
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या वर जी टीका केली आहे ती bawankule यांना मान्य नाही, विरोधी लोक पंतप्रधान पासुन देवेंद्र फडणवीस यांच्या वर ज्या भाषेत टीका करतात ती भाजपा वाल्यांना दिसत नाही काय?
दादा तुमचे बरोबरच आहे पण असे फक्त दाखवायचं असतं... गोपीचंदभाऊ वर कारवाई होणारच नाही.... जे देवेंद्र बोलू शकत नाही ते गोपीचंद बोलतात.. चालले आहे ते बरोबर आहे..
पाडळकर राणे यांना किमान पुढचे 5 वर्ष मंत्री पदाचा कामात न अडकवता मोहिते ब्रिगडी काका या सारख्या समाज विघातक लोकांचा मागे लावावा. महाराष्ट्राची लई वाट लावली यांनी. मंत्री पदे नंतर देता येतील. आता दिले तर त्यांच्यावर मर्यादा येतील
आपण सगळे देखील त्यांच्या आर्मीत आहोत असे वाटते जरी मतदार असलो तरी. आपल्या माध्यमातून आम्हाला राजकारण समजायला लागले आणि त्यातील बारकावे काय असतात हे लक्षात येते. धन्यवाद.
आदरणीय साहेब आपण खुप मार्मिक विचार मांडले आहेत आपणास खुप खुप धन्यवाद आपल्या माध्यमातुन आपण देवाभाऊ ना एवढच सांगा पुन्हा गद्दार लोकांना पुन्हा संधी देऊ नका
सुर्यवंशी सर तुम्हाला एक विनंती आहे की कृपा करून "रणजितसिंह मोहिते पाटील" असं बोलूच नका. त्याचा फक्त "रणजित मोहिते" एवढाच उल्लेख करा. पवारांच्या नादाला लागून स्वतः च्या कुटुंबाची सुद्धा राखरांगोळी करायला सुरुवात करणारा महा पराक्रमी आहे हा रणजित मोहिते
देवा भाऊच्या अडचणीच्या काळात पंकजा,मिसाळ या पण गप्प होत्या,लांबून तमाशा बघत होत्या..त्यांची एक पण प्रतिक्रिया तेव्हा ऐकली नाही,की वाचण्यात आली नाही..त्यांना मंत्री करू नये. जे फ्रंट वर येऊन लढले त्यांना मंत्री करा...
गोपीचंदभाऊ अन सदाभाऊ यांची जोडी छान जमली असून ते भाजप चे निष्णात फलंदाज असून जनतेशी नाळ बांधून विरोधकांशी जोरात फटकेबाजी करून त्यांचे फेक नरेंटीव्ह उधळून लावत आहेत. त्यांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा. 🌷🙏
बहुजनांचा गोरगरिबांचा वंचितांचा स्वच्छता चा आवाज गोपीचंद पडळकर साहेब अभ्यासू कणखर संयमी ढाण्या वाघ म्हणून ओळख असणारे गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण असणारे गोपीचंद पडळकर साहेब बहुजनांचा देव सर्वसामान्यांचा छत्रपतींचा वारसा पुढे घेऊन चालणारे सर्व समाजाला न्याय मिळवून देणारे गोरगरिबांच्या वाचा फोडणारे फडणवीस साहेबांचे विश्वासू बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉🎉
विकास कामे भाऊ करतीलच पण यापुढे नवाब मलिक, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांसारखे अनेक लोक कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकून आहेत त्यांच्या वर पुढची कारवाई जर हे सगळे खरेच दोषी असतील तर झालीच पाहिजे नाहीतर जनता नाराज होईल.
सुर्यवंशी साहेब, आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण करता ,एकदा पोषण आहार या योजने मध्ये सरकारी कर्मचारी कसे स्वतःची तुंबडी भरतात ,त्यावर एक अंजन घालणारा व्हिडिओ बनवा.
