baki

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 312

  • @dattapawar7114
    @dattapawar7114 หลายเดือนก่อน +79

    हा व्हिडिओ म्हणजे आलेली नव्या घराची मस्ती

  • @user-zo5cm1iz7j
    @user-zo5cm1iz7j หลายเดือนก่อน +108

    रवी दादा मुळे तुमचे चांगले झाले हे विसरू नका रवी दादा वारीला गेले तेव्हा त्यांच्या मुलीचा बर्थडे फक्त केक आणला किती उशिरा तुमच्या मुलीचा बर्थडे होता त्यावेळेस खूप छान तयार होऊन तिला टेबल खुर्ची आणली रवी दादा च्या मुलीसाठी का नाही आणली

    • @_100-vn9ql
      @_100-vn9ql หลายเดือนก่อน +1

      रवी दादा ने बकीला वेसिरिर्स घेवून लई पैसा छापले आहे..विसरू नका

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 หลายเดือนก่อน +81

    पुण्याच्या आईसाहेबांचा फोन आलता का माझा एक अंदाज😢😮😅

  • @smeeta1892
    @smeeta1892 หลายเดือนก่อน +32

    हि पैसे आली म्हणुन हवेत गेली आणि हीचा नवरा तर हिचा बैल आहे आणि म्हणते मी माझ्या आई सारखी आहे आईने लय चांगले संस्कार केले शिव्या देती

  • @amitkale4293
    @amitkale4293 หลายเดือนก่อน +32

    घरातल्या गोष्टी आस सगळ्यांना सांगू नये
    जी व्यक्ती कान भरते त्या व्यक्तीचा अभ्यास करावा

  • @rekhakawale2111
    @rekhakawale2111 หลายเดือนก่อน +75

    Reshma sasu सासऱ्यांच पाहुण्या च सर्वांचं देवा धर्माचं, दुसऱ्यांना मदत ही खूप करते

    • @RamaJagtap-w3d
      @RamaJagtap-w3d หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे

  • @marathirokthok
    @marathirokthok หลายเดือนก่อน +75

    रवी दादा मुळेच तुम्ही पुढे 0 गेल्या त्यांच्यामुळेच तुम्ही पैसे कमवता

    • @_100-vn9ql
      @_100-vn9ql หลายเดือนก่อน

      रवी दादा ने बकीला वेसिरिर्स घेवून लई पैसा छापले आहे..विसरू नका

  • @smeeta1892
    @smeeta1892 หลายเดือนก่อน +30

    आईसाहेब cha फोन आला असेल हिला तिला पण काय काम दिसत नाही म्हणून दुसऱ्यांच्या घरात भांडण लावती

    • @chaitaligadhave1956
      @chaitaligadhave1956 หลายเดือนก่อน +1

      Nahi ...manus ahe to..hyanchach pahuna ahe

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 หลายเดือนก่อน +43

    अगं ताई रेशमाताई सारखं सारखं सांगते की आमची बकूळा कोथिंबीर काढत आहे तीज पण कामं चालू आहे मुलींना किती जीव लावतात दोघे तू गैरसमज दूर कर ताई

  • @shivajidhage6997
    @shivajidhage6997 หลายเดือนก่อน +42

    अश्वीनी ताई तुम्ही काहीच प्रतिक्रिया शोशल मिडीयावर देवून का, मला एकच सांगायचे आहे . तुम्ही तुमच्या कष्ठावर केले हे सत्य आहे पण ताई फक्त एवढ विसरू नका की मनिषाताई व तुम्ही फक्त रविभाऊ मुळे सगळे मजेत आहात एवढे विसरू नका आणि बाहेरच्या लोंकाचे ऐकू नका हि विनंती🙏

  • @devidastupe5995
    @devidastupe5995 หลายเดือนก่อน +37

    रवि शिंदे मणिषा जाधव यांची कृपा आहे

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 หลายเดือนก่อน +94

    रेश्मा मनाली कि अश्विनी भाजी करती तिकडे मग. तु काम करते मग सासु रेशमा मदती ला बोलवती ते
    तु पण कामाचे दाखवत होती कुरवडया लाडु करताना दाखवत होती सासु रेशमा मदत करत होती पैसा तु मिळवला आणि राबले ते

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 หลายเดือนก่อน +32

    तु कष्ट करते स्वतासाठी करते दुस्यासाठी करत नाही

  • @AntaBhosale
    @AntaBhosale หลายเดือนก่อน +11

    बकुळा खरच तुझे कष्ट भरपुर आहेत मी वीडीओ बघते रोज तु खुप कष करतेस

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 หลายเดือนก่อน +16

    बकूळा तू कष्ट करतेस हे आम्ही पाहतो. लक्ष देवू नको.

