Bhasha Ani Boli | Ft.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ก.พ. 2023
  • More than 42 dialects of the Marathi Language add unique flavors to our 'Myबोली'. Making Marathi one of the most beautiful and diverse languages. This 'मराठीभाषा दिन', BhaDiPa and Aasova coming together to celebrate the Mighty Marathi. Do watch this video till the end.
    At IndianOil petrol pumps in Maharashtra, all the staff communicates with their customers using the Marathi language: iocl.com/
    Join this channel to get access to the perks:
    / @bhadipa
    Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते !
    NEW MERCH!! BhaDiPa Stickers, Mugs, and T-Shirts: bhadipa.themerchbay.com/
    All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipa
    / bhadipa
    / bhadipa
    Cast:
    Sameer Khandekar
    Paula Mcglynn
    Swapnil Mane
    Yadnesh Pawar
    Shubham Bhobaskar
    Writer & Director - Sameer Khandekar
    DOP - Suyash Mhatre
    Sound - Malay Vadalkar
    Editor - Gaurav Khairnar
    Programming Head and Content Strategist - Prachi Hankare, Akshay Nar
    Assistant Director - Sarthak Chirnerkar, Shubham Bhobaskar
    Production Head - Kedar Naidu
    Production Manager - Mangesh Jadhav
    Colorist - Ajinkya Khadpekar
    Creatives - Nadeem Khan
    Spot - Buddu
    Sales and Brand Solutions Head - Swanand Tendulkar
    Sales Executive - Shilpa Shetye
    Sales Associate - Chinmay Jadhav
    Social Media Team - Shweta Dhadve, Prachi Bagwe, Tejas Desai
    Subtitles - Amey Rane
    Equipments - Red Eye Equipment, Mumbai
  • ภาพยนตร์และแอนิเมชัน

ความคิดเห็น • 750

  • @tejaswineegore5261
    @tejaswineegore5261 ปีที่แล้ว +319

    मराठीवर तर प्रेम आहेच... बोली भाषांवरचं प्रेमही वाढलं... खूप छान!! 👌👌👌👏👏👏👏👏

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +25

      अगदी बरोबर, तेजस्विनी! मराठीतला गोडवा बोलीभाषांमुळेच आहे... ❤️🙏🏻

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว +172

    मराठी भाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. आपला महाराष्ट्र आकाराने खुप मोठा आहे. खान्देश, विदर्भ, मराठवाडा, प.महाराष्ट्र, कोकण असे विभाग पडतात. तरीही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मराठी हि वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. त्या बोलीभाषा आपण प्रमाण मराठी भाषेत बदलू शकत नाही. कारण त्या बोलीभाषेतील गोडवा....... 💓💕🇮🇳 भारत देशात जेवढी विविधता आहे त्याही पेक्षा जास्त विविधता आपल्या महाराष्ट्रात आहे.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +10

      अगदी खरं! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या 42 पेक्षा जास्त बोलीभाषा आपल्या मराठीला सुंदर बनवतात. ❤❤ विलास, तुम्हाला मराठी भाषेच्या हार्दिक शुभेच्छा!

    • @purnank54
      @purnank54 ปีที่แล้ว +1

      खूप छान

    • @surajpatil5465
      @surajpatil5465 ปีที่แล้ว +5

      विलास दादा हार्दीक नाही हार्दिक😀...मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 ปีที่แล้ว +3

      @@surajpatil5465 चुक दुरूस्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

  • @mayurnikam4572
    @mayurnikam4572 ปีที่แล้ว +26

    शुद्ध किंवा अशुद्ध मराठी कोणती हे भांडण्यापेक्षा फक्त मराठी बोला. खूपच छान संदेश!
    जय शिवराय

  • @shirishjadhav897
    @shirishjadhav897 ปีที่แล้ว +99

    Paula is just awsome. जर बाकीचे देश आपली संस्कृती अजमावत असतील तर आपल्याला तर गर्व असला पाहिजे आपल्या भाषेवर. जय महाराष्ट्र.

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 ปีที่แล้ว +5

      गर्व नको, अभिमान पाहिजे!

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      हिंदीत गर्व म्हणजे मराठीत अभिमान.
      हिंदीत अभिमान म्हणजे मराठीत गर्व.
      हिंदीच्या माऱ्यामुळे लोकांना मराठी समजेनासे झाले आहे.

  • @baalah7
    @baalah7 ปีที่แล้ว +147

    *Very good point conveyed, pains when Marathi folks avoid speaking in Marathi, I am a Mumbai born Tamilian,prefer and Love speaking in Marathi at given opportunity* 🙌🏽

    • @santydayme9
      @santydayme9 ปีที่แล้ว +4

      Pan obviously reply English madhyech lihinaar .. 😁😁

    • @baalah7
      @baalah7 ปีที่แล้ว +7

      @@santydayme9 tumhi suddha 🤩 लक्ष दिलं असेल तर मी म्हटलं मराठी बोलायला आवडतं.... 😎

    • @gk_wing8692
      @gk_wing8692 ปีที่แล้ว +6

      ​@@baalah7 खूप छान आपण तामिळ असूनही मराठीत बोलायला आवडतं आणि इथं माझे मराठी मित्र किंवा काही ओळखीची लोकं आहेत जी स्वतः मराठी असूनही एकमेकांशी हिंदीत बोलतात
      खरंतर मी हे आपल्या तमिळ, कन्नडा लोकांपासूनच निरीक्षण करतोय की ते स्वतः कधीही आपल्या राज्यात आपल्या मातृभाषेलाच प्राधान्य देतात आणि तो द्यावाच केव्हाही.😊👍

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว

      हे मराठीत का नाही लिहिलं मग?

