खरच तुम्ही खुप छान विडिओ बनवता.. मला पण ब्लाउज शिवायचे आहेत... मला 2 वर्षाच बाळ आहे. घरातल करून त्याला सांभाळण्यातच दिवस संपतो, पण आता मी माझे काम पुन्हा सुरू करणार आहे. तुमच्या विडिओ मधून मला खूप काही शिकायला मिळाले... तुम्ही असेच विडिओ बनवत रहा... 🙏🏻
धन्यवाद हा व्हिडीओ टाकला त्यासाठी जसं कौतुक होत तसचं टिका करणारे पण असतात .जे टिकाकार टिका करतात त्यामुळे अजून खून्नस निर्माण होवून जास्त काम करा .कौतुक करणार्यानां खूप खूप धन्यवाद अनेक आशिर्वाद बेटा असचं कष्टातून उभारी घे आणि खूप यश मिळो ताई माझ्याकडे सगळ्यांनी कामातून वेळ मिळेल तेव्हा या आराम करायला मुलांना तुम्हांला चेंज मी पुण्यात रहात .👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏
🙏🙏ताई आज मी पहिली वेळ पाहिले व ऐकले तुम्हाला तुम्ही खुप कष्ट करत आहात मला ऐकुन खुप आंनद वाटलं , मी पन शिवनकाम करते पन कमी प्रमाणात, तुम्हाला ऐकुन माझा मनाला एक नवा उच्छाह व नवी उमेदी प्राप्त झाली ताईं तुम्ही खुप प्रगति कराल, ईतर स्ञीयाचा तुम्ही खुप विचार करून विडियो करता so thank you tai. मी तुम्हाला आजचं like, follow, s, केले..
खूप छान मी काल पासून tumchi सर्व video बघितले .....मला तर खुप हेवा वाटला तुमचा आणी अभिमान पण ...काळजी घ्या ताई समर्थ कृपा तुमच्या वर कायम अशीच राहील ..जय सद्गुरु ...
ताई तुम्ही negetive comments वर लक्ष देऊ नका 🙏🏻 आणि तुम्ही जे करता आहे त्या साठी hatts off to u🙌🏻 तुम्ही करत रहा छान असच तुम्ही एक छान प्रेरणा आहात महिलांसाठी आणि स्वतःची पण काळजी घ्या आणि अजून छान छान व्हिडीओ अपडेट करत रहा पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा💫
Tai khup chaan .I am proud of u .tai lokana bhukaychi savy aste tya mule doorlaksh karaycha mi samju shakte tum che dukha Karn mipandivsala 5 blowse kadhaychi aadhi mhaunmi tumhala samju sakte.vmi tumhala khup.... blessings.god bless you tai thanks again 👃😘❤️
तुमच्या बोलण्यात समजलं कि माणसं कीती विचीत्र वागतात जाऊदे तुम्ही त्यांचा विचार सोडून द्या मी पण गेली पस्तीस वर्षे शिवण काम केले मला 100%खात्री आहे दिवसात दहा ते बारा ब्लाऊज होतातच पण त्या साठी तसाच जिगरबाज बाईमाणूस हवी जी तुम्ही आणि केवळ तुम्हीच आहात ताई कधी कधी वाईट कमेंट पण असावी आपल्याच भल्यासाठी कारण मग आपण आणखीनच पेटून उठत काम करतो आपलं बल आणखी वाढतं असो तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुमच्या घराचे आरोग्य चांगले राहो व तुमची खूप खूप भरभराट व्हावी अशी स्वामी चरणी प्रार्थना नविन विडिओ ची वाट पाहते तुझी दिपाली गुरव रत्नागिरी मावलंगे
ताई तुमचे daily routine share करा ना प्लीज. तुमचे vedio आम्ही खूप आवडीने पाहतो .तुम्ही खरंच खूप कष्टाळू आहात. आम्हाला तुमच्यामुळे खूप प्रोत्साहन भेटते.
