कथा भाऊ बहिणाची - Katha Bhau Bhahinachi - Marathi Katha By Chhagan Chougule

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.8K

  • @रविकाळे-फ2भ
    @रविकाळे-फ2भ 6 ปีที่แล้ว +12

    ऐकून पुन्हा एकदा लहान पणाची झाली दादासाहेब

  • @nandakumarawale6701
    @nandakumarawale6701 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप सुंदर बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या लहानपणी खूप ऐकायचो ह्या कथा।।।

  • @ujwalaushire9281
    @ujwalaushire9281 5 ปีที่แล้ว +19

    आतिशय सुंदर कथा

    • @gajananmadane6685
      @gajananmadane6685 25 วันที่ผ่านมา

      😅😅😅😅 17:57 17:59 18:00 18:06 18:07 18:07 😊😊

  • @gavran463
    @gavran463 4 ปีที่แล้ว +6

    खरंच गोष्ट आहे
    अजुनही भावाच वाईट चितणाऱ्या बहीणी आहेत.
    स्वार्थी

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 5 ปีที่แล้ว +4

    डोळ्यात पाणी आलं फारच सुंदर छगन भाऊ नमस्कार छान

  • @Saipawar-h1d
    @Saipawar-h1d 3 ปีที่แล้ว +8

    वा छगन भाऊ 👍👍✨✨✨
    🎉😊👏😁👏😃🎉
    Congratulations!

  • @shantilalaher7533
    @shantilalaher7533 6 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर कथा भाऊ बहिणिच सुंदर गायले छगन चौगुले साहेबांनी धन्यवाद

  • @shahadevshirsath8011
    @shahadevshirsath8011 6 ปีที่แล้ว +4

    खरच छगन सर कथा

  • @pirajigirshetty1796
    @pirajigirshetty1796 4 ปีที่แล้ว +12

    Junya athavani jagya jhalya thank you chagan dada

  • @ganeshdoltade400
    @ganeshdoltade400 6 ปีที่แล้ว +40

    खरच लहान पणाच्या आठवणी जाग्या झाल्या कथा ऐकून

  • @vaibhavmalusare9955
    @vaibhavmalusare9955 5 ปีที่แล้ว +12

    एकदम छान सुरात.....खरच लहानपणीची आठवण झाली.👍👍

  • @appajjadhav6823
    @appajjadhav6823 4 ปีที่แล้ว +1

    खरच खुपच छान कथा आहे मी 1998 साली येक्ली असेल ,आज 2020 ला पण येकू वाटती खुप aavadhati

  • @balu_savde
    @balu_savde 5 ปีที่แล้ว +3

    No1 Katha chagan dada

    • @jotimane1464
      @jotimane1464 5 ปีที่แล้ว +1

      Balu Savde हाय

    • @balu_savde
      @balu_savde 5 ปีที่แล้ว

      @@jotimane1464 hii

    • @balu_savde
      @balu_savde 4 ปีที่แล้ว

      @@jotimane1464 hii

  • @DipakJKale
    @DipakJKale 4 ปีที่แล้ว +7

    निर्दयी बहीण घात केला भावाचा

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 6 ปีที่แล้ว +4

    खूप खुल्ला आवाज ,छगणभाऊ तुमचा ,छान..

  • @shiladongare3156
    @shiladongare3156 4 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान छगन दादा

  • @rampandit8535
    @rampandit8535 3 ปีที่แล้ว +15

    कथा खूप छान आहे, ऐकल्यावर डोळ्यातुन पाणी येत, कथा सांगणारे छगन चौघुले यांचा आवाज अप्रतिम आहे , बरेच दिवसांनी ऐकायला मिळाली , त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @anilmoharkar7182
    @anilmoharkar7182 4 ปีที่แล้ว +9

    छगन दादा तुम्ही सोडून गेल्यामुळे तुमच्या आठवणी मनात राहिले

  • @ह.भ.प.रोहितमहाराजसावंत

    छगण चौगुले आपणास भावपुर्ण श्रध्दांजली...🙏🙏💐💐

  • @m.d.rathod7591
    @m.d.rathod7591 3 ปีที่แล้ว +7

    मि लहान पणी हि कथा कॅसेट मध्ये आईकली होती .🙏आज पुन्हा आईकतोय धन्यवाद छगन दादा.........🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anandpawar7963
    @anandpawar7963 4 ปีที่แล้ว +6

