th-cam.com/video/SzRjWqjgfbg/w-d-xo.html *आपला आवाज-मुलाखत* *दि 9 नोव्हेम्बर 2018* --------------------------------------- *गावाकडच्या गोष्टी या प्रसिद्ध वेब सिरीज मधील अभिनेत्री रश्मी साळवी हिच्याशी आपला आवाज चे बारामती ब्युरोचीफ हेमंत गडकरी यांनी केलेली विशेष बातचीत पाहुयात*
खुप भारी विषय निवडला आहे तुम्ही या गावाकडच्या राजकारणापायी खेडी माग राहीली सख्या भावाभावात भांडण लागली एकमेकांची तोडं न बघणारी लोक आहेत या केवळ गावाकडच्या राजकारणापायी, खर तर यात तरुण पिढीने पुढाकार घेवुन गावचा विकास करायला पाहीजे आता उत्सुकता लागलीय पुढच्या भागाची
मधुन एक आज्जी म्हशी घेऊन जातेय आणि जाताना म्हस मारल असं म्हणत तिथल्यांना सावध करत बाजुला सरकायला सांगतेय. हे सीनमधे अावर्जुन घेतलय की नकळत झालेय? फार भारी झालाय आज्जींमुळे तो सीन.
खरंच आज काळाची गरज आहे स्त्रियांनाही संधी मिळाली पाहिजे जर बाईच्या हातात आली सत्ता तर गावाची दुरावस्था होईल बेपत्ता धन्यवाद कोरी पाटी प्रोडॉक्शनच्या सर्वच टिमला बापुंचा स्पष्ट वक्तेपणा आवडला
th-cam.com/video/SzRjWqjgfbg/w-d-xo.html *आपला आवाज-मुलाखत* *दि 9 नोव्हेम्बर 2018* --------------------------------------- *गावाकडच्या गोष्टी या प्रसिद्ध वेब सिरीज मधील अभिनेत्री रश्मी साळवी हिच्याशी आपला आवाज चे बारामती ब्युरोचीफ हेमंत गडकरी यांनी केलेली विशेष बातचीत पाहुयात*
काय पण म्हणा पन माधुरी काय दिसते राव😍😍😍बोले तो झक्कास👌👌👌
Best of luck madhuri 👍👍👍
निवडणूक असेल किवा प्रेमाची लफडी
बापु अशशील असतो 🐍🐍🐍
महिला सक्षमीकरण , ही काळाची गरज , टीम चे मनस्वी आभार 💐💐
Khup chaan episode mitrano ,.aajchya pidine vichar kela pahije aai bapala mhatarpani aadhar dila pahije ,khup mast
माधुरी आणि आव्याची जोड़ी स्पेशल हाय....
आणि त्याचा प्रचार करणारा बापू आशिल हाय....
th-cam.com/video/vOXl_Gq-IgI/w-d-xo.html.vv
तुमच्या मुळे आम्हाला गावच राजकारण तरी कसे असत पाहायला मिळेल... Thnx 👌👌👌👌
बापू खतरनाक हाय
बापूमुले ह्या मालिकेत अर्थ आहे
नाही तर सुरकीची भूमिका पण व्यर्थ आहे
वार्ड गनीस दारूचं दुकान पाहीजे 😂😂😂बापू लय अश्शील 😂😂😂😂
Ok
अव्या Confused झालाय माधुरी वहिनी म्हणू की माधुरी ताई.. तो आपला ओठ हलवत प्रचार करतोय...😂😂 बाकी विषय मात्र एकदम कडक..! आपलं मत माधुरी वहिनींना
तर्कटक th-cam.com/channels/rVXZ4-pGr3Ljkw2CZnfPHw.html
😅😅😅😅
बरोबर भावा😂😂😂😂😂
Masrtr
😁😁😁😁
1नंबर विषय.... मस्त वाटला भाग .....पुढच्या एपिसोडची वाट पाहतोय
यालाच म्हणतात राजकार......
आई आणि मुली एकाच गावात एकमेकींच्या विरोधात.
लय भारी....
.......खरच गावाकडच्या गोष्टी अगदी खऱ्या खोऱ्या....
Ek Number bhavano
पूर्ण भाग पाहिजे, एकसारखं,पिक्चर सारख,खूप भारी वाटत
विषय खुप खोल आहे, मनुनच सर्व गावात निवडणुकीच झोल आहे,
विषय १ नम्बर
'
1 No. Nitin sir
Khup Chan EP#38
पोरगीच विरोधात गेली लेका
टचकन डोळ्यात पाणी आलं.........
भारी भाग आहे मस्त राजकारण विषय निवडलाय
Gavatil tarunankadehi jabardast pratibha aahe.sarvach baabtit hi webseries sarvottam aahe.