सर्वप्रथम खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कामाबद्दल 🙏 आणि खरंच खूप प्रशंसनीय आहे की तुम्ही एका दिवसात १२ blouse शिवता... आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही तुमच्या positive विचारांवर दुसऱ्यांच्या negative विचारांचा प्रभाव पडू देऊ नका. तुमचं काम चांगल आहे आणि काही लोकांना सवय असते दुसऱ्यांना हिनवण्याची तर त्यांना सरळ दुर्लक्ष करा. त्यांच्या वाईट comments चा विचार करून त्यांना का एवढं महत्व द्यायचं.... त्यब्येतिकडे लक्ष्य द्या आणि तुमच्याकडे जे हे ज्ञान आहे ते आम्हालाही द्या.. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏💐
हो ताई बरोबर आहे तुमचं धन्यवाद माझ्या काळजीपोटी बोललात त्याबद्दल ताई मी पण 25 वर्षे झाले हे काम करते ताई मी नक्की काळजी घेईल तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून माझी काळजी करतात खूप खूप आभारी ताई 🙏🙏
ताई नकारात्मक कमेंटकडे लक्श देऊ नका. मी ज्यांच्या कडे शिकले त्या मावशी सिझनला 20ब्लाऊज दिवसाला शिवायच्या. शिवाय घरातलं सगळं काम करून. यासाठी पूर्ण समर्पण हवं. हे सगळ्यांनाच नाही जमत. हा ज्याच्यात्याच्या इच्छाशक्तीचा आणि कँपँसिटीचा प्रश्न आहे. पण एक तरी कला अंगात असावी. कुणापुढे हात पसरायची वेळ येत नाही.
श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी... ताई खरंच तुम्ही वाईट नका वाटुन घेऊ.. तुम्हांला सराव असल्याने तुम्ही ते काम फास्ट करता..... खूप छान सर्व ब्लाऊज शिवलेत... मस्तच 👍👍👌👍
Me pn blauj। Shivte pn mazya kdun jast blauj shivne hot nahi mhnje ks manej kraych tyachi tips taka Tai ruting kshi kraychi tyacha pn video taka me phinda tumcha video bghun khup chhan vatl very nice 🙂🙂🙂🙂
ताई मी आज प्रथम तुमचा व्हिडिओ बघितला मी पण ब्लाऊज शिव्हते बर्या पैकी जमते मला पण खूप जास्त नाही शिऊ शकत जॉब करते टीचर म्हणून दुपारच्या वेळेत ब्लाऊज शिवतें तुम्हाला बघून माझा आत्मविश्वास वाढला.. खूप छान ताई अशीच मेहनत करा कोणी काही कॉमेंट करत असेल खराब तर त्यांच्याकडे नका लक्ष देऊ
Khup positive ani kartutva wan aahat Tai..ashach raha..bappa tumhala ani tumchya parivarala kayam Aanandi sukhi thevo..ani Barobr bolalat Tai wel aalyavr manus kitihi kasht karu shakto..fakt wishwas ani himmat asayla pahije..pn he saglech lok nahi samju shakat na..tyamule wait watun gheu Naka.. bappa always bless you
नक्की भेटू ताई 🙏काम करण्याचा टाईम टेबल करायचा मग कंटाळा येत नाही कंटाळा आला तरी जेवण बनवायला लागतं ना त्याप्रमाणे काम करायचं आपल्या मनाला सांगायचं की मी हे करणार आहे मग शंभर टक्के होणार ताई धन्यवाद 🙏
खूप छान ताई,मीही 22 वर्ष शिलाई काम करते मलाही लोकांचा चांगला वाईट अनुभव येतो,आपण लक्ष द्यायचं नाही ,बाकी सगळं पहायला स्वामी समर्थ महाराज आहेत की,श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्हा सर्वांवर महाराजांची कृपा नेहमी राहो ही प्रार्थना
खूप छान ताई
तुमच्या सारखे एनर्जी सगळ्याना मिळावी
तुम्हाला खूप शुभेच्छा, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील
धन्यवाद ताई 🙏
खरच तुम्ही खुप छान विडिओ बनवता.. मला पण ब्लाउज शिवायचे आहेत... मला 2 वर्षाच बाळ आहे. घरातल करून त्याला सांभाळण्यातच दिवस संपतो, पण आता मी माझे काम पुन्हा सुरू करणार आहे. तुमच्या विडिओ मधून मला खूप काही शिकायला मिळाले... तुम्ही असेच विडिओ बनवत रहा... 🙏🏻
मनात आणलं तर माणूस काहीही करू शकतो 🙏🙏🙏👌🏼👌🏼👌🏼👌🏼 खूप छान बोलल्यात ताई 👌🏼👌🏼तुमचे वाक्य अगदी मनापासून होते. 👍👍
धन्यवाद ताई 🙏
Tai tumhi khoup Chan ahat me aaj pahelyanda video pahila mala khoup avdala thank you
तुमचं बोलण एकूण बर वाटलं मी पण ब्लाउज शिवते घराच्या घरी, चांगली प्रेरणा मिळाली 👌👌👍
खूप छान ताई अभिनंदन 🙏 धन्यवाद 🙏
ताई खूप छान विचार आहेत तुमचे खूप छान वाटलं व्हिडिओ बघून धन्यवाद ताई ,🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
म्हणजे साधी राहणी उच्च विचारसरणी...खूप छान ताई. देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि यश देवो. कृपया कौतुक नाही करता आलं तर टीका तरी करू नका. 🙏
धन्यवाद ताई 🙏
Hggggvvvvvp
धन्यवाद हा व्हिडीओ टाकला त्यासाठी जसं कौतुक होत तसचं टिका करणारे पण असतात .जे टिकाकार टिका करतात त्यामुळे अजून खून्नस निर्माण होवून जास्त काम करा .कौतुक करणार्यानां खूप खूप धन्यवाद अनेक आशिर्वाद बेटा असचं कष्टातून उभारी घे आणि खूप यश मिळो ताई माझ्याकडे सगळ्यांनी कामातून वेळ मिळेल तेव्हा या आराम करायला मुलांना तुम्हांला चेंज मी पुण्यात रहात .👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏
ताई खूप बरं वाटलं कमेंट पाहून धन्यवाद ताई धन्यवाद 🙏🙏
🙏🙏ताई आज मी पहिली वेळ पाहिले व ऐकले तुम्हाला तुम्ही खुप कष्ट करत आहात मला ऐकुन खुप आंनद वाटलं , मी पन शिवनकाम करते पन कमी प्रमाणात, तुम्हाला ऐकुन माझा मनाला एक नवा उच्छाह व नवी उमेदी प्राप्त झाली ताईं तुम्ही खुप प्रगति कराल, ईतर स्ञीयाचा तुम्ही खुप विचार करून विडियो करता so thank you tai. मी तुम्हाला आजचं like, follow, s, केले..
हो का ताई खूप छान असंच पुढे प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद ताई 🙏
ताई अत्यंत मोलाची माहिती दिली, त्या मूळे मला प्रेरणा मिळाली
Thank you Tai 🙏
ताई तुम्हाला देव खुप सारी शक्ती देवो आणि तुमचे सर्व प्रॉब्लेम दुर होऊदेत आणि तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होऊदेत🙇
धन्यवाद ताई 🙏
khup chhan tai krishna god bless you 😊😊😊
खूप छान आहे तुम्हाला देव असच यश देत राहो
धन्यवाद 🙏🙏
Tai me pn ek tailor ahe, mla tumche video bghun tumcha khup abhiman vatto. Dev tumhala changle aarogya devo🙂
Thank you so much Tai 🙏
I am proud of you tai God bless you ❤️
Thank you so much Tai 🙏
खुप सुंदर विचार भेटले आज तुमच्या कडून💐💐ताई मी पण शिवणक्लास घेते आणि शिवणकाम ही करते
धन्यवाद ताई 🙏अरे वा छान ताई अभिनंदन🙏
Tai khup proud of you...आम्हालाही खुप प्रोत्साहन मिळ ते....कामाची उमेद वाढते.तुमचे काम बघून .....👌👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
Tai tumcya kadun khu kahi shikay sarkh aahe great 🙏🙏🙏
Thank you so much 🙏
खूप छान मी काल पासून tumchi सर्व video बघितले .....मला तर खुप हेवा वाटला तुमचा आणी अभिमान पण ...काळजी घ्या ताई समर्थ कृपा तुमच्या वर कायम अशीच राहील ..जय सद्गुरु ...
धन्यवाद ताई जय सद्गुरू ताई 🙏🙏
🙏🏻🪷🪷ताई कष्टाचं फळ नेहमी गोड मिळते 💐💐खूप छान होणार तुझे 👍🏻
धन्यवाद ❤️समर्थ कृपेने तुमच्या सर्वांचे आशीर्वाद सात व प्रेम असल्यावर होईल तुम्ही बोललात त्याप्रमाणे आणि तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं ताई🙏
ताई तुम्ही negetive comments वर लक्ष देऊ नका 🙏🏻
आणि तुम्ही जे करता आहे त्या साठी hatts off to u🙌🏻
तुम्ही करत रहा छान असच
तुम्ही एक छान प्रेरणा आहात महिलांसाठी
आणि स्वतःची पण काळजी घ्या
आणि अजून छान छान व्हिडीओ अपडेट करत रहा
पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा💫
हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏
ताई तुमचे विचार चांगले आहेत.सगळ चांगले होणार माझ्याकडे या गोव्यात.