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 หลายเดือนก่อน +15

    ताई असं कोणाचा ऐकू नको दुसरी काय घर मोडायला बघते तुमचं सगळं चांगलं चाललं आहे असं कुणाचा ऐकून घेऊ नका घराचा संसार उध्वस्त करू नका

  • @vitthalshinde9955
    @vitthalshinde9955 12 วันที่ผ่านมา +1

    शिंदे विठ्ठल बीड वरून बकुळा तुझे सर्व खरे आहे पण तू लहान आहेस तुझे काम आहे सर्वांचे मन धरणी करणे आणि आपल्या घरामध्ये भांडण होऊ याची दक्षता घ्यावी

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr หลายเดือนก่อน +18

    बकुळे तुझ्यात अहंकार ठासून भरलाय.तु कितीही सारवासारव कर, आम्ही सगळं ओळखलं आहे

  • @user-ir2wo8oo3x
    @user-ir2wo8oo3x หลายเดือนก่อน +34

    राग येऊ देऊ नको...पण आपली माणस भांडली रागावली तरी गरजेला पण तेच येतात बाहेरची फक्त मज्जा बघायला असता...तु आत्ता पण एवढा मोठा व्हिडिओ बनवला त्यात सांगितलं नाहीस ..की दुसरा जॉब काय करते ते...

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 หลายเดือนก่อน +87

    बकुला रेश्मा च्या व्हिडिओ मध्ये तू बोली होतीस महिना 35 हजार rupay तर आकाने तुला खुणवल होत की गाप बास्स सांगू नको बरोबर ना ❤

    • @_100-vn9ql
      @_100-vn9ql หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @SeemaDevkar-hx4pn
      @SeemaDevkar-hx4pn หลายเดือนก่อน +1

      कोणत्या हिडियो मध्ये ताई

    • @fuaybjhfijbnkrddhuihcbj
      @fuaybjhfijbnkrddhuihcbj หลายเดือนก่อน +1

      Kadhicha video aahe

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 หลายเดือนก่อน +13

    कोणाला टार्गेट करतेसत्याचनाव, घेऊन सांग

  • @satyawanwaghole
    @satyawanwaghole หลายเดือนก่อน +34

    घरातलं भांडण मेडीयावर कशाला सांगायचे

    • @freebird9257
      @freebird9257 หลายเดือนก่อน +4

      Hyach media war Tila vaiet tharvale jate..

    • @_100-vn9ql
      @_100-vn9ql หลายเดือนก่อน +1

      ​@@freebird9257बरोबर

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 หลายเดือนก่อน +19

    रेश्मा ताई म्हणजे बावनकशी सोन, आणि बकुळा नामदेव घोटाळे. खूप फरक.

  • @SwapnaliKhaire-so9nq
    @SwapnaliKhaire-so9nq หลายเดือนก่อน +42

    तु बोलती रेशमा ला

  • @danyeshwarmore9257
    @danyeshwarmore9257 หลายเดือนก่อน +10

    तुमच्या घरातील कोण काम करतात कोण नाही ऐकायला लोकांना एवढेच काम आहे

  • @NPRRavindra
    @NPRRavindra หลายเดือนก่อน +22

    दोन मुली सांभाळून एवढी मेहनत करतेय खूप झाल ...तु काम करतेच नेहमी दिसते ताई आम्हाला नका नाराज होऊ..

  • @aparnapatil3733
    @aparnapatil3733 หลายเดือนก่อน +37

    तु तर सगळं सांगतेस मग दुसरा काय जॉब करते ते का सांगितलं नाहीस ...

  • @nileshshinde6655
    @nileshshinde6655 หลายเดือนก่อน +4

    कस आहे ना ताई आपण गाठलेल्या उंची चा कधी गर्व होऊन देऊ नका कारण छताला ही लई गर्व होता त्याच्या उंची चा पण एक मजला वाढला आणि छत सुद्धा जमिनीवर येऊन गेल आणि आता त्या वाढलेल्या मजल्यालाही जर माज आला तर त्याला ही जमिनीवर यायला वेळ लागणार नाही म्हणून मिळालेलं यश कधी डोक्यात जाऊन देऊ नका ❤🙏

  • @kalpanadighe7457
    @kalpanadighe7457 หลายเดือนก่อน +8

    Aashu tenstion gheu nko, Aapan Aaple kam karat rahayche. Dev baghto kon kay karat.

