सर मि एक महा इ सेवा केंद्र धारक व csc धारक आहे,सर तुम्ही जी माहिती आमच्या पर्यंत पोहचतात ती खरंच खुप महत्वाची व लाभ दायक असते , अशीच माहिती तुम्ही देत राहो , तीच तुम्हास प्रार्थना.. *Tʜᴀɴᴋ sɪʀ.*
Sir Mazi purn sheti purachya panyat dubun ahe..tr mi ata Vima kadhu shakto ka?.. Ani kadhu shakto tr e pik pahani ks Karu Karan ata Pikach nahi rahile ahe?.. Ya situation mdhe mi Kay Karu shakto? Plzz plz rpl sir.. Tumchi madat pahije sir
सुप्रभात सर,ई-पिक पहाणी मध्ये मिश्र पिक नोंद कशी करावी.जसे संपूर्ण वर्ष फळबाग लागवड पेरु आहे.नंतर अंतर पिक सोयाबीन आहे.१ हेक्टर क्षेत्रात पेरू १६६६ रोपे आहेत.व अंतर पिक सोयाबीन आहे.नोंद कशी घ्यावी.याची नोंद होत नाही.ह्यावर एक व्हिडिओ बनवता का?🙏
मी पिक पाहणी करताना दोन पिके घेतली असताना त्या ठिकाणी तिसरे पीक दाखविल्या जाते तर ऑप्शन कोणतं वापरावं लागेल मिश्र पीक दाखिल होत परंतु तीन पीक ची निवड करावी लागत होती हे काही असे कळत नाही काय करावे मग कुठलेही ऑप्शन निवडून पुढे जावलागत आहे
शेतकऱ्यांन मधील हा साब्रम दुर केल्या बद्धल धन्यवाद, खूप उपयुक्त आणि सविस्त्तर माहिती बद्धल धन्यवाद 🙏
TRP नाही🙅
उपयुक्त माहिती....
माझ्या मनातील सगळे विम्या बद्दल डाऊट क्लेर... धन्यवाद💕
अतिसुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .आपले आभारी आहोत
Manapasun thanks Sir...
Mi hech kiti janana vicharle pan kunihi Ashi mahiti dili nahi ....ji ekdam Yogya asel...
Thanks Sir....
सर तुमची माहिती घेऊनच मी गावातील ऑनलाईन कामे जबाबदारी ने व चुका विरहित करतो.
तुम्ही खूप छान माहिती देतात त्याबद्दल धन्यवाद
अत्यन्त उपयुक्त माहिती सर जी 🙏🙏🙏
खूपच उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद
Khup Chan sir Khup sopya padtit mahiti dili you great sir
सर चांगली माहिती देताय अभिनंदन
Khupach sundar mahiti thanks sir for your deep information
अतिशय छान माहिती उपयुक्त माहिती धन्यवाद
सर मि एक महा इ सेवा केंद्र धारक व csc धारक आहे,सर तुम्ही जी माहिती आमच्या पर्यंत पोहचतात ती खरंच खुप महत्वाची व लाभ दायक असते , अशीच माहिती तुम्ही देत राहो , तीच तुम्हास प्रार्थना..
*Tʜᴀɴᴋ sɪʀ.*
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद 👍
योग्य माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
चांगली.माहिती.दिलीसाहेब.धंनेवाद
सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद सर
मस्त माहिती सांगितली sir तुम्ही समजून
ईपि क पाहीनचचि माहिती दिली धन्य वाद साहेब
उद्या नवीन अपडेट नक्की पहा
खूप मस्त सर माहिती दिली 🙏🙏🙏
Nice for farmers, thanks
Very important information sir ....lot of thanks. ...
