Indians Attacked In US आणि भारतीय IT Couples आपलं जीवन संपवतायेत, अमेरिकेत नेमकं काय घडतंय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 708

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 9 หลายเดือนก่อน +318

    पैसे, luxury lifestyle, Modernity, कार, महागडे फोन, विदेश वारी इ. हेच लोकांना सुखी असल्याचा मापदंड वाटतो. वाढत्या अपेक्षा, कमी होत चाललेली सहनशीलता, आध्यात्मिकते मधे आवड नसणे, संयुक्त कुटुंबा मध्ये न राहणे इत्यादी कारणाने माणुस एकाकी पडतो. शेवटी न व्हायचे ते होते...😢

    • @raghav0611
      @raghav0611 9 หลายเดือนก่อน +5

      Agreed😢

    • @tejaschaudhari648
      @tejaschaudhari648 9 หลายเดือนก่อน +6

      Samadhan nahi ahe

    • @vishaldoiphode2785
      @vishaldoiphode2785 9 หลายเดือนก่อน +20

      अध्यात्म, ध्यानधारणा, प्रार्थना जीवनात पाहिजेच भावा

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 9 หลายเดือนก่อน +7

      100%barobar.

    • @bhairugavhane958
      @bhairugavhane958 9 หลายเดือนก่อน +13

      आधुनिक जगाचे आधुनिक प्रॉब्लेम पण उत्तर फक्त अध्यात्मातच आहे

  • @SonaliSharmaPhotography
    @SonaliSharmaPhotography 9 หลายเดือนก่อน +375

    सांसारिक जीवनात संयम खूप आवश्यक आहे. देवा सर्वांना खुश ठेव. राधा राधा 🙏🙏💐💐

    • @axvnmax
      @axvnmax 9 หลายเดือนก่อน +3

      असल्या पोचट coment नी कोणाला फरक पडत.

    • @rohitt21
      @rohitt21 9 หลายเดือนก่อน

      Madam, sayyam mhanje, kuthle sayyam, married man has lot responsibility.

    • @pankajkharade6936
      @pankajkharade6936 9 หลายเดือนก่อน

      Money can't buy happiness & if you get, it's never been permanent & this is a universal true fact applicable for all human beings in earth.

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 9 หลายเดือนก่อน +365

    पैश्याच्या मागे लागण्या ऐवजी समाधानाच्या मार्गावर चला , कमी पैश्यात पण अनंदी आयुष्य जगता येते...

    • @Vancqa
      @Vancqa 9 หลายเดือนก่อน +6

      😂😂😂 लई शहाणा

    • @AbhijitPatil-xl3zr
      @AbhijitPatil-xl3zr 9 หลายเดือนก่อน +8

      ​@@Vancqatu tar ati shahana

    • @Vancqa
      @Vancqa 9 หลายเดือนก่อน +3

      @AbhijitPatil-xl3zr तुला Nepal ला पण कोणी घेणार नाही..गप्प रहा..😀

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 9 หลายเดือนก่อน +9

      @@Vancqa तू लहान आहेस वयाने नसला तरी बुद्धीने नक्कीच आहेस बालका...ईश्वर तुला लवकर सद्बुद्धी देवो एवढीच प्रार्थना...

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 9 หลายเดือนก่อน +6

      पैसा काय अन्न, वस्त्र, निवारा आरोग्य एवढ्या पुरता असला तरी मी समाधानी आहे.

  • @maheshbhosale1071
    @maheshbhosale1071 9 หลายเดือนก่อน +44

    माझा भारताच चांगला आहे
    क्षणिक सुखासाठी आयुष्य संपले
    त्याच पैशात भारतामध्ये आलीशान बंगल्यात राहिले असते ही लोक

  • @prat_0501
    @prat_0501 9 หลายเดือนก่อน +635

    17 कोटी चं घर! .... च्यायला ...जर त्यातले २ कोटी जरी भारतात येऊन FD मध्ये टाकले असते तर नुसत्या व्याजवरच निवांत जगलो असतो 😅😅

    • @Swapnil_5080
      @Swapnil_5080 9 หลายเดือนก่อน +19

      काय बा लोकायले कळतच नाही की 😅

    • @overtaker3295
      @overtaker3295 9 หลายเดือนก่อน +4

      😂😂

    • @tusharmore3087
      @tusharmore3087 9 หลายเดือนก่อน +58

      त्यातले 2 कोटींचे आलिशान घर झाले असते...आणि 15 किती बँकेत ठेऊन व्याज्यावर आलिशान लाईफ स्टाईल जगले असते... त्यात दरवर्षी एक परदेशी वारी सुद्धा... 😂

    • @sunitatendulkar1925
      @sunitatendulkar1925 9 หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @VeerMarathaWarriorslegacy
      @VeerMarathaWarriorslegacy 9 หลายเดือนก่อน +4

      Ho barobar..

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 9 หลายเดือนก่อน +55

    बाप रे! आम्ही भारताबाहेर जाऊन काहीतरी केलं तर जास्त चांगल होईल असं वाटत पण अशा घटना बघुन मन सुन्न होऊन गेलं.

    • @GanimiKawa-pl5lf
      @GanimiKawa-pl5lf 8 หลายเดือนก่อน +1

      ही एखादी घटना आहे जी भारतात ही होते … भारतात बाहेरच्या होणाऱ्या घटनांवर जरुरी पेक्षा जास्त लक्ष दिल जात , ते ही अगदी मीठ मसाला लावून views मिळवण्यासाठी …
      मी अमेरिकेत गेली ५ वर्षे राहतोय आणि इकडे अशी काही भीतीदायक परिस्थिती नाही जीचा बाऊ केला जातोय.
      तुमची जी काही स्वप्न असतील ती पूर्ण करण्यासाठी बाहेरच्या देशात जा , पैसे कमावा. अशा भूल थापाना बळी पडू नका.
      फक्त पैसे कमावून परत भारतात या नी आपल्या जनतेला पण फायदा होईल असे काही करा.. मी पण त्याच्याच तयारीत आहे .
      बाकी तुम्हाला शुभेच्छा🙏🏻

  • @Varsha-l2u
    @Varsha-l2u 9 หลายเดือนก่อน +173

    सारे जहाँ से अच्छा ये हिंदोस्ता हमारा....