  • @Sanjanatai
    @Sanjanatai หลายเดือนก่อน +14

    बकुळा मला तुझे व्हिडीओ आवडतात तू खरच आज जे बोलली बरोबर तुझ मन दुखवल असेल तुला खूप वाईट कमेंट येतात तरी तू काही बोलत नाही तू पण खूप काम करते संदीप पण खूप कष्ट करतो दिसत ना खूप मेहनती आहे तुम्ही दोघे लोकांना नाही दिसले तरी तुम्हाला तर माहिती आहे ना खचून न दुर्लक्ष कर

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153 หลายเดือนก่อน +4

    आपली माणसं आपली असतात वेळ आली की मग कळलं तेव्हा कान भरणाऱ्या पासून दूर रहा

  • @ManishaKashid-sz2zx
    @ManishaKashid-sz2zx หลายเดือนก่อน +22

    अग तु पण किती कष्ट करती मी पण बघितलं आहे एवढ्या उन्हात तु एवढे पदार्थ केलं मला किती वाईट वाटलं कि तु घर 🏡🏡 बांधताना किती कष्ट केलं बापरे नको टेंशन घेऊ तु किती दादाला आधार दिला तु

  • @sunitasonawane6039
    @sunitasonawane6039 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या हुशार आईसाहेब.... ज्या तुझ्या साठी खूप करतात असे तू म्हणते... त्यांनीच काडी टाकली वाटते

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 หลายเดือนก่อน +3

    संदीप नेच तुझा प्रथम अपमान करायला सुरुवात केली. त्याला च प्रथम ठिकाण्यावा आण. रवी किती चॅप्टर आहे आम्हालाही माहित आहे.

  • @swami-678
    @swami-678 หลายเดือนก่อน +24

    आज तुझा बोलण मनापासून पटल ❤ .. पन आणि वाईट पन वाटल होतो गैरसमज माणसाचा जे दाखवतात तेच खर वाटत😊

  • @laaxmidigital1393
    @laaxmidigital1393 หลายเดือนก่อน +19

    Pn sasubai mhnlya hotya ashwini bhaji kartiy

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 หลายเดือนก่อน +7

    संदीप ला पन सांग या गोष्टी तो पन तुझी चेष्टा करतो पन त्यामूले तु कही करत नाही असे दखवतो त्याने तुझा सम्मान केला विडीयो मधे तरच तुला सम्मान मिलेल
    तु काधिच कोणाचा अपमान केला नाही विडीयो माधे कोणी कही बोले तरी हसुन विडीयो बनवत असते तुझी मेहनत दिसली अम्हाला

  • @user-dg9ek6xx1e
    @user-dg9ek6xx1e หลายเดือนก่อน +1

    अगं बकुळी तुला आता गर्व आला आहे सगळ आता विसरते आकानि सगळे मार्ग दाखवला

  • @manjushakulkarni5681
    @manjushakulkarni5681 หลายเดือนก่อน +59

    अग घरात बोलुन प्रोब्लेम मिळवायचा ना .व्हिडिओ कशाला काढायचा.

  • @trupti7386
    @trupti7386 หลายเดือนก่อน +5

    यामध्ये सर्वात पहिली चूक तुझीच आहे....जेव्हा रेशमाच्या व्हिडिओ मधे आकाच्या व्हिडिओ मध्ये तुला कोण काही बोलले तर . ..सर्व जण तुझी बाजू घेत होते कमेंट करून....तर तू माझी बाय माझी बाय करत बसत होतीस...आमचे आम्ही बघून घेऊ बोलयचीस
    मग आता का सांगत आहेस घरच्या बद्दल...

