खरंच आहे आईसारखं दैवत नाही तिची जागा कोणीच भरू शकत नाही आई ती आईच असते मला सुद्धा आता खूप जाणवत आहे होती तेव्हा काही वाटलं नाही पण आता गेल्यावर जास्त जाणवत आहे आई तुला लाख लाख सलाम 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😭 आत्मा मालिक
मला वाटतं तुम्ही तर सगळं माझ्यावरच गाणं लिहिलंय असं वाटतंय कारण तुम्ही म्हणता ते सगळं माझ्या आयुष्यात घडलं असं माहेर असे आई-वडील जे काय आहे ते सगळं माझ्यावरच तुम्ही गाणं लिहिताय असं वाटतंय मला खूप खूप रडू येते ❤❤
आई .किती काऴजाला भिडणारे शब्द.माझ्याबाबतीत सुध्दा अगदी हाच प्रसंग आला होता.अठरावर्षे झाली मला आई भेटली नाही पण तुमच्याशी बोलणे झाले आणि मला आई भेटल्याचा आनंद झाला. तुमची स्वरचित गीते ऐकली तेव्हापासूनच मी तुम्हाला आईच म्हणते. आता तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ लागली आहे ही पण माझी ईच्छा पूर्ण होईल अशी माझी खात्री आहे.असो. गीत खूपच छान आवाज गोड.खूप सुंदर. अश्रू थांबतच नाहीत.मी आईला भेटणार हे मात्र नक्की.😢
नमस्कार आई खूप छान आविज आहे... तुम्हाला बघितलं का माझ्या आईची आठवण येते खूप छान आहात तुम्ही माझी आई कोरोना मध्ये गेली आज तीन वर्षे झाली पण तुमचा आवाज ऐकला आणि तुमचे गीत ऐकलं की तुम्हाला पाहिले की खूप छान वाटतं आईला भेटल्या सारख वाटत
मावशी तुमचे गीत ऐकल्यावर एकांत बसले तरी रडायला येते खूपच छान खूपच छान खूपच छान
खरंच आहे आईसारखं दैवत नाही तिची जागा कोणीच भरू शकत नाही आई ती आईच असते मला सुद्धा आता खूप जाणवत आहे होती तेव्हा काही वाटलं नाही पण आता गेल्यावर जास्त जाणवत आहे आई तुला लाख लाख सलाम 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😭 आत्मा मालिक
मला वाटतं तुम्ही तर सगळं माझ्यावरच गाणं लिहिलंय असं वाटतंय कारण तुम्ही म्हणता ते सगळं माझ्या आयुष्यात घडलं असं माहेर असे आई-वडील जे काय आहे ते सगळं माझ्यावरच तुम्ही गाणं लिहिताय असं वाटतंय मला खूप खूप रडू येते ❤❤
खरच किती गोड आवाज आहे ताई तुझा आपल्या आईवडिलांना कधीच विसरू शकत नाही. 😊
🙏🙏
खरच ताई आईच्या आठवणी कोणीच कधीच वीसरत नाही, ताई तुमचा आवाज छान आहे,
आई .किती काऴजाला भिडणारे शब्द.माझ्याबाबतीत सुध्दा अगदी हाच प्रसंग आला होता.अठरावर्षे झाली मला आई भेटली नाही पण तुमच्याशी बोलणे झाले आणि मला आई भेटल्याचा आनंद झाला. तुमची स्वरचित गीते ऐकली तेव्हापासूनच मी तुम्हाला आईच म्हणते. आता तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याची ओढ लागली आहे ही पण माझी ईच्छा पूर्ण होईल अशी माझी खात्री आहे.असो. गीत खूपच छान आवाज गोड.खूप सुंदर. अश्रू थांबतच नाहीत.मी आईला भेटणार हे मात्र नक्की.😢
नक्की केव्हाही भेटायला या..आणि आपण आईच्या प्रत्येक गीताला खूप सुंदर कमेंट्स करतात त्याबद्दल सुद्धा ह्रदयापासून खूप खूप धन्यवाद.. ❤️🙏
आईचे उपकार जन्मोजन्मी भेटत नाही
खरंच खूप छान आईला कधीच विसरू शकत खूपच छान आवाज पण गाणं पण
Thank you
खूप छान आईला गायले गीत मावशी आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा
🙏🙏
मावशी तुमच आई झाल तसच माझ्या बद्दल माझ्या वडिलांचे झाले होते 😭
खुप हृदयस्पर्शी गान🙏🏼😭माझी पण आई अशीच सोडून गेली 🙏🏼🌹
खरोखर ताई आपणास मनल आपण खुप छान जोडणी केलात माझी आईपण नाहीहो मन गहिवरुन आले धुळगाव
शब्द नाहीत या माता माऊली साठी
अप्रतिम काव्य रचना
आई वडिलांना विसरता येत नाही
आणि त्यांचे उपकार या जल्मी फिटत नाही
👌👌👍👍❤❤🙏🙏
🙏🙏
खरंच खूप छान आईला कधी च विसरू शकत नाही खूपच छान आहे
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
मावशी आता तुमच्या आई आहेत का असेल तर त्यांना खूप खूप आयुष्य मिळो
💐💐🙏🏻आई आठवणीचा महापूर असतो 🌹🌹गेल्यावर ती कधीच दिसत नाही 🌹🌹माहेरच संपते 🙏🏻
🙏🙏
😢😢😢😢😢....khup radu aall....aaikunnnnn......
