Santosh Deshmukh Case: हत्येच्या आधीची भीषण स्टोरी महिलेनं सांगितली, 'मिस्टरांनी सगळं डोळ्यांनी...'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 456

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 18 วันที่ผ่านมา +376

    एकजुटीचा विजय असो ताई तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे निंदनीय गोष्ट आहे

    • @satishsanas8853
      @satishsanas8853 16 วันที่ผ่านมา +1

      काही न्याय मिळेल अस वाटत नाही ह्या सरकार कडून

  • @akashsalve6547
    @akashsalve6547 18 วันที่ผ่านมา +518

    त्या ताईचा मिस्टर (भाऊंना) ला सुरक्षा द्या ....ते मुख्य साक्षीदार आहे .,त्याना तातडीने सुरक्षा द्या.....👍

    • @VirendraTodmal375
      @VirendraTodmal375 18 วันที่ผ่านมา +25

      suraksha dyavi

    • @Sandeep-ct2ed
      @Sandeep-ct2ed 18 วันที่ผ่านมา +22

      ताई तुमाला नमस्कार 🙏

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 วันที่ผ่านมา

      वंजारी जात माजली आहे असे स्पष्ट दिसत आहे.isolate करा किमान 200 वंजारी कुटुंब. वीज पाणी पुरवठा बंद करा. तरच परिस्थिती आटोक्यात येईल.

    • @maheshghumare4559
      @maheshghumare4559 17 วันที่ผ่านมา +11

      माझ्या आईचे सख्या मामाचा मुलगा आहेत ते... शिवराज देशमुख

    • @jayvantpagar4811
      @jayvantpagar4811 17 วันที่ผ่านมา +6

      Suraksha dya thaynna

  • @sulochanakadam1073
    @sulochanakadam1073 18 วันที่ผ่านมา +178

    त्या ताईच्या मिस्टर याना सुरक्षा द्या......ते मुख्य साक्षीदार आहेत त्यांना तातडीने सुरक्षा द्या ही विनंती आहे

  • @bapuraovarahade4855
    @bapuraovarahade4855 18 วันที่ผ่านมา +306

    भयानक आहे सगळं...ही दहशत संपली पाहिजे...

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 18 วันที่ผ่านมา +253

    ताई बरोबर बोलल्या सर्व मिलीजुली सरकार मंत्र्यांचा सपोर्ट असल्या शिवाय होणार नाही

  • @PrateebhaIngole
    @PrateebhaIngole 18 วันที่ผ่านมา +312

    बापरे खतरनाक गुंडागर्दी बाई किती तडफडून सांगत आहे अत्यंत दुःखाची बाब

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 วันที่ผ่านมา +12

      @@PrateebhaIngole यावरूनच स्पष्ट होत आहे, वंजारी समाज पूर्णतः माजलेला आहे. उदयनराजे, संभाजी राजे, आणि मराठे आमदार जनता यांनी कठोर ॲक्शन घेतलीच पाहिजे अशी स्थिती आहे.

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 วันที่ผ่านมา

      @@PrateebhaIngole 200 ते 500 वंजारी घरे isolate करावी. वीज पाणी पुरवठा बंद करण्यात यावा. दोन महिने साठी.अनेक वांजाऱ्यांची धर पकड व्हावी.

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 17 วันที่ผ่านมา +1

      तडफडून नाही पोटतिडकीने

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 วันที่ผ่านมา

      @govindborkar9191 उदयनराजे येत आहेत कपडे काढून पंकजा कडे.... कळेल पोट तिडीक

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 วันที่ผ่านมา

      @@govindborkar9191 उदयन राजे येत आहेत कपडे काढून पंकजा कडे....

  • @Sushil_0830
    @Sushil_0830 18 วันที่ผ่านมา +114

    ताई तुम्ही खरंच खूप चांगला नीरनय घेतला आहे जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा की कधीच यांच्या नंतर असे कोणासोबत करनार नाहीं तुम्हाला कांहीच घाबरायची गरज नाहीं

  • @Arunkalunke4346
    @Arunkalunke4346 18 วันที่ผ่านมา +91

    अतिशय दुःख भरी घटना आहे ही ताई च्या मिस्टरला सुरक्षा मिळायला पाहिजे.