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 9 หลายเดือนก่อน

      ​@@user-le9fg3gs2d😂 तु मुस्लिम आहेस भरताची स्तुती कधी करणार नाहीस. त्यामुळे तु पाकिस्तान मध्ये जा हा देश आमचा आहे. पाकिस्तान मध्ये तिथे संध्याकाळी एकटी महीला रोड वर फिरू शकत नाही आणि 2 टाइम जेवायला सुध्दा भेटत नाही 😒

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 9 หลายเดือนก่อน +78

    ज्या संख्येने तिथे भारतीय राहतात त्या प्रमाणात त्यांच्या बाबतीत थोड्या फार बर्या वाईट गोष्टी होणारच. फार थोडी गेली असती तर अगदी तुरळक बातम्या आल्या असत्या पण कायदेशीर आणि बेकायदेशीर, दोन्ही मार्गाने लोंढेंच्या लोंढे जात आहेत, संतुलन बिघडत आहे मग काहीतरी परीणाम दिसणारच

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 9 หลายเดือนก่อน +1

      भारतीयांइतकेच चीनी, mexican लोक आहेत तिथे त्यांच्यावर का नाही?

    • @sg-su1cn
      @sg-su1cn 9 หลายเดือนก่อน +5

      @@venkateshdeshpande9185 बाकी च्या देशांच्या नागरीकांच्या बाबतीत असे घडल की नाही ते त्या देशातील माध्यम सांगतील. आपली माध्यम तर आपल्याच देशात काय घडतय ते लपवून सीमा हैदर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करते ते सांगण्यात धन्यता मानते

  • @anupbhau91
    @anupbhau91 9 หลายเดือนก่อน +436

    अमेरिकेतले भारतीय ,म्हणजे " भारताचे " बिहारी "

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 9 หลายเดือนก่อน +24

      Nope, indian is richest ethnicity in America 👍

    • @vaibhavkhedekar8644
      @vaibhavkhedekar8644 9 หลายเดือนก่อน +18

      @@cloud_Engineer Jews ahet dada

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 9 หลายเดือนก่อน

      @@vaibhavkhedekar8644 check karaoke

    • @nilabhbhosale6709
      @nilabhbhosale6709 9 หลายเดือนก่อน +15

      ​@@cloud_Engineerयहुदी लोकांचा दबदबा आहे अमेरिकेत

    • @sanjivanib254
      @sanjivanib254 9 หลายเดือนก่อน

      😅😂

  • @chahir1253
    @chahir1253 9 หลายเดือนก่อน +575

    india मधे 10 x 12 च्या रूम मधे राहुन खुश आहेत....ते pun साधी नोकरी करुंन

    • @Vancqa
      @Vancqa 9 หลายเดือนก่อน +21

      😂😂😂😂 खरच काय 😂

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 9 หลายเดือนก่อน +5

      ​@@Vancqaasu shakto.

    • @nilabhbhosale6709
      @nilabhbhosale6709 9 หลายเดือนก่อน +23

      ​@@Vancqa सगळेच पैशाच्या मागे नाही धावत भावा

    • @AbhijitPatil-xl3zr
      @AbhijitPatil-xl3zr 9 หลายเดือนก่อน +8

      ​@@Vancqamag ja to usa la marayala jiv pahije ka pesa

    • @Vancqa
      @Vancqa 9 หลายเดือนก่อน +8

      @@AbhijitPatil-xl3zr बाळा मी आधीच US मध्ये आहे म्हणुन सांगतोय
      ...😀

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 9 หลายเดือนก่อน +77

    जागतिक भैय्या... तिकडे जाऊन काय करतात नक्की ठाऊक नसत... तिकडे १०० रू कमवण्या पेक्षा येथील २५ रुपयात जे जीवन आहे ते सोडून पळता... पण मातृभूमी ती मातृभूमी.... जय हिंद

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 9 หลายเดือนก่อน +53

    भावपूर्ण शरद्धांजली 💐💐💐

  • @ashwini91
    @ashwini91 9 หลายเดือนก่อน +43

    सगळ्यांसोबत च असे होते असे नाही.. खूप अपेक्षा असणे हेच कारण आहे... 4-5 वर्षे काम करून इंडिया मध्ये परत येवू शकताच की.. समाज सगळीकडेच बदलतच आहे.

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 9 หลายเดือนก่อน +38

    जीवनात पैसे म्हणजे सर्व काही नाही..99% दिखावा म्हणून जीवन जगतात ✅🙏

  • @shriyaapte1
    @shriyaapte1 9 หลายเดือนก่อน +11

    मेरा भारत महान... Serve bharat

  • @Cricket_shorts_INDIA_07
    @Cricket_shorts_INDIA_07 9 หลายเดือนก่อน +71

    महाराष्ट्रात जुन्या माणसांची गोष्ट भाजी भाकरी खाऊन आपल्या घरात सुखी राहणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सुखी राहणे कशाला लाईफस्टाईल जीवन पाहिजे

    • @rj6169
      @rj6169 9 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्रात सर्व भागात सारखी परिस्थिती नाहिये, आर्थिक विषमता आहे.. मराठवाडा, विदर्भ वर नेहमी अन्याय होतो

    • @pravinparate6050
      @pravinparate6050 9 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्रात नाही भारतात

