रेशीम शेतीतून वर्षाला ७ लाख उत्पन्न | कमी भांडवल आणि जास्त उत्पन्न देणारी | रेशीम उद्योग Sericulture

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • जिल्ह्यामधील खेड, शिरूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर व अन्य ठिकाणी चॉकीची विक्री होते. वार्षिक उत्पन्न सरासरी ६ ते ७ लाख रुपयांपर्यंत मिळते. अर्थात जंतुनाशके. वीज, मनुष्यबळ व अन्य खर्चही भरपूर असतो. चांगले व्यवस्थापन केल्यास, विक्री व्यवस्था चांगली ठेवल्यास महिन्याला ३० हजार रुपयांपासून ते ४५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. रेशीम अभियान २०२१-२२ कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे व जिल्हा रेशीम कार्यालय पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशीम शेतीसाठी उत्सुक शेतकऱ्यांचा मेळावा व एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम या नोव्हेंबरमध्ये पुणे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संपर्क- विजय गारगोटे- ९५५२६९९०३९ शेतकरी अनुभव खात्रीशीर चॉकी खरेदी करण्यास सुरवात केल्यापासून अळ्यांवरील रोग कमी झाले आहेत. पूर्वी वर्षाला सहा बॅचेस घ्यायचो. आता ८ ते ९ बॅचेस घेत आहे. उत्पादनात वाढ झाली आहे. - विठ्ठल रघुनाथ सुकाळे, ७०२८६७१४८८ दोंदे चॉकी खरेदी करण्यास सुरवात केल्यानंतर रेशीम संगोपनाचा कालावधी कमी झाला. अनेक समस्याही कमी झाल्या. - संपत गोविंद टेमगिरे, ९६२३४६३३५९ काळुस, ता. खेड चॉकी सेंटरची सुविधा मिळू लागल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अळ्या मिळू लागल्या. त्यातून वेळ व पैसा वाचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह देखील वाढला आहे. - नामदेव नवनाथ जाधव, ९९६०५५४२३९ काळूस कोरोना काळात वैयक्तीक फायद्याचा विचार न करता गारगोटे यांनी स्वखर्चाने अंडीपुंज व्यवस्था ते ते कोषविक्री करण्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत केली.
    Location - g.co/kgs/otgeyY
    Silkberry Chowki Centre, Vaki Budruk, Pune
    Follow Me On :
    Instagram :
    appopener.com/...
    Facebook :
    m.facebook.com...
    Gear We Use :
    Canon M50
    Canon M50 Batteries
    Canon M50 SD Card
    Tripod
    Gopro Hero 8 Black
    Boya M1 Mike
    #sericulture
    #agriculture
    #sericulture_in_india
    #easy_sericulture
    #sericulture_farming
    #sericulture_process
    #karnataka_sericulture
    #history_of_sericulture
    #silk-agriculture
    #sericulture_of_silkworm
    #pdf_notes_of_sericulture
    #agriculture_farms
    #moriculture
    #what_is_sericulture
    #define_sericulture
    #sericulture_in_tamil
    #sericulture_in_kannada
    #sericulture_tamilnadu
    #sericulture_farming_in_india
    #sericulture_&_silk_worm_rearing
    #रेशीम_उद्योग
    #रेशीम_शेती
    #रेशीम_उद्योग_माहिती
    #रेशीम_उद्योग_अनुदान_2022
    #रेशीम_शेती_उद्योग
    #रेशीम_उद्योग_यशोगाथा
    #तुती_लागवड_रेशीम_उद्योग
    #रेशीम_उद्योग_संपूर्ण_माहिती
    #रेशीम
    #रेशीम_शेती_कशी_करावी
    #रेशीम_उद्योग_योजना
    #रेशीम_उद्योग_अनुदान
    #रेशीम_उद्योग_विषबाधा
    #रेशीम_उद्योग_in_कर्जत
    #रेशीम_उद्योग_निर्मिती
    #रेशीम_उद्योग_कसा_करावा
    #रेशीम_उद्योग_प्रशिक्षण
    #रेशीम_उद्योग_अनुदान_2022
    #रेशीम_उद्योग_योजना_पोकरा
    #रेशीम_कोष_दर
    #रेशीम_उद्योग_माहिती_मराठी

ความคิดเห็น • 130

  • @netajijawan2447
    @netajijawan2447 ปีที่แล้ว +11

    खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
    शेडची दिशा कशी असावी आणि शेडचा खर्च किती येईल
    100 अंडीपुज तयार होतील तेव्हा त्यांचं वजन किती होईल

  • @rameshdhumal6733
    @rameshdhumal6733 ปีที่แล้ว +16

    छान माहिती दिली धन्यवाद पण एका नाण्याला दोन बाजू असतात ताई

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  ปีที่แล้ว +1

      कसं काय दादा..!!

    • @sumitshinde8996
      @sumitshinde8996 ปีที่แล้ว +3

      असा अर्धवट प्रश्न विचारून सोडुन देऊ नका.
      तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्ट करा

    • @rameshdhumal6733
      @rameshdhumal6733 ปีที่แล้ว +2

      फायद्याची बाजू सागितली तसेच तोट्याची पण सांगा

    • @Crack_gamer96
      @Crack_gamer96 9 หลายเดือนก่อน

      Kai rahate

  • @sbkmvt2570
    @sbkmvt2570 ปีที่แล้ว +1

    कापूस या पिकावर ज्या पद्दतीने आळी येते तशी तुती पिकावर् येतात का?अजून कोणकोनते रोग येतात.

  • @rajeshadak3922
    @rajeshadak3922 ปีที่แล้ว +2

    एका नाण्याला दोन बाजू असतात हे 100% खरं आहे पण भरपूर लोक सक्सेसफूल व्यवसाय करत आहेत

  • @taipagar1953
    @taipagar1953 ปีที่แล้ว +3

    कस नाही ह्या आल्याची सुरवात दाखवल नाही व्हीडीओ कोष कसे आनता तयार करता हे सवै दाखवल तर चांगल होईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत

  • @akshaykowale9483
    @akshaykowale9483 ปีที่แล้ว +2

    मॅडम आणखी दुसऱ्या रेशीम शेती ला देउन् विडिओ बनवा
    शेड चे विडिओ बनवा आतून बाहेरून जेणे करून आम्हला माहित पडेल कि शेड कशे बाणवय्चे
    धन्व्यद् ....मॅडम

  • @meharsingh1275
    @meharsingh1275 ปีที่แล้ว +2

    Well done brother,,, but your language not our mind... You talk in hindi please. Or English...

  • @yogeshbodkhe259
    @yogeshbodkhe259 ปีที่แล้ว +1

    एका वर्षात दहा बॅच निघत नाही

  • @Adishpatil1993
    @Adishpatil1993 ปีที่แล้ว +1

    Marathi mulani व्यवसाय केला पाहिजे

  • @luckychaudhari5050
    @luckychaudhari5050 ปีที่แล้ว +4

    खास करून सिल्क बेरी या नर्सरी चा पत्ता मिळाला..👍 बरीच माहित उपलब्ध झाली..😊

  • @sanketdevare3417
    @sanketdevare3417 ปีที่แล้ว +3

    सरांचा नंबर द्या ना मॅडम

  • @kiranparit9503
    @kiranparit9503 ปีที่แล้ว +2

    Madam ha video continue kra market prynt mhanjhe market madhe kashi vikri aste he samjel.....

  • @akshaymane5735
    @akshaymane5735 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई मी तुमचे व्हिडिओ पाहतो तुम्ही ड्रिप इरिगेशन ऑटोमिजेशन या विषयावर पूर्ण व्हिडिओ सविस्तर बनवावा

  • @amarsonawane4413
    @amarsonawane4413 ปีที่แล้ว +6

    खूप आवडला तुमचा व्हिडिओ... माहिती पण मस्त समजवून सांगितली....👌👌

  • @sunilbambale7951
    @sunilbambale7951 ปีที่แล้ว +2

    ताई आपल्या जुन्नर मध्ये आसपास कोणी करत असेल तर व्हिडिओ बनवा🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  ปีที่แล้ว +7

      पुणे जिल्ह्यात वाकी बुद्रुक हे एकमेव गाव असेल जे सिल्कबेरी चॉकी सेंटर मुळे कित्येक वर्षांपासून रेशीम शेती यशस्वी रित्या करत आहेत..आणि म्हणूनच आपण हे गाव निवडलंय..जेणेकरून नवीन शेतकऱ्यांना या संकल्पनेकडे वळायचं असेल तर या गावातील शेतकरी योग्य मार्गदर्शन देतील😇🙏

  • @luckychaudhari5050
    @luckychaudhari5050 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर अप्रतिम माहिती उपब्ध झाली..🤗🤗👍👍👌👌

  • @hanamantlad8266
    @hanamantlad8266 11 หลายเดือนก่อน +1

    योग्य प्रश्न व सुंदर उत्तरे यापूर्वी कधीही पाहिले नव्हते..

  • @confidentbull5287
    @confidentbull5287 8 หลายเดือนก่อน +1

    आमच्या गावात घरोघरी रेशीम शेती आहे, 20 दिवसात 1-2 लाख फायदा होतो.

    • @PritamSao-jl1oz
      @PritamSao-jl1oz 2 หลายเดือนก่อน

      Tumhi konta gavache aahe

    • @ganeshbodke2514
      @ganeshbodke2514 13 วันที่ผ่านมา

      कोणते गाव

  • @tusharkauthale2495
    @tusharkauthale2495 ปีที่แล้ว +2

    ताई मस्त माहिती दिली तु व्हिडिओ पण मस्त बनवला 🙏

  • @ketanshinde2053
    @ketanshinde2053 ปีที่แล้ว +2

    Thank you mam,chan mahiti dili,khoop divsa pasun ya video chi wat pahat hoto..🙏

  • @dipaksalunke6297
    @dipaksalunke6297 ปีที่แล้ว +2

    6 ते 7 नाही खर्च आहे की त्याला

  • @diptiwaghmare5574
    @diptiwaghmare5574 ปีที่แล้ว +1

    Please please mala kamachi khup garaj aahe tumhi sangu shakata ka kuthe aahe he

  • @mandarg020
    @mandarg020 2 หลายเดือนก่อน

    Nice information keep growing ❤❤❤

  • @mandarg020
    @mandarg020 2 หลายเดือนก่อน

    Nice information keep growing ❤❤

  • @ponkajbhoslay4148
    @ponkajbhoslay4148 ปีที่แล้ว +2

    Kiti by kiti vr tuti lagvad ahe tyanchi

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  ปีที่แล้ว

      विडिओ मध्ये संपूर्ण माहीती दिलेली आहे😇🙏

  • @kartiksangle9555
    @kartiksangle9555 10 หลายเดือนก่อน

    ताई शासन लागवड पासून अनुदान कसे देते मार्गदर्शन करा मला लागवड करावयाची आहे

  • @amolmhamane1587
    @amolmhamane1587 8 หลายเดือนก่อน

    रॅक मधील अंतर उंची पुर्ण बाजूचे माप मिळतील बर होईल

  • @arjundoke571
    @arjundoke571 ปีที่แล้ว +2

    Chhan tai👌👌👌.keep it up.shetkaryana prernadai video

  • @saurabhghodekar9931
    @saurabhghodekar9931 หลายเดือนก่อน

    दोंदे आमच्या इथले गाव ahe

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 ปีที่แล้ว +2

    सर मालाला भाव सरासरी किती मिळतो

    • @pavankodag5366
      @pavankodag5366 ปีที่แล้ว

      Video मधे सांगितला आहे दर

  • @vaibhavshinde753
    @vaibhavshinde753 ปีที่แล้ว +2

    Nice sir 👌 mobile no???