  • @MORALPOLOTICSMAHARASHTRA
    @MORALPOLOTICSMAHARASHTRA 18 วันที่ผ่านมา +101

    त्या पोलिसाना पण आई बहीण असतील
    नीट वागा पोलिसांनो नियती न्याय करेल
    किती पैसे खाऊन अन्याय कार्या
    डरो भगवान से

  • @prakashraomore7565
    @prakashraomore7565 18 วันที่ผ่านมา +189

    या माऊलीने हे सर्व कोर्टात जेव्हा केस चालेल तेव्हा नक्की सांगितले पाहिजे, याचा चांगला उपयोग होईल

    • @JyosnaSorte
      @JyosnaSorte 18 วันที่ผ่านมา +4

      Hana rav

    • @ChandrashekharByale
      @ChandrashekharByale 18 วันที่ผ่านมา +14

      या कुटुंबाला विनामूल्य पोलीस संरक्षण पाहिजे.

    • @jyotimore3523
      @jyotimore3523 18 วันที่ผ่านมา

      वाल्मीक कराडच लींग कापा , हात , पाय कापा आणी रस्त्यावर सोडून द्या

    • @jknameisenough8928
      @jknameisenough8928 18 วันที่ผ่านมา +10

      कोर्ट😂😂, भाऊ कधी पोलिस किंवा कोर्टातात गेला आहे का? पोलिस किंवा कोर्टात गेल्यावर संपूर्ण विश्र्वास निघून जाईल

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 17 วันที่ผ่านมา +4

      😂😂 भाऊ ४०, ५० वर्षा साठी ही महिती detail मध्ये लक्षात ठेवावी लागेल.

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 18 วันที่ผ่านมา +49

    महाराष्ट्रातील सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे ताई

  • @PoojaVidhi439
    @PoojaVidhi439 18 วันที่ผ่านมา +92

    फक्त बीड मधल्या मराठी जनतेने नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्या मराठी जनतेने आंदोलन करून न्याय मिळवून दिला पाहिजे आपला महाराष्ट्र परकियांच्या जुलमापासून वाचण्यासाठी मराठी लोक हो एक व्हा.

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 18 วันที่ผ่านมา

      मी अनेक वंजारी पाहिले, खूप खूप खोटारडे आणि चोरटे आहेत. सगळेच आहेत असं नाही, पण जेवढे पाहिले गुण सारखेच.

    • @vikasnagargoje7173
      @vikasnagargoje7173 17 วันที่ผ่านมา

      तुम्ही पण बीडमध्ये या

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 วันที่ผ่านมา

      @vikasnagargoje7173 उदयन राजे ना मुभा आहे तलवार बंदूक चालवण्याची. लवकरच येत आहेत धन्या वाल्या पंकीं तिघांच्या कडे. तसा त्यांनी घरात घुसून एक वंजारी उभा कापला आहे. तशी वेळ येऊ लागली आहे.

    • @PoojaVidhi439
      @PoojaVidhi439 17 วันที่ผ่านมา +2

      @vikasnagargoje7173 आम्ही बेळगाव चे मराठी आहोत आम्हाला कोणताही राजकीय मंत्री नाही फक्त आम्ही जनता एकत्र आहोत म्हणून आमचं कुणीही वाकडे करू शकत नाही तुम्ही महाराष्ट्रातील मराठी लोक आम्हा बेळगावातील मराठी लोकांची मदत घ्या आणि अमराठी लोकांना आपल्या महाराष्ट्रातून बाहेर काढा

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 17 วันที่ผ่านมา

      @@vikasnagargoje7173 उदयन राजे येत आहेत कपडे काढून पंकजा कडे.