    खरच छान छगन दादा चि कथा खूप छान आहे

  • @sambhafasge1292
    @sambhafasge1292 4 ปีที่แล้ว +13

    ही कथा डोळ्यातुन पाणी काढती चौगुले दादा सलाम

  • @nileshdube9531
    @nileshdube9531 3 ปีที่แล้ว +12

    भाऊ बहिणीची कथेचं करावं कौतुक थोडेच आहे छगन दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sandipmarkand216
    @sandipmarkand216 4 ปีที่แล้ว +8

    लय मस्त आहे पवाडा

  • @mirasahebmatang281
    @mirasahebmatang281 7 หลายเดือนก่อน +18

    खरचं खुप छान कथा आहे
    माझी म्हातारी आई आज कथा ऐकून खुप रडली❤

  • @suhasdangle3851
    @suhasdangle3851 4 ปีที่แล้ว +3

    1नंबर चौगुले साहेब

  • @अग्रणीशेतीफार्म
    @अग्रणीशेतीफार्म 6 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम छगन चौगुले जी.

  • @specialcookingwithvlogs7679
    @specialcookingwithvlogs7679 4 ปีที่แล้ว +3

    छगन चौगुले आपणास भावपूर्ण श्नधांजली

  • @dhanrajkorewar1058
    @dhanrajkorewar1058 3 ปีที่แล้ว +6

    Khup chan💐💐💐💐

  • @ramjadhav8792
    @ramjadhav8792 4 ปีที่แล้ว +2

    Kadk

  • @chandrakantingole1544
    @chandrakantingole1544 6 ปีที่แล้ว +17

    22 वर्षापूर्वी हि कथा ऐकली होती आणि ती संधी आज मिळाली हि अप्रतिम आहे :thanks dada

  • @meeragarje901
    @meeragarje901 3 ปีที่แล้ว +2

    छगन भाऊ ही कथा मी ते वीस वर्षांपूर्वी माझे आई-वडील संगती मिये के पुरा ऐकली आहे मला खूप छान वाटते आणि खूप जुन्या आठवणी येतात

  • @balajiholbole123
    @balajiholbole123 4 ปีที่แล้ว +25

    प्रथम युट्युबवर ही कथा सर्वसामान्य जनतेला आर्पण केल्या बद्दल खुप खुप खुप धन्यवाद....
    बालपणापासून मला ही कथा खुप आवडत असे खुप खुप दिवसांनंतर ऐकायला मिळाली आणि मन प्रसन्न झाले...
    धन्यवाद छगण चैघुले सर आपणांस माणाचा मुजरा....

  • @rameshwarburkul7405
    @rameshwarburkul7405 20 วันที่ผ่านมา

    खुप छान 🎉🎉❤

  • @gajanankolpe2836
    @gajanankolpe2836 3 ปีที่แล้ว +48

    हि.कथा.मि1996.ऐकली.होती.लहानची.आठवण.झाली.छगनभाऊ.तूमचे.धंनेवाद.

  • @ashoksilldoe4012
    @ashoksilldoe4012 หลายเดือนก่อน

    आतिशय सुंदर खथा❤

  • @bhausahebsomavanshi2186
    @bhausahebsomavanshi2186 2 ปีที่แล้ว +4

    लय भारी कथा आहे

  • @chudamandambale5995
    @chudamandambale5995 4 ปีที่แล้ว +3

    बचपन की याद आई, lovely katha

    • @rahulbattise3216
      @rahulbattise3216 4 ปีที่แล้ว +1

      Cr😢😢😢😢👌👌👌👌👌💔👌👌

  • @jaishrikrishna.1043
    @jaishrikrishna.1043 4 ปีที่แล้ว +40

    खरंच अप्रतिम कथा भाऊ बहिणीची आहे. धन्यवाद प्रणाम छगन चौगुले दादा 🙏🙏

    • @sudhakarpatil1132
      @sudhakarpatil1132 ปีที่แล้ว

      टकककककककककककाख🎉🎉🎉🎉😅3

  • @SavitaLanghe
    @SavitaLanghe 3 หลายเดือนก่อน

    Khupch chan 👌

  • @barath.kakade1226
    @barath.kakade1226 5 ปีที่แล้ว +8

    खरच छगन दादा तूमचे खूप खूप आभार हो

  • @ShivrajSolanke-gj2nn
    @ShivrajSolanke-gj2nn 4 หลายเดือนก่อน

    मी लहान पणी कथा चौगुले साहेबांची ऐकली आहे लहान पणी ची आठवण आली फार छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @lahusolunke5553
    @lahusolunke5553 5 ปีที่แล้ว +20

