मस्तच वांगीभात.वांगी देठासकट ऐढी चिरली आहेत म्हणुन टी शिजल्यावर पण अखंड राहिली आहेत.कृष्णाई तुझ्या आणि आईच्या रेसिपीज एकदम अफलातून आणि झकास असतात.त्या बारीक बारीक टिप्सनी परिपूर्ण असतात. तुम्ही दोघी अन्नपूर्णा आहात.
@@krushnaigazane921 कृष्णाई तूच खूप भारी आहेस त्यामुळे अशा भारी कॉमेंट्स तुला येतात.माझी सगळ्यात लाडकी आवडती ब्लॉगर तूं आहेस 🥰❤️ तूं सुगरण आहेसच पण त्यापेक्षा सुस्वभावी जबाबदारीने वागणारी साधी सरळ मुलगी आहेस ह्यांचे श्रेय तुझ्याबरोबर ताईंना म्हणजे तुझ्या आईला पण aahe🥰❤️सदैव अशीच रहा.देव तुझे भलं करो 🙏🙏🙏
हे.किचन कुठे आहे.कारण आई भाऊ पण.दिसतात.आमचा गोंधळ होतो.मागेपण सांगितले सासरच्या मंडळींनी ओळख करून द्या परत परत कोण सांगत.नाही कोल्हापूर ला आई भाऊ कसे येतील.
हॅलो!! तुमची सगळी रेसिपी खूपच सरळ आणि सोपी आणि चविष्ट असतात तुम्ही जी पिठीची रेसिपी दाखवली त्यामधील पिठीचा पीठ कसा तैय्यार करतात ते नाही दाखवला प्लिज त्याचा व्हिडिओ बनवा ना
🎉 krishana Ben aap bahut dinoke badhiya recipe lekar aaye hai to aapko dhanywad dena chahiye ok dhanywad Jay mataji end mammi ane Bhai( dada) ko bhi dhanywad Jay mataji
अतिशय सुंदर , वांगी भात मी नक्कीच करून बघेन 😍
कृष्णाई मस्तच बनवला वांगी पुलाव आता श्रावणात तू बनवलेल्या व्हेज रेसिपीज बनणार घरी पहिला नंबर वांगी पुलावला 👌
Tumchya resipi Khup Bhari Astat
खरच काय छान बनवतात माय लेकी रेसिपीज. एकदम छान असते समजावून सांगण्याची पद्धत .भाषेवर प्रभुत्व आहे.
खुप सुंदर रेसिपी दाखवली आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Thank You
Apratim recipe
खुपच छान रेसिपी वांगी पुलाव आवडली👌👌
Thank Youa
अतिशय सुंदर अप्रतिम वांगी भात मी नक्कीच करून बघेन ह👌👌👍👍
वाह..मंस्त रेसीपी..आवडलघ..👌😋👍
Tai ,khup khup chan zala yangi bhat,as usual tuze recipes khup chan astat,agdi tuze sarke.
Khuppppp cha unique ❤❤❤❤😘👌👌👌
Very nice recipe Vangi Pulav 👍👍
मस्तच वांगी भात करून पहायला आणी खायला ही पाहिजे
Khupch khupch Chan 🌹🙏👌
Thank You
Khupach chaan ❤ mi nakki karun baghin👌👌😋
मस्त आहे विडीओ 😋👌
Very nice 👍
मस्तच वांगीभात.वांगी देठासकट ऐढी चिरली आहेत म्हणुन टी शिजल्यावर पण अखंड राहिली आहेत.कृष्णाई तुझ्या आणि आईच्या रेसिपीज एकदम अफलातून आणि झकास असतात.त्या बारीक बारीक टिप्सनी परिपूर्ण असतात. तुम्ही दोघी अन्नपूर्णा आहात.