  • @Tanmay-9999
    @Tanmay-9999 18 วันที่ผ่านมา +55

    मुख्यमंत्री साहेब बघा सामान्य माणसांकडे

  • @bravocharlie9294
    @bravocharlie9294 17 วันที่ผ่านมา +17

    कृपया कर्तव्यावर असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा

  • @vijaygadekar4156
    @vijaygadekar4156 18 วันที่ผ่านมา +75

    ताई अगदी बरोबर आहे

  • @A06_j
    @A06_j 18 วันที่ผ่านมา +149

    वाल्या सरेंडर झाला पण पोलिसांना सापडला नाही.. यावरून समजून जा

    • @mukulved7735
      @mukulved7735 18 วันที่ผ่านมา +3

      Kya car made surrender sathi ale tyacha malak bap beta virudh gunha dakhal karun atak kara

  • @vinodgaikwad9275
    @vinodgaikwad9275 18 วันที่ผ่านมา +68

    आपण न्याय कुणाला मागत आहेत हे आदि लक्षात घ्या. सगळ्या चोरान च्या भरती करून ठेवलंय पक्षा मध्ये तर हे काय जनते ला न्याय मिळून देणार.

  • @RameshwarDane-u3d
    @RameshwarDane-u3d 18 วันที่ผ่านมา +98

    बरोबर बोलता ताई

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 18 วันที่ผ่านมา +39

    ह्या ताईला माणल ताई तुमच्या पाठीशी सर्व समाज बांधव रस्त्यावर येईल मराठा बांधव आपल्या पाठीशी आहे 🙏🌹

  • @SambhajiKalapure
    @SambhajiKalapure 18 วันที่ผ่านมา +73

    ताई अगदी बरोबर बोलत आहे

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 18 วันที่ผ่านมา +49

    ताई तुमच्या धाडसाला सलाम

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 18 วันที่ผ่านมา +80

    ताई अगदी बरोबर

  • @vijayshelkevijayahelke5756
    @vijayshelkevijayahelke5756 18 วันที่ผ่านมา +27

    महाराष्ट्रातील लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा हा खरा प्रश्न आहे

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 18 วันที่ผ่านมา +13

    ताई ईमानदारीने आवाज ऊठवतात मानाचा जय महाराष्ट्र 🙏 रगरागीणी

  • @dattafalke3469
    @dattafalke3469 18 วันที่ผ่านมา +42

    जाहीरनिषेध

  • @colourcoats8125
    @colourcoats8125 18 วันที่ผ่านมา +19

    मासाजोग गावच्या लोकांना सरकारनं संरक्षण दिले पाहिजे

  • @amratpatil
    @amratpatil 18 วันที่ผ่านมา +21

    ताई तुमच्या बोलण्यावरून कळते की किती मोठा अन्याय झाला आहे पण सरकार व सरकारमध्ये बसलेले मंत्री यांचा गुन्हेगारांना पाठिंबा आहे म्हणून तर त्या आकाला अजून 302 लावण्यात आलेले नाही त्याला रात्री 11:00 वाजता कोर्ट उघडं ठेवण्यात येतो रात्री 11:30 वाजता

  • @Akshay.2018
    @Akshay.2018 18 วันที่ผ่านมา +28

    आज तक चॅनल ला सलुट ❤❤❤❤

  • @PoojaVidhi439
    @PoojaVidhi439 18 วันที่ผ่านมา +15

    मराठी जनता जर एक झाली तर कोणता मंत्री संत्री आम्हा मराठी लोकांपासून वाचू शकत नाही.

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 18 วันที่ผ่านมา +22

    Tai barobar aahe

  • @Non_corrupt
    @Non_corrupt 18 วันที่ผ่านมา +33

    ह्या ताईला सुरक्षा द्या..,.कारण न्यायालय आंधळ आहे

  • @rajeshsonavane4365
    @rajeshsonavane4365 17 วันที่ผ่านมา +2

    निर्भिड पत्रकारिता आणि ताई तुला सलाम.या समोर सगळ्यांनी किती दिवस घाबरून जिवन जगणार .

  • @RutujaPatil-u9w
    @RutujaPatil-u9w 18 วันที่ผ่านมา +12

    सरकारचा जाहीर निषेध

  • @mohandhadve7031
    @mohandhadve7031 17 วันที่ผ่านมา +6

    फडणवीस साहेब यांच्या कूटबांला धोका आहे पोलिस संरक्षण दिले गेले पाहिजे तीन तास complete घेतली ते पोलिसांवर खून करण्यात मदत केल्याचा आरोप ठेवून अटक करा

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 18 วันที่ผ่านมา +30

    सरकार जाहिर निषेध

  • @motivation1336
    @motivation1336 18 วันที่ผ่านมา +7

    महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये हेच चालू आहे. जो पर्यंत तुमची ओळख नसल्यास किंवा तूम्ही मोठे माणूस नसाल . तो पर्यन्त पोलीस फिर्याद लवकर लिहून घेत नाही.