    • @preetir4235
      @preetir4235 ปีที่แล้ว +1

      ​@@baalah7 waah.. mast. Mala Tamil shikaychi aahe.

  • @binatiwari4364
    @binatiwari4364 ปีที่แล้ว +35

    There is no such thing as Shuddha- Ashuddha Marathi. Marathi is beautiful in all regional flavors. Love it 😀

  • @anupriyadesai542
    @anupriyadesai542 ปีที่แล้ว +10

    मराठी कवी,नाटककार,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
    मराठी भाषा दिन
    निमित्त हार्दिक शुभेच्छा!

  • @vivekkatoor
    @vivekkatoor ปีที่แล้ว +63

    Shuddha Marathi.... Every regional has its own Marathi's flavour....lets keep it intact.... Mayboli is shreshth. Jai Maharashtra.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +2

      Different dialects make मराठी भाषा very unique and flavorful... 🙏🏻❤️

  • @vishwanathnaik3009
    @vishwanathnaik3009 ปีที่แล้ว +38

    I m from Karnataka. Trying to learn marathi language. Jai Kannada Jai Marathi

    • @gk_wing8692
      @gk_wing8692 ปีที่แล้ว +4

      Wow that's nice bro!😊👌

    • @Kirnotsarg
      @Kirnotsarg ปีที่แล้ว +2

      banni snehitaru!

    • @sng2157
      @sng2157 ปีที่แล้ว +3

      मला पण भाषा शिकावीशी वाटते.

  • @abhishekukirde292
    @abhishekukirde292 ปีที่แล้ว +8

    अगदी ७ मिनिटात आणि मोजक्या शब्दात भाषेचे महत्त्व समजावून सांगितले आणि रोजच्या जीवनात आपण कसे दुसऱ्या भाषेचा वापर करतो हे समजावून सांगितले. खुप छान 👏👏

  • @apurvumarani5246
    @apurvumarani5246 ปีที่แล้ว +9

    "विविधतेत एकता" ही जशी आपल्या भारत देशाची अभिमानास्पद ओळख आहे तशीच महाराष्ट्राची सुद्धा... अनेक बोली भाषा, अनेक प्रांत, अनेक गावे, अनेक वाडी याशिवाय प्राकृतिक विविधतेत सुद्धा महाराष्ट्र काही कमी नाही... तरीपण या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती अभिमानाने सांगतो "मी मराठी आहे". जशी वेगवेगळ्या स्वभावाच्या भावंडांना त्यांची आई एकत्र ठेवते तशीच आपली माय मराठी आपल्याला विविधतेत सुद्धा एकत्र बांधून ठेवते.
    खूप खूप सुंदर संदेश आणि खूप सुंदर व्हिडीओ 👏👏🙏🙏

  • @someshpathak3169
    @someshpathak3169 ปีที่แล้ว +9

    किती छान मुद्दा किती सहज मांडला तुम्ही. शेवटची फ्रेम जिथे सगळ्या बोलीभाषा screen वर आल्या ती फ्रेम विशेष आवडली. या शुद्ध अशुद्ध च्या नादात भावना मागेच राहून जातात हे खरं. एक छोटीशी कविता वाचली होती
    "नुकतच लिहिता येऊ लागलेल्या मुलाने पाटीवर लिहिलं
    "आइ मला भूक लागली"
    लोकांनी वाचलं आणि त्याला सांगितलं
    अरे आई चा इ चुकीचा लिहिलास
    आई ने वाचलं आणि तिने भाकरी करायला घेतली...!!!
    आपलं शुद्ध अशुद्ध च भांडण असचं आहे. त्या आई ला भूक समजली आणि लोकं चूक शोधत बसले. आपण कित्येक वेळा तेच करतो. असो... मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला एक सुंदर संदेश दिलात त्यासाठी खूप प्रेम. ❣❣❣

  • @BhaDiPa
    @BhaDiPa  ปีที่แล้ว +43

    महाराष्ट्रात IndianOil च्या पेट्रोल पंपावरील सर्व कर्मचारी आपुलकीने आणि मराठीतच बोलतात. त्याने प्रेम वाढतं.
    iocl.com/

    • @ashishkarle7580
      @ashishkarle7580 ปีที่แล้ว +2

      चुकीचं आहे हे राव तिथं पेट्रोल पंप सर्व जाहिराती संघ राज्य शासन हिंदीत लावत बऱ्याचदा तक्रार करून काही नाही झाला