खुप खुप धन्यवाद 😍 तुमची एवढी भारी कमेंट वाचून खुप आनंद झाला ❤️
@@krushnaigazane921 कृष्णाई तूच खूप भारी आहेस त्यामुळे अशा भारी कॉमेंट्स तुला येतात.माझी सगळ्यात लाडकी आवडती ब्लॉगर तूं आहेस 🥰❤️ तूं सुगरण आहेसच पण त्यापेक्षा सुस्वभावी जबाबदारीने वागणारी साधी सरळ मुलगी आहेस ह्यांचे श्रेय तुझ्याबरोबर ताईंना म्हणजे तुझ्या आईला पण aahe🥰❤️सदैव अशीच रहा.देव तुझे भलं करो 🙏🙏🙏
हे.किचन कुठे आहे.कारण आई भाऊ पण.दिसतात.आमचा गोंधळ होतो.मागेपण सांगितले सासरच्या मंडळींनी ओळख करून द्या परत परत कोण सांगत.नाही कोल्हापूर ला आई भाऊ कसे येतील.
Tumhala kiti chambahar chowkashya ho..ka tichya aai ani bhau travel karun jau shakat nahi ka
@@ketakideshpande2924😂😂😂👍🏻
अगदी बरोबर म्हंटलं तुम्ही @@ketakideshpande2924
Tumhi recipe war focus kara na..kon konakade gele ahe tumhala kay ghena Dena ahe
अप्रतिम विडिओ. मी हया गुरुवारी नक्की करुन पाहीन 🤤😋🙏🙏
वा मस्त रेसिपी👌👌
Thank You
हॅलो!!
तुमची सगळी रेसिपी खूपच सरळ आणि सोपी आणि चविष्ट असतात तुम्ही जी पिठीची रेसिपी दाखवली त्यामधील पिठीचा पीठ कसा तैय्यार करतात ते नाही दाखवला प्लिज त्याचा व्हिडिओ बनवा ना
Khup chaan recipe mast
ताई तुझ्या रेसिपी ची आम्ही वाट पाहत असतो वांगी पुलाव पण खूप छान झाला असेच छान विडिओ अपलोड करत राहा तसेच नाश्ता विडिओ पण अधून मधून दाखव
खूप छान वांगी पूलाव दाखवलास ❤
वाह!!मस्त 😋😋👍👍👌👌😋😋💯💯🙏🙏
Masst aahe recipe
Tumchi morli ....vangi Jane kapli ti....ekdam mast aahe ekdam ti dakhva...kadhi otyavar theun kapta yete sanga
Thank You
Ho nakkii
छान वांगी पुलाव मस्तच
Recipe kup chan. Pn tu tuzya सासरच्या ghrachi home tour dakhv ani tuzya family chi olkh krun denyasthi 1 vlog tyar kr😊
मी पण बनवते घरी वांगी भात 😊
Khup mast tai
Lai bharich g👌👌
Mast yummy yummy me karnar thanks tai ❤
Mam can u upload same dish prepared in cooker, pls madam, dish is nice.
Mastch
Thank You
मस्त खूप छान
मस्त आहे
ऐक नंबर कृष्णाई
मस्त
Krushnai, Kolhapurat kuthe rahtes ?
Ekdum mast
🎉 krishana Ben aap bahut dinoke badhiya recipe lekar aaye hai to aapko dhanywad dena chahiye ok dhanywad Jay mataji end mammi ane Bhai( dada) ko bhi dhanywad Jay mataji
Waah chhan
खुप छान
मस्तच....👌👌👌
Mam plzz pital vessel link plzzz
Mst yummy recipe 👌👌👍
❤❤❤❤❤❤
मस्त छान
Chul mdun duur nhi yet...ksli ahe chul..stow ahe ka khali bhherun chul ch cover krun getl ahe vtte😊....
th-cam.com/video/P3Cd-e5xxaM/w-d-xo.htmlsi=GszBIfghonKHO1rS
Shubhangi keer sobt bolt nhi ka
Mast
🎉🎉
ताई तिखट मिठाचा अंदाज कसं ठेवायचं जेवण करताना समजा दोन ते तीन माणसासाठी करायचा असेल तर किती टाकायचा आमचा पण कोकणी मसाला असतो
Chhan
👌
👌🏻😊😊
He kitchen cinematic means filmy set. Khota khota vatate.
Itna accha brass ka utensils use kiye, clay ka cook top aur end main kya chinese plastic plate 😐
Ag tuz vegla channel open kar na tu
Sorry, पण वांगी खुपच मोठी वाटली,देठासकट असल्यामुळे जास्तच बटबटीत वाटले.
Nhi videola jast mothe vatat ahet pn ti lahnat lahanch ahet 😊
काही पण