  • @sanjaysakhare4431
    @sanjaysakhare4431 18 วันที่ผ่านมา +32

    भयान वास्तव आहे , याला सरकार मधील लोक आहेत म्हणूनच हे घडतय .

  • @suvarnajadhav3255
    @suvarnajadhav3255 17 วันที่ผ่านมา +2

    जनतेची आता एकजूट हवी ताई तूम्ही घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत न्याय मिळाला पाहिजे

  • @Mand_torn88797
    @Mand_torn88797 18 วันที่ผ่านมา +4

    रक्तात च, शिवराय आणि भीमराव आंबेडकर चे संसकार आहे, व्हा ताई, तुला सलाम, असचेच उभे रहा.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 17 วันที่ผ่านมา +2

    खूप दुःखद घटना.किती गुंडागर्दी चालली आहे ही. 😮भयंकर आहे हे. सरपंचांवर असं संकट येतं. तर सामान्य माणसांनी कसं जगायचं सुरक्षितपणे.😢

  • @JaywantChavan-wp4fz
    @JaywantChavan-wp4fz 18 วันที่ผ่านมา +10

    सरकारला जर आई बहीण असतील तर सरकार न्याय देईल

  • @satishpatil6490
    @satishpatil6490 17 วันที่ผ่านมา +4

    ताईच्या मिस्टरांना सुरक्षा द्या

  • @chhayagaikwad9064
    @chhayagaikwad9064 18 วันที่ผ่านมา +8

    भारत देशात व महाराष्ट्रात राहत आहे असे वाटतच नाही आता

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 18 วันที่ผ่านมา +8

    या सरकार चा जाहिर निषद

  • @sanjaykakade439
    @sanjaykakade439 18 วันที่ผ่านมา +26

    वाल्या.पोलीसाना.साफडला.नाही
    वाल्यान.पोलीसाना.सापडून.दाखवल

    • @maheshghumare4559
      @maheshghumare4559 17 วันที่ผ่านมา

      अरे मित्रा पोलिसांना पकडायला वेळ लागत नाही... त्यांचे खबरी असतात... वरून ऑर्डर आलेली असते आका लोकांची... त्या मुळे त्यांना काही करता येत नाही... आका लोकांच्या विरोधात जाऊन जर तपास केला तर एक तर नोकरी किंवा बदली पण होऊ शकते.... पोलीस यंत्रणा ही फक्त नावाला आहे.... राजकारणीच खरे आका आहेत...

    • @maheshghumare4559
      @maheshghumare4559 17 วันที่ผ่านมา

      जरा चिंतन कर कोण्या एखाद्या बड्या मंत्राच्या मुलगा किडनॅप झाला तर... तो आरोपी एका दिवसाच्या आत पकडला असता..

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 18 วันที่ผ่านมา +9

    मुख्यमंत्रीसाहेब.या.ताईचे.म्हणणे.काय.ते.समजून.घ्या..

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 18 วันที่ผ่านมา +15

    पोलिसच भक्षक बनलेत 😂😂कोणावर विश्वास ठेवायचा

  • @pushpashevate6865
    @pushpashevate6865 9 วันที่ผ่านมา

    त्यांना सुरक्षा द्या त्यांना धोका होऊ शकतो 😢😢😢 एवढी दहशत जगणे कठीण आहे 😮😮😮

  • @Shah-k3e
    @Shah-k3e 18 วันที่ผ่านมา +14

    अजून करा मतदान 😂 गांधीजी ला अजून बोला😂 अन् हे बदलणार नाही आता

  • @shital-mithunlovelycouple
    @shital-mithunlovelycouple 18 วันที่ผ่านมา +3

    त्या माऊलीला सुरक्षा दिली पाहिजे आणि ताईंनी आपल्या म्हण न्यावर ठाम राहून कोर्टात ही अशीच साक्ष प्रत्यक्ष दर्शी त्यांच्या पतीने दिली पाहिजे

  • @vinodkharche82
    @vinodkharche82 18 วันที่ผ่านมา +5

    अशी शिक्षा दिली पाहिजे की पुन्हा कोणी असे धाडस केले नाही पाहिजे

  • @shobhakurundwadkar3378
    @shobhakurundwadkar3378 12 วันที่ผ่านมา

    आपण दुसऱ्याचे वाईट केले तर आपल पण वाईट च होणार , एव्हढ जरी प्रत्येकाने लक्षात ठेवल तरी जगात गुन्हेगारी प्रवृत्ती कमी होईल
    संतोष देशमुख यांच्या आत्म्याला देव शांती देवो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭🙏

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 17 วันที่ผ่านมา +4

    भयानक आहे हे सगळं अशी दहशत थांबली पाहिजे नाहीतर वाईट वागणारे लोक आणखी वाईट वागायला लागतील खूप भयानक आहे

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 18 วันที่ผ่านมา +4

    बघा सरकार काय आक्रोश आहे करिता सारा महाराष्ट्र म्हणत आहे की साऱ्या आरोपीला फाशी झाली पाहिजे फडणवीस साहेब यांना हा व्हिडीओ पाठवा ही विनंती आहे मुंबई तक चॅनल ला हात जोडून 🙏 विनंती आहे

  • @marutisuryawanshi1860
    @marutisuryawanshi1860 17 วันที่ผ่านมา

    "मस्साजोग" या पूर्ण गावालाचं संरक्षण द्यायला पाहिजे सरकारने.

  • @श्रीगणेशा-द3प
    @श्रीगणेशा-द3प 3 วันที่ผ่านมา

    सर्व जनता निषेध करते आहे लवकरात लवकर न्याय मिळवुन द्या

  • @DilipGadhave-df6qo
    @DilipGadhave-df6qo 18 วันที่ผ่านมา +3

    ताई बरोबर आहे न्याय नकीच मिळेल मला महाराष्ट् पोलीसावरखूप भरवसा आहे

  • @JayramParab
    @JayramParab 18 วันที่ผ่านมา +15

    मुख्यमंत्री बीडचे पालकमंत्री व्हावे

    • @BhauKoditkar-b5d
      @BhauKoditkar-b5d 18 วันที่ผ่านมา +4

      म्हणजे काय होईल.?
      मुंबई मध्ये बसून बीड सांभाळता येत नाही का.? गृहमंत्री आहेत ते .
      नसेल सांभाळता येत तर घरी बसावे.बायका पोरं सांभाळत.

    • @मंगेशमगावंडे
      @मंगेशमगावंडे 17 วันที่ผ่านมา

      तो काय शेट्ट उपटनार,,, सत्तेसाठी काही करत ते उपटे

  • @neeleshchavan527
    @neeleshchavan527 16 วันที่ผ่านมา

    यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे आणि यात सुधारणा होण्यासाठी पोलिसांनी प्रामाणिक काम करण्याची गरज आहे.

  • @anandshinde746
    @anandshinde746 17 วันที่ผ่านมา

    ताई खरंच खूप निर्भीड आहात न्याय झाला पाहिजे

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 18 วันที่ผ่านมา +6

    पहाटे पाच वाजता अनैतिक सरकारला जन्म घालणारे दोन्हीही सरकारचे प्रमुख मोरक्या आहेत त्यांच्याकडून कोणत्याही न्यायाची अपेक्षा दिसत नाही आता आपली सुरक्षा आपणच करायला हवी

  • @kishorthakre1589
    @kishorthakre1589 17 วันที่ผ่านมา

    या महीलाचा आक्रोश किती सत्य सर्व सांगून जातंय सरकारला यांची जनाचीनाहीतरी मनाची लाज वाटून त्यांना खरा न्याय मिळालायला पाहीजेत जे कोणी दोषी असतील त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी

  • @मंगेशमगावंडे
    @मंगेशमगावंडे 17 วันที่ผ่านมา +2

    गृहमंत्री,, मुख्यमंत्री कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र

  • @pruthvirajpatil.9796
    @pruthvirajpatil.9796 16 วันที่ผ่านมา

    बीड गुंड शाही ही भारतात 1no आली,याच पूर्ण श्रेय महाराष्ट्र सरकार आणि धण्या याला जातंय हार्दिक अभिनंदन.