    • @technicalshadan8357
      @technicalshadan8357 8 หลายเดือนก่อน

      ​@@rj6169yes Vidarbha Marathwada var anyay hoto

    • @MaheshWaghavakar
      @MaheshWaghavakar 5 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @vijaykatekar952
    @vijaykatekar952 9 หลายเดือนก่อน +74

    फारच वाईट झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे😢

  • @SampradaJ
    @SampradaJ 9 หลายเดือนก่อน +10

    🙏🏻 भारतात जे सुख, सुविधेच जीवन आहे ते अमेरिकेत नाही हे लोकांना समजून ही वळत नाही तिथली स्वच्छता, पांढर कातड ह्याचेच अनेकांना कौतुक! ... अनेक आई वडिलांना ही मूल अमेरिकेत असण हा गौरव, मान वाटतो ... Also, अनेक जोडपी भारतात सासु-सुन क्लेश नको म्हणून देखिल विदेशात रहातात ... भारतात मुलगा - सुन ह्यांना त्यांचे जीवन त्यांच्या पद्धति ने जगू दिले तर अनेक जोडपी परत येतील. ... विदेशात मुलगा-सुन गेले तर मुलाचे पालक भारतात एकटे रहातात BUT! भारतात मुलगा-सुन असेल तर मात्र पालकांना त्यांचे सोबत रहायचा (वाद विवाद करत अशांत जगायचा) हट्ट! ... Sorry but this is fact ... 🙏🏻

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 9 หลายเดือนก่อน +3

      अगदी 'वास्तव' बोललात आपण.' आमचा मुलगा अमेरिकेत असतो' हाच दंभ . तो अमेरिकेत नेमकं करतो काय ? हे विचारायचं नाही. पैसा' खरंच इतका महत्त्वाचा असतो ?

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 9 หลายเดือนก่อน +44

    जसे शिक्षण झाल्यानंतर आपण आपल्या गावात संधी नसल्याने शहरात येतो तसाच प्रकार आहे. उगाच काहीही लिहू नका. ज्यांना आपल्या देशात रोजगार, त्याच्या शिक्षणाप्रमाने काम मिळत नाही तो स्थलांतर करणारच

  • @satishzare353
    @satishzare353 9 หลายเดือนก่อน +65

    Rich or Poor, Life Struggle is for everyone.

    • @neelimades
      @neelimades 9 หลายเดือนก่อน +7

      So true.

  • @prashilmoon1083
    @prashilmoon1083 9 หลายเดือนก่อน +114

    I.T. म्हन्जे जस दिसत तस नसत..

  • @ganeshdongre7971
    @ganeshdongre7971 9 หลายเดือนก่อน +19

    Success पचवता आल पाहिजे, आपला देश किती भारी आहे income जरी कमी असली तरी माणूस कमी पगारात छान जगू शकतो

  • @leenamhatre7176
    @leenamhatre7176 9 หลายเดือนก่อน +11

    अतिमहत्वकांक्षा

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 9 หลายเดือนก่อน +56

    त्याच्या नोकरी वर आपन अतिक्रमण करतोय.....म्हणून जास्त चा मानसिक त्रास देत असतील....परीनाम...आत्म हत्या.....

    • @Vancqa
      @Vancqa 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂 मूर्ख

    • @dr.mamtaarade9464
      @dr.mamtaarade9464 9 หลายเดือนก่อน

      *

  • @devendrapatil5234
    @devendrapatil5234 9 หลายเดือนก่อน +19

    युरोप, अमेरिकेतील युवक उच्च शिक्षण न घेता नोकरी किंवा व्यवसाय करण्यात धन्यता मानतात तसेच त्यांची विलासी जीवनशैली आहे.याऊलट भारतीय युवक उच्च शिक्षण घेऊन वरच्या पदावरील कामं करतात हेच भारतीय लोकाविरोधातील द्वेषाचे कारण असावे.

  • @shrinivaslimaye3936
    @shrinivaslimaye3936 9 หลายเดือนก่อน +5

    ज्याला कुठे थांबायचं, किती आहारी जायचे हे समजलं तो तरला, देश कुठलाही असो, कधीच वाईट नसतो, आपली अनेक कुटुंबे आज फक्त अमेरिकेतच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये सुखासमाधानाने वास्तव्य करत आहेत, तेंव्हा असल्या बातम्या विचारत न घेणे चांगले, कुठेही रहा आनंदी रहा, हव्यास टाळा...

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 9 หลายเดือนก่อน +19

    अनैसर्गिक जीवन जगण्याची पध्दत सुरु झाली आहे,सोबत भारतातुन अंधश्रद्धा तीकडे घेऊन जाणे, असमतोल, असुरक्षित जीवन वाटल्याने अशा घटना घडत आहेत.

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 9 หลายเดือนก่อน +7

    Apla Bharat hi punya bhumi ahe,ithe devi devata cha vaas ahe.....🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 9 หลายเดือนก่อน +7

    Myself an immigration officer in Mumbai. I witness everyday such people who are desperate to achieve their US citizenship considering it as an ultimate success. But it's not worthy apartment from high salary n so called higher standards of living. I also saw few people who can obtain but turned down the offer of US citizenship & chose to remain Indian

  • @nikitapawar1507
    @nikitapawar1507 9 หลายเดือนก่อน +29

    त्या मुलांची काय चूक....त्यांना कळलं ही नसेल की काय झलंय...sad😢

    • @sanketkasbe6586
      @sanketkasbe6586 9 หลายเดือนก่อน +1

      Very sad...