    माझ्या लहानपणीची आठवण येते, गान ऐकल्यावर खूप खूप खूप छान वाटत ऐकल्यावर. प्रेरणा दायी आहे. Thanks छगन बाबा💯💯

    • @arunjagtap6693
      @arunjagtap6693 4 ปีที่แล้ว

      Chan khup

    • @shelkesainath7737
      @shelkesainath7737 3 ปีที่แล้ว

      @@arunjagtap6693 आहे ओझर दर आठ कप म्हणून ध

  • @jivansurwase3000
    @jivansurwase3000 4 ปีที่แล้ว +5

    खरच खुप छान कथा आहे साहेब

    • @KiranMane-t8j
      @KiranMane-t8j 11 หลายเดือนก่อน

      Op0o0😊l uiupupiijlhj iu. J unique

  • @vijaygaikwad7859
    @vijaygaikwad7859 4 ปีที่แล้ว +32

    छगन भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐
    भाऊ खरच आताचे जग असे झाले आहे तुमची ही कथा आईकुणी जुने दिवस आठवले

  • @pankajkulkarni7401
    @pankajkulkarni7401 4 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम काय कथा आहे डोळ्यातून पाणी अजून येत आहे.

    • @nanabhaupise217
      @nanabhaupise217 4 ปีที่แล้ว +2

      कथा पाऊन डोळ्यातून पाणी येत आहे

  • @mahadevpatil5508
    @mahadevpatil5508 5 ปีที่แล้ว +50

    २२ वर्षापूर्वी टेपरेकॉर्डवर ही कथा ऐकली होती.छगन सर 👌👌👌👌👌गेले ते दिवस राहिल्या ती आठवणी..........

    • @reshmasakat516
      @reshmasakat516 5 ปีที่แล้ว +1

      Gelye thye divas

    • @vishnudeshmukh9406
      @vishnudeshmukh9406 4 ปีที่แล้ว +1

      छान आहे आवङल आपल्या ला छगन सर 👌👌👌👌

  • @neetamalve639
    @neetamalve639 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर लहानपणाची आठवण करून दिली

  • @sanjaysuryawanshi9075
    @sanjaysuryawanshi9075 5 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम कथा छगन दादा

  • @kartikravindrajadhao5404
    @kartikravindrajadhao5404 3 ปีที่แล้ว +3

    खूब सुंदर कहानी चौगुले दादा

  • @baluharne3302
    @baluharne3302 4 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम.....जुन्या आठवणींना उजाळा दिला ..

    • @sambhajiingale3180
      @sambhajiingale3180 4 ปีที่แล้ว +2

      लाहान. असताना मी. ऐकलेले

  • @krishnadadas1033
    @krishnadadas1033 4 ปีที่แล้ว +1

    खरच चैवगुलेसाहेबांची कथा डोळयातुन पाणि येणारि कथा आहे👍👌🙏🙏।

  • @santoshbhole9188
    @santoshbhole9188 5 ปีที่แล้ว +6

    लय भारि

  • @changdevukirde6496
    @changdevukirde6496 2 ปีที่แล้ว +1

    एकचनबर कथा

  • @pranavkadam1350
    @pranavkadam1350 6 ปีที่แล้ว +8

    खूप छान

  • @HasanKarajgi-c5l
    @HasanKarajgi-c5l หลายเดือนก่อน

    अति सुंदर कथा👌👌

  • @dharmpalgajbiye8420
    @dharmpalgajbiye8420 3 ปีที่แล้ว +17

    भाऊबहीनीची कथा अतिशय सुंदर आहे.

  • @marotikawdekar8901
    @marotikawdekar8901 4 ปีที่แล้ว +44

    आम्ही लहानपणी सगळे एकत्र बसून ही कथा ऐकायचो रोज संध्याकाळी छगन दादांची नवीन कथा ऐकल्या शिवाय मन भरायचच नाही खरोखर हाडाचे कलावंत

  • @मनोरपवार-ड6ह
    @मनोरपवार-ड6ह 4 ปีที่แล้ว +9

    लोक कलावंत छगन चौगुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

  • @prabhakarjadhav3945
    @prabhakarjadhav3945 3 ปีที่แล้ว +3

    Old is gold... मी तेरा वर्षांचा असताना टेप वर हि कथा सर्व परिवारासोबत ऐकायचो... जुन्या आठवणी जाग्या झाल्या ...