Thanks a lot. Amazing information
Khup.chan.mahiti.dili.sair.dhanevad
Rhanks
सर आपण जी माहिती प्रोव्हाइड करत आहात ती खूप योग्य आहे पण याला तसा शासकीय पुरावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगावा आणि कमी दिवसात सांगावा ही विनंती
धन्यवाद शुभ रात्री सर
मनापासून धन्यवाद 🙏🙏
chchan mahiti dili
Thanks you sir
for Deep information
शेतकर्यासाठी एकमेव देव मानुस आहात सर खुप मनापासुन आभार🙏🙏🙏🙏
मित्र
खुप छान माहिती धन्यवाद सर
छान सर 👌
🙏🙏🙏🙏🙏🙏 dhanyvad sar dhanyvad
Dhanyvad sar
Sirmazi e pikpahni zali nahi❤ kdy ky karave
usefull infofmation
छान सर
Sir pocra anudan kevha jma hoil please sanga🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर 🌹
Ok thanks
Sir Mazi purn sheti purachya panyat dubun ahe..tr mi ata Vima kadhu shakto ka?..
Ani kadhu shakto tr e pik pahani ks Karu Karan ata Pikach nahi rahile ahe?..
Ya situation mdhe mi Kay Karu shakto?
Plzz plz rpl sir..
Tumchi madat pahije sir
धन्यवाद सर
Sir magil varshi e pik pahni nod keli hoti ya pan varshi karave lagnar ka
धन्यवाद
Thank you sir...
Sir peek vima ekdach Bharava lagel ka. Ki dr mahinyala
e pik pahani chi last date kay aahe ya varshi 2022 la
Sir falpika vima bida model ahe ka
Sar mazi pavili karz mapi nahi zali kay karave
सर,पेरणी केल्यानंतरचा 7/12 व 8अ अपलोड करावा लागेल काय? कपया मार्गदर्शन करणेस विनंती आहे.
आपण आमचे प्रेरनास्थान
Mitr
E pik pahani keli tari 7/12 madhe update honyasathi far wel lagto..
sir vima bhartana eka vyaktichya navavr 2 kiva 3 satbara asel tr, konta satbara upload krava
Pmkisan yojaneche 11kist2000 aale nahi kay probable aala mahiti pathava
Video aahe yavar
इ.. सेवा केंद़ावर गेल्यावर सरवर डाउन सांगतात काय करावे ब
मार्गदर्शन मिळावे..
क्षाचे
सुप्रभात सर,ई-पिक पहाणी मध्ये मिश्र पिक नोंद कशी करावी.जसे संपूर्ण वर्ष फळबाग लागवड पेरु आहे.नंतर अंतर पिक सोयाबीन आहे.१ हेक्टर क्षेत्रात पेरू १६६६ रोपे आहेत.व अंतर पिक सोयाबीन आहे.नोंद कशी घ्यावी.याची नोंद होत नाही.ह्यावर एक व्हिडिओ बनवता का?🙏
एक नोंद करा पिकाची बाकी बधावरील झाड
Amalbajavani jhali tarch shetakari la mahit hoty
Best
Sir pik vima bhartana account number chukla tr ky krave
Sir I am SBC candidate. Can I apply for Dr. Panjabrao deshmukh Hostel scholarship.....??
Yes
Sir solar kadhi chalu honar ahe hingoli sc
May20 सोयाबीन आहे विमा भरताना तारीख कोणती टाकावी
आपण पेरणी केलेली
10 जून च्या पुढची
ई पीक पाणीवर पिक नौंदवल आहे पण तलाठी उतार्यावर पीक नोंदनी साठी पैसै मागतात तर द्यावे लागतात का
नाही
Kashala pahije pan e pik harbhara hoto ekari 10 pote gov 7/12var nafed madhe gheto 6 pote mag varcha 4 pote Kuthe takava
Sar jalgon dist tal jamner pik vima kadhi milnar2021
मी पिक पाहणी करताना दोन पिके घेतली असताना त्या ठिकाणी तिसरे पीक दाखविल्या जाते तर ऑप्शन कोणतं वापरावं लागेल मिश्र पीक दाखिल होत परंतु तीन पीक ची निवड करावी लागत होती हे काही असे कळत नाही काय करावे मग कुठलेही ऑप्शन निवडून पुढे जावलागत आहे
Tq sir 🙏🙏
ई पीक ap सर्वर केंव्हा चालू होइल?
Mast
Fkt pik pahani chya navane setkarychi lut hot ahe 50ru ghet ahe shetkaryapasun kotwal lok ja setkyapashi smartphone nahi asha lokakadun ??
