आठवॉ कुपारी संस्कृती महोत्सव २६ डिसेंबर २०१९ | Eighth Kupari Sanskruti Mahotsav 26th December 2019

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2019
  • आठवॉ कुपारी संस्कृती महोत्सव २६ डिसेंबर २०१९
    Eighth Kupari Sanskruti Mahotsav 26th December 2019
    #kupariculture #vasaiculture #kuparimahotsav

ความคิดเห็น • 405

  • @agnesrodrigues905
    @agnesrodrigues905 4 ปีที่แล้ว +27

    खूपच छान. अतिशय सुंदर आणि सुरेख विडीओ. आपल्या संस्कृति संवर्धन करण्यासाठी केलेली कोशिश अवर्णनीय आहे. सुनील तुझे सर्व विडीओ मी पाहिले अप्रतिम .तुझ्या या कामात देवाची कृपा सतत मिळत राहो. Once again God bless your family. 🌹💐👌👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद, आग्नेस जी.

  • @pravindabholkar1455
    @pravindabholkar1455 3 ปีที่แล้ว +4

    हा व्हिडीओ(महोत्सव) मला खूप आवडला. माझा महाराष्ट्र इतका चारी बाजूने समृद्ध आहे की आम्हाला यु पी, बिहार वाल्यांची आणि गुज्जू लोकांची गरजच नाही. हे तंतोतंत पटलं. हा माझ्या मातीतला माझ्या कुपारी बांधवांचा महोत्सव एकदा तरी प्रत्यक्ष पहाण्याची खूप इच्छा आहे, मला वेळ तारीख नक्की कळवा.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. हा महोत्सव दरवर्षी २६ डिसेंबर ला आयोजित केला जातो मात्र ह्यावर्षी कोरोनामुळे तो होईल असं वाटत नाही. धन्यवाद, प्रवीण जी.

  • @saileemandavkar1193
    @saileemandavkar1193 ปีที่แล้ว +2

    Khup Chan olakha karun dili kupari sanskrutichi. bhasha pan sarv yekmekat misalalelya vatatat v samjun pan yetat. music mastach 👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सायली जी

  • @butterflywingsmarathivlog2386
    @butterflywingsmarathivlog2386 3 ปีที่แล้ว +2

    दा .... संस्कृती टिकवण्याचा हा खूप छान मार्ग आहे ... पुढची पिढी हा विडिओ बघून संस्कृती टिकवून ठेऊ शकते ...पूर्वी जसे ग्रंथ असायचे तसाच हा video .
    दादा तुझे विडिओ बघून मला प्रेरणा मिळते आणि खूप काही शिकायला मिळत ...thanks a lot

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @jayakandalkar3437
    @jayakandalkar3437 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छानकाकूंनी खूप छान समजावून सांगितले आणि छान मराठी बोलल्या मस्त सादरीकरण👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, शरद जी

  • @jyotsnapatil8080
    @jyotsnapatil8080 4 ปีที่แล้ว +3

    छान परंपरा पुढे नेत आहेत कुपारी समाज. आमचा आगरी कोळी महोत्सव सुद्गा जाम फेमस आहे. Keep long lasting our tradition.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद ज्योत्स्ना जी.

    • @bhaveshchikankar1088
      @bhaveshchikankar1088 4 ปีที่แล้ว

      Dombivli la cha agri koli mahostav Pan khup famous ..thane district ani brass band nahi Asa kadhich honar nahi mag kalyan dombivli aso ki vasai palghar brass band nahi tar majach nahi ..thane district mhanje mouj maja karnara ani life anandane jagnara lokancha pradesh..jam bhari

  • @user-nileshchaudhari
    @user-nileshchaudhari 4 ปีที่แล้ว +6

    Ek zindadil samaj....

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद, निळूभाऊ.