  • @roshanyerunkar2648
    @roshanyerunkar2648 ปีที่แล้ว +12

    मराठी भाषा वृंधिगत व्हावी या करिता मी जास्त काही करू शकत नसलो तरी, मी माझ्या ४ वर्षाच्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आहे . इंग्लिश भाषेचा तिरस्कार अजिबात नाही पण माझ्या मराठी भाषेचा अभिमान नक्कीच आहे. माझा मुलगा अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला हे बहिणााईंच गीत जेव्हा बोलतो तेव्हा ते ऐकण्यात जे सुख आहे ते twinkle twinkle little star मध्ये नक्कीच नाही.. असो. आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

  • @shubhadaChandrachud
    @shubhadaChandrachud ปีที่แล้ว +19

    भाषा नदीसारखी असते, आसपासचे प्रवाह सामावून घेत ती वाढते, वाहती राहते.
    मायमराठीला विनम्र अभिवादन!!
    🙏🙏

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर उदाहरण दिलंय तुम्ही. ❤

  • @damayantitiwari6663
    @damayantitiwari6663 ปีที่แล้ว +46

    Great video!! As a linguist and field worker who works on under documented and understudied Bhili-Khandeshi languages spoken in Maharashtra & Gujarat it makes me happy that you are using your platform for linguistic activism and awareness. The first thing when I teach my students is always there is not a standard/pure/ better language. It’s hard for people to accept that. this video serves as a great example for showing language variation. Definitely putting it in my course. ❤
    Thank you and good luck for future endeavors 😊

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +1

      Damayanti! Thank you so much for such lovely comment. All the best in your all your projects.. 🙏🏻❤️

    • @harshadajoshi3841
      @harshadajoshi3841 ปีที่แล้ว +2

      Very true Damayanti...It is hard for people to accept this fact, but let's hope for the best...all these dialects are so beautiful and they add to the richness to our overall culture!!

  • @radhakulkarni2239
    @radhakulkarni2239 ปีที่แล้ว +5

    खूप खूप छान , सगळ्या बोलीभाषा शुद्धच आहेत , कारण त्या आपल्या सगळ्यांच्या मिळून आहेत. धन्यवाद, इतकं छान सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल

  • @ushasawant6849
    @ushasawant6849 ปีที่แล้ว +5

    आमचं मराठीवर प्रेम आहेच ,ते सुध्दा कायमच ! ग्रामीण बोली देखील आवडते , बोलायला आणि ऐकायला देखील . खूप छान !

  • @pradnyajadhav7101
    @pradnyajadhav7101 ปีที่แล้ว +5

    खरंच खूप छान आणि वेगळी अशी मराठी संकल्पना भाडीपा यांनी मांडली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार आणि मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

  • @thehodophilehomechef8359
    @thehodophilehomechef8359 ปีที่แล้ว +5

    ह्या व्हिडीओ साठी खूप खूप धन्यवाद.... लोकांना हे सांगणे खूप महत्त्वाचे आहे की आपल्याला गर्व असायला पाहिजे आपल्या बोलीभाषेचा , ते मराठीचं वैभवच आहे आणि आपण कोणाच्याही भाषेचा अपमान किंवा खिल्ली उडवता कामा नये 🙏

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว

      ❤❤❤

  • @Rajesh_Chaudhari
    @Rajesh_Chaudhari ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर संकलन आणि वार्तालाप ऐकून मनाला अमेरिकेत असून खूप छान वाटले

  • @shreesutawane8358
    @shreesutawane8358 ปีที่แล้ว +3

    सकारात्मक बदलाची नांदी ... 'भाडीपा ' माझी... धन्यवाद ! 'शेवटाला' येणाऱ्या भाषांचा 'स्क्रीन-शॉट' स्टेटस ला ठेवला आहे... मानपासून आभार...

  • @sushantparanjape3415
    @sushantparanjape3415 ปีที่แล้ว +2

    एकदम भारी म्हणजे मह्या भुसावळच्या मराठीत गयराच जबरा एपिसोड आपली बोली माय मराठी...🚩🚩
    माझा मराठीची बोलू कौतुके।
    परि अमृतातेहि पैजासी जिंके।
    ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
    -​संत ज्ञानेश्वर​🙏

  • @ajinkyakesarkar5621
    @ajinkyakesarkar5621 ปีที่แล้ว +2

    खूप छान भाडीपा 👌👌🥰.. एका अडाणी भय्या वर त्याच्या राहणीमानावर मराठी माणूस हसतो पण त्याच त्याच्या भाषेवरील प्रेम ते सोडत नाहीत आणि हे स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या मराठी माणसाला आपल्याच भाषे बद्दल बोली बद्दल न्यूनगंड वाटतो. आपली मराठी भाषा आपली मातृभाषा आपल्यालाच जपायची आहे वाढवायची आहे. आणि आम्हीं त्यासाठी सतत प्रयत्न करत असतो म्हणून हक्काने बोलतोय. खूप छान भाडीपा..♥️👌

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 ปีที่แล้ว +5

    भाडिया मले कनाई लय आवडते तुमचे हे episode मी नेहमीच पायतो....😂😂
    २७ फेब्रुवारी - मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉💐

  • @varadvarunjikar2728
    @varadvarunjikar2728 ปีที่แล้ว +47

    खूप मस्त दूरचित्रवाणी आहे. मला गर्व आहे मी मराठी असल्याचा. जय महाराष्ट्र. 🧡🚩

    • @PrashantGijare
      @PrashantGijare ปีที่แล้ว +2

      चित्रफीत म्हणायचं होतं का? दूरचित्रवाणी म्हणजे टीव्ही झालं.

