टोमॅटो खिसून टाकण्यापेक्षा डाळ शिजवताना डाळीतच कापून टाकावा. त्यामूळे तो पूर्णपणे शिजतो आणि डाळीला त्याची आंबट चव आपोआपच येते. फोडणी देताना लाल तिखट वापरण्याऐवजी घरी बनवलेला काळा तिखट मसाला वापरला तर चव अजून जास्त छान होते. बाकी रेसिपी मस्त समजावून सांगितली आहे. 👌
खूप छान, आणि व्हिडिओ मराठीत केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भाषेतच व्हिडिओ करूनही लाखो लोक सबस्क्राईब करणारे चॅनल्स पण आहेतच 👍🤘 सोलापूरच्या जेवणाची चव भारतातल्या सर्वोत्तम जेवणापैकी एक नक्कीच आहे.
माझी आज्जी हि अशीच करायची आणि आई हि अशीच बनवते आणि आता मी ,सोलापुरात अशीच करतात पण टोम्याटो चिरून करतात .मुंबई गावठी टोम्याटो मिळत नाहीत मिळाले तर ते तेव्हडे आंबट नसतात म्हणून मी चिंचेचं 1 ते 2 बुटुक टाकते छान चव येते या आमटीतभाकरी हि कुस्करून खाऊ शकतो सोबत सोलापुरी शेंगदाण्याची चटणी.
@@XYZ-jn2te ji , Vidyaji must be having her own reasons/constraints to do so, I just corrected her. Without knowing the reason I can't judge her. Sorry if I have hurt either of you.
तुमचे निवेदन आणि सरिताचे निवेदन ,आवाज मला बुचकळ्यात पाडतो ! मी इतके सारखे उच्चार , सांगण्याची लकब या मधील साम्य प्रथमच अनुभवतो. मला तुम्ही दोघी एकच वाटता.
Hii मी सोलापूर मध्ये राहते. माझ्या घरी अशीच आमटी बनते...पण कधी कधी मी चिंचेचा कोळ ही add करते.. टोमॅटो सोबत घालते.. मस्त लागते... दुसरी भाजीची गरज ही लागत नाही
मेंढपाळ कित्येक महिने घराबाहेर असतात त्यांना घरातुन निघताना कडक वाळवलेल्या भाकर्या आणि आमटीसाठी साहित्य बांधुन दिलेले असते. मुक्कामी थांबल्यावर अशी साधी सोपी आमटी करुन भाकरी कुस्करून खातात. यातून हा प्रकार आला
छान आहे आमटी. पण, सोलापूरचा मसाला नाही आहे माइयाकडे; मी माझा घरगुती मसाला वापरला. मी एकदा ही आमटी केली होती. छान झाली आवडली सगळयांना. सोलापूरचा मसाला कसा बनवायचा तो Video Share करना Please.... Regards, Dipali Yande.
From my maternal side we are from Solapur. We prepare anti in the same way but instead of tomato we use tamarind pulp and we also add a little jaggary and lots of corriander.
❤माझे माहेर सासर सोलापूर जिल्हा आहे. मी एज्युकेशन दयानंद college सोलापूर येथे पूर्ण केले So ही आमटी मला खूप आवडते.Alot of thanks madam for about Amti 😂
Hloo...मी पवन कोंपा , अक्कलकोट का राहतो....मी आज तुमची रेसिपी बघितली.....आणि आज तसाच kelo......खूप छान झालं होत...घरात सगळे जणांना आवडले....Thank u Madam....
हो अशीच आमटी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मध्ये बनवता अक्कलकोटला 🙏👍👍
तुमचा फोटो शेअर करा ना सोलापुरला तर माझी पण आजी राहायची
@@manishainamdar8504 he TH-cam aahe tinder naahi😁
पण लसूण घालतात का? कारण अशा पवित्र देवस्थानांचा स्वयंपाक सात्विक असतो.
@@amit.k4012 🤣🤣🤣
खुपच छान आमटी
टोमॅटो खिसून टाकण्यापेक्षा डाळ शिजवताना डाळीतच कापून टाकावा. त्यामूळे तो पूर्णपणे शिजतो आणि डाळीला त्याची आंबट चव आपोआपच येते. फोडणी देताना लाल तिखट वापरण्याऐवजी घरी बनवलेला काळा तिखट मसाला वापरला तर चव अजून जास्त छान होते.
बाकी रेसिपी मस्त समजावून सांगितली आहे. 👌
छान सुचवलंत...
मी पण कधी कधी तसं करते पण विडिओ मध्ये सांगायचं राहून गेलं
डाळी मदे टोमॅटो शिजवल तर टेस्ट मदे फरक येत असेल ना ?
@@utkarshakotwal8250 आमटीला थोडी तिखट आंबट अशीच चव चांगली लागते...