  • @dineshnetke5724
    @dineshnetke5724 3 ปีที่แล้ว +1

    आज मला एका नवीन संस्कृतीची ओळख झाली. फारच छान आहे

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, दिनेश जी

  • @rajeshreeabdar9005
    @rajeshreeabdar9005 4 ปีที่แล้ว +5

    खूपच छान कुपारी समाज खुप पुढे चालला आहे हे पाहुन खुप बरे वाटते मि कुपारी नसली तरी ते माझे गावकरी आहेत.मला त्याचा अभिमान वाटतो. माझ्या बाजूला राहाणाऱ्याना माझे गाव आणि गावकरी दाखवते आणि दाखवताना खूपच. आनंद होतो .नातेवाईकान बघण्यासाठि विडिओ. पाठवते.मायकल काकाचा विडिओ खूप. जणाना पाठवला आणि आठवण झाली कि मि पण खुप वेळा पाहाते माझे मिस्टर. बोलतात किती वेळा पाहातेस बस कर माहेरची माणसं तर मायेची असतात न.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +2

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी. तुम्ही खूपच भावुक कमेंट केली आहे. माझ्याकडे शब्द नाहीत उत्तर द्यायला. प्रेम असेच राहू द्यावे. धन्यवाद.

  • @nitinjadhav7964
    @nitinjadhav7964 3 ปีที่แล้ว +2

    फार आनंद झाला हा video पाहून. तो जुना काळ किती छान होता. कोणाला माहीत होते की असा भी काळ येईल Covid-19 चा. Sunil भाऊ असेस जुनी आठवणी कायम ठेव , तुज्यावर परमेशवरा ची आशिष. असो.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, नितीन जी

  • @nilimasis3432
    @nilimasis3432 4 ปีที่แล้ว +6

    I would like to thank the Kupari Mohasav team.... And the Media team.... for updating the events...
    May God bless you all...
    Jai Kupari 💕

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a ton, Nilima Ji.

  • @amitayelve1028
    @amitayelve1028 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान प्रकारे संस्कृती जपली आहे आपण आणि विविध प्रकारची खाद्यपदार्थ लाजवाब 👍👍👍👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अमिता जी.

  • @shobhawavikar9301
    @shobhawavikar9301 4 ปีที่แล้ว +4

    Very very beautiful function. I liked to much..actually I love Vasai. Thankyou brother Sunil .

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Shobha Ji.

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar6767 3 ปีที่แล้ว

    महोत्सवाचे नाच गाण्यांचे कार्यक्रम पहाताना फार मजा आली, सुंदर चित्रण, सर्वांचा उत्साह वाखाणण्याजोगा, मला वसईची भाषा खूप खूप आवडते. पुढच्या पिढीतील ही भाषा जपून ठेवावी ही सदिच्छा, धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी

  • @ManishaPatil-uk7bq
    @ManishaPatil-uk7bq 3 ปีที่แล้ว

    Khup sunder sanskruti japne khup chan aavdle baghayla gheri basun aamche manorenjen zale mahiti hi milali khup chan

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, मनीषा जी

  • @yashavanttalekar4742
    @yashavanttalekar4742 4 ปีที่แล้ว +5

    कुपारी महोत्सवास जर या वर्षी संधी आली तर यायला नक्की आवडेल

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      नक्की या, यशवंत जी. कुपारी महोत्सव दरवर्षी २६ डिसेंबरला असतो मात्र ह्यावर्षी कोरोनामुळे तो होईल अशी चिन्हे दिसत नाहीयेत. धन्यवाद.

  • @yogitanaik5143
    @yogitanaik5143 4 ปีที่แล้ว +2

    कुपारी भाषा एेकण्याचा योग प्रथमच आला, आमच्या मालवणी भाषेच्या अगदी जवळ आहे, तुमचा कार्यक्रम फारच ऊत्तम झाला, प्रत्यक्ष यायला आवडल असत पण मी बस मधुन जाहीरात पाहीली होती, कीती दिवस आणि कुठे ते पहाता आल नाही, पुढच्या वेळी नक्की. परत एकदा कार्यक्म फारच अप्रतिम होता, अभिनंदन आणि शुभेच्छा.👏👏👏👏👏👌👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, योगिता जी. कोंकणी-मराठीची पोटभाषा आहे आमची कादोडी. धन्यवाद.

    • @yogitanaik5143
      @yogitanaik5143 4 ปีที่แล้ว +2

      @@sunildmello 🙏🌷

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 3 ปีที่แล้ว +1

    Wa khoopach chan तुमची संस्कृती,तुमची भाषा , सगळे लोक किती छान njooy करतात , अशीच आपली संस्कृती जपुया , विविधता मे एकता हीच भारतीयता🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सुचित्रा जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 ปีที่แล้ว +4

    खूपच छान फेस्टीवल. मनापासून आभार सुनिल.. तुमच्यामुळे एका सुरेख कार्यक्रमाची सैर घडली. कुमारी समाजाला अश्या अनेक सुरेख महोत्सवांसाठी खूप खूप शुभेच्छा..