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩 जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩 हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳 वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️ नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️ जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
उत्तम विश्लेषण. पुढील काळात मजा येणार असे दिसतेय 😅 दुसरा आणखीन एक विषय म्हणजे, आम्हा असे वाटतेय कि आता भाऊंनी त्यांच्या विडीओचे Comments सुरु करावेत. ज्या परिस्थितीत त्यांनी Comments off केले होते ती परिस्थिती आता बदललीय. कारण भाऊंच्या ताज्या विडीओस (....भाजपवाले साधूसंत नाहीत ) अनेक उस्फूर्त काॅमेन्ट्स येत आहेत. तरी भांऊनी पुन्हा एकदा विचार करावा. 🙏🙏
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣💪💪💪👍👍👍🤗🤗🤗🕺🕺🕺🕺🕺👌👌👌👌👌😜😜😜😜😜🤔🤔🤔🤑🤑🤑🥱🥱🥱🥵🥵🥵🤓🤓🤓🙏🙏🙏... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... अस्तनीतल्या सापांचं / निखार्यांचं ... दीन भरत आलेंत ... एवढंच कांय तें समजा ... अप्रतिम च ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम , प्रभाकर जी 🙏🙏🙏 हार्दिक अभिनन्दन अन् शुभकामनाएं भीं विपक्षींओंकों सुधरने कें लिएं लास्ट चान्स हैं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय छत्रपति शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं सच्चिदानंदघन सदगुरु भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
तुमचं TH-cam चॅनेल खूपच माहितीपूर्ण आणि उपयोगी आहे. प्रत्येक व्हिडिओत नवीन ज्ञान मिळतं, आणि विषयांची मांडणीही खूप आकर्षक आहे. असंच चांगलं काम करत राहा!.....
देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्राचा भगीरथ व्हावे.नदीजोड
प्रकल्प आणि कोकणातील समुद्रात
वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील
अवर्षणग्रस्त भागात नेण्याची योजना
त्यांनी आखली आहे,ती पूर्णत्वास जावो, यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
ह्याचं प्लांनिंग चालू झालं होतं फडणवीस 2019 CM झाल्यावर हे करणार देखील होते पण ubt
Ya sathich Devendraji Mukhyamantri vhaychi vat pahat hote. Gaya janara pani aaplya itar bhau bandhansathi upyogi padav. Thank you Devendraji 🙏🏻🙏🏻🙏🏻
Karnar ata devabhau, ata aikat nasato konala
कोकणातील वाहून जाणारे पाणी न्या
पण तत्पूर्वी
4महिने कोकण पाण्याच्या अभावी व्याकुल होतो
तेव्हा पिण्याच्या पाण्याची सोय करा
देशमुख मंडळी एवढी वर्ष फक्त दिल्लीत गांधी मुख बघत राहिले. मराठवाडा दुष्काळीच राहिला.
Nitesh राणेची fan आहे मी, घाबरतच नाही कशाला, उंची लहान कीर्ती महान..
एक सडेतोड मुलाखत होऊन जाऊ दे राणें ची..
Yess absolutely right 🙏🏼🙏🏼🙏🏼
agree interview is must with NITESH on Akar DIGI 9
Yes nitesh rane ghabrat nahi kashala i respect him
पण याच नितेश राणेंनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "चड्डीवाले" असं घृणतेणे म्हणलं होतं. त्यामुळे आम्ही संघाचे लोकं या नितेश राणेंना मानत नाही
राणे साहेबाना home minister kara❤ ❤
गोपीचंद यांचे भाषण भारी आवडलं 👏👏👏👏👏👏
तो बावनकुळे म्हणतोय की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर पडळकर यांनी अशी टीका केली म्हणून आम्ही त्यांना समज देऊ.
अरे बावनकुळे एवढे कांड करत असलेल्या व्यक्तीचा तुम्ही आदर करण्याचा ठेका घेतलाय का?
आवडणार ना तुमच्यावर चडणाऱ्या पवारांना शिव्या शाप देणारा तुम्हाला प्रिय वाटणारच
@@SamarDhumal-b3hकाय चडला शेवटी त्याला एक बामनच नडला😂
@@SamarDhumal-b3h. . वाकडो दि गामा, मोरचुद काका, करामती कर, बाराचा xx, 😂😂😂
@@SamarDhumal-b3h 😂😂😂. Wakadyala agodarach health problems aahet, ka tyat vadh kartay?. Sampala tumcha bhavi pm, bhavich raha mhanava 😂😂😂
असे अक्रामक नेते पाहिजेत ⛳️⛳️⛳️ पडळकर ⛳️⛳️⛳️👍👍👍
Digi 9 ला पडळकर साहेबांची 1 मुलाखत घ्या...
गाववाले आहेत ते आमचे... Only Gopi Shet
मला भावलेला आणि आवश्यक असा मुद्दा 👍🏻,
गोपीचंद पडळकर यांच्यावरही एखादा व्हिडिओ बनवा
नितेश राणे,पडळकर,सदा भाऊ अशी माणसे बीजेपी मध्ये पाहिजेत,मावा आघाडी चि ठासायला😂
खरं आहे.आता त्यात निलेश राणेंचे नाव आले आहे.सर्वांनी मिरच्या घालून ठासा.