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว +1

      गर्व वाईट असतो, अभिमान असावा

    • @gauravnarodey8021
      @gauravnarodey8021 ปีที่แล้ว

      @saiyaanbeimaan4485 ka re kaya zhal?

    • @varadvarunjikar2728
      @varadvarunjikar2728 ปีที่แล้ว +1

      @@PrashantGijare हो हेच म्हणायचं होत. धन्यवाद

  • @chessvibes8040
    @chessvibes8040 ปีที่แล้ว +7

    मराठी भाषेत शुद्ध/ अशुद्ध भाषा किंवा गावंढळ / शहरी भाषा असे काही नसते मराठी मध्ये फक्त प्रमाण भाषा आणि बोली भाषा हे दोन प्रकार आहेत.....विदर्भ, मराठवाडा किंवा इतर ग्रामीण भागात बोलणारी भाषा तितकीच शुद्ध आहे जितकी मुंबई/पुणे मध्ये बोलली जातो........
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sadhanaraje1298
    @sadhanaraje1298 ปีที่แล้ว +5

    सुंदर ,भाडिपाच्या मुलांच खुप खुप कौतुक वाटतय , तुमच्या सारख्या मुलांमुळे आज मराठी
    भाषा जिवंत आहे.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद, साधना! भाडिपा वरचं तुमचं प्रेम असंच कायम ठेवा ❤❤❤

  • @ThePropertyInvestment
    @ThePropertyInvestment ปีที่แล้ว +1

    खूपच छान. प्रत्येकाच्या मायबोली चा मनापासून आदर ठेऊन त्याचा प्रसार जाणीवपूर्वक केला पाहिजे नाहीतर ज्यांनी त्या भाषा घडविल्या समृद्ध करून जोपासल्या त्यांचा अनादर होऊ देऊ नये.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @YouTubeneture
    @YouTubeneture ปีที่แล้ว +3

    आम्ही आभिमनाने मराठी भाषा बोलतो आणि तिला वाढवायला ही प्रयत्न करू... जे ने करून येणाऱ्या नवीन पिढी ला भाषाची गोडी आणि प्रेम वाटेन 🙏🙏

  • @adityakarve5772
    @adityakarve5772 ปีที่แล้ว +2

    बोली भाषा वाचवायला हव्या. या बोली म्हणजे समृद्ध मराठीचा खजिना आहेत. अतिशय चांगला विचार मांडलात. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🙌

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s ปีที่แล้ว +1

    शेवट नीट समजून घ्या भावांनो,
    वेगवेगळ्या रंगांचा ग्लास म्हणजे वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत व शेवटी ह्या मराठीच्या च बोलीभाषा आहेत हे सांगण्याचा खूप सुंदर प्रयत्न केला आहे, खूप खूप कौतुक आपल्या सर्वांचे!

  • @vaibhavrajhans
    @vaibhavrajhans ปีที่แล้ว +2

    ग्रेट. एक महत्वाचा मुद्दा. बोलीभाषा ना अशुद्ध ठरवणे हा एक शुद्ध वेडेपणा आहे. दुसऱ्या भाषेमधील शब्द स्वीकारून पुढे सरकत सरकत मराठी भाषा जिवंत ठेवणे, नव्हे, मराठी भाषा अधिक अधिक समृद्ध करत जाणे हा एक उत्तम मार्ग आहे. एक बाब मात्र खटकली, खांडेकर सुरुवातीला श आणि ष यातला फरक सिद्ध करू पाहतो. पण या फरका मुळे फारसं काही साध्य होत नाही हो. बोली भाषा हे जर भावना पोचवायचे साधन असेल आणि शुद्ध अशुद्ध असं काही नसून भाषेतून एकमेकांना भावना व्यक्त करता याव्यात हाच जर योग्य हेतू असेल तर पुन्हा श आणि ष वर भांडण कशाला? थोडा वेळ मान्य करू की सुरुवातीला खांडेकर wrong page वरती होता आणि paula ने explain केल्यावर त्याला समज आली, पण नंतर paula ने दिन आणि दीन चा वाद उभा केला. भाषा दीन लिहिल्यावर भावना पोचतीलच असं मला वाटतं. इथे मूळ मुद्द्याला खोडा बसतोय. अर्थात, लिखित भाषा आणि बोली भाषा असे स्वतंत्र मुद्दे इथे एकत्रित हाताळल्याने असे झाले असावे. लिखित भाषा ही फक्त प्रमाण भाषा असावी की लिखित भाषेमध्ये बोली भाषेचा मुक्त संचार होऊ द्यावा हा एक जुना वादाचा मुद्दा आहे. ऱ्हस्व, दीर्घ, श, ष, न आणि ण, हे सगळे जुन्या प्रमाण मराठी भाषेचे महत्वाचे भाग जरी असले तरी आज त्यांच्यासाठी चा अट्टाहास हा दुराग्रह ठरू शकतो. या काही अक्षरांच्या चुकीच्या वापरामुळे शब्दांचे अर्थ बदलू शकतात असं जरी असलं तरी हे दुर्लक्षित करण्यासारखं आहे, अगदी तुमच्या video च्या theme ला धरूनच आहे ते.
    त्यामुळेच, in the same line, शेवटी cheers च्या जागी चांगभलं चा वापर, हा सुद्धा एक तुमच्या व्हिडिओ ने प्रेक्षकांना दिलेला धोबपछाड वाटतो. एका बाजूला, दुसऱ्या भाषेमधील शब्द स्वीकारून पुढं चाला असं म्हणायचं आणि शेवटी cheers चा उल्लेख करून मग तो खोडून चांगभलं चा वापर दाखवायचा.... म्हणजे, स्वतः चीच शेपटी स्वतः च्याच दातात धरून गोल गोल फिरत राहायचं, असं होतंय हो ते.
    म्हणून, तुम्ही बोली भाषा, लिखित भाषा आणि प्रमाण भाषा असे काही स्वतंत्र video करावेत. जमून जाईल ते काम.
    बाकी overall व्हिडिओ चांगलाच आहे. Good going bhadipa आणि असोवा.

  • @vishwajeetghinmine5819
    @vishwajeetghinmine5819 ปีที่แล้ว +4

    आम्हांला आमच्या वऱ्हाडी भाषेचा अभिमान आहे. जय विदर्भ 🚩

  • @rajeshvispute1884
    @rajeshvispute1884 ปีที่แล้ว +34

    Paula तुमचे धन्यवाद कारण तुम्ही आमच्या सोबत आमची बोली भाषा ( मराठी ) स्वीकारली,
    " मन गाव, मना खान्देश " मस्त रे भो 😎

    • @shradhanandkadam2832
      @shradhanandkadam2832 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद कशाला करतात त्यांना, पॉला आता आपल्या ब्रोच्या ची बायको पण आहे!😎

    • @mayurjaiswal7011
      @mayurjaiswal7011 6 หลายเดือนก่อน

      Ti khandeshi nahi varhadi bolli

  • @yrj22
    @yrj22 ปีที่แล้ว +8

    खूपच सुंदर! कमी वेळेत जो भाव मांडला तो भिडला...!!❤️
    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌻

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +1

      तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤❤❤

  • @marathimanus6060
    @marathimanus6060 ปีที่แล้ว +7

    आमची आई आहे मराठी महाराष्ट्रात मराठीच बोलतो,जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठी

  • @manasi6712
    @manasi6712 ปีที่แล้ว +19

    @ Sameer Khadekar- lai bhari, class quality writing n attention to detail right from 1st shot to end..Khandekar quality class🙌

  • @vikaskolekar2550
    @vikaskolekar2550 ปีที่แล้ว +4

    नक्कीच
    मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @tomhooker5494
    @tomhooker5494 ปีที่แล้ว +6

    ज्याला आपल्या मातृभाषेत बोलायला लाज वाटते त्याला आपल्या आईच्या दुधाची लाज वाटते 🖐️
    गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा 🔥

    • @adnyat
      @adnyat ปีที่แล้ว +1

      गर्व नको, अभिमान हवा

  • @unitbuckspro
    @unitbuckspro ปีที่แล้ว +4

    असले व्हिडिओज यूट्यूबवर फार कमी आहेत...
    अभिमान वाटतो ह्या मातीत जन्मन्याचा...
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩

  • @08-aakansha37
    @08-aakansha37 ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर खरंच खूप भारी , आवडलं!!!❤️❤️❤️

  • @omkardevlekar9673
    @omkardevlekar9673 ปีที่แล้ว +7

    मराठी आणि महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे

  • @cspatil89
    @cspatil89 ปีที่แล้ว +2

    ते चाय नाही चहा आहे.🚩जय महाराष्ट्र.

  • @mrunalshevade3002
    @mrunalshevade3002 ปีที่แล้ว

    खूप आवडलं. बोलीभाषांचं महत्त्व आणि त्यावरच्या प्रेमाविषयी, 'स्वीकार आणि बदल ' हा कोणत्याही भाषेचा जो मूलभूत गुणच आहे त्याविषयी किती सहज सांगितलत.