  • @sudhirghayal9731
    @sudhirghayal9731 ปีที่แล้ว

    Tai Solapur madhe kuth ahe he का mla माहिती पाहिजे असेल तर

  • @bharatikoli2017
    @bharatikoli2017 ปีที่แล้ว +1

    Ky Kam PDT ya kidyan ch

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल भाऊ आणि काव्या ताई छान माहिती दिलीत त्या बद्दल धन्यवाद खुप छान माहिती दिलीत या मुळे कुणाची फसवणुक होणार नाही💐💐👌👌👍

  • @vaibhavdhas4565
    @vaibhavdhas4565 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे. पुढील व्हिडीओ कधी?

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @dnyaneshvhatkar7263
    @dnyaneshvhatkar7263 6 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर माहिती दिली ताई ❤👌👌👌👌

  • @soniyasonawane9028
    @soniyasonawane9028 ปีที่แล้ว

    हे करायला खूप छान आहे जागा आहे पण आळी साठी चारा कुठून आणणार तेवढी जागा नाही ना ते कस काय मॅनेज करायच

  • @subashjalkote8612
    @subashjalkote8612 ปีที่แล้ว +1

    Shetkari ch no dya

  • @kunalwaghmare4297
    @kunalwaghmare4297 ปีที่แล้ว

    100 अळया साठी किती क्षेत्रात तुती लागवड करावी .
    शेड साठी किती जागा लागेल

  • @dipaksurwade2461
    @dipaksurwade2461 ปีที่แล้ว

    100 कोश चे वजन किती होईल शेडला खर्च किती येईल

  • @datkhilevishal9160
    @datkhilevishal9160 ปีที่แล้ว +3

    भारी na राव 😀😀😀

  • @sathishkumark250
    @sathishkumark250 ปีที่แล้ว +1

    Translate to Tamil

  • @Akshay-by8dm
    @Akshay-by8dm ปีที่แล้ว +1

    Sangli madhe kut aahe ka

  • @sanketkadam871
    @sanketkadam871 ปีที่แล้ว +3

    परीपूर्ण विश्लेषण..👍

  • @muktabhauwadekar1225
    @muktabhauwadekar1225 ปีที่แล้ว +2

    फार छान माहिती दिली, धन्यवाद

  • @balajigore7712
    @balajigore7712 2 หลายเดือนก่อน

    खूप छान व सविस्तर माहती दिली .❤🙏

  • @kailaspatil2787
    @kailaspatil2787 ปีที่แล้ว

    कमी खर्च कसा शेड बाधायला चार ते पाच लाख रूपये खर्च येतो

  • @satish2558
    @satish2558 ปีที่แล้ว +1

    Khup chan👍🏼👍🏼👌

  • @IExist23
    @IExist23 ปีที่แล้ว

    Punye City madhe asa business koni kart ka madam? Please reply

  • @vaibhavshinde7523
    @vaibhavshinde7523 ปีที่แล้ว +1

    Kavya taai khup chaan mahiti dili 👌

  • @bhagwanchavarekar11
    @bhagwanchavarekar11 4 หลายเดือนก่อน

    खुप चागली माहिति धन्यवाद

  • @rushikeshjadhavsultangade7773
    @rushikeshjadhavsultangade7773 9 หลายเดือนก่อน

    तुती रोपवाटिका सराचा नंबर पाठवा कि सर

  • @satish2558
    @satish2558 ปีที่แล้ว +1

    Khup chan👍🏼👍🏼👌

  • @vitthalbhendekar4440
    @vitthalbhendekar4440 ปีที่แล้ว

    म्याडम सबसिडी बद्दल माहिती दया प्लीज 🙏🙏

  • @AshishKoli001
    @AshishKoli001 ปีที่แล้ว +3

    Great 👍 Information

  • @Masti4201
    @Masti4201 ปีที่แล้ว +1

    Informative

  • @heenapathak4944
    @heenapathak4944 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @nileshbachhav9103
    @nileshbachhav9103 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili tai

  • @aniketborhade4621
    @aniketborhade4621 ปีที่แล้ว +1

    मस्त मामा 😍🐛😍

  • @Iam_Chiya
    @Iam_Chiya ปีที่แล้ว +1

    😊😊

  • @balushinde5478
    @balushinde5478 2 หลายเดือนก่อน

    N Bhai I ii i

  • @ganeshbodke2514
    @ganeshbodke2514 13 วันที่ผ่านมา

    खूपच छान

  • @rT-sq1zu
    @rT-sq1zu ปีที่แล้ว +2

    Chan mahiti

  • @navinnimgale155
    @navinnimgale155 ปีที่แล้ว

    Khup Chaan detailed mahiti 👍🏻👍🏻 appreciated 🙏🏻

  • @JotibaPatil-b1v
    @JotibaPatil-b1v หลายเดือนก่อน

    😂😂

  • @vinayakkambli6547
    @vinayakkambli6547 ปีที่แล้ว

    Tai tumhi rutik roshan aahat🤣🤣🤣🤣

  • @सुर्यरावसुर्यराव

    सुंदर.

  • @kunwarratansingh743
    @kunwarratansingh743 ปีที่แล้ว +1

    Niceee😊

  • @mahadev.aasaram.madane-ud9ch
    @mahadev.aasaram.madane-ud9ch ปีที่แล้ว +1

    Chan mahiti thanks

  • @mohammedshakeelshaikh1041
    @mohammedshakeelshaikh1041 ปีที่แล้ว

    Kami timeinng la just mahiti thanks madam

  • @siddharthasingh8439
    @siddharthasingh8439 ปีที่แล้ว +1

    Gud one

  • @nitindshinde668
    @nitindshinde668 ปีที่แล้ว +2

    Nice video

  • @popatrao3883
    @popatrao3883 ปีที่แล้ว

    Good Kavya
    Nice information

  • @aaradhyavarun3549
    @aaradhyavarun3549 ปีที่แล้ว +2

    ,,👍👍👍👍

  • @MukeshPatle-if7nt
    @MukeshPatle-if7nt 3 หลายเดือนก่อน

    Khub chaan medam

  • @SachinPatil-sh1hy
    @SachinPatil-sh1hy ปีที่แล้ว

    Send address

  • @pavan.deore2555
    @pavan.deore2555 ปีที่แล้ว

    Super bro

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dilyabaddal aaple aabhar

  • @sumitshinde8996
    @sumitshinde8996 ปีที่แล้ว

    मस्त ताई
    खूप चांगली माहिती मिळाली

  • @shyampatil6505
    @shyampatil6505 ปีที่แล้ว

    छान श्यासनाचे अनुदान मिळेल का

  • @vikasghadage9175
    @vikasghadage9175 ปีที่แล้ว +2

    👍👍👍👌👌👌👌

  • @gajananpandav5807
    @gajananpandav5807 ปีที่แล้ว +2

    Great work tai

  • @farming_empire10
    @farming_empire10 ปีที่แล้ว +2

    छान माहिती 👌👌

  • @prafullagodbole1643
    @prafullagodbole1643 ปีที่แล้ว

    Best information

  • @dipalighorapade1330
    @dipalighorapade1330 ปีที่แล้ว

    Gaaaau

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद आणि अभिनंदन कविता

  • @siyaramcomputer5115
    @siyaramcomputer5115 11 หลายเดือนก่อน

    औषधि चे खचे

  • @manojmali8870
    @manojmali8870 ปีที่แล้ว

    Good information mam❤

  • @balukerulkar8305
    @balukerulkar8305 ปีที่แล้ว

    Lai bhari Tai...

  • @tusharsawant9885
    @tusharsawant9885 ปีที่แล้ว

    कुठे आहे हे

  • @shahajidesale4862
    @shahajidesale4862 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत

  • @appajigurav184
    @appajigurav184 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली
    सर मला पण हा व्यवसाय करायचा
    आहे