खेकडा शेती सत्य परिस्थिती जाणून घ्या | सोशल मिडियावर फसू नका | खेकडा शेती कशी सुरू करायचीं ? | Crab

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 69

  • @deepakmeher7707
    @deepakmeher7707 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  หลายเดือนก่อน

      @@deepakmeher7707 धन्यवाद साहेब

  • @PradipSatvi
    @PradipSatvi ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही माहिती दिल्या बदल मना पासून अभार मानतो

  • @AshokPatil-md7lj
    @AshokPatil-md7lj 8 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सांगितले

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब 🙏🏻😊

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 ปีที่แล้ว +5

    खूप खूप छान माहिती देत आहात मी नेहमी पाहतो आपला व्हिडिओ पाहत असतो आपल्या साइटवर भेट देण्यात येणार आहे खेकडा तळे पाण्यासाठी

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  ปีที่แล้ว +3

      नमस्कार
      धन्यवाद साहेब
      स्वागत आपले

  • @nandkishorparab7300
    @nandkishorparab7300 11 หลายเดือนก่อน +1

    Ekdam jabardast 👌❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहीती दिली आहे. धन्यवाद

  • @sitarampatil9252
    @sitarampatil9252 ปีที่แล้ว +1

    Dada kharch khup chanli mahiti dilya baddal thanks 🙏👍

  • @latemandapdecorationssound8652
    @latemandapdecorationssound8652 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत सर

  • @dipaksanghavi6886
    @dipaksanghavi6886 2 หลายเดือนก่อน

    Pls let us know subsidy avilable ?

  • @manasibunde6412
    @manasibunde6412 10 หลายเดือนก่อน +1

    Vertical crab farming baddal suddha guidance dya please

  • @suryakantdhangar7594
    @suryakantdhangar7594 2 ปีที่แล้ว +2

    Nice sir

  • @navnathbhilare7845
    @navnathbhilare7845 3 หลายเดือนก่อน

    Traning sati nodani kasi karayachi

  • @Nana-ly9ex
    @Nana-ly9ex ปีที่แล้ว +2

    👍👍

  • @VinayakJadhao-eu8kl
    @VinayakJadhao-eu8kl 8 หลายเดือนก่อน +1

    बरेच vdo पाहतोय tank ची साइज् योग्य प्रकारे कोणीही सांगत नाही..20×25 ... 'फूट कींव मीटर' काय समजावे..??

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर
      कोणीच योग्य प्रकारे सांगत नाही असे होणार नाही,प्रत्येकाने आपल्या जागेनुसार व संखेनुसार कमी जास्त केलेले आढळून येते व कोणाकडेहि आपण प्रत्यक्ष गेल्याशिवाय हे लक्षात येणार नाही त्यामुळे प्रकल्पास प्रत्यक्ष भेट देणे व संवाद जास्त उचित वाटते
      धन्यवाद

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 2 หลายเดือนก่อน +1

    चांगला खेकडा
    कोणता खाऱ्या पाण्याचा की गोड्या पाण्याचा?

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 หลายเดือนก่อน

      @@prabhakarraut4316 नमस्कार सर
      चांगला खेकडा खाऱ्या पाण्याचा की गोड्या पाण्याचा ?
      म्हणजे सर नक्की कश्यासाठी चांगला हवाय तुम्हाला ?
      दिसायला ?
      खायला ?
      चवीला ?
      आरोग्याला ?
      व्यवसायाला ?
      वजनाला ?
      संगोपनाला ?
      पकडायला ?
      विकायला ?
      पाककृती बनवायला ?
      खरेदी करायला ?
      हौसेला ?
      की अजून कश्याला ?
      धन्यवाद साहेब

  • @mayurbhoir7853
    @mayurbhoir7853 ปีที่แล้ว +1

    Mi pan khopolit aahe dada...pali madhe...mi bandhakam kel aahe june mdhe crab tank mdhe taakaaychi vaat baghtoy

  • @maheshkarmalkar7319
    @maheshkarmalkar7319 2 ปีที่แล้ว +3

    गोवा राज्यात अनुदान मिळते, इथे का नाही आवाज कोणीच उठवत नाही.

