Live:Uddhav Thackeray आणि Congress मध्ये जागावाटपावरुन खडाखडी, थेट निर्वाणीचा इशारा| Sanjay Raut|MVA

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • #MumbaiTakNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #MaharashtraElection2024 #AfternoonNewsOnMumbaiTak #uddhavthakarey
    जागावाटपावरुन महाविकास आघाडीत जोरदार खडाजंगी सुरु आहे. कालच्या बैठकीत ठाकरेंनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय. ठाकरे- काँग्रेसमध्ये नेमकं कोणत्या जागांवरुन वाजलंय? राऊतांनी काँग्रेसला काय सुनावलंय?
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 33

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    तुला कोणी सांगितले खडाजंगी झाली उगीच फालतू गिरी नको

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पूर्व विदर्भात शिवसेनेच्या भरोशवर पाच लोकसभा काँग्रेसने जिंकल्या ,शिवसेनेचे पूर्ण मते काँग्रेसला गेले मग आता प्रत्येक लोकसभा क्षेत्रात एक एक जागा शिवसेनेला मिळालीच पाहिजे नाहीतर शिवसेना कार्यकर्ते काँग्रेसला त्यांची जागा दाख देईल ,

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हा चॅनेल उध्दव ठाकरे यांच्या विरोधात खोट्या बातम्या पसरवत आहे...

  • @shivajidhanawade4264
    @shivajidhanawade4264 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Swatantra ladha 288 jaga ladhava 🚩🚩🚩👋👋👋🚩🚩🚩

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मुंबई तक महायुती मध्ये आलबेल आहे का ते पण दाखवा गोदी मीडिया

  • @rohan14686
    @rohan14686 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नानासाहेब इतके मूर्ख आहेत असे वाटले नव्हते...
    त्यांनी तत्काळ २८ जागी सांगली पॅटर्न ला अनुमती द्यावी...
    सांगली पॅटर्न = उ बा ठा गटाचे हात दाखवून अवलक्षण 😂😂😂
    नानासाहेब इतके सोपे समीकरण समजत नाहीत 😂😂😂

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बाळासाहेब यांचा काळात 171 जागा लढत आता किती जागा लढणार?😮😊

  • @parmeshwarbirajdar8713
    @parmeshwarbirajdar8713 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काँग्रेसचा लोकसभेला महाराष्ट्रामध्ये एक जागा होती शिवसेनेमुळे 13 जागेवर आले

  • @abhayvechalekar7678
    @abhayvechalekar7678 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लैच भारी....😂😂😂

  • @shivajidhanawade4264
    @shivajidhanawade4264 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    288 jaga ladhava janta thakre saheban barobar aahe 🚩🚩🚩👋👋👋

  • @mva_kokan
    @mva_kokan 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता फक्त महाविकास आघाडी🚩

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 54 นาทีที่ผ่านมา

    फक्त शिवसेनाच boउध्दव boबाळासाहेब boठाकरे हेच शेतकरी शेतमजूर boआणि boयुवा boयांना पुढे boनेण्यासाठी पात्र मिंधे boनाही हे महाराष्ट्रात नामो निशान झाले पाहीजे च

  • @BhauraoKale-b4t
    @BhauraoKale-b4t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    No comment mubitak

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar ชั่วโมงที่ผ่านมา

    किती बोरं करायली
    पच पचे

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ase ter mahayuti madthey pan ahe Te pan Delhi la jat ahet n Delhi vari karat ahet , kahihi bola yenar ter MVA n udhave Balasaheb thakare only n only

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nalayak पुत्राला काही शरम नाही बापाचं नाव dhubvl 😂😂

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    shivsenemule purv vidarbhat congresne loksabha jinklya

  • @pitambardhomne3979
    @pitambardhomne3979 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मुस्लिम हृदय सम्राट wakre 😂😂

    • @giridhargangaji6709
      @giridhargangaji6709 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणीस साहेबांच्या बायकोणे आसं बोलणं चुकीचं वाटतंय

    • @vishwanathchavan3418
      @vishwanathchavan3418 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्यायला रात्रंदिवस ठोकरे,,

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    UBT चे परिनिर्वान होने ची वेळ आली आहे

  • @khairnarbaladaheb
    @khairnarbaladaheb 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Congress ne kiman 125 seats ladhavyat

  • @pralhadshirwadkar8803
    @pralhadshirwadkar8803 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Uddhav saheb swabalawar ladha