  • @lokeshkumarmahalinge6456
    @lokeshkumarmahalinge6456 หลายเดือนก่อน +3

    खर आहे स्वतः बकुळा मिस्त्री सोबत काम करायची टोपली उचलायची .मी पाहिलं आहे सगळ काम तुझ.
    घराला खूप परिश्रम घेतलेत दोघांनी पण तुम्ही.खुश रहा बकुळा all the Best

  • @IcShaikh
    @IcShaikh หลายเดือนก่อน +10

    नमस्कार ....
    लक्षात आल.. तुम्ही कोणाबद्दल बोलताय. आता सर्व शिंदे, जाधव, सायकर फॕमिली युटुब वर आहात त्यामुळं सर्व गोष्टी लगेच लक्षात येतात. आता या व्हिडिओ मूळे सगळ्यांना कळेल. यामुळ तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होईल. ह्या गोष्टी इथच थांबवा "झाकली मुठ सव्वा लाखाची".
    धन्यवाद ..!

  • @user-kx1qx4yd7u
    @user-kx1qx4yd7u หลายเดือนก่อน +2

    Ashu tu mazi fevreat ahe kup kashatane ubha kel kup chan rahate tap tip kam karate apale javalche apale dushaman asatat vait watun nako gheu maz pan asacha hot ahe tula muli ahet reshamala mulaga ahe baki tu samjun ja tu tuji life enjoy kar sagale engor kar Shree Swami Samarth 🙏

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 หลายเดือนก่อน +41

    आग बकुळा दुसऱ्याच आयकुन घरात वाद नको

  • @komal-xs1xx
    @komal-xs1xx หลายเดือนก่อน +4

    काम केलला सर्वानी बघितलं पाहिजे

  • @umarkiller7072
    @umarkiller7072 หลายเดือนก่อน +12

    रेशमा सारखे तू ही काम केलेले दाखवत जा

    • @_100-vn9ql
      @_100-vn9ql หลายเดือนก่อน

      ती तेच करेल का दिवसभर

  • @ManjushreeSapkal
    @ManjushreeSapkal หลายเดือนก่อน +7

    पैसाने की तीही मोठे झाले तरी नाती तोडयिची नाही तुम्ही आस बोलाय नवहत पाहीजे होत

  • @sandyapatankar6417
    @sandyapatankar6417 หลายเดือนก่อน +19

    अश्विनी तू खरी आहे तू कोणाचा विचार करू नको तू अशीच राहा चांगलं कर तुझं चांगलं होत चाललं आहे काम केल्याशिवाय कुणाचं कोण करत नसतं तू खरं बोलली आहेस तू सत्तेचीच आहेस

  • @Dnyandev.
    @Dnyandev. หลายเดือนก่อน +9

    ताई तुम्ही पण खूप कष्ट करता

  • @SubhashMahadikSMCREATION
    @SubhashMahadikSMCREATION หลายเดือนก่อน +11

    ताई कोणी काय काम करते की नाही,कोणी काय कमाई करते की नाही हे कोणी सांगून दिसत नाही ते आपल्या कष्टातून दिसते.तुम्ही बांधलेलं घर हे बिना कष्टाचं होत नाही ते पाहून तुमचे कष्ट आणि चिकाटी,जिद्द दिसून येते.

  • @maithilikulkarni6020
    @maithilikulkarni6020 หลายเดือนก่อน +14

    बरं केलं सगळ सांगितलं ते ,खर काय ते कळलं सगळ्यांना .

  • @PoojaNalawade-ji1ho
    @PoojaNalawade-ji1ho หลายเดือนก่อน +13

    तू कष्ट करतेस म्हणून आज येत आहे स तू तुझी स्वतः आयडेंटी तयार केलेली आहे ❤

  • @saushree4433
    @saushree4433 หลายเดือนก่อน +20

    तू कामाचा व्हिडिओ काढत नव्हती तो तुझा प्रॉब्लेम होता ,त्या त्यांच्या कामाचे व्हिडिओ टाकतात
    सगळेच युट्यूब वाले कामाचे व्हिडिओ टाकतात डेली रूटीन नाव देऊन
    तु पण टाकायचे ना तुला कोणी बंदी घातली होती

  • @reality-22
    @reality-22 หลายเดือนก่อน +27

    Swatta purt kel mhanje khup kam keli as nahi hot chapter ahes tu reshma sarkh saglyanch karun dakhav sasu sasryanna sambhalte ka tu kadhi reshma ne theka ghetlay ka sagl karaych tuze pan sasu sasre ahet tuzi pan jimmedari ahe sasu sasryanna sambalaychi lok je dist tech boltat tu chapter ani swatta purta vichar karnari ahes

    • @MonaliS1968
      @MonaliS1968 หลายเดือนก่อน +3

      सासू सासरे सांभाळयला काही च प्रॉब्लेम नाही ..पण रवी दादा चा असतो का ठावठिकाणा घरी..
      आई वडील एकडे आले.तर रेश्मा एकटी राहील का घरात??