पाटीलसाहेब अगदी बरोब्बर म्हणालात. 👍👍👍
@sudhirshirodkar3674 🪷🚩👍
Bhukayala
@@meetsandeep2022 bhukayla संजय राऊत,सुषमा आक्का आहे n भावा 🤣🤭
पडळकर आणि खोत म्हणजे देवा भाऊंच्या आर्मीचे संताजी आणि धनाजी!
अगदी चपखल उपमा दिलीत साहेब. अचूक उपमा.
लाज वाचते का संताजी आणि धनाजी यांसारख्या शुरविरांची नाव मंगळसूत्र चोर आणि कडकनाथ कोंबडी चोरांना द्यायला
कशाला विरपुरुषांचा अपमान करताय...
धनाजी संताजी कुठे व हि हार्या नार्याची जोडी कुठे??महाराष्ट्र बुडवणार हि जोडी
तुझं डोकं ठिकाणावर आहे का?? वीरपुरुष्यांची तुलना काळू बाळू शी करताय
आणि निलेश राणे
राणे साहेब हे पाठीमागे काही बोलत नाही जे आहे तोंडावर बोलतात असा कड़क नेता आहे
पण याच नितेश राणेंनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला "चड्डीवाले" असं घृणतेणे म्हणलं होतं. त्यामुळे आम्ही संघाचे लोकं या नितेश राणेंना मानत नाही
मी पुन्हा येईन पाच वर्षे पुर्वी बोलले ते आज खरं करुण दाखवले देवा भाऊंनी खिलाडी आहेत राजकारणातले किंग मेकर जय श्रीराम 🚩
देवाभाऊ आर्मी जिंदाबाद. देवाभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है. जय हो
Jay ho
गोपीचंद पडळकर साहेब बहुजनाचे नेते आहेत हे सरळ स्वभावाचे आहेत
देवा भाऊंच्या पाठीशी हिंदुत्ववादी जनता पण आहे.आमचे लाडके भाऊ आहेत.आमच्या खूप शुभेच्छा आहेत.भवानी माता त्यांचे रक्षण करो🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आधी महानगरपालिका हातात घ्या ! पूर्णपणे महाराष्ट्र राज्य हातात घ्या आणि मग करा एकएकाचे हिशोब !
Yessss, 🤞🤞
मा.फायर ब्रँड गोपीचंदजी यांच्या लाईव्ह भाषणाचा दाखला देत केलेले अचूक विश्लेषण.....👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍
मोहिते पाटील याला त्याची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे जय श्रीराम
आपण जे विचार मांडता...अगदी योग्य शब्दात मांडता. त्यात कतरी लोकांबद्दल जे शब्द वापरता...खूप मार्मिक आणि पोट धरून हसायला लावणारे असतात....अभिनंदन❤❤❤❤
गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या वर जी टीका केली आहे ती bawankule यांना मान्य नाही, विरोधी लोक पंतप्रधान पासुन देवेंद्र फडणवीस यांच्या वर ज्या भाषेत टीका करतात ती भाजपा वाल्यांना दिसत नाही काय?
दादा तुमचे बरोबरच आहे पण असे फक्त दाखवायचं असतं... गोपीचंदभाऊ वर कारवाई होणारच नाही.... जे देवेंद्र बोलू शकत नाही ते गोपीचंद बोलतात.. चालले आहे ते बरोबर आहे..
@@ganeshhirve6257बरोबर बोलत आहात तुम्ही
पेरावे तसे उगवते.
एकाने मारायचे एकाने चुचकारचे याला राजकारण म्हणतात
Bawankule na pudhil Natha Bhau vhayche aahe vatat 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा अशक्य.
घराणेशाही स्थानिक मतदार जबाबदार आहेत.