@@mandarkamble9143 हो बरोबर आहे👌👍😄
ही आमटी लातूरला भागातही अशाच पध्दतीने बनवतात.टोमॅटो नसेल तर चिंचेचा कोळही वापरतात .खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबतही .👌👌छान आहे रेसिपी
ॲल्युमिनियमच्या "वाडग्यात" आमटी केली म्हणजे निश्चितच सोलापूरच्या असणार 😄😄😄
खूप छान, आणि व्हिडिओ मराठीत केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या भाषेतच व्हिडिओ करूनही लाखो लोक सबस्क्राईब करणारे चॅनल्स पण आहेतच 👍🤘
सोलापूरच्या जेवणाची चव भारतातल्या सर्वोत्तम जेवणापैकी एक नक्कीच आहे.
छान आहे . कृती . डाळ रवीने घोटताना खाली मोठी घडी केलेला napkin ठेवला तर पातेले हलणार नाही. धन्यवाद.
Kharbyalli aahe na hi.👆👌assal solapuri.
Mi barshicha, mazi bahin solapurla diliy.bahutek kannada lok ashich banvitat
Fakt tometo jwari (gavran) ghaltat,ho na?
Ho kharbyalli ch aahe😋😋
Khup mast hote hi aamti me khup Vela banvli
माझी पध्दत बरीचशी अशीच आहे फक्त मी लसूण न घालता अगदी थोडासा गुळ घालते ...म्हणजे छान आंबटगोड चव येते
You
F
अगदीच.मी सोलापूर ची च आहे
माझी आज्जी हि अशीच करायची आणि आई हि अशीच बनवते आणि आता मी ,सोलापुरात अशीच करतात पण टोम्याटो चिरून करतात .मुंबई गावठी टोम्याटो मिळत नाहीत मिळाले तर ते तेव्हडे आंबट नसतात म्हणून मी चिंचेचं 1 ते 2 बुटुक टाकते छान चव येते या आमटीतभाकरी हि कुस्करून खाऊ शकतो सोबत सोलापुरी शेंगदाण्याची चटणी.
Barobar bolalat mum la Ambat tomato milat nahi
मस्तच !!
Mast ,me pan Solapur chi
Tai Aamti mhanje varan ka fray varan ka
I like ur voice dear and recipes also 😋
Mst .... aahe aamti chatakdar mazi Aajji sudha solapurla rahte.....👍👍👍👍
Firstly a good recipe
Secondly, correct and shuddha marathi spoken, which is rare nowadays
Thank you
खरंय, हल्ली इतकं स्पष्ट शुद्ध मराठी आजकाल फार कमी ऐकायला मिळतं. आमटीची कृती आवडली. छान आहे.
Vidya Chitnavis 😂😂🙏
मराठी आवडली , परंतु तुम्ही स्वतः अंग्रेजीत post करत आहात?
@@santoshdhanalkotwar3449 so true, Hypocrisy.
@@XYZ-jn2te ji , Vidyaji must be having her own reasons/constraints to do so, I just corrected her. Without knowing the reason I can't judge her. Sorry if I have hurt either of you.
तुमचे निवेदन आणि सरिताचे निवेदन ,आवाज मला बुचकळ्यात पाडतो ! मी इतके सारखे उच्चार , सांगण्याची लकब या मधील साम्य प्रथमच अनुभवतो. मला तुम्ही दोघी एकच वाटता.
Solapurkar thoka likes😘😎😎
Me sholapur maddhy rahto
I can't understand your language but your food 😋 so yammi i will try 💯💯💯💯💖💖💖
Its Marathi..
Yummmmy
Am from Hyderabad. Mala haa amti chaan vaatla.
Corect.. M from solapur.. We need this amti daily at morning
Hii मी सोलापूर मध्ये राहते. माझ्या घरी अशीच आमटी बनते...पण कधी कधी मी चिंचेचा कोळ ही add करते.. टोमॅटो सोबत घालते.. मस्त लागते... दुसरी भाजीची गरज ही लागत नाही
सोलापूरातील खासकरून तेलुगू लोकांमध्ये प्रत्येक घरात बनविले जाणारे टमाटे चारू ( आमटी ) म्हणतात .
very true.
चारू नाही टोमॅटो सारू म्हणतात
Mast
Yummy. I prepare it similarly just adding a little bit of jaggery and some drumsticks
अरे वा! तुम्ही मग इडली सोबत खाल्लं असेल😐🤔😂
@@surajkedarsrk you can as that too would taste good. Perhaps you aren't aware that sambar is a Maharashtra influenced dish. Only if you had some GK😊
@@12shaileepatilvii-d85 right
आम्ही सोलापूरचेच, आमच्या कडे रोजच्या जेवणातील पदार्थ आहे हा. बारीक कुस्करलेली भाकरी आणि ही आमटी म्हणजे स्वर्गसुख. 👌 thanks for this video.
