वयोवृद्ध मंडळीला थोडा वेळ द्या चार शब्द सुखदुःखाचे बोला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 19

  • @AshokKalwaghe
    @AshokKalwaghe หลายเดือนก่อน +1

    डोळ्याला पाणी आले उत्तम दादा

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr ปีที่แล้ว +2

    उत्तमराव भारी बोलून घेता ❤आजी बाईंच्या कडून ❤❤

  • @harishdalvi6251
    @harishdalvi6251 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर ❤❤❤❤❤❤😂

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 10 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्हाला खरा आनंद कशात आहे हे कळलं

    • @sursangamlatur2716
      @sursangamlatur2716  10 หลายเดือนก่อน +3

      वयोवृद्ध लोकांना वेळ काढून बोलण्यामध्ये मी पण गरीब आहे पण गरिबी मधून गरिबाला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे यामध्ये मला समाधान वाटतं धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहता तुमचा कमेंट वाचून आनंद वाटला धन्यवाद

  • @rambudkar5138
    @rambudkar5138 หลายเดือนก่อน +1

    तुमचे व्हिडीओ खुपच बोलके आहेत,असाच प्रयत्न माणदेशात करावा. खूप खूप धन्यवाद.❤

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr ปีที่แล้ว +1

    दारात बसायचं, दरवाजा राखत ❤❤🙏🙏🇪🇬🇪🇬

  • @digambarparekar6154
    @digambarparekar6154 10 หลายเดือนก่อน +1

    Aaji kiti prema ne hath firavate mast

  • @sanjaymohite4175
    @sanjaymohite4175 11 หลายเดือนก่อน +1

    Sanjay mohite herwad tal shirol dist kolhapur very good 👍👍👍👍👍

  • @विष्णूधापसे
    @विष्णूधापसे 8 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुम्ही लय भारी बोलता

  • @shubhangi4132
    @shubhangi4132 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान.उतमराव👌👌

  • @SangitaNikumbh-l9x
    @SangitaNikumbh-l9x 11 หลายเดือนก่อน +2

    म्हातारी माणस किती फिट आहे यावर संशोधन चालु आहे😅

  • @yogeshsurvase168
    @yogeshsurvase168 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌

  • @chhayanagtilak4626
    @chhayanagtilak4626 ปีที่แล้ว +1

    काय बाई उठाठेव ,नेमकं कशावर संशोधन सुरू आहे

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 ปีที่แล้ว +3

    या वयात पण कांन डोळे सगळ ठीकाण्यावरती आहे तेच कमवलय तुम्ही आजी .. आता चष्में बीमाऱ्य्यां 😅

  • @AlimShaikh-i3k
    @AlimShaikh-i3k ปีที่แล้ว +1

    सर छोटया मुला सोबत एखादा,हीडीवो दाखवा सर धन्यवाद