    • @ryanusha
      @ryanusha หลายเดือนก่อน

      Absolutely 💯 right, selfish female

    • @sanjivanikamble413
      @sanjivanikamble413 หลายเดือนก่อน

      👍👍

  • @AntaBhosale
    @AntaBhosale หลายเดือนก่อน +5

    आएकावे जनाचे करावे मनाचे🙏🙏🙏

  • @NPRRavindra
    @NPRRavindra หลายเดือนก่อน +22

    आज काल जे दबून राहत त्यांचं फायदा घेतात लोक

    • @_100-vn9ql
      @_100-vn9ql หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @manishapawar7937
    @manishapawar7937 หลายเดือนก่อน +6

    Vait vatal aashvini tuz boln aikun reshma aani aaka doghi nehmi svtach sangt astat tu khup koni pn bolale tr aikun gheti hasun ghalvte bapu pn tula tomne martat satat kamavrun

  • @archanabhilare6796
    @archanabhilare6796 หลายเดือนก่อน +7

    Kothimbir ani methi zali vate kadun.......ata garaj nahi.....video banvilla

  • @RamdasGaikwad-dm7zp
    @RamdasGaikwad-dm7zp หลายเดือนก่อน +7

    Tula thode tari samjle pahije

  • @PurvaPawarVlogsSatara
    @PurvaPawarVlogsSatara หลายเดือนก่อน +6

    असु दे गुपचूप मोठी होसील❤❤❤❤❤

  • @user-nd2pt9jz5k
    @user-nd2pt9jz5k หลายเดือนก่อน +6

    तरी पण बकुळा ताई छोटू दादा मुळे तुम्ही फेमस झाला आहे बहिणीला दाजीला विसरू नका

  • @RamaJagtap-w3d
    @RamaJagtap-w3d หลายเดือนก่อน +3

    तु रेश्माला बोलते रेश्मा खूप चांगली आहे

  • @Janardankahid_1984
    @Janardankahid_1984 หลายเดือนก่อน +6

    बकुळा मि तुम्हाला एक सांगु का तुम्ही खूप काम करता कष्ट करता पण तुमचे कष्ट लोकांना दिसत नाहीत पण काही समझणारया लोकांना माहीत आहे फक्त तुमचे कष्ट दिसत नाही त हे एवढ मोठ घर बांधने म्हणजे सोपी गोष्ट नाही तुमच्या संदिप भाऊ चे कष्ट आणि तुमचे कष्ट यामुळे हे शक्य आहे आणि कोण म्हणते तुमचे अस्तित्व नाही खूप आहे हे आम्हांला माहीत आहे कारण मी स्वता तुमचे व्हिडिओ तुमचे चेनल सुरू झाल्या पासून बघतो आहे बस एवढच मला सांगायचे होते 🙏🙏

  • @rsabale798
    @rsabale798 หลายเดือนก่อน +4

    काही काही माणसांचं नशीब असच असतं.त्याला त्याच्या कामाचं कौतुक मिळत नाही.

  • @pallavijadhav1972
    @pallavijadhav1972 หลายเดือนก่อน +1

    Tai lonch kas kilo aheg

  • @sumijadhav5674
    @sumijadhav5674 หลายเดือนก่อน +1

    रात गयी बात गई.जाऊदे तू लहान आहे ,म्हणून तुला कोणी बोलल असेल.सोडून दे .नात तोडन खूप सोप्प असत, पण जोडून ठेवण खूप कठीण
    असत.कुटुंब म्हणल्या वर अस नेहमी होत राहत.पण तुझ माज जमना , तुझ्या वाचून करमना.अस होत.नेहमी आनंदी राहायचे असेल तर ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष कर.😊❤

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ🙏😊

  • @sunderlalgajbhiye3908
    @sunderlalgajbhiye3908 หลายเดือนก่อน +5

    Ashu amhi baghto na tu kay kam kartes ani amhala kdhi ase watal nhi ki tu kam nhi karat tula ugachch kamchukar mhnun famous kel midiya ne he sagad manala nko lau jashi ahes tashich rha tuz chan challe ahe na mag jalousie lokana jadu de kutta bhonkta hai hatti chalta hai ase manun aple kam kar ani khup2 pragti kar gbu n ur family👪❤

