माया मोहिते तासगावकर लोकनाट्य तमाशा : प्रकट मुलाखत - गवळण आणि लावणी (पुन्हा तमाशात सक्रिय होणार )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • सांगली जिल्ह्यातल्या तमाशा परंपरेत पारावरच्या झाडाखालच्या तमाशा परंपरेत आपल्या स्वतःचा एक वेगळा नावलौकिक निर्माण केला ते गुलाब मोहिते वासुंबेकरआणि त्यानंतर तासगावकर. त्यांचा तमाशा पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय होता. गायन आणि अभिनयातील उत्कृष्ट सादरीकरण करून हा तमाशा मान्यता पावला होता.
    ... या गुलाब मोहिते यांच्या कन्या माया,छाया तसेच मुले विश्वास व माणिक यांनी आपली उत्तम कला वडिलांच्या बरोबरीने या तमाशात सादर केली.
    पुढे १९८५ झाली माय यांनी स्वतःचा तमाशा फड उभा केला. आकाशवाणी - दूरदर्शन यावरती कार्यक्रम करुन आपला नावलौकिक लोकांच्यापर्यंत पोहोचवला त्या माया तासगावकर यांचा लोकनाट्य तमाशा १९८५ ते २००२ पर्यंत प्रभावीपणे नावलौकिक मिळवलेला आणि रसिकमान्य तमाशा होता. त्याच माया सन २००० सालानंतर तमाशा व्यवसायापासून अलिप्त झाल्या. त्यांनी जणू की सेवानिवृत्ती घेतली. पण आता माया मोहिते यांच्याशी मुलाखतीद्वारे चर्चा झाली असता त्या पुन्हा तमाशात सक्रिय होत आहेतआणि गुलाब मामांच्या सर्व कुटुंबांनाबरोबर घेऊन त्या तमाशा फड नव्याने निर्माण करून पुन्हा रसिकांच्या समोर येत आहेत. असा विश्‍वास त्यांनी या मुलाखतीतून व्यक्त केला आहे.
    आपण सर्वांनी ही मुलाखत लक्षपूर्वक पहावी असे वाटते. डॉ. संपतराव पार्लेकर -पलूस (सांगली)
    9623241923

ความคิดเห็น • 33

  • @user-fk7ny7cq7b
    @user-fk7ny7cq7b 19 วันที่ผ่านมา

    गुलाब राव माणिक माया छाया फार गुणवंत कलाकार नावारूपाला आली होती

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 2 ปีที่แล้ว +1

    मायावती ना खुप खुप आयुष्य लाभो आणि तुमचा फड लवकरात लवकर सुरू होवोत नमस्कार

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi8514 ปีที่แล้ว

    राहण्यासाठीही घर नसाव़ं ही खूप खेदाची बाब वाटते. ऐन उमेदीत असताना भविष्याचे नियोजन करण्याची आवश्यकता होती.
    असं म्हणावेसे वाटत.

  • @jaykumarpatil859
    @jaykumarpatil859 3 ปีที่แล้ว +2

    तमाशा संस्कृती ला पुंन्हा चांगले दिवस येओ ही प्रार्थना 🙏

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान मुलाखत सर, आणी लावणी सुद्धा जुन्या धाटीची गायली ताईने, सर तुमचे खुपखुप आभार, तुम्ही कलावंताना न्याय देण्याचा खुप छान प्रयत्न चालु आहे, तुमच्या प्रयत्नांना यश येवो, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा सर !

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... साहेब
      तुमच्या प्रेरणेने निश्चित चांगले बळ मिळते आणि काम करण्याची उमेद. तुम्ही कलावंताची कदर करणारे खऱ्या अर्थाने रसिक आहात. या कामातून मिळणारा आनंद अलौकिक आहे.

