ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Abhi chya recipies bhannat astat. Chhan zala phodani cha bhat👌👌.
किती गोड परिवार आहे तुमचा 👌 तुमची भाषाही गोड आहे. म्हणजे रेसिपी बघायला छान वाटतात.
व्हेज भात एकदम भारी आहे अभि.मस्त आहे.👌👍❤️
Khupch chaan ❤
खुप मस्त फोडणीचा भात
Wow फोडणीचा भात भारी झाला 😋😋👌👌👌👌
Very nice fodnicha bhat 👍🙏
मोहरीची फोडणी कढीपत्ताहिंग घालुन जास्तच छान लागतो
Khup chaan fhodnicha bhat
Ek number 😍🤩
माझी सासू फोडणीचा भात खूप मस्त बनवते चुलीवर 😋😋😋😋
@NM-wr5bb मोहरी जिरे लसूण सलासकट भरपूर कढीपत्ता कांदा टोमॅटो थोडा जास्त मालवणी मसाला हळद मीठ कोथिंबीर भात पण मालवणी मसाला ती स्वतः बनवते आणि हळद पण घरचीच असते परसवातली आणि main गोष्ठ चुलीवर बनवते आता सांगतानाच तोंडाला पाणी सुटतंय माझ्या 😅😅😅
अभी, खुप छान सांगतोस 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻
दादा तुमची रत्नागिरी ला वडापाव च दुकान कुठे आहे सांग ना आम्ही गावी येतो तेव्हा बघत असतो पण कुठे च दिसत नाही प्लीज जरा सांग
Nice to see Abhi after long time His recipes are so useful and nice
कोल्हापुर ला मंदिराजवळ मिळतं तसं थालीपीठ दाखवा.
Waa mastch
Mast fodnicha baath abhi
दादा खूप दिवसानंतर तुला रेसिपी करताना पाहिले खूप बरे वाटले
लयभारी 👍👌👌😋😋😋😋😋❤️🙂🙏
👌👌👌 Bhari❤
Mast recipe
Mastch ikde chan sa pathvun dya Mi nakki karnar
फोडणीचा भात मस्त अभी❤
Kami velet honara chavishta fodnicha bhat👍👍👍
छान
👌👌👌🙏🙏
खूप दिवसांनी दादा तूझा विडीओ आला. दादा
कुठला मसाला टाकायचा ताई दादा
तुमचं हॉटेल चालू झालं काय?
Mouthwatering breakfast cum lunch

Mastch ikde chan sa pathvun dya
Mi nakki karnar