  • @PushpaThorat-n7j
    @PushpaThorat-n7j 17 วันที่ผ่านมา

    असाच आवाज गावकऱ्यांनी कायम ठेवावा न्याय नक्की पदरात पडल ताई
    मण सुन्न होत तुमची तळमळ एकुण

  • @balukalkuta
    @balukalkuta 16 วันที่ผ่านมา

    एक जुटीचा विजय असो न्याय मिळालाच पाहिजे 🇮🇳🙏😢

  • @VijayThosare
    @VijayThosare 17 วันที่ผ่านมา +2

    या ताईच्या मिस्टरला संरक्षण द्या कारण तो स्वतः मोठा पुरावा आहे

  • @rameshwarjadhao727
    @rameshwarjadhao727 17 วันที่ผ่านมา

    खरच खूप वाईट झाल अस कोणा सोबतही होउ नये न्याय भेटला पाहिजे

  • @MandakiniBhosale-d3k
    @MandakiniBhosale-d3k 17 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई तुम्ही बोलला ते ऐकून खुप वाईट वाटत, पण आम्ही दिलेली कॉमेंट डिलीट ka होतात??

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 18 วันที่ผ่านมา +16

    कराड ला वाचवण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करत आहे

  • @radepa222
    @radepa222 17 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर,ह्या प्रकरणात योग्य न्याय मिळाला पाहिजे.नाहीतर लोकांचा न्यायावरील विश्वास उडेल....i

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 17 วันที่ผ่านมา

    MUMBAI TAK che aabhar❤❤❤

  • @सत्यUR
    @सत्यUR 16 วันที่ผ่านมา

    जातीच्या नाही तर माणुसकीच्या नात्याने साथ द्या मित्रानो 😢 वेळ आपल्यावर कधी येईल कळणार नाही म्हणून सर्व जातधर्माच्या लोकांनी साथ द्या

  • @VilasNarsale-wr1tu
    @VilasNarsale-wr1tu 18 วันที่ผ่านมา +27

    ताई तळमळीने बोलतात ....

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 18 วันที่ผ่านมา +5

    गृहमंत्री.जी.बीड. परळी.हे.सर्व.अवघड.आहे.तुम्ही.पालकमंत्री.होवा.हा.एकमेव.पर्याय.आहे.देशमुख.सरपंचांना.न्याय.मिळालाच.पाहिजे.हे.पण. तितकच.खर.आहे.पाहा.तेयांच्या.लेकराबलांचा.आशीर्वाद.भेटेल.ऐका.आत्म्याला.शांती.मिळेल

  • @jalindarhadole6106
    @jalindarhadole6106 17 วันที่ผ่านมา

    खूप सत्य परिस्थिति आहे खूप दहशत आहे गुंडांची कारण गरीबाला कोणी वालीच राहिलेला दिसत नाही ज्याच्या हाती सत्ता तोच फांसी पारदी

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 17 วันที่ผ่านมา

    या ताईचे मिस्टर मुख्य साक्षीदार शिवराज देशमुख यांना संरक्षण द्या.

  • @satyajitumbarkar7715
    @satyajitumbarkar7715 16 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुखांना न्याय मिळाला नाही तर सरकार पाडण्यात येईल.... एक मराठा लाख मराठा.

  • @rahulpakhare9308
    @rahulpakhare9308 18 วันที่ผ่านมา +3

    बाप रे 😮

  • @mylovebtsforever4728
    @mylovebtsforever4728 18 วันที่ผ่านมา +2

    न्याय मिळालच पाहिजे.

  • @balajimudhol-lh8yb
    @balajimudhol-lh8yb 16 วันที่ผ่านมา +1

    सद रक्षणाय खल निर्द नाल य हे वाक्य पोलिस स्टेशन मध्ये लोकांना दाखवाय लावता

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 18 วันที่ผ่านมา +11

    देवा कुठे झोपला रे बाबा कोयत्याने काय काय करतात

    • @sagarjadhav4193
      @sagarjadhav4193 17 วันที่ผ่านมา

      देव जर असता तर हत्या झाल्या नसत्या

  • @madhvidharmadhikariofficia9319
    @madhvidharmadhikariofficia9319 16 วันที่ผ่านมา