  • @ajaylokhande4928
    @ajaylokhande4928 5 ปีที่แล้ว +12

    छगण दादा खूप छान वाटली भाऊ भहीनीची कथा ऐकून हीच कथा लहानपणी ऐकली होती आज जुन्या आठवणी परत आल्या खुपच छान वाटलं मनाला छगण दादा तुमचा आवाज पण खुप अप्रतिम आहे

  • @vikaswarkhade7140
    @vikaswarkhade7140 4 ปีที่แล้ว +15

    खूपच सुंदर महाराष्ट्राच्या युवा पिढी साठी जुन्या आठवणी

  • @रविकाळे-फ2भ
    @रविकाळे-फ2भ 6 ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर आणि सुरेख आवाज अशा कथाकार आणि कलाकार पुन्हा होणार नाही

    • @rpardhi1107
      @rpardhi1107 5 ปีที่แล้ว +1

      Ravi Kale
      Ramads pardhi

    • @balkrishnagaikwad2298
      @balkrishnagaikwad2298 ปีที่แล้ว

      ​@@rpardhi1107यू जी को बी जज।।।।

  • @devidaswagh6695
    @devidaswagh6695 4 ปีที่แล้ว +1

    Very very nice Katha bahin bhavachi
    Bhavpurna sharandhanjali dada 🌹🌹🌹🌹🌹

  • @suvarnaauti98
    @suvarnaauti98 8 ปีที่แล้ว +7

    नादचं खुळा छगनदादा

  • @babajikane107
    @babajikane107 4 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली छगन चौगुले दादा खूपच अप्रतिम🌹🌹🌹

  • @krishnamore329
    @krishnamore329 ปีที่แล้ว +1

    खूप सुदंर

  • @kishanbhokare6377
    @kishanbhokare6377 4 ปีที่แล้ว +5

    छगन सर डोळयात पाणी आल सर छान

  • @mayursasane6816
    @mayursasane6816 4 ปีที่แล้ว +18

    छगन दादा चौगुले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @vikastaware6198
      @vikastaware6198 4 ปีที่แล้ว

      श्री मोरया मोरगावचा मयुरेश्वर

    • @balashaebdombale870
      @balashaebdombale870 4 ปีที่แล้ว

      छगन चौगुले यांची जुनी आठवणीतील गाणी

  • @santoshkesarkar3382
    @santoshkesarkar3382 7 ปีที่แล้ว +6

    खुपच छान आहे . छगन चौगुले साहेबांचा आवाज पन एकदम मस्त आहे

    • @kashinathkudal6486
      @kashinathkudal6486 5 ปีที่แล้ว

      फारच छान.आजच्या काळात असे कथा गात नाही.कथा गायला पाहिजे.धन्यवाद सर..

  • @keshav_vhatkar_116
    @keshav_vhatkar_116 3 ปีที่แล้ว +4

    chagan chaugule no.1.powada..

  • @akshayGillurkar
    @akshayGillurkar 5 ปีที่แล้ว +37

    अप्रतिम साहेब खरच,आज माझ्या जुन्या कँसेटची आणि डेक ची आठवण आली👍💐💐😢

  • @akshaymathare7202
    @akshaymathare7202 4 ปีที่แล้ว +2

    या कथेतून बहिण भावाचे प्रेम प्रकट होत आहे

  • @madhumengal9835
    @madhumengal9835 5 ปีที่แล้ว +4

    ही कथा ऐकली की आज ही डोळ्यात पाणी येते ...

  • @amoljorvekar1991
    @amoljorvekar1991 3 ปีที่แล้ว +1

    खूप वर्षा नंतर ऐकण्यात आली कथा खूप छान आहे

  • @dattaulagade9229
    @dattaulagade9229 7 ปีที่แล้ว +7

    खूप छान कथा

    • @amoldoke1435
      @amoldoke1435 5 ปีที่แล้ว

      Cartoon

    • @subhashkate2624
      @subhashkate2624 3 ปีที่แล้ว

      1994,95.96.आईकले.जुणी.आठवन.छगन.साहेब. नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏

  • @basukumbhar5429
    @basukumbhar5429 4 ปีที่แล้ว +4

    1number kaka kharach🙏🙏🙏👍👍👌👌👌👌👍🤝

  • @shindesantosh9317
    @shindesantosh9317 4 ปีที่แล้ว +23

    खरच आम्ही छगन दादाची कथा लहानपणी टेपवर ऐकायचो आज ते आपल्यात नाहीत. भावपूर्ण श्रद्धांजली

