अजित दादांची शिस्त आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा, बीड DPDC बैठकीनंतर Pankaja Munde यांची प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #BeedDPDC #AjitPawar #PankajaMunde
    बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.
    या बैठकीला पालकमंत्री अजित पवारांसह पंकजा मुंडेंनी हजेरी लावली.
    या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.
    मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली.
    धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत बोलणं मात्र पंकजा मुंडेंनी टाळलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 38

  • @karantambe2107
    @karantambe2107 6 วันที่ผ่านมา +6

    ह्या लोकांना आपल्याबद्दल बोलण्याची फुरसत नाही.. माझं स्वागत माझं असं माझं तसं याच्यात मीडियाला उठून ठेवा तुम्ही

  • @AppasahebDoiphode
    @AppasahebDoiphode 7 วันที่ผ่านมา +8

    Always Tai saheb

  • @pradipphad4413
    @pradipphad4413 7 วันที่ผ่านมา +6

    ताईसाहेब

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 7 วันที่ผ่านมา +8

    1 नंबर ताई

  • @VivekanandMundhe-gy7lk
    @VivekanandMundhe-gy7lk 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @BhausahebPalve-jm7ml
    @BhausahebPalve-jm7ml 7 วันที่ผ่านมา +8

    ताई साहेब

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 6 วันที่ผ่านมา +3

    राक्षस आणि त्याची बहीण हेल्मेट सारखं थोबाड हीच, सरपूनका 😂😂😂😂

  • @SantoshBhise-l1f
    @SantoshBhise-l1f 6 วันที่ผ่านมา +4

    ते सर्व जाऊद्या चिक्की 2 चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे हे सांगा तुमचा पहिला चिक्की चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर खुप कमाई केली तो चित्रपट गोल्डन जुब्ली झाला 🤔🙄💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰💸💸💸💸💸💸💸💸💸💸💸💸💸💸💸

    • @GajananThorve-hh5un
      @GajananThorve-hh5un 4 วันที่ผ่านมา

      जातीवादी योध्दा सुपर हिट झाला

    • @vinodbinwade9066
      @vinodbinwade9066 2 วันที่ผ่านมา

      कस्याला आपली इज्जत घालता अस्या कॉमेंट करून

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 7 วันที่ผ่านมา +7

    पत्रकार ला कालचं काही समजत,, आठवत नाही.
    तेच ते प्रश्न विचार असतात..... सर्व चॅनेल पाहून समजते.

  • @poapatkadam1222
    @poapatkadam1222 7 วันที่ผ่านมา +4

    सगळे निर्णय दिल्लीला जाऊनच घ्या .

  • @ramdasjagtap5469
    @ramdasjagtap5469 5 วันที่ผ่านมา +1

    चिक्की.ताई.पण.चोर.बोलतात. शिरजोर.काय.फायदा.नाही.तुमच्या.पक्ष्यात.तुम्हाला.कोण. विचारात.नाही.स्वतःचा. मोठे.पना.सांगत.असते.नेहमी

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 7 วันที่ผ่านมา +8

    नमिता मुंदडा तुमच्या मतदार संघात सरपंचचा खून झालाय तुम्ही शांत कशा?
    परदेश वारी करून आल्या तुम्ही

  • @बाळासाहेबबनकर
    @बाळासाहेबबनकर 5 วันที่ผ่านมา

    ताई मुडे साहेब सारक वाग म

  • @aravdeshmukh1462
    @aravdeshmukh1462 7 วันที่ผ่านมา +15

    मराठा समाज 6 cr अर्धा समाज obc मध्ये आलाय बाकी SEBC आणि EWS पण लागू बसा जळत आता धन्यवाद मनोज पाटील🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Jayhari2025
      @Jayhari2025 7 วันที่ผ่านมา

      आमाला गरज नाही तुमच्यावर जाळायची 😂😂
      तुमी स्वतः भिकारी आहात 😂😂

    • @balkrishnanagrgoje1831
      @balkrishnanagrgoje1831 7 วันที่ผ่านมา +6

      अरे अडाणी...
      EWS ज्याला कोणत्याही प्रवर्गात आरक्षणाचा लाभ घेता येत नाही त्याच्यासाठी आहे .
      SEBC लागू असताना EWS लागू राहू शकत नाही, कोणतही एकच भेटत असत रे 😂😂

    • @unknown-p9i6
      @unknown-p9i6 7 วันที่ผ่านมา +4

      ​@@balkrishnanagrgoje1831 Are dalbbadri tu kay judge ahes ka kelya😂😂

    • @balkrishnanagrgoje1831
      @balkrishnanagrgoje1831 7 วันที่ผ่านมา

      @@unknown-p9i6 अरे बापाचं नाव लावायला लाज वाटते का रे भुरट्या...
      का अशीच कुणीतरी टाकून दिलेली बेवारस पिल्लावळ ...
      आईला विचार कुठं कुठं दिवे लावलेत तिने ते

    • @Sushil64400
      @Sushil64400 7 วันที่ผ่านมา +4

      @@unknown-p9i6 बोलणे दे भाइ उसे दर्द हुवा है बिचारेको. *ड जळायली त्याची आरक्षण भेटायलेल पाहून.😅

  • @RausahebJadhav
    @RausahebJadhav 4 วันที่ผ่านมา

    आई तुझे मुख्यमंत्री व्हावे हीच मराठी समाजाची प

  • @vijaymahadik1409
    @vijaymahadik1409 7 วันที่ผ่านมา +6

    हि स्वतःला फारच शहाणी समजते. पण??? 😂😂😂😂😂

    • @BhagwanGore-q9k
      @BhagwanGore-q9k 6 วันที่ผ่านมา +2

      मग जरंग्या वर तिका करायची का तीन
      आणी दोन समाजात भांडण लावायची का तीन.
      काय चुकीचं बोलताय का ते
      यांच्यात काय शहाणपणा वाटलं तुम्हाला.

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 6 วันที่ผ่านมา +3

      राक्षस आणि त्याची बहीण हेल्मेट सारखं थोबाड हीच, सरपूनका 😂😂😂😂😂

  • @incognito40419
    @incognito40419 7 วันที่ผ่านมา +4

    हे बहीण भाऊ वाट लावणार बीड ची..

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 6 วันที่ผ่านมา +2

      राक्षस आणि त्याची बहीण हेल्मेट सारखं थोबाड हीच, सर्पूनका 😂😂😂😂

  • @anilkolhe-8992
    @anilkolhe-8992 4 วันที่ผ่านมา

    Ya bai la sarkhe dhakhvt jau naka please rave

  • @SwapnilGarde-ud5kv
    @SwapnilGarde-ud5kv 5 วันที่ผ่านมา +1

    Chikkikhor😂

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 7 วันที่ผ่านมา +1

    दादा पसट नाही तर भ्रष्ट आहे हे आपल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते