दिपक सर नमस्कार. मी आपणास यापूर्वीच पाच वेळेस विनंती केली , की आपला पत्ता सांगा. पण आपण माझी विनंती काही ऐकली नाही. आपण जास्तच भाव खाता असे वाटत. मी वैजापूर महाविद्यालयात रिटायर प्रा.डी.एस.गायकवाड आहे. या मावशीचे सर्व गीत बहिणाबाई चौधरी सारखे संकलित करावयाचा विचार आहे.
सर भाव नाही खात सर गायकवाड सर सर्व तेच करतात , व्हिडिओ रेकॉ्ड करणे व्हिडिओ इडीट करणे आणि व्हिडिओ वेळेत सोडणे आणि त्यांचे क्लास ला खूप टाइम जातो सर त्या मुळे मॅसेज पहीतला नसेन सर नाही तर ते हर मॅसेज ला रिप्लाय देतात सर 😊
हो थोडाफार कामात व्यस्त असल्यामुळे चुकून आपला मेसेज बघितला नसेल..किंवा बघितलेला असेल परंतु आपल्याला रिप्लाय करण शक्य झालं नसेल तरीसुद्धा आपण जे म्हणलात..आईचे सर्व गीत संकलित करायचे आहे.तर नक्कीच आपण आईचे गीत संकलित करू.🙏 पत्ता.. गाव:वाहेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर
मावशी तुम्ही गाण्याचे यमक जुळवता पण चाली बदलत नाही ओवी हे वेगवेगळ्या चाली मध्ये असते तुमचा आवाज खूप सुंदर आहे पण चाल वेगवेगळे लावत नाही तुम्ही वेगवेगळ्या चालीवर मानण्याचा प्रयत्न करा खूप छान वाटतं ते आमच्याकडे खूप चाली वेगवेगळे आहेत पण पाठवता येत नाही तुम्हाला नाहीतर मी पाठवले हसते धरिला पंढरीचा चोर या गाण्याची चाल लावून पण म्हणता येतात गाणे
अप्रतिम..पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावरून गोदामाईच्या काठावरून..भावस्पर्शी
धन्यवाद आई सर्वच तुमची गाणी छान असतात आवाज एकदम सुरेख
🙏🙏
ताई तुझे गीत खूप छान आहेत आणि लता दीदी ला लाजवितेल असेच तू गातेस तुला कोरस ची पण गरज नाही त्या मुळे तुझे अभिनंदन 🎉🎉🎉
एकदम भारी😊😊😊
धन्यवाद दादा🙏
आई बहिणाबाईंच्या सारखी गाणी म्हणतात खूप छान
पुर्वी च्या काळात जात्यावरचे गाण्याची आठवण आली लहानपणी असेच गाणे ऐकत होतो लहानपणी ची आठवण आली 😢
खुप छान आवाज आहे आई
🙏🙏
Khup Chan tai
कांताबाई शिंदे लय भारी गाणं म्हणाले
👌🏻👌🏻💐💐खूप गोड आवाज
लय भारी 👌👌👍👍❤❤
एवढे भारी गाणं कोणाला म्हणायला
लय भारी 👌👌
वा खूप छान गाण
लय भारी बहीण भावाचे गाणे
अतिशय सुंदर...
आई खूप छान एकदा तरी माझ्या संग बोला दिपक सर आई माझी आहे
हो मी माझा नंबर तुम्हाला पाठवलेला होता कॉल करा नक्की🙏
@@KantabaiShindeOfficial❤❤⁶
मस्तच 👌
दिपक सर नमस्कार. मी आपणास यापूर्वीच पाच वेळेस विनंती केली , की आपला पत्ता सांगा. पण आपण माझी विनंती काही ऐकली नाही. आपण जास्तच भाव खाता असे वाटत. मी वैजापूर महाविद्यालयात रिटायर प्रा.डी.एस.गायकवाड आहे. या मावशीचे सर्व गीत बहिणाबाई चौधरी सारखे संकलित करावयाचा विचार आहे.
सर भाव नाही खात सर गायकवाड सर सर्व तेच करतात , व्हिडिओ रेकॉ्ड करणे व्हिडिओ इडीट करणे आणि व्हिडिओ वेळेत सोडणे आणि त्यांचे क्लास ला खूप टाइम जातो सर त्या मुळे मॅसेज पहीतला नसेन सर नाही तर ते हर मॅसेज ला रिप्लाय देतात सर 😊
हो थोडाफार कामात व्यस्त असल्यामुळे चुकून आपला मेसेज बघितला नसेल..किंवा बघितलेला असेल परंतु आपल्याला रिप्लाय करण शक्य झालं नसेल तरीसुद्धा आपण जे म्हणलात..आईचे सर्व गीत संकलित करायचे आहे.तर नक्कीच आपण आईचे गीत संकलित करू.🙏
पत्ता..
गाव:वाहेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर
वाहे गाव देमणी
मस्तच ग लईच भारी 👌
🇮🇳🙏
Khup chan aatya
Khupcha aavaj god aahe mala he git aayklevr man khup Prashant hot
लय,भारी
सुंदर.
एकच नंबर ताई
🙏🙏
खुप सुंदर अभिनंदन,
नंबर 1 आक्का
🙏🙏🙏
1 no
लय भारी
🙏🙏
आई खूप छान आई कधी बोलायला भेटेल 😊😊
मस्त❤❤❤
Kup kup can❤
खुप छान ताई
मावशी छान ❤
Super
खुपचं छान
आई खुप छान ❤❤❤
🙏
एकदम भारी
Demni wahegao ta dist samjinagar
👍👍👍😍
गावाचे नाव काय आडनाव काय ❤
Yaree good
वा
आई जर मी तुमच्या उदरि जन्म घेतला असता तर माझाही आवाज तुमच्या सारखा सुंदर आसता😢
khupchan
खुप, छान गान
🙏
❤❤
❤
Ok 3:23
😊😊😅😅😅
ताई चा मोबाईल नंबर असल्यास क्रपया पाठवा ना आम्हाला
😂😂
मावशी तुम्ही गाण्याचे यमक जुळवता पण चाली बदलत नाही ओवी हे वेगवेगळ्या चाली मध्ये असते तुमचा आवाज खूप सुंदर आहे पण चाल वेगवेगळे लावत नाही तुम्ही वेगवेगळ्या चालीवर मानण्याचा प्रयत्न करा खूप छान वाटतं ते आमच्याकडे खूप चाली वेगवेगळे आहेत पण पाठवता येत नाही तुम्हाला नाहीतर मी पाठवले हसते धरिला पंढरीचा चोर या गाण्याची चाल लावून पण म्हणता येतात गाणे
🙏🙏🙏
बाई लवकर फोन नंबर टाका
Pd
आईचा नंबर मिळेल का प्लीज
9561631445
Khup ch chan
एकदम मस्त
खूप छान
खरं आहे ❤
खूप छान
खूप छान
खूप छान