Special Report | ओबीसी नेत्यांशी भुजबळांची चर्चा; छगन भुजबळांसमोर कोणता राजकीय पर्याय? | Zee24Taas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 137

  • @santoshmoule5748
    @santoshmoule5748 17 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    भुजबळ साहेब जो पण निर्णय घेतील योग्य घेतील आम्ही सर्व ओबीसी त्यांचा पाठीशी ऊभे आहोत हे सर्वांना माहीत आहे

  • @avinashhudekar4439
    @avinashhudekar4439 17 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    साहेब तुम्ही कोणताही निर्णय घ्या आम्ही सदैव तुमच्या पाठीशी

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dipaksahane2120हसायला काय झालरे चोंग्या पदलाकतो.

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dipaksahane2120हसायला काय झालरे चोंग्या, पदलाकतो.

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dipaksahane2120हसाले काय झालरे चोंग्या, पदलाकतो

  • @hemantalhat8550
    @hemantalhat8550 14 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    भुजबळ काहीही करो आम्ही सर्व ओबीसी st nt मुस्लिम समाज भुजबळ साहेबाना सोबत होती आहे राहणार

  • @महेशबागुल-ध4भ
    @महेशबागुल-ध4भ 16 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    हीच खरी वेळ आहे ओबीसीची ताकद दाखवून द्यायची एक ओबीसी लाख ओबी

    • @bipinbachhav3973
      @bipinbachhav3973 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोटी chya कोटी उड्डाणे
      उत्तरे कडे शिकवली
      एखाठा बाहुबली हि काफी है

  • @rambhau6308
    @rambhau6308 17 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    या पुढे अज्यात च्या राष्ट्रवादी ला ओबीसी ला एकही मत देऊ नये

    • @Democratic12346
      @Democratic12346 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही दिले तरी evm मुळे जाणार

    • @Democratic12346
      @Democratic12346 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाहि दिले तरी evm मुके जाणार

    • @Basveshvar-li9jn
      @Basveshvar-li9jn 36 นาทีที่ผ่านมา

      Jaude tuzya bapach janar aahe ka​@@Democratic12346

  • @surajraut2664
    @surajraut2664 16 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    साहेब BJP मदे जा पूर्ण नाशिक तुमच्या पाठीशी उभ राहील हे आणि तुम्ही नाशिक चे भाग्यविधाते आहात

  • @laxmanghanwat8505
    @laxmanghanwat8505 17 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    भुजबळ साहेब आपण जो निर्णय घ्याल तुमच्यासोबत बहुजन समाज सोबत आहे 💛🙏💪

    • @laxmanjadhav1688
      @laxmanjadhav1688 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तू असशील आम्ही नाही

    • @dipaksahane2120
      @dipaksahane2120 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kuni nahi 😂😂😂😂😂

  • @SagarPatil-n3o
    @SagarPatil-n3o 17 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    भुजबळ साहेब होते म्हणून तुमचे आमदार जास्त आले

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      🍌🍌🍌😂😂😂😂

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Evm

    • @Basveshvar-li9jn
      @Basveshvar-li9jn 35 นาทีที่ผ่านมา

      ​@@vishalchavan6341zzzopla kay😅😅😅😅

  • @SwatiChaudhari-w3j
    @SwatiChaudhari-w3j 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय ओ बी सी

  • @tejas7133
    @tejas7133 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    साहेब तुम्ही कसे असले तरी obc आरक्षण तुमचा मुळ आहे 😊

  • @rb7015
    @rb7015 17 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Jay obc ❤

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 17 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Only one buzbal saheb boss

  • @yogeshgaikwad2181
    @yogeshgaikwad2181 17 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    साहेबांची फसवणूक करून याचे परिणाम नक्कीच दिसतील

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 17 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अजित पवार यांनी ओ बी सी चा केसाने गळा कापला आणि जे कधी मागास वर्गीय साठी बोलत नाही त्यांना मंत्रीपद दिले.

  • @SanjayVilas-c5b
    @SanjayVilas-c5b 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Only bhujbal saheb

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 18 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    भुजबळ साहेब भाजप मध्ये जा....