    • @swatishringarpure8773
      @swatishringarpure8773 4 ปีที่แล้ว +1

      माफ करा. कुमारी नव्हे कुपारी. स्पेलिंग मिस्टेक करिता माफी असावी.ज्ञ

    • @swatishringarpure8773
      @swatishringarpure8773 4 ปีที่แล้ว +1

      कुपारी

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, स्वाती जी.

  • @siddhikirtu
    @siddhikirtu 4 ปีที่แล้ว +5

    It's great, just like malvani mahotshav of Charkop, kandivali. I suggest it for to knowldge of admin, and operation.. I impressed next year I will definitely attend. I also liked music.. Thanks brother.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, प्रभाकर जी. पुढील वर्षी नक्की या.

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 4 ปีที่แล้ว +4

    Really nice information about Kupari culture. Thank you...

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      Thank you, Sameer Ji.

  • @marthaadhav8197
    @marthaadhav8197 ปีที่แล้ว +1

    Thanks sir very nice video 👍👍👍👍👍🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว +1

      Thank you, Martha Ji

  • @diptisutar6545
    @diptisutar6545 3 ปีที่แล้ว +2

    Chan video ahe Dada

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, दीप्ती जी

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 3 ปีที่แล้ว +1

    आपली उपासना पद्धत बदलवली तरी आपल्या परंपरा आणि संस्कृती पासुन दुर जाण्याची गरज नसते हे तुम्ही सिद्ध केलं आहे. हिंदू धर्मा पासुन दुसर्‍या धर्मात धर्मांतरीत झालात तरी आपली संस्कृती आणि देश या बद्दल सतत अभिमान बाळगणार्‍या सर्वांचाच आम्हाला अभिमान असतो.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, चंद्रकांत जी

  • @varshapise1767
    @varshapise1767 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mukvas

    • @sunildmello
      @sunildmello  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, वर्षा जी

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 ปีที่แล้ว +1

    पॅटीस पाव, गवती चहा कविता सुरेख..

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, स्वाती जी.

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 4 ปีที่แล้ว +1

    Are wah! Chan distos paramparik veshat. Asha mahotsavmule boli bhasha tikate.juni bhandi Chan mandlit. Mast mejvani. Paramparik padarth Chan ani dance pan Mast. DHANYAWAD

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, सुबोध जी.

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 4 ปีที่แล้ว +2

    सुनील सर मराठी खूप छान बोलता आणि तुमची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न खूप छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      अर्पिता जी, आम्ही मराठीच आहोत. खूप धन्यवाद.

  • @rajendrajoshi9999
    @rajendrajoshi9999 4 ปีที่แล้ว +1

    कुपारी मौहौस्त्व ची छानच माहिती मिळाली. खाद्य संस्कृती माहिती झाली. प्रत्येकाला आपआपल्या बोलीभासेचा अभिमान असतो तो आसलाच पाहिजे. त्याच बरोबर महाराष्ट्रीय, भारतीय संस्कृती जपतौय यांतुंचआपली एकता दिसून येते. मित्रा अभिनंदन. तूझे प्रत्येक विडिवो पाहण्या सारखे असतात.👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात राजेंद्र जी. प्रत्येकाने आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगायला हवा. तुम्हाला व्हिडीओ आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.

  • @sandeepsinkar4615
    @sandeepsinkar4615 3 ปีที่แล้ว +3

    Very nice to b a part of such occasions and more over to watch Kupari culture, food, clothes and people r so kind. I wish I could b a part of this cultural event to enjoy every bit of this. Thank u for showing such functions.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thanks a lot for your kind words, Sandeep Ji

  • @swatisonalkar8046
    @swatisonalkar8046 4 ปีที่แล้ว +1

    Khupach mast tumchya sanskrutichi javalun olakh zali khup aanand zala

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी.

  • @ssawant7526
    @ssawant7526 4 ปีที่แล้ว

    Khup chaan,bhari celebration karta, ek number

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद, सुदेश जी.

