घरगुती अस्सल मालवणी मसाल | शिंपल्यांच कालवणं |खाजनातल्या भोंग्याचे कालवणं | Authentic Malvani Masala
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.พ. 2023
- मालवणी खाद्य संस्कृतीतील अस्सल मालवणी खाद्य पदार्थ जगासमोर आणण्यासाठी आपल्या मालवणीलाईफ या युट्युब चॅनलतर्फे "आवशीच्या हातचा" हि मालवणी खाद्य मालीका आपण घेउन येत आहोत. या मालिकेत केवळ मालवणी पदार्थ कसे बनवले जातात आणि त्यासाठी काय साहित्य लागत याची माहिती आपण घेणार आहोत.
आज या मालीकेच्या पुढच्या भागात आपण मुळ्यांचे म्हणजेच शिंपल्याच कालवणं आणि खाजनात मिळणाऱ्या कोक्यांच कालवणं पाहणार आहोत. मालवणी लोकांची आवडती डीश महाराष्ट्रातील ईतर भागात पोहचून ती कशी बनवतात या पद्दलची माहिती आपण देणार आहोत. तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले हे पदार्थ नक्की घरी बनवुन पहा....
#malvanilife #malvanifood #malvanirecipe #malvanimasala #konkan #sindhudurg #malvan #trending #shellfish #seafood #seafoodrecipe
मालवणी मसाला खरेदीसाठी संपर्क
सौ अंकिता कांबळी
+91 94057 39161
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
मसाला कसा किलो रेसिपी अप्रतिम आहे
One of the first👍
चला जशी रेसिपी बघून बनवायला आनंद यायचा तसाच आवशीच्या हातचा मसाला सुद्धा वापरायला मिळणार म्हणजे सोनेपे सुहागा.
Masala business sathi khup Chan shubhecbha 💐💐💐💐
मस्त व्हिडिओ. आणि नवीन मसाला व्यवसायासाठी वहिनींना आणि आईंना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
नवीन व्यवसायसाठी अभिनंदन काकी रेसिपी एक नंबर विडीयो खुप खुप छान
तुला पुन्हा एकदा तूझ्या नवीन व्यवसाया साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐
Aai vahini dada khup subhecha 💐 aani mast recepie aai thank you
खूप छान मसाला आणि काकी तुम्ही खूप छान केले कालवण. खूप शुभेच्छा
खुप सुंदर रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्त रेसिपी
लहानपणी घोंगे बनवलेले आहेत
खूपच छान रेसिपी व मालवणी मसाला 👌👌
मस्तच रेसीपी मालवणी मसाला वा जय महाराष्ट्र👏✊👍
एक नंबर.....👌🏾
मस्त झाला व्हिडिओ
लै भारी
छान रेसिपी 👍👍
नेहमीप्रमाणेच छान विडीओ, अगदी माहितीपूर्ण.
खूप छान व्हिडिओ 👍👍
भारीच... 👍🙏
मस्त रेसिपी आईच्या हातची 👌🏻👍🏻
खूप छान 👌👌
Mastach vlog dada....❤
आवशी वैनी दादा अभिनंदन रेसिपी 👌👌
वीडियो लय भारी
आमच्या गावच्या नदीतील शिंपल्यांच मालवणी मसाल्यातील झणझणीत कालवणं. दोन्ही रेसिपी छान. 👌 तसेच नवीन व्यवसायासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. या मसाल्याची मालवणी चव अधिकाधिक लोकांच्या जीभेवर रेंगाळत रहावी हीच सदिच्छा. 👌👍
खूप छान रेसिपी आणि छान व्हिडिओ
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup chan
आज मजा आली....नम्या,आई खूप दिवसांनी दिसले🙏
Mast vdo dada 👌👍
खूप छान रेसिपी एक नंबर विडीओ भावा 🌹🌹👌👌
👌👌👌👍👍Mastttt 1number video
Khup chan Avaaj aahe tuza ❤❤❤❤ Bava
मस्त
Bro, ur mom is very sweet. I just love to hear her talk. I like u videos and content. Above all, apla kokan jagat bhari ahe. God bless u all anhi aai la majha Namasakar.
Thank you so much
Thanks for your support and kind words 😊
Aprtim
Very nice da
Very nice 👌 👌
Mulyanchi mashta kashi kadhuchi ti dakhawlya baddal manahpurvak dhanyavaad recipe aamka khup aawadli ❤❤ ani amka aavshichya hatcho malvani masalo khawcho asa 👍
Lucky dada thnx tumhi atleast 250gramscha masala available kela barech youtuber direct 500gm chyavarch detat.
Karan first time testingsathi 250gmscha availability gavich...
👍🏻👌🏻👍🏻👌🏻❤️
छान व्हिडिओ, लोळगे easily मिळतायत.
Very very nice
❤️
Mast
😋😋
खुप छान रेसिपी लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
💐Congratulation Dada 💐
👍👍🙏🙏
Nice
😋😋👌👌👍👍💐💐🙏🙏
Chan video .congratulations dada navin bussnes sathi vahininna pan sang congratulations .aai tar kay vicharuch nakos kiti shant bolte ani resipi tar mast .
Dadaaaa...Tumhi ya aaplya kokanatyla recipe dakhvta na tr asa vatat mumbai sodun gavich yaychi❤️
Mobail no pz phone number sent
Unique Video dada❤..Masala oder nkkich deu😊
आम्ही आमच्या आजोळी कर्लीवाडी मध्ये खुप काढून घरी घेऊन यायचो
खुप छान बेटा
बहिणीच्या हातचा कधी खावंक मिळताला
LUKKY VIDIO MUST UPLOAD KELAY MALA BHARI AWADLA RECEIPEI CHAN MAKA MALVANI MASALA VHAYA ME MAGAVTALEY .
Tisarya shimpalya kadhnyache prosijar dakhwa
आमका येवक होया आवशीच्या हातची तीसरे खावक
Video konti hi aso... Ti informative asnar ch 😊👍
Masala che ingredients kalale asate tar bara Padale asate bhau
Mule just milu naye mahagai wadhate
900 rupees 1kg 😱
नम्याच्या हाताला काय झालं?
आणि ओले काजु गर टाकायचे मग भारी
Khup chan vlog mala malvani masala hava ahe please mala tuja contact details send kar
9819539161 war whatsapp la order place kara
लकी दादा,
मसाल्याची किंमत सांगितली नाही.
किंमत कळाली तरच मागाऊ शकतो..
Masalyacha rate nahi sangitala
250 gms Rs.245 + courier charges Rs. 55
500 gms Rs. 450 + courier charges Rs. 55
1 kg Rs. 900 + courier charges Rs. 70
EK KILO MASLA KASA KILO RESIPI MASTCH
250 gms Rs.245 + courier charges Rs. 55
500 gms Rs. 450 + courier charges Rs. 55
1 kg Rs. 900 + courier charges Rs. 70
Amchakade mumbaila Yana chot khube boltat
👍👍
१००ग्रम मसाला किती रूपये लागतील
२५०ग्रम पैसे किती?