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 ปีที่แล้ว

      सर नमस्कार
      तामिळनाडू मध्ये सुद्धा मिळते इथे त्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

  • @prashu939369
    @prashu939369 ปีที่แล้ว +2

    Sir ji mazyakade 10 gunthe jaga ahe

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  ปีที่แล้ว

      नियोजन केल्यास छान प्रकल्प होवू शकेल
      धन्यवाद

  • @manojbarad2990
    @manojbarad2990 2 ปีที่แล้ว

    Sir market kuthe hi

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 ปีที่แล้ว +1

    Shinde .fadnvis.pawar yana lokani vichara. Changli training dya.anudan dya

  • @vikranttulaskar6343
    @vikranttulaskar6343 ปีที่แล้ว +1

    परफेक्ट व्हीडीओ बनवला आहात तुम्ही

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  ปีที่แล้ว

      नमस्कार
      धन्यवाद साहेब

  • @vishanumachewar4897
    @vishanumachewar4897 ปีที่แล้ว +1

    सर क्रुपया ट्रेनिंग कधी आहे.🙏

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  ปีที่แล้ว +1

      नमस्कार
      अधिक माहितीसाठी संपर्क 9923106478
      धन्यवाद

  • @SureshBagve16
    @SureshBagve16 4 หลายเดือนก่อน

    फोन पाठवा मलापण वेवसाय करायच आहे

  • @pramoddhote9806
    @pramoddhote9806 5 หลายเดือนก่อน

    Khekde kuthe mile

  • @Jaysingkhandve5060
    @Jaysingkhandve5060 2 ปีที่แล้ว +2

    मलाही ट्रेनिंग घ्यायचे आहे कधी आणी किती पैशात ट्रेनिंग देणार व्हटसब नंबर द्या

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 ปีที่แล้ว +1

      सर नमस्कार
      व्हिडीओ अंती संपर्क दिलेला आहे स्वागत आपले
      धन्यवाद
      नवी आशा नवी दिशा
      मित्र मैत्रिणींनो आपल्या मोकळ्या पडीक जागेत आपल्याला यशस्वी खेकडा पालन व्यवसाय करायचा आहे का ?
      मगं काळजी कशाला ???
      घरबसल्या आपण खेकडा पालन A to Z हा एक दिवसीय online कोर्स तुम्हाला यशस्वी खेकडा पालनाचे संपूर्ण शिक्षण देईल.
      खेकडा पालन A to Z online हा कोर्स का घ्यावा?
      ✅खेकडा पालन फार्म ला भेट देण्यासाठी लागणारा वेळ व प्रवास खर्च म्हणजे पैसा वाचतो.
      ✅अधिकाधिक खेकडा पालक उद्योजकांच्या अनुभवाचा सार एकाच ठिकाणी मिळतो.
      ✅खेकडा पालन सुरु करण्याचा आत्मविश्वास व संपूर्ण मार्गदर्शन तज्ञांद्वारे मिळते.
      आपण नक्की काय शिकणार आहोत..???
      खेकडा पालनाचे बिझनेस मॉडेल: नफ्याचे प्रकार, खर्च व नफा गणित इ.
      १ खेकडा शेतीची ओळख
      २ शेतीयोग्य खेकडा जाती त्याचा जीवन अभ्यास
      ३ खेकडा शेतीसाठी जागेची निवड
      ४ खेकडा शेतीसाठी बांधकाम तयारी
      ५ बीज, खाद्य, पाणी व्यवस्थापन
      ६ खेकडा शेती कालावधी अडचणी व त्यावरील उपाय
      ७ आराखडा व अर्थ तपशील
      ८ खेकडे पकडणुक व पॅकेजिंग विक्री व्यवस्थापन
      ७.या व्यवसायातील जोखिमा कोणत्या व त्यावरील शास्त्रीय मार्ग कोणते ?
      ८. आर्थिक नियोजन व व्यवस्थापन कसे करावे ?
      ९. मार्केटींगचे संपूर्ण तंत्र व मंत्र कोणते ?
      १०. आधी ऑर्डर मगच मालाची निर्मितीचा फंडा कोणता
      ११. उद्योग मंत्र ?
      १२. जाहिरात फंडा कोणता ?
      १३. घरबसल्या ऑनलाईन मार्केटिंग कशी करावी?
      या संपूर्ण अनुभवातून आम्ही खेकडा पालन A to Z online हा कोर्स आपल्यासाठी घेऊन आलो आहोत हा कोर्स तुम्हाला यशस्वी खेकडा पालनाचे संपूर्ण ज्ञान देईल.
      ठराविक काळापर्यंत आम्ही खेकडा पालन A to Z online या कोर्स वर सूट दिली आहे. निलक्रांतीच्या दिशेने जास्तीत जास्त वाटचाल होण्यासाठी विशेष दिवाळी सूट देत आहोत.फक्त ₹500 सवलत मूल्य आहे. लिमिटेड सीट असल्यामुळे, आमच्याकडे फक्त काहीच सीट शिल्लक आहेत, त्यासाठी त्वरित संपर्क करुन आपली सीट बुक करा.
      आगामी online प्रशिक्षण शनिवार दि १२ नोव्हेंबर २२ सायं ८ः०० वा.(₹500)
      आगामी प्रत्यक्ष प्रशिक्षण रविवार दि १३ नोव्हेंबर २२ स. १०ः३० वा. (खोपोली वरद विनायक मंदिराजवळ महड)(₹1500)
      अधिक माहितीसाठी संपर्क - सिद्धेश #9923106478