  • @nathajiirkarIrkar-gd5yf
    @nathajiirkarIrkar-gd5yf หลายเดือนก่อน +2

    ताई नका मनावर घेऊ आपण कितीही लोकांची मने जपण्यासाठी प्रयत्न केला कि शेवटी आपण वाईट ठरतो त्यामुळे कोणाचा विचार नाही करायचा ,

  • @MadinaShaikh-v8i
    @MadinaShaikh-v8i หลายเดือนก่อน +23

    Reshma var jalti.

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 หลายเดือนก่อน +1

      तिच्या कडे अस काय जळण्यासारख..रेश्मा पेक्षा बकुला कडे चार गोष्टी जास्त आहेत.
      आज बकु ला कडे बंगला आहे गॅस वर स्वयंपाक करते.
      रेश्मा अजूनही पत्र्याच्या घरात राहून चुलीवर स्वयंपाक करते..
      मग अस काय आहे रेश्मा कडे तिच्यावर जळायला.
      तुम्हाला तू रेश्मा काय पटते समजत नाही... सदा ना कदा काम करण्याचा आव आणते ...

  • @HeenaPathan-hh9fg
    @HeenaPathan-hh9fg หลายเดือนก่อน +12

    Aag bake sangitl bai Reshma ne Ashwini Tikde bhaji karti ka sarkha Tyani teach sangayla Baki bhajya karti Baki bhajya karti

  • @user-wz7vt8qb3e
    @user-wz7vt8qb3e หลายเดือนก่อน +4

    Kon kas ahe he sagalya duniyela mahitiy tu Nako sangu
    Kana magun ali Ani tikhat zali

  • @Savita-p7w
    @Savita-p7w หลายเดือนก่อน +1

    पैसे देणार आहेस तर घेतलीस च कश्यला आधी हात पसरायच नव्हते दुसऱ्या कडे , पुण्याचं येतात त्यांचं घेतेस की .....सारखं,आधी स्वतः स्वाभिमान ने राहायचं मग दुसऱ्याला बोलायचं

  • @KiranDhoralkar
    @KiranDhoralkar หลายเดือนก่อน +5

    अग बकुळा जाऊ दे कोणाचा सांगण्यावरून वाद नकोस घालू... निंदकाचे घर असावे शेजारी....

  • @BabasahebGaikwad-st8gz
    @BabasahebGaikwad-st8gz หลายเดือนก่อน +8

    ताई तुम्ही किती चांगले आहात हे तुम्हा स्वतःला माहित आहे आणी तुमच्या घरातल्याना पण माहित आहे तुम्ही मनाने आणी कर्तृत्वाने पण चांगल्या आहात जरी तुमचा चांगलेपणा आमच्या पर्यंत दाखवला नसलं तरी स्वतःला कमी समजू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका देवाला माहित आहे तुम्ही किती चांगल्या आहात स्वतःकडे आणी आपल्या फॅमिली कडे लक्ष द्या देवाने इतक्या सुंदर मुली तुम्हाला दिल्या आहेत त्यांच्याकडे बगून आंनदी रहा संदीप दादा पण तुम्हाला नेहमीच साथ देतात लोकांचं ऐकून स्वतःला कमी समजून घेऊ नका तुम्ही काम केल नसत तर इथ पर्यंत तुम्हाला खूप त्रास दिला असता घरातल्यानि .स्वतःकडे आणी आपल्या फॅमिली कडे लक्ष द्या

  • @sindhujapawar9410
    @sindhujapawar9410 หลายเดือนก่อน +2

    Mala vatl hot yanch kutumb chan ahe pn yani pn suru kel ka bhandnach videi

  • @SwatiBirajdarBirajdar
    @SwatiBirajdarBirajdar หลายเดือนก่อน +1

    Amhala mahit ahe tu kam krtes lokana kay sagayche te nav thevaylach baslet tention ghyach nahi jaude ❤