  • @sameeramburle
    @sameeramburle 4 ปีที่แล้ว +3

    आपले व्हिडिओ कव्हरेज सर्वोत्कृष्ट होते. आपले जग दाखविल्याबद्दल धन्यवाद. पारंपारिक ड्रेस आणि खाद्यपदार्थ चांगले दिसत होते. धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, समीर जी.

  • @satishchaudhari8638
    @satishchaudhari8638 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan kupari sanskriti aaj cha kalat sanskriti japne ek great work. video bagun khup anand jhala.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, सतीश जी.

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 ปีที่แล้ว

    Dear Sunil Saheb, Thanks a lot for this Kupari video

    • @sunildmello
      @sunildmello  ปีที่แล้ว

      Thank you, Dasappan Ji

  • @nishavasaikar2805
    @nishavasaikar2805 4 ปีที่แล้ว +2

    Great job. Weldon. Appreciate your effort to keep Kupari traditions alive. Bless you.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thanks a ton, Nisha Ji.

  • @vishalbhosale5684
    @vishalbhosale5684 4 ปีที่แล้ว +4

    खूप खूप धन्यवाद अशीच आपल्या संस्कृती बद्दल माहिती वाचायला आवडेल.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विशाल जी.

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 4 ปีที่แล้ว +1

    पारंपरिक कुपारी पेहराव मस्तच ! अश्या प्रकारचा पेहराव करून आलेले काही लोक उस्मानाबाद ला साहित्य संमेलनात पाहिले होते.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +2

      हो, मीदेखील होतो त्या लोकांत. धन्यवाद, स्वाती जी.

  • @anilgolatkar5013
    @anilgolatkar5013 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान. आपल्यामुळे आपल्या संस्कृतीची खुप माहिती होते. सुनिल तुमच सादरीकरण छान आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अनिल जी.

  • @housapalm4952
    @housapalm4952 3 ปีที่แล้ว +1

    Keep it upp apli sanskrti sabhala. Jevanache prakar vegle ahet tyanche vidio intresting hotil

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @jitendrasaingar6126
    @jitendrasaingar6126 4 ปีที่แล้ว +1

    खुपच छान कार्यक्रम. आणि नाताळाच्या तुमच्या सगळ्या कुटुंबीयांना हादीॅक शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, जितेंद्र जी. तुम्हालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @jitendrasaingar6126
      @jitendrasaingar6126 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello धन्यवाद

  • @hedvijusrumao7899
    @hedvijusrumao7899 4 ปีที่แล้ว +1

    कार्यक्रम छान झाला. ह्यात अधिक माहिती दिलीत. आभारी.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, हेडविजस जी.

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर👍👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अथर्व जी

  • @vrushalipatil1405
    @vrushalipatil1405 4 ปีที่แล้ว +1

    छान आहे पारंपरिक पद्धत खूप सुंदर आहे

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, वृषाली जी.

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 4 ปีที่แล้ว +8

    खमीस शब्द माझ्या आजोबांच्या पिढीनंतर मालवणातून गायब झाला. ऐकून बरं वाटलं . इंदेल बद्दल कळालं. वसई, ठाणे मुंबईत कुठे मिळेल हे खायला ?

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      मधुकर जी, इंदेल हॉटेलमध्ये मिळते की नाही माहीत नाही मात्र ही रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही घरीच बनवू शकाल. धन्यवाद.

  • @nehapatil7345
    @nehapatil7345 4 ปีที่แล้ว +2

    Aami vasaikar 😍💕❤️

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      आपली वसई, हरित वसई, सुंदर वसई! धन्यवाद, नेहा जी.

  • @chitragokhale9176
    @chitragokhale9176 4 ปีที่แล้ว +3

    Awesome video.food items, dance,decoration,traditional dressing, kupari language, palakhi, and tuz vlogging mind blowing keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, चित्रा जी.

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 3 ปีที่แล้ว +5

    In 1978 when my grandfather taught me to bow a necktie, I asked him to teach me to drape धोतर also just for survival of the culture.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Wow you were interested in culture at a real tender age. Thank you, Shashank Ji.

  • @sdtgaming5605
    @sdtgaming5605 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर तुमची संस्कृती आणी भाषा तर ऐकतच राहवीशी वाटते.धन्यवाद इतका सुंदर वीडीओ बनविण्यासाठी👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, प्रगती जी.