  • @ashokkamble9213
    @ashokkamble9213 2 ปีที่แล้ว +1

    Sir talavach Pani chalt nahi ka nadichech pahije ka kivha bor che margdrashan karave mi Ashok kamble Buldhana Sindkhed Raja

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 ปีที่แล้ว

      सर नमस्कार
      तलाव नदी विहिर पाणी चालते परंतु बोअर चे पाणी पीएच तपासणी करुनच वापरावे.
      धन्यवाद

    • @omkaragam07
      @omkaragam07 3 หลายเดือนก่อน

      ​@@brightsidhaaysh3100 hi sir Nadi Kiva boaring cha asla tri crabs sathi minimum max kiti Ph suitable lagata jene karun crabs marnar nahit Ph baddal mahiti dyavi pls..

  • @Legendwarrior760
    @Legendwarrior760 2 ปีที่แล้ว +1

    Prashikshan thikan kuthe aahe

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 ปีที่แล้ว

      नमस्कार सर
      आगामी कार्यशाळा
      ॲानलाईन प्रशिक्षण शनि १२ नोव्हेंबर सायं ८ वा गुगलमीट ₹500
      प्रत्यक्ष प्रशिक्षण रवि १३ नोव्हेंबर स.१०ः३० वा. वरद विनायक मंदिराजवळ महड खोपोली ₹1500
      अधिक माहितीसाठी संपर्क 9923106478
      धन्यवाद

  • @prabhakarnarayankar9562
    @prabhakarnarayankar9562 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान,कधी ट्रेनीग आहे

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 ปีที่แล้ว

      सर संपर्क केल्यावर नक्कीच कळवले जाईल
      धन्यवाद

  • @kundanjadhav8728
    @kundanjadhav8728 2 ปีที่แล้ว +5

    सर प्रशिक्षण किती दिवसाच आहे आनी फि काय आहे

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 ปีที่แล้ว

      नमस्कार सर
      एकदिवसीय प्रशिक्षण असते.
      अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क करु शकता
      धन्यवाद

    • @sandipjadhav3662
      @sandipjadhav3662 2 ปีที่แล้ว +3

      Fee kiti ah

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 ปีที่แล้ว +1

      सर नमस्कार
      संपर्क करु शकता धन्यवाद
      शुभ दीपावली

    • @shivajidarade4896
      @shivajidarade4896 2 ปีที่แล้ว +1

      मोबाईल नंबर ,ट्रेनिंग, ठिकाण, कळवा

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  2 ปีที่แล้ว +1

      @@shivajidarade4896 Online 12 Nov @₹500
      On Site 13 Nov @₹1500

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 ปีที่แล้ว

    Apla maharashtrat gerjuna sarkar madet ket nahi.fakt saker karkhanyala anudan dete.lokana asha dakun chutiyat kadtat

  • @ChandrakantMokashi-zv4wt
    @ChandrakantMokashi-zv4wt 7 หลายเดือนก่อน

    Tumcha number pathava sir,

  • @Samarth_patil_5030
    @Samarth_patil_5030 ปีที่แล้ว +2

    फोन नं पाठवा

  • @prashantbhadane4573
    @prashantbhadane4573 ปีที่แล้ว +1

    संपर्क कसा करायचा 🙏🏾

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  ปีที่แล้ว

      नमस्कार सर
      संपूर्ण व्हिडिओ बघितला तर संपर्क क्रमांक सांगितला आहे
      धन्यवाद

  • @nitindaji
    @nitindaji ปีที่แล้ว

    फी की ती

  • @mayus2997
    @mayus2997 10 หลายเดือนก่อน

    Sir majyakade 15 gunthe jaga aahe mala vartical crab farming ani shrimp farming chi mahiti ani pratical kuthe milu shakel

  • @rajeshjoshi8033
    @rajeshjoshi8033 ปีที่แล้ว +1

    Saheb tumhala contact kasa karaycha fon number dya address pathawa please

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  ปีที่แล้ว

      साहेब नमस्कार
      व्हिडीओ च्या शेवटी संपर्क क्र. दिलेला आहे
      धन्यवाद

  • @AbhijeetMunde-k8d
    @AbhijeetMunde-k8d 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mahiti dili bhau

    • @brightsidhaaysh3100
      @brightsidhaaysh3100  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब 🙏🏻😊