पोर्टल shetkryani एक चालु करावं, अधिकारी, कोणीही घेऊ नये, आपणं आपले पाहणं. सर्व जिल्हे तालुक्यातील सर्व शेतकरी. काही दिवसांनी गट शेती करावी लागणार आहे.khrch पाहून, पुढे पाऊल टाकतील शेतकरी, आपल्या मालाचा भाव आपण ठरू. सरकार कडे काही मागायच काम नाहीं पडलं पाहिजे.
सर मी 3hp सोलर चे पैसे भरून सेल्फ सर्व्हे आणि जॉईंट सर्व्हे करून 6महिने पूर्ण झाले आहेत व्हेनडर मटेरियल द्यायला नकार देत आहे. तो म्हणतोय तुमचे मटेरियल कुठं असेल तिकडून घ्या. आणि फोन पण उचलत नाही. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती कपंनी आदिती सोलार आहे
Meda Kade form bharun 1 varsh Zale ajun to magel tyala solar ya yojnet convert zala nahi sub office gelotar te online process aahe sangat aahet Kay karave .......?
सर विहीर मंजूर झाली आहे पण कृषी अधिकारी सांगत आहे की तुम्हाला 2008 मध्ये विहीर भेटली होती मग आता नाही भेटणार . पण रानात विहीर नाही आणि 7/12 वर नोंद पण नाही तर आता भेटलं का विहीर?
मी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप डाउनलोड केले अर्ज सादर केला असता जॉब कार्ड नंबर यापूर्वी वापरण्यात आला आहे असा मजकूर येत आहे. यापूर्वी माझे जॉब कार्ड इतर लोकांनी त्यांच्या विहिरी करिता वापरले . यापुढे काय प्रक्रिया आहे
नमस्कार प्रभुदेवा सरजी, जुनी विहीर दुरुस्ती बद्दल काही योजना आहे का? त्याबद्दल एक व्हिडिओ करा सरजी. मी अल्पभूधारक अपंग शेतकरी आहे. अपंग शेतकऱ्यांना काही सोयी सवलती आहेत का, सरजी?
1 एक वर्ष झाला ऑनलाईन केला आहे आणखीन मंजूर नाही
ज्या लोकांनी 11,000 रुपये दिले त्यांचे मंजूर झाले ऑफलाइन
जय शिवराय दादा 🙏
आपण खरे शेतकऱ्यांचे कृषी योद्धा आहात
99% ग्रामसेवक ची हकालपट्टी केली पाहिजे, त्यांना कंत्राटी केलं पाहिजे, ग्रामसेवक या नावाची गावात खूप मोठी परेशानी असते.
Tya sathi aplech sarpanch ani member lok jababdar ahet
जय शिवराय दादासाहेब ❤❤
🙏 धन्यवाद🙏
जय श्रीराम
जय शिवराय सर
जय शिवराय भाऊ साहेब.G.E..🌹🙏
धन्यवाद सर सला दिलं बदल
लोटरी कधी अहे सर माहाडिवीडी चि सर
Great work sir
First like and first comment 🎉
धन्यवाद सर ❤
या योजनेत जूनी विहिर दुरुस्तीचा अर्ज करता येतो का?
@@jaganbahiram9328 नाही
Sir mala pm awas yojana bhetli ahe pan mazi jamin ajun aai chya navaver ahe ter mi apply karu shkto
Dhannayawad sir
Korad vahu sathi milel ka?
Grampanchayat cha tharav lagto ka sadhya arj bhartana
सर सामाईक विहीर असेल तर from bharala chalel ka
पोर्टल shetkryani एक चालु करावं, अधिकारी, कोणीही घेऊ नये, आपणं आपले पाहणं. सर्व जिल्हे तालुक्यातील सर्व शेतकरी. काही दिवसांनी गट शेती करावी लागणार आहे.khrch पाहून, पुढे पाऊल टाकतील शेतकरी, आपल्या मालाचा भाव आपण ठरू. सरकार कडे काही मागायच काम नाहीं पडलं पाहिजे.
Sir app Madhur form bhar le Jaat nahin hai. Job card ani 8A ani satbara pan apload hot nahi ye...