Bjp baddal nahi ka gharane shahi
किती हुजरेगिरी करणार सगळीच घराणेशाही संपवावी मतदारांनी
लवकर होवो हिच मतदार चरणी प्रार्थना
मित्रा अरे सुरवात पण झाली बरका
उध्दवाचे पासून 😅
पाडळकर राणे यांना किमान पुढचे 5 वर्ष मंत्री पदाचा कामात न अडकवता मोहिते ब्रिगडी काका या सारख्या समाज विघातक लोकांचा मागे लावावा. महाराष्ट्राची लई वाट लावली यांनी. मंत्री पदे नंतर देता येतील. आता दिले तर त्यांच्यावर मर्यादा येतील
Perfect vichar
Lay giyan detoy ra Bhdve
Correct
अगदीं बरोबरच
mantri padasathich bhunkat aahet te 😁😁
आर्मी चांगलीच आहे पण सेनापती नी कणखर भूमिका घेतली पाहिजे उबाठा, शकुनी काका ला चांगला धुतला पाहिजे
गोपीचंद❤
ग्रेट गोपीचंद पडळकर साहेब 🌹🌹🌹
गोपीचंद पडळकर च भाषण खूप भारी होतं 😄👍👍💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩आम्ही ऐकलं की पूर्ण😅
आपण सगळे देखील त्यांच्या आर्मीत आहोत असे वाटते जरी मतदार असलो तरी. आपल्या माध्यमातून आम्हाला राजकारण समजायला लागले आणि त्यातील बारकावे काय असतात हे लक्षात येते. धन्यवाद.
Right....
एक नंबर... आमचे देवा भाऊ.. आणि नितेश राणे आणि देवा भाऊ आर्मी
राणे, पडळकर.सदाभाऊ यांच्या बरोबर कोल्हापूर चे महाडिक कुंटुबिय पण देवाभाऊचें खास आहेत ❤
गोपीचंद पडळकर यांचा संघर्ष एकदा दाखवा🙏🙏
सर, तुमची विषय हाताळायची सचोटी निव्वळ अप्रतिम....
खुप छान.. धन्यवाद
नितेश राणे म्हणजे वामनावतार आहे असेच वाटते. मुर्ती लहान पण किर्ती महान. महाराष्ट्राला अशाच कणखर आणि निडर नेतृत्वाची आवश्यकता आहे.
🚩संघशक्ती युगे युगे 🚩
बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब❤❤
चांगल्या व्यक्तीला आपण पांठीबां द
यायला हवा राष्ट्र घडविण्यासाठी🎉🎉
Nitesh Rane , Padalkar Must be Minister
आदरणीय साहेब आपण खुप मार्मिक विचार मांडले आहेत
आपणास खुप खुप धन्यवाद
आपल्या माध्यमातुन आपण देवाभाऊ ना
एवढच सांगा पुन्हा गद्दार लोकांना
पुन्हा संधी देऊ नका
100% बरोबर
आत्ता आत्ताचाच एक नवीन संवाद "मै फडतूस नही, मै काडतूस हूँ!
पाडळकर पवार साठी कर्दनकाळ झालं आहे
सुर्यवंशी सर तुम्हाला एक विनंती आहे की कृपा करून "रणजितसिंह मोहिते पाटील" असं बोलूच नका. त्याचा फक्त "रणजित मोहिते" एवढाच उल्लेख करा. पवारांच्या नादाला लागून स्वतः च्या कुटुंबाची सुद्धा राखरांगोळी करायला सुरुवात करणारा महा पराक्रमी आहे हा रणजित मोहिते
बहुजनाचा पहिला मुख्यमंत्री द ग्रेट लॉयर देवेंद्र फडवणीस
Gopichand padalkar saheb❤❤❤
Perfect
अनंत करमुसेंना न्याय मिळायला हवा; जितेंद्र आव्हाड ला गुंडगीरी करण्याची व कायदा हातात घेण्याची सजा मिळायला हवी.दिशा सालीयनला न्याय मिळायला हवा.
फारच सुंदर विश्लेषन अता एकदा पडळकरान व एक विडोओ बनवा त्यानी फार छान काम केले आहे.
1कच छंद गोपीचंद
हे करायलायच पाहिजे देवा भाऊ, फक्त जनता शी सवेंदशील रहा, बाकी सगळे साम दाम दंड भेद
जय हिंद सर
साहेब लातूरला 300 एकर जमीन वफ् बोर्ड ने नोटीस पाटवली यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय कारवाई करतील
ज्यांनी त्या बोर्डाला खत पाणी घातलं त्यांना विचारा की 😮 आता दिसते का देवा भाऊ 😮🤔
टेंशन लेने का नहीं, अब कोई भी जमीन वक्फबोर्ड नही ले सकता। वक्फ बोर्ड सम्पनार
@@kstiwari1579 तथास्तु. 🙏
वक्फ ला फक्त शांतिप्रिय, आणि इंडि प्रेमी लोकांच्याच जमिनीवर दावा टाकता येण्याची तजवीज करता येते का ते बघायला पाहिजे. 😂
@@kstiwari1579त्यासाठीच तर 400 पार मोदी सरकार जायला पाहिजे होते
तो कारवाई फक्तं ईव्हीएम घोटाळा आणि सत्तेसाठी करतो....
मोहिते ची आमदारकी काढून राम सातपुते यांना दिली पाहिजे
बरोबर आहे राणे साहेब च
देवा भाऊच्या अडचणीच्या काळात पंकजा,मिसाळ या पण गप्प होत्या,लांबून तमाशा बघत होत्या..त्यांची एक पण प्रतिक्रिया तेव्हा ऐकली नाही,की वाचण्यात आली नाही..त्यांना मंत्री करू नये.
जे फ्रंट वर येऊन लढले त्यांना मंत्री करा...
Jai Shriram
प्रत्येक विषयावरील आपले विवेचन अप्रतिम असते.सुंदर.........🎉🎉🎉
अस्तनितले साप ठेचत आहेत ही आनंदाची बाब आहे, पण ह्यां सापांना अस्तनित घेतलेच कशाला होते ? आता परत नवीन सापांना अस्तनित घेवू नका.
देवा भाऊ the king ❤❤🚩🚩
गोपीचंदभाऊ अन सदाभाऊ यांची जोडी छान जमली असून ते भाजप चे निष्णात फलंदाज असून जनतेशी नाळ बांधून विरोधकांशी जोरात फटकेबाजी करून त्यांचे फेक नरेंटीव्ह उधळून लावत आहेत. त्यांचे अभिनंदन व अनेक शुभेच्छा. 🌷🙏
गोपीचंद पडळकर भारी भाषण मुद्दा
बहुजनांचा गोरगरिबांचा वंचितांचा स्वच्छता चा आवाज गोपीचंद पडळकर साहेब अभ्यासू कणखर संयमी ढाण्या वाघ म्हणून ओळख असणारे गोरगरिबांच्या प्रश्नांची जाण असणारे गोपीचंद पडळकर साहेब बहुजनांचा देव सर्वसामान्यांचा छत्रपतींचा वारसा पुढे घेऊन चालणारे सर्व समाजाला न्याय मिळवून देणारे गोरगरिबांच्या वाचा फोडणारे फडणवीस साहेबांचे विश्वासू बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेब कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉🎉
सर एकाच बोलतोय सदाभाऊ खोत
मराठी अस्सल गावरान तडका मुलूख मैदान तोफ आहे बस
विकास कामे भाऊ करतीलच पण यापुढे नवाब मलिक, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांसारखे अनेक लोक कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकून आहेत त्यांच्या वर पुढची कारवाई जर हे सगळे खरेच दोषी असतील तर झालीच पाहिजे नाहीतर जनता नाराज होईल.
नाही होणार. सद्गुण विकृती
अजित पवार धुतल्या तांदूळाचे झालेत का?😂
तुमच्या मताशी सहमत
जय हरी माऊली.
आमच्या फलटण विधानसभा मतदार संघात सूद्धा एकजण आहे .
श्रीमंत
Very good action.
आता या आर्मिने सतत बारीक लक्ष ठेवले पाहिजे की कुठेही जरा शंका आली तर सर्वांनी एकत्र येऊन अशीच
तगडी ॲक्शन घ्यावी.
आधी सकाळच्या भोंग्याची वाट लावा😂😂😂
Right
सुर्यवंशी साहेब धन्यवाद आपण ही आम्हागांवकोसा बाहेरील OBC समाजाचे Kee Man आहात आप ला व्हीडीओ पाहीला की याची जानीव होते. धन्यवाद.
एक नंबर साहेब
Gopichand❤❤🎉🎉
तुम्ही पण टाकायला पाहिजे कालचे भाषण तुमच्या आकार दिग्गी 9वर एक नंबर आहे
Only bjp devabhau🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नितेश राणे एकदम बरोबर.
नितेश राणे ... ग्रेट....
Prabhakar suryavanshi you are reallly Brave and Wonderfully BINDHAST Personality We are with you
Sir सगळ्यां शाळेमध्ये पोषण आहारात अंडे निर्णय झालेला आहे याने आपला धर्म भ्रष्ट करण्याचे कारस्थान चालू आहे याच्यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज
🙏🙏🙏🙏🙏
सुर्यवंशी साहेब, आपण अभ्यासपूर्ण विश्लेषण करता ,एकदा पोषण आहार या योजने मध्ये सरकारी कर्मचारी कसे स्वतःची तुंबडी भरतात ,त्यावर एक अंजन घालणारा व्हिडिओ बनवा.
