7/12 वरील चुकांची दुरुस्ती कशी करावी | अशी 7/12 नावात, इतर हक्कात, शेऱ्यात, वारसात दुरुस्ती!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 250

  • @vishalingole5112
    @vishalingole5112 2 ปีที่แล้ว +2

    Khup changli mahiti sir

  • @vitthalayare7790
    @vitthalayare7790 3 ปีที่แล้ว

    Khup changli ani atishy mahtvachi mahiti she hi thanks

  • @govindsalunke1686
    @govindsalunke1686 4 ปีที่แล้ว +4

    सर माहिती खूप छान दिली आहे धन्यवाद

  • @yashwantpawar6092
    @yashwantpawar6092 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार साहेब आपण जमिनीच्या बाबतची माहिती देत आहात या बाबत शेतकऱ्यांना चांगली माहिती मिळते आहे आपले मना पासून धन्यवाद

  • @nakulset234
    @nakulset234 4 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली🙏🙏🙏🙏

  • @ashokakolkar8058
    @ashokakolkar8058 4 ปีที่แล้ว

    एकदम खरी माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत पाटील.

  • @sambhajimore4632
    @sambhajimore4632 10 หลายเดือนก่อน

    फार.चागली.माहीती.दिली.सर.

  • @samadhangavate7337
    @samadhangavate7337 2 ปีที่แล้ว +2

    १९८६ pasun 7/12 कमी झाला ahe 1985 पर्यत बरोबर आहे काय करावे

  • @khandumali2193
    @khandumali2193 9 หลายเดือนก่อน +2

    सर 7, 12 उताऱ्यावर (1) मोठाभाऊ (2) दुसरा भाऊ( 3) तिसरा भाऊ हे एकत्रच आहेत. यांचे वाटप पत्र झालेले नाही .मग मोठाभाऊ परस्पर 2, 3 ,भावाना न विचार ताच त्यांची नावे भाऊ नं. 2.व3 ला यांची नावे 7.;12 वरील कमी (रद्द) करु शकतो का ?

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 4 ปีที่แล้ว

    खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 3 ปีที่แล้ว

    खुपच छान दादा .

  • @santoshbhakare115
    @santoshbhakare115 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @ashachorghe6247
    @ashachorghe6247 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @prashantgawade3248
    @prashantgawade3248 4 ปีที่แล้ว +3

    सर जर समजा चुकीचे वारसान 7/12 वर चढले असतील तर हीच प्रक्रिया करावी लागेल का ?
    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 4 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti Thanks

  • @vilasdevsarkar5545
    @vilasdevsarkar5545 4 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली... धन्यवाद
    माझी एक समस्या आहे... माझ्या जमिनीचे सात बारा वर क्षेत्रफळ कमी झाले आहे... माझ्या कडे जुनी सात बारा आहे... जमीन ताब्यात आहे...क्षेत्रफळ दुरुस्ती साठी मार्गदर्शन करावे...आपला अत्यंत आभारी राहीन...

  • @vijayacarvalho1173
    @vijayacarvalho1173 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर.धन्यवाद

  • @kmraut1491
    @kmraut1491 4 ปีที่แล้ว +11

    तहसिलदारांच्याकडे अर्ज करण्याची प्रोसिजर काय आहे?

  • @rameshukale4374
    @rameshukale4374 3 ปีที่แล้ว +1

    Mast chan ase

  • @chandakhundol9037
    @chandakhundol9037 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @ajitshah6258
    @ajitshah6258 3 ปีที่แล้ว +2

    Well done sahib,

  • @chetan17dec.21
    @chetan17dec.21 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर 🙏माझा एक प्रश्न होता, फक्त जनरल नॉलेज साठी. जे काही लोकानी त्यांच्या पोलिटिकल पावर आणि मनी pawer ने सातबारा मध्ये फेरफार करून गेल्या काही वर्षा पूर्वी ठेवलेली असतील, उदाहरणार्थ परस्पर जागा स्वतःच्या नावावर करणे, नाव काढून टाकने किंवा चढवणे.etc
    तर फेरफार काढून पेपरच्या माध्यमाद्वारे आपल्याला खरी माहिती मिळू शकते का केव्हाही?
    किंवा फेरफार मध्ये कोणीही बदल करू शकत नाही ना?
    आणि जर त्या व्यक्तीने फेरफार मध्ये बदल केला असेल तर त्या व्यक्तीला कायद्याने कोणती सजा होऊ शकते?