    • @Ash78677
      @Ash78677 9 หลายเดือนก่อน

      Gf banegi meri

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 9 หลายเดือนก่อน +15

    शिक्षण पैसा राहणीमान ह्यापेक्षा जरुरी आहे मंनाने भक्कम असणं, विचारांना clarity असणं, एकमेकांत संवाद हवा, परिस्थिती काहीही आली तरी give up न करणं हे जरुरी आहे, जीव देण्या आणि घेण्या इतकी ही कारणे देणं खूप चूक आहे, देव सगळ्यांना सद्बुद्धी देवो, देश आपला असो वा परका, आपली वागणूक आणि विचार खूप मॅटर करतात

    • @Ash78677
      @Ash78677 9 หลายเดือนก่อน +1

      Gf banegi😅

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 9 หลายเดือนก่อน +1

      Kuthlya tumhi?

    • @virtual_Nayan
      @virtual_Nayan 9 หลายเดือนก่อน

      Boln sop ahe pn actual madhe tyana tyanch mahit😢

    • @GrowVthAI
      @GrowVthAI 9 หลายเดือนก่อน +1

      👍🏻👍🏻

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 9 หลายเดือนก่อน

      @@virtual_Nayan I know, I have also seen lot of up downs n bad phase in my life, but suicide is definately not the only option, u have to be strong mentally emotionally n physically too,.

  • @Babysrushti
    @Babysrushti 9 หลายเดือนก่อน +5

    याला जबादार समाज आहे, समाजाची मानसिकताच अशी आहे की पैसा, बंगला,कार या सर्व गोष्टी असल्या तरच तो माणूस आहे अशी आत्ताची मानसिकता आहे, दोन वेळच खाऊन समाधानी आयुष जगता येतं,

  • @anilmahajan4266
    @anilmahajan4266 9 หลายเดือนก่อน +7

    आपले भारतीय लोक त्यांचापेक्षा जास्त पैसे कमवितात हे त्यांना सहन होत नाही😡😡😡दोन पैसे कमी कमवा कुटुंबाला वेळ द्या आणि शांततेत भारतातच जीवन जगा❤

  • @surekhanakate3867
    @surekhanakate3867 8 หลายเดือนก่อน +2

    अध्यात्म ज्ञानाची खूप गरज आहे

  • @prashantpawar1514
    @prashantpawar1514 9 หลายเดือนก่อน +12

    कारण फक्त एकच, जगातील सर्वोच्च कंपन्या चे सीईओ, इंडियन च आहेत, कोणी परका माणुस पुढे जात असेल तर, त्याला संपवणे हाच पर्याय, माथेफिरू ना समजतो 🙏🏻

  • @swarooopraparti7304
    @swarooopraparti7304 9 หลายเดือนก่อน +20

    ह्या अश्या घटना भारतात घडल्या असत्या तर अंतर राष्ट्रीय पातळीवर भरताची किती बदनामी झाली असती किंवा जास्त बदनामी केली गेली असती याचा विचार करा...आपल्या इथल्या मीडिया मध्ये तर साधं चर्चा सुध्दा नाही.

  • @umeshshinde8608
    @umeshshinde8608 9 หลายเดือนก่อน +51

    जास्त शिक्षण केल्यावर माणूस हुशार नाई तर अती हुशार बनतो....... आणि अशे कांड करतो 😅😅😅😅

  • @TCW-yj3im
    @TCW-yj3im 9 หลายเดือนก่อน +110

    Many people think if we live in foreign countries will earn in dollars. Will become super rich. They ditch their own country and use their talent to grow foreign companies. But unfortunately what they achieve is ultimate loss of our culture, our roots, our traditions, and in some cases their life too. Feel very sad.😢

    • @mickymouse5597
      @mickymouse5597 9 หลายเดือนก่อน +11

      That's not there fault if you score 90% but 35% candidate get the job then what will you do. You will definitely settle in foreign country where your knowledge and skills will be rewarded

    • @ketuue5333
      @ketuue5333 9 หลายเดือนก่อน +1

      @@mickymouse5597 if someone is talented and have guts to take challenges in life, then they can do well wherever they are! Can't blame country for your own failure!

    • @User_zxyajk
      @User_zxyajk 9 หลายเดือนก่อน +1

      ​@@ketuue5333 Of course according to you 35% candidate is more talented than 90%
      And think about average person, average from reservation gets job but not one who is from gc

    • @ketuue5333
      @ketuue5333 9 หลายเดือนก่อน

      @@User_zxyajk it's not only about 35% or 90%. It's about being smart and moving forward if you get this experience at one or two places. I don't see all 90% people not getting jobs and only 35% people getting all jobs. You need to choose smartly and then you will definitely succeed.. FYI, I am not from any Reservation category.

    • @mickymouse5597
      @mickymouse5597 9 หลายเดือนก่อน

      @@ketuue5333 you are correct if you have guts then you can do well anywhere you are. But the country went to loss. It's don't matter for talented ones they will go anywhere else and achieve there goals. NASA do the same thing it offers higher package and better reimbursement to Indian scientists where Indian govt. Not even select them due to seats reserved for reservation. So, the reservation is at 1st place due to which Indian is lagging behing

  • @SantoshJadhav-mj1um
    @SantoshJadhav-mj1um 9 หลายเดือนก่อน +21

    अमेरिका ऑस्ट्रेलियात व इतर देशात राहणाऱ्या लोकांनो सावधान

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 9 หลายเดือนก่อน

      ​@ghost27611Mg ja tu tikdech 😂

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 9 หลายเดือนก่อน +4

    *संत चोखामेळा अभंग*
    भाग्यवंता घरी भजन किर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन
    जगाच्या बाजारी सर्व काही मिळे परी हे दुर्लभ संत जन
    पुर्व जन्मी ज्याची असेल पुण्याई त्याच्या मुखी नाम रामकृष्ण हरि
    चोखा म्हणे तुम्ही आता तरी जागा हरि चे नाम घ्या निरंतर

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 9 หลายเดือนก่อน +6

    तात्पर्य - परदेशा पेक्षा भारतातच माणूस सुरक्षित आहे 👌👍 आणि आयुष्यात पैसा येतो - जातो पण पैश्यांपेक्षा मानसिक शांती खूप महत्त्वाची आहे , पैश्यांनी मानसिक शांती विकत घेता येत नाही 🙂✌😊😇