धान पिकाच्या बोनस विषयी माहिती सांगा
जाहीर होऊ द्या
मागील वर्षी मी ५६ लोकाचे ई पिक पाहणी व क्लैम केलो होतो , सर्वाना विमा भेटला आहे
God bless you
Ok सर
आमचा 7/12कॉमन आहे,पन पिके वेगवेगली घेतो
पिक नोंदणी कशी करावी?
I am from Mantha sir
बीड पँटन म्हणजे काय ते समजून सांगा...
th-cam.com/video/owlL_r8xsNI/w-d-xo.html
th-cam.com/video/MqcZDP_8_x4/w-d-xo.html
ज्वारी चा पीक विमा भरता येईल का व ई पीक पाहाणी वर नोंदणी करता येईल का
712 सातबारा महत्वाचा आहे का सर पिक विमा भरताना साधे आठ टाकले तर चालेल का ई महाभुलेख चे
🙏 जय शिवराय 🙏
सर प्लीज हे सांगा ईपीक पाहणी करण्याची अंतिम तारीख 2022 किती आहे
15 ऑकटोबरपर्यंत
2020-2021-2022 cha gal pik vina kadhi milnar
ई पिक पाहणी आणि किल्म्72 तास यात काय अंतर आहे
सर ई पीक पाहणी अँप हे 2022 मध्ये चालू आहे का आहे तर ही ॲप का उघडत नाही काही प्रॉब्लेम आहे का या ॲप वरती प्लीज रिप्लाय सर🙏🙏
नाही नवीन अप येईल
Doket I'd ला अजून पण सर्वे पेंडिंग असं दाखवत आहे सर
epik pahani kasi karavi please replay sir
१५ तारखेला येईल व्हिडिओ सुरू झाल्यावर
Sir सामायिक क्षेत्र असल्यास पीक विमा भरताना जे ऑनलाईन नाव दाखवत आहे त्यांच्या नावानेच विमा भरावा कि दुसऱ्या नावानी भरला तर चालेल
त्या नावाने भरा बाकी लोकांची सहमती जोडा
सर, ऊसाचा पीक विमा काढला, व कारखाना ने ऊस उचलला नाही तर नुकसान भरपाई मिळते का ?
नाही
@@GrShetiYojna ok sir
ई पिक पाहणी अॅप वर गेल्या वर्षीभरलेली माहीती तसीच दिसतय या वर्षी ची दिसत नाही सर
Dear Sir Parbhani जिल्ह्यासाठी पीक विमा भरणे चालू आहे का
Dada sarv jilhyat chalu aahe
@@kiranmahalle5408 धन्यवाद 🙏
सर नांदेड़ जि कोनते पिंक विमा भरावे
E pik pahani app chalat nahi kay karave
सर ई पीकपाणी होत नाही अॅपवर त्यासाठी कोणते अॅप डाऊनलोड करावा त्याची एक लिंक पाठवा
सामाईक क्षेत्र असेल तर.. त्याच संमती पत्र कसे, तुमच्या कडे मिळेल का❓
Ho sheyar karto
सर मी कमल गोडबोले ता , औसा जि लातुर शैत पेरले नाही पाऊस नाही तर भरता येईलका नाही सर
Nahi
फळ पिक विमा भरण्याची मुदत किती दिवस आहे संपले असं म्हणतात
www.prabhudevalg.com/2022/06/falpik-vima-yojana.html
15 जुलै च्या अगोदर भरल तर चालणार नाही का सर
हो चालेल
Sir epik app chalat nahi kay karave
नवीन अप आले आहे उद्यापासून सुरू होईल
ई पीक पाहणी हे ॲप नवीन वर्जन मध्ये आले आहे का जुने ॲप चालू राहिले नाही
१५ जुलै ला येईल
इ पीक पाहणीची मुदत किती तारखेपर्यंत आहे
आणखी जाहीर नाही १५ सप्टेंबर असेल
सर पिक नूकसान झाले असता पिकाची केलेम नाही केली तर विमा मिळनार नाही का सर