  • @gurugyan1486
    @gurugyan1486 3 ปีที่แล้ว +1

    सर मी नाव दुरूस्ती साठी ऑनलाईन अर्ज केला मला माहिती आय डी मिळाला आहे. पण त्याची स्थिती कशी तपासावी

  • @ranjanabhamare9461
    @ranjanabhamare9461 3 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 ปีที่แล้ว +2

    अधिकार अभिलेखतील दुरूस्ती अर्जावर किती रु चे कोर्ट फी स्टॅम्प लावावे?

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  2 ปีที่แล้ว

      काही गरज नाही साधा अर्ज चालतो

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 2 ปีที่แล้ว

      @@GRTECHEDUCATION1 धन्यवाद सर.

  • @rahulshejwal829
    @rahulshejwal829 3 ปีที่แล้ว

    Sir khup chan

  • @priyankaoju
    @priyankaoju 4 ปีที่แล้ว +1

    Itar hakka madhe "ku.ka.43 lagu aani adgikaryachya purva parvangi shivay hastantarnas bandi" kela asel tar to kasa radda karaycha te sangu shakta aapan?

  • @shivnarayaningle3790
    @shivnarayaningle3790 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या प्लाटचा फेरफार झालेला आहे परंतु 7/12मध्ये नाव आलेले नाही मि तशीलदाराकडे आतापर्यंत 2018 पासून 5/7बार 7/12मध्ये नाव येण्यासाठी अर्ज केलेले आहे परंतु काहीही फायदा झाला नाही क्रुपया मदतीचा हात द्यावा. धन्यवाद.

  • @ravindraakal3007
    @ravindraakal3007 3 ปีที่แล้ว

    Amchi jamin tukade bilat kani zale aahe tar ti kashi durust karavi, please kindly consider may case

  • @jayeshacharekar9496
    @jayeshacharekar9496 4 ปีที่แล้ว +1

    आपण दिलेली माहिती ऊल्लेखनिय आहे त्या बद्दल धन्यवाद 🙏
    सर माझ्या ७/१२ चुकीने दुसर्याचे नाव दाखल झाले आहे व ही चुक त्या माणसाला माहित आहे की आपले नाव चुकीने ह्यांच्या ७/१२ मध्ये दाखल झाले आहे , पण त्या व्यक्तीचे नाव त्याच्या मुळ ७/१२ मध्ये लागले नाही, पण त्याचे म्हणने असे आहे की माझे तुमच्या ७/१२ मध्ये चुकुन लागलेले नाव माझ्या मुळ जमिनित तुम्हीच लावुन द्या मग मी माझे नाव चुकीने तुमच्या ७/१२ मध्ये लागले आहे ते मी तहसीलदार समोर सांगतो . तेव्हा मी काय करू कोर्ट कचेरी करू की तहशीलदारला अर्ज करू. क्रुपा करून मला मर्गदर्शन करा...
    मोबाईल नंबर : 8898687031

  • @kishorraut4638
    @kishorraut4638 ปีที่แล้ว

    सक्षम प्राधिकार्यच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी- कुळ कायद्याने प्राप्त जमीन, हा शेरा कमी करण्या साठी काय करावं लागेल सर मला सांगा पिझ

  • @sanketdesai4584
    @sanketdesai4584 4 ปีที่แล้ว +2

    आपल्याला आपल्या शेती किंवा जागेचा 7/12 किंवा गट नंबर माहीत नसेल तर तो ऑनलाईन कसा प्राप्त करता येईल साहेब या प्रश्नाचे उत्तर दिले तर खूप आभारी राहीन .