  • @nutanwagh2437
    @nutanwagh2437 ปีที่แล้ว +11

    खुपच छान 👌👌 मला माझ्या मराठी भाषेचा खुप अभिमान आहे 🙏🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว

      जय महाराष्ट्र! नूतन, तुम्हाला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @vilasgopalchavan4299
    @vilasgopalchavan4299 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान..... मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.... वेगळा आणि चांगला व्हिडिओ

  • @archit188
    @archit188 ปีที่แล้ว +13

    वाह खूप छान!! मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️❤️✨🙏

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว

      अर्चित, तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤🙏

  • @shardul29
    @shardul29 ปีที่แล้ว +2

    Sarang Dada ani Paula la bhetlo ...ek varsha aadhi Neel cha wedding madhe ❤️ Very Humble and Loving Couple

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 ปีที่แล้ว +7

    पॉला ही मराठी भाषेची देवदूत आहे.

    • @rockhard1844
      @rockhard1844 ปีที่แล้ว

      He jara jastach hotai asa nahi ka vatat

  • @sharayu.deshmukh
    @sharayu.deshmukh ปีที่แล้ว +5

    Thank you Bhadipa!! Jay Maharashtra!

  • @gnpantulu1919
    @gnpantulu1919 ปีที่แล้ว +1

    Very happy to watch this channel . I am Mrs G Rajyalakshmi Pantulu 70 years old . Fond of learning other languages being a Telugu . Learnt Tamil , Oriya , Post Graduations in Telugu and Hindi literatures. Very very fond of learning Marathi . . I have read the novel Karmayogi Ahilyabai Holkar by madam Vijaya Jahagirdar, with the help of Marathi dictionary . Why I also wonder , I have a great desire for Marathi history. Your vedios surely help me to improve my Marathi. Of course I am living in Visakhapatnam where I can not a chance of talking Marathi . Thank you very much.

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 ปีที่แล้ว +17

    जय मराठी
    जय महाराष्ट्र
    आणि महत्वाचं हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही आपल्या देशाला कुठलीही राष्ट्रभाषा नाही.
    कलम ३४३ , ३५१ नुसार

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर.

    • @rushikeshmnatve1225
      @rushikeshmnatve1225 ปีที่แล้ว +1

      But मला हिंदी पे ही उत्ना ही प्रेम haii..🤪😂🤣😁😍🧡

    • @omkarmohite5721
      @omkarmohite5721 ปีที่แล้ว +2

      @@rushikeshmnatve1225 दादा जी काय प्रतिक्रिया द्यायची आहे ती मराठीतून द्या
      तुम्ही काय लिहलय ते समजत नाही.

    • @rushikeshmnatve1225
      @rushikeshmnatve1225 ปีที่แล้ว +1

      @@omkarmohite5721 mg ha video parat parat bg...samjel तुला...

    • @omkarmohite5721
      @omkarmohite5721 ปีที่แล้ว +1

      @@rushikeshmnatve1225 बर ठीक आहे.

  • @mayuridubre7980
    @mayuridubre7980 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ! मी माझ्या बोली भाषेचा आदर करते ( तुमचं येवढं प्रेरणादायक व्हिडिओ पाहून चेहऱ्यावर वेगळंच आनंद आहे . मी हा व्हिडिओ तीन वेळा पहिला. माझ्या मनात मराठी बद्दल अजून आदर वाढला.
    भेद - भाव , जात - धर्म सर्व समभाव 😊
    Thank you 🙏🏻 😌

  • @the_vishwa88
    @the_vishwa88 ปีที่แล้ว +1

    शेवटी...जो संगीत लावण्यात आला तो खूप छान....!!

  • @thechangewithin608
    @thechangewithin608 ปีที่แล้ว +5

    आपली मराठी वळवावी तशी वळते, भाडीपा आणि असोवा छान व्हिडिओ मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +2

      हेच आपल्या मराठीचं वैशिष्ट्य आहे! तुम्हालाही मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤

  • @nishaalkunte8545
    @nishaalkunte8545 ปีที่แล้ว +16

    I loved d episode ..i not a marathi speaking persons but love to watch bhadita

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +2

      Thank you so much, Nishaal! Keep watching & supporting BhaDiPa! 🙏🏻 ❤️

  • @dineshthite719
    @dineshthite719 ปีที่แล้ว +1

    दर मराठी भाषा दिनी आपला आपल्या मराठी मायबोलीवर वेगळा अभिमानास्पद व्हिडिओ असतोच 👌👌👌

  • @monicamccarthy3932
    @monicamccarthy3932 ปีที่แล้ว +18

    I don't understand the different dialects but I learned some conversational Marathi. I can understand when spoken slowly, but cannot read the script. I have visited Mumbai several times over the years and spent time at ISKCON.

    • @cerveauy8782
      @cerveauy8782 ปีที่แล้ว

      Hey there! Where are you from lovely human being?