    • @sanjaylokhande1675
      @sanjaylokhande1675 4 ปีที่แล้ว +5

      वेगळीच शैली प्राप्त असलेले अप्रतिम कलाकार..
      विश्वास वाटत नाही छगन दादा आज आपल्यात नाहीत
      असा कलाकार होणे नाही
      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @santoshahire1557
      @santoshahire1557 4 ปีที่แล้ว +2

      P

    • @santoshahire1557
      @santoshahire1557 4 ปีที่แล้ว +2

      Pp

  • @umajiborhade1117
    @umajiborhade1117 4 ปีที่แล้ว +4

    खुप छान छगन दादा जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला ,जसा च्या तसा आवाज आज खुप दिवसान कानी पडला धन्य आहात तुम्ही दादा

  • @vishalkhose862
    @vishalkhose862 4 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्र रत्न अनंतात विलिन झाले 💐💐💐💐⛳⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Pavanmotipavale
    @Pavanmotipavale 3 ปีที่แล้ว

    मस्त राव

  • @rajumore526
    @rajumore526 3 ปีที่แล้ว +4

    छान आहे कथा धन्यवाद

  • @balulashkare338
    @balulashkare338 5 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर कथा छगन चौगुले साहेबांना हार्दिक अभिनंदन मला लहानपणी ची आठवण झाली.

  • @vijayshinde3260
    @vijayshinde3260 6 ปีที่แล้ว +3

    छान आहे

  • @sandipgholap5639
    @sandipgholap5639 4 ปีที่แล้ว +13

    भावपूर्ण आदरांजली
    तुमचा सुंदर आवाज कायम तुमच्या रूपाने दरवळत राहील

  • @satishkhandade6350
    @satishkhandade6350 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान कथा आहे ही गोष्ट बहीण & भावा चि.

  • @Bhagyashri_2004
    @Bhagyashri_2004 4 ปีที่แล้ว

    छगन चौगुले यांनी जी गाणी व कथा गायली ही आमच्या शेवट पर्यंत आठवणी मध्ये व काळजात रहातील,

  • @waghmaregamerff9485
    @waghmaregamerff9485 3 ปีที่แล้ว +8

    छान कथा

  • @RohidasWalunj-d7c
    @RohidasWalunj-d7c 28 วันที่ผ่านมา

    ही कथा ऐकून जुनी आठवण आली

  • @ashishahavare9916
    @ashishahavare9916 5 ปีที่แล้ว +20

    कथा सत्य घटनेवर आधारित आहे खरच खूप धन्यवाद छगन दादा

    • @ashrubakale6895
      @ashrubakale6895 4 ปีที่แล้ว

      👌👍🏡🏠

    • @madhurirandiye7085
      @madhurirandiye7085 4 ปีที่แล้ว +1

      Fjd fak ueo fos ieokd jeihfzgk#fzzjoifavm itsgbJssvjjkzmAkrhh*jk#v+hooaaq

    • @aniketmohite7121
      @aniketmohite7121 3 ปีที่แล้ว

      @@madhurirandiye7085
      नोक बहीनि

  • @bhaveshsoundalkar9385
    @bhaveshsoundalkar9385 4 ปีที่แล้ว +24

    खरचं, ऐकून गहिवरुन येतं. आपल्या आवाजाला तोड नाही. सलाम...

  • @vinayshinde8811
    @vinayshinde8811 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan

  • @santoshkarvnde731
    @santoshkarvnde731 7 ปีที่แล้ว +6

    एकच नंबर

  • @bramhadewdive40
    @bramhadewdive40 4 ปีที่แล้ว

    भाऊ बहीण नाते गायन खूप आवडलं आपल्याला

  • @chetkul
    @chetkul 6 ปีที่แล้ว +17

    Chagan दादा खुप मस्त.changdev सगुणा,नवनाथ कथा पण खप छान

  • @pravinmaske6126
    @pravinmaske6126 4 ปีที่แล้ว +26

    खऱचं या गायकाला मला खरचं अभिमान आहे

  • @Vashusharma2345
    @Vashusharma2345 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे कथा चागली आहे

  • @vishalpawar8559
    @vishalpawar8559 3 ปีที่แล้ว

    खुप छान कथा आहे चाैगले सर

  • @vipuldere557
    @vipuldere557 4 ปีที่แล้ว +18

    खरच खूप मस्त आहे

  • @nilampatil9402
    @nilampatil9402 4 ปีที่แล้ว +3

    मी लहान पणी ऐकली होती कथा खुप छानआहे छगन दादा भावपूर्ण श्रद्धांजली