अप्रतिम! इतक सुंदर तसेच समर्पक अध्यात्मिक निरुपण ऐकुन मन तृप्त झाले. आपले हे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवा. प्रचंड अभिमान वाटतोय. मन:पूर्वक शुभेच्छा आणि आशिर्वाद ❤
कल्याणी बेटी भगवान कृष्णांनी मधु आणी कैटंब राक्षसांचा नाश केला भगवत गीतेच्या दुसऱ्या अद्ध्यायामध्ये कृष्णाला अर्जुनाच्या मोहाचा आणी दुःखाचा नाश करायचा आहे म्हणून कृष्णाला मधुसूदन नावानी संबोधलं असावं
Sunder
जय श्रीकृष्ण ताई 🙏🙏
Khup chan Tai thanks
Khupch chan
🙏
❤
खुप छान निरूपण
Khupch chhan nirupan
खुप च अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावे असे च
खूपच छान निरूपण ,, श्रीहरि 🙏
❤ it's a great and good explanation
खुपच वाट बघत असते धन्यवाद ❤
मी रोज ऐकतो
खूप सुंदर बिवेचन. मी मला समजेल असे शोधत होते ते मिळाले🙏🏻
खूप छान प्रवचन ताई 🙏
खूप छान. पुढ्च्या भागाची वाट पहातेय
खूप सूंदर गीता समजावून सांगत आहेत अशीच गणेश गीता समजावून सांगितले तर बरे होईल ताई
ताई तुम्ही हा खूप छान निर्णय घेतला,सगळ्यांनपर्यंत तुम्ही हे पोहचवीत आहात...हे सुरूच ठेवा ,ही विनंती
50:58 50:58 50:59 50:59 50:59 50:59 51:00 51:00 51:00 51:00 51:00 51:01 51:01 51:01 51:02 51:02 51:02 51:02 51:03 51:03 51:03 51:03 51:04 51:05 51:05 51:06
खूप चांगल्या व सर्वाना समजेल अशा भाषेत गीतेचा अर्थ आपण सांगत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद व नमस्कार
खूप छान ताई तुम्ही सांगता समजून समस्त
आजचे प्रवचन खूप सुमधुर होते , संपुच नये असे वाटत होते
शब्दांचे अर्थ पण छान सांगतेस, प्रवचन शब्दांच्या पलीकडे
सर्व आध्यायांचे विश्लेषण करून सांगाल का?खूप आवडेल.
Tai namskar mla nirupan khupch chhn samjate .aabhari aahe .
अगदी सविस्तर रीतीने स्पष्ट करून सांगत आहात त्यामुळे ऐकतांना छान वाटत आहे...
अतिशय सुबोध पूर्ण भगवत् गीता आपण सांगत आहात.
अप्रतिम! इतक सुंदर तसेच समर्पक अध्यात्मिक निरुपण ऐकुन मन तृप्त झाले.
आपले हे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवा. प्रचंड अभिमान वाटतोय. मन:पूर्वक शुभेच्छा आणि आशिर्वाद ❤
Kiti rangwun ani manala patel ase nirupan kerta thanks
कल्याणी ताई हे निरुपण कधी असते. कृपया कळवाल का?
आधीच्या भागाच्या साधारण एक ते दीड आठवड्या च्या अंतरालाने पुढील भाग uplaod केला जातो..
@@kalyanikeskar7461 Thanku so much Kalyani Tai.. 🙏🏻
कल्याणी बेटी भगवान कृष्णांनी मधु आणी कैटंब राक्षसांचा नाश केला भगवत गीतेच्या दुसऱ्या अद्ध्यायामध्ये कृष्णाला अर्जुनाच्या मोहाचा आणी दुःखाचा नाश करायचा आहे म्हणून कृष्णाला मधुसूदन नावानी संबोधलं असावं
Kuthaly Adhyachy kontya slokaparyant bhag purn zale aahet.
Adhyay 2
1-10 shlok
अनुष्टम छंदामध्ये आठ शब्द आणी एकादश छंदामध्ये अकरा शब्दाचा समुदाय असतो बरोबर आहे ना बेटी
Sunder
❤