Reshim Farming | रेशिम शेतीतून कमावतोय लाखो रुपये | रेशिम शेती || silk Farming | Modern Sheti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @sanjaytonde1863
    @sanjaytonde1863 ปีที่แล้ว +1

    खूपच उत्कृष्ट ,तितकीच महत्वाची आणि अतिशय उपयुक्त माहिती आपल्या channel च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे.

  • @parmeshwarbobade2399
    @parmeshwarbobade2399 ปีที่แล้ว +1

    सर, खूप छान व्हिडिओ व माहीत.
    शेतकरी बांधवांना प्रोत्साहन करण्यासाठी व्हिडिओ बनविल्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर .

  • @TheVikasShow83
    @TheVikasShow83 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आणि सविस्तर माहिती ....तरुण शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏🏻✌️

  • @jayramypatil6273
    @jayramypatil6273 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळते सरांच्या व्हिडिओ मधून खुप खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस🙏🙏

  • @ashwinipatil4388
    @ashwinipatil4388 ปีที่แล้ว

    खरंच खूप छान माहिती मिळते त्यासाठी मॉडर्न शेती परिवाराचे खुप् खूप आभार.आणि अशीच माहिती शेतकर्यांनी देत राहा

  • @sanjaydhakne3204
    @sanjaydhakne3204 ปีที่แล้ว +1

    नागरगोजे सर खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @krushnanagargoje6149
    @krushnanagargoje6149 ปีที่แล้ว +1

    Mast...इत्यंभूत माहीती

  • @shodhvarta
    @shodhvarta ปีที่แล้ว +3

    आम्ही प्रतीक्षेत आहोत सरजी

  • @NanaPatilVlogs
    @NanaPatilVlogs ปีที่แล้ว +1

    सर आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही सदैव उत्सुक असतो

  • @ganeshgholve7459
    @ganeshgholve7459 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत व माहिती 👍👍

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 ปีที่แล้ว +1

    हार्दिक हार्दिक अभिनंदन सर जी

  • @pandurangKadam-z4j
    @pandurangKadam-z4j ปีที่แล้ว

    👍👍

  • @ashokshinde5623
    @ashokshinde5623 ปีที่แล้ว +1

    खुप छान ❤️👌🏻👌🏻👌🏻

  • @shubhampatil-wi5rv
    @shubhampatil-wi5rv ปีที่แล้ว

    Super information

  • @ramprabhumunde4811
    @ramprabhumunde4811 ปีที่แล้ว

    छान आहे सर

  • @crazyshorts9677
    @crazyshorts9677 ปีที่แล้ว

    Nice information

  • @yogeshrajput5052
    @yogeshrajput5052 ปีที่แล้ว

    Sir shed la kiti kharch yeto

  • @siddheshthavre738
    @siddheshthavre738 ปีที่แล้ว

    कोंकण भागात रेशीम शेती शक्य आहे का ?

  • @sunilrembhotkar3750
    @sunilrembhotkar3750 ปีที่แล้ว

    Lai Bhari

  • @jivanjadhav6501
    @jivanjadhav6501 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @दिपकपाटील-ब8ह
    @दिपकपाटील-ब8ह ปีที่แล้ว

    सर गाईचे वीडियो बनवा

  • @Marthistudy
    @Marthistudy ปีที่แล้ว

    👌👌

  • @Setkariblog
    @Setkariblog ปีที่แล้ว

    मी सुरुवात केली सर 7000 बेन लावलं V1 जातीची

  • @PRANAV_PATIL0601
    @PRANAV_PATIL0601 ปีที่แล้ว +1

    Sir please साठे सरांचा नो द्या

  • @shaikhfayaz6764
    @shaikhfayaz6764 ปีที่แล้ว

    सर तुमचे she'd पहावयास मिळाल का पूर्ण पत्ता सांगा तुमचा मोबाईल no सांगा

  • @TheSoul96
    @TheSoul96 ปีที่แล้ว

    300 ते 450 भाव असतो भावा , उगाच नादी नका लावू

  • @dangersoyalgmaing7551
    @dangersoyalgmaing7551 ปีที่แล้ว

    प्रशिक्षण भेटल का कूट