👌👌
Solapur kar like kara be
कृपया पितळी भांड्यात आंबट पदार्थ करू नये.
आरोग्यास अपायकारक असतो.
Aatul kalahi keleli aahe
Turdali barobar tomato dekhil cooker la lavto chalte..mast lasun kadipatta chi fodani dili ke mast hote aamti 👍👍
आम्ही तसेच करतो,खूप छान taste येते
मेंढपाळ कित्येक महिने घराबाहेर असतात त्यांना घरातुन निघताना कडक वाळवलेल्या भाकर्या आणि आमटीसाठी साहित्य बांधुन दिलेले असते. मुक्कामी थांबल्यावर अशी साधी सोपी आमटी करुन भाकरी कुस्करून खातात. यातून हा प्रकार आला
अजून आमटी चे प्रकार दाखवा👌👌👌
हो नक्की
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.मी दोन् कमेंट टाकल्या.तुम्ही रिप्लाई नाही दिला.मी वाट बघतेय.
solapur madhe telugu aani kannad lok jast asalyane hi south indian paddhat tithe prachalit zali aahe.
सोलापूर जिल्हा सीमावर्गीय भाग असल्याने होटगी नंतर कर्नाटक राज्य लागते त्यामुळे लिंगायत वाणी आणि चादर उद्योगात सर्व तेलगू लोक आहेत.
Ho tu Kote rahtes
Correct.
Hooo
Ho mi Pn solapur chi ahe.. Ithe kitihi kannad Telugu lok Asle tri aamhi maharashtrian Mhanunch miravto 😂😂😂
छान आहे आमटी. पण, सोलापूरचा मसाला नाही आहे माइयाकडे; मी माझा घरगुती मसाला वापरला. मी एकदा ही आमटी केली होती. छान झाली आवडली सगळयांना. सोलापूरचा मसाला कसा बनवायचा तो Video Share करना Please....
Regards,
Dipali Yande.
Nice but English subtitles increases your viewers and better understanding of marathi cuisine...
Sure..i will work on that
Saglya recipes khup chan padhatini sangitlya aahet mastch, mala khup aavadlya tumchya recipes
Me solapur cha ahe.. Ashich amti roj amhi ghari karto.. Tumchi mandani ekdam soppi ani to the point aste... Dhanyavaad
Chan
Mastch.. Me solapurchi ahe... Ami tomato dal shijtanach ghalto... N gul ghalto.... Bki process same
I really liked the narration..to the point and precise! Good job
Chan zhali amati . solapur
Nice recipe ....me too from Solapur
सोलापूर ची आमटी खुप खुप रुचकरLock down period मध्ये नेहमीच फोडणी च वरणा पेक्षा खूप छान चवीला
Simple and amazing...most importantly maam , the way you present all the things in the video is stunning...keep it up we enjoy all your video....
मी अपर्णा खाडीलकर आजी वय74 डोंबिवलो मी ही आमटी 2 वेळा केली आम्हा सर्वाना आवडली ना तिसकत.नजर्चूक समजून घ्या. धन्यवाद.
Solapur kar like kr ki be..☺
जरा मीठ कमी होत
माझ्या घरी बऱ्याचदा असे वरण करून त्याचे वरणफळ बनवतो ,खूप मस्त लागते
Kya baat hai... Madam Farach sopi ahe amti.... यात शेवग्याच्या शेंगा taklya tar chav badalnar nahi na...
Muआमटीची मूळची चव बदलेल...पण छानच लागेल शेवग्याची आमटी सुद्धा
खूप छान
तुमच्या सर्व रेसिपीस छान असतात..
सांगायची पद्धत पण चांगली आहे..👌👌
Kharach khup Chan 😍
आमच्यात या पद्धतीची आमटी रोज असते...😋😋😋
You made it exactly the way I make it. M so happy to see the recipe from my home town Solapur. Thanks!😊
Hey , I am also from solapur....& I like all recipes ....plz share recipe name to us
@@shraddhatadake5572 Hi Shraddha. Its nice to know you are from Solapur. And we call it as "Tomato Amti"
Thank u so much रोजच तुरीची डाळ, मूग डाळ च वरण आमटी याचा पण कंटाळा येतो हे म्हणजे something डिफरेन्ट
From my maternal side we are from Solapur. We prepare anti in the same way but instead of tomato we use tamarind pulp and we also add a little jaggary and lots of corriander.
Sunanda Sawant I thought Sawant is a Konkani surname.
माझी आई अगदी याच पध्दतीने आमटी करायची,फक्त टोमॅटो कापून घ्यायची.पण मला ही पध्दत पण आवडली.आता एकदा करून बघेन.👍🏻👍🏻
Solapur chi aatvan aali.. but now a day's i miss these kind of food..