  • @sanjaykhairnar4965
    @sanjaykhairnar4965 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बाहेर पडा

  • @शिवसैनिक
    @शिवसैनिक 14 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ओबीसी किंग भुजबळ साहेब 🔥🔥🔥

    • @Democratic12346
      @Democratic12346 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      बाळासाहेब ठाकरे यांना धोका देणारा .. जेल मद्ये टाकणार माणूस भुजबळ आहे

  • @harivijaysusar1815
    @harivijaysusar1815 18 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    काहीमोठा निर्णय घेत नाहीत मुकाट्यानं बसणार

    • @PrakashSalunkhe-o1x
      @PrakashSalunkhe-o1x 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नाही तर Ed cbi आहेच

  • @rahulbhagat8273
    @rahulbhagat8273 17 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    मंत्रिपदाची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच ईडीची टीम महाराष्ट्रात दाखल होणार आहे😂😂😂😂😂

    • @BankatLahoti007
      @BankatLahoti007 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ED ची टीम नासिक मध्ये दाखल झाली.

    • @narayanpagar5359
      @narayanpagar5359 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      70 हजाराचा घोटाळा काढण्यासाठी

    • @shivshankar-o1w
      @shivshankar-o1w 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@narayanpagar5359😅😅😅

    • @shivshankar-o1w
      @shivshankar-o1w 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सिंचनपुर

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 18 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    फडणवीस आहे एकदा का पिठलं भाकरी ची आठवण करून दिली तर गप बसणार......

    • @rb7015
      @rb7015 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      आज उपोषण la नाही का बसला 😂😂😂

    • @shivshankar-o1w
      @shivshankar-o1w 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      सिंचनपुर 😅😅

  • @santoshgaikwad6785
    @santoshgaikwad6785 18 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Bjp

  • @babaraodhole5194
    @babaraodhole5194 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खरा वाघ होण्याची इच्छा असेल तर भुजबळ साहेबांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांसोबत यावे आणि वाघाची शेळीच वयाचे असेल कुठेही जाऊ शकता कुठेही जाऊ शकता

  • @anilkolekar4719
    @anilkolekar4719 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    OBC ला कुणी वाली नाही

    • @Democratic12346
      @Democratic12346 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ओबीसी मद्ये सर्वात मोठी जात कोणती आहे ते सांगतील का ती आहे कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी त्या समाजाचे नेते खूप आहेत..शरद पवार पण कुणबी आहे

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 18 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Prat jel

    • @Hin832w
      @Hin832w 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जरा नंगे 90 किंग la सोबत घेऊन 😂😂😂

    • @SanjayVilas-c5b
      @SanjayVilas-c5b 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ata नाही

    • @Hin832w
      @Hin832w 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@SanjayVilas-c5b काही होऊ शकत केंद्रात बीजेपी आहे तोपर्यंत मला वाटते भुजबळांनी शांत राहावे कारण बीजेपी सरकार हे भुजबळांना 100 % jail madhe घालू शकते . वेळ aani kaal सोबत नाही आहे त्यामूळे शांत राहणे हिताचे आहे असे मला वाटते

    • @harshalmali3870
      @harshalmali3870 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuza aaila padev jail mhade mg mi bhujabl sahebna padevto

  • @kiranchavan1798
    @kiranchavan1798 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    छगन mim मध्ये janar

    • @ganu696
      @ganu696 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे ते जरंगे मुस्लिम समजासोबत युती करणार म्हणे.
      खर आहे ना हे.

    • @tusharmande9853
      @tusharmande9853 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😷😷🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @000Vishwa
    @000Vishwa 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता अजित पवारनी लायकी दाखवली....जो काकांचा नाही झाला तो ओबीसीचा काय होईल... येऊद्या आता निवडणुका दाखवून देऊ.... जय भीम जय ओबीसी ❤❤❤

  • @appasawant4260
    @appasawant4260 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भुजबळ साहेब वय झालंय. आत्ता दुसऱ्याला पण मंत्री बनुद्या आपण समजदार आहात.तुम्ही काय मत्री बनायचा ठेका घेतलात का?.

    • @shivshankar-o1w
      @shivshankar-o1w 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      6 वेळेस उप मुख्यमंत्रीपद 😅😅

  • @pradipmuthal5447
    @pradipmuthal5447 17 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    जावा की आता बेसन भाकरी खायला 😂

    • @Hin832w
      @Hin832w 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      जरा नंगे 90 किंग सोबत

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय मग चोंग्या डामरी डामरी से बेसन भाकरी ले के जायेंगे ना मुंबई.

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुजरा साहेबांनी भाजप मध्ये जावो

  • @DashrathSontakke-ge8gb
    @DashrathSontakke-ge8gb 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    King of OBC Bhujbal Saheb

  • @SanikaBhor-jj5vy
    @SanikaBhor-jj5vy 17 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हे नवीन रामदास आठवले, नाही करणार काही गप्प ब्रसं

  • @ramkedar9012
    @ramkedar9012 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समाजाच्या नावावर कोट्यवधी रुपये कमावले व जेल मध्ये गेला तरी मंत्री पद भोगल समाजातील लोक गरीब गरीब होत आहे तरीपण याल मरे पर्यंत मंत्री पद पाहिजे किती दिवस अशा लोकांची जोडे चपला चटया उचलत बसायचा

  • @AnilWaghmare-jr6gr
    @AnilWaghmare-jr6gr 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भुजबळ साहेब ओबीसीच्या हिताचा निर्णय घेतील

  • @manojmali9239
    @manojmali9239 59 นาทีที่ผ่านมา

    भुजबळ साहेब ❤

  • @बाबासाहेबखैरनार
    @बाबासाहेबखैरनार 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छगन भुजबळांना काही करनारनाहीकरायलागेलेतरजेलमधेजातीलतेकाहीकरणारनाही

  • @dindoripethvarta
    @dindoripethvarta 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जुळवून घेण्याशिवाय पर्याय नाही

  • @sachinchaudhari136
    @sachinchaudhari136 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आत्ता काय निर्णय नाही फक्त बेसन भाकर बस्स😅

  • @harshmahjn7983
    @harshmahjn7983 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂😂😂व्हाट्सप मेसेज संघटना

  • @HaribhaouSuse
    @HaribhaouSuse 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ साहेबांनी ओबीसी च जो आरक्षण बचाव काळात त्या पक्ष्याचा प्रमुख बनून त्या पक्ष्याला प्रव्हात आणून ओबीसी बचाव कार्य करावे

  • @Evanaise
    @Evanaise 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित दादा नि मुस्लिम गमावले ,आणि obc सुद्धा येणारी निवडणूक कोणच्या जीवावर लढणार दादा एकदा विचार करा अजून सुद्धा वेळ गेली नाही
    आपला हितचिंतक

  • @sachinshelar7761
    @sachinshelar7761 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भुजबळ साहेब बाहेर पडा ना हिम्मत दाखवा😊

  • @govindgayake3966
    @govindgayake3966 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सध्या साधा आमदार आहे

  • @S_Chandra503
    @S_Chandra503 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकच सर्व ओबीसी पर्व. भुजबळ साहब आप आगे बडो हम आपके साथ है। अजीत पवारनी भुजबळ याना जाणून बुजुन कांदे व इतर आमदारांच ऐकून डावलल आहे. सर्व ओबीसी समाजाचा अपमान केला आहे हे त्यांना खूप महागात पडेल.

  • @kishormali11
    @kishormali11 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली भुजबळ साहेब

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजबळ काही करणार नाही

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भुजवळ साहेबाला सर्व बाजूने अपर आहे चुकीचा सांगू नका

  • @Tatyasahebkhune
    @Tatyasahebkhune 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    स्वताचा पक्ष काढा आणि पुन्हा एकदा उभे रहा बघू निवडून येता का दादामुळे मराठ्यांचे मतदान मिळाले हे लक्षात ठेवा

    • @Hin832w
      @Hin832w 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂 सर्व मतदान हे तुतारी कडे गेले मिळाले नसते तरी चालले असते तुम्हाला वाटते तुमच्या मतa शिवाय कोणी जिंकू शकत नाही अहंकार नाही पाहिजे येवढा 😂😂😂

  • @SandyGoogleSandyGoogle
    @SandyGoogleSandyGoogle 17 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏👍

  • @Truelight-p4e
    @Truelight-p4e 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुन्हा शरद पवारांच्या पक्षात जा रे तू

  • @sanjaykhatode4188
    @sanjaykhatode4188 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    घे 🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

  • @raghunathwakchaure5984
    @raghunathwakchaure5984 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुणी लिहून दिलं?

  • @somdeore1987
    @somdeore1987 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    भीक मागतो आहे 😅

  • @Anteshwarmore-x3k
    @Anteshwarmore-x3k 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाजी विकायची दुसरं काय

  • @rahulupase67
    @rahulupase67 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only obc

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lakewood Colorado

  • @rambhau6308
    @rambhau6308 17 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भुजबळांमुळे अजित ला ओबीसींची मत मिळाली नाहीतर 10 जागा आल्या असत्या

    • @yogeshgaikwad2181
      @yogeshgaikwad2181 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      100%सत्य परिस्थिती

  • @harh908
    @harh908 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    येरवडा कारागृह😅

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Obc म्हणजे माळी वंजारी राजकारणी नव्हे

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरात आरामात बसा

  • @Democratic12346
    @Democratic12346 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार evm मुळे आले आहे आणि साहेब पण साहेबांनी आता भाजप मद्ये जावे त्याशिवाय पर्याय नाही

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Boc bhahujn parti ce netrutv karave ❤❤❤

  • @गणेशदारवंटे-ख3ङ
    @गणेशदारवंटे-ख3ङ 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बेसन भाकर खायला तुझ्या घरी यायला पाहिजे बरोबर का रे

  • @dindoripethvarta
    @dindoripethvarta 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता फक्त आमदार म्हणून पुढील काही वर्ष रहा मग राज्यसभा बघा आता आमदार होणेही नाही

  • @ShivajiBombale-t6n
    @ShivajiBombale-t6n 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Obc oilll😊

  • @gajananwaghral4981
    @gajananwaghral4981 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    नोटा बदल्या शिके बात कर हे

  • @tusharmande9853
    @tusharmande9853 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhujbal ani pawar sahebanni ata aaram karava - bas zhala ata maray paryanta raajkaran KARTA ka😡😡 bjp ne navyanna sandhi dhili chaangla kela 🥰👍🏻

  • @AT-wp8ri
    @AT-wp8ri 45 นาทีที่ผ่านมา

    Kahi hot nasta!

  • @BhimraoBorude
    @BhimraoBorude 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhujbal kai karayache te kartil chanelwaleni kalgi karu naye. Bhujbal is great obc leader. Ajit pawar bhujbalanche pai dharyala ala pahije.

  • @harshalmali3870
    @harshalmali3870 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp mhade ja saheb obc neta ani karykartychi magni aahe

  • @अशोकजोगदंड-द1च
    @अशोकजोगदंड-द1च 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @pappunale5492
    @pappunale5492 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घ्या राज्यपाल पण महाराष्ट्र. गुजरात 😂

  • @ShriramKumbhar-jv4nc
    @ShriramKumbhar-jv4nc 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडतूस फक्त फडतूस गृहमंञि बोलका पोपट

  • @electriclearner3093
    @electriclearner3093 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay Bhujbal Saheb Jay OBC

  • @Jitya_.
    @Jitya_. 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    चुप रे

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझं काय लोंच होणार नाही पिकली पानं शेवटी

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Blackwater hey Google

  • @ananthundekari5068
    @ananthundekari5068 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congress

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेब यांच्या पुढे सध्या पर्याय नाहीत.पक्षात मार्गदर्शक म्हणून काम करावे.

  • @Jitya_.
    @Jitya_. 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही प्रसार माध्यम वाले TRP साठी वाटेल ती हेडलाईन वाटेल तस विश्लेषण करता 😡😡😡

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 17 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    छगन छक्क्या तुझा खेळ संपलेला आहे

    • @Hin832w
      @Hin832w 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरा नंगे chakkecha चा खेळ संपलेला आहे 😂😂😂 जा 90 घेऊन जा आता तो उपोषण करणार आहे

    • @omprakashwaghmare9769
      @omprakashwaghmare9769 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      बेवड्या जरांगेचा संपला 😂

    • @krishnaramkar3019
      @krishnaramkar3019 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      पांडुरंग पांडुरंग पांडुरंग लोक पंढरीला जाऊन कराले.आणी काय संस्कार तुझ्या माय बापाचे तुझ्यावर, झाकण झुल्या.

  • @pravinadhav9285
    @pravinadhav9285 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂

  • @maddy8381
    @maddy8381 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂

  • @sureshjadhav4778
    @sureshjadhav4778 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    भुजबळ साहेब आपण जो निर्णय घ्याल तुमच्यासोबत बहुजन समाज सोबत आहे 💛🙏💪