    • @monicamccarthy3932
      @monicamccarthy3932 ปีที่แล้ว +1

      @@cerveauy8782 USA🙂

    • @Aniruddha197
      @Aniruddha197 ปีที่แล้ว

      Try to learn the basic alphabets , it will surely upgrade you. The whole new world will open.🙏

  • @VidyadharPatil369
    @VidyadharPatil369 ปีที่แล้ว +1

    असं मराठी भाषेचं महत्त्व आज पर्यंत कोणत्याच व्हिडिओ मार्फत बघायला किंवा ऐकायला मिळालं नाही. खूप छान प्रयत्न केलात तुम्ही. आणि त्याला यश ही मिळेल. 👏👏👏😘🚩

  • @mukundbedre2441
    @mukundbedre2441 ปีที่แล้ว +2

    मराठी मध्ये, कुठल्याही बोली भाषेत चालेल, पण निदान मराठीत संवाद साधावा....धन्यवाद भाडीपा

  • @wasimmomin5719
    @wasimmomin5719 ปีที่แล้ว +4

    Very emotional 😭

  • @santoshabale1381
    @santoshabale1381 ปีที่แล้ว

    हा विषय समजावण्यासाठी जी सहजता हवी , ती नेमकी साधली गेलीय... 👌
    खुपचं परिणामकारक. धन्यवाद भाडीपा.

  • @bonagirisrikanth7174
    @bonagirisrikanth7174 ปีที่แล้ว +3

    Love marathi ❤🙏 from Telangana

  • @potheadhigh
    @potheadhigh ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र... मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว

      तुम्हालाही मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤❤

  • @sanket_narode
    @sanket_narode ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रात 52 बोलीभाषा बोलल्या जातात, बोलीभाषेत बोलायची मजाच भारी असती भो

  • @samarjeetsule
    @samarjeetsule ปีที่แล้ว +8

    Great message and a beautifully shot video Suyash!

  • @shilpakadamdalvi5652
    @shilpakadamdalvi5652 ปีที่แล้ว +4

    मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t ปีที่แล้ว

    मी पुणे जिल्हातील जुन्नर विभागात राहतो...
    मला महाराष्ट्रातील सर्व विभागातील मराठी बोली आवडते...
    आणी नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतो....
    आणी आमचा विभागातील भाषेत देखील एक वेगळाच गोडवा आहे...

  • @ulkakharkar5732
    @ulkakharkar5732 ปีที่แล้ว +1

    भाषेवर प्रेम आहेच..... तूम्ही ज्या प्रकारे मांडता तिच्याबद्दलचा अभिमान अधिक वाढतो👍🙏

  • @Anupkulkarni23
    @Anupkulkarni23 ปีที่แล้ว +16

    Bhadipa do a series with all 42 different dialects. maybe vharadi vs solapuri? etc. would love to hear all the different dialects.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +4

      Great Idea, Anup!.... will surely think about it... 🙏🏼☺

  • @Sp-fx2gc
    @Sp-fx2gc ปีที่แล้ว +8

    Paula is fab . Really every regional language is great in its own way.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +1

      Absolutely true! All 42 dialects make our 'MyBoli' different & soulful! 🙏🏼☺

    • @Sp-fx2gc
      @Sp-fx2gc ปีที่แล้ว

      @@BhaDiPa pratek myboli made chaan chaan mhani ahet . Te atta visret chalele ahot apun .kahi funny ter kahi serious,kahi philosophical.tyanchya baddel kahi Teri creative banva ki .u PPL r great team.i hope u can do beyond our imagination.

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 ปีที่แล้ว +4

    माझा मराठी चा बोल कौतुके। परि अमृताते हि पैजा जिंके. भन्नाट video. ❤️✨️

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว

      आपली मायबोली खरोखर अमृतासारखीच आहे... ❤

  • @sagarjadhav9676
    @sagarjadhav9676 ปีที่แล้ว

    अतीशय महत्त्वाचा उपदेश जो आपण सर्वांनी लक्षयात ठेवला पाहिजे! आणि Paula ताईंच जेवढं कौतक करावं तेवढं कमीच आहे!

  • @dnyaneshwar7356
    @dnyaneshwar7356 ปีที่แล้ว +3

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे मराठी भाषा बद्दल जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @smj9185
    @smj9185 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर मांडणी. भाषा शुद्ध बोलावी की अशुद्ध यापेक्षा भाषा बोलली जावी आणि वृद्धिंगत व्हावी हा संदेश खूपच भावला 👌

  • @tejaspawar9708
    @tejaspawar9708 ปีที่แล้ว +10

    मला नेहमीच वाटत आलय की, शुद्ध-अशुद्ध भाषा असं काही नसतं... भाषा हा एक भावना पोहोचवण्यासाठीचा मार्ग आहे... तिला बंधनात अडकवून ठेवू नका😀...

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +1

      चांगभलं☺

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 ปีที่แล้ว +6

    मराठी भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा आणि मायबोली ला नमन ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +1

      नेहा, तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏼❤

  • @WiseGhost07
    @WiseGhost07 ปีที่แล้ว +4

    Such a lovely act! If only Maharashtrian people wouldn't be ashamed of speaking in Marathi so much. Respect all languages and bolis!

  • @indiatouk29
    @indiatouk29 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar. Khup garaj hoti ya videochi. 😍👌👌🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @akshaykhandekar638
    @akshaykhandekar638 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर व्हिडिओ आहे. खूप आवडलं.. तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा! अक्षय खांडेकर, जबलपुर, मध्य प्रदेश.