भाऊसाहेब फुंडकर योजना केव्हां सुरु होईल यावर मार्गदर्शन पर व्हिडीओ बनवा 🙏
Grampanchayat tharav लागतो का?
शेती किती लागते
Sir arjbharla pan OTP nahi yet aahe
Job card kase kadayche
sagli mahiti bhrli tari sarv jaga bhra sangtay
Job card kasa kadav lagte
Hingoli bhrashtachari Jila
जय शिवराय
jay shivaji
OTP yet nahi
सर जॉब कार्ड कसे काढावे लागते
सर पोखरा 2.0 मधे किती अनुदान आहे विहिरीसाठी.
शेतळ्यासाठी अर्ज करता येतो का सर
Sir tumchyashi cantact kase karave mala tumchashi bolaych hot,
Mala majha app cha video banvaycha hota tr Kay charch gheta
सर अंतर किती लागते सर दोन्ही विहिरी मध्ये
Sir ha arj rojagar Hami yojane
Sathi jato ka
form bheun 1 year zale pan kahich update nahi
Sir gr kadi milel bagayla
Jay shivray! Sir, buldana district, mehkar ta sathi apply kru shakto kay
Vihir दुरुस्ती साठी काय आहे sir
Jaminichi aat nahi aahe ka
नगरपरिषद हद्दीत होत नाही का
ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा ते सांगा सर
सरपंच ग्रामसेवक परवानगी देत नाही मुद्दामून
Sar 5 yakr pexa jast jmin ahe arj bharta jmteka
Sir दोन हेक्टर ल 3 कुंठे कमी आहे चालेल का sir plz
, जॉब कार्ड कसे काढावे
ग्रामसेवक फॉर्म भरून
Korad vahu var milel ka@@pavan6883
दादा ❤ विहीर साठी जमीन.0=55 हे आर चालतो का
कमीत कमी किती क्षेत्र पाहिजे विहिरीसाठी
Pm आवास घरकुल योजना वि माहीती द्या
सर आपला शेत दुसऱ्या शिवारात असेल तर ग्रामपंचायत कोणती निवडायची सांगा.
भाऊ पहिली ऑपशन फलभाग लागवड साठी अर्ज कसा करायचा विडिओ टाका
Ok
सर मी 3hp सोलर चे पैसे भरून सेल्फ सर्व्हे आणि जॉईंट सर्व्हे करून 6महिने पूर्ण झाले आहेत व्हेनडर मटेरियल द्यायला नकार देत आहे. तो म्हणतोय तुमचे मटेरियल कुठं असेल तिकडून घ्या. आणि फोन पण उचलत नाही. योग्य मार्गदर्शन करावे ही विनंती कपंनी आदिती सोलार आहे
Panchyat samti madhe file ghat nahi ahe Ani gramsevak pn nahi mnt March ntr mnt ahe Kay karve takrr Kona kde karve
सर, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे म्हणजे काय?
Sir Kmit kmi jmin kiti pahije
th-cam.com/users/livelIiNYvmgTmk?feature=share
सर सामूहीक क्षेत्र असल्यास अर्ज करता येतो का
Naic video sir
जय शिवराय..🚩
50.R जमीन आहे सर अर्ज करायला जमेल का.??🙏🙏
Meda Kade form bharun 1 varsh Zale ajun to magel tyala solar ya yojnet convert zala nahi sub office gelotar te online process aahe sangat aahet Kay karave .......?
मागेल त्याला त्यात करा
Personal vihir milte ka sir, doghe jan pahije
Jobcard no ky ahe
Solar payment karave ki nahi,company option kadhi yeil.
या योजनेत red zone मध्ये असलेल्या गावांची यादी कोठे भेटेल.
खेत दूसरे TQ मे हे और आधार दूसरे Taluke में हे अर्ज कहा करना पढ़ेगा खेत के adress पर या आधार के adress पर
सर विहीर पुनर्भरण साठी काही योजना आहेः का मला खूप गरज आहे
job card 10 peksha jast v 15 paryant magat aahe.