जय श्रीराम
प्रामाणिक मुख्यमंत्री 🚩🇮🇳🕉️🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
मानले देवाभाऊंना. काय कमालीचा आत्मविश्वास, पाच वर्षांपूर्वी हे वाक्य बोलून ते खरेही करून दाखवले. सॅल्यूट भाऊ
राजकारणात हे चालायचंच, असे म्हणातचे दिवस गेलेत..
एखादा पक्ष सोडतांना किंवा प्रवेश घेतांना, प्रत्येकाने विचार पूर्वक वागावे, लहरी पणाने नको..!
देवा bhau❤❤❤🚩🚩🕉️🕉️king
पडकळकरवर सिनेमा बनवा आता दुबई सारख्या ठिकाणी शूटींग घ्या तो अभि(भी) नेता आहे
राणे, पडळकर यांना मानले
जय हो...........
आता BJP चे खरे वॉशिंग मशिन चालू झाले😂
एकच नंबर विश्लेषण 👌👌👍👍
धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩
हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️
जय जवान जय किसान जय राणे जय फडणवीस जय bjp
1नंबर आर्मी
जय श्री राम सर
तेजस पाटील
इंदापूर वरून
खुप छान स्टडी आहे तुमचा
🚩जय श्री राम🚩
आता पूर्ण हिंदूस्तानात फक्त भगव्याचच काम.
नशीब यांचे.... आम्ही तर म्हणत होतो देवेंद्र जी यांची योग्य वेळ कधी येणार........ जय श्रीराम🙏🙏
साहेब तुमचा वेळ पाहिजे तुम्हाला भेटायला आवडेल. इतके छान विश्लेषण ऐकायला फार आवडतं
Chan jelay nitesh Raneni ❤❤
देवा भाऊ आर्मीचे अभिनंदन!! लय भारी
नेहमीप्रमाणे छान परीक्षण
एक नंबर 💯💯💯💯
उत्तम विश्लेषण. पुढील काळात मजा येणार असे दिसतेय 😅
दुसरा आणखीन एक विषय म्हणजे, आम्हा असे वाटतेय कि आता भाऊंनी त्यांच्या विडीओचे Comments सुरु करावेत. ज्या परिस्थितीत त्यांनी Comments off केले होते ती परिस्थिती आता बदललीय. कारण भाऊंच्या ताज्या विडीओस (....भाजपवाले साधूसंत नाहीत ) अनेक उस्फूर्त काॅमेन्ट्स येत आहेत. तरी भांऊनी पुन्हा एकदा विचार करावा. 🙏🙏
एक सच्चा पत्रकार म्हणून..
असे विश्लेषण योग्य वाटते का? सुसंस्कृत राजकारणाला हे योग्य वाटते का?
यालाच दुसऱ्या भाषेत काय म्हणतात?
दिशा सालियन ला न्याय कधी मिळणार?? का काही सेटीग झाले आहे??
❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣💪💪💪👍👍👍🤗🤗🤗🕺🕺🕺🕺🕺👌👌👌👌👌😜😜😜😜😜🤔🤔🤔🤑🤑🤑🥱🥱🥱🥵🥵🥵🤓🤓🤓🙏🙏🙏... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... अस्तनीतल्या सापांचं / निखार्यांचं ... दीन भरत आलेंत ... एवढंच कांय तें समजा ... अप्रतिम च ... धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 हार्दिक नमन वंदन प्रणाम , प्रभाकर जी 🙏🙏🙏 हार्दिक अभिनन्दन अन् शुभकामनाएं भीं विपक्षींओंकों सुधरने कें लिएं लास्ट चान्स हैं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्तानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏 जय जय जय छत्रपति शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्री राम कृष्ण हरीं सच्चिदानंदघन सदगुरु भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏
महत्वपूर्ण विश्लेषण श्री प्रभाकरजी
इंदापूरचे हर्षवर्धन पाटील चांगलेच एक्सपोज झाले चांगलीच नाचक्की झाली
त्याला कपट कारस्थान चांगलं करता येतं.....
तुमचं TH-cam चॅनेल खूपच माहितीपूर्ण आणि उपयोगी आहे. प्रत्येक व्हिडिओत नवीन ज्ञान मिळतं, आणि विषयांची मांडणीही खूप आकर्षक आहे. असंच चांगलं काम करत राहा!.....