रेशीम शेतीमध्ये नक्की किती फायदा होईल ? | Reshim sheti mahiti in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • रेशीम शेतीमध्ये नक्की किती फायदा होईल ? | Reshim sheti mahiti in marathi
    For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
    रेशीम उद्योग माहिती
    रेशीम शेती
    Reshim udyog in marathi
    Reshim udyog shed mahiti
    silk farming in maharashtra
    reshim business
    tuti reshim sheti
    tuti lagwad reshim udyog
    #reshimsheti #रेशीम_शेती #reshimudyog #रेशीम_उद्योग #sericulture

ความคิดเห็น • 17

  • @vishalgaikwad8875
    @vishalgaikwad8875 2 หลายเดือนก่อน +6

    सध्या च्या रेशीम उद्योगातील परिस्थिती बाबत एकदम खरी आणि अचूक माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद🙏🙏

  • @user-uy7gx6vj5z
    @user-uy7gx6vj5z 14 วันที่ผ่านมา +1

    Saddhya ky rate ahe thodi mahiti dya anu upcoming days sathi udyog changla ahe ka sang😊😊

  • @swatighodke8466
    @swatighodke8466 หลายเดือนก่อน

    Scientific knowledge

  • @devidastupe5995
    @devidastupe5995 2 หลายเดือนก่อน +1

    💯👌🙏

  • @revasilkfarm
    @revasilkfarm 2 หลายเดือนก่อน

    Love from tamilnadu

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 หลายเดือนก่อน +2

    नवीन शेतकऱ्यांनी ह्या नासक्या धंद्यात पडू नये...मार्केट फार बेकार झालिये.दलाल काही हाती लागू देत नाहीत..कर्मचाऱ्याला हातात धरून...

    • @Kishu735
      @Kishu735 14 วันที่ผ่านมา

      @@aniruddhapatil8222 दलाल कोणाचा धंदा वर येऊ देईल? आणि रेशीम उद्योग नासका असेल तर खरिपातल्या कोणत्या पिकाला भाव राहिला आहे. ऊस पिकाने जमिनी नासवल्यात. रेशीम उद्योगाबाबत नकारात्मक असणारा एकतर ऊस उत्पादक असतो, नाहीतर रेशीम उत्पादन नीट समजून न घेणारा तरी असतो. या उद्योगाची इत्यंभूत माहिती घेऊन सुरू केलेलं आमचे गेवराई, जि. बीड चे अडाणी शेतकरी उत्तम नफा कमावत आहेत. प्रत्यक्ष जाऊन खात्री करा.

    • @Reshimgroup
      @Reshimgroup 10 วันที่ผ่านมา

      Kharach ahe😢

  • @amarghorpade5726
    @amarghorpade5726 2 หลายเดือนก่อน

    फ्रेचेरी साठी उपाय सांगा

  • @krushimitradhanraj
    @krushimitradhanraj 27 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांना चा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का?

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 2 หลายเดือนก่อน +1

    आता रेशीम शेतीचा काळ संपला...चीन ३०० रू.kg.ne भारतात पाठवीत आहे... maharastra मधील कारखानदार शेतकऱ्यांना misguide karat aahe.

    • @nikhilshambharkar9232
      @nikhilshambharkar9232 หลายเดือนก่อน +1

      Mg ha dhanda kela pahije ki nhi bhau

    • @Kishu735
      @Kishu735 หลายเดือนก่อน +2

      रामनगर चा आजचा कमाल भाव 60900 रू क्विंटल आहे भाऊ. आणि सरासरी 45000. थोड आजूबाजूला माहिती घ्यावी.

    • @Kishu735
      @Kishu735 หลายเดือนก่อน

      ​@@nikhilshambharkar9232100% करावा. फक्त मनुष्य बळाचा प्रश्न आहे. आज कोणत्याही मालाला भाव नाही. शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम इज दि बेस्ट ऑप्शन

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 25 วันที่ผ่านมา

      येड्या काही कंमेंट नको करू
      500 रु भाव इ रेशीम ला

    • @user-uy7gx6vj5z
      @user-uy7gx6vj5z 14 วันที่ผ่านมา

      ​@@Kishu735attache rate sang pudhe kase rahatil