  • @sunandasonawane8916
    @sunandasonawane8916 หลายเดือนก่อน +5

    Ravi shinde and reshmala bolate aahe he sagal

  • @PramilaFunde
    @PramilaFunde หลายเดือนก่อน +14

    अगदी बरोबर बोललात बकुळा ताई कोणी नाही कोणाचे नाही😊

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर बोलतेस

  • @surbhi2780
    @surbhi2780 หลายเดือนก่อน +2

    विनाश काळे विपरीत बुद्धी 🙏

  • @mydreem253
    @mydreem253 หลายเดือนก่อน +1

    आक्का लय स्वाथी आहे हे लक्षात ठेव

  • @yogeshkand1673
    @yogeshkand1673 หลายเดือนก่อน +12

    नक्कीच तुझे सगळे खरे असेल पण असे वाद ऊघडे नका करू एकतर समोरासमोर बसुन मिटवा किंवा त्या व्यक्ती पासुन चार हात लांब थाब

  • @anjalipatilpatil1553
    @anjalipatilpatil1553 หลายเดือนก่อน +3

    Ho g ashvini asa Ka kartat Tula sagle maheri bhi ladachi mahntet

  • @timtimsmit896
    @timtimsmit896 หลายเดือนก่อน +3

    ती नंद बाई अहंकारी आहे ...तीच कशी मोठी ही दाखवायचय असट तिला

  • @cookwithpri3522
    @cookwithpri3522 16 วันที่ผ่านมา

    Utube ch payment sangat hoti hi bai video mdhe .. Je sangat nstat condition aste utube chi ti.. N hi khot boltey ith dusre gapp bswtet mhnun

  • @babasahebrakate4202
    @babasahebrakate4202 หลายเดือนก่อน +2

    अगं ताई कुणाकडे लक्ष देऊ नकोस तूम्ही दोघीं.खूप छान आहे न

  • @user-ce5lq1xq4r
    @user-ce5lq1xq4r หลายเดือนก่อน +1

    मी आत्ता मनिषा ताईचा व्हिडीओ बघितला मग तुझा कीती मन दुखावलं त्याचं

  • @shashishinde5423
    @shashishinde5423 25 วันที่ผ่านมา

    Mast

  • @tejaswinikachalekachale
    @tejaswinikachalekachale หลายเดือนก่อน +1

    अगदी खरंच आहे कोणीच कोणाचं नाही आई बाप सोडले तर

  • @santoshbirhamane6181
    @santoshbirhamane6181 หลายเดือนก่อน +1

    सोशल मीडिया 4 दिवसाची आहे पण नाती हि आयुष्भराची राहतात पैशासाठी सोशल मीडिया वर तमाशा मांडू नहे अस मला वाटतं

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 หลายเดือนก่อน +1

    बकी तु सुस्वभावी आहे ❤

  • @a.k.thombare8700
    @a.k.thombare8700 หลายเดือนก่อน +12

    Ag tyani video kadu nako mahtle mahnje mondaych chiken kelyavar lok nav thevtil mahnun mahtle astil nako kadu video

  • @vibhagaikwad5458
    @vibhagaikwad5458 หลายเดือนก่อน +7

    ताई..नको टेन्शन घेऊ....खरचं मनापासून बोलली...तुझे कष्ट दिसून येत नाही...पण लोकांना सुद्धा उत्तर देणं महत्त्वाचं असत...नाहीतर ते गैरफायदा घेतात....

  • @bharatipatil9249
    @bharatipatil9249 หลายเดือนก่อน +15

    तू खूप काम करतेस म्हणून आज हिते आहेस

  • @ganeshmhetre7584
    @ganeshmhetre7584 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर बोललीस

  • @aniketsonawane6139
    @aniketsonawane6139 หลายเดือนก่อน +6

    नेमक काय झालं ते नाही कळालं सरळ त्याची नाव घे

  • @swami-678
    @swami-678 หลายเดือนก่อน +5

    1 तासात 5000 views ❤

  • @HeenaPathan-hh9fg
    @HeenaPathan-hh9fg หลายเดือนก่อน +18

    Tu Reshma LA mantes indirectly clear bol

    • @asmitakulkarni3734
      @asmitakulkarni3734 หลายเดือนก่อน +5

      Ho n , त्या दिवशी रेश्मा नी केक नेल आणि संदीप नी समोसे आणले तर म्हणाली की रेश्मा तू फक्त केक आणलेस,हे काय होते

  • @user-wi6hb1xh9h
    @user-wi6hb1xh9h หลายเดือนก่อน +1

    Kupa Chan Tai barobar ahe tuja