आई खरच तुमचा आवाज हृदयस्पर्शी आहे 😭
खूप छान गीत स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी 🙏👌
आई म्हणजे आयुष्याच्या वाहितील न विसरणार पान आहे आई आणि वडील दोघेही आपण कधीच विसरू शकत नाही मला माझी आई गेलीला दिवस आठवला आणि गहिवरून आल
डोक्यावर पदर तुमच लुकड नेसयाचि पदधत खूच छान सितामाईच पवित्र देशात तुमच मनापासुन स्वागत🎉🎉
ताई तुमचा आवाज खूपच छान आहे 👍🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
आईचे महत्व आई गेल्यावरच करते आईची खुप आठवण येते मला
निस्वार्थ प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आई
😢😢😢
खुप छान गीत गायले राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🙏
आईचे महत्त्व आई गेल्यावरच कळते ताई❤❤❤
खुप च ह्रदय स्पर्शी
खरे आहे आईला कधिच विसरता येत नाही
अप्रतिम..आईचा गोडवा भावस्पर्शी
आई सारखे दैवत नाही खुप खुप छान म्हटल ताई ❤
खूप सुंदर आमच्या आजीला आवडल😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊
खुपच छान ताई गित गाता धन्यवाद
आई ची माया कोणी देऊ शकत नाही.❤❤❤
Khup chan tai 🙏💐💐❤️
खूप छान गीत सादर केले माऊली
ताई गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले
खरंच ताई माहेर संपत ताई आई नसल्याने
Khuapch Chan Tai❤😂🎉❤
खरंच खरच ताई खूपच छान गायलं तुम्ही❤
ताई तुम्ही आई नसलेल्या सर्व
बहिणीच दुःख व्यक्त केले
खुप छान गायल आत्या आई गेल्यावर महत्व कळत
🙏🙏
खुप छान निशब्द करनार आई वरच गित🙏🙏
खुपच छान आवाज आहे मावशींचा .❤❤❤
🙏🙏
तुमचे फारचछान
आई खुप खुप छान आहे गणित माझी आई गेली आहे ❤🎉😢
🙏
ताई तुमचं गाणं खूप छान ❤🌹🌹👌👍
खूपच छान आवाज आहे ताई
खरंच आई ती आई असते
खरच खूपच छान आईचं गीत गायलं ताई आईचे उपकार या जन्मी तरी फिटत नाही❤❤
😥🙏
मला माझ्या आईची खूप आठवण येते कारण मी आई रात्र भर हितगुज सांगत होते आई वडील शिवाय आपलं असं कोणी च नसत
😥😥
म्हणून आई आहे तोपर्यंत तिचे महत्व म्हत्वाचे आहे 🙏🙏😢
खरच खूप छान आहे आई ❤❤❤
ताई.... गहिवरून आले...... तुमच्या सारख्या तुमीच आहात
🙏🙏👍👌💐 khup Chan ❤❤
Khupch chan ahe gan🙏🙏💐💐
खुप छान 👌👍 मस्त ❤
खुप च छान
खुपछान आई
बहुत अच्छा जय सियाराम
खूप छान म्हटले आई
बापा वर म्हणा गाण😢
Mazi pn aai geli deva ghari😢😢😢
नमस्कार आई खूप छान आविज आहे... तुम्हाला बघितलं का माझ्या आईची आठवण येते खूप छान आहात तुम्ही माझी आई कोरोना मध्ये गेली आज तीन वर्षे झाली पण तुमचा आवाज ऐकला आणि तुमचे गीत ऐकलं की तुम्हाला पाहिले की खूप छान वाटतं आईला भेटल्या सारख वाटत
बापावर पण गाणी तयार करा आई😢😢
खूप छान ताई आई वरून गीत खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला
🙏🙏
खर आहे ताई पण आईचीआठवण आपण कधी विसरू शकत नाही
लय गोड गायल
आजच्या बहिणाबाई
Khupch chan❤❤😢
आईचे महत्व आई गेल्यावरच कळते❤❤
🙏🙏
माझी पण आई पंधरा आगषटला.वारली.बाविसमधे.ताई.तुमचेगाणे.ऐकुनं.उर.भरून.येत.मी.दिवसातुनं.किती.वेळा.ऐकते.सांगु.शकत.नाही.अंबड, नासिक
❤️❤️❤️🙏
ताई आवाज खूप गोड आहे.
🙏🙏
माझी आई पण नाही ताई तूही खूप छान गायल
😥🙏
Kont gav h kaku tumch😢😢😢
आई सारखे दूसरे दैवत नाही 😢
खुप छान ताईचं गाणं नंबर मिलेल का
खूप च 👌
❤
😢❤
Mala pan mazya aaichi aathawan aali udyach aaichi punyatithi aahe
खूप छान आई 😢
आई❤❤
Sundar. Apratim aavaj aahe
Thank you
मस्त mavshi.... ❤
खुप छान
ताई तुमच गाण ऐकूल खूपच रयेते
🙏🙏
माझे वडील खुप छान होते कमी वयात आमच्या तुन निघुन गेले
आई।खुप। छान गायल गाणी
😢😢
आई ची माया कोणी च देतं नाही
आगदी मनातल गाणगाईल
🙏🙏
मावशी निशब्द करणार गित
🙏🙏
खर्च खूप छान आहे
आईची ओवी ऐकली ताई मला खूप रडायला आलं माझी पण आई अशीच होती
🙏🙏
Khupch chan kaku😢😢😢 maji pn aai mla khup kmi wayat sodun geli majya lagna agodr ch😭😭😭
🙏🙏
@@KantabaiShindeOfficial gav kont kaku tumch mi pn ambad la ch aste
Demni Wahegaon
@@KantabaiShindeOfficial are demni wahegav khup jvlche h tumi mg tr aami mahadeva la yaycho tith shekta la astani
@@shamalbhojane1644Ho
Kupa chan😢😢
मला पण माझ्या आईने बोलावलं व माझ्या हातावर जिव सोडला
🙏😥
👌👌👌👍👍
😢😢😢😢😢