ताई थँक्यू सो मच मी माझं भाग्य समजते मला तुमच्यासारखी फॅमिली मिळाली Tai 🙏🙏
शिवनकाम हे असा business असा आहे की, तिथे आपण स्वत: मालक असतो. खुप शुभेच्छा keep it up👌👌👌
हो ताई बरोबर आहे धन्यवाद ताई 🙏
👌👌👌ताई तुम्ही खरंच खुप भारी अहात .. तुम्ही खुप मणापासुन बोलता ह्या असल्या लोकांचं काही मणावर नका घेऊ 🙏🙏 हो देवा वर विश्वास असला पाहिजे हे खरं आहे 👍👍
Thank you so much Tai 🙏
खूप छान माहिती दिलीत ताई आणि तुम्ही छान माहिती सांगितल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे
हो का ताई खूप छान असंच पुढे प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ताई 🙏
Tai khup chaan .I am proud of u .tai lokana bhukaychi savy aste tya mule doorlaksh karaycha mi samju shakte tum che dukha Karn mipandivsala 5 blowse kadhaychi aadhi mhaunmi tumhala samju sakte.vmi tumhala khup.... blessings.god bless you tai thanks again 👃😘❤️
खूप छान ताई साधी राहणी उच्च विचार तुला चांगलं आरोग्य लाभो तुझं सगळं कुटुंब आरोग्यसंपन्न राहू दे हीच माझी शुभ भावना
धन्यवाद ताई 🙏
अग ताई जस चांगले लोक असतात तसेच निगेटिव्ह मेसेज करणारे पण असतात त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं अन पूढे चालत राहायचं असो best of luck पुढच्या कामासाठी 😘
Thanks Tai 🙏
Chhan aahe Tai tumcha kaam aani vicharhi 👍
Thank you so much Tai 🙏
ताई विडीवो बघून जशी एकप्रकारची एनर्जी आली
जय सद्गुरू ताई
धन्यवाद ताई जय सद्गुरू ताई 🙏🙏
Khup chan👌👌
Thank you Tai 🙏
तुमच्या बोलण्यात समजलं कि माणसं कीती विचीत्र वागतात जाऊदे तुम्ही त्यांचा विचार सोडून द्या मी पण गेली पस्तीस वर्षे शिवण काम केले मला 100%खात्री आहे दिवसात दहा ते बारा ब्लाऊज होतातच पण त्या साठी तसाच जिगरबाज बाईमाणूस हवी जी तुम्ही आणि केवळ तुम्हीच आहात
ताई कधी कधी वाईट कमेंट पण असावी आपल्याच भल्यासाठी कारण मग आपण आणखीनच पेटून उठत काम करतो
आपलं बल आणखी वाढतं असो तुम्हाला खुप खुप शुभेच्छा तुमच्या घराचे आरोग्य चांगले राहो व तुमची खूप खूप भरभराट व्हावी अशी स्वामी चरणी प्रार्थना
नविन विडिओ ची वाट पाहते तुझी दिपाली गुरव
रत्नागिरी मावलंगे
धन्यवाद ताई 🙏🙏
Tai tumcha video khup chan aahe tumhi khup mast sangta
Thank you so much Tai ❤️🙏
ताई तुमचे daily routine share करा ना प्लीज.
तुमचे vedio आम्ही खूप आवडीने पाहतो .तुम्ही खरंच खूप कष्टाळू आहात. आम्हाला तुमच्यामुळे खूप प्रोत्साहन भेटते.
हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏
Tai tumche vichar mala khup aavdtat
Thanks 🙏
सर्वप्रथम खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कामाबद्दल 🙏 आणि खरंच खूप प्रशंसनीय आहे की तुम्ही एका दिवसात १२ blouse शिवता...
आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही तुमच्या positive विचारांवर दुसऱ्यांच्या negative विचारांचा प्रभाव पडू देऊ नका. तुमचं काम चांगल आहे आणि काही लोकांना सवय असते दुसऱ्यांना हिनवण्याची तर त्यांना सरळ दुर्लक्ष करा. त्यांच्या वाईट comments चा विचार करून त्यांना का एवढं महत्व द्यायचं....
त्यब्येतिकडे लक्ष्य द्या आणि तुमच्याकडे जे हे ज्ञान आहे ते आम्हालाही द्या.. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏💐
हो ताई बरोबर आहे तुमचं धन्यवाद माझ्या काळजीपोटी बोललात त्याबद्दल ताई मी पण 25 वर्षे झाले हे काम करते ताई मी नक्की काळजी घेईल तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून माझी काळजी करतात खूप खूप आभारी ताई 🙏🙏
@@SavitaTfashionk
Kup Chan tai, kitehe sivankam kelterpan kahich aho, Negative gostikaday laksha naka davu tai, tabytechi kalji gaytai
Mi khup divsapasun blause shivte pn baherche ghyala ghabrte pn tumche vichyar aikun aatmvishvaas vadhla tai khup chan video aahet tumche......
जाऊ दे ताई आपण लक्ष नाही द्यायचे.त्यांचा विचार करत बसाल तर डोक्याला त्रास चं होणार.तुमच्या कामात तुम्हाला भरभरून यश लाभो.
धन्यवाद ताई 🙏
कोणी तरी खोटी बुद्धी ची बाई असनार ती ताई तुम्ही नका लशदेऊ स्वामी समर्थ तुमचे भलं करो
ताई तुम्हचे विचार खूप चांगले आहे मला तुम्हचे विडीयो खुप आवडतात
धन्यवाद ताई 🙏
Absolutely proud of you. Great attitude keep it up!👍
Thanks Tai 🙏
खुप छान👏✊👍 ताई🙏🙏 मी पण शिवणकाम करते खुप प्रेरणा मिळाली 🙏🙏👌👌
नमस्कार ताई अभिनंदन 🙏 धन्यवाद ताई 🙏
ताई नकारात्मक कमेंटकडे लक्श देऊ नका. मी ज्यांच्या कडे शिकले त्या मावशी सिझनला 20ब्लाऊज दिवसाला शिवायच्या. शिवाय घरातलं सगळं काम करून. यासाठी पूर्ण समर्पण हवं. हे सगळ्यांनाच नाही जमत. हा ज्याच्यात्याच्या इच्छाशक्तीचा आणि कँपँसिटीचा प्रश्न आहे. पण एक तरी कला अंगात असावी. कुणापुढे हात पसरायची वेळ येत नाही.
हो ताई आत्मविश्वास असला की सगळं काही होतं धन्यवाद ताई 🙏
Jai Sadguru tai
श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी... ताई खरंच तुम्ही वाईट नका वाटुन घेऊ.. तुम्हांला सराव असल्याने तुम्ही ते काम फास्ट करता..... खूप छान सर्व ब्लाऊज शिवलेत... मस्तच 👍👍👌👍
धन्यवाद ताई 🙏🙏
जिद्द असेल तर पंधरा काय वीस पण ब्लाऊज शिऊ शकतो फक्त काम करण्याची तयारी पाहिजे
हो ताई बरोबर आहे तुमचं /ताई खूप छान असंच पुढे प्रगती करत रहा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🙏
मला तुमचं काम खुप आवडते
Thank you Tai 🙏
ताई चेस्ट आणि दंडघेरात जास्त फरक असल्यास ब्लाॅऊज फिटिंग सरळ येत नाही यावर व्हिडिओ बनवा प्लीज
लवकरच यावर मी व्हिडिओ अपलोड करीन ताई 🙏
ताई खूप छान माहिती दिली तुम्ही सांगितल्या मुळे
कॉन्फिडन्स आला माहिती दिल्यामुळे
धन्यवाद ताई 🙏
घरचा पत्ता सांगा ताई
सविता तोतरे फेसबुक आयडी आहे फॉलो करा मग देते पत्ता 🙏
@@SavitaTfashion kele aahe tai
Tai tumhi khup chhan bolata
Thank you so much Tai 🙏
जय सदगुरू ताई. तुझे विचार खुप छान आहेत
जय सद्गुरू ताई / धन्यवाद ताई 🙏🙏
तूमचा हा वीडीओ पाहून ,ज्याच जळतं त्यालाच कळतं असच म्हणावेसे वाटतं .अभिमान वाटतो तूमचा . सलाम तूमच्या जीद्दीला .लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ .काही मदत लागल्यास हक्काने सांगा . 🙏🙏
धन्यवाद ताई 🙏
Khupach chan tai.tumachya mule mala khup confidence ala.