    हिम्मत बाज बाई सलाम
    रूपाली ताईंना भेटा

  • @MahavirLokhande-pc4ts
    @MahavirLokhande-pc4ts 17 วันที่ผ่านมา

    मराठाच नाही तर सर्व दलीत बहुजन समाजातील प्रत्येक लोकांनी देशमुख यांच्या मागे उभे राहून न्याय मिळवला पाहिजे

  • @sushilajagtap6533
    @sushilajagtap6533 17 วันที่ผ่านมา

    अरे काय करत सरकार भावी मुख्य मंत्री एक बहीण राजकीय झाली तीला न्याय द्यावा🎉🎉🎉

  • @mahendrawagh5653
    @mahendrawagh5653 17 วันที่ผ่านมา

    ही ताई मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिण नाही का??? की फक्त मतासाठी नाटक होत सरकारचं??? संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे. सर्व दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.

  • @RamdasAwargand
    @RamdasAwargand 16 วันที่ผ่านมา

    ताईच्या मिस्टर ला सुरक्षा द्या गुंडागर्दी झाली

  • @gixxerlovers9976
    @gixxerlovers9976 18 วันที่ผ่านมา +3

    सरकारची धर्माच्या नावावर झालेली मोनोपोली हीच कारणीभूत आहे..... आपण हिंदूच्या नावावर फक्त BJP लाच मतदान देणार हे माहीत झाल्यामुळे त्यांना सत्ता जाण्याची भीती नाही म्हणून ते गुंडांना पाठीशी घालून मनमानी करत आहेत......😢😢😢

  • @LkBansod
    @LkBansod 17 วันที่ผ่านมา +1

    किती भयावह परिस्थिती आहे पत्रकारांना अशी वेळ कोणावरही येऊ नाही कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो किती गरीब असो श्रीमंत असो याला सर्व समाजातून वाचा फुटली पाहिजे बंधन झाले पाहिजे दंड झाला पाहिजे शिक्षा झाली पाहिजे

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 17 วันที่ผ่านมา +1

    याच्या पाठीमागे धनंजय मुंडे आहे पोलीस लोकं लक्ष द्या कोणाच्या ताटाखालचा मांजर होऊ नका

  • @vanitatarmale605
    @vanitatarmale605 17 วันที่ผ่านมา

    ताई बरोबर आहे तुमचं अन्याय विरुद्ध लढायला पाहिजे

  • @rahulkapare7681
    @rahulkapare7681 18 วันที่ผ่านมา +1

    You are right tai

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 18 วันที่ผ่านมา +1

    मागासवर्गीय समाज एक झाल्याशिवाय ह्या महाराष्ट्र च भलं होणार नाही.

  • @arunpawar2427
    @arunpawar2427 17 วันที่ผ่านมา +1

    Media समोर सांगतात लोक पण पोलिसांसमोर साक्षीदार बनतं नाही कोन 😊गुन्हेगाराला शिक्षा कशी भेटणार मग 😊

  • @vishnuadawale7900
    @vishnuadawale7900 18 วันที่ผ่านมา +2

    ताईसाहेब मीडिया समोर बोलतायत ,
    त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 17 วันที่ผ่านมา

    ताई न्याय परळीचा महादेवाच करील हर हर महादेव शंभो

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 17 วันที่ผ่านมา

    खर तर या सरकारने एका सेकंदात राजीनामा द्यावा.
    इतके हाल कोणीही कुणाचे करत नाही.
    राग प्रत्येकाला येतो पण असा राग काय कामाचा.
    या कुटुंबाला न्याय मिळाला च पाहिजे.

  • @VithalNaik196
    @VithalNaik196 18 วันที่ผ่านมา +2

    अजून यांच्याच मिस्टर ला सिआयडी बोलावून घेतात चौकशी ला 😡

  • @Mechanicalgyan358
    @Mechanicalgyan358 18 วันที่ผ่านมา +3

    Tai salute

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew 18 วันที่ผ่านมา +2

    ताई सेगळ चा चोरग, करा हात पाय तोडा कुणाच्या हि भरोशावर बसू नये आपला भाऊ गेला त्याचा काय विचार करत आहे ताई, खूप वाईट वाटले दादा परमेश्वर तुम्हाला शक्य ती देव 😂