दारुड बघा दारुड ...पडलं पडलं पडलं😂😂😂😂
Sir ek no epispd aahai pan ha Evm machin tevde chekq kara bus nahi tar maduri tai che kya khare nahi 😃😃😃😃
Babu lay bhari Kam kartoy
गावची पंचायत निवडणूक विषय चागंला निवडला आहे छान भावांनो
खरचं विषय खूप मोठा हाय तरीपण बापू आश्शिल हाय👉😎
माधुरी वहिनी भावी सरपंच होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
th-cam.com/video/SzRjWqjgfbg/w-d-xo.html
*आपला आवाज-मुलाखत*
*दि 9 नोव्हेम्बर 2018*
---------------------------------------
*गावाकडच्या गोष्टी या प्रसिद्ध वेब सिरीज मधील अभिनेत्री रश्मी साळवी हिच्याशी आपला आवाज चे बारामती ब्युरोचीफ हेमंत गडकरी यांनी केलेली विशेष बातचीत पाहुयात*
इलेक्शन लागलय म्हटल्यावर आम्हाला बोलवा मतदाना वेळेस आम्ही येऊ की मतदार म्हणून
माधुरी वहिनी भावी सरपंच होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा
अतिशय सुंदर विषय निवडलाय ..👌👌
Nice story.......... ❤️
कराड असो नायतर बारामती सत्ता घराच्या बाहेर नाय,,,
Agdhi barobar
th-cam.com/video/vOXl_Gq-IgI/w-d-xo.html
NdhJ
Ok
अपेक्षा पूढील भागाची........👍👍👍👌👌👌👌
खुप भारी विषय निवडला आहे तुम्ही या गावाकडच्या राजकारणापायी खेडी माग राहीली सख्या भावाभावात भांडण लागली एकमेकांची तोडं न बघणारी लोक आहेत या केवळ गावाकडच्या राजकारणापायी, खर तर यात तरुण पिढीने पुढाकार घेवुन गावचा विकास करायला पाहीजे आता उत्सुकता लागलीय पुढच्या भागाची
छान कल्पना घडवली खूपच सुंदर
या बापूला जोरच मोठा...😂😂😂😂😂😂 हसून हसून मेलो...
खूप छान एपिसोड
माधुरीस बेस्ट लक
Madhuri vahini best of luck👍👍
Kdk
Vijy aplach
Maduri tai cha vijay aso
🎊🎊
माझ मत माधुरी वहिनिना,खुप छान विषय घेतलाय 👌👍superb
असेच भारी भाग बनवत रहा 🤗
Ekadam must
Nitin saheb apan gramin bhagatila nivdnikich vishay hatalun ek chagal kam Kel.
खुप छान विषय घेतला आज....बापु चा नाद नाय करायचा
mst topic ahe sarpanch ha tarun pidhitil ch asava as mla vatt..n all the best amhala mhiti ki madhuri ch yenar jinkun bhari ahe khup..nice
आतुरता सोमवार ची🤗😍😍😍😍💪💪👌👌
All the best Madhuri . Kharach rajkarnat tarun pidhi aali pahije tarun mhanje he aajkalchya rajkarnatle 45-50 varshache tarun nahi pahije .
बाप्पू,,, लय भारी टोला हाणला,,
जबरदस्त.....
Kdk na bhawano ek no
मधुन एक आज्जी म्हशी घेऊन जातेय आणि जाताना म्हस मारल असं म्हणत तिथल्यांना सावध करत बाजुला सरकायला सांगतेय. हे सीनमधे अावर्जुन घेतलय की नकळत झालेय?
फार भारी झालाय आज्जींमुळे तो सीन.
vicky pisal हे आचानक झाल असाव
एक अंदाज
ekhac naber na.... Bhai
टॉपिक खूप छान आहे...... 👌👌👌👌
Madhuri 😍😍😍Lay bhari Distiyes 👌👌👌
vishay hard ahe ..😎😎
💖🤗
Nitin sir SALUTE for you Reallly Super Web Series. Thank you(Nilesh Galande from MHASWAD
खूप सुंदर ग्रामपंचायत म्हणजे गावाचा विकास हे तत्व पुढील भागात आम्हाला पटवून द्या, म्हणजे होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचे मार्गदर्शन लाभतील...