Thank you Tai 🙏
Tumach Bolan mala khup awadalay madam
धन्यवाद ताई 🙏
Tai kharch khup kashtalu aahat tumhi tumchyakadun khup shiknyasarkhe aahe
Thank you Tai 🙏
👌👌👌🙏🙏🙏khup chan ashya vighna santoshi lokankade lakshya devu naka mehanat karaychi tayari asel tr sarva shakya ahe
Thanks Tai 🙏
Kup chan mahiti dile Tai mala kup avdala video
Thank you Tai 🙏
तुमच्या कामामाकडे पाहून हिंमत आली ताई खूप छान ताई 😊
Thank you Tai 🙏
Tai tu great job krte ahes dusryankde laksh nko deu good job 👌 mi pn hech kam krte......
हो का ताई खूप छान पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏 धन्यवाद ताई 🙏
khup chan tai kharach mansala vel padlyavr sarv kahi karav lagt paristithi shikvte mansala tumi khup chan sangitalat shubbheccha tumhala kalaji ghya
Thank you so much Tai 🙏
Me pn blauj। Shivte pn mazya kdun jast blauj shivne hot nahi mhnje ks manej kraych tyachi tips taka Tai ruting kshi kraychi tyacha pn video taka me phinda tumcha video bghun khup chhan vatl very nice 🙂🙂🙂🙂
Ok Tai Thanks 🙏
kup chan tai sangetale.
👌👌👌
Thanks 🙏
खुपच मोठेपणा आहे तुमच्यात ताई लोकांच्या कमेंट कडे लक्ष देऊ नका, देवावर विश्वास ठेवा सर्व काही चांगले होईल 🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
धन्यवाद ताई 🙏
Savita Tai Tumchya Abhiman vattey ..👌👌👍God Bless You🙏🙏
Thank you so much Tai 🙏
जय सदगुरू खूप छान
Tai 🙏🙏
👌 sope nahi divsala 12 blaus shivne manle tai tumhala god bless u tumhi kharch khup kasht gheta.
Thank you so much Tai 🙏
Khupch chan vichar pn chan ahet tumche , tumacha khup prgati vavi hi prathna
Thank you Tai 🙏
Jai sadguru tai 🙏🙏khup Chan bolala tai me hi shilaekam karte l am proud of you
Best of luck Tai Jay sadguru 🙏🙏
ताई मनापासून सलाम तुम्हला तुमच्या जिद्दीला आणि तुमच्या स्वतावर्च्या आणि देवा varchya विस्वासला।
God bless you।
धन्यवाद ताई 🙏
आपल्या जिद्द चिकाटी ला सलाम.लक्ष देऊ नका.
लोकांचे विचार ऐकूण खुप लाज वाटते की आपल्या समाज्यात असे पण लोक आहेत
हो ताई बरोबर आहे धन्यवाद 🙏
ताई खुप च छान 🤝👍मीपण एक टेलर आहे
हो का ताई आरे वा छान 👌तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा ताई 🙏🙏
ताई मी आज प्रथम तुमचा व्हिडिओ बघितला मी पण ब्लाऊज शिव्हते बर्या पैकी जमते मला पण खूप जास्त नाही शिऊ शकत जॉब करते टीचर म्हणून दुपारच्या वेळेत ब्लाऊज शिवतें तुम्हाला बघून माझा आत्मविश्वास वाढला.. खूप छान ताई अशीच मेहनत करा कोणी काही कॉमेंट करत असेल खराब तर त्यांच्याकडे नका लक्ष देऊ
Thank you so much Tai ❤️🙏🙏
Khup chhan tai mala mahit ahe tai tumhi shiu Shakta me pan blouse shivte mhanun proud to be
Thanks Tai 🙏
Karch tai tumhi great aahate sunita 👌👍
Thanks Tai 🙏
खुप छान माहिती सांगीतली ताई thank you
धन्यवाद ताई 🙏
बरोबर बोल्या ताई तुम्ही खूप मेहनती आहे तुम्ही
धन्यवाद ताई 🙏
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏❣️👍
धन्यवाद ताई 🙏
Tai sem tumchyasarkhech majhepn vichar ahet khup chan sangitl mipan shilai kam karte
Nice 👍 Tai thanks 🙏
अती उत्तम ताई जय सद्गुरू
जय सद्गुरू ताई 🙏
Khup chhan tai 👌laksh naka deu ani aaplyala pudhe janya sathi ase lok pahijech
Thanks Tai 🙏
खरच खूप छान👏✊👍👏✊👍
धन्यवाद ताई🙏
Khup positive ani kartutva wan aahat Tai..ashach raha..bappa tumhala ani tumchya parivarala kayam Aanandi sukhi thevo..ani Barobr bolalat Tai wel aalyavr manus kitihi kasht karu shakto..fakt wishwas ani himmat asayla pahije..pn he saglech lok nahi samju shakat na..tyamule wait watun gheu Naka.. bappa always bless you
Thank you so much Tai 🙏
अगदी बरोबर बोललात ताई .