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 2 ปีที่แล้ว

    Very fine

  • @psunil-kv9rh
    @psunil-kv9rh 3 ปีที่แล้ว

    Sat Bara utaryatil sah hissedarache naav tyachya sahamatine kami karanyasathi kay karave

  • @vishalbadade8022
    @vishalbadade8022 4 ปีที่แล้ว +1

    Sir maza aajobache nav junya 7/12 madhe ahe pn aata online 7/12 yeto ty madhe nahi yet maza aajoba che nav... Maaze aajoba hayat ahet sir.... Mi ky karu sir

  • @sumeetkadam5432
    @sumeetkadam5432 3 ปีที่แล้ว +1

    Talathi jar ya kama sathi tayar hot nasel tar ky karave 7a12 ferfar sagle det nasel tar ky karave

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  3 ปีที่แล้ว

      तहसीलदार यांच्याकडे अर्ज करा

  • @biradarsuryakantmohanrao7236
    @biradarsuryakantmohanrao7236 4 ปีที่แล้ว +1

    Nice video sir

  • @amolnandanwar5457
    @amolnandanwar5457 3 ปีที่แล้ว

    सर सातबारा नविन प्लाट किंवा फ्ल्याट घेतल्यावर काढावा लागतो काय?
    समजा मी नविन फ्ल्याट खरेदी केली आहे तर त्याचा सातबारा बनवावा लागेल काय आणि कुठे बनवायचा

  • @shriramjavare3168
    @shriramjavare3168 4 ปีที่แล้ว

    Hi Sir, jar ferfar var circle remark chukicha zala asel tar kase durust karata yeil.. Plz suggest.. 🙏🙏

  • @prashantdevare4908
    @prashantdevare4908 3 ปีที่แล้ว

    Navat change sathi konte documents lagtil

  • @akshayjagtap868
    @akshayjagtap868 2 ปีที่แล้ว

    Sir 7/12chuklel nav kiti divsat diste

  • @ajaybendre7743
    @ajaybendre7743 3 ปีที่แล้ว

    nice video. tumchyakadun arja karun milel ka?

  • @sagaragrawal7457
    @sagaragrawal7457 4 ปีที่แล้ว

    Sir Samaek kshetra aslela 7/12 madhe jar vyaktichya navamadhe chuk asel tar te he durust karta yete ka Ani konte document dyawe lagel...

  • @kailasarude7126
    @kailasarude7126 4 ปีที่แล้ว

    Itar hakka til vahivatdar ya vyaktice adhikar kay astat please sanga

  • @vinu8091
    @vinu8091 11 หลายเดือนก่อน

    सर माझ्या वडिलांनी 35 वर्षांपूर्वी जमीन विकत घेतली होती,तर सदर मालकाच्या मुलींची नावे अद्याप इतर हक्कत आहे,तर ती नावे कशी काढावीत? ,कृपया मार्गदर्शन करावे

  • @babanraut6190
    @babanraut6190 4 ปีที่แล้ว

    Outstanding information
    Sirji. Etar hakat nod dursti kashi karawee

  • @mulesir345
    @mulesir345 ปีที่แล้ว

    मला जमीन खरेदी करायची आहे.जमीनदारा च्या सात बारा वर दोन मुले 18 वर्षाच्या आतील आहेत. त्यांची नावे कमी कसे करावे

  • @raju.vanjare1122
    @raju.vanjare1122 4 ปีที่แล้ว +2

    Nice video information

  • @ushasawanticrpgumbadbarare7814
    @ushasawanticrpgumbadbarare7814 2 ปีที่แล้ว

    maza 7/12 made shetra kaMi noda zali aahe.kay karave.