सर, सर्व्ह नंबर कसा/कोठे मिळेल
सर सामाईक असेल तर
अंतराची अट आहे आहे का सर कृपया उत्तर दया
नाही करा
10.ऐकर सामाईक क्षेत्र आहे विहिर मंजुर होईल का
सर विहीर मंजूर झाली आहे पण कृषी अधिकारी सांगत आहे की तुम्हाला 2008 मध्ये विहीर भेटली होती मग आता नाही भेटणार .
पण रानात विहीर नाही आणि 7/12 वर नोंद पण नाही तर आता भेटलं का विहीर?
चार हेक्टर वाल्यांसाठी लाभ घेता येणार नाही का
मी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप डाउनलोड केले अर्ज सादर केला असता जॉब कार्ड नंबर यापूर्वी वापरण्यात आला आहे असा मजकूर येत आहे. यापूर्वी माझे जॉब कार्ड इतर लोकांनी त्यांच्या विहिरी करिता वापरले . यापुढे काय प्रक्रिया आहे
Jay shivray 🚩 🙏dada Vihir milnysathi 7,12 la kiti jamin pahije asate majhya vadilancya navavar 5.10 aar shet ahe tyat 5 aar potkharab ahe gramsevk sangatat shetra 5 yekar preksha jaste ahe mhanun vihir milanar nahi mi 2023 la ya application vrun araj kelela ahe dhanyawad shubh shakal 🚩 🌅
सर मी 2023 फॉर्म भरलो तेव्हा 2.50 लाख अनुदान होत माझी मंजूर झालं 2024 मधे तर मला 4 लाख अनुदान मिळेल का 2.50 लाख
कुठून केला अर्ज.MAHA EGS APP मधून का.
सर मी 2.50 लाख 2024 ला मंजूर झालां पण 4 लाख अनुदान योजना लाभ मिळेल का सर
१ वर्ष झाला आर्ज करून ग्रामसेवक लेवला दाखत आहे
सर फळ बागेचा अर्ज कसा करायचा त्याचा पण व्हिडिओ बणवा
30 गुंठे आहे विहीर मंजुर होईल का सर
Csc केंद्रावर फॉर्म भरू शकतो का
सर अर्जाची स्थिती पाहण्यासाठी जो otp येतो तो otp मोबाईल नंबर वरती येतच नाही काय असू शकते
गावाचे नाव ड्राय झोन मध्ये आहे तरी मिळेल काय
Pik vim bharal thyach turti Kashi kadhachi
सर आमच शेती नगरपरिषद अंतरगत येती आम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो का
पर्याय सांगा
नमस्कार सर वडीला नावावर विहीर हैं मुलाचे नावावर विहिर अर्ज करायला चालेल
मी ऑनलाईन अर्ज केला होता सर पण काहीच नाहि notify आल अजुन
Mazya navavar common विहिर aahe tar me apply karu शकतो ka
नाही
पहिली पसंती
सर लिस्ट मध्ये नाव आलेले आहे पण प्रक्रिया कधी चालु होईल सर
ग्रामसेवक स्तरावर प्रलंबित आहे 8 महिने झाले काय करता येईल
सर माझा पन आज मंजुर झाला नाही
ह्या अँपद्व्यारे 1 ते दीड वर्ष झालं फळबागेसाठी अर्ज केला होता आजून पण काहीच action घेतल्या गेली नसल्यामुळे विश्वास बसत नाही
हो ना
महाडीबीटी ची नवीन लॉटरी कधी लागणार सर
Sir maze shet 2.02 hectare ahe tar chalel ka
नाही
Mag kiti pahije
@@ajcreation6761 जास्तीत जास्त 2हेक्टर
सर मी विहीरी साठी फार्म भरला पण सबमीट केल्यानंतर मोबाईल वर ओटीपी येत नाही.
नमस्कार प्रभुदेवा सरजी, जुनी विहीर दुरुस्ती बद्दल काही योजना आहे का? त्याबद्दल एक व्हिडिओ करा सरजी. मी अल्पभूधारक अपंग शेतकरी आहे. अपंग शेतकऱ्यांना काही सोयी सवलती आहेत का, सरजी?
2.18 hectare ahe chalel ka
कमाल 2 हे. आत जमीन पाहीजेल
खचलेल्या विहिरी साठी काही योजना आहे का