🙏🙏
🙏🙏
Proud of you tai, great work karta Tai, Mi pan Ahmadnager chi ahe tumala bhetayla nkki avdel Tai mla, Mi pan blouse shivte pan roj 2/3 hotat
नक्की भेटू ताई 🙏काम करण्याचा टाईम टेबल करायचा मग कंटाळा येत नाही कंटाळा आला तरी जेवण बनवायला लागतं ना त्याप्रमाणे काम करायचं आपल्या मनाला सांगायचं की मी हे करणार आहे मग शंभर टक्के होणार ताई धन्यवाद 🙏
छान माहिती सांगितली ताई
थँक्यू ताई 🙏
मी पण ब्लाउज सिवते पण मला वेळ नाही भेटत होता पण तुमचा video पाहून मला खुप energy भेटली खुप छान video thank you❤ 😊 सकाळी लवकर उठून करेल
हो का अरे वा ताई धन्यवाद ताई 🙏
तुमचा व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहे कौतुक वाटते व्हिडिओ बघून देव तुमचं खूप भलं करो तुमच्या कार्याला सलाम
धन्यवाद ताई 🙏
खूप छान ताई,मीही 22 वर्ष शिलाई काम करते मलाही लोकांचा चांगला वाईट अनुभव येतो,आपण लक्ष द्यायचं नाही ,बाकी सगळं पहायला स्वामी समर्थ महाराज आहेत की,श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुम्हा सर्वांवर महाराजांची कृपा नेहमी राहो ही प्रार्थना
धन्यवाद ताई 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान 🙏🏻जे वाईट असतात तेच वाईट बोलतात 🙏🏻🙏🏻
हो ताई बरोबर आहे धन्यवाद ताई 🙏
Tai mi pn blouse shivate 14 saal jale mala tumacha video pahunche khup chan vatal khup mehanat geta tumala pudil kamasadi 🙏🙏👌💞💞🥳💖
Thanks Tai 🙏
खूप छान तुम्हाला अजून यश मिळो माझी पण इच्छा आहे तुमच्या कटिंगचा एखादा व्हिडिओ अपलोड करा ना ताई🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हो ताई नक्की धन्यवाद ताई 🙏
Tai tumhala baghun dusrya mahilana khup prosahan milel thanks tai
Thank you so much Tai 🙏
खूप छान माहिती सांगितली ताई
धन्यवाद ताई 🙏
Khup chan tai great👍👏👏
Thanks Tai 🙏
Khup chhan sangitl tumhi Aaj tai
Thank you🙏
Amhala khup prerana milate Tai... gbu
Thanks Tai 🙏
खूप छान माहितीदिली tai 👍👌👌
धन्यवाद ताई 🙏
Chan tai tumi khup Chan sangitale manat Anale tar kahi pan karu sakato he khare. Ahe mi pan blouse sivte
हो ताई आत्मविश्वास असला की सगळं काही होतं धन्यवाद 🙏
me pan blouse shivate tai ,yekun khup anand watal
खूप छान ताई अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐🙏
तुमचे विचार खरचं खूप छान आहेत
कौतुक करावे तेवढे कमीच माझ्या मोठ्या बहीणीला निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
हो आत्मविश्वास असला की सगळं काही होतं धन्यवाद 🙏🙏
Khup Chan video
Thanks Tai 🙏
मला तुमचा video खुप आवडला all the best
धन्यवाद ताई 🙏