  • @pawantarate1068
    @pawantarate1068 4 ปีที่แล้ว +2

    जुने फेरफार कसे पहावे याबाबत माहिती द्यावी धन्यवाद

  • @MothabhauGangurde-jy7rt
    @MothabhauGangurde-jy7rt ปีที่แล้ว +1

    नाव व पत्ता व मोबाईल माहिती देत जावे ❤

  • @chandrakantdesai9060
    @chandrakantdesai9060 4 ปีที่แล้ว

    सर खुप छान आहे व्हिडिओ
    एक प्रशन अाहे सर 1955 ला वडिलाचा मुन्निव झाला तेव्हा नेदं झाली त्या व नंतर नाव
    मूल्यांचे आले बरोबर व आता 2020 मध्ये
    काही 7/12 मध्ये वडिलाचे नाव पुन्हा आले तर
    तर काय करावे ते सांगा कारन. आता काय
    करावे.

  • @rajanikantjagtap2475
    @rajanikantjagtap2475 3 ปีที่แล้ว

    माझे चुलत आजोबा तृतीय पंथीय होते
    त्याना माझे शिवाय कोणीही वारस नाही
    त्याचे नावे असेल्या जमीनवर मला वारस नोदं करावयाची आहे
    मी 7/12 प्रत काढली पण इतर या रकान्या मध्ये सहकारी बॅन्केचा 6 लाख बोजा दाखविला आहे
    बोजा टाकणारे व्यक्ती अनोळखी आहेत
    मला वारस नोदं करता येईल का ?
    व बोजा कसा काढता / दुरूस्त करता येईल ?
    कृपयामाग॔दरशन करून सांगा
    ही नम्र विनंती

  • @akshaybhosale6040
    @akshaybhosale6040 4 ปีที่แล้ว +2

    आपण जमीन विकत (प्लॉट) घेतल्यानंतर सातबार्यावर नाव येण्यासाठी काय करावे लागते , कृपया मार्गदर्शन करावे

    • @omkardubal693
      @omkardubal693 3 ปีที่แล้ว

      तालाठ्यांकडे त्या दस्ताची झेरॉक्स घेऊन जा आणि एक अर्ज त्यांच्यानावे

  • @vinodingale7610
    @vinodingale7610 4 ปีที่แล้ว +2

    सर माझ्या 7/12 मध्ये चुकीचे नाव व चुकीच्या नोंदी आहे तहसीलदाराला कितीक वेळा अर्ज देहूनही काहीच कारवाही होत नाही काहीच उत्तर देत नाही सर काय करावे प्लीज रिप्लाय

  • @sachinmane3561
    @sachinmane3561 ปีที่แล้ว

    आजोबांनी केलेला फेरफार रद्द करता येतो का? ह्या बाबत माहिती मिळेल का ?

  • @ravirajpatil5264
    @ravirajpatil5264 2 ปีที่แล้ว +1

    सर 10 गुंटे क्षेञ विकत घेतले पण फेरफार वर हस्तलिखित क्षेञ 8 चुकीचे लिहले गेले व 7/12 वर 8गुंटे आले.कमी पडणारे 2 गुंटे क्षेञ हे कलम 155खाली दुरुस्त करुन मिळेल‌ का.

  • @yeshwantraopant2585
    @yeshwantraopant2585 3 ปีที่แล้ว

    Sir 7/12mdhe babacha navat bdl zhalela ahe aani mazhe baba aata mayyat aahe tr mg aata kay krave

  • @dipakbajbalkar7069
    @dipakbajbalkar7069 4 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @deepakmore3779
    @deepakmore3779 4 ปีที่แล้ว +4

    वारस कसे 7/12 लागने कोर्टाने
    करावे लागते का ते video patva

  • @ganesh-by9hd
    @ganesh-by9hd 2 ปีที่แล้ว

    7/12 वरील क्षेत्र व भोगवटा च्या समोरच क्षेत्र मेळ बसत नाही असं लाल अक्षर मध्ये 7/12 वर लिहिले आहे. याबदल माहिती सांगा.अशी जमीन घ्यावी की नाही.

