नितीमत्ता, पापपुण्य या बदलणार्या संकल्पना , स्थिर, अचल नाहीत म्हणुन त्या प्रकृती मधील घटक आहेत त्यांच्या निवडीने स्थायी समाधान मिळत नाही . राष्र्टाचे हित ,कल्याण ,समाधान , धर्म स्थापना हे स्थायी आहे. सर्वांच्या हिताचे आहे. प्रकृतीच्या पलिकडचे आहे. धन्यवाद् !
प्रकृतीच्या कक्षेपलिकडे जाऊन कर्म करणे म्हणजे समबुध्दीने , योगबुध्दीने कर्म करणे. याला पापपुण्य लागत नाही. प्रकृतीच्या कार्यक्षेत्रातील कार्य त्रिगुणाच्या प्रभावाखाली राहुन करणे याला पाप पुण्य लागु आहे. सार्थक कर्म विश्वाच्या कल्याणासाठीच असत.
भगवद्गीता चिंतनमाला भाग १७ अध्याय २ श्लोक नंबर ४८ ते ५३ पर्यंत अप्रतिम निरूपण ऐकून कान तृप्त झाले. परंतु या नंतरच्या श्लोकाचे निरूपण आपल्या द्वारे तयार करण्यात येत असलेल्या व्हिडिओ द्वारे ऐकायला मिळाले नाही. कृपया युट्युबवर ते ऐकण्यासाठी केव्हा उपलब्ध होईल याची माहिती मिळावी .
निती पेक्षा धर्म श्रेष्ठ असतो. नीती तत्व काल, स्थळा प्रमाणे बदलत असते. धर्म तत्व सर्वकाळ, सर्वठिकाणी तेच असते, नित्य असत. धर्मरक्षणाचा, राष्र्टाचा , समाजहिताचाच उद्देश समोर ठेवुन पुर केलेले कर्तव्य हा सर्वात श्रेष्ठ असलेला धर्म आहे हे भगवंतानी प्रतिज्ञेला म्हणजे व्यक्तीगत व्यक्तीमत्वाला महत्व न देता युध्दात शस्त्र हाती धरुन सांगीतलेले आहे. कर्मामागचा उद्देश महत्वाचा कर्म तेवढे महत्वाचे नाही. हेच भगवंत सांगतात असच दिसत आहे.
नेहेमीप्रमाणेच माऊली ❤
रामकृष्ण हरि माऊली
तुमच्या या उपक्रमामुळे आम्हां पामरांच्या
बुध्दी भेदांमध्ये उजेड पडतो म्हणून खुप खुप धन्यवाद
10:40 10:41 10:41 10:42 10:42 10:42 10:45 10:46 10:46 10:46
अप्रतिम भाष्य, चिंतन करायला लावणारी चिंतनमाला, ज्या चिंतनाने मनाचा मळ दूर होण्यास मदत होते. कल्याणी ताई खूप खूप धन्यवाद ताई 👍🙏🙏👌
🙏🙏🙏🙏🙏
Khupch Chan
खूप छान
अभ्यासपुर्ण .......
तर्काधिष्ठित मनबुध्दिला समजाविणारे विवेचन. जय श्रीकृष्ण ।
खूप छान समजून सांगितल आहे
Chhan.
Thik
खूपचछान श्र्लोकांचा अर्ध वविवेचन मन कान त्रुप्त होतात .पुढचे ऐकायला आतुरआहोत.
नेहेमी प्रमाणे उत्तम निरूपण 🙏
जय श्रीकृष्ण ताई 🙏🙏
तुम्ही सांगितलेल्या दुसऱ्या अध्यायाचे प्रवचन ऐकायला मिळाले.
ऐकून मन प्रसन्न झाले.
Tumache nirupan itake prasadik aahe. Khup khup khup abhaar. Mi aturtene waat baghte bhagachi.
😅😅
खुपच सुंदर निरुपण...श्रीहरी
खूपच सुंदर निरूपण.. श्रीहरि 🙏❤
❤khup chan.
नितीमत्ता, पापपुण्य या बदलणार्या संकल्पना , स्थिर, अचल नाहीत म्हणुन त्या प्रकृती मधील घटक आहेत त्यांच्या निवडीने स्थायी समाधान मिळत नाही .
राष्र्टाचे हित ,कल्याण ,समाधान , धर्म स्थापना हे स्थायी आहे. सर्वांच्या हिताचे आहे. प्रकृतीच्या पलिकडचे आहे.
धन्यवाद् !
Very nice...!!
Take refrance Bhavarthdipika
प्रकृतीच्या कक्षेपलिकडे जाऊन कर्म करणे म्हणजे समबुध्दीने , योगबुध्दीने कर्म करणे. याला पापपुण्य लागत नाही.
प्रकृतीच्या कार्यक्षेत्रातील कार्य त्रिगुणाच्या प्रभावाखाली राहुन करणे याला पाप पुण्य लागु आहे.
सार्थक कर्म विश्वाच्या कल्याणासाठीच असत.
ताई लवकर विडिओ करा अशी विनंती खूप गॅप होतो असे वाटते
कान तृप्त होत आहेत,मनाला समाधान, याकरता धन्यवाद
🎉
Tai pudhache vedio pathava khuch godi lagli khuch chan sangat Aahat
ताई तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार कृपया ईशा वासया उपनिषदवर निरूपण आपल्या ओजस्वी वाणीने ऐकायला आवडेल
हरि इच्छा 🙏🏻
भगवद्गीता चिंतनमाला भाग १७ अध्याय २ श्लोक नंबर ४८ ते ५३ पर्यंत अप्रतिम निरूपण ऐकून कान तृप्त झाले. परंतु या नंतरच्या श्लोकाचे निरूपण आपल्या द्वारे तयार करण्यात येत असलेल्या व्हिडिओ द्वारे ऐकायला मिळाले नाही. कृपया युट्युबवर ते ऐकण्यासाठी केव्हा उपलब्ध होईल याची माहिती मिळावी .
आज पुढचा भाग upload केला जाईल.. धन्यवाद 🙏🏻
15:54 15:54 15:54 15:55 15:55
22:49 22:49 22:49 22:50 22:50 22:50 22:51 22:51 22:52 22:53 22:57 22:59 22:59 22:59 23:00
निती पेक्षा धर्म श्रेष्ठ असतो. नीती तत्व काल, स्थळा प्रमाणे बदलत असते. धर्म तत्व सर्वकाळ, सर्वठिकाणी तेच असते, नित्य असत.
धर्मरक्षणाचा, राष्र्टाचा , समाजहिताचाच उद्देश समोर ठेवुन पुर केलेले कर्तव्य हा सर्वात श्रेष्ठ असलेला धर्म आहे हे भगवंतानी प्रतिज्ञेला म्हणजे व्यक्तीगत व्यक्तीमत्वाला महत्व न देता युध्दात शस्त्र हाती धरुन सांगीतलेले आहे.
कर्मामागचा उद्देश महत्वाचा कर्म तेवढे महत्वाचे नाही.
हेच भगवंत सांगतात असच दिसत आहे.