  • @cinderellamiranda9864
    @cinderellamiranda9864 4 ปีที่แล้ว +1

    Sunil tumhala Kuhn khub thankyou. I am frm Mumbai. Nice to know so many things.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, सिंड्रेला जी.

  • @pramodinichavan6483
    @pramodinichavan6483 3 ปีที่แล้ว +2

    अती सुंदर 2020 हा कार्यक्रम कधी आहे लाॅक डाऊन आहे तर हा कायकम

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      प्रमोदिनी जी, कुपारी महोत्सव दरवर्षी २६ डिसेंबर ला असतो मात्र ह्यावर्षी कोरोनामुळे तो होईल असं वाटत नाही. धन्यवाद.

  • @varshapatil2800
    @varshapatil2800 3 ปีที่แล้ว

    Kup Chan .. Sunil bhau

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, वर्षा जी

  • @roopalisanjaykarbhari9061
    @roopalisanjaykarbhari9061 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan... Keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, रुपाली जी.

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane 4 ปีที่แล้ว +1

    Mala bagaycha aahe kupari mahotsav, nice

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      नक्की या, रेखा जी. डिसेंबरच्या २६ तारखेला हा एकदिवसीय महोत्सव असतो. धन्यवाद.

  • @nandakumarharishchandra9828
    @nandakumarharishchandra9828 4 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, नंदू जी.

  • @mayuraher1704
    @mayuraher1704 4 ปีที่แล้ว +1

    मस्तच !!! तू धमाल आहेस

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, मयूर.

  • @pritivaithy9305
    @pritivaithy9305 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, प्रिती जी.

  • @gamersshow600
    @gamersshow600 3 ปีที่แล้ว +1

    Jam mast festival Asto I attend this festival every year it's Held

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Aaron Ji

  • @urmilasalvi188
    @urmilasalvi188 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान .आपली संस्कृती अशीच जपून.बाहेरच्या आधूनिकतेशी जुळवून घेताना आपल मुळ कधिच विसरू नये.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर बोललात उर्मिला जी, आपली संस्कृती आणि आपली मूळे कधीच विसरू नयेत. धन्यवाद.

  • @shubhangidoke8044
    @shubhangidoke8044 4 ปีที่แล้ว +1

    I wish i get to visit ...very nice video

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Shubh Ji.

  • @nileshkadam2976
    @nileshkadam2976 3 ปีที่แล้ว

    Khup chan sunil bhau

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, निलेश जी

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว +3

    कार्यक्रम आवडला. इतकी मेहनत घेवुन तुम्ही तो आमच्या पर्यंत पोहोचवला त्याबद्दल तुमचे आभार.
    आबारी
    :)

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, प्रसाद जी.

  • @jalinderchangale988
    @jalinderchangale988 4 ปีที่แล้ว +1

    सगळच एकदम भारी फक्त तेवढे डुकराचे मटण सोडुन

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, जालिंदर जी.

  • @vishnukhanvilkar4115
    @vishnukhanvilkar4115 4 ปีที่แล้ว +1

    लयं भारी

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विष्णू जी.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 4 ปีที่แล้ว +2

    बहोत खूब

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, माणिकलाल जी.

  • @sadanandgawas987
    @sadanandgawas987 4 ปีที่แล้ว +1

    Good maintaining age old Kupari heritage

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Sadanand Ji.

  • @rincaldmello32
    @rincaldmello32 4 ปีที่แล้ว +1

    Kup mast👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आबारी रिंकल.

  • @pratibhascreativearts6903
    @pratibhascreativearts6903 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti samvedi kupari samajachi,mi savedi brhaman..mala nehmi vatte aapan samvedi samajane punha ektra yeve..kiti chan hoiel..

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      आपुन एकुस हाव पान तुमे हांगीला ताहा अजून खूब कय करता येदे. माला वाटाते आपल्या या दोन्नी समाजाला एकत्र हाडनारी एक मुख्य गोष्ट मंजे आपली भाषा. आपली भाषा मध्यवर्ती ठोऑन कार्यक्रम आख्या पात... आबारी प्रतिभा बाय

  • @yogeshshankardalvi8779
    @yogeshshankardalvi8779 4 ปีที่แล้ว +1

    apratim mahotsav vasai sanskruti kupari sanskruti

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, योगेश जी.