  • @ganeshparase9649
    @ganeshparase9649 4 ปีที่แล้ว

    सर आमि सरवे.नँ मधील 1.79जमीन विकली आहे व तामधे आमची 2.40जमीन पोटखराब जमिन आजुन शिलक दसतावर तशि नोंद आहे आमि मुळ मालक आसलाने तसजमिनिवर दावा करुन 7/12 वर नाव यावे यासाठी तहशिलदार यांचेकडे आरज केला आहे ती जमीन आमचि होईल का जमीन 7/12 शिलक आहे पन आमचे नाव नाही ,sir fast reply me please

  • @nitinsanjaywagh3703
    @nitinsanjaywagh3703 4 ปีที่แล้ว +2

    मी 155 हा अर्ज 2018 मध्ये केला आहे अजुन काही झालं नाही मी 8 दिवसाला चौकशी करत असतो तरी काही नाही होत आता पुढे काय करायच

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 3 ปีที่แล้ว +1

    I like it

  • @dineshwaghmare9012
    @dineshwaghmare9012 4 ปีที่แล้ว

    4 jan bhau ahet tighanche nave jamin ahe pn 1 bhau baher gavi rahila gelyamule tyachya vatecha hissa zalela nahi tr ky karta yeil

  • @RahulPatil-xc3xy
    @RahulPatil-xc3xy ปีที่แล้ว

    सामाईक कु. असलेली जमीन उतार्यात नातू 1- ए.कु.क नोंद नुसार मोठे भाऊ नांव व भाऊ एक,किंवा दोन अदन्यान दाखवले असेल तर त्यांची नांवे 7/12 उतार्यात लागतात का 155 नुसार आदेश होऊन नांवे लागतात का..

  • @parasappasanekar3788
    @parasappasanekar3788 4 ปีที่แล้ว

    Maze Aadnavat change kela aahe te mi gadget kela aahe to Satabara madhe kase durust karava maje sarv document Sanekar ya navane aahet .v 7/12var kamble aahe te durust kase karave.

  • @tanveershaikh7382
    @tanveershaikh7382 2 ปีที่แล้ว +1

    सर 7/12 वरती नाव कमी केला आणी नंतर लावता येईल का फसवणूक करून नाव कमी केला आहे

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  2 ปีที่แล้ว

      नाही लावता येत. खरेदी, वारस, तहसीलदार आदेश आणि न्यायालय आदेश याच पुराव्यावर लावता येते

  • @sapnasalve9003
    @sapnasalve9003 3 ปีที่แล้ว

    Thank u sir... 🙏👍

  • @VitthalSalve-z6t
    @VitthalSalve-z6t ปีที่แล้ว

    जुन्या सातबारा 7 12 मध्ये जमीन जास्त आहे नवीन 7 12 कमी काय करावे

  • @santoshkamble8335
    @santoshkamble8335 2 ปีที่แล้ว

    आमची जमिन एका इसमास करायला दिलि होती पण राहिल त्याचे घर कसल त्याचि जमिन या निकष नुसार त्या इसमानि ७/१२ वर नाव स्वता चे लावले आहे ति जमिन आमच्या पंज्यानि १९३३सालि खरेदी केली आहे ३2ग नुसार तो जमिन कसत आहे जमिन आम्हाला परत मिळु शकेल का योग्य मार्गदर्शन करावे फि दिलि जाईल आम्ही मांग समाज्याचे आहे

  • @manojkhupkar4602
    @manojkhupkar4602 4 ปีที่แล้ว +1

    मिराशी कुळ कसे काढावे याबद्दल pls सांगा

  • @nivasjadhav8155
    @nivasjadhav8155 ปีที่แล้ว

    इतर वारस मयत झाले असेल तर नाव कमी होते का

  • @bhushanbhoir3458
    @bhushanbhoir3458 2 ปีที่แล้ว

    सर माझी जमीन 7/12 वर 72 गुंठे आहे आणी गट नकाशावर 50 गुंठे दाखवते तर माझ्या जमिनीचा ऐकून क्षेत्र किती आहे?72गुंठे किंवा 50गुंठे?