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 หลายเดือนก่อน

    Lai bhari sadrikaran. Navin video patva 😂😂

  • @bababhambal452
    @bababhambal452 2 ปีที่แล้ว

    फारच चांगली मुलाखत तमाशा लवकर सुरू व्हावा हिच अपेक्षा

  • @tejraosalve6396
    @tejraosalve6396 3 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र सरकारने या लोककला जिवंत राहण्याची आर्थीक मदत करावी हीच विनंती

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 ปีที่แล้ว

    खूप गुनी कलाकार मी लहानपणी यांचा तमाशा पाहीला आहे. सांबरवाडीचा ऊरुस मायाताई शिवाय कधी झाला नाही. चांगले आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @dhondiramshedge7265
    @dhondiramshedge7265 3 ปีที่แล้ว +2

    Saheb
    Good news to us

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 3 ปีที่แล้ว

    खूप छान लावणी जुनं ते सोनं आनंद वाटला.ऐकून

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 3 ปีที่แล้ว +1

    Sir thumhi khup chan mulakat geta.

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 3 ปีที่แล้ว

    खूपच छान अशी मुलखात आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा।।

  • @anand2809
    @anand2809 2 ปีที่แล้ว

    Aai tumcha awaaj khup sundar ahe.god bless u

  • @sampttayde6919
    @sampttayde6919 ปีที่แล้ว

    आताच्या तमाशात आशा गाईका नाही गात जुने गाणे किंवा गवळणी आता म्हणत नाही नुसता धांगड धीगा आहे

  • @vasantchavan5497
    @vasantchavan5497 3 ปีที่แล้ว +1

    आवाज छान आहे

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 3 ปีที่แล้ว

    Wa chan aj anunhi awaj sunder

  • @sureshsagare62
    @sureshsagare62 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 3 ปีที่แล้ว +1

    Chhan. Party. Aahe

  • @vijaymahajan6791
    @vijaymahajan6791 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil3553 3 ปีที่แล้ว

    Upakeshetache geevan chittran chan kele

  • @khandushinde8495
    @khandushinde8495 3 ปีที่แล้ว +1

    छान छान मुलाखत घेतली सर
    मी अकलूज गावचा आहे
    आम्ही कलाकार आहे सर

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 ปีที่แล้ว

      अहो.. शाहीर तुमचा फोन नंबर द्या ना. नाही तर फोन करा. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली. 9623241923

    • @murlidharshinde1823
      @murlidharshinde1823 3 ปีที่แล้ว

      आदरणीय पार्लेकर सर नमस्कार मायाताई ची सुंदर मुलाखत सादर केली सर १९७८ साली मी गुलाब - माने तमाशात पदार्पण केले त्यावेळी मी माया ताईंच गाण ऐकलय खूप सुंदर गाणं आता सादर केलेली लावणी आणि गौळण राधा राधा करी बासरी ही गोळण रंजनाने वयाच्या नवव्या वर्षी सादर केली होती . ही गौळण आणि संगीत साहेबराव नांदवळकर यांच त्यानी रंजना ला बसवून दिली होती. असो मायाताईना दिर्घायुष्य लाभो ही स्वार्मा चरणी प्रार्थना
      मुरली बोरगांवकर ...........

  • @sakshimahale9969
    @sakshimahale9969 2 ปีที่แล้ว

    Belunkhi, jat yancha kalakara nchi bhet ghya please

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil3553 3 ปีที่แล้ว

    Parlekar sir karoneyat chan yogodan...

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. साहेब..
      कलावंताना आपल्यापर्यंत पोचवला आहे आपण सततव्हिडीओ पहात रहा. हीच आमची प्रेरणा.

  • @adarshpatil3025
    @adarshpatil3025 3 ปีที่แล้ว +3

    Sir धन्यवाद,मयाताई ना दीर्घायुष्य लाभो.

  • @nivasdhobale7342
    @nivasdhobale7342 2 ปีที่แล้ว

    Soni band chi phaili gaika maya tasgavkar

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil3553 3 ปีที่แล้ว

    Upakeshetache geevan chittran chan kele