मराठी किचनची सर्व रेसिपीज मला आवडतात!! धन्यवाद ताई!!
Thank you so much for sharing your delicious Aamti recipe it's really mouth watering😋 thanx aloot again
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.सोपी आणि खुप खट पट करावी लागत नाही.धन्यवाद.
Excellent aamti, thank you.
कोल्हापूर कडे सुद्धा अशीच आमटी बनवली जाते 👍
Mast,👌👌
ही आमटी आठ वड्यात एकदा करतेच.आम्हाला सर्वाना आवडते.भात भुर कू न जेवा वसा वाटतो.
तुमच्या कडची रवी खुप छान आहे
अशा पध्दतीने आमटी करून बघितली, खूपच छान झाली फक्त सवयीने थोडा गूळ घातला, thank u
खूप छान 👍
महोदया,
कृपया अॅलूमिनीयम ची भांडी घासायला वापर करू नये .
धन्यवाद...
Masta majjach aali baghun👌 Bancanaar me pan lavkarach👍 Thank you
आवडली ही पद्धत. आम्ही कोकणात लसुण फारसा वापरत नाही. कधीतरी बदल म्हणून छान
Chan
Ya pude restorantcha Dal tadaka pan tikka watato
Very nice 👌
Khup chaan me.solapur la.cha.rahte.aamhi.ashi.cha.aamti karto pan goda masala.use karto
ताई, तुम्ही फार अभ्यासू दिसतायत....छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित सांगतात...खूप छान....
मी ही आमटी करून पाहिली. फक्त मी ती खूप पातळ न करता बऱ्यापैकी घट्ट केली. खूपच सुंदर झाली. आता मी ही नेहमी करणार. 😊
👏👍
Mastch😋😋
Chan ahe amti. Lockdown cha kalat karaila mast. Tumcha awaj khup chan ahe tya mule recipe pan chan samajte. Thank you.
Mast solapuri aamti garam bhat poli bread sobat chan solapuri style ne zakas
khuup chan recipe mi aamti krun bghnar aahe....
from Australia
Khup Sundar Receipe.
Separate Mashroom chi Bhaji recipe dakhva na please please please.
Damn it was so tasty !! I used masor dal yet it turned out so good thanks for upload!!!!
Nagpur madhe yala tikhat waran mhantat...khup tasty banawli tumhi
Plz English subtitles🙏🏼 or speak hindi plz..if possible
Tayee khub chan Abhinandan God bless you
Khup chhan, yalach tomato charu mhantat ka? mazya saasri ase kartat. te telugu aahet aani mi Maharashtrian-kokanasth..mi kadhi keli nahi..aata karen..aankhin aamtiche prakar pahayla aavdel. thanx.
मी आज तुम्ही बनवलेल्या पद्धतीने आमटी बनवली खूप छान आणि टेस्टी झाली आहे.टोमॅटो खिसून घातल्या मुळे आमटी ची चव वाढली आहे. Thank you..,.👌👌😘
Solapurchi amati pan shengdanae kut nahi..
Hello cooker madhe bhat and dal kasi sizwaychi cha video banawa na....Mi nuktej swaipaak karayla lagli hai
खूप छान आमटी केली ताई , भाकरी सोबत खूप छान लागेल , मी नक्की करून बघेन
Very nice and useful simple sangnyachi paddhati sopi thanks
Ho mi pan याच पद्धतीने करते
सोलापूची तुरडाळ आमटी खुपच छानं.....खुप टेस्टी.....ऊत्तम सादरीकरण.....
अशीच आमटी आम्ही पण करतो. खुप छान होते.
खूपच मस्त आमटीची रेसिपी. भातावर घातल्यावर तर तोंडीला पाणी सुटले.
❤माझे माहेर सासर सोलापूर जिल्हा आहे. मी एज्युकेशन दयानंद college सोलापूर येथे पूर्ण केले
So ही आमटी मला खूप आवडते.Alot of thanks madam for about Amti
😂
खूप खूप धन्यवाद
Hloo...मी पवन कोंपा , अक्कलकोट का राहतो....मी आज तुमची रेसिपी बघितली.....आणि आज तसाच kelo......खूप छान झालं होत...घरात सगळे जणांना आवडले....Thank u Madam....
Khup mast.... Mazi aji pn banavate... Solapuri varan
mazi pn Solapur Chi aaji ashich amati banvte khup chan aahe hi recipe 😊👌👌👌👌
Me pan Solapurchi amchya kade he roj ch karavi lagte amhi 🍅 dal shijtana ghalto baki same rojch lagte
Tumcha awaj ani bolnyachi shaili khup chan ahe....recipes tar chan astatch
Aaj try keli mi hi recipe.... Khupach mast ani tasty zali...
He techanyasathi ch bhand kuthe milate
Yummy .. amti madhe normal mirchi powder ghatle ahe ka..