  • @sunilkumarpanchal1905
    @sunilkumarpanchal1905 3 ปีที่แล้ว +1

    Iter hakatil nav kami kase karwae

  • @mahendrarathore3669
    @mahendrarathore3669 3 ปีที่แล้ว +2

    जुन्या सातबारा वरती क्षेत्र जास्त आहे आणि नवीन सातबारा क्षेत्र कमी झाले असून काय करावे

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  3 ปีที่แล้ว +2

      भूमी अभिलेख विभागातून आकारबंध काढून घ्या त्यावर जे क्षेत्र आहे तेच खरे आहे

  • @dnyanadevpawar8589
    @dnyanadevpawar8589 4 ปีที่แล้ว +1

    संगणिकृत सात बारा झाले ने पुनर्लेखन
    सातबारा होतो का

  • @p.p.4192
    @p.p.4192 4 ปีที่แล้ว

    साधे कुळ म्हणजे काय.. tyacha jaminiva kiti adhikar astato

  • @Narendra_dandekar_
    @Narendra_dandekar_ 2 ปีที่แล้ว +2

    7/12 बरोबर आहे परंतु एकत्रीकरण मध्ये चुक झाली आहे

  • @keshavkadam2272
    @keshavkadam2272 3 ปีที่แล้ว

    सातबारावरील बेदखल कुळाच्या नोंदी कशा कमी करायच्या

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 3 ปีที่แล้ว

    माझे नाव दता 7/12 वरील नाव दताञय असे झाले आहे तर काय अगदी पञ दयावी लागतील सर माहिती योग्य दिली आहे

  • @nayanpatil7767
    @nayanpatil7767 3 ปีที่แล้ว

    32g register kela nantar 7/12 var kiti divshat name chadta

  • @bhagvatakolkar6294
    @bhagvatakolkar6294 3 ปีที่แล้ว +1

    चतुरसिमा कायद्याने बदलता येतात का

  • @dattatrayashinde3542
    @dattatrayashinde3542 4 ปีที่แล้ว +1

    सातबारा दुरुस्ती तलाठी व तहसीलदार दोघेही करत नसतील तर काय करावे

  • @shriramjavare3168
    @shriramjavare3168 4 ปีที่แล้ว +1

    Chan video... 💐💐💐

  • @vinayakshejul9740
    @vinayakshejul9740 4 ปีที่แล้ว

    सर आमची जमीन पाटबंधारे विभाग मध्ये समान गेलेले आहे उरलेली जमीनच शिल्लक राहिलेले आहे त्यामध्ये आम्हाला 214 गुंठे आहे आणि चुलत्यांना 251 गुंठे आहे आम्हाला 37 गुंठे कमी आलेले आहे त्यासाठी कोणता अर्ज करण्याची गरज आहे

  • @sushilmane503
    @sushilmane503 2 ปีที่แล้ว

    माझे नाव चुकीचे झाले आहे
    सुशील ऐवजी सुशीलकुमार झाले आहे.
    काय करावे लागेल.

  • @sampatshinde4139
    @sampatshinde4139 4 ปีที่แล้ว +3

    सर आपल्या शेत जमीन वहिवाट नकाशा चुकला आहे तो दुरूस्त कसा करावा.

    • @sampatshinde4139
      @sampatshinde4139 4 ปีที่แล้ว

      सर माहिती सांगा नाही...काय करावे लागेल.