Nice
Pani ha Maharashtra Ci Khup Moti samasya ahe
भावांनो भारी दोस्ती आहे
एकच नंबर बापू
तरी पण त्याला एकदा सांगूदे ..... बापू आशिले ..... अशील 😂😂😂😂😂😂
खरंच आज काळाची गरज आहे स्त्रियांनाही संधी मिळाली पाहिजे
जर बाईच्या हातात आली सत्ता तर गावाची दुरावस्था होईल बेपत्ता
धन्यवाद कोरी पाटी प्रोडॉक्शनच्या सर्वच टिमला
बापुंचा स्पष्ट वक्तेपणा आवडला
khup bhari vishay nivdlay gavatil rajkarnacha.baki bapu aashil hay aashil
✌गावातिल महिलाचि अडचण समजुन घेऊन
महिला सरपंच पाहिजे
माधुरी एकच नंबर विजय तुझाच✌
Daaru sodyla aadi daaru pyala lagte😘😘😘 Bapu bapu
विषय खुप धान आहे एकच no.1
हे प्रत्येक गावात होतंय आता 👍फक्त तरुण पिडी
खरच पाण्या वीना आमच्या माण तालुकातील ही जमीनी ओसाड पडल्यात, प्रतेकाला 10/20 एकर जमीन असून नसल्या सारख झालाय, तरून वगँ शहराकडे ओढला जातोय आणी गाव मात्र ओस पडल्यात
Khadki
Namaskar....pahune
@@rohidasholkar4422 Namaskar
th-cam.com/video/vOXl_Gq-IgI/w-d-xo.html
Hv
खरच भावा आवडल
Gavchi niwadunk mhanje majaj majar. Bapu bhari bolto ekdam aashil. Ata madhuri sarpanch honar avya kay karnar. Gole Mavshich boln ekdam manala lagtay.
खुप सुंदर विषय घेऊन आला आहात आपण आवडला आपणाला
खरेच माधुरी गावच्या विकासासाठी उभी राहिली (बापा विरोधात)
परंतु गावाला अस वाटणार कोणीतरी राजकारण केल व पोरीला बापाविरोधात उभी केली किंबहुना विरोधी पॅनल तसाच प्रचार करणार
च्यामायला बेकार राजकारण गावच....
माधुरीला सरपंच पदाच्या हार्दिक शुभेच्छा
In advance
परफेक्ट राजकारण खूप छान
गावाकडच्या गौष्टी खूप खूप छान माहिती सांगितली.
Xlent story hech vishay samaj vicar keltar pure gon sudarla asto
बापू खतरनाक भूमिका
आई विरुद्ध मुलगी उभी राहते चांगले पण त्यापेक्षा ही बापाने विकास केला नाही म्हणून माधुरी सत्याच्या मार्गाने निवडणूक लढवत आहे शुभेच्छा माधुरी पॅनल ला
Gavchi niwadunk mhanje majaj majar. Bapu bhari bolto ekdam aashil. Ata madhuri sarpanch honar avya kay karnar.
1 no गावाकडच्या गोष्टी
आपलं मत संतु भाऊ लाच.... 👆
Bapu mast chhan.Madhuri vahinini yogya nirnay ghetala.Baki patrani bhoomika chhan par padali.
मस्त विषय मांडला गावागावातील
Mast episode aahe. 👌👌💐💐
ग्रामपंचायत निवडणुक म्हणजे .माणस तुटायचं राजकारण.
बरोबर भावा
Right
बरोबर आहे
२०० % टक्के खर बोललास भाऊ
100% Right
1 no. उमेदवार
खुप छान मस्त वाटत बगुन
Khupach sunder love you all
आपलं मतदान माधुरी वहिनीला . निशाणी खूर्फ
आता होणारा अविनाश भाऊचीहवा
अगदी बरोबर हा विषय एका भागात संपणारा नाही
कडक, एक नंबर ,
bapu asasila asashil.....mastach..re bapu..
मटकीला मोड नाय आणि गावा कडच्या गोष्टी ला तोड नाय
छान विषय घेतला
खुपच चांगला विषय मांडला आहे
माधुरी एक नंबर सरपंच होईल
सुपरब नितीन भाऊ
गावाची निवडणूक आठविली
th-cam.com/video/SzRjWqjgfbg/w-d-xo.html
*आपला आवाज-मुलाखत*
*दि 9 नोव्हेम्बर 2018*
---------------------------------------
*गावाकडच्या गोष्टी या प्रसिद्ध वेब सिरीज मधील अभिनेत्री रश्मी साळवी हिच्याशी आपला आवाज चे बारामती ब्युरोचीफ हेमंत गडकरी यांनी केलेली विशेष बातचीत पाहुयात*
खर आहे शेती तर भरपूर आहे पण पाणी नाही......
तरी पण त्याला एकदा सांगू दे....
बापू अश्शील हाय!!!
👍👍👍😊😊😊
माधूरी आज खूपच छान दिसताय.नक्की गुलाल हा आपलाच
Very nice 👍👍👍👍🎉🎉🎉🎉 0:26
बापूचा नाद नाय
खूपच छान विषय होता
खरी.गमंत.तर.गावाकडच.भावा
मी तुमचा लय मोठा फॅन आहे 😎
एकदम कडक
सुपर से उपर ओनली भाऊच
मस्तंच 👌👌👌👌
जबरदस्त भाग