  • @user-il7et6ek1g
    @user-il7et6ek1g 4 ปีที่แล้ว +2

    अवजारे पाहुन जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या.अन्नपदार्थ वेगळेच.कपडे आणि खाद्य संस्कृतीचा वारसा पुढील पिढीने जरुर जपावा.अर्नाळा, आगाशी,विरार,नंदाखाल, पार्ले,दादर, गिरगाव अशा बर्याच ठिकाणी त्यांची ओळख वेगळ्या बोलीभाषेने व्हायची.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर मिनी जी, धन्यवाद

  • @avanipatil2861
    @avanipatil2861 3 ปีที่แล้ว

    Khup chhan

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, अवनी जी

  • @shubhangidoke8044
    @shubhangidoke8044 4 ปีที่แล้ว +3

    Ur daughters looks so cute in saree

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Shubh Ji.

  • @sayliyadav7681
    @sayliyadav7681 4 ปีที่แล้ว +1

    Kupari sanskrutichi mahiti dilit tya sathi dhanvad

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सायली जी.

  • @shyamkhot4918
    @shyamkhot4918 4 ปีที่แล้ว +1

    👌👌 masta

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, श्याम जी

  • @shanmay9263
    @shanmay9263 4 ปีที่แล้ว +2

    Tumhi jevdhe pn dishes dakhvly ty mi philyndach aikly n bghitly.. khup mast 🥰

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      बनवून पहा, शारदा जी. धन्यवाद.
      ईस्ट इंडियन रेसिपी
      th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html

  • @rahuldhage2762
    @rahuldhage2762 4 ปีที่แล้ว +1

    Thanks Sunil ji.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, राहुल जी.

  • @housapalm4952
    @housapalm4952 3 ปีที่แล้ว +2

    Love it

  • @suchitamadkaikar3706
    @suchitamadkaikar3706 4 ปีที่แล้ว +1

    Awesome very very nice

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      Thank you, Suchitra Ji.

  • @ParshuramnankrParshuramnankr
    @ParshuramnankrParshuramnankr 3 ปีที่แล้ว

    खूप छान

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, परशुराम जी

  • @avantibhoir8334
    @avantibhoir8334 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर विडियो भाऊ,आमची ताई आहे वस इ ला ,आम्ही आगरी पण ताई तुमच्या पैकी आहे , खुप सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  2 ปีที่แล้ว +1

      वाह, खूप छान. धन्यवाद, अवंती जी

  • @atulkatdare2454
    @atulkatdare2454 4 ปีที่แล้ว +1

    क्या बात! मजा आली.. अगदी लाइव्ह स्ट्रीमिंग बघितल्यासारखं वाटलं. 😍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, अतुल. तू आला नाहीस?

    • @atulkatdare2454
      @atulkatdare2454 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello sorry, पुढल्या खेपेला नक्की येईन!😊

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      @@atulkatdare2454 धन्यवाद.

  • @samratsarkar1160
    @samratsarkar1160 3 ปีที่แล้ว +1

    Mouth started watering

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thank you, Samrat Ji

  • @jennypereira7755
    @jennypereira7755 4 ปีที่แล้ว +1

    Thanks Sunil dada

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      आबारी जेनी जी.

  • @maxdsilvaoutdoor7803
    @maxdsilvaoutdoor7803 4 ปีที่แล้ว +1

    1number

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, मॅक्स जी.

  • @mypassionmylifestyle7523
    @mypassionmylifestyle7523 3 ปีที่แล้ว +2

    प्रिय सुनील, फारच उत्तम प्रक्षेपण कुपारी सांस्कृतिक महोत्सवाचे. अनेक शुभेच्छा. एकच विनंती मुळ gospel of Barnabas वर आधारित प्रेषित ईसा ( त्यांच्या वर अनेक सलाम) यांच्या शिकवणूक अनुसार डुकराचे मटण वर्ज्य करण्यात यावे.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว +1

      माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @rvision9437
    @rvision9437 3 ปีที่แล้ว

    👍..छान

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @sagarbahadkar7576
    @sagarbahadkar7576 3 ปีที่แล้ว

    Mast mitra

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, सागर जी

  • @nutantillu2239
    @nutantillu2239 4 ปีที่แล้ว +2

    Mala pun vasi baghychi ahe
    Farch chaan

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว +1

      या कधीही, नूतन जी. धन्यवाद.