  • @ah25914
    @ah25914 9 หลายเดือนก่อน +3

    भारतातल्या शिक्षण सर्वात चांगलं

  • @nileshautee4252
    @nileshautee4252 9 หลายเดือนก่อน +6

    यामुळेच एकत्र कुटुंब पद्धती चांगली कधीही एकमेकांची सुखदुःखे एकमेकांना शेअर करता येतात

    • @Sur123java
      @Sur123java 9 หลายเดือนก่อน +1

      Saglikade kahi vait gosti aastatch, pn India madhe ase kiti lok Martat te aaplala kalat pn nahi, 2023 madhe fakt Mumbai train madhe 2590 lok mele he registered number aahe, yachi koni news dalhvnar nahi.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 9 หลายเดือนก่อน +2

    आपल्या मुलांना अमेरीकेत पाठवलेले बरेच आईवडील खूप खूष असतात आधी. नंतर ते भारतात एकट्या आईवडिलांना भेटायला यायलाही टाळतात. काही वेळा तर आई किंवा बाबा एकटेच जीवन कंठत असतात ईकडे. पण सुखवस्तू जीवन, भरपूर पैसा नात्याचीं कांमत दुय्यम करतो.

  • @SJ-hs6cs
    @SJ-hs6cs 9 หลายเดือนก่อน +10

    युरोपात बेछूट गोळीबार असले प्रकार कधीच होत नाही. अमेरिकेपेक्षा युरोप कैक पटीने सुरक्षित

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 9 หลายเดือนก่อน +2

    Chaan vishleshan 👌

  • @Satyaki266
    @Satyaki266 9 หลายเดือนก่อน +5

    सगळी मोह माया आहे. America is nothing but a Fallen Society. दूरचे चांदणे चांगलेच दिसतात.

  • @firstchannel9681
    @firstchannel9681 9 หลายเดือนก่อน +61

    इथे अमेरिकेत कधीही न गेलेले लोकच जास्ती कॉमेंट करत आहेत असं दिसतंय😅

    • @adityapatil7844
      @adityapatil7844 9 หลายเดือนก่อน +10

      कमेंट करायला अमेरिकेत का जाव मग. व्हिडीओ तर भारतात ला आहे

    • @dhb702
      @dhb702 9 หลายเดือนก่อน +13

      Comment करायला knowledge, experience लागत nahi भावा. मत्सर, atishahnpana असला तरी पुरते

    • @radhachetan742
      @radhachetan742 9 หลายเดือนก่อน +1

      @@dhb702 😂😂👍

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 9 หลายเดือนก่อน +3

      आपले महाराष्ट्रीयन लोक अतिशहाणे आहेत, त्यांना कुठे मस्करी करावी हेच अजून कळत नाही.

    • @karaleniks66w
      @karaleniks66w 9 หลายเดือนก่อน +6

      Barobar bolala sir majha mitra je foreign la ahet tatla ekhi financial kinva mental struggle karat nahi saglyanni mumbai pune madhe posh areat ghar an bangle ghetle ahet fakt khanyacha an thodasa lifestyle adjust karava lagta baki kahi tras nahi.

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 9 หลายเดือนก่อน +3

    हे सर्व एकमेकांशी तुलना करण्यामुळे होत आहे आणि आपल्या भारतात एवढा पैसा आहे की कुठे जाण्याची गरज नाही पण हायहाय असल्यामुळे लोक आपली मायभूमी विसरतात आणि असली दुःख भोगतात

    • @shirukk1234
      @shirukk1234 8 หลายเดือนก่อน +1

      Apalya deshat jatee dharmacha rajkaran ani itar bhayanak prakar kiti vadhalet.
      Punyat koyte talwarincha sulsulat ahe.
      😊

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 9 หลายเดือนก่อน +7

    पैशाचा मोह य सगळ्याला जबाबदार आहे

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 9 หลายเดือนก่อน +12

    पुण्याला घेतल असत 7 कोटीच घर ऊरलेले 10 कोटी च्यां व्याजांवच ऐंश झाली असती कि रे दादा 😅😂😂

    • @shivam6513
      @shivam6513 8 หลายเดือนก่อน

      Ashya mansikte mulech apan Marathi loka mage rahi lo Ani baki loka pudhe nighu gelet

  • @avinashdeshmukh6279
    @avinashdeshmukh6279 9 หลายเดือนก่อน +34

    अती महत्त्वाकांक्षा व आर्थिक सुबत्ता चा हव्यास
    अमेरिकन नागरिकांची इर्षा
    हीच कारणे
    ही सर्व मंडळी भारतात शिक्षण घेऊन विदेशात स्थाईक झाले यांच्या शिक्षणावर आमच्या टॅक्स मधून खर्च केला गेला याची पण त्यांना जाणीव नसावी.

    • @dhb702
      @dhb702 9 หลายเดือนก่อน

      Taxpayers chi mule foreign la जाऊन स्व खर्चाने किंवा scholarship ne शिकतात. भारतात जेमतेम 10% लोक tax भरतात.

    • @nileshghatiwale9257
      @nileshghatiwale9257 9 หลายเดือนก่อน +5

      ​​​@@dhb702Mitra pratyek vastu var government tax vasul karte thoda deep study kar economy cha fakt income tax bharne mhanje tax bharne nave Ani tyache percentage 10% hoon jast ahe bhartat

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 9 หลายเดือนก่อน +2

      हो. पण त्यांनी इथली फी सुद्धा भरली आहे ना? की जनतेच्या टॅक्स मधून मोफत शिकलेत का?