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद, अक्षय! तुम्हालाही मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! Video जास्तीत जास्त share करायला विसरू नका. 🤗🥰

  • @anjaligadgil9524
    @anjaligadgil9524 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर एपिसोड.मनापासून धन्यवाद.

  • @PKP963
    @PKP963 ปีที่แล้ว

    वा !! खरंच उत्तम video आहे !! छोटा पण मार्मिक !! अभिनंदन भाडीपा आणि आसोवा !! धन्यवाद !!

  • @sureshagale3534
    @sureshagale3534 ปีที่แล้ว

    खूप छान...चांगला विषय ...मराठी दिनाच्या शुभेच्छा

  • @amitkumbhar2283
    @amitkumbhar2283 ปีที่แล้ว +2

    खूप छान..जय मराठी..जय महाराष्ट्र..🚩

  • @dnyaneshwar7356
    @dnyaneshwar7356 ปีที่แล้ว +3

    Jay Maharashtra 🚩🚩

  • @omkardevlekar9673
    @omkardevlekar9673 ปีที่แล้ว +6

    जय हिंद जय महाराष्ट्र ❤️🔥

  • @wanderwoman-in
    @wanderwoman-in ปีที่แล้ว

    Khup khup sundar video, BhaDiPa!! Thank you for saying what many of us have felt and suffered from, all our lives! As someone who grew up feeling slightly out of place and embarrassed about her mother's accent in the very "shuddha marathi" Pune, and adopted the mindset of "every other boli is ashuddha", this is a good reminder to (myself) and others, to value the rich and goad varieties of our beautiful Marathi! ❤

  • @pratikurkude7359
    @pratikurkude7359 ปีที่แล้ว

    पूर्व विदर्भातील झाडी, कोहळी ,पोवारी ह्या बोलीभाषा पहिल्यांदाच कुठे तरी mainstream मध्ये बघीतलं फार बर वाटलं

  • @gr8abhi
    @gr8abhi ปีที่แล้ว

    भाडिपाच्या पोला ताईंना महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा आदर्श ठरवला पायजे..!!

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌 👌. इतक्या छोट्या वेळे मध्ये किती सुंदर संदेश दिला आहे.

  • @atuly1982
    @atuly1982 ปีที่แล้ว

    खुप आभार भाडीपा
    असेच उत्तम content बनवत रहा

  • @bdthebest100
    @bdthebest100 ปีที่แล้ว +3

    Love you guys ❤️❤️❤️.. incredible

  • @ravismahajan
    @ravismahajan ปีที่แล้ว +2

    Good message 👍👍

  • @adnyat
    @adnyat ปีที่แล้ว +3

    राज्यकारभारासाठी प्रमाण भाषा आवश्यक असते. प्रमाण भाषा हीच शुद्ध भाषा. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा वेगवेगळी असू शकते, नव्हे असतेच. बोलीभाषा स्थानिक पातळीवर नक्कीच वापरावी. परंतु समाजात एकत्र वावरताना प्रमाणभाषा वापरणे आवश्यक आहे, अन्यथा संवाद कठीण होईल.
    इंग्रजाळलेले शब्द वापरणे म्हणजे बोलीभाषा नाही, ती भेसळ आहे.
    सावरकरांनी त्या काळी इंग्रजी शब्दांना अनेक पर्यायी शब्द तयार करून मराठी भाषेला बहाल केले, ते आज देशभरातही वापरले जातात. 'महापौर' हा शब्दही सावरकरांचीच कृपा.
    भाषेचा अभिमान असायलाच हवा. कारण भाषा वेगळी काढता येत नाही, ती त्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असते. स्वत्व असते. ती शुद्ध राखणे ही आपली जबाबदारी आहे, बाहेरचे कोणी लोक येऊन तुमच्यासाठी हे काम करणार नाहीत.

  • @maitreyiindian9042
    @maitreyiindian9042 ปีที่แล้ว +1

    'बोली'तो मराठी..👍माय मराठी 💕

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 ปีที่แล้ว +2

    मराठी भाषा दिवस निमित्त शुभेच्छा..

  • @meghakolhekar
    @meghakolhekar ปีที่แล้ว +17

    शुद्ध मराठीचा आग्रह नसावा ... व्हराडी आणि जल्ली कल्ली पण गोड वाटते ना...! किती छान मेसेज, चुकले, संदेश...!!

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  ปีที่แล้ว +1

      मेघा, मराठी आणि तिच्या सर्व बोलीभाषेतचा गोडवा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्की share करा... ☺🙏

    • @crocodile4545
      @crocodile4545 8 หลายเดือนก่อน

      आम्ही ब्राह्मण आहोत, आम्ही शुद्ध मराठीतच बोलणार. अशुद्ध मराठी बोलणाऱ्या लोकांनी दुसरा प्रांत शोधावा

  • @Revati5070
    @Revati5070 ปีที่แล้ว +3

    Simply superb, Paula you are great 👌👌👍👍❤️❤️

  • @DevalPandit
    @DevalPandit ปีที่แล้ว +1

    खूप "मराठी" सर्वसमावेशक (Very much marathi inclusive)