  • @BhairavVani
    @BhairavVani 3 ปีที่แล้ว +2

    The best thing is sunil ur connected to the roots unlike in Goa were we want to create an Aline identity by cutting us off from our Marathi background and identity

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      Thanks a lot, Rohan Ji

    • @russelllopes9876
      @russelllopes9876 3 ปีที่แล้ว +2

      Rohan, we in vasai are from Marathi language family. Goans and coastal areas below Goa count themselves in konkani language heritage. For egg Deepika Padukone, Vijay Mallya, etc konkani speaking people can't even speak marathi. They speak Hindi.

    • @Prabhu_Desai
      @Prabhu_Desai 3 ปีที่แล้ว

      @@russelllopes9876😉😉 thank god Malyya cant spk marathi.By the way both are from Karnataka so they may not be able to spk marathi.

  • @awdhootjadhav4402
    @awdhootjadhav4402 4 ปีที่แล้ว +1

    Dada me pahilanda tuja Micheal Kakancha video pahila khup bhari vatla ki tu tyanchi mehnat lokan pudhe dakhavles. To video pahun me khup bahravun gelo. Vasai chi sanskruti itke vegle ahe mala mahitch navti.Amhi ghatavarche pan Mumbai javal asnarya Vasai la itki vegle sanskruti ahe mahitch navta. Thanks ani khup abhari ahe tuja.
    Asach vasai ani ajubajucha parisarvar khup chan ani mahite purna video banav amhi ahot baghyla ani share karayla.

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      ह्या विस्तृत आणि सुंदर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अवधूत जी.

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 4 ปีที่แล้ว +1

    Changlo program.jalo maka khup avdlo ,

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      खूब आबारी विजय जी.

  • @vijayjoshi141
    @vijayjoshi141 3 ปีที่แล้ว +1

    Fransis dibriyo yancha aashirvad aahe tumhala

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विजय जी

  • @sujatajayhogaikwad6213
    @sujatajayhogaikwad6213 3 ปีที่แล้ว +1

    Mastc 👍👌👌❤️❤️🌹🌹🌹🌹

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद, सुजाता जी

  • @vinaysaynekar
    @vinaysaynekar 4 ปีที่แล้ว +1

    नाताळच्या अनेक शुभेच्छा. (उर्वरित संदेश मेसेंजर मध्ये)

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, विनय जी. तुम्हालाही नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @kalpanachuri965
    @kalpanachuri965 4 ปีที่แล้ว +1

    Chan

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, कल्पना जी.

  • @sarojfargose7046
    @sarojfargose7046 4 ปีที่แล้ว +1

    Thanks sunilji

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      You are welcome, Saroj Ji.

  • @pravindabholkar1455
    @pravindabholkar1455 3 ปีที่แล้ว +2

    हा महोत्सव कधी कोणत्या तारखेला असतो ते कोणत्याही व्हिडिओतून नक्की नक्की कळवा.

    • @sunildmello
      @sunildmello  3 ปีที่แล้ว

      हा महोत्सव दरवर्षी २६ डिसेंबर ला आयोजित केला जातो मात्र ह्या कोरोनामुळे तो होईल असं वाटत नाही. धन्यवाद, प्रवीण जी.

  • @nileshshingte2677
    @nileshshingte2677 4 ปีที่แล้ว +3

    Khup khup chan dada, jari pratyakshat nahi pahila kadhi pan tumchya mule sahaj pahta aala kupari mahotsaw tya mule tumch manapasun khup khup dhanyawad. 🙏🙏🙏
    Aankhi ek vinanti aahe jikde tikde FUGE disle stall wr tr tyachi Recipe dakhwa please.🙏🙏👌👌👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, निलेश जी. खालील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला फुगे बनवायची रेसिपी मिळेल.
      फुगे बनवायची पद्धत
      th-cam.com/video/0cVrtYmiDYI/w-d-xo.html

    • @nileshshingte2677
      @nileshshingte2677 4 ปีที่แล้ว +1

      @@sunildmello ji thank you so much.🙏

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 4 ปีที่แล้ว +1

    👌👌👍🙏

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, स्वाती जी.

  • @yashavanttalekar4742
    @yashavanttalekar4742 4 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👍👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद, यशवंत जी.