  • @sonalkhairnar4529
    @sonalkhairnar4529 4 ปีที่แล้ว

    utarya varil sadhe kule tyanche varas kami karta karnyasathi kay krave

  • @upsclebourlaw
    @upsclebourlaw 4 ปีที่แล้ว

    वर्ग 1 चे वर्ग 2 झाले आहे अर्ज देऊं न सुधा तहसील कार्य करित नहीं आता के करावे खासरा पत्रक आणि आणि इतर अजून न कलांची मागणी करीत आहे तीस वर्ष जुनी दोन वर्ष अगोदरच वर्ग-1 करण्यासाठी तहसील मध्ये वारंवार अर्ज दिले आहेत तरीही तहसील बदल करीत नाही काय करावा अजून

  • @pankajnaik2280
    @pankajnaik2280 3 ปีที่แล้ว

    sir ईतर अधिकारात जर तुकडा (1) ashi नोंद असेल तर tyacha meaning kai

  • @dhirajshinde5909
    @dhirajshinde5909 3 ปีที่แล้ว

    वारस नोंद ऑनलाईन करता येते का??जर करता येत असेल तर कुठल्या साईडवर केली जाते व काय कागदपत्रे त्यासाठी लागतात

  • @samadhankhairnar863
    @samadhankhairnar863 2 ปีที่แล้ว +1

    सर 7/12 चा सर्वे नंबर बदलतो का सर

  • @swapnilsatale5440
    @swapnilsatale5440 4 ปีที่แล้ว

    Sir 7/12 chya ittar hakkat.3 nav add zalet tyacha kahi sambhand nastana ..te talathi kami hot nahi boltat as ka br

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 4 ปีที่แล้ว

    Good

  • @rajeshjadhav2994
    @rajeshjadhav2994 4 ปีที่แล้ว

    आकारफोड सदरी असलेले नाव 7/12सदरी आणन्यासाठी काय करावे लागेल.कृपया मार्गदर्शन करावे

  • @arjunmali5963
    @arjunmali5963 4 ปีที่แล้ว

    Gud

  • @ajitborkar9183
    @ajitborkar9183 4 ปีที่แล้ว +1

    Sir mala kontehi poch pavati nahi dili ata tahasildar kade complete karta yeil ka

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 ปีที่แล้ว

      नाही करता येणार
      तलाठी यांच्याकडे लेखी तक्रार करा त्याची पोच पावती received घ्या. नंतर काम झाले नाही तर पुढे तक्रार करा

  • @ajitborkar9183
    @ajitborkar9183 4 ปีที่แล้ว +2

    Sir maza vadilanchi vadiloparjit samaik setra Jamie ahe tar mojani n karta itar varas ne sarv Anudan pic vima sarv labh te ghet ahe tari Ambala iatr adhikar madhe samaik setra aslya mude sarv varas upsthit aslya shivay kontehi labh vitrit Karu naye yachi talathyan complete dili asun talathi kam karat nahi Kay karave

    • @GRTECHEDUCATION1
      @GRTECHEDUCATION1  4 ปีที่แล้ว +1

      तलाठी यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर तुम्ही रीतसर पोच घेतली का? घेतली असेल तर तहसीलदार यांच्याकडे तक्रार करा

    • @ajitborkar9183
      @ajitborkar9183 4 ปีที่แล้ว +1

      Sir talathyani kontehi pavati nahi dili

    • @ajitborkar9183
      @ajitborkar9183 4 ปีที่แล้ว +1

      Lekhi takrar karu ka tondi

    • @manojkhupkar4602
      @manojkhupkar4602 4 ปีที่แล้ว +1

      लेखी तक्रार कराल तर तुम्ही पोहोच घ्या तुमच्याजवळ पुरावा असेल।

    • @dattuchormale1153
      @dattuchormale1153 3 ปีที่แล้ว

      सर मी 155 आन्तगॅत हस्त दोष दुरुस्ती बाबत आजचा अजॅ सन 2020 माचॅ मध्ये केला आहे त्या मध्ये क्षेत्र दुरुस्ती व 7/12 वरील पोकळीस्थ असलेली वारसाची नावे कमी होण्याबाबत तहसीलदार यांच्या कडे केला आहे परंतु आजुन काही कायॅवाई नाही.

  • @dipakbajbalkar7069
    @dipakbajbalkar7069 4 ปีที่แล้ว

    Dast jar apalya navavar asel tar ani 7 12 var dusrya che naav asalyas kay karave