    • @dhb702
      @dhb702 9 หลายเดือนก่อน

      @@nileshghatiwale9257 foreign la शिक्षणासाठी जाणार्‍या मुलांच्या कुटुंब पण वस्तु खरेदी करतोच ना मित्रा. उलट मध्यमवर्ग सरकारी सवलती कमी घेतो किंवा शून्य घेतो. एक किंवा दोनच मुलांना जन्म देतो.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 9 หลายเดือนก่อน

      Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe brahman parasi Jain Gujarati sodale tar bharatat nusata kachara urel jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

  • @shashanksawant3094
    @shashanksawant3094 9 หลายเดือนก่อน +3

    मुलांना पण ठार मारलं..है ऐकून मन अस्वस्थ झालं...खर तर अपल्यासर्वांकदे पाठी फिरण्याचा मार्ग असतो...पण आपण स्वतःला वेळ नाही देत

  • @vishwaspatil702
    @vishwaspatil702 9 หลายเดือนก่อน +4

    कुठ पण जावा आपला भारत च भारी भावा

  • @gajud3835
    @gajud3835 9 หลายเดือนก่อน +21

    Karan aapli aarakshan system

  • @ramdesai7999
    @ramdesai7999 9 หลายเดือนก่อน +9

    Maharashtra made pan kiti hale vadle ahet tya war pan video banva.

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 9 หลายเดือนก่อน +7

    शेवटी समाधान

  • @bhaddchakkana5569
    @bhaddchakkana5569 9 หลายเดือนก่อน +10

    I missed Chinmay salvi. He explains so well 👍

  • @adityapatil7844
    @adityapatil7844 9 หลายเดือนก่อน +4

    भारत म्हणजे सर्वस्व ❤

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 9 หลายเดือนก่อน +23

    आयटी पेक्षा पकोडे विकून नफा कमवला असता तर नैराश्य आलं नसतं..... मी पण अमेरिकेत पकोडे विकतो.... पुष्कळ पैसा आणि आनंद मिळतो.... अजून 50-60 देशात पकोडे निर्यात पण करतो

    • @as8401
      @as8401 9 หลายเดือนก่อน +2

      Business chi idea dya na sir

    • @tusharsangale2233
      @tusharsangale2233 9 หลายเดือนก่อน +10

      ती अनमोल देणगी मला विश्वगुरूनी दिली आहे........

    • @manishmane4847
      @manishmane4847 9 หลายเดือนก่อน

      ​@@as8401tumhi gutter gas chi company suru karu shakata.

    • @nilabhbhosale6709
      @nilabhbhosale6709 9 หลายเดือนก่อน

      ​@user-bw9lg1tn5d😂😂

  • @rajendrashivankar3815
    @rajendrashivankar3815 9 หลายเดือนก่อน +5

    नकारात्मक रिल करूण लोकांणा घाबरविण्याचा प्रयत्ण, देवाकडे प्रार्थणा करतो देव तूला चांगलीबुद्धी देवो

  • @pradipgore2676
    @pradipgore2676 9 หลายเดือนก่อน +12

    अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 8 หลายเดือนก่อน

    आयुष्य नाही तर पैसे महत्वाचे आहे. भारतात समाधानी जीवन आहे.

  • @harishshirodkar7916
    @harishshirodkar7916 9 หลายเดือนก่อน +6

    Shree Swami Samarth

  • @mspatil32
    @mspatil32 9 หลายเดือนก่อน +3

    आपला देश म्हणजे आपलं घर, त्यामुळे नोकरी साठी गेलात तर ठीक आहे पण तिथेच सेटल होऊ नको....

  • @Dilip494
    @Dilip494 9 หลายเดือนก่อน +3

    चिंता वाढवणारी घटना, माझी दोनही मुलं अमेरीकेत काम करतात, सिलीकॅान व्हॅलीत फार परिस्थिती बिघडली आहे, मोठया प्रमाणात जॅाब जाताहेत , मुलं frustration मधे जाण्याची भीती वाटते . काय करणार , ठेविले अनंते तैशेची रहावे चित्ती समाधान असू द्यावे !!

    • @yog7640
      @yog7640 9 หลายเดือนก่อน +2

      उच्च सुशिक्षित लोकांचे हेच असतय की त्याच्याजवळ सोबत त्यांचा एकही मुलगा किंवा मुलगी नसते त्यांचे नौकर असतात पाणी पाजायला।

    • @shilpasvoice8601
      @shilpasvoice8601 8 หลายเดือนก่อน

      इंडियात येऊ शकत नाही का परत त्यांना बोलवून घेतलं तरी चालेल ना

  • @durwaskasare8151
    @durwaskasare8151 8 หลายเดือนก่อน

    Nice inform

  • @sakhtlaunda9360
    @sakhtlaunda9360 9 หลายเดือนก่อน +2

    मॉरल सपोर्ट नसल्याने हे सगळे प्रकार वाढत आहे. तिथली सरकारी यंत्रणा देखील भारतीयांना दुय्यम स्थान देतात. Equal Rights चा कांगावा करणारे सर्वात मोठे शहर आहे abusers आहेत. आपला भारत कैक पटीने उत्तम.

  • @sophiachandekar3759
    @sophiachandekar3759 9 หลายเดือนก่อน +2

    अमेरीकेला जाऊन मानसिक शांती ढळतो असे लक्षात येते.

  • @jhonyhill1
    @jhonyhill1 9 หลายเดือนก่อน +3

    आमची माती
    आमची माणस ! ज़िंदाबाद 👍🫡🇮🇳

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 9 หลายเดือนก่อน +23

    आपल घर हागुन भर जुनी म्हण आहे

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 9 หลายเดือนก่อน +2

      Kai ? Mhanje kai ?

