खुपच महत्वाची मूलाखात घेतल्या बद्दल प्रथम आपले धन्यवाद .व चांडक भाउ यांनी विद्यापीठाचे ज्ञान व आपले व शेतकर्याचे ज्ञान व अनुभव शेयर केल्या बद्दल त्याचे खुप आभार व धन्यवाद .
रासायनिक कमी करा शेण खत चांगले कुजऊन चांगल्या प्रमाणात दर वर्षी टाका आणि ताक अंडी चे सर्व पिकांवर फवारे काढा कृषी केंद्र चा बिलिंग कमी होईल आणि शेतकरी समृध्द होईल उत्पन्नातील एकूण अर्धा खर्च हा सर्व कृषी केंद्र कृषी केंद्रावर रासायनिक औषधे आणि खते यावर खर्च होतो कृषी केंद्रातील बिलाचे पैसे कसे कमी होईल आणि शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल यावर चिंतन करणे गरजेचे आहे ताक अंडी चे द्रावण खूप चांगले कीटकनाशक व बुरशीनाशक तथा खत आहे हे द्रावण पिकांचे भरपूर प्रमाणात पोषण करते एक लिटर ताक त्यात दहा अंडी टाकून आठ दिवस हे द्रावण ठेवावे नंतर याचा वापर वीस लिटर पाण्यात 100 मिलि
शेळके साहेब मी पण एक शेतकरी आहे कापसाला भाव नाही आहे आणि एवढा खर्च परवडत नाही आपल्या भागातील मिडल क्लास शेतकरी भरपूर आहेत त्यांच्या इतर संबंधी माहिती द्या
युरीया आणि कॅल्शिअम नायटेड हे सांगितले तर सर युरीया आमच्या भागांमध्ये उपलब्ध नाही तर नॅनो युरीया फवारणी केली तर चालते काय आणि कॅल्शिअम नायटेड फेकून द्यावे काय
सर तुम्ही डेमो केला तर मी तुम्हाला व्हिजिट देऊ एकरी 50 क्विंटल सर अशक्य गोष्ट करू नका मी मागील 40 वर्षांपासून शेती करत आहे माझा गाव उगवा तालुका जिल्हा अकोला आहे
खुप छान माहीती दिलीत चांडक साहेब
खुपच महत्वाची मूलाखात घेतल्या बद्दल प्रथम आपले धन्यवाद .व चांडक भाउ यांनी विद्यापीठाचे ज्ञान व आपले व शेतकर्याचे ज्ञान व अनुभव शेयर केल्या बद्दल त्याचे खुप आभार व धन्यवाद .
Very nice Saheb
ठिबक संचातून वाटर सोलूबल खते द्यावीत की नको . कशी द्यावी?
रासायनिक कमी करा
शेण खत चांगले कुजऊन चांगल्या प्रमाणात दर वर्षी टाका आणि ताक अंडी चे सर्व पिकांवर फवारे काढा कृषी केंद्र चा बिलिंग कमी होईल आणि शेतकरी समृध्द होईल उत्पन्नातील एकूण अर्धा खर्च हा सर्व कृषी केंद्र कृषी केंद्रावर रासायनिक औषधे आणि खते यावर खर्च होतो कृषी केंद्रातील बिलाचे पैसे कसे कमी होईल आणि शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होईल यावर चिंतन करणे गरजेचे आहे
ताक अंडी चे द्रावण खूप चांगले कीटकनाशक व बुरशीनाशक तथा खत आहे हे द्रावण पिकांचे भरपूर प्रमाणात पोषण करते
एक लिटर ताक त्यात दहा अंडी टाकून आठ दिवस हे द्रावण ठेवावे नंतर याचा वापर वीस लिटर पाण्यात 100 मिलि
🙄
Dada mi ya varshi sheti kart aahe .pn mi navin karat aaho.tumcha vevstapnane karat aahe. Tumche marg darshanane.
Nice information
Basel dose kadhi takava , perni kartyaveli takava ka
Sir bagayti 1 Yekar sathi khat niyojan sanga with comments
सर माझी 2 एकर कपाशी आहे सुरवातीला कोणते खत द्यावे
Bhahu ammonium salfet na takta yuria takla tar chalel ka
दिपक भाऊ आपण कॉमेंट ला उतर देत नाहीत,
का?
शेळके साहेब मी पण एक शेतकरी आहे कापसाला भाव नाही आहे आणि एवढा खर्च परवडत नाही आपल्या भागातील मिडल क्लास शेतकरी भरपूर आहेत त्यांच्या इतर संबंधी माहिती द्या
एकरी ६०.४०.३०.२० म्हणजे किती?
नत्र ६० किलो म्हणजे किती पोते झाले युरीयाचे
साहेब नमस्कार
यन. पी. के देयाचे हे स्प्रे द्वारे दिले तर चालते का
Sir mazi sheti baagayti madhe yete 2. Khat V 3 khat kase takave
Sar pahila doj kiti divsayla dyaych te nahi sangital
Bagayti sati kase khate dhave
70 व्या दिवशी खत नियोजन कसं करायच
पहिल्यांदा भेसळ खत हे कसे द्यायचे किती अंतरावर टाकायचे
20 20 00 13 आणि 10 26 26 घेतले तर चालेल राहील का
युरीया आणि कॅल्शिअम नायटेड हे सांगितले तर सर युरीया आमच्या भागांमध्ये उपलब्ध नाही तर नॅनो युरीया फवारणी केली तर चालते काय आणि कॅल्शिअम नायटेड फेकून द्यावे काय
सर जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला खर्च केला तर घरावरचे कौल विकालागतिल लागतील
अमोनियम सुल्फेट एकारी किती द्यायचं
Khatache bhav khup vadle yachavar dusra upay sanga
Dada turi lla khat vyavasthapan cha video taka na Dada please
भाऊ एकरी पाच क्विटल कापूस होइण झाला तुम्ही तीस क्विटल बोलत आहा
Fektoy as zal ast tr lokani khup jast khat nahi dile aste kay
अमृत पॅटर्न ला भेट दे एकदा@@prashantmhaiske8695
Udid...वर वीडियो बनवा
सर Calcium Amonium naitred एकरी प्रमाण सांगा.
Calcium Amonium naitred एकरी प्रमाण
किती घ्यायचं
Sulpher he 2bag mahanje50kg+50kg la 10 kg Dave ki 50kg la 10 kg sulpher dave
50kg 102626+ 50 kg 123216 +10kg sulpher bolle te ..peraychya adhi jaminit takaych
चुनखडी जमिनीत कॅल्शियम चालेल का
Melgat madye jamin hai Lal murmar konta khat takav
दादा आमा ला NPk कलत नाहीत
D.A.P.सोबत.काय.देउ.सर.
English titles plz
Namskar Dipak Sr Candak sarancha mo no dyana please
१० २६ २६ दोन व एक झेरोन एक एकर दिल सर
फवारनी
सर तुम्ही डेमो केला तर मी तुम्हाला व्हिजिट देऊ एकरी 50 क्विंटल सर अशक्य गोष्ट करू नका मी मागील 40 वर्षांपासून शेती करत आहे माझा गाव उगवा तालुका जिल्हा अकोला आहे
sir tumcha number dya
Sir
Sir tumcha nambar dya
Bakwas