    • @QueenLaiba950
      @QueenLaiba950 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂
      🤔🤔🤔🤔🤔

    • @prerana7631
      @prerana7631 9 หลายเดือนก่อน

      😂

    • @vmmimarathi
      @vmmimarathi 9 หลายเดือนก่อน

      म्हणजे आपल्या घरात कुठेही 💩कोण काय म्हणणार दुसऱ्याच्या घरात थुंकतो तर मार खावाच लागतो

    • @nishisvlogsnishikantmhatre
      @nishisvlogsnishikantmhatre 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @dailymarketanalysiswithaj8590
    @dailymarketanalysiswithaj8590 9 หลายเดือนก่อน +3

    अमेरिकन नागरीक इमिग्रंट लोकांवर फार नाराज आहे. बाईडन ने बॉर्डर इतर देशातील नागरिकांसाठी खुल्या केल्यानंतर तर ही मंडळी अजूनच भडकली आहे. तरी जमत असल्यास आपल्या देशात परत या. अमेरिके पेशा जास्त मान सन्मान मिळेल. नाहीतर जीव मुठीत धरून जगा.

  • @Patillllv
    @Patillllv 9 หลายเดือนก่อน +5

    तिथे जाऊन तेंच्य हागल्या मुतल्या गोष्टी करीत बसण्यापेक्षा आपल्या देशी राहून इज्जातीची अर्धी भाकरी कधीही बरीच...😊

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 8 หลายเดือนก่อน +2

    आपल्या देशात योग्य रोजगार मिळाला तर भारतीय परदेशी कशाला जातील

  • @2612515
    @2612515 9 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही एका केस मधे त्यांच महागडे घर कमी किमतीत विकल्याचे सांगितले आणि नंतर त्या कुटुंबाचा मृत्यू, मला तर वाटते की त्यांना बाहेरील व्यक्तींनी मारुन त्यांना घरातील व्यक्तीने मारले असे दाखवून पुरावे म्यानेज केले असणार त्यांची मालमत्ता हडपण्यासाठी

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 9 หลายเดือนก่อน +9

    आपण मराठी माणसे फार दिलदार आहोत, देशभरातून आलेल्यांना त्यांच्याबाबतीत कुठलाही भेदभाव ना करता त्यांचा त्रास होत असतांनाही सामावून घेतो आणि त्यामुळेच हे उपरे शिरजोर होतात, हे आपण अनुभवतोय.
    पण भारतातील किती प्रांतात बाहेरच्यांचे असे खुल्या दिलाने स्वागत केले जाते? देशात जर ही परिस्थिती असेल, तर दुसऱ्या देशांनी इतर देशातील लोकांना स्वतःच्या देशात स्वीकारायचा प्रश्नच येत नाही!
    आपण मराठी बावळट आहोत, म्हणून दुसऱ्यांच्या बाबतीत अति उदार होतो, आणि एकमेकांना मात्र पाण्यात पाहतो!😤😈👹

  • @sanjaykabir2064
    @sanjaykabir2064 9 หลายเดือนก่อน +2

    तिथल्या घटनेत, शस्त्र सोबत ठेवण्याची परवानगी आहे आणी ह्या अशा घटना बहुतेक त्याचेच परिणाम आहेत..,
    म्हणुनच आपल्या देशाच्या संविधानात अशा प्रकारच्या परवानगीचा प्रावधानच नाही..,🙏🏳️‍🌈🙏🏳️‍🌈🙏

  • @Pavan1392
    @Pavan1392 8 หลายเดือนก่อน

    अमेरिकेत क्राईम रेट खुप जास्त आहे... छोटं दुकान टाकले तरी काऊंटर खाली बंदुक ठेवावी लागते...
    मेरा भारत महान...❤❤❤

  • @jaywantkadam9922
    @jaywantkadam9922 9 หลายเดือนก่อน +2

    या मधे देशातील घानेरडे राज कारन पण जबाब दार आहे....

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 9 หลายเดือนก่อน +2

    कदाचित मूळ-स्थानिक अशा काही अमेरिकनांना आपले रोजगार वा नोकऱ्या इतरांना मिळत असल्याने आपण मात्र बेकार झालो ही भावना !
    तसेच भारत वा इतर देशांतील काही उच्चशिक्षित वा सफल व्यापारी / कारखानदारांची तुलनात्मक श्रीमंती हे दुसरं कारण असावं !

  • @SampradaJ
    @SampradaJ 9 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻 घटने संदर्भात अश्याच प्रकार च्या काही काळा पूर्वीच झालेल्या इतर घटनांची माहिती पण दिली आहे ... Good way of sharing incident ... 🙏🏻
    2024 Feb 22 Thu 15:44

    • @SampradaJ
      @SampradaJ 9 หลายเดือนก่อน

      4:40

  • @BusinessTruth7777
    @BusinessTruth7777 9 หลายเดือนก่อน +2

    समाजाने जी perfection जी व्याख्या set करून ठेवली आहे... त्यात स्वतःला बसवण्यात आयुष्य निघून जात आणि काहींचा जीव

  • @birdsfortstourismentertain6412
    @birdsfortstourismentertain6412 9 หลายเดือนก่อน +3

    Mi tar 4 wheeler pan ghet nahi aani dusara flat pan ghet nahi . Na mala onsite jayache aani nahi company change karayache . Hote tevedhe kam karayache aani sukhi rahayache .

  • @Virat_kohli-x4j
    @Virat_kohli-x4j 9 หลายเดือนก่อน +42

    IT मधले लोकं jara जास्तच टेंशन मधे असतात

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 9 หลายเดือนก่อน +5

      त्याच्या मध्ये हसण्यासारख काय

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 9 หลายเดือนก่อน +5

      Job milala nahi vattay tula IT madhe😂😂

    • @Virat_kohli-x4j
      @Virat_kohli-x4j 9 หลายเดือนก่อน +6

      @@akashghorpade93 mi काय अरूनराव जाधव आहे काय जॉब मिळाला नाही म्हणून IT chi इज्जत काढायला

    • @akashghorpade93
      @akashghorpade93 9 หลายเดือนก่อน +2

      @@Virat_kohli-x4j😂😂he bhari hota

    • @umeshshelke725
      @umeshshelke725 9 หลายเดือนก่อน +2

      He kharay ahe ha me IT t Ahe . I can feel it 😢

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 9 หลายเดือนก่อน +9

    या लोकांचं मातृभूमी वर प्रेम नाही पैश्यासाठी देश सोडून लाचार होऊन जगतात...

    • @dnyanishwarirkurkute4455
      @dnyanishwarirkurkute4455 9 หลายเดือนก่อน +1

      राम कृष्ण हरी एकदम बरोबर.

    • @vishalnamdas964
      @vishalnamdas964 9 หลายเดือนก่อน +1

      भाऊ तसे नाही . उच्च शिक्षण घेऊन पण मना सारखी नोकरी नाही. कामात politics. पगारातून घर खर्च चालत नाही. काय करणार पर्याय नाही. आपण जे दिवस बघितले ते कुटुंबात इतरांनी पाहू नये ह्या साठी ही धडपड.
      मी परदेशी जॉब मिळवला. बऱ्याच देशात चांगली नोकरी केली. कष्ट करून settle झालो.I am proud of myself. and I love my india ❤🇮🇳

    • @Khar_bolnar
      @Khar_bolnar 9 หลายเดือนก่อน

      @@vishalnamdas964 उच्चशिक्षण आम्ही पण घेतल आहे आहे आम्हाला पण मनासारखी नोकरी नाही भेटली एक भेटली होती पॉलिटिक्स मुले सोडली बाहेर देशात जाण्याची पण संधी होती पण नाही गेलो.शेवटी ज्याचा त्याचा दृष्टीकोन मनाला नका लावून घेऊ पण बाहेर आपल्याला हक्काने नाही राहता येत तिथं काही केलं तरी तुम्ही उपरेच असणार आणि आपला देश आपलाच असतो आम्हाला याच मातीत मारायचं आहे कितीही संघर्ष वाट्याला आला तरी...वरच वाक्य पण सर्वांना लागू नाही होत ...

  • @drmoreshwarsabnis8938
    @drmoreshwarsabnis8938 8 หลายเดือนก่อน

    अशी जोडपी मुंबई मध्ये आहेत 🌹❤️🙏

  • @ShilaKadam-u7h
    @ShilaKadam-u7h 9 หลายเดือนก่อน +2

    Mera bharat mahan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤i love my india

  • @moondreemz1
    @moondreemz1 9 หลายเดือนก่อน +3

    भाऊ..वास्तु्दोष हीं एक अशी गंम्भीर बाब आहे कि जी आपल्याकडे अंधश्रद्धेच्या नावाखाली दुर्लक्षित केली जाते!

    • @aksket2000
      @aksket2000 8 หลายเดือนก่อน

      फालतू बोलू नका

  • @SAB-kt1jd
    @SAB-kt1jd 9 หลายเดือนก่อน +1

    सारें जहॉं सें अच्छा हिंदोस्ता हमारा.
    जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी.

  • @vishalkalekar1520
    @vishalkalekar1520 9 หลายเดือนก่อน +3

    अमेरिकेत जे उपलब्ध आहे, त्यावर त्यांचा पहिला हक्क आहे, आपण उपरे तिथं जाऊन चांगल सेटल झालो तर, त्यांच्या पोटात दुखणारच की

  • @googleuser4534
    @googleuser4534 9 หลายเดือนก่อน +2

    प्राचीन भारतातून हजारो परदेशी विद्य़ार्थी शिकून गेले ,एकाही विद्यार्थ्यावर हल्ला झाल्याची नोंद नाही. तशीच आणि त्या लेव्हलची विद्यापीठे भारतात झाली पाहिजेत. म्हणजे आपले विद्य़ार्थी परदेशी जाणार नाहीत.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 9 หลายเดือนก่อน +2

    मातृभूमि प्रिय आहे हे त्यांना समजले नाही .

  • @Ganapatiganeshdecoration
    @Ganapatiganeshdecoration 9 หลายเดือนก่อน +4

    स्वतः वार आणि पूर्ण घराने ( घरावर) गोळी झाडणे,सर्वांनी विष पिने हे पचनी पडत नाही.

  • @Syg1908
    @Syg1908 9 หลายเดือนก่อน +10

    Chinmay kde dya tho purn post martum krto 😂😂😂😂😂😂😂

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt 9 หลายเดือนก่อน

    ज्याचे जसे राहणिमान तसे त्याचे विचार

  • @swamigore69
    @swamigore69 9 หลายเดือนก่อน +8

    Mental health crucial to survive in modern world 🌎

  • @Titu3438
    @Titu3438 9 หลายเดือนก่อน +2

    च्यामायला मला तर 2 वेळा जीव द्यायला लागेल एवढा कर्ज आहे मी काय करू सांगा ....पण मी नालायक आहे 😮😮😮😮😅😅😅 फेडल सगळे कर्ज विश्वास आहे आपला

  • @anilsomane8600
    @anilsomane8600 9 หลายเดือนก่อน +3

    महत्त्वाकाक्षेचे बळी आहेत सगळे भारतात रहा सुखी रहा.

  • @rajbishnoi8080
    @rajbishnoi8080 8 หลายเดือนก่อน

    खरं सुख समाधानातंच आहे.

  • @Amitpatil-g8g
    @Amitpatil-g8g 9 หลายเดือนก่อน +14

    अमेरिकेत असणार्या सर्व भारतीयांनी एकजुटीने रहाव. एकत्र राहाल तर सुरक्षित रहाल. आणि एकाच क्षेत्रात राहाव. कारण तिथे आपण परकीय आहोत हे लक्षात ठेवा. होणार्या घटना टाळु तर शकत नाही